Devashish Kulkarni Profile Banner
Devashish Kulkarni Profile
Devashish Kulkarni

@AjaatShatrruu

17,931
Followers
1,472
Following
5,038
Media
42,875
Statuses

| Proud Hindu | Engineer | Trustee - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|

India
Joined April 2010
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 years
#Hinduism through the evil eyes of #LeftHistorians . First of all, there is no such religion as #Hinduism . This name was coined by Britishers. In this Thread, I’ve tried to bust the lies of #Communist Historians to malign the Sanatana Dharma using facts and evidences. (1/21)
Tweet media one
Tweet media two
40
189
462
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 years
After the #AgrimaJoshua incident, most of my #NorthIndian friends (some are left-leaning) mocked me for criticising her & asked me what’s the big deal in addressing him as ‘Shivaji’. This #Thread is for all of them who don’t know much about #ChhatrapatiShivajiMaharaj . (1/14)
Tweet media one
70
722
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
मुख्यमंत्री @mieknathshinde जी - घटनास्थळी उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis जी - विधी मंडळात उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks दादा - प्रशासकीय यंत्रणेत सरकार असेच चालवायचे असते! P.S. घरकोंबड्या मा.मु यांना #BestCM ठरवणाऱ्या मूर्खांना हे झेपणार नाही🤦🏻‍♂️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
102
290
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
7 months
राजश्री पंतप्रधान स्वामी! पेशवाई पगडी पेशव्यांच्या डोक्यावरंच शोभून दिसते! #युगपुरुष
Tweet media one
93
208
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
राजीनामा देऊन पळ काढणे खूप सोपे आहे. घटनेची जबाबदारी घेऊन या क्षणी ज्यांना मदत हवी आहे त्यांना ती पुरवणे आणि नंतर अशा प्रकारची घटना कधी ही न होऊ देणे या दिशेने कार्य करणे - यासाठी हिम्मत लागते. भाजप ही काही काँग्रेस नाही. #OdishaTrainAccident चा जर कोणी ‘Anderson’ असेल… १/४
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
86
259
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 month
जेव्हा करामतीकर रशद वापर महाराष्ट्राच्या जाती-जातीत भांडण लावत होते तेव्हा देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हा ‘बामन’ जलयुक्त शिवार व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी प्रयत्न करुन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवत होता. हे इतिहास कधीच विसणार नाही! @Dev_Fadnavis 🙏🏼
Tweet media one
98
356
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“प्रभू श्रीरामचंद्राचा अवतार म्हणून आम्ही तुझ्याकडे आदराने पाहातो”! - १९५२ साली छत्रपती शिवाजी हा चित्रपट काढून भालजी पेंढारकर यांनी केवळ महाराष्ट्राच्याच नाही तर संपूर्ण भारतीय जनतेवर उपकार केले आहेत! कुठे भालजींचा हा चित्रपट आणि कुठे आजकाल प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमधला
36
354
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
श्रीमंत आहेत पाठीशी! #Modi4PM2024 #ModiInPune
Tweet media one
40
104
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 years
@malhar_pandey #India has the least #Meat consumption as per this 2019 data. Yet, I never saw PETA running campaigns to #SaveCows in the West. I never saw them asking ‘people’ to #SaveGoats on #BakriEid . P.S I have not seen a ‘leather rakhi’ till date. #PetaIndiaExposed #HinduHatingPeta
Tweet media one
38
646
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
अजित पवारांनी शरद पवारांना कोलला! ते ही सगळ्यांच्या समोर😂
69
228
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
एकनाथ शिंदे असो वा अजित दादा पवार, गेल्या वर्षभरात महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या या भूकंपांचा केंद्रबिंदू देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हेच आहेत. पंतप्रधान नरेंद्र दामोदर मोदी यांचा @Dev_Fadnavis जी यांच्यावर असलेला विश्वास देवेंद्रजींनी सार्थ ठरवला आहे. टीपः देवेंद्रजी यांना
Tweet media one
143
125
2K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 months
भारताचे यशस्वी गृहमंत्री @AmitShah जी यांच्याकडून पूज्य भिडे गुरुजींचा सत्कार! टीप - भामट्या पुरोगाम्यांना, चला छाती बडवायला सुरु करा😆
21
190
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
राजीनामा देणे ही उद्धव ठाकरे यांची सगळ्यात मोठी चूक नव्हती. देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांच्याशी गद्दारी करणे ही उद्धव ठाकरेंची सगळ्यात मोठी चूक होती. बाजार तर उठणारंच होता!
Tweet media one
86
229
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
शिवसमर्थ भेटीचा पुरावा दिला (अस्सल बरं का) तर राजकारणातून निवृत्ती घेणार का @supriya_sule ताई? राजकारणातून निवृत्ती घेण्यास तयार झालात तर सांगा. पुरावा चांदीच्या फ्रेम मध्ये भेट देतो! टीपः नाना पटोले यांच्यासारखी दगाबाजी नको!
