Dnyaneshwar Pomane Profile Banner
Dnyaneshwar Pomane Profile
Dnyaneshwar Pomane

@PomaneSpeaks

26,336
Followers
9,562
Following
2,237
Media
13,028
Statuses

शेतकरी | माणसाचं आयुष्य सुख, दुःख, आनंद आणि समाधान या गोष्टींभोवतीच घुटमळत राहतं.

Maharashtra, India
Joined May 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
दादा स्टाईल. अजितदादांना शनिवारी निवेदन अन मंगळवारी म्हणजे तिसऱ्याच दिवशी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य मंत्रालयाचा शासन निर्णय जारी. धन्यवाद @AjitPawarSpeaks दादा..❤️
Tweet media one
Tweet media two
16
36
705
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
गजब बेज्जती है यार..😭
247
2K
7K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
किरीट सोमय्यांना जाम धुतलंय उमेश पाटलांनी.
179
738
4K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
सरपंच झाल्यानंतर गावातील पहिले काम रस्ता. सुमारे 376 मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून 20 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे.
Tweet media one
111
107
3K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
भाजपने राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे या दोघांना खूप त्रास दिला. त्यांचा पक्ष फोडला, सरकार पाडलं, ईडी, सीबीआय, आयटी'च्या धाडी टाकल्या पण गांधी आणि ठाकरे घराण्याच्या ह्या दोन्ही लढवय्या नेत्यांनी हुकुमशहांसमोर गुडघे न टेकवता संघर्ष आणखी तीव्रपणे सुरू ठेवला आहे. देशाला हुकूमशाही नको
Tweet media one
88
304
3K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
New Beginning...💞
Tweet media one
Tweet media two
334
41
3K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
राज ठाकरे कोई दबंग नही, चुहा है चुहा म्हणणारे युपीचे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह मनसेवाल्यांच्या नाकावर टिच्चून पुण्यात आलेत.
Tweet media one
111
121
3K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
चीनने 10 दिवसात 1000 बेडचे हॉस्पिटल उभे केले म्हणून संपूर्ण जगाने कौतुक केले. आपल्या महाराष्ट्र सरकारने फक्त 15 दिवसांत 1034 बेडचे हॉस्पिटल उभे केले आणि सुरूही केले पण आम्ही इतक्या संकुचित वृत्तीचे आहोत की साधं अभिनंदन सुद्धा केलं नाही.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
73
348
3K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
त्या रिहानाने एका चापटीत सगळे शंकरपाळे बाहेर आणले.. दुसरी लागूच दिली नाही..😆
37
187
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
आयुष्याचं सोनं झालं आज. आदरणीय दादांची घरी भेट.♥️
Tweet media one
Tweet media two
37
73
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
चल उतर खाली.😆
Tweet media one
63
193
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
हे आहेत पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके. हा माणूस आपल्या जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस कोविड सेंटरमध्ये तळ ठोकून आहे. पॉजिटिव्ह रुग्णांसोबत राहतोय, तिथंच झोपतोय, कोणाला ऑक्सिजनची, कोणाला मेडिसिनची कमतरता पडो तिथं राहून सर्व गोष्टींची पूर्तता हा माणूस करतोय.
Tweet media one
Tweet media two
38
191
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखादा राजकीय नेता आपल्या वक्तव्यावर ठाम राहिला आहे. स्वराज्यरक्षकच🚩
40
178
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
पर्मनंट लोकांना कामावरून काढण्याची मोदींची सवय जुनीच आहे.
Tweet media one
30
166
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
९ महिन्याच्या गर्भवती सोबत लग्न करून भक्त म्हणतायेत आमचा पाय��ुण चांगला.. ९ दिवसात पोरगं झालं..😆
59
141
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
खासदार @rautsanjay61 यांची दौंडमध्ये तुफानी सभा.
Tweet media one
10
192
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
घाईघाईने कंगनाचे ऑफिस पाडले म्हणून बोंबलणारे घाईघाईने पीडित मुलीचे शव रात्री 2 वाजता जाळल्यावर तोंडात बोळा कोंबून बसले आहेत का?
