"The spark in their eye has a glitter of the stars in the sky,
The aeroplane beyond the glass is their dream to fly!"
श्री कडसिद्धेश्वर हायस्कूल, कणेरीचे विद्यार्थी विमानतळ भेटीत हरखून, हरवून गेली! भारताचे उज्ज्वल भविष्य अशा मुलांच्याच स्वप्नात आहे!
#dream
#SchoolDays
@aairedwr
सर्व मराठी भाषा व संस्कृती प्रेमी मंडळींना नमस्कार. मी, अनिल शिंदे, नुकतेच कोल्हापूर विमानतळाच्या संचालक पदी रुजू झालो आहे. मराठी भाषेच्या वापरासाठी केलेली सूचना विनाअट मान्य केली तर आहेच व त्यावर अमल सुरू झाला आहे याची कृ. नोंद घ्यावी, कसलाही गैरसमज करून घेऊ नये अशी नम्र विनंती.
कोल्हापूरच्या हवेत उत्साह! रात्रीच्या प्रथम उड्डाणासाठी आम्ही सज्ज आहोत!
कोल्हापूर की हवा में उत्साह! हवाईअड्डा अपनी आज रात, प्रथम प्रस्थान उड़ान की प्रतीक्षा में है!
Excitement & enthusiasm in the air! Kolhapur airport is ready for its 1st night DEP flight! watch this space.
मोठी विमाने हाताळण्यास #कोल्हापूर तयार आहे!
प्रथमतः नए टैक्सीवे और नए एप्रन बे पर
#E195E2
पार्क हुआ!
Proud moment
#AAI
team received
#E195E2
@embraer
first one on new taxiway & new apron Bay
#3
at
#KLH
airport. We demonstrated our preparedness to handle bigger aircrafts.
@KLHApt
तर्फे आपले स्वागत आहे, इंडिगोने ARR-78आणिDEP-58 सह AMD-KLH-AMD🛫🛬विमानसेवा पुन्हा सुरू केली आहे.AMD-KLH0955/1200
KLH-AMD1230/1425ही विमानसेवा सोम,शुक्र आणि रविवारी उपलब्ध आहे आणि आम्ही आमच्या आदरणीय प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यास वचनबद्ध आहोत.सर्वांना धन्यवाद आणि आभार
Code C aircraft
#NDB
Approach test flight was conducted today by
@OfficialStarAir
flight
#VTGSC
#SG161
. The chances for a delay/ diversion for Embraer E145 operating on Mumbai sector shall be reduced as she will be able to land in lower visibility, with a NDB Instrument Approach.
कोल्हापूर नाजिक आष्टा येथील Aeronautics शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी विमानतळावर शैक्षणिक भेट दिली. ड्रोन्स बद्दल विशेष रुची असणाऱ्या या युवांची उमेद थक्क करणारी होती. ग्रामीण भागातील या युवांची जिज्ञासा आम्ही पूर्ण करण्याचा आम्ही इवलासा प्रयत्न केला!
@AAI_Official
@aairedwr
मराठी भाषेच्या संवर्धन, प्रचार आणि प्रसारासाठी 14 जानेवारी ते 28 जानेवरीचा कालावधी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जातो. ह्यानिमिताने #कोल्हापूरविमानतळावर पंधरवड्याचा शुभारंभ करण्यात आला, तसेच पुढील पंधरा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.
@aairedwr
आपल्याला कळविण्यास आनंद होतो कि, कोल्हापूर विमानतळावरून ऑगस्ट २०२१ मध्ये जवळपास १० हजार प्रवाश्यांनी(९६२२) प्रवास केला जो जुलै २०२१(६२९६) च्या तुलनेत ३३२६ (५३%) पेक्षा अधिक होता.
AAI ला आमच्या प्रवाशांच्या चांगल्या प्रवासासाठी केलेल्या प्रयत्नांचा अभिमान आहे.
@aairedwr
@IndiGo6E
भारतीय विमानतळ प्राधिकरणाने कोल्हापूर व बंगळुरू दरम्यान नियमित दैनिक विमान सेवेस मान्यता दिली आहे.१३ जानेवारी २०२३ पासून हे थेट उड्डाण इंटरग्लोब एव्हिएशन, इंडिगो एअरलाइन्स द्वारे दररोज सुरू होणे अपेक्षित आहे. विमान बेंगळुरूहून दु ०२:५०ला निघून दु ०४:४५ वा कोल्हापूरला पोहोचेल.
केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कार्यालयांमध्ये संघराज्याची राजभाषा म्हणून हिंदी भाषेचा वापर व प्रतिवर्षी १४-२८ सप्टेंबर दरम्यान हिंदी पंधरवडा साजरा केला जातो त्याच संबंधात जे ट्विट केले त्याबद्दल रोष व्यक्त केला ही खेदाची बाब! बाकी, आपल्या पुरोगामी विचारांचे स्वागत 🙏🏼
Today Sh
@satejp
State Minister Govt of Maha/Guardian Minister of Kolhapur &
Sh
@mpdhairyasheel
MP(LS) taken briefing of the operational hindrances,acquisition of land for expansion plan,IFR provision & all other issues regarding Kolhapur Airport development.
#ProvidingTheBest
केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत स्टार एअरच्यावतीने कोल्हापूर-मुंबई दरम्यान आठवड्यातील तीन दिवस (मंगळ/गुरु/शनि) विमानसेवेचा शुभारंभ केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री
@JM_Scindia
यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीव्दारे व मान्यवरांच्या उपस्थितीत झाला.
@aairedwr
@AAI_Official
#भाविप्राकोल्हापुरविमानतल ApronStrengthen going on in full swing in very odd hour(mid night) & to be ready for tmrow flt opr,Proj Team consistently working for achieving goal,all safety/COVID norms complied,CORONAबाधा के बावजूद कार्य जारी में अभियाँत्रिकीविभाग का योगदान सराहनीय
#VTFAP
EC130 हेलिकॉप्टरने नवीन Apron वर नाईट हॉल्ट करून इतिहास रचला.
नए अप्रोन पर रात्रि पार्किंग होने वाला प्रथम सम्मान हेलीकॉप्टर वीटीएफएपी को प्राप्त हुआ।
#VTFAP
EC130 Helicopter made a history being first to make a night halt on the new Apron.
#NightParking
#Kolhapur
@KolhapurAirportTeam
ला सांगताना आनंद होत आहे की 3JUN2022 पासून इंडिगो अहमदाबाद-कोल्हापूर-अहमदाबाद सेवा पुन्हा सुरू करत आहे AMD-KLH-AMD🛫🛬
AMD-KLH 0955 1200
KLH-AMD 1230 1425
सध्या ही सेवा✈️सोम,शुक्र आणि रवि यादिवशी ऑपरेट केली जाईल.
@IndiGo6E
सिस्टीममध्ये बुकिंग लाइव्ह झाली आहे.
#AAI
Kolhapur welcomes a new team member having joined
#Indigo
Airlines
@IndiGo6E
as a Customer Service Officer. He is the first Divyang to join
#Kolhapur
airport.
#AAI
is delighted to facilitate his working and make it a happy workplace.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।(अर्थ : जिस प्रकार बाल चन्द्रमा प्रतिपद (धीरे-धीरे) बढ़ता जाता है और सारे विश्व द्वारा वन्दनीय होता है, उसी प्रकार शाहजी के पुत्र शिव की यह मुद्रा भी बढ़ती जाएगी।)
शिव जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
हम यातायात क्षमता में बढ़ रहे हैं! #कोल्हापुर में 03 सामायिक और 08 गैर-अनुसूचित हवाई जहाजों का आवागमन हुआ।
We are growing in traffic potential! 03 scheduled and 08 non-scheduled movements at
#Kolhapur
marked a day of new era of
#AirTraffic
#FlyKLH
We proudly facilitated a
#Medical
flight, first time to operate beyond sunset. This benefited a family from an adjacent district. A FOLLOW-ME Jeep escorted out the
#Ambulance
.
#VTTIS
is the first fixed wing to remain on a night halt at
#Kolhapur
.
#प्रजासत्ताक दिवसानिमित्त #कोल्हापूर विमानतळ रोषणाई मध्ये सजले आहे. पाहायला येतात?
भारत गणराज्य के 74 वे #गणतंत्र_दिवस पर #कोल्हापुर विमान��ल सज धज गया है। आप सभी इस सुहाने स्वरूप का दर्शन करने आमंत्रित है।
#RepublicDay
lighting celebrations are on at
#AAI
#Kolhapur
airport.
आमचे नवीन वेळापत्रक, कोल्हापूर ते मुंबई, अहमदाबाद, तिरुपती, हैद्राबाद आणि बंगळुरू!