Tweet media one
143
272
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
काका, पेढा ‘चितळे’ चा होता. चालला असता का? #आमची_सर्कस
33
134
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 month
वंजारी, माळी, ब्राह्मण, ९६ कुळी मराठा, कुणबी, मातंग in One Frame - हाच शिवछत्रपतींचा महाराष्ट्र! आणि करामतीकर यांना पडलेले सर्वात भयावह स्वप्न! #हिंदू_एकता
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
43
227
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
पूर्वी सरंजामदार छत्रपतींना भेटायला जायचे. आणि छत्रपतींना सरंजामदारांकडे जायला लागतय🤦🏻‍♂️ असो. इथे एक पाटील छत्रपती निवडून देतोय तर बाकी काय बोलायचं🤷🏻‍♂️ #शरद_पवार_लॉजिक
Tweet media one
154
256
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
अफजल खानाला ज्यांनी जावळीत आणला, ज्यांचा भोसले राजघराण्याशी मालोजीराजे यांच्यापासून विशेष स्नेह होता, ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांसह सगळे ‘काका’ म्हणायचे अशा चाणाक्ष बुद्धीचे धनी असणाऱ्या, पंताजी गोपीनाथ ‘कुलकर्णी’ यांना त्रिवार वंदन💐🙏🏼 #शिवप्रतापदिन
Tweet media one
18
234
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
ज्या प्रकारे हात धरला त्यावरुन अजूनही #सब_चंगा_सी! भाऊ-बहिणी चे हे नाते असेच राहू देत! @Dev_Fadnavis @Pankajamunde
29
176
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 months
बालगंधर्व मध्ये कोणतेही अमिष न दाखवून जेव्हा कार्यक्रमाला तुफान गर्दी होते तेव्हा देशाचा विश्वास फक्त आणि फक्त #ModiKiGuarantee वर आहे हे कळून येतं! पंतप्रधान @narendramodi यांच्या नेतृत्व��त जगाला #WhyBharatMatters हे सिद्ध करुन दाखवणाऱ्या परराष्ट्रमंत्री @DrSJaishankar यांना
41
243
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 months
जिरेटोप व पेशवा पगडी अभिमानाने मिरवतात, पंतप्रधान नरेंद्र मोदी सगळ्या भामट्यांची मस्तं जिरवतात🔥 पंतप्रधान मोदींना प्रफुल्ल पटेलांनी जिरेटोप घातला म्हणून महाराष्ट्रातील भामटे पुरोगामी छाती बडवतायत. पंतप्रधान मोदी यांनी जिरेटोप घातल्याने थोरल्या कैलासवासी स्वामींचा अपमान कसा होऊ
Tweet media one
Tweet media two
147
210
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
२२ दिवस अन्नाचा त्याग करुन मृत्यूला आलिंगन देणं ही गोष्ट काही साधारण मनुष्याला झेपणारी नाही. हे साहस केवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या तपस्वी महापुरुषाकडेच असु शकतं. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼 #VeerSavarkar
Tweet media one
41
153
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
माननीय श्री. (लबाड) @kolhe_amol , पुणे विमानतळावर असलेला म्लेंच्छक्षयदीक्षित शिवछत्रपतींचा हा पूर्णाकृती पुतळा तुम्हाला का नाही दिसला? साहेबांनी डोळ्यावर बांधलेल्या जातीयवादाच्या पट्टीमुळे तुम्हाला काहीच दिसत नाही का? अजून किती दिवस छत्रपतींचे नाव वापरुन राजकारण करणार आहात🤷🏻‍♂️
Tweet media one
28
250
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“बैल म्हातारा झाला की त्याला बाजार दाखवायचा असतो” - असं म्हणत २००४ मध्ये पुरंदर विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत शरद पवार यांनी सुभेदार पिलाजीराव जाधवराव यांचे वंशज सुरसिंह तथा दादा जाधवराव यांचा अपमान केला होता. @supriya_sule ताई पवार साहेबांचे वरील
Tweet media one
26
262
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
भारत सरकार आणि भारतीय नौदलाने काल एक ऐतिहासिक निर्णय घेतला. शिवनृपतींच्या अष्टकोनी राजमुद्रेपासून प्रेरित होऊन नौसेनेच्या नवीन मुद्रेचे अनावरण करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी एक पाऊल पुढे जाऊन ही मुद्रा शिवछत्रपतींना अर्पण केली. पण ह्यामुळे अनेकांना पोटशूळ उठला आहे. १/१०
Tweet media one
23
225
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 months
ज्या पुण्यनगरीत छत्रपती शिवरायांनी सोन्याचा नांगर फिरवला त्या शहराला समृद्धिकडे नेणाऱ्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांचे पुण्यात हार्दिक स्वागत. #PradhanSevakInPune #MurlidharMohol4Pune
Tweet media one
49
88
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
Leading from the front! पराभवाची जबाबदारी घेत राजीनामा देण्याची तयार दाखवणारा एकमेव राजकारणी🙏🏼 @Dev_Fadnavis जी यांच्या पक्षनिष्ठेला सलाम🫡
Tweet media one
181
97
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
8 months
तेलंगणा मध्ये भाजप ने जे कमावले आहे त्या मागे या माणसाचा खूप मोठा हात आहे! @Sunil_Deodhar जी यांचे हार्दिक अभिनंदन💐
Tweet media one
39
123
998
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
Maharashtra - @Dev_Fadnavis Uttar Pradesh - @myogiadityanath Assam - @himantabiswa Uttarakhand - @pushkardhami And now, Tamil Nadu - @annamalai_k PM @narendramodi is surely the best investor of all times! #ModiHaiTohMumkinHai
20
162
1K
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
