Santosh Profile Banner
Santosh Profile
Santosh

@SB_Santosh_

2,628
Followers
498
Following
3,199
Media
11,953
Statuses

#भाऊ_गॅंग. ही न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, संसद देखील हिजड्याची हवेली झाली. मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली..!

छत्रपती शंभूराजे जन्मभूमी,
Joined December 2015
Don't wanna be here? Send us removal request.
@SB_Santosh_
Santosh
20 days
काय भावना असतील या मातेच्या. #छत्रपति_शिवाजी_महाराज 🙏🚩
Tweet media one
52
323
3K
@SB_Santosh_
Santosh
9 months
एक मंदिर बांधणे म्हणजे एक हजार #भिकारी तयार करणे तर, एक ग्रंथालय बांधणे म्हणजे एक हजार #विचारवंत तयार करणे. - डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
Tweet media one
254
315
3K
@SB_Santosh_
Santosh
7 months
नऊवार साडी किमान ५० किलोचा पाईप गाडीवर संभाळत , डोक्यावरचा पदर पडू न देता , आपल्या शेतकरी पतीला साथ देणारी स्त्री पाहिली की असे वाटते , शक्ती स्वरूपाचे दर्शन मंदिरात नाहीतर हे कष्ट केवळ शेतकरीकन्या द्वारेच पाहायला मिळेल. त्रिवार वंदन.
Tweet media one
44
199
2K
@SB_Santosh_
Santosh
4 months
🫵 गुजरातच्या GST आयुक्तांनी महाबळेश्वर जवळ, आख्खे गावच 620 एकर जमीनीसह शेतकऱ्यांना धाक व भिती दाखवून विकत घेतले...🤔🤔🤔 👉अबकी बार चारशे पार करून द्या, म्हणजे आख्खा महाराष्ट्रच खरेदी करतील गुजराथी..
48
766
2K
@SB_Santosh_
Santosh
8 months
धर्मापेक्षा.. शिक्षणाची गरज जास्त आहे ज्या दिवशी समजेल ना त्यावेळी भारत खऱ्या अर्थाने साक्षर झालं आसं म्हणावं लागेल.
Tweet media one
195
276
2K
@SB_Santosh_
Santosh
13 days
मुलींसाठी पहिली शाळा ईथे बाजूलाच १८४८साली जोतिबा सावित्रीने सुरु केली अन् शिकून सवरून महिला कर्मकांडाच्या गुंगितच राहिल्या..
Tweet media one
121
220
2K
@SB_Santosh_
Santosh
9 months
शंभूराजेंची हत्या करून जर गुढीपाडवा पेशव्यांचे नववर्ष असेल, तर पेशवाई संपवून राजेंच्या हत्येचा बदला घेतलेला १जानेवारीचं आमचं नव वर्ष. #Happy new year#
Tweet media one
125
211
2K
@SB_Santosh_
Santosh
3 years
आजोबांनी गाडुन ठेवलेल धन मिळाल खरं...! पत आता आनंद व्यक्त करायचा की दु:ख हेच कळना झालंय...! 😨😢😇😁
Tweet media one
100
79
2K
@SB_Santosh_
Santosh
1 year
चला आपल्या सोबत अजून कोणाला तरी वाटतं देश चुकीच्या लोकांच्या हातात आहे, हे पाहून खूप आनंद झाला.. #रोकठोक
Tweet media one
16
196
2K
@SB_Santosh_
Santosh
7 months
ब्राम्हणांच्या एकाही ग्रंथात तुम्हाला शिक्षण घ्या, व्यवसाय करा, समृद्ध व्हा असे लिहलेले आढळणार नाही. ब्राम्हणाला दक्षिणा द्या, गाय दान करा, व्रत करा, उपवास करा, नाहीतर देवाचा कोप होईल असेच लिखान दिसेल. त्यांनी तुम्हाला देवाधर्मात,एकादस-बारस,शनी-मंगल-राहु-केतुच्या भिती (१ते४/१) 👇🏻
Tweet media one
198
271
2K
@SB_Santosh_
Santosh
5 months
८४ व्या वर्षी स्वाभिमानासाठी लढणारे शरद पवार ७८ व्या वर्षी विचारासाठी लढणारे शाहू छत्रपती ८० व्या वर्षी संघर्ष करणारे विजयसिंह मोहिते पाटील हेच खरे आजच्या युवा पिढीचे ‘हिरो’ आहेत!