#FlyKLH
हमारी नई समयसूची, कोल्हापुर से मुंबई, अहमदाबाद, तिरुपति, हैदराबाद और बंगलुरु!
Our new flight schedule from
#Kolhapur
स्टार एयर ची मुंबई - कोल्हापूर - मुंबई सेवा, 5 एप्रिल 2023 पासून चार दिवस- 2,3,4,6 (मंगळ, बुध, गुरु, शनिवार) सुरू होईल:
STAR AIR BOM-KLH-BOM for Day 2,3,4,6 (Tue,Wed,Thu,Sat) starts 5th April 2023, onwards:
S5-161/BOM-KLH/10:30-11:30
S5-162/KLH-BOM/11:55-12:55
05 APR-28 OCT2023
Respected
@flybigairlines
@AkasaAir
Please try to operate from our airport being a huge potential at our kolhapur & air traffic load is also attached for your reference please. Kolhapur Airport is ready to serve all services at level best to our respected passengers.
रनवे लाईट्स सुव्यवस्थित असल्याचे तपासणे हे नित्याचे कर्तव्य आहे. आम्ही अशी दीपावली साजरी केली, या रंगांचे महत्त्व ओळखता?
अनोखी #दीपावली, क्या आप इन भिन्न रंगों को पहचानते हैं?
RWY Lights testing on auspicious
#Diwali
fest, can u guess the colours?
#knowaviation
This is to inform that
#IndiGo
is going to start much awaited AMD-KLH-AMD flt from 22FEB2021as per details:
6E7187 AMD-KLH 0800/1015
6E7189 KLH-AMD 1045/1300
Above AMD - KLH - AMD flight will be operated on MON/WED/FRI.
Bookings have gone Live in the system.
Rgds,
Team
@IndiGo6E
कोल्हापूर विमानतळावरील आज संध्याकाळचे
विहंगम आणि विलोभनीय दृश्य
Todays evening at Kolhapur Airport
Panoramic and alluring view.
#Safe
&SecureJourney
#CleanEnvironment
#KolhapurAirport
Today at
#DistrictMagistrate
office Airfield Environment Management & Aerodrome Committee Meetings were held, Chaired by Shri Rahul Rekhawar, IAS, DM Kolhapur with all Stakeholders. DM took Cognizance of issues such as Land Acquisition, Obstacles & Wildlife Hazards.
@aairedwr
#मराठीभाषासंवर्धनपंधरवडा निमित्त आज #कोल्हापूरविमानतळ परिसरात मराठी भाषेचे महत्त्व विषयावर डॉ. नंदकुमार मोरे, मराठी भाषा, विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल समस्त #कोल्हापूरविमानतळ परिवारातर्फे सादर धन्यवाद
@unishivaji
एअर साइड इंस्पेक्शन हे पंधरवड्याचे नियमित काम आहे. संध्याकाळचे हे सत्र समाधानकारक होते.
विमानक्षेत्र परिचालन हेतु निरीक्षण पखवाड़े का नियमित कार्य है। सायंकालीन सत्र संतोषजनक रहा।
AirSide Inspection is a routine fortnight task. This evening session was satisfying.
#SafetyFirst
आम्ही मराठीत ट्विट करतोच, त्याचे ही सर्व कौतुक 'like' करता या बद्दल धन्यवाद. ट्विटर माध्यमातून काही बातमी सर्व दूर व सर्वमान्य भाषा जाणकारांना पोहोचविण्याचा उद्देश्य असतो. माय मराठीला डावलून कसे चालेल? आपण translate ची सोय असताना या भाषावाद व्यापात आम्हाला ओढू नका ही नम्र विनंती.
कोल्हापुर विमानतल से लगभग 80 KM दूर अम्बा घाट समुद्र के स्तर से 2000 फीट की ऊँचाई और सह्याद्री पर्वत श्रृंखला (पश्चिमी घाट) में स्थित है, जो की एक सुगम्य पर्वत स्थल और सुखद जलवायु प्रदान करता है, यह पर्यटकों के लिए ताजगी देने वाला डेस्टिनेशन है|
कोल्हापूर विमानतल अपनी सेवाओं के लिए हरसमय तैयार,भारतीयसेना के चॉपर बहूद्देशीयउन्नत हैलीकॉप्टरध्रुव(Advanced LightCombat Helicopter Dhruv) बेलगावी से नासिक जाने वाले ने विमानतल पर आपातकालीन लैंडिंग की खराब मौसम के कारण बेहद खराब मौसम &व्यस्त उड्डानो के दौरान भीअपनीसेवाए प्रदान की
लहानपणी रॉकेट म्हणून हा धूमकेतू सदृश्य धुराचा हा लोट सर्वांचाच आवडता विषय. हवामानातील बाष्प असलेल्या थरातून विमान जो exhaust सोडते तो म्हणजेच
#CONTRAIL
(काँट्रेल).
