RJ Sangram Khopade Profile Banner
RJ Sangram Khopade Profile
RJ Sangram Khopade

@RJSangram

2,984
Followers
245
Following
131
Media
1,316
Statuses

Media, Punekar, Activist

Pune
Joined July 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
समस्त पुणेकरांना जाहीर आवाहन आणि निमंत्रणाचा व्हिडीओ खलिता. :-) #पुणेजोडोन्याययात्रा #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
22
149
777
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
ऐतिहासिक भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगतेच्या वेळी, परमपूज्य बाबासाहेबांच्या समाधीस्थळी, जननायक राहुल गांधीजी आणि समस्त काँग्रेस नेतृत्वासाठी संविधानाच्या अर्पणपत्रिकेचे वाचन करण्याचे सौभाग्य मिळाले. माझ्या सारख्या कार्यकर्त्यासाठी आणि संविधानप्रेमीसाठी हा सर्वोच्च आनंदाचा क्षण
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
38
735
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
जसे आपले नेते राहुल गांधी आसेतूहिमाचल अवघा रंग एक करत चालले आणि आताही चालत आहेत, तोच निर्धार आता पुण्यासाठी संग्राम यांचाही आहे. या, हा आपला संग्राम आहे. पुण्याचा संग्राम आहे. न्यायासाठी. आपल्या हक्कांसाठी. या अभूतपूर्व पुणे जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊन, इतिहासाला कलाटणी देऊया.
Tweet media one
39
64
722
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेदरम्यान पुण्यातील ऐतिहासिक काँग्रेस भवनाला भेट दिली. माझ्या युथ काँग्रेसमधील आठवणींना उजाळा मिळाला. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी #YouthCongress
7
51
601
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
Yuva Nyay is what we need and what we deserve. It’s our right. Our haq. #I_Stand_With_Rahul_Gandhi #Nyay_Ka_Haq_Milne_Tak #BharatJodoNyayYatra #PuneJodoNyayYatra #संग्राम_पुण्यासाठी
0
202
473
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
सेक्युलर विचारांवर ठाम असलेली जुनी जाणती लोकं हीच आम्हा नवीन पिढीची प्रेरणा आहेत. पुणे जोडो न्याय यात्रेमुळे अशा अनेक माणसांना भेटता आलं. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
4
40
446
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
#धन्यवाद #जिंदाबाद_साथियों #पुण्याचं_बोला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
6
31
414
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
काँग्रेसने RTE (शिक्षणाचा अधिकार) हा कायदा आणून वय वर्षे 6 ते 14 मधील मुलांना शिक्षण मोफत आणि अनिवार्य केले. शिक्षणाचा नागरिकांच्या मूलभूत अधिकारांमध्ये समावेश केला. राईट टू एज्युकेशन हा कायदा सर्वोदयाकडे जाण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता.
2
46
331
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रे दरम्यान कोथरूड येथील थोरात उद्यान येथे नागरिकांशी संवाद साधला. त्या क्षेत्रातील व्रुक्षतोडी विरोधात अनेक लोकांनी नाराजी व्यक्त केली आणि त्यासाठी आंदोलनाची तयारी सुद्धा दाखवली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
18
296
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
अभूतपूर्व अशा पुणे जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊया. तारीख २ मार्च. हे यात्रेचे वेळापत्रक. भेटूया. चालूया. बोलूया. परिवर्तनासाठी. आपल्या पुण्यासाठी. #पुणेजोडोन्याययात्रा #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
4
30
298
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेमागची माझी भूमिका तसेच यात्रेचे तपशील इत्यादी गोष्टी पत्रकारांशी संवाद साधून स्पष्ट केल्या. या. भेटूया. शनिवारी आणि रविवारी. २ व ३ मार्च २०२४. एकत्र चालूया आणि आपल्या पुण्याच्या प्रश्नांविषयी बोलुया. #पुणेजोडोन्याययात्रा #पुण्याचं_बोला #संग्राम_पुण्यासाठी
1
23
249
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेत अनेक लोकांशी भरभरून बोलता आलं. बाकी कोणताही अजेंडा लोकांना आता महत्त्वाचा वाटत नाहीये. रोजच्या जगण्याचे प्रश्न, पुण्याचे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि तेच पब्लिक डिस्कोर्सच्या मध्यभागी आले पाहिजेत. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra
1
19
244
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता आणि आमचा जुना मित्र सुदर्शन चखाले याच्या यशवंतनगर मधील घरी पुणे जोडो न्याय यात्रेदरम्यान जाता आलं. त्याच्या आईवडिलांनी अत्यंत संघर्षातून आपल्या मुलांना शिकवलं, मोठं केलं. त्यांच्या स्वप्नातलं पुणं कसं असावं याविषयी ते काय म्हणतात पहा.