Tweet media one
232
115
2K
@SB_Santosh_
Santosh
3 months
वारीत सैनिकी शिस्त आहे, म्हणूनच येथे कोणी चेंगरुन मेले असे कधी ऐकिवात नाही.. शिवाय येथे अंधश्रध्देला थारा नाही.. रामकृष्ण हरी..! 🙏
2
150
2K
@SB_Santosh_
Santosh
3 months
कपटाचे दुसरे नाव म्हणजे ब्राह्मण… राजू परुळेकर
71
279
2K
@SB_Santosh_
Santosh
2 years
सगळा ब्राम्हण समाज सावरकरसाठी एकटवतो पण सर्वात मोठा मराठा बहुजन समाज #छत्रपतीं साठी कधीही एक होत नाही..! #शोकांतिका
45
186
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
हे आज कालच्या पोरगाळ बारगळ लोकांना नाही माहिती.. जे संपूर्ण रात्र धुंदीत घालवतात आणि भल्या दुपारी उठून लोकांना उपदेश करतात..! #SharadPawar
Tweet media one
57
142
1K
@SB_Santosh_
Santosh
3 months
ह्यालाच म्हणतात जेवढ शक्य आहे तेवढी घाण साफ करणे. ही आहे मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या विचारांची ताकद आहे. 🙏🏻🚩
32
282
1K
@SB_Santosh_
Santosh
15 days
मराठी चित्रपटसृष्टीचे 3 नियम... 😡😡
Tweet media one
10
224
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
कोण करतं रे हे असलं पण #चेहरा ओळखीचा वाटतोय..!
Tweet media one
112
118
1K
@SB_Santosh_
Santosh
5 months
भर दुपारी #चपटी_मारून लावलेला शोध...😂
Tweet media one
169
145
1K
@SB_Santosh_
Santosh
1 year
नशीब हा दगड फ्रान्समध्ये आहे, भारतात असता तर.. ह्या दगडा भोवताली चार-पाचशे पुजारी आपल्यातल्या येड्यानां लुटताना दिसले असते... 🧐😄
Tweet media one
159
142
1K
@SB_Santosh_
Santosh
5 months
सोने 73000 पार! डॉलर 83 रुपयांच्या पुढे! बापाचा गहू ज्वारी कांदा 25 रुपयांच्या पुढे विकला जात नाही! आणि पोरगा व्हॉट्सॲपवर लिहितोय अब की बार 400 + ! पार 😁 #अंधभक्त
109
227
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
सुख म्हणजे नक्की काय असतं...
Tweet media one
10
91
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
पार्कींग पर्यंत जाण्यासाठी एकाला लिफ्ट मागितली, तो थांबला मी Thanks म्हणालो. तो मला म्हणाला Thanks म्हणू नका. तीन लोकांना सांगा #मोदी ला मतदान करु नका म्हणून..!
111
168
1K
@SB_Santosh_
Santosh
11 months
आतापर्यंतचे 95% महाराष्ट्र भूषण पटकवणाऱ्या ब्राह्मणांना एकही महाराष्ट्र केसरी मिळविता आला नाही... बोचणार आहे पण सत्य आहे,😁
65
126
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
हा इतिहास कदापी विसरता कामा नये l☝️ हेच ते निच पोरोहित #ब्राह्मण..!
Tweet media one
191
244
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
Evm मशीन चा करेक्ट कार्यक्रम करायचा असेल तर ही योग्य वेळ आहे..! लागा तयारीला.
Tweet media one
74
187
1K
@SB_Santosh_
Santosh
15 days
अंडी, मांस, मासे खाऊन ज्यांचा धर्म भ्रष्ट होतो, त्यांचा धर्म गरीब लोकांच्या जमिनी, पैसे, व्याज खाल्ल्याने भ्रष्ट का होत नाही ? 🤔
43
200
1K
@SB_Santosh_
Santosh
13 days
भुतापेक्षा भट भारी.. भूत रात्री लागतं आणि भट दिवसा. भूत लागलेलं कळतं पण दिसत नाही आणि भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही.. #ज्ञानेश_महाराव देश की ब्रिगेड #संभाजी_ब्रिगेड.
