Siddhi Bobade Profile Banner
Siddhi Bobade Profile
Siddhi Bobade

@SiddhiBobade

1,463
Followers
504
Following
422
Media
2,953
Statuses

| Views expressed are personal, RTs not endorsement | Believes in humanity, equality and simplicity

Mumbai, India
Joined May 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@SiddhiBobade
Siddhi Bobade
10 days
साताऱ्याचा तरुण उद्योजक मनीष कदम गेल्या 10 वर्षांहून अधिक काळ मुंबईच्या प्रतिष्ठित क्रॉफर्ड मार्केटमध्ये MK Dry Fruits हे दुकान चालवत आहे. आजूबाजूच्या अमराठी व्यापार्‍यांच्या आव्हानांना तोंड देत, नफा-तोट्याची चिंता न करता तो खंबीरपणे काम करतोय. #SupportLocal
42
412
3K
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
हिंदी चित्रपसृष्टीतील १०० वर्षात, बॉलिवूड मधील कोणत्याही चित्रपटात अशी फ्रेम आम्ही पाहिली नाही. @Nagrajmanjule यांच्या चित्रपटातील ही फ्रेम पहा. बदलाचे मनापासून स्वागत आहे. #झुंड #jhund
Tweet media one
3
69
1K
@SiddhiBobade
Siddhi Bobade
10 days
अधिक माहितीसाठी आणि खरेदीसाठी संपर्क करा: मनीष कदम 9987831650. मराठी उद्योजकांना साथ द्या, आपले सण स्थानिकांकडून साजरे करूया! #BuyLocal #मराठीव्यवसाय #दिवाळी #DiwaliShopping
Tweet media one
Tweet media two
11
116
658
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 years
जिंकण्या-हरण्या इतकंच महत्त्व लढण्याला आहे... #लढवय्यानेता #महाराष्ट्रविधानसभानिवडणूक #राष्ट्रवादीकाँग्रेस
Tweet media one
5
82
526
@SiddhiBobade
Siddhi Bobade
8 months
साथ देणारी माणसं आयुष्यात हवी.
Tweet media one
10
38
535
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणारी फास्ट लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वरून होती. ती रद्द करून आता त्याऐवजी एसी लोकल सुरू केली आहे. कित्येक लोकांची कायमची सोयीची आणि ठरलेली लोकल ट्रेन होती ती. अशा लोकल का रद्द होत आहेत. @Central_Railway
28
63
435
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
Tweet media one
16
2
370
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
हा नंबर 8145317472 वर्क फ्रॉम होम देतो म्हणून गेल्या कित्येक महिन्यांपासून अनेक लोकांकडून पैसे मिळवत आहेत. त्यांना तुमचं आयकार्ड बनवून देतो म्हणून पैसे घेत आहे. 7348026521 ह्या नंबरवर पैसे पाठवायला सांगत आहेत. ह्यांची ही लोकांची फसवणूक करायची टोळी आहे. @MahaCyber1 @MumbaiPolice
13
65
357
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
माझ्या मते नेत्यांमध्ये फक्त जितेंद्र आव्हाड साहेबांनी आणि मीडिया मध्ये फक्त लोकशाही चॅनलच्या कमलेश सुतार यांनी एकट्याने ही चर्चा करायची हिंमत दाखवली आहे. सरकार रॅपर कलाकारांना का घाबरते ? #भोंगळी #Rappers @Awhadspeaks @kamleshsutar
9
37
354
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
माझी पण पहिली इंटर्नशीप मुंबई सामना मध्ये होती.
@Liberal_India1
Pratik S Patil
2 years
संजय राऊत पत्रकारिता शिकणाऱ्या सगळ्या मुलांचा आदर्श राहील. कारण त्यांनी कायम बहुजन पोरांना सामना मध्ये काम करण्याची संधी दिली. जिथे लै मोठे मीडिया समूह काम देत नव्हते तिथ राऊत म्हणायचे त्यांच्याइटक्या पैशांची हमी देत नाही पण इथे बातमी लिहायला शिक हे मुंबईत म्हणणारा राऊत आहे
50
205
3K
0
12
333
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
@Liberal_India1 माझी पण पहिली इंटर्नशीप मुंबई सामना मध्ये होती.