काँग्रेसची परिस्तिथी : १) मेघालय ५/५९ (१३.३५% मतं) २) नागालॅंड ०/६० - (३.४७% मतं) ३) त्रिपुर ३/६० (८.६% मतं) या ३ राज्यात इज्जतीचे वाभाडे निघूनही काँग्रेसचे चमचे कसब्याचा विजय साजरा करतायत. कसब्यात काँग्रेसचा विजय झालाय असे ज्यांनी वाटतय त्यांच्यासाठी उद्या सकाळी एक सरप्राईझ😋
35
128
981
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
सन्माननीय श्री. राज ठाकरे, लाल कृष्ण आडवाणी यांच्याविषयी आपल्या मनात असणारा आदर हा निःसंशय आहे. परंतु त्यांना शुभेच्छा देताना “गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना, ज्यांच्यामुळे भाजप आज ज्या स्थानावर आहे त्या व्यक्तीला हा सर्वोच्च सन्मान ह्या आधीच मिळायला हवा
@RajThackeray
Raj Thackeray
6 months
भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक लालकृष्ण अडवाणीजी ह्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी सन्मान घोषित झाला ह्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन. केंद्र सरकारचं देखील अभिनंदन, अर्थात गेली १० वर्ष केंद्रातील निर्विवाद सत्ता हाती असताना,
Tweet media one
182
1K
15K
75
140
990
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
या माणसाने महाराष्ट्रातील सरड्याचे सगळे रंग सामान्य जनतेसमोर उघड केले! बाकी कोणी काहीही म्हणो पण शरद पवार हे रघुनाथराव तथा राघोबा दादा यांचाच पुनर्जन्म आहेत! #काका_मला_वाचवा
Tweet media one
63
113
967
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
🔶शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे, शरद पवार आणि ब्रिगेड ‘राजनिती में मुरदे कभी गाडे नहीं जाते, उन्हे जिंदा रखा जाता हैं, ताकि वक्त आने पर वह बोलें’ - राजनिती चित्रपटातील मनोज बाजपेयी च्या तोंडी असलेला हा संवाद म्हणजे शरद पवारांच्या आयुष्याचे सार आहे! १/९
Tweet media one
27
275
968
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी काय कमावले? या आईचे आशीर्वाद! महाराष्ट्रातील अशा लाखों मातांचे आशीर्वाद @Dev_Fadnavis जी यांच्यासोबत आहेत. त्यामुळे एक निवडणूक जिंकून @dhangekarravi1 किंवा मानसिक रोगी @rautsanjay61 काय म्हणतात याला काडीचीही किम्मत नाही! V.C. @KDMahadik
39
144
966
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी गावांत एक पुरातन शिव मंदिर आहे. या शिवालयाच्या बाहेर उभा असणारा हा भग्न नंदी प्रतिक आहे - म्लेंच्छ आक्रमणकर्त्यांच्या अत्याचाराचे आणि मोडेन पण वाकणार नाही अशा हिंदू संस्कृतीचे! टीपः धर्मवीर संभाजीराजे यांच्या हत्येनंतर अजिंक्यतारा आणि सज्जनगड हे दोन
Tweet media one
26
181
973
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“(लोकमान्य टिळक) यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंतीतून स्वातंत्र लढा उभारला” - शरद पवार टीपः पुरोगामी मंडळींना शोक अनावर
30
119
942
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
9 months
म्लेंच्छांचा क्षय करण्याची दीक्षा घेतलेल्या श्रीमंतयोगी शिवरायांच्या अद्वितीय पराक्रामाने आणि गोपीनाथ पंत ‘कुलकर्णी’ यांच्या असामान्य बुद्धिमत्तेनी प्रतापगड च्या पायथ्याशी केवळ अफजल खान आणि त्याचा वकील कृष्णाजी भास्कर ‘हवालदार’ मारला गेला नाही! तरः 🔸मंबाजी भोसले मारला गेला.
Tweet media one
66
211
932
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
Next level trolling by General Naravane🔥 P.S. कुठे पुणेकरांच्या नादी लागताय😆 #IndianArmy #Pakistan
Tweet media one
16
139
905
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
इति-हास्याचे भाष्यकार श्री. @Awhadspeaks यांस राम-राम. तुमच्या लाडक्या औरंगजेबाच्या राजवटीत तोडलेल्या हिंदु मंदिरांची यादी. सर, ही यादी घरात फ्रेम करुन लावा. P.S. यादी संपलेली नाही. पुढचे ट्वीट बघावे. १/२
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
29
397
932
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
10 months
९६ कुळी शिंदे आणि पवार यांच्यापेक्षा ब्राह्मण फडणवीस यांच्यावर टीका करणे हे कधीही सोयीचे आहेच. असो. चव्हाण, नाईक, चव्हाण, पाटील, पवार, भोसले, जोशी, राणे, देशमुख, शिंदे, चव्हाण, ठाकरे - हे सगळे सोडून दिसतात ते फक्त ‘फडणवीस’🤦🏻‍♂️ मराठा समाज हा काही २०१४-२०१९ हा कार्यकाळंच मागासलेला
@abpmajhatv
ABP माझा
10 months
एक उपमुख्यमंत्री जबाबदार, मनोज जरांगेकडून फडणवीस टार्गेट; तुमच्याकडे आजची रात्र आणि उद्याचा दिवस, सरकारला अल्टिमेटम #MarathaReservation #Maharashtra #ManojJarange #MaharashtraNews
121
90
735
167
200
940
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
10 months
#Israel मध्ये हमास या इस्लामी दहशतवादी संघटनेची नीच लोकं ‘अल्लाह हू अकबार’ चे नारे देत महिलांसोबत जे दुष्कृत्य करतायत ते भारताला काही नवीन नाहीत. मध्ययुगीन भारताला आणि मुख्यतः महाराष्ट्राला यवनांच्या दुःशासनात��न मुक्त करवणाऱ्या ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ शिवरायांचे आपल्यावर किती
Tweet media one
30
229
926
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“तो नेता काय म्हणाला? जगातल्या सगळ्या मुसलमानांना मतदान करायला आणा. तो असं का नाही म्हणाला की सगळ्या मतदारांना आणा? फक्त मुसलमानांनाच आणा असं का? उद्या जर आम्ही म्हटलं की याच्या विरोधात सगळ्या हिंदुंना आणा तर चालेल का? तेव्हा आम्ही जातीयवादी आणि हे धर्मनिरपेक्ष? १/२