33
185
1K
@SB_Santosh_
Santosh
5 months
हिंदू राष्ट्र हे सगळ्याच समस्यांचे समाधान असते तर.... नेपाळची माणस आपल्याकडे रात्री शिट्ट्या वाजवतं फिरली नसती. 😂😂
98
197
1K
@SB_Santosh_
Santosh
2 months
मराठा आरक्षण का आणि कुणाला मिळाल पाहिजे, याच उदाहरण यापेक्षा आणखी काय असू शकते. #मराठा_तरुण #मराठा_आरक्षण
9
121
1K
@SB_Santosh_
Santosh
6 months
काँग्रेसच्या काळात नोकरी मिळालेला म्हातारा आज ही घरातल्या लोकांना पोसतोय....! आणि भाजप काळात डिग्री घेऊन 5 वर्षापासून नोकरी शोधणारं पोरगं विचारतंय, 70 वर्षात काँग्रेसने काय केलं ?
126
195
1K
@SB_Santosh_
Santosh
2 years
शेंडी जाणव्याचे हिंदूत्व नाकारणारा #मुख्यमंत्री जिव्हारी लागलाय..!
15
102
1K
@SB_Santosh_
Santosh
4 months
आपण फक्त आठवणं करुन द्यायची…! @dhananjay_munde @Dev_Fadnavis
16
201
1K
@SB_Santosh_
Santosh
7 months
आश्चर्यच आहे.. स्वामीसमर्थ, साईबाबा व गजानन महाराज ब्रिटिश काळात होते, मग यांनी चमत्कार करून देशाला नरक यातनेतून का सोडवलं नसेल..? 🤔🤔
140
110
1K
@SB_Santosh_
Santosh
1 year
छत्रपती घराण्याचा अपमान करणारा एक मुस्लिम दाखवा..! मी तुम्हाला शंभर #संघी दाखवतो..!
58
126
970
@SB_Santosh_
Santosh
8 months
जर शरद मोहळ याचे हत्यारे ८ तासात पकडले जातात. तर मग नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे हत्यारे कधी पकडणार. @DGPMaharashtra @PuneCityPolice @MuktaDabholkar
34
127
963
@SB_Santosh_
Santosh
9 months
नथु��ाम गोडसेची भुमिका करण्यासाठी नकार देत नथुराम गोडसेची औकात काय आहे हे आपल्या कृतीतून दाखवून देणार्‍या नटसम्राट आदरणीय डॉ. श्रीराम लागू यांना स्मृतीदिना निमित्त विनम्र अभिवादन!🙏💐🙏💐
Tweet media one
33
100
944
@SB_Santosh_
Santosh
6 months
खेड्यातील शेतकऱ्याचे वास्तव 2013 मध्ये मी कापूस 7500/-रुपये क्विंटल रुपये प्रमाणे विकला होता आणि 2023 ला कालच मी कापूस 7900/-रुपये प्रति क्विंटल विकला आहे.फरक इतकाच आहे 2013 मध्ये डिएपी 560 रुपया ला एक बॅग होती आज 1900 रुपया ला एक बॅग आहे,(१ ते ५)👇🏻
Tweet media one
50
181
905
@SB_Santosh_
Santosh
5 months
400 वर्षापूर्वी औरंगजेबही असाच महाराष्ट्रात तळ ठोकून बसला होता.... त्याचा शेवटही महाराष्ट्रातच झाला... समजलं तर ठीक..! “जय भवानी जय शिवाजी”
62
124
900
@SB_Santosh_
Santosh
5 months
माझ्यासारख्या लाखों मराठा तरुणांना डॉ. बाबासाहेबांच्या जयंतीची उत्सुकता वाटू लागली ती फक्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या प्रबोधनामुळेच..
Tweet media one
25
57
895
@SB_Santosh_
Santosh
5 months
तुकोबासाठी पुष्पक विमान पाठवणारे आमचे देव स्वतः मात्र उंदिर, घुबड, गरुड, रेड्यासारखी वाहनं कां वापरत असतील?
145
105
894
@SB_Santosh_
Santosh
7 months
निरीक्षण :- संघातील ब्राह्मणांपेक्षा संघातील #मराठा_बहुजन बिनडोक असल्याने जास्त कडवे, असहिष्णू व निच विचारी आहेत.