2
8
304
@SiddhiBobade
Siddhi Bobade
10 days
मनीष यांनी फक्त आपला व्यवसाय वाढवला नाही, तर गावातील 3-4 मुलांना रोजगारही दिला आहे. त्यांचा हा प्रवास जिद्द आणि मराठी उद्योजकतेचे प्रतीक आहे. #VocalForLocal
2
20
298
@SiddhiBobade
Siddhi Bobade
10 days
दिवाळी सण जवळ आला आहे. सर्वांना आवाहन आहे, जर तुम्ही ड्रायफ्रूट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मनीष कदम यांच्या MK Dry Fruits ला प्राधान्य द्या.! #SupportMarathiBusiness #DiwaliShopping
1
26
289
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
राज ठाकरेंनी घेतलेल्या या भूमिकेचं स्वागत...
@RajThackeray
Raj Thackeray
1 year
सस्नेह जय महाराष्ट्र महाराष्ट्रातला गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडला, आणि तो पार पडावा ह्यासाठी ज्या प्रशासकीय यंत्रणा राबल्या त्यांचं मनापासून अभिनंदन. नेहमीप्रमाणे स्वतःच्या घरातील सण, सणाचा आनंद बाजूला ठेवून त्यांनी जे काम केलं ते नक्कीच प्रशंसेस पात्र आहे. मी आज ज्यावर
350
1K
8K
2
12
262
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
एकनाथ शिंदेचं ट्विटर जे कोण हॅण्डल करतंय त्यांनी अख्खं ट्विट मराठीत लिहून इंग्रजी हॅशटॅग दिला आहे. #HindutvaForever बंडाचे इंग्रजी हॅशटॅगीकरण.
1
8
247
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
Tweet media one
9
2
232
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
पुरोगामी महाराष्ट्राचा बुलंद आवाज असणारे @Awhadspeaks आव्हाड साहेब,या पुरोगामी महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या शाहू महाराजांवर चित्रपट घेवून येताहेत.तो ही 6 भाषांत. चळवळीतून घडलेले आव्हाड साहेब यांनी चळवळीचा नारा पुन्हा बुलंद केलाय,"शाहू छत्रपती" या नावाने. #JitendraAwhad
1
18
228
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
शालेय शिक्षणात देशात 'महाराष्ट्र' तर राज्यात 'सातारा' जिल्हा अव्वल #शैक्षणिक_वारसा #जिल्हा_सातारा
1
9
226
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
कुणाला आणि कशासाठी करतो आपण मतदान... याचा खरंच विचार आपण करतो का?
Tweet media one
5
38
220
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
ज्यांना मोठं केलं ती लोकं नाराज आहेत. #UddhavThackarey
0
6
182
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 months
राज ठाकरे यांची लेखणी अप्रतिम लेखनशैलीचं उदाहरण आहे. मग तो मृत्यूलेख असो, कार्यकर्त्यांसाठी राजकीय आदेश असो, किंवा सामाजिक विषयांवरील विचार असो, लेखणीची तीव्रता, चित्रकलेची प्रतिभा, आणि वाणीचा प्रभाव या गुणांनी ते इतर नेत्यांपेक्षा वेगळे ठरतात. #RajThackeray #InfluentialLeader
@RajThackeray
Raj Thackeray
3 months
कॅम्लिन' च्या सुभाषजी दांडेकरांचं आज निधन झालं. सुभाषजी दांडेकर आणि कॅम्लिनशी या दोहोंशी माझा जुना ऋणानुबंध. माझा 'कॅम्लिन'शी संबंध पहिल्यांदा आला, तो कॅम्लिनच्या कंपास पॆटीमुळे. त्याकाळात उंटाची नाममुद्रा असलेली कॅम्लिनची आखीवरेखीव कंपासपेटी सगळ्यांकडेच असायची. कॅम्लिन सोडून
Tweet media one
139
549
4K
8
19
186
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
सातरचं वैशिष्टच आहे जिथे काही चुकीचं होत असेल अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा असेल तर सगळ्यात उत्तम ठिकाण म्हणजे सातारा - शरद पवार #Satara #SharadPawar #NCP #NCPSplit #SharadPawarinsatara
1
14
133
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
इंदापुर मध्ये संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा पार पडला. डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा... @MarathiRT #वारी२०२२ #माऊली #संततुकाराममहाराज #विठ्ठल