कंट्रेल्स तब होते हैं जब विमान का निकास पतली और ठंडी हवा की जेब में संघनित होता है। क्या यह आपको लुभावना लगता है?
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी के शक्तीपीठ में सभी भक्तों का स्वागत है! आज से शुरू हुए शारदीय नवरात्रि पर्व पर हार्दिक शुभकामनाएं! Welcome to the abode of Mahalaxmi - Kolhapur! Presently connected to Hyderabad, Tirupati and Ahmedabad!
#Navaratri2022
@aairedwr
@AAI_Official
Thanks & Regards Hon'ble Gurdian Minister Sir Satej (Bunty) D Patil, MLA Sir RutuRaj S Patil & Distt Admin for your keen interest in resolving of KOLHAPUR Airport Development Issues, Kolhapur Airport team is committed for development day by day, REGARDS
@satejp
@aairedwr
पालकमंत्री ना. सतेज (बंटी) डी. पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी, वाढीव भूसंपादन व अन्य विषयांबाबत संबंधित अधिकाऱ्यांसोबत अजिंक्यतारा कार्यालय येथे सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
#Kolhapur_Airport
विमान वाहतूक सुरक्षेसाठी एअर साइड ऑपरेशनल एरियाची निरंतर तपासणी करणे आवश्यक असते.
#विमानन का अर्थ है #सुरक्षा पहले और इसके लिए परिचालन क्षेत्र के निरंतर निरीक्षण की आवश्यकता होती है।
#Aviation
means
#SafetyFirst
& this requires constant inspection of air side operational area.
माननीय नागरी विमान वाहतूक मंत्री #श्री_ज्योतिरादित्य_मा_शिंदे जी यांनी #कोल्हापूर विमानतळ टर्मिनल इमारत प्रकल्पाचा आढावा घेतला. #मराठा स्थापत्यशैली आणि कोल्हापुरातील स्थानिक #ऐतिहासिक पारंपारिक गोष्टींच्या संवर्धनासाठी त्यांनी दाखवलेली तळमळ वाखाणण्याजोगी होती.
Flying with precision and creating patterns in the air is a challenging task.
#AAI
's
#FIU
aircraft
#VTCNS
flown by Capt Katoch & Capt Joglekar, Capt Punia successfully completed the calibration of
#DVOR
/DME "KLP" with ATSEPs LN Prasad, Mohit Kant Sharma and Hardeep Singh onboard.
कोल्हापूर विमानतळावरील आमच्या नवीन टर्मिनल इमारतीतून प्रवासी आवागमन सुरू केले आहे!
हमने #कोल्हापुर हवाई अड्डे पर अपने नए टर्मिनल भवन से यात्री परिचालन शुरू कर दिया है!
We have commenced passenger operations from our
#New_terminal_building
at
#Kolhapur
airport!
More info in ALT.
आमच्या ३००० चाहता वर्गाची सेवा ही आमच्या साठी मोठी जबाबदारी!
हमारे 3000 चाहनेवालों की अपेक्षा पर खरा उतरना हमारा परम कर्तव्य होगा।
Proud to serve our 3k followers!
आज नवरात्रीचा दुसरा दिवस, प्रवासी भक्तांचे स्वागतासाठी सर्वोतोपरी सेवा देण्यास आम्ही सज्ज आहोत. आई जगदंबेची कृपा आमच्या सर्व योजना निर्विघ्न आणि शीघ्र पूर्ण करो! सध्या तिरुपती, अहमदाबाद, हैद्राबाद तर लवकरच मुंबई येथे विमान सेवा सुरू होत आहे! #नवरात्रि2022
@aairedwr
@AAI_Official
भारतीय हवाई वाहतूक क्षेत्राला चालना देण्यासाठी देशातील 7 विमानतळांवरील धावपट्टी अपग्रेड करण्याची AAI योजना आखत आहे ज्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचाही समावेश आहे.
@aairedwr
🚩
हिंदूनुतनवर्षाभिनंदन !
आज चैत्र शुध्द प्रतिपदा , गुढीपाडवा!