64
81
877
@SB_Santosh_
Santosh
23 days
आमची लोकं इतिहास वाचत नाहीत. 🤔 #शोकांतिका
Tweet media one
49
163
863
@SB_Santosh_
Santosh
1 month
गाईच्या ढुंगणाला हात लावून तिच्या शेपटीमागे नमस्कार करणा-या विकृतींना बाईच्या इज्जतीपेक्षा गाय म्हत्वाची वाटत असेल हे दुर्दैव आहे..
Tweet media one
69
169
825
@SB_Santosh_
Santosh
4 months
ज्याच्या मनगटात बळ बुध्दी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तुत्वावर राजा बनतो. - #आहिल्यामाता होळकर 🙏विनम्र अभिवादन 💐
Tweet media one
62
90
813
@SB_Santosh_
Santosh
3 months
होय मी हिंदू आहे..
Tweet media one
@mohol_murlidhar
Murlidhar Mohol
3 months
गर्व से कहो हम हिंदू है । 🚩🚩🚩
Tweet media one
113
321
3K
26
98
804
@SB_Santosh_
Santosh
3 years
आईच्या हातचे जेवण म्हणजे #Five_star हाॅटेल पेक्षा भारी..! जगात भारी आईची भाजी भाकरी. #MothersDay
Tweet media one
Tweet media two
24
29
785
@SB_Santosh_
Santosh
6 months
ते कधीच भ्रष्टाचार करत नाहीत. जे घेतात ते फक्त दक्षिणा म्हणून घेतात. फिक्स आरक्षण. फिक्स रोजगार हमी योजना. 😂😜
Tweet media one
259
121
776
@SB_Santosh_
Santosh
10 months
बामणी कावा.. फोटो बनवणार कोण दलिंदर होता काय माहीत..!
Tweet media one
Tweet media two
70
127
771
@SB_Santosh_
Santosh
6 months
एकदम बरोबर बोलला सुबोध
Tweet media one
13
73
768
@SB_Santosh_
Santosh
11 months
धर्म खरच खतरे मे हैं..! कधी कधी खरं वाटतं..!
Tweet media one
10
128
770
@SB_Santosh_
Santosh
11 months
कालच्या सभेला गाड्या, खुर्च्या अन् खर्चा नव्हता, तर होती अन्यायाची चीड, अन् हक्कासाठी संघर्ष... स्थळ:- विराट सभा..
Tweet media one
9
48
754
@SB_Santosh_
Santosh
9 months
रामाने मांस खाल्ले काय आणि पुरण पोळी खाल्ली काय..! शेवटी सर्व काल्पनिकच..!
116
55
735
@SB_Santosh_
Santosh
7 months
या कुलकर्णीच्या पिढ्या गेल्या त्या औरंग्याची चाकरी करण्यात. मित्रांनो हाच तो कृष्णा भास्कर कुलकर्णी चा थेट वंशज..
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
7 months
जिंदा पीर आलमगीर🤦🏻‍♂️ #आजिसोनियाचादिनु
Tweet media one
39
117
695
66
70
730
@SB_Santosh_
Santosh
1 year
ब्रिटिश वाईट होते का? नर बळी जो की शूद्रांचा दिला जात असे.हे थांबवण्यासाठी ब्रिटिशांनी १८३० मध्ये कायदा केला. ब्राह्मण न्यायाधिशास बंदी इ.स.१९१९ मध्ये इंग्रजांनी ब्राह्मणांना न्यायाधीश बनण्यास बंदी घातली होती, त्यांचे चारित्र्य न्यायिक नाही असे इंग्रजांनी सांगितले होते.(१/१)
28
155
715
@SB_Santosh_
Santosh
7 months
एकनाथ शिंदे डायलॉग आठवणीत राहिल मराठ्यांच्या👍👍 कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर गेली कि मी कार्यक्रम करतो.. #वेळ प्रत्येकाची येते #गद्दारा कार्यक्रम होणार तो ही एकदम करेक्ट ✌️✌️🔥🔥
4
103
722
@SB_Santosh_
Santosh
11 months
पुढील कार्यक्रम 1) विधानसभा अध्यक्ष मिलिंद नार्वेकर 16 आमदारांना अपात्र ठरविणार. 2) सहाजिकच सरकार कोसळणार, त्यानंतर राज्यपाल सर्वाधिक आमदार असणाऱ्या भाजपला सत्ता स्थापने बाबत विचारणा करणार. 3) भाजप + शिवसेना (शिंदे गटातील उर्वरित आमदार) + राष्ट्रवादी (अजित पवार गट) मिळून (१/१)