26
289
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
एकनाथ शिंदेंनी म्हणे उध्दव ठाकरेंना सांगितले आहे की, एकवेळ मला मंत्री नाही केले तरी चालेल पण भाजप बरोबर सत्ता स्थापन करा. या माणसाला स्वतःचा पक्षप्रमुख मुख्यमंत्री नसला तरी चालेल पण पुन्हा येईन फेम टरबूज मुख्यमंत्री हवाय. सेनेचा हा तथाकथीत वाघ इडीला घाबरून शेळी बनलाय शेळी.
40
100
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
बारामती गोविंदबाग येथे आदरणीय @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली.
Tweet media one
Tweet media two
11
35
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
साहेब...❤️❤️
Tweet media one
10
31
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
. @StarPravah ला खुट्टी लागली हो.!
Tweet media one
54
164
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब...😍
Tweet media one
4
60
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
ये डर अच्छा लगा!
33
280
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
भारत बंद साठी ८०% भारतीयांचे समर्थन. २०% चुतीया तर प्रत्येक देशात असतातच. #KisanKiBaat
22
65
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
कोरोनाविरुद्धचं मुंबई मॉडेल देशभर राबवलं जाणार. कोरोनाचे रुग्ण वाढत असतानाही प्रसार रोखणाऱ्या मुंबई मॉडेलचे आयसीएमार आणि नीती आयोगाच्या बैठकीत कौतुक. राज्य सरकारवर फडफड करणाऱ्या फडणवीसांना धक्का.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
48
322
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
भाजप सरकारने @Mahadev_Balgude यांना एका फेसबुक पोस्टवरून 90 दिवस जेलमध्ये टाकलं होतं. कंगणावर सूडबुद्धीने कारवाई केली म्हणणाऱ्या भाजपच्या केशव उपाध्येंना पत्रकार समर खडस यांनी चांगलंच झापलं.
23
351
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
कंगना झाशीची राणी आहे. अमृतामामी गानकोकिळा आहेत. फडणवीस आटपाट नगरातील गरीब ब्राह्मण आहे. अर्णब पत्रकारितेमधील बाळशास्त्री जांभेकर आहे. आणि सगळ्यात महत्वाचं राम कदम महिला, मुलींचा रक्षणकर्ता आहे. या सगळ्यांचा मुठभर साखर देऊन सत्कार करायला हवा.
39
176
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
छत्रपती शिवाजी महाराजांची दाढी शेवटपर्यंत काळीच होती. हा ढवळया दाढीवाला मात्र औरंगजेब होता. कहां राजा भोज, कहां गंगू तेली !
Tweet media one
94
169
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
आषाढी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच वारकऱ्यांवर लाठीचार्ज झाला आहे. हे हिंदुत्वाच्या विचारांचे सरकार म्हणणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
60
442
2K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
का द्यावा लागतो संपादकांना राजीनामा? जेष्ठ पत्रकार निखिल वागळे लिहितात..👇 मुळात आशीष जाधव यांना झीने संपादकपद कसं दिलं हा संशोधनाचा विषय आहे. जाधव हे काही भाजपचे समर्थक नाहीत, हे मी अनुभवाने सांगू शकतो. ७ वर्ष त्यांनी माझ्याबरोबर काम केलं आहे. झी हे पूर्णपणे भाजपची भाटगिरी
Tweet media one
24
123
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
5 years
दिल्लीला प्रचाराला म्हणून बोलावलं अन चिठ्ठ्या वाटायला लावल्या. भाजपवाले दिल्लीत महाराष्ट्राची अब्रू घालवत आहेत.
Tweet media one
Tweet media two
201
198
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
दादा..❤️... @शिवसेना भवन, मंगळवेढा.