11
265
912
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
वंदन तुजला शिवशाहीरा! आज पद्मविभूषण आणि महाराष्ट्रभूषण अशा पुरस्कारांचा मान वाढवणाऱ्या आणि निर्मळ मनाच्या असंख्य लोकांपर्यंत शिवचरित्र पोहोचवणाऱ्या शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांची १०० वी जयंती. बाबासाहेबांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼
Tweet media one
39
130
906
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
आ.ह.साळुंखे, मा.म.देशमुख, पुरुषोत्तम खेडेकर, श्रीमंत कोकाटे यांच्यासारख्या तेजस्वी बाजारुंची फौज असताना शरद पावारांना आपले आत्मचरित्र ‘लोक माझे सांगती’ लिहीण्याकरिता एका ‘कुलकर्णी’ नामक इसमाची मदत घ्यावी लागली हे दुर्दैव आहे. त्या ‘कुलकर्ण्याने’ आमचे नांव काढले😂
Tweet media one
150
181
915
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
11 months
“असे १०-१२ पवार देवेंद्र फडणवीस खिशात घेऊन फिरतात!” - @GopichandP_MLC पवारांच्या जातीयवादी राजकारणावर नांगर फिरवत नव-महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी सज्ज असणारे नेतृत्व! #FadnavisBureauOfInvestigationFanClub
Tweet media one
84
122
907
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
मी पुण्यासाठी आनंदी आहे. पुण्याला कोणी वाली नसल्यामुळे पुण्याचा आधीच ऱ्हास झालेला आहे. पुण्याला एका सक्षम नेतृत्वाची गरज होती. आता ते मिळेल अशी आशा आहे. @AjitPawarSpeaks दादा, तुमचे हार्दिक अभिनंदन💐🎊 बाकी भुजबळ सरस्वतीच्या पायाशी आले हे उत्तम. टीपः बाजारु मिटकरी ला सुट्टी
62
88
911
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
5 months
शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे। वसिष्ठापरि ज्ञान योगेश्वरांचे॥ कवी वाल्मिकासारिखा मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा॥ #दासनवमी
Tweet media one
31
169
910
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असभ्य भाषेत उल्लेख झाल्यानंतर सौ.प्रतिभाताई पवार यांची प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या गुलामांची लायकी दाखवणारी आहे! @supriya_sule , आपल्या मातोश्रींच्या सुसंस्कृतपणाला नमन!
22
176
899
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
🚩श्री शिव-समर्थ भेटीचा अस्सल पुरावा🚩 स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ७ रुद्र नाम संवत्सर कार्तिक शुद्ध सप्तमी भौमवासरे क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शंभू…….छत्रपती राजश्री____छत्रपती स्वामीये………श्री____स्वामी शिवतरी असता भेटीस गेलो….. १/३
Tweet media one
38
289
889
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
धैर्याच्या अथांग सागरा, प्रणाम तुजला स्वातंत्र्यवीरा! P.S. मार्ग चुकणे या जन्मात तरी शक्य नाही😋
Tweet media one
15
72
886
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 months
आजच्या दिवसातील सर्वात आवडलेले छायाचित्र! वंदनीय भिडे गुरुजी आणि आदरणीय @Dev_Fadnavis जी❤️ 🚩🚩🚩
Tweet media one
29
98
891
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“काही काळजी करु नका…मी इथे बसलोय”! - @MPGirishBapat भाऊ पक्ष फुटायला आला की शरद पवार रुग्णालयातून थेट कार्यकारणी च्या बैठकीला जातात तेव्हा योद्धा, ८० वर्षांचा तरुण, आदि फालतू नारे देणारे बारामतीचे गुलाम आज भाजप वर टीका करतायत🤦🏻‍♂️ #कसब्यात_कमळच
Tweet media one
26
103
890
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
JNPT ने उरण येथे हे भव्य शिव-समर्थ स्मारक उभे केले. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री @mieknathshinde यांचे गुरु अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते तसेच केंद्रिय मंत्री नितीनजी गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत झाले. या भव्य स्मारकामुळे पचका झालेले
19
184
884
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
5 months
आज सकाळी Light Bill चा मेसेज आला. बिलाची रक्कम ₹१२,३४०/- (७४५ Units) गेल्या ६ महिन्यांचे Average काढले तर ते २६० Units होते. म्हणून Website वर Meter चा फोटो बघितला. चालू रिडींग - ३०,४६८ बिल मध्ये थेट ५०० Units वाढवून ३०,९६८ केले आहे🤦🏻‍♂️ @MSEDCL तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी
Tweet media one
Tweet media two
151
191
884
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
11 months
महाराष्ट्रातूनंच नाही तर भारतातून गायब केलेले, केशव सिताराम तथा प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘The Life and Mission of Samarth Ramdas’ हे पुस्तक केवळ University of Michigan मध्ये उपलब्ध होतं. आमचे मित्र @kulrohit यांनी हा अमूल्य ठेवा मला उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे शतशः आभार🙏🏼
Tweet media one
66
216
878
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
9 months
आजच्या निकालाचा सारांश! महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या राजकीय पक्षाचा नेता कुठे आणि एका पक्षातील उरलेल्या गटाची आधारवड कुठे! आणि हीच गोष्ट ज्येष्ठ नेत्याला पचत नाही म्हणनूंच महाराष्ट्रात असंतोष निर्माण करण्याच्या करामती सुरु असतात. #FadnavisBureauOfInvestigationFanClub