34
70
710
@SB_Santosh_
Santosh
11 months
हे बघा कोण कोणाच्या ताटातील भाकर खात आहे…
Tweet media one
58
158
706
@SB_Santosh_
Santosh
1 month
कृष्णा भास्कर कुलकर्णीचे दोन तुकडे करणारी तलवार कुठे आहे..? ती तलवार म्हणजे बहुजन समजला प्रेरणा देणारी ठरेल,आम्हाला आमच्या गुलामीची जाणीव करुन देणारी,ब्राह्मण मनुवाद प्रवृत्तीच्या विरोधात लढ्यासाठी सदैव तयार ठेवणारी. ऐतिहासिक आठवणं आहे. @gajabhauX @Ni3kale
Tweet media one
40
144
701
@SB_Santosh_
Santosh
7 months
पवारसाहेब रायगडावर काय गेले.. दिल्लीच्या औरंगजेबाच्या चाकरीतील अनेक मुघल चवताळलेत.. #तुतारी
10
57
688
@SB_Santosh_
Santosh
7 months
चांगला ब्राम्हण म्हणजे शेणात पडलेला शेंगदाणा अजून ज्या तो चांगला वाटत असेल त्यांने तो खुशाल उचलून खावा - प्रबोधनकार ठाकरे
79
77
663
@SB_Santosh_
Santosh
10 months
शालेय पोषण आहारात अंडी बंद करा म्हणून मागणी करणाऱ्या जैन समाजाने आधी त्यांच्या साधू लोकांना नागडे हिंडण्या पेक्षा कपडे घालून फिरायला शिकवणे...😊 शालेय पोषण आहारातून अंडी तर बंद होणार नाहीत पण हे नागडे साधू जिथं दिसतील तिथं यांच्या अंडाला चिमटा देण्याची स्कीम राबविण्यात यावी.😊
55
66
665
@SB_Santosh_
Santosh
1 year
दंगली नंतरचा पुन्हा तोच प्रश्न किती जोशी-कुलकर्णी-दीक्षित पोंक्षे-दामले या आडनावाच्या मुलांवर गुन्हा दाखल झाला ???? #रोकठोक
Tweet media one
22
83
652
@SB_Santosh_
Santosh
2 months
ओम बिर्लांच्या मॅाडेलिंग करणाऱ्या मुलीचे पहिल्या प्रयत्नात IAS होणे अन पुजा खेडकर सारख्या फ्रॅाड IAS अधिकारी पाहिल्या की एक गोष्ट लक्षात येते .! पैसा सर्व काही नाही पण पैशाने सर्व काही विकत घेता येते !
8
103
664
@SB_Santosh_
Santosh
7 months
दम असेल तर ७० हजार कोटी च्या सिंचन घोटाळ्याची SIT चौकशी करून दाखवा! @Dev_Fadnavis @mieknathshinde
Tweet media one
17
112
645
@SB_Santosh_
Santosh
5 months
चार लोकांना कधीच महागाई जाणवत नाही १) जो घरच्यांच्या जिवावर खातो २) जो देवाच्या नावावर खातो ३) जो हरामाच खातो ४) जो भिक मागून खातो.
37
121
648
@SB_Santosh_
Santosh
3 years
माझी लहान बहीण शिवाणी ने स्केच केले . कसं आहे..?
Tweet media one
Tweet media two
46
10
620
@SB_Santosh_
Santosh
3 months
सतरंज्या उचलणारे 5% मराठे सोडले तर 95% मराठे पाटलांसोबत आहेत.
29
57
646
@SB_Santosh_
Santosh
1 year
phone pay वर एक payment करत असताना number चुकीचा enter झाला व खात्यावरून 50,000 अमाऊंट दुसऱ्याच व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली .ह्या अकाउंट ची माहिती घेतली असता सदर तरुण 11वीत शिकणारा 'सर्फराज जमीर पटेल'राहणार कन्हेरी ता खंडाळा जि सातारा युवकाच्या खात्यावर जमा झाली.(१/१)
Tweet media one
17
77
634
@SB_Santosh_
Santosh
10 months
तू स्वतः ये की भिडे वाड्यात, महात्मा फुले यांच्या मुळ गावी खानवडी ता. पुरंदर मधे, मग बघू..! नाही परत तुझ्या छातीत कळ आणली तर मग सांग😆😆 वारे चोरा महाराष्ट्र सदन घोटाळा आम्ही विसरलो नाही..!