2
13
239
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟕- 𝐔𝐫𝐛𝐚𝐧 𝐏𝐥𝐚𝐧𝐧𝐢𝐧𝐠 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
2
28
228
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
अभूतपूर्व अशा पुणे जोडो न्याय यात्रेत सहभागी होऊया. तारीख ३ मार्च. हे यात्रेचे वेळापत्रक. भेटूया. चालूया. बोलूया. परिवर्तनासाठी. आपल्या पुण्यासाठी. #पुणेजोडोन्याययात्रा #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
5
23
225
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये प्रवेश #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
12
215
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देऊन झाली. त्यांनी दाखवलेला समता, न्याय, स्वातंत्र्याचा मार्ग हाच आपला एकमेव पर्याय आहे. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
16
214
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
हा संकल्प स्वच्छ, सुंदर, निरोगी, नाविन्यपूर्ण, सुरक्षित पुण्यासाठी. महामानवांच्या आशीर्वादाने या संकल्पाची सुरुवात करत आहोत. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
0
13
206
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेदरम्यान लोकांना वाटण्यासाठी पुस्तके घेऊन येणारे द्वारकानाथ कलंत्री सर काय म्हणतायत पहा. भारतीय संस्कृतीचा खरा परिचय अगदी सोप्या सहज भाषेत सर सांगतायत. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_ए���त्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
5
25
202
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟗- 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
5
30
189
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रा गुडलक कट्ट्यावर पोचली. तिथे जमलेल्या तरुणाईशी ट्राफिक पासून ते शिक्षणाच्या सध्याच्या अवस्थेपर्यंत अनेक गोष्टींविषयी गप्पा मारता आल्या. पुण्याला व्हिजन असलेले प्रतिनिधित्व नाही, ही सार्वत्रिक भावना या सर्व मुलांनी व्यक्त केली. #पुणेजोडोन्याययात्रा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
8
181
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
दांडी यात्रा ते भारत जोडो न्याय यात्रा. जग बदललं. मूल्ये बदलली. अन्यायाचे स्वरूप बदलले. अन्याय करणारे बदलले. गांधी मात्र तोच आहे. ज्याची यात्रा निरंतर आहे! #BharatJodoNyayYatra #पुणे_जोडो_न्याय_यात्रा #संग्राम_पुण्यासाठी #IdeaofIndia #DandiMarch
1
24
176
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
यशवंत नगर मधील ताशाची बातच और! अफाट कलाकार दडले आहेत माझ्या पुण्यात. कडक सॅल्यूट!! #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
0
7
160
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपतीला वंदन करून पुणे जोडो न्याय यात्रेला सुरुवात केली. पुणे हे राजमाता जिजाऊंनी वसवलेले शहर. लालमहालाला भेट देऊन राजमाता जिजाऊंचा आशीर्वाद मागितला. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
14
157
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेत पाळायचे नियम आणि प्रोटोकॉल्स. आम्ही तयार आहोत. चला, भेटूया. उद्या सकाळी सहा पासून संध्याकाळी 7 पर्यंत. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
15
148
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #InternationalWomensDay2024 #संग्राम_पुण्यासाठी
3
12
142
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेदरम्यान कोथरुड येथील थोरात उद्यान परिसरामधील नागरिकांशी थेट संवाद साधला. मोनोरेलला असलेला त्यांचा विरोध वाजवी आहे. त्यांना पूर्ण पाठिंबा आणि लागेल ते सहकार्य करण्याचा माझा निर्धार आहे. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला
0
8
124
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेदरम्यान पुण्यातील फुटबॉल खेळाडूंशी भेट. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी #footballfans #Hotfut