3
12
128
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
सुधीर मुनगं���ीवार यांनी वापरलेली भाषा ही अत्यंत गलिच्छ आहे. भाऊ - बहिणीच्या नात्यावर या भाषेत बोलणे हे भाजपला शोभते का? जे भाष्य त्यांनी केले आहे त्याबद्दल मुनगंटीवार यांनी तर माफी मागायलाच हवी. #BJP #MaharashtraPolitics #LokshabhaElection2024
22
33
128
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
Voted for the Constitution Voted for Democracy Voted for Humanity Voted for Equality Voted for Progress Voted for Peace #Voted ☑️ #LokSabhaElection2024 #Election2024 #LokSabhaElectons2024 #LokSabhaElections2024Phase5 #Phase5 #Voted
Tweet media one
5
7
123
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
त्याऐवजी सुरू केलेल्या एसी लोकल मधून फार प्रवासी प्रवास ही करत नाहीत. नागरिकांची गैरसोय होत असताना अशा लोकल रद्द करून एसी लोकलची सेवा देण्याचा काहीच फायदा नाही आहे. @Central_Railway
3
18
108
@SiddhiBobade
Siddhi Bobade
8 months
राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार पक्षाचे नवे चिन्ह तुतारी #राष्ट्रवादी #NCP #SharadPawar #एनसीपी
Tweet media one
1
11
102
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
ओला ड्रायव्हर असणं ह्यात काहीच कमीपणा नाही आहे. तू करत असलेलं काम मेहनतीचं आहे. प्रामाणिकपणे तू तुझं काम करतोय. करत रहा. ह्या देशाचा पंतप्रधान चहावाला आणि राज्याचा मुख्यमंत्री रिक्षावाला होते सांगून हेच लोक भांडवल करून घेतात. हे विसरू नकोस.
@Sundarspeak57
SΔT∇IҜ ∇ΣΣR SUΠDΣR βHΔU 🙏🏻
7 months
Good morning मित्रांनो मी एक ओला ड्राइवर आहे आणि ह्याची मला अजिबात लाज वाटत नाही. भाजप भक्त रोज मला ओला ड्राइवर म्हणून ट्रोल करतात माझी लायकी काढतात माझा त्यांना एक प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही तर मोठ्या IT कंपन्यात आहात कोणी स्वतःला ऍक्टर म्हणून घेतं 1/2
Tweet media one
401
229
2K
0
9
98
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी...आपल्या कणखर बाण्याने आणि नेतृत्वगुणांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय संरक्षणमंत्रीपद, गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि उपपंतप्रधानपद भूषवणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण
Tweet media one
1
8
98
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
महाराष्ट्र २०२२-२३चा अर्थसंकल्प परिपूर्ण वाटला! फक्त घोषणांचा पाऊस नसून खरोखर अभ्यासपूर्ण पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला गेला.. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवारांच्या अभ्यासू वृत्तीला आणि शिस्तप्रिय कार्यपध्दतीला दाद द्यायला हवी! #महाराष्ट्र #अर्थसंकल्पीयअधिवेशन
1
5
99
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
सिर्फ कविताओं/किताबों के पन्नों में....
Tweet media one
1
4
90
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
"It is not enough to be electors only. It is necessary to be law-makers; otherwise those who can be law-makers will be the masters of those who can only be electors." - B.R. Ambedkar 💙 #AmbedkarJayanti
Tweet media one
3
12
78
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
आज ठाण्यात झालेला प्रक्षोभक मोर्चा खऱ्या अर्थाने सुपर हिट होता. आदित्य ठाकरेंच्या भाषणाला जनतेचा तुफान प्रतिसाद मिळत होता. त्यांच्या भाषणात राग होता, संघर्ष होता, चिड होती, काहीतरी गमावलेलं पुन्हा मिळवण्याची तगमग होती.