Tweet media one
27
60
620
@SB_Santosh_
Santosh
2 months
आता तर चक्क इयत्ता तिसरीचा पेपर फुटला 😂😂 लवकरच बालवाडीचा फुटल्याची बातमी धडकल्यावर आपण डोळे मिटायला मोकळे 😝😝
Tweet media one
8
141
613
@SB_Santosh_
Santosh
22 days
1917 साली छत्रपती शिवरायांचा पुतळा पुण्यात शिवाजीनगर येथे उभारला. त्या वेळी बामणांनी विरोध केला, निषेध म्हणून आपल्या घरांच्या दारापुढे कोळश्याने रांगोळ्या काढल्या हरामखोरांनी. शिवरायांसंदर्भात ही जमात नेहमी नीचपणा दाखवते. “चांगला बामण शेणात पडलेला शेंगदाणा आवडेल त्याने खावा.”
35
72
618
@SB_Santosh_
Santosh
6 months
आमच्या भाषेत हत्येला ‘वध’ माफीला ‘स्ट्रॅटेजी’ आणि खंडणीला ‘बॉण्ड्स’ म्हणतात..!
57
78
597
@SB_Santosh_
Santosh
9 months
५ पांडवांनी १०० कौरवांना मारले.. मारुतीने एकट्याने रावणाची सोन्याची लंका जाळली.. हे मी मानतोय पण भिमा कोरेगांवची लढाई का मान्य नाही..?
92
56
595
@SB_Santosh_
Santosh
1 year
मुलगा छान आहे, घरी श्रीमंती आहे पण तो भिडेच्या शिवप्रतिष्ठान मधे जातो या एकमेव कारणामुळे मुलीने त्याला नाकारला ! #रोकठोक
15
45
588
@SB_Santosh_
Santosh
11 months
हा इसम कोण आहे, आणि याने कपाळावर नोटरी का केलीये..?
Tweet media one
56
23
589
@SB_Santosh_
Santosh
10 months
ते स्वतः जमिनीवर पडलेले आहेत, पण तुम्हाला आकाशाच्या उंचीवर नेण्याची क्षमता फक्त त्यांच्यात असते..!!
Tweet media one
10
40
593
@SB_Santosh_
Santosh
8 months
असे भुरटे भोंदू स्वामी, बुवा, बाबा, महाराज तुमच्याच शय्यागृहात पूजा... आमच्या बोकांडी बसवू नका.! 😏
Tweet media one
54
98
583
@SB_Santosh_
Santosh
11 months
10 मिनिटांच्या आरतीला 10 लोक देखील जमत नाहीत पण 5 तासांच्या गरब्याला हजारो लोक जमतात ! आपला धर्म श्रद्धेवर नव्हे तर मनोरंजनावर टिकून आहे ! 🤦 #अनुभवा_अंती
16
63
572
@SB_Santosh_
Santosh
5 months
बघा हा घटकांचुकी खेळातील #पेशव्यांची पैदास..!
Tweet media one
68
109
573
@SB_Santosh_
Santosh
6 months
आहा लढ बाप्पू…! #शिवतारे
6
45
569
@SB_Santosh_
Santosh
3 months
नांदेड शहरात शिख बांधवांकडून मनोज जरांगे पाटील यांचा सत्कार मराठा+बौध्द+ मुस्लिम+ख्रिश्चन+शीख सर्वजण शांतता रॅलीत सामिल झाले. भक्तांच्या बुडला लागली आग..!
3
35
561
@SB_Santosh_
Santosh
7 months
जरांगे पाटील आरक्षणा बरोबर आता EVM मशिन वर घाव घाला बामणी काव्याची मस्तीच उतरली समजा!