1
8
118
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रेत अनेक सुंदर अनुभव आलेत. त्यातला हा अनुभव अतिशय विलक्षण वाटला. श्री. राहुल माने हे गांधीजींच्या आत्मकथेच्या प्रति घेऊन आले होते. त्यांची इच्छा होती की माझ्या हस्ते ती तिथे वाटली जावीत. हा खरेतर खूपच मोठा बहुमान होता.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
10
106
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
स्वराज्याचे दुसरे छत्रपती, उण्यापुऱ्या ३१ वर्षांच्या आयुष्यात १२० लढाया लढून एक ही लढाई पराभूत न झालेले रणधुरंधर, महापराक्रमी, वयाच्या चौदाव्या वर्षी बुधभूषण या संस्कृत ग्रंथाची रचना करणारे प्रकांडपंडित, स्वराज्यसंरक्षक छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा!! #sambhaji_maharaj
Tweet media one
0
3
100
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟖- 𝐇𝐞𝐫𝐢𝐭𝐚𝐠𝐞/ 𝐂𝐮𝐥𝐭𝐮𝐫𝐞/ 𝐓𝐨𝐮𝐫𝐢𝐬𝐦 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
11
98
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
कल्याणी नगरच्या रहिवाशांच्या प्रेमळ आग्रहाखातर पुणे जोडो न्याय यात्रेच्या मार्गात थोडासा बदल करून यात्रा आता कल्याणी नगर मधील जॉगर्स पार्क येथे आली. तेथील नागरिकांसोबत अनेक विषयांवर चर्चा झाली. प्रचंड पोटेनशियल असलेल्या आपल्या शहराची खरी गरज ही एक व्हिजन असलेले नेतृत्व ही आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
75
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟎- 𝐄𝐝𝐮𝐜𝐚𝐭𝐢𝐨𝐧 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
1
10
72
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏- 𝐌𝐲 𝐒𝐭𝐚𝐧𝐝 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
3
8
66
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟑- 𝐏𝐮𝐛𝐥𝐢𝐜 𝐓𝐫𝐚𝐧𝐬𝐩𝐨𝐫𝐭 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
8
62
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟐- 𝐓𝐫𝐚𝐟𝐟𝐢𝐜 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
6
50
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
हॉटफूट फुटबॉल अकॅडमी येथे पुणे जोडो न्याय यात्रा खास निमंत्रणावरून पोहचली. यात्रेविषयी खेळाडूंचा उत्साह जबरदस्त होता. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
4
50
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
जाणून घ्या काँग्रेसच्या क्रांतिकारी ‘युवा न्याय’ विषयी. युवा न्याय हा सामाजिक न्यायाकडे जाणारा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. #I_Stand_With_Rahul_Gandhi #Nyay_Ka_Haq_Milne_Tak #BharatJodoNyayYatra #PuneJodoNyayYatra #संग्राम_पुण्यासाठी
0
6
43
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पुणे जोडो न्याय यात्रा यशवंतनगर, येरवडा इथे पोचली. तिथल्या प्रेमळ आदरातिथ्याचा स्वीकार केला. शिक्षण, आरोग्य, हाऊसिंगच्या समस्यांवरती चर्चाही झाली. अनेक गोष्टी समजून घेता आल्या. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #पुण्याचं_बोला_एकत्र_चाला #संग्राम_पुण्यासाठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
7
44
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
येणाऱ्या सगळ्या निवडणुकांमध्ये पुणेकरांचे रोजच्या जगण्याचे विषय केंद्रस्थानी असावेत, पुढच्या २०-२५ वर्षांसाठी आपला प्लॅन काय आहे यावर चर्चा व्हावी, पुण्याला innovation city कसं बनवता येईल यावर उहापोह व्हावा, आणि हे सगळं साध्य करण्यासाठी पुणेकरांनी एकत्र यावं - म्हणून ही पुणे जोडो
0
8
40
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
#IAmNotSorry @927BIGFM @BigFMPune Do you have a similar story where you do things others frown upon? Comment and win prizes!!