Tweet media one
151
251
809
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 years
#Thread : Battle of #BhimaKoregaon . The slant history writing of Marxist historians have defiled Indian History. The Battle of Koregaon is still used by Leftists to spread their vicious propaganda. It is of utmost importance that the lies associated with this are busted. 1/7
Tweet media one
23
411
802
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
महाविकासआघाडी च्या बड्या नेत्यांसमोर Video Conference द्वारे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिला छत्रतींच्या आणि पेशव्यांच्या इतिहासाला उजाळा… बरं वाटलं ऐकून…आजही शिंदे पेशव्यांना विसरलेले नाहीत हे बघून…
Tweet media one
26
83
862
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला बौद्ध विहार ठरवण्याचा प्लॅन फेल झाला😆 असो. ज्या मूर्खांना ‘खरे’ सिद्धार्थ गौतम कधू झेपलेच नाहीत त्यांची थट्टा उडवण्यात काय मजा🤷🏻‍♂️ सनातन हिंदू संस्कृति असो व बौद्ध धम्म, वाळवंटातील बूथशिकन हरामखोरांमुळे दोन्हीचे नुकसानच झाले आहे. फरक केवळ इतकाच
@ddsahyadrinews
DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या
2 months
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सापडलं नव्यानं एक तळघर. ♦️ यात विष्णू रुपातील दोन मूर्ती तर अष्टभुजा देवीची मूर्ती तसंच मोठया चार मूर्ती, पादुका, नाणी अशा वस्तू देखील आढळून आल्या. #Pandharpur #VittalMandir #Maharashtra
20
202
1K
27
163
880
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
“मी आरोप-प्रत्यारोप करायला बसलेलो नाही. मी इतिहासाचे दाखले द्यायला बसलो आहे”. - @Awhadspeaks नमस्कार आव्हाड साहेब. देणार का इतिहासाचे दाखले? ते दाखले वगैरे राहू द्यात, आधी या ७ प्रश्नांची उत्तरे द्या! प्र.१. बाबासाहेब पुरंदरे यांनी जेम्स लेन ला मदत केली याचा पुरावा काय? १/५
Tweet media one
28
291
866
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
दादोजी कोंडदेव यांचे कर्तृत्व काय असे बालिश प्रश्न पडणाऱ्यांसाठी👇🏼 "...दादो कोंडदेव आम्हांजवळ वडिली ठेऊन दिल्हे होते ते मृत्ये पावले, आता आम्ही निराश्रित जालो"! - छत्रपती शिवाजी महाराज संदर्भ: शिवचरित्र साहित्य खंड ३, लेखांक ३९९ समर्थंचे तर नाव ही घ्यायची ह्यांची लायकी नाही!
Tweet media one
27
225
853
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
हे आहेत ‘अभि’-नेता @kolhe_amol . छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करुन २०१९ मध्ये खासदार झाले. यांना स्वतःच्या घरासमोरील रस्ता नीट नाही करवून घेता आला आणि लोक सभेत Over-acting करत बसलेत🤦🏻‍♂️ ऐसा कैसे चलेगा🤷🏻‍♂️ टीपः छायाचित्र ०५/०२/२०२२ रोजी मी
Tweet media one
@NCPspeaks
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
6 months
राममंदिराच्या पायऱ्यांवर संविधानाचे रक्त! हिंदूंच्या पाचशे वर्षांच्या स्वप्नाची पूर्तता झाल्याबद्दल उत्सव करताना, या सरकारने देशाच्या संविधानाचा वेळोवेळी केलेला खून स्वतःला हिंदू मानणारा कोणीही विसरू शकणार नाही. माफ करणं तर दूरच. १५ लाखांचा जुमला, किसानांचे आंदोलन, महिला
309
831
3K
129
215
845
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
7 months
रोहित पवार, तुम्ही मूर्ख आहात. बरं ते सोडा. ते तुम्हाला ही माहीत आहे. 🔸“…समर्थ रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराजा ही त्रैलोक्यवंद्य गुरु-शिष्याची जोडी…!” - केशव सिताराम तथा प्रबोधनकार ठाकरे 🔸शिवाजी ने ‘लोकप्रितीकरिता’ रामदासास गुरु केले! - मा. ज्योतिबा फुले या दोघांना
@RRPSpeaks
Rohit Pawar
7 months
सन्माननीय गोविंदगिरी महाराज, आपण इतिहासाचे दाखले देताना चुकत आहात, प्रभू #श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याच्या एवढ्या मोठ्या पवित्र आणि प्रतिष्ठीत व्यासपीठावरून #छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान होईल असं वक्तव्य जाणं योग्य नाही. #छत्रपती_शिवाजी_महाराज धार्मिक होतेच पण त्यांनी कधीही
318
399
2K
65
197
851
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
समाधानकारक दृश्य! २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत जो काही अट्टाहास केलेला तो याच साठी. मनस्वी अभिनंदन @mohol_murlidhar अण्णा💐
Tweet media one
6
40
847
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
9 months
स्वतःच्या अक्कल नसलेल्या मुलाच्या हट्टापायी मुंबईकरांना वेठीवर धरुन आरे कार शेड चे काम थांबवणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या महाविनाशआघाडीतील साथीदारांच्या नाकावर टिचून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांचा विश्वास अश्विनी भिडे मॅडम
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
33
129
827
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
इतिहास साक्षी आहे, ‘संभाजी’ हे नाव औरंगजेबाची झोप उडवत असत. नुसती बादशाहलाच नव्हे तर त्याच्या इस्लामी राज्यातील धर्मगुरुंना सुद्धा ‘संभाजी’ हे नाव आवडत नसे. असो.