88
53
559
@SB_Santosh_
Santosh
11 months
दंगलखोर मन्या भिडेची तब्यत बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये ॲडमीट झाला म्हणे गोमुत्राचं सलाईन लावा त्येला, शेण द्या खायला बरं होईल त्यो.🤪
40
46
555
@SB_Santosh_
Santosh
1 year
मराठ्यांच्या पोरांना पुस्तकांची अॅलर्जी आहे म्हणून त्यांच्या मेंदूवर रेशिम किड्यांनी ताबा घेतला आहे. #रोकठोक
19
62
540
@SB_Santosh_
Santosh
1 year
शिवरायांनी एकही राम मंदिर बांधलं नाही, की रामाची उपासना केली नाही..! भानावर या रे मंद भक्तांनो..!
38
68
535
@SB_Santosh_
Santosh
12 days
आप तो छा गऐ ज्ञानेश महाराव सर. मनुवाद्यांच्या ढुंगणातून चांगलाच धूर निघतोय.
Tweet media one
27
55
532
@SB_Santosh_
Santosh
28 days
प्रबोधनकार ठाकरे म्हणायचे तुम्ही दारूची दुकाने काढा पण मंदिरे बांधू नका. कारण दारूची नशा उतरेल पण देवाधर्माची नशा कधीच उतरत नाही. #देवा_धर्माची_नशा
17
65
525
@SB_Santosh_
Santosh
10 months
वैदिक संस्कृती खोटी आहे, हे वल्डकपच्या निकालावरून सिध्द झालय. यज्ञ करून फार फार तर दक्षिणा मिळते वल्डकप नाही .😜😜😜😜
25
61
516
@SB_Santosh_
Santosh
8 months
सत्यवचन माजी न्यायमूर्ती बी जी कोसळे पाटील.
7
115
515
@SB_Santosh_
Santosh
8 months
देवाचा दरवाजा चांदीने मढला! शाळेचा दरवाजा पाण्याने सडला!! मंदीरातील झुंबराला हिऱ्या-मोत्यांचे खडे! शाळेच्या भिंतींना पडु लागलेत तडे !! मंदीरात जाऊन लोक पोथी पुराण वाचतात! शाळेच्या ग्रंथालयात उंदीर मामा नाचतात !! (1/1)
40
100
515
@SB_Santosh_
Santosh
7 months
शिवरायांचा गुरु नव्हे तर आदिलशाही #हेर रामदास... पायाचा मी दास । शाह अर्जी ऐकावी ।। सिवाजीच्या राज्याची । धुळधान व्हावी ।। दासाचाही दास आपूल्या । मी रामदासी ।। दरबार आपूला आदिलशाही । हीच माझी कासी ।। - रामदास चे मानाचे श्लोक..
Tweet media one
67
126
511
@SB_Santosh_
Santosh
7 months
महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्याशी संबंधित लाहोर खटल्यात त्यांचे वकील होते असिफ अली आणि त्यांच्या विरुद्ध सरकारी वकील होते सूर्यनारायण शर्मा नावाचे एक भटजीबुवा,विशेष म्हणजे हे भटजी आरएसएसचे संस्थापक हेडगेवारचे मित्र होते..! हे किती लोकांना माहीत आहे..!
75
86
507
@SB_Santosh_
Santosh
4 months
सनातन धर्म आणि वारकरी संप्रदायाचा काही एकमात्र संबंध नसतांना काही ह.भ.प महाराज जाणिपूर्वक आरएसएस ब्राम्हणी सनातनी विचार संप्रदायात घुसवत आहेत. #अनुभवाअंती
49
82
508
@SB_Santosh_
Santosh
28 days
बालपणी संघाच्या शाखेत जाणारी मुलं मोठेपणी देशसेवेसाठी #सैन्य भरती का होत नसतील..?
64
58
507
@SB_Santosh_
Santosh
8 months
जमतंय का काही बघा ना....!!😝🤣
Tweet media one
8
41
498
@SB_Santosh_
Santosh
5 months
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या प्रबोधनमुळे मराठा बहुजनांच्या घरा घरात पुस्तके येऊन तरुण वाचक वर्ग वाढला.....💗 #पुस्तक_दिन
Tweet media one
58
42
496
@SB_Santosh_
Santosh
11 months
नथुराम गोडसे चे वारसदार..!
Tweet media one
23
37
492
@SB_Santosh_
Santosh
1 year
बर झाल संविधान होत म्हणून, भटाची पोरगी पायलट झाली.. मनुस्मृती असती तर चूल आणि मुलच करत बसली असती #रोकठोक #संविधान
5
67
491