0
7
39
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟐- 𝐒𝐞𝐜𝐮𝐫𝐢𝐭𝐲 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
7
36
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
मराठी भाषा गौरव दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!! #संग्राम_पुण्यासाठी
0
3
33
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
@iamcolinquinn killing it with new material in the village. First rate political comedy. Come to India!
Tweet media one
2
2
27
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟒- 𝐖𝐚𝐭𝐞𝐫 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
1
7
28
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝗘𝗽𝗶𝘀𝗼𝗱𝗲 𝟱- 𝗩𝗮𝗻𝗶𝘁𝘆 𝗣𝗿𝗼𝗷𝗲𝗰𝘁𝘀 (𝗣𝗮𝗿𝘁 𝟭) MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
3
24
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
ऐका बाणेर-बालेवाडी मेडिकल असोसिएशनच्या संस्थापक अध्यक्षांचे म्हणणे | Listen to what the Founder-Chairman of the Baner-Balewadi Medical Association has to say. @RahulGandhi | @kharge | @kcvenugopalmp | @NANA_PATOLE | @chennithala #पुण्याचं_बोला #संग्राम_पुण्यासाठी #LokSabha2024
0
3
23
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
ऐका पुण्यातल्या या वीरमातेचे म्हणणे | Listen to what this martyr’s mother has to say. @Mallikarjun_Kharge | @RahulGandhi | @kcvenugopalmp | @NANA_PATOLE | @chennithala #पुण्याचं_बोला #संग्राम_पुण्यासाठी #Election #LokSabha2024 #Congress #INCIndia #AICC #MPCC
0
3
23
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
पुणे: तुमच्या मुळे, तुमच्या साठी!
Tweet media one
8
2
19
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
Catch @PuneCityTraffic DCP @TejaswiSatpute with me only on 95 @BigFMPune today and tom 8:40am!
5
3
19
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Tweet media one
0
4
19
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
प्रेम, शृंगार याबरोबरच तेवढ्याच ताकतीने लोकांच्या रोजमर्रा प्रश्नांनाही आपल्या कवितेतून मांडणारे, व्यवस्थेला खडा सवाल करणारे, महान कवी, गीतकार साहिर लुधियानवि यांचा आज जन्मदिन. त्यांना आदरांजली. साहिर यांच्या या अजरामर ओळी नेहमी मनात वणवा पेटवून जातात. ज़रा इस मुल्क के रहबरों
Tweet media one
0
1
17
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Catch actor @prasadoak17 talk about his directorial debut @kacchalimbufilm . Q: हा आSस वासून का बसलाय!? Only on @BigFMPune Fri 7am.
Tweet media one
2
3
16
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Catch @SachinSKhedekar on 95 @BigFMPune tomorrow morning to find out what he is laughing at. @kacchalimbufilm
Tweet media one
0
3
16
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
Thanks @RelianceMobile for the gift. The 4G WiPod data speeds are superb. Bajaate Raho!!! :)
10
2
14
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟏𝟏- 𝐒𝐚𝐧𝐢𝐭𝐚𝐭𝐢𝐨𝐧 MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
3
14
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
𝐄𝐩𝐢𝐬𝐨𝐝𝐞 𝟔- 𝐕𝐚𝐧𝐢𝐭𝐲 𝐏𝐫𝐨𝐣𝐞𝐜𝐭𝐬 (𝐏𝐚𝐫𝐭 𝟐) MH१२ चे बारा कसे वाजले? आणि आता करायचं काय? काय आहे माझं पुणे मॉडेल फॉर गव्हर्नन्स? या short videos च्या माध्यमातून समजून घेऊया. हा आहे माझा #संग्राम_पुण्यासाठी #पुण्याचं_बोला #MH12
0
5
13
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Thank you for your support actress @PramiteeNarke #CareForHer @BigFMPune
Tweet media one
1
3
13
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
@Beatking_Sumedh All the best for the film!
0
2
13
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
Catch @subodhbhave and Mohan Joshi with me, this Friday on @BigFMPune & @927BIGFM Nagar, Aurangabad, Solapur, Kolhapur for @PushpakViman the movie. Suno Sunao Life Banao!