Tweet media one
23
139
797
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 month
कोल्हापूरच्या शासकीय विश्रामगृहात आरामाच्या बैठकीला किती लोकं होती? लांडाळलेल्या B-ग्रेड्यांनी विशाळगड येथील काळजी करु नये! प्रतापगडप्रमाणे #विशाळगड_मुक्त_होणारच !
12
220
821
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
🔸चांदणी चौकातील कामाची संकल्पना व त्याचा पाठपुरावा केला - भाजप महिला मोर्चा राष्ट्रीय उपाध्यक्ष @Medha_kulkarni ताईंनी. 🔸संकल्पनेच्या मागे भक्कमपणे उभे राहिले - महाराष्ट्राचे लोकनेते @Dev_Fadnavis जी 🔸नेहमीप्रमाणे हे अद्वितीय कार्य करुन दाखवले - विकासपुरुष @nitin_gadkari
@supriya_sule
Supriya Sule
1 year
पुणे शहरातील ��ांदणी चौक येथील वाहतूक आजपासून सुरळीत होत आहे. येथील कामांचे आज लोकार्पण होत आहे, याचे समाधान आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या खात्याचे मंत्री नितीनजी गडकरी यांनी वारंवार या कामाबाबत
498
79
1K
210
216
539
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 month
अविमुक्तेश्वरानंद यांना देखील आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचे संस्कार कळले असतील. टीपः उगीच अक्कल शिकवायला येऊ नये. आदि शंकराचार्य एकच होते!
40
103
820
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मऱ्हाटा पातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही!” - सभासद बखर ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, राज्याभिषेक शक ३५० प्रारंभ! #हिंदू_साम्राज्य_दिन १/२
Tweet media one
9
126
780
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
4 months
मराठा तितुका मेळवावा। आपुला महाराष्ट्रधर्म वाढवावा॥ चाफळ येथील श्री रघुनाथ व या दोन थोर ‘महाराष्ट्रधर्म’ उद्धारक यांना त्रिवार वंदन व सर्वांना #महाराष्ट्रदिन निमित्त मनस्वी शुभेच्छा💐🚩 #गर्जा_महाराष्ट्र_माझा
Tweet media one
7
134
787
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
#Thread : अफजल खानाच्या थडग्याची हकीकत भारतवर्षात सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, सुवर्णदुर्ग सारखे अभेद्य जलदुर्ग एकाच राजा ने बांधले - शिवछत्रपतींनी. पण हे सांगायचे सोडून काही अज्ञानी लोक “अफझलखानाची कबर छत्रपती शिवाजी महाराजांनीच बांधली” असे बाष्कळ दावे करण्यात धन्यता मानत आहेत. १/१२
Tweet media one
26
275
771
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
मना वासना दुष्ट कामा न ये रे । मना सर्वथा पापबुद्धी नको रे ॥ मना सर्वथा नीति सोडूं नको हो । मना अंतरीं सार वीचार राहो ॥ 🚩जय जय रघुवीर समर्थ🚩 #दासनवमी
Tweet media one
16
122
763
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
२-३ दिवसांपूर्वी माझ्याकडून ‘छत्रपती’ ऐवजी ‘छत्रती’ असा टायपो झाला तर अनेक झाकणझुल्यांनी माझी जात काढण्यापासून माझ्या मानसावर प्रश्न उभे केले. आता हे बघा, राष्ट्रवादीच्या आमदाराचे प्रताप🤦🏻‍♂️ हा ह्यांचा खरा चेहरा. ह्यांना कधी शिवछत्रपती कळलेच नाहीत…आणि कळणार ही नाहीत!