आपणांस आणि आपल्या कुटुंबियांस हे नवीन वर्ष सुखाचे,
समृद्धीचे, आणि भरभराटीचे जावो !
🚩
🌸नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा🌸
5 जानेवारी 1939 ला छत्रपति राजाराम महाराज यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या कोल्हापूर विमानतळाला आज 82 वर्षे पूर्ण झाली. सुरवातीला विमानसेवा फक्त तीन दिवस होती आणि मुंबई साठी 32 तर पुण्यासाठी 20 रुपये तिकीट होते.छत्रपती राजाराम महाराज यांच्या दूरदृष्टिला मनापासून अभिवादन
@aairedwr
कोल्हापूर विमानतल के कोविड 19 महामारी मे भी प्रगति की ओर बढते कदम....
XBIS-HB (X-RAY M/C) Commissioned/Put in use by Kolhapur ATSEP Team (CNS), Applauded👍🏻
विमानन सुरक्षा हमारी उच्च प्राथमिकता है - सुरक्षा सहित सेवा
@aairedwr
@AAI_Official
@KOLHAPUR_POLICE
@KolhapurAU
@IndiGo6E
२०२३ नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
नूतन वर्ष 2023 की हार्दिक शुभकामनाएं।
Happy new year 2023!
🙏🏼
- अनिल हरिभाऊ शिंदे,
एअरपोर्ट डायरेक्टर,
भारतीय विमानपत्तन प्राधिकरण,
कोल्हापूर एअरपोर्ट परिवार!
Kolhapur airport family!
The installation of
#DVOR
Counterpoise begins at
#Kolhapur
airport today with
#AAI
's commitment to complete the installation in time. It enables us to ensure
#SafetyFirst
effectively. DVOR/DME shall increase traffic handling capacity and lower the visibility requirements.
आपल्याला कळवण्यात आनंद होतो की आज इंडिगो ची कोल्हापूर अहमदाबाद ही विमानसेवा सुरू झाली आहे आणि यासोबतच कोल्हापूर तिरुपती ही सेवा परत सुरू झाली आहे. आता कोल्हापूर विमानतळ हे देशातील 5 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडलं गेलं आहे.
@aairedwr
@IndiGo6E
THE AUSPICIOUS CONNECTION BETWEEN KOLHAPUR AND TIRUPATI. We
@aaikolhaairport
team of
@AAI_Official
proved our preparedness for night OPS. Bombardier Learjet 45 VTCRA created history being first instrument DEP RWY25 that took off for Tirupati at 0946PM.
विमानतळावर कसलेही कोरोना संदर्भात बंधन लावले गेले नाहीत. केंद्र सरकार कडून प्राप्त सूचनेनुसार मस्कचा ऐच्छिक वापर आहे. आमच्या सर्व यात्री मित्रांनी कसलीही भीती बाळगू नये. या विषयी काळजी घेतली तर उत्तम आहे, आमचा हाच आग्रह असतो.
No restrictions.
#CoronavirusUpdates
@KLHAptTeam
is glad to share that wef 3rdJUN2022 IndiGo is resuming AMD-KLH-AMD🛫🛬
6E7158AMD-KLH 0955 1200
6E7169KLH-AMD 1230 1425
will be operate on Mon,Fri & Sun
Team efforts will be to make this a daily✈️in comming days.
Bookings have gone Live in
@IndiGo6E
system.
@aairedwr
फ्लाइट सायं ०५:०५ वाजता बेंगळुरूला परत जाण्यास उड्डाण होईल आणि सायं०६:४० वाजता बेंगलोरला पोहोचेल. कोल्हापुरातील विमान प्रवाशांना अनेक देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्थानां करिता विमान यात्रा करता येईल. इंडिगो मार्फत लवकरच बुकिंग सुरू होण्याची अपेक्षा आहे.
Attention please! The winter has arrived with a new schedule of movements at
#AAI
's
#Kolhapur
airport. Now connected with
@IndiGo6E
ATR72 to HYD BLR TIR on all 7days & by
@OfficialStarAir
ERJ175 on Mo Th Fr Sa Su to BLR/BOM & ERJ145 to BOM on Tu We. Mumbai is a
#RCS
#UDAN
flight.
नियमित #स्वच्छता पाळताना आम्हाला गर्व वाटतो. #स्वच्छताअभियान२ अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी, स्व. महात्मा गांधी व स्व. लाल बहादूर शास्त्री यांस आदरांजली देऊन शपथ घेतली. स्वच्छता उपक्रमांतर्गत परिसर स्वच्छ केला गेला.