Tweet media one
0
0
12
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
#Shentimental in theaters 28th July. On 95 @BigFMPune soon! Do I succeed in making my childhood comedy hero laugh....? Suno Sunao Life Banao
Tweet media one
1
1
12
@RJSangram
RJ Sangram Khopade
5 years
Congratulations @MinGirishBapat , & @supriya_sule . Let us all work together on Pune's myriad problems.
2
1
12
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
संग्राम बोलतो, पुणेकर - सैराट!!
Tweet media one
1
4
12
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
माणसात ईश्वराचा साक्षात्कार करणारे, #गाडगेबाबा हे खऱ्या अर्थाने पुरोगामी संत. त्यांच्या अमोघ किर्तनांमुळे महाराष्ट्रातल्या गावगाड्यात परिवर्तनाचे बीज रोवल्या गेले. मी आणि माझे कुटुंब अशाच एका बीजाला आलेली फळे आहोत. माझ्या आजीने गाडगेबाबांचे ऐकले आणि खऱ्या अर्थाने 'चमत्कार' घडला.
1
2
11
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
त्यावर गम्मत म्हणजे कबीर नावाच्या एका लहानग्या मुलाने माझा ऑटोग्राफही त्या पुस्तकावर मागितला. महात्म्याच्या आत्मकथेवर माझा ऑटोग्राफ देताना खूप मोठ्या जबाबदारीची जाणीव झाली. प्रसंग छोटाच पण मनात सतत रेंगाळणारा ठरला. #पुणेजोडोन्याययात्रा #PuneJodoNyayYatra #संग्राम_पुण्यासाठी
0
2
11
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
@rjshrikant - bombing our photos since 2014...! @rjshru
Tweet media one
0
1
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
4 years
@anandesh of @Persistentsys on my show Fri and Sat. Economy, jobs, upskilling.
Tweet media one
1
8
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
Catch team @rananganthefilm team @swwapniljoshi Sachin Pilgaonkar @sidchandekar on 95 @BigFMPune Friday 7am!
Tweet media one
0
5
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 months
भारत माता म्हणजे नक्की कोण? काल एका शाळेच्या कार्यक्रमात पाहुणा म्हणून गेलो होतो, तेव्हां तिथल्या विद्यार्थ्यांना हाच प्रश्न विचारला. मुलांनी खूप उत्साहाने उत्तरे दिली. त्यातल्या इस्माईल तांबोळी आणि प्रिया देवकाते यांना मात्र प्रश्नाची अचूक उकल झाली. जय हिंद! भारत माता की जय!
0
2
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
@ttmmfilm in theatres next week with Neha Mahajan @FindingNeha Lalit Prabhakar and @BigFMPune
Tweet media one
0
6
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
पण आता महाराष्ट्राचे ट्रिपल इंजिन सरकार मात्र त्याच्याच मुळाशी उठले आहे. गरीबांच्या, बहुजनांच्या मुलांना खाजगी शाळांमध्ये राखीव असणाऱ्या जागा काढून टाकल्या जात आहेत. सर्वसामान्यांनी शिकूच नये , स्वतःची प्रगती साधू नये, सतत गुलामीत रहावे, असा कावा करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध.
0
3
10
@RJSangram
RJ Sangram Khopade
9 years
Tweet media one
1
3
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
@hjtraffic @ShefVaidya @tarinipTOI I'm coming to Hinjewadi om Tuesday. Let's All have lunch and talk about this on my show.