Tweet media one
30
196
765
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
हमारें साथ श्री रघुनाथ तो किस बात की चिंता! हे रघुनाथा, तुझ्या कृपेने भारताचे राज्य अभिवृद्धिंगत होऊ देत🙏🏼 #श्रीक्षेत्र_चाफळ
Tweet media one
10
104
785
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 months
“मैं मुरलीधर मोहोळ…” पुण्यनगरीच्या विकासासाठी तत्पर, @mohol_murlidhar निरंतर! मनस्वी अभिनंदन अण्णा💐👏🏼 #Pune
9
80
783
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
ज्या 'त्रैलोक्यवंद्य' समर्थांना प्रबोधनकार ठाकरे पूजायचे, त्याच समर्थांना हिणवणाऱ्या ब्रिगेड शी उद्धव ठाकरे यांनी युती केली. ज्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या बाळासाहेब ठाकरे पाया पडायचे, त्याच बाबासाहेबांना हिणवणाऱ्या ब्रिगेड शी उद्धव ठाकरे यांनी युती केली. #दळभद्रीपणा
Tweet media one
30
143
774
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
माननीय मुख्यमंत्री @OfficeofUT , तुमच्या बंधु ‘राज ठाकरे’ ह्यांनी गळ्यात काय घातलय? तुम्ही पण घालता का? #justasking
Tweet media one
30
145
732
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 month
गुजराती अंबानी च्या कार्यक्रमात उभी असणारी वरळीची मराठी अस्मिता दिसली का😋 #राज्यापलिकडची_मैत्री की अजून काही😜 नाही ते मा.मू यांच्याकेड RIL चे बरेच Shares आहेत😎
12
123
775
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
अ-ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित असेलेल्या भालचंद्र नेमाडे यांना सूफ संत हजरत बादशाह औरंगजेबाच्या प्रेमाच्या उकळ्या फुटल्या आहेत. एक आदर्श मुसलमान असणाऱ्या औरंगजेबाने त्याच्या धर्माचे पालन करत काशी विश्वेशवराचे मंदिर उध्वस्त केले हे त्याचेच इतिहासकार सांगतात. परंतु स्वतंत्र
Tweet media one
103
228
750
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 months
श्रीमंत बापाच्या अनेक माजलेल्या मुलांची बाजू लढवत त्यांना शिक्षेपासून लांब ठेवणाऱ्या ॲड. पाटील यांचे करामतीकरांशी घनिष्ठ संबंध आहे. कालपासून मूर्खासारखे Logic वापरणारे कास आता पुण्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेसाठी पवारांनी दोषी ठरवणार🤷🏻‍♂️ इतक्या संवदेनशील मुद्द्यावरुन राजकारण
Tweet media one
132
136
749
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 months
युगपुरुष @narendramodi जी स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांच्यासमोर नतमस्क! #MumbaikarsWithModiji
13
110
749
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
बारामतीच्या गुलामांची बुद्धी👇🏼 CSMT to Shirdi - Vande Bharat: ६ जणांसाठी - ६ x ९५० = ₹५७०० जर EC मधून प्रवास केला तर - ६ x १७४५ - ₹१०,४७० म्हणे Ola साधारण ₹६००० पडतीये. टोल कोण भावी पंतप्रधान देणार का? आणि ६ लोकं 3+1 seater Ola मधून कसे जाणार? हा येडा टपावर बसणार का🤷🏻‍♂️
@yogi_9696
yogesh sawant
2 years
मुंबईत येऊन मोदींनी वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला विक ऑफमध्ये या ट्रेनने फिरायचा प्लॅन करत होतो म्हटल तिकीट चेक करूया किती आहे तर या ट्रेनच तिकीट किती आहे ते या रेल यात्रीच्या फोटोत बघू शकता दादरवरून देखील एक ट्रेन सुटते तिच तिकीट किती आहे ते सुद्धा तुम्ही पाहू शकता.
Tweet media one
Tweet media two
211
39
461
57
149
758
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
सरड्याची ही धाव तर कुंपणापर्यंत पण नाही गेली😂 देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी काय अवस्था करुन ठेवली आहे आधारवडीची😆
47
195
750
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
फडणवीसांची बायको मागण्याची परंपरा होती का महाराष्ट्राची? ज्या दिवशी “आरक्षण मागतोय तुझी बायको नाही” ही घोषणा दिली गेली त्याच दिवशी सगळ्यांचा शहाणपणा उघड झाला होता! राजकीय मतभेदांनी तुम्हाला देवेंद्रजींची जात काढायला मजबूर केलेलं - ही गोष्ट महाराष्ट्र विसरलेला नाही.
@PawarSpeaks
Sharad Pawar
2 years
आज माझ्या निवासस्थानाबाहेर जो प्रकार घडला त्यासंबंधी आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण नेता शहाणा नसला तर कार्यकर्त्यांवरही त्याचा दुष्परिणाम होतो, त्याचे उदाहरण आज आपण पाहिले. राजकारणात मतभेद असतात, संघर्ष असतात, पण टोकाची भूमिका घेण्याची परंपरा महाराष्ट्रात नाही.
754
729
5K
20
206
740
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पुण्यात महर्षि कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत ४५० बेड चं कोव्हिड केअर सेंटर सुरु केलं. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस ने अशी किती सेंटर्स सुरु केली? #justasking
26
155
731
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
The peak of Brahmin-Maratha Unity! मराठा तितुका मिळवावा। आपुला महाराष्ट्र धर्म वाढवावा॥ शिवसमर्थांचे स्मरण हेच राष्ट्राचे जीवन!
Tweet media one
65
140
750
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
“…देशातील पहिला मूर्खमंत्री मी…” - उबाठाने दिली कबूली! #फडतूस_फावड्या
32
138
743
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर हा एका गावाचा ‘कुलकर��णी’ होता हे भामटे पुरोगामी छाती बडवून सांगतात. पण अफजल खानाला जावळीत आणणारे आणि शिवछत्रपतींना अतिशय वंदनीय असणारे गोपीनाथ पंडित तथा पंताजीकाका बोकील हे पण अंबोडा गावाचे ‘कुलकर्णी’ होते हे किती लोकांना ठाऊक आहे? #शेर_शिवराज
Tweet media one
18
146
726
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
“…येक बाजीराऊच हिमतीस मानुस, वरकड कोणी नाही…!” - पुण्यश्लोक शाहूछत्रपती “ए तो सैतान हैं!” - मुघल बादशाह मुहम्मद शाह वरील दोन उद्गार शाहमतपनाह बाजीराव यांची थोरवी सांगण्यास पुरेशी आहेत. थोरल्या रायाच्या पुण्यप्रतापी स्मृतिस त्रिवार वंदन💐🙏🏼
Tweet media one
22
185
731
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
करामतीकरांना नुसते फाट्यावर नाही मारले तर - 🔸अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून…ही ओळ टाकून कोललं. 🔸आम्हाला औरंगजेब नाही तर छत्रपती संभाजीराजे वंदनीय आहेत - हे दर्शवलं. आणि 🔸माय बाप इंग्रज सरकार च्या विरोधात अनेक क्रांतिकारक उभे करणाऱ्या लहुजी वस्ताद साळवे यांचा उल्लेख
Tweet media one
41
141
734
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
9 months
महाराष्ट्राने खालील पत्रक नक्की वाचावे. #मराठा_आरक्षण या चळवळीचे जनक कै. अण्णासाहेब पाटील यांनी १९८२ साली काँग्रेस राजवटीत केलेल्या मागण्या. खालील मागण्यांवरुन दोन गोष्टी (ज्या नेहमी झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जातो) प्रकर्शाने दिसून येतात. 🔸एक म्हणजे मराठा समाजाचे
Tweet media one
27
315
716
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
6 months
छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वतःच्या असामान्य बुद्धिमत्ता आणि पराक्रमाच्या जोरावर मराठ्यांचे राज्य सावरणाऱ्या ‘हुकूमतपनाह’ रामचंद्रपंत अमात्य यांचा आज ३०८ वा स्मृतिदिन. या ‘आज्ञापत्र’कारामुळेच इतिहासाला थोरल्या कैलासवासी स्वामींची (शिवरायांची) राजनिती समजू शकली.