3
10
74
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
Happy National Constitution Day. Let's Salute The Constitution that Made India Into A Sovereign, Socialist, Secular And Democratic. #संविधान #संविधानदिवस #ConstitutionDay #ConstitutionDay2021
Tweet media one
3
19
69
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
It’s just an arrival of Monsoon in Thane water logged on the roads near Devendra Industries Yashodhan Nagar #ThaneRains …. is this TMC Monsoon Preparedness ? @TMCaTweetAway #Thane
7
10
59
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
समजण्यापलीकडे असलेलं कोडं शरद पवार #शरदपवार #राष्ट्रवादी #NCP #SharadPawar
0
7
55
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
ट्रोल आर्मी, पीआर, सोशल मीडिया एजन्सीच्या काळात जिथे इतर सेलिब्रिटी फेमसाठी, इमेज बिल्डिंगसाठी सोशल मीडिया एजन्सी, stratargist ची वैगरे मदत घेतात, तिथे असं लाईन मध्ये थांबून मतदान करणं हे चौकटी बाहेर आहे. Legend for the reason, my favourite. Simplicity at its best ❤️ #RahulDravid
Tweet media one
5
4
58
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
भारतीय संविधान 🔥 #Constitution #संविधान
Tweet media one
1
7
55
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
आधी काँग्रेसचे पुण्याचे उमेदवार रवींद्र धंगेकर आणि आता राष्ट्रवादीचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंके. शैक्षणिक पात्रता आणि इंग्रजी बोलता येत नाही यावरून दोघांनाही ट्रोल केले जात आहे. 1/1 #MaharashtraPolitics #LokSabhaElections2024 #NileshLanke #RavindraDhangekar
3
8
56
@SiddhiBobade
Siddhi Bobade
9 months
Tweet media one
6
2
54
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
झाडी, डोंगर, हाटील अन बघून झाली असेल हिरवळ, तर या रे मुंबईत वाट बघतोय तुमचा "झिरवळ" 😁 #झिरवळ #MaharashtraPolitcalCrisis #MaharashtraCrisis
Tweet media one
2
5
52
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
मंत्री सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महाराष्ट्र राज्य @dhananjay_munde आपल्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐
2
0
51
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
तिसऱ्या फेरी नंतर बारामती मधून सुप्रिया सुळे 14 हजार 73 मतांनी आघाडीवर #Baramati #LoksabhaElection2024
0
6
51
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
Tweet media one
@Deepali_p
Deepali Prabhu
1 year
Tweet media one
7
2
102
4
1
47
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
इतके नवनवीन चित्रपट येत असताना हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ४४ वर्षानंतरही रसिकांवरची आपली पकड ठेवतो. त्यावरील चर्चा ऐकायला, दिग्दर्शक आणि त्यातल्या कलावंताना ऐकायला प्रेक्षक हाऊसफुल्ल तुडूंब गर्दी करतात हे पाहणं अद्भूत आहे ! 'सिंहासन' ....४४ वर्ष, यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई.
Tweet media one
2
6
46
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
यांच्या धाडसामुळे एका मुलीचा जीव वाचला आणि समाजाला माणुसकी जिवंत आहे याचे उदाहरण मिळालं. अनेकजण व्हिडिओ शूट करत असताना... मदतीला येणारे कमी आहेत... कौतुक झालंच पाहिजे. Real hero 🙌🏻
@ivaibhavk
Vaibhav Kokat
1 year
खरा हिरो 🙌🏻 @LJavalge
72
627
4K
1
7
40
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
सकाळी 9 वाजताची लोकल ट्रेन रद्द केल्याने सामान्य नागरीकांना गैरसोयच होते आहे. पीक आवरमधील लोकल ट्रेन रद्द करून, गरज नसलेल्या एसी ट्रेन सुरू केल्याने सामान्य नागरीकांना त्रास होतोय हे लक्षात घ्या. @Central_Railway
1
8
41
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
इंदापुर मध्ये संत तुकारामांच्या महाराजांच्या पालखीचा गोल रिंगण सोहळा पार पडला डोळ्याचे पारणे फेडणारा रिंगण सोहळा @MarathiRT #वारी२०२२ #माऊली #संततुकाराममहाराज #विठ्ठल
1
5
42
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
मोहम्मद अनसजी इलाहाबाद के फूलपुर विधानसभा के उपचुनाव में लढ़ रहे हैं। अपनी ईमानदारी, कड़ी मेहनत और जनता की सेवा के प्रति अपनी प्रतिबद्धता के लिए हमेशा तत्पर रहते हैं। आपका समर्थन उन्हें इस चुनाव में विजयी बनाने में अहम भूमिका निभाएगा। भारी मात्रा में वोट देकर अपना सहयोग दे
@anasinbox
Mohammad Anas
5 months
उपचुनाव। 256- फूलपुर विधानसभा, इलाहाबाद सहयोग, समर्थन एवं आशिर्वाद की उम्मीद के साथ आप सभी को समर्पित।
Tweet media one
Tweet media two
160
234
2K
1
5
35
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
न्यूजरूम लाईव्ह या दिवाळी अंकासाठी ज्येष्ठ पत्रकार, लेखक, मुलाखतकार राजू परुळेकर यांची मी घेतलेली मुलखात. Thanks team Newsroom Live for this opportunity. Special Thanks to @rajuparulekar Sir.