#SwachhBharat2022
#swachhtaabhiyan2
Happy to share that today
#AAI_KolhapurAirport
recorded the highest passenger movement post COVID19 pandemic.A total of 585 PAXs in 16 flight movements to 5 International Airports.We are committed for your safe,secure & smooth travels.
@aairedwr
@IndiGo6E
@FlyTruJet
@BLRAirport
#AAI
's Kolhapur Airport is privileged to accommodate the flight operations of Hon'ble Deputy Chief Minister Sh.
#ajitpawar
& NCP President Sh
#SharadPawar
at KOLHAPUR Airport, smoothly & successfully, along with our regular scheduled flights.
@aairedwr
@CollectorKolha1
विमानतळ डिझाइन आणि बांधकामांमध्ये एकाधिक अभियांत्रिकी कौशल्य समाविष्ट आहे. शरद इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि पॉलिटेक्निकचे स्थापत्य अभियांत्रिकी विद्यार्थी अभ्यास टूरवर आले. आम्ही विद्यार्थ्यांस
@aaikolhaairport
ला भेट देण्यास आणि या क्षेत्रातील करियर निवडण्यास प्रोत्साहित करतो.
मराठीत मोठ्या प्रमाणावर रूपककथा लिहिणारे खांडेकर हे एकमेव लेखक आहेत.खांडेकरांच्या ललित आणि वैचारिक लेखनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले आहे.
@aairedwr
@AAI_Official
हैदराबाद, तिरुपती व अहमदाबाद सेक्टरवर चालणाऱ्या विमानाप्रमाणेच ७८ आसनी
#ATR72
प्रोपेलर विमान, 1500 मीटरपर्यंत कमी दृश्यमानतेमध्ये उतरण्यास सक्षम आहे.
#Tourism
मध्ये प्रचंड वृद्धी होण्यास मदत होईल.
@IndiGo6E
to commence direct ATR72 Daily BLR 1450/1645 KLH 1705/1850 BLR WEF 13Jan
#NationalGirlChildDay
#राष्ट्रीय_बालिका_दिवस
राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त देशाच्या भविष्यासाठी एक पाऊल पुढे टाकूयात मुलींना स्वावलंबी बनवुयात!
Feeling prouduly,our both women ATC controller Jagrati & Shamna are handing Air Traffic smoothly
@KolhapurAirport
#बेटी_बचाओ_बेटी_पढ़ाओ
Today APD Kolhapur Airport briefed about KOLHAPUR Airport for existing & upcoming facilities to Kolhapur Tour Operators, It is sure & confirmed that we will achieve our goal, Thxs to all, Regards
The DGCA has renewed
#VAKP
#Kolhapur
airport's Aerodrome Licence for 5 years, valid up to 2028.
#KLH
airport is code 3C All Weather IFR airport, with 1780m X 45m RWY, Bays for 1-AB320, 3- ATR72, 1- B200. RWY25 has NDB based IFR Approach & RWY07 suitable for VFR operations only.
पहिल्या तिमाहीच्या तुलनेत कोल्हापूर विमानतळाने दुसर्या तिमाहीत प्रवाशांच्या हालचालींमध्ये 310.044% वाढ नोंदविली कोरोना सारखा साथिचा रोग जगभर पसरलेला असताना देखिल कोल्हापुर विमानतळाला प्रवाश्यांनी प्रवासासाठी पसंती दिली त्याबदद्ल सर्व प्रवाश्यांचे मनापासून आभार.
@aairedwr
#Kolhapur
airport will be connected to
#Tirupati
again!
@OfficialStarAir
will fly
#ERJ145
between Kolhapur 1110/Tirupati 1210- Tirupati 1225- Kolhapur 1345 wef 31/03/2024 on Tue, Wed & Sun.
Note: STAR AIR schedule for tomorrow 31.03.2024 (
#BLR
sector cancelled)!!!
आज कोल्हापूर विमानतळ एक विहंगम दृश्य पांघरताना दिसले. दुहेरी इंद्रधनुष्य, मध्येच डोकावणारे निळसर अभ्र आच्छादित आकाश, हिरवळ - हे अप्रतिम अविस्मरणीय क्षण टिपले आहेत श्री रविराज लामकाने, संचार अनुभाग प्रमुख यांनी!
#rainbow
#Airport
#Kolhapur
#photooftheday
#photography