दिनांक 16 मार्च, 2024 रोजी गाडी क्रमांक 01002 बल्लारशा ते मुंबई सी.एस.एम.टी. हि उद्घाटन विशेष गाडी बल्लारशा येथून सकाळी 08.30 वाजता सुटणार आहे. हि गाडी चंद्रपूर, वणी, आदिलाबाद , नांदेड,जालना, औरंगाबाद, मनमाड, नाशिक मार्गे मुंबई येथे दुसऱ्या दिवशी सकाळी 06.00 वाजता पोहोचणार. आहे