Tweet media one
2
3
36
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
'सिंहासन' ४४ वर्षांचे...! १९७९ साली प्रदर्शित झालेला 'सिंहासन' चित्रपट लेखक अरुण साधू यांच्या सिंहासन आणि मुंबई दिनांक या दोन कादंबऱ्यांवर आधारित असून, या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते तर पटकथा विजय तेंडुलकर यांची होती. #सिंहासन
Tweet media one
1
5
37
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
अजितदादा सत्तेत आल्यापासून मुंबई शहरातील प्रत्येक बसस्टॉप व BEST बस वरील मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या दिसणाऱ्या जाहिराती गायब झाल्या आहेत, असे का असावे? #AjitPawar #EknathShinde #MaharashtraPolitics
2
0
36
@SiddhiBobade
Siddhi Bobade
8 months
परिवर्तनशील चळवळीचे शिलेदार कॉम्रेड गोविंद पानसरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन. 🙏🏻
Tweet media one
1
3
35
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
आधारकार्ड, फोटो, pan card सारखे documents ते मागून घेतात. पैसे मागून घेतात. दिलेल्या नंबर 7348026521 वर गुगल पे किंवा फोन पे ने पैसे मागवून घेतात. फोन केला की आवाज येत नाही आणि पैसे परत मागितले तर नाही देणार तक्रार करायची तर करा म्हणतात. @MahaCyber1 @MumbaiPolice
2
5
33
@SiddhiBobade
Siddhi Bobade
24 days
|| विनम्र आदरांजली ||
Tweet media one
0
2
35
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
काम करत राहायचं... कधी चूक होईल कधी बरोबर. काम केलंच नाही तर चुका होणारच नाही. काम करा... चुकांमधून शिकता येतं... चूक सुधारता येते.
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
6 months
काम करत रहायचं….. कधी चूक होईल कधी बरोबर!
Tweet media one
3
51
361
0
6
35
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 months
अत्यंत चुकीचा प्रकार आहे. जर त्यांना इतकाच त्रास आहे, तर कत्तलखाने का चालू आहेत? बीफ निर्यात का सुरू आहे? या गोष्टींवर कारवाई करण्यासाठी का नाही बोलत हे लोक? एका वृद्ध व्यक्तीला मारहाण होत आहे, हे फारच वाईट आहे. महाराष्ट्रात अशा गोष्टी घडत आहेत, याचं खूप वाईट वाटतं आहे.
@lokmat
Lokmat
2 months
आपल्या मुलीला भेटण्यासाठी कल्याणला जाणाऱ्या जळगावातील एका वृद्ध व्यक्तीला रेल्वे प्रवासादरम्यान बीफ (गोमांस) बाळगल्याचा आरोप करत इगतपुरीजवळ रेल्वेत प्रवाशांनी शिवीगाळ करून बेदम मारहाण केली आहे. सादर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #Lokmatnews #jalgaon #kalyan
167
199
628
2
8
35
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
कोणाचीही सत्ता येवो; तरीही... #BanEVM_SaveDemocracy
0
4
34
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
ठाण्यात ठिक ठिकाणी रस्त्यांची कामे काढली आहेत. ठाणे पश्चिम येथील यशोधन नगर देवेंद्र इंडस्ट्रीज भागा जवळ गेले कित्येक दिवस रस्त्यांची कामं सुरू आहेत. एका दिवसाच्या पावसाने ज्याभागत पाणी पूर्वी साचतही नव्हते, तिथे ही पाणी साचायला लागले आहे. यावर काही उपाय आहे का? @TMCaTweetAway
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
9
31
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
निवडून आलेल्या सर्वांसाठी
@Alka_Dhupkar
Alka Dhupkar
5 months
उतू नका, मातू नका, घेतला वसा सोडू नका- निवडून आलेल्या सर्वांसाठी.