Tweet media one
17
71
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
भास्कर जाधवांनी सभागृहात शंभूराज देसाईंचा कचरा केलाय कचरा.🔥
18
183
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
अखेर महाराष्ट्राने एक साधा, सरळ, विनम्र आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री गमावला. Love you उद्धवजी ठाकरे साहेब.❤️ @OfficeofUT
10
82
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी NIA ने ताब्यात घेतलेल्या मर्सिडीज बेंझसोबत ठाणे भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे फोटो.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
30
301
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
माझ्या नवऱ्याच्या अन सासूबाईंच्या मृत्यूला, आत्महत्येला अर्णब गोस्वामी जबाबदार आहे. फडणवीस सरकारने ही केस दाबून टाकली. @AnilDeshmukhNCP अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करून ह्या मराठी कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. #JusticeForAnvayNaik
60
458
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
ही लायकी आहे महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांची. महाराष्ट्राचे माजी मंत्री असलेल्या गिरीश महाजनांना भाजपने बघा कसं कामाला लावलं आहे.
Tweet media one
79
131
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
महाराष्ट्रद्रोही अतुल भातखळकर म्हणत आहेत केंद्राने महाराष्ट्राला 10 ऑक्सिजन प्लांटसाठी रक्कम दिली होती. अन केंद्र सरकारचं आरोग्य मंत्रालय सांगतेय महाराष्ट्राला 1 ऑक्सिजन प्लांटसाठी मदत केली आहे. @BhatkhalkarA चाटण्याला पण हद्द असते ओ.
Tweet media one
Tweet media two
98
268
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
मुंबई ED ऑफिसच्या बाहेर हे बॅनर लागलं आहे. कुणी तरी हिंमत केली अन खरं नाव देऊन योग्य तो सन्मान दिला.
Tweet media one
18
76
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
काही लागल्यास आम्हाला सांगा, सारखं राज्यपालांना भेटून त्रास देणं योग्य नाही. जयंत पाटलांचा फडणवीसांना टोला.
30
143
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
नेहमीप्रमाणे शेतात रोजची कामं सुरू होती. तेवढ्यात फोन वाजला, कामाच्या गडबडीतच फोन उचलून हॅलो म्हणलं तर पलीकडून आवाज आला 'हॅलो ज्ञानेश्वर पोमणे बोलताय का?' मोठ्या व्यक्तीचा आवाज ऐकून थोडया दबक्या आवाजात हो मीच बोलत आहे' म्हणून उत्तर दिले. समोरून लागलीच 'मी जितेंद्र आव्हाड बोलतोय.'
Tweet media one
57
64
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे. चिन्ह- मशाल.🔥♥️
18
154
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
गोरगरिबांना १० रुपयात भोजनाची थाळी देणारा मुख्यमंत्री असावा... एका वेळेला ३०-३५ पोळ्या खाणारा नसावा.!
30
75
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
20 रुपयांना एक कलिंगड, त्यातील 10 रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी. त्याला साऱ्या दुनियेचा घोर, म्हणून खाई अर्धीच भाकर. जगा देतो तो पोटभर, ना त्याला सुख तीळभर. त्याच्याच कष्टाचं खाती सारी, बाप माझा शेतकरी!
Tweet media one
Tweet media two
24
196
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
भाजपच्या 73 जणांच्या विविध पदांवर नियुक्त्या तर @Avadhutwaghbjp यांची 'सतरंजी' विभागाची महामंत्री म्हणून निवड झाली असल्याची सूत्रांची माहिती.
63
105
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
गल्ला केंद्राला अन सल्ला राज्याला. असं कसं चालेल बबड्या?
Tweet media one
24
210
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
सरकार गेल्यामुळे १०५ नाही तर १०६ जणांना त्रास होतोय. गाणे माझे, जगाला ओझे.
16
84
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
फक्त पाच वर्षात आपल्या बुडाखालून १४०० टक्क्यांनी महागाईची वाढ कशी करून घेतली आपल्याला देखील कळले नाही. जीओ डाटा- पहिल्यांदा मोफत.. नंतर रू. ४९/- मग रू. ९९/- नंतर रू. १४९/- मग पुन्हा रू. १९९/- नंतर रू. २४९/- मग रू. २९९/- नंतर रू. ३९९/- मग रू. ४९९/- नंतर रू. ५९९/- मग रू. ६९९/- आणि
194
176
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
व्हॉटस्ॲप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सगळीकडे मशालच दिसत आहे. पहिल्याच दिवशी 'शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे' यांचे 'मशाल' चिन्हं महाराष्ट्रातील घराघरात, मनामनात पोहोचले.🔥
15
135
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
काय बोलावं आता...