2
2
9
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
Happy International Women's Day to everyone. Let us keep fighting the good fight for a more egalitarian, a more just, and a more inclusive society. #internationalwomensday2024 #संग्राम_पुण्यासाठी #womensday2024
Tweet media one
0
0
9
@RJSangram
RJ Sangram Khopade
4 years
@rjshonali आणि मी एकत्र कार्यक्रम करतोय. अपेक्षा आहे की @radiocityindia आणि @bigfmindia दोन्ही कडून डब्बल पगार मिळेल. @irationalised @rjshru @mjtarun pls note, I need the extra money ;) #RadioForIndia
Tweet media one
2
0
9
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
With @subodhbhave उर्फ फुलजार
Tweet media one
0
1
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
@kaimnf @RedFMIndia @radiocityindia @RadioMirchi @927BIGFM @943RadioOne @RjAkkiiRedfm @RjBandya @jyonita @rjshru @rjsmita @rjshonali @rjshrikant @rjsoniyaa @mirchinidhi @deserttrose @MiManasi @rjkedar @ThatMarathiGirl @mirchi_ira Thanks for sharing. We spoke about Subhasiniji's work just last month on @BigFMPune @927BIGFM . She was scheduled to appear on a public function we had arranged in Pune, but couldn't make it due to ill health. Do tune in to #Big FM, we're already doing things u want :)
1
1
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
Song debut #KalaChashma exclusively on #REDFM #BajaateRaho Red FM at 9:35am today! @RedFMIndia Zee Music Company
2
0
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
Ahmednagar, Aurangabad, Kolhapur, Solapur!
Tweet media one
1
0
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
This Saturday only on @BigFMPune
Tweet media one
0
3
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Tweet media one
0
0
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
4 years
@docbhooshan Yes sir, this weekend will be speaking to PMC, Police, PCMC, Collector, Divisional Commisioner... anyone who knows anything.
3
1
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
Catch @PuneCityTraffic DCP @TejaswiSatpute on 95 @BigFMPune Tuesday 9am. 'Preparations for #Visarjan
0
2
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Tom Tuesday 19th Sept 3pm @ Hinjewadi Industries Association office. If you work at Hinjewadi, come discuss traffic with Pune on @BigFMPune
3
4
8
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
आम-चा संग्र-आम Reviews of good Mango brands coming up only on @BigFMPune !!
1
2
7
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
माझ्या इतकाच आळशी!
Tweet media one
2
3
7
@RJSangram
RJ Sangram Khopade
4 years
@tapansinghel MD & CEO of @BajajAllianz on my show tom on @BigFMPune @bigfmindia . The Economy, Jobs and WFH.
Tweet media one
0
1
7
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
#KayReRascala in studios this Fri - look at Master Nihar Site's expressions. @gauravghatnekar @BhagyashreeMot3 @sonar_aishwarya
Tweet media one
0
0
6
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
0
1
6
@RJSangram
RJ Sangram Khopade
4 years
Catch @tapansinghel MD & CEO, @BajajAllianz on @BigFMPune @bigfmindia . The Economy, Jobs & WFH.
Tweet media one
0
0
6
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 months
दडपशाही विरुद्ध पुणेकर ठाम उभे आहेत. आजच्या "निर्भय बनो" सभेला तुफान प्रतिसाद. सामान्य माणसाचे प्रश्न आम्ही मांडत राहणार. #सहो_मत #डरो_मत! माझा #संग्राम_पुण्यासाठी #संग्राम_संविधानासाठी
Tweet media one
0
0
6
@RJSangram
RJ Sangram Khopade
6 years
#Cycle the Film. Catch #BhauKadam and gang Tuesday only on @BigFMPune talk about #Pune as #Cycle City @PMCPune @PuneCityPolice
0
2
4
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 months
To the man who paved the way for the rise of the Indian middle class, who, with his immense knowledge and incredible execution, saved us from the global recession in 2008, who brought citizens' rights-based laws, I salute you, Dr Manmohan Singh. Thank you for your service, Sir.
Tweet media one
0
1
3
@RJSangram
RJ Sangram Khopade
9 years
@rjjyotika @rjsoniyaa My favourite girls in office!
1
1
5
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 months
भारतीय रेल ने अनेक थोर लेखक घडवले. मला मात्र बसायला जागा मिळाली नसल्यामुळे माझी कादंबरी माझ्या डोक्यातच अडकली आहे... #संग्राम_पुण्यासाठी
0
0
5
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
@rjshru दुष्काळ निधी नेहमी पुढच्या वर्षीच मिळतो! ☺
0
0
5
@RJSangram
RJ Sangram Khopade
7 years
Let us meet @PuneIntLitFest Sunday morning. I will be in conversation with @maheshkothare
0
0
5
@RJSangram
RJ Sangram Khopade
8 years
#Wakeupcall #earlymorning wid da of the moment #AnilBokil talking about his propostion to @PMOIndia
0
0
5