0
20
130
0
1
31
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
Happy Birthday King 👑 @iamsrk
Tweet media one
0
13
28
@SiddhiBobade
Siddhi Bobade
4 months
शिवसेना आणि मराठी माणसं यांचं अतूट नातं आहे. जरी शिवसेना विभागली गेली असली तरी मराठी माणसाशी असलेलं अतूट नातं तुटू शकत नाही, हे लोकसभा निकालातून दिसलं. म्हणूनच महायुतीत शिंदेसेनेचं आणि महाविकास आघाडीत ठाकरेसेनेचं महत्व अधिक आहे. #शिवसेना #मराठी #महाराष्ट्र #महाराष्ट्राचेराजकारण
1
7
30
@SiddhiBobade
Siddhi Bobade
16 days
मिठापासून ते विमानापर्यंत, अनेक उद्योग क्षेत्रात आपल्या योगदानामुळे एक अद्वितीय ओळख असणारे रतन टाटा. त्यांचे कार्य आणि योगदान कायम स्मरणात राहील. रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🕊️🙏🏻 #Tribute #RatanTata #RestInPeace
Tweet media one
0
5
30
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 years
Because this Hashtag is Beautiful @aaliznat One more #NosePinTwitter
Tweet media one
1
4
30
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
महाराष्ट्राच्या राजकारणाचे केंद्र आता ठाणे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते ठाणे जिल्हयात. राज्यातील दोन्ही घटनात्मक सर्वोच्च पदं आता ठाणे शहरातच. आता ठाणेकरांचा जो विकास करेल तोच खरा जनतेचा ठाणेदार. #Thane #NCP #JitendraAwhad #LOP #EknathShinde #Thanekar
0
6
29
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 years
I personally feel that every person that I came across in my life taught me something; something that made a difference, something that was essential at some point in my life, something that makes me what I am today. #HappyGuruPurnima
4
0
27
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
आदरणीय पवार साहेब 2 दिवस आराम करा. खूप धावपळ होत आहे तुमची.. लवकर बरे व्हा... काळजी घ्या. 🙏 @PawarSpeaks
@ashish_jadhao
Ashish Jadhao
6 months
Breaking News 🗞️ शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द… - पवार बारमतीतच दोन दिवस राहणार - तब्येत अस्वस्थामुळे उद्याचे शरद पवारांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - शरद पवारांचे उद्या अनेक सभा आणि अनेक कार्यक्रम होणार होते #Baramati 🗳️ #LokSabhaElections2024
Tweet media one
118
60
891
0
6
29
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्यभर झटणारे, विवेकवादी, विज्ञानवादी, तर्कनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवादी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन...! @rajuparulekar
0
4
28
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
अजित पवार निधी देत नव्हते म्हणून बंड केल्याचं म्हणणारे दादा त्यांच्या सोबत गेल्यावर काय म्हणणार? #AjitPawar #MaharashtraPolitics
2
6
27
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 months
बस एक ट्विट ही काफ़ी है @ivaibhavk
Tweet media one
0
2
27
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
"द्वेषाची उपनिषदे गाणाऱ्या महाराष्ट्रीय पांढरपेशांनो, तुम्ही उठल्या बसल्या हिंदू संस्कृतीचा घोष करता, परंतु त्याचा आत्मा तुम्हांला कळला नाही. तुम्ही साली चघळत बसलात, आतील रस फेकला. हिंदू धर्माचा आत्मा संयमात, सहिष्णुतेत आहे हे ओळखा". -साने गुरुजी #साने_गुरुजी #सानेगुरुजी
1
9
27
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
दहिहंडी सण म्हंटलं की सर्वात आधी आठवण येते ती ठाण्यातील जितेंद्र आव्हाड साहेबांच्या संघर्ष प्रतिष्ठानने आयोज��त केलेल्या दहिहंडीची. ठाण्यातील सर्वात लोकप्रिय...सर्वात अधिक ग्लॅमरस....आणि सध्या ठाण्यातील सर्वात जास्त आठवण येणारी #दहीहंडी #dahihandi #Jitendraawhad @Awhadspeaks
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
1 year
आज दहीहंडी. माझ्या हृदयाच्या सर्वात जवळचा उत्सव.तुम्हा सर्वांना एकतेचा संदेश देणाऱ्या या उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..! दहीहंडी खेळताना स्वतःची काळजी घ्या आणि व्यवस्थित खेळा,सुरक्षित राहा. #गोपालकाला #दहीहंडी
78
158
1K
0
3
25
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 years
जितक्या वेळा हा व्हिडिओ स्क्रोल करताना पहिला तितक्या वेळा सकाळ पासून न कळत डोळे पाणावले, असा प्रसंग कोणावर येऊ नये... 🙏
@zee24taasnews
ZEE २४ तास
5 years
देव कुणी पाहिलाय का? @zee24taasnews चा हा व्हिडीओ व्हायरल #Kolhapurfloods #kolhapur #Sangliflood #sanglifloods #Sangli @vvkuvalekar @CMOMaharashtra @PMOIndia @IAF_MCC @adgpi
66
417
1K
2
3
21
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
Tweet media one
0
0
26
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
ऐकवा विठ्ठल बोलावा विठ्ठल चालवा विठ्ठल गाव विठ्ठल नाम विठ्ठल काम विठ्ठल धाम विठ्ठल आराम विठ्ठल रूप विठ्ठल स्वरूप विठ्ठल तुमचा विठ्ठल अमुचा विठ्ठल #Vitthal #विठ्ठल #वारी२०२२
0
4
25
@SiddhiBobade
Siddhi Bobade
21 days
कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आज विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडलं. #ChhatrapatiShivajiMaharaj #RahulGandhi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
2
25
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
भाजपचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांची तब्येत प्रचंड खालावली आहे. सध्या ते एका मोठ्या आजाराशी झुंज देतायत. नाकात पाईप आहे, श्र्वास घ्यायला त्रास होतोय. तसं पाहिलं तर त्यांना सध्या आरामाची अत्यंत गरज आहे. तरीही त्यांना प्रचारसभेत अशा अवस्थेत पाहणं दुर्दैवी आहे.