Tweet media one
23
158
728
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
आज पुण्यात एक दिमाखदार सोहळा पार पडला. या वेळी दोन लोकांची कमी जाणवली - गिरीशभाऊ बापट आणि मुक्ताताई टिळक. आज हे👇🏼 दृश्य पाहायला दोघे असायला हवे होते! @advgogo @kunalstilak
Tweet media one
10
58
722
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
सर्वधर्मसमभावाचा बुरखा लवकरंच फाटणार… थोर शिवचरित्रकार गजानन भास्कर मेहेंदळे लिखीत ‘इस्लामी राजवटी आणि शिवछत्रपतींचे धार्मिक धोरण’ लवकरंच प्रकाशित होत आहे. इस्लामी अत्याचारांचा आणि या अत्याचारांना शिवछत्रपतींनी आणि मराठ्यांनी घातलेल्या अडसराचा विस्तृत इतिहास वाचैयला मिळणार.
Tweet media one
14
143
703
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
3 years
#Thread : रत्नागिरी पर्व - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जात्युछेदक कार्य आज हिंदुत्वाचे जनक, आद्य स्वातंत्र्यवीर, सामाजिक क्रांतिकारक, महाकवि, लेखक, महामानव विनायक दामोदर सावरकर यांची जयंती. तात्यारावांच्या पुण्यस्मृतिस त्रिवार वंदन🙏🏼 #स्वातंत्र्यवीर_सावरकर_जयंती १/१३
Tweet media one
28
261
704
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
नागपूरकर भोसले यांच्या देवघरात असणाऱ्या प्रभू श्रीरामचंद्र व सद्गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या मूर्तिसमोर नतमस्तक होताना हृदयस्थ समर्थ संभाजीराव भिडे गुरुजी. नागपूरकर रघुजी भोसले हे थोर रामभक्त. रामाचा भगवा आपली निशाणी असावी म्हणून पुण्यश्लोक छत्रपती शाहू महाराज यांना विनवणी
7
133
714
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
#Thread : समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगाबाद ��ंडपीठाचा ‘तो’ निकाल! इतिहासाचे विकृतीकरण हे काही महाराष्ट्राला नवीन नाही. अनेक बाष्कळ वाद आपण सर्वांनीच ऐकले/वाचले आहेत. त्यात दोन्ही बाजूंचा सगळ्यात आवडता विषय म्हणजे शिवसमर्थ संबंध. १/७
Tweet media one
Tweet media two
20
231
702
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
कृष्णाजी भास्कर हा वाई प्रांताचा ‘हवालदार’ होता, ‘कुलकर्णी’ नाही. तो ब्राह्मण होता यात काही ही शंका नाही. पुढच्या वेळी अभ्यास करुन ‘सावंतांच्या’ गद्दारी वर नक्की लिहा. धर्मवीर संभाजीराजे यांना पकडवून देण्यात सावंतांनी केलेल्या मदतीचे मुगली फर्मान हवे असल्यास सांगा. मी देतो.
@yogi_9696
yogesh sawant
2 years
हाच तो दिवस ज्या दिवशी शिवरायांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला! हाच तो प्रसंग जेव्हा शिवरायांच्या कपाळावर आयुष्यातील पहिला वार कृष्णाजी भास्कर कुलकर्णी नावाच्या भटाने केला हाच तो दिवस ज्या दिवशी कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच मुंडक काही क्षणात धडावेगळं केल. #शिवप्रताप_दिन
Tweet media one
64
95
495
35
211
711
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
2 years
महाराष्ट्रात सुरु असणारा सत्तेचा गैरवापर चिंताजनक आहे. एका अत्यंत विश्वासनीय व्यक्तिकडून काही मन थकित करणाऱ्या घटना कळल्या. दुर्दैवाने त्या ‘आत्ता’ उघडपणे सांगता येणार नाहीत. पण, @Dev_Fadnavis जींच्या प्रजाहितदक्षतेला त्रिवार वंदन आणि @PrakashGade13 जी यांच्या कार्याला सलाम!
43
108
705
@AjaatShatrruu
Devashish Kulkarni
1 year
@ARanganathan72 Mr. Rangnathan, I hope you remember Pradeep Dada Rawat, whose feet you touched at a function in Pune, exactly one year ago. You have seen Dada’s commitment to the Hindu cause through his outspokenness against Islamic radicalism. If you really want to understand the concept of
100
113
182