Tweet media one
44
80
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
देवेंद्र फडणवीस म्हणतायेत माझी जात ब्राह्मण असल्याने मला टार्गेट केलं जातं. शेतकरी नेते म्हणून आजही शरद जोशींचे नाव आहे. कोणती होती त्यांची जात? स्वतःचा भामटेपणा, नाकर्तेपणा लपवण्यासाठी एवढा लो लेव्हलचा युक्तिवाद करायला फडणवीस तुम्हाला लाज वाटत नाही का?
28
127
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
हे आहेत महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे. #coronavirus संबंधी ते दिवसरात्र खूप मेहनत घेताना दिसत आहेत. महाविकासआघाडी सरकारने महाराष्ट्राला एक हुशार अन अभ्यासू आरोग्यमंत्री दिला आहे याचं समाधान आहे.
Tweet media one
20
123
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
आपला तो बाब्या, अन दुसऱ्याचं ते कार्ट. देशाची लोकस���ख्या 130 कोटी. त्यातील मोफत अन्नधान्य योजनेचे लाभार्थी 80 कोटी? एवढा दरिद्री आहे का भारत देश माझा? @BhatkhalkarA थोडी जनाची नाही तर मनाची बाळगा.
Tweet media one
Tweet media two
56
233
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
नागपूर पदवीधर निवडणूक साठी भाजपचे स्टार प्रचारक..👇😆 कृष्णा खोपडे- ७ वी पास मोहन मते- १० वी पास चंद्रशेखर बावनकुळे- १२ वी पास विकास कुंभारे- १२ वी पास.
30
82
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
क्रिकेटर, पत्रकार विकले गेले आणि विकले गेले अ‍ॅक्टर... कारण निच सरकारच्या छाताडावर उभे आहेत शेतकरी बांधवांचे ट्रॅक्टर. #StandWithFarmers
8
99
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
राणे म्हणजे चेष्टेचा विषय झाला आहे.😆😆
Tweet media one
50
89
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
एकच मारला पण सॉलिड मारला.. @ashish_jadhao
20
147
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
🙏
Tweet media one
66
44
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
मोठया भावाचा एक वर्षाच्या खडतर प्रशिक्षणाचा आज शेवट होऊन दीक्षांत समारंभ पार पडला. #PSI #Proud_Moment ..♥️
Tweet media one
Tweet media two
44
28
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
शिवसेना अजिबात संपणार नाही ती अजून जोमाने उभी राहणार. आम्ही सोबत असणार आहोत- पवार साहेब.
14
135
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
पैशाची नाही तर मनाची श्रीमंती बघा..😍
Tweet media one
5
65
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
शाब्बास पठ्ठया.. साखरेच्या प्रश्नावर देशाच्या गृहमंत्र्यांना भेटणारे फडणवीस पहिलेच विनोदी पक्षनेते आहेत.
Tweet media one
77
117
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
झी २४ तास'च्या आशिष जाधवांचा मराठी बाणा. जास्तीत जास्त लोकांनी मुख्यमंत्री सहायता निधीत मदत करण्याचे आवाहन. ABP माझाचे @rajivkhandekar असा मराठी बाणा दाखवतील?
Tweet media one
21
218
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
नारायण राणे दिल्लीला गेले अन मंत्रिमंडळ विस्ताराची बैठकच झाली रद्द.😂😂
Tweet media one
98
75
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
युपी मधले लोक बायकापोरांना घेऊन महाराष्ट्रात का येतात ते मला आज कळतंय. जय महाराष्ट्र.
12
132
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
उद्धवसाहेब...♥️
49
102
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
अंदाजे 2 हजार हत्तींना जीवे मारणाऱ्या विरप्पनची मुलगी भाजपमध्ये आहे आणि मनेका गांधी म्हणतायेत कालच्या हत्तीनीच्या मृत्यूला राहुल गांधी जबाबदार आहेत.
Tweet media one
31
191
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
राणे युतीचे मुख्यमंत्री झाले.. सत्ता गेली.. राणे कॉंग्रेसमध्ये गेले.. सत्ता गेली.. राणे भाजपमध