Tweet media one
1
2
24
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
विरोधी पक्षनेते असूनही ते विरोधी पक्षनेत्यासारखे का भासत नव्हते, या आणि या सारख्या सर्व प्रश्नाची उत्तरं मिळाली असतील जनतेला. #MaharashtraPolitics
Tweet media one
1
5
24
@SiddhiBobade
Siddhi Bobade
4 months
४ जून पूर्वी संविधान बचावाची चर्चा होती. पण आता संविधानच सर्वकाही चर्चा सुरू आहे. संविधानाने सत्ताधारी आणि विरोधकांना पुन्हा एकत्र जोडलंय! #भारताचेसंविधान #IndianConstitution
1
3
22
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
ना. धो. महानोर यांना भावपुर्ण श्रद्धांजली 🙏🏻
Tweet media one
0
1
24
@SiddhiBobade
Siddhi Bobade
13 days
बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेला गोळीबार अतिशय धक्कादायक आणि वेदनादायक आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती खूपच गंभीर झाली आहे. ईश्वर बाबा सिद्दीकी यांच्या आत्म्यास शांती देवो!!! #BabaSiddique
0
3
24
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
नेहरू, बोस दोघेही देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे नेते आहेत. आजही ते भारतीयांचे नायक आहेत व पुढेही राहतील. एकाच धेय्याने प्रेरित, परस्परांविषयी आदर असलेले महापुरुष! भूतकाळातील दाखले देताना इतिहासाचा सखोल अभ्यास गरजेचा आहे. #LokSabhaElections2024 #Nehru #Bose
Tweet media one
0
8
23
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
@Awhadspeaks यांची नेमणूक राष्ट्रवादी पक्षाचे मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्ष नेते पदी नेमणूक #Jitendraawhad
@Awhadspeaks
Dr.Jitendra Awhad
1 year
कायम आदरणीय साहेबांच्या सोबतच…!
Tweet media one
733
1K
17K
0
8
20
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
नुसत्या फसव्या घोषणा, शैक्षणिक वर्ष जवळ आले तरी काही हालचाल नाही. #GirlsEducation
Tweet media one
1
5
22
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 years
सगळ्यात जास्त आवडलेले फोटो #विधानसभा2019 #धनंजयमुंडे #VidhansabhaElections2019 #Vidhansabha2019 #VidhansabhaResult #PhotosOfTheDay @dhananjay_munde
Tweet media one
Tweet media two
0
5
22
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
ठाण्यात अवकाळी पावसाचे आगमन... वाहन चालकांनी वाहने जपून चालवा..! #Thane
0
2
22
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य. जिथे जात, धर्म, पंथ नाही, तर जनतेचं कल्याण हेच एक ध्येय. जाती धर्माच्या भिंती भेदून, माणसाला माणुसकीने जगायला शिकवणारे राज्य म्हणजे शिवरायांचे स्वराज्य. त्रिवार वंदन 🙏 शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #ShivJayanti #शिवजयंती
Tweet media one
0
2
21
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
|| विठू माऊली || आषाढी एकादशीच्या शुभेच्छा..!!🙏 #माऊली #vitthalrakhumai #ashadhiekadashi2023 #mauli
Tweet media one
1
0
20
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
भक्तांना काय काय डिफेन्ड करावे लागणार आहे, इतकी गलिच्छ अन असंसदीय भाषा मुनगंटीवार यांनी उच्चारली, तरी त्याचे समर्थन करत आहेत. पंतप्रधानांसमोर अशी भाषा वापरावी ?
@Sam_dharashiv
Sam_D🇮🇳
7 months
@That_Pune_Guy @advamitachate @SiddhiBobade हा व्हिडिओ पूर्ण पहा.. 1984 मध्ये काँग्रेस ने केलेले पराक्रम सांगत आहेत ते. नका नादाला लागू त्या काँग्रेस it सेल च्या 😇😀 सणासुदीच तोंडावर पडू नका. दोघीचे पण प्रफोशन चांगलं आहे. खातारजमा करत जावा आधी.. 😀😀
1
0
2
1
3
20
@SiddhiBobade
Siddhi Bobade
7 months
मला बोलावलं मी गेलो... पुढचं मला माहिती नाही.. दादर ते दिल्ली... 😂 #RajThackrey #MaharashtraPolitics
1
2
21
@SiddhiBobade
Siddhi Bobade
4 years
"It is not enough to be electors only. It is necessary to be law-makers; otherwise those who can be law-makers will be the masters of those who can only be electors." - Dr. B.R. Ambedkar 💙 #ThanksDrAmbedkar #AmbedkarJayanti #AmbedkarJayanti_2K21
0
1
20
@SiddhiBobade
Siddhi Bobade
3 months
नीरज चोप्रा व अर्शद नदीम यांच्या आईंच्या विधानावर तेच लोक चिडत आहेत, जे विनेशच्या अपात्र होण्यावर आनंद व्यक्त करत होते.या लोकांना ओळखा आणि जरा विचार करा, विनाकारण द्वेष माणसाला क्रूर बनवतो. ह्या दोन्ही आई खूप समजदार आणि प्रेमळ आहेत. #NeerajChopra #ArshadNadeem #ParisOlympics2024
Tweet media one
0
5
20
@SiddhiBobade
Siddhi Bobade
22 days
@_prashantkadam मराठी भाषा जपणाऱ्या मराठी भाषेत काम करणाऱ्या आपल्या सारख्या असंख्य लोकांचं कौतुक या निमित्ताने...
1
0
19
@SiddhiBobade
Siddhi Bobade
6 months
मुंबईत मराठीच नकोसे? मुंबईत मराठी माणसंच परकी ? Marathi people are not welcome here, असे ही बाई Recruitment च्या जाहिरातीत उघडपणे म्हणते. अशी विधाने करणाऱ्यांना वठणीवर आणले पाहिजे. #Mumbai #मराठी #मुंबई #म_मराठी
Tweet media one
0
5
18
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
छत्रपती शाहू महाराज 🙏 #शाहूवंदन
@wankhedeprafull
Prafulla Wankhede 🇮🇳
2 years
आयुष्यभर ज्यांना आदर्श म्हणून मिरवावं वाटतं असे छत्रपती शाहू महाराज 🙏 १०० सेकंद कृतज्ञतेचे… ६ मे,‌ २०२२ रोजी, सकाळी १०ः०० वाजता. बरं ही कृतज्ञता म्हणजे काही उपकाराची परतफेडही नाही, खर तर ही स्वतःला जागं ठेवण्याची धडपड आहे. #शाहूवंदन मी करणार! ✊🙏
27
404
2K
0
2
19
@SiddhiBobade
Siddhi Bobade
5 months
सामाजिक,राजकीय जीवनात चार दशकं सक्रिय राहून अनेकांची मनं जिंकणारे लोकप्रिय नेते. सध्या,नितीन गडकरीजी BJP मध्ये प्रत्येक बाबतीत सर्वोत्कृष्ट नेते ठरले आहेत. ते बऱ्याचअंशी कौटुंबिक वातावरणात रमलेले राजकारणी आहेत. काम आणि आपलं कुटुंब यात खूप सुरेख मेळ गडकरीजींनी साधलाय #नितीनगडकरी
@nitin_gadkari
Nitin Gadkari
5 months
📍New Delhi Unexpected joy.. granddaughters' visit brightened my day!
1K
4K
61K
0
1
19
@SiddhiBobade
Siddhi Bobade
1 year
मन हारकर, मैदान नहीं जीते जाते !
0
2
18
@SiddhiBobade
Siddhi Bobade
2 years
Happy Gudhi Padwa to Everyone 🎋🎉🎊 #शोभायात्रा #shobhayatra #Mumbai #Mumbaifestivals #festival #gudhipadwa #Gudhipadwa2023
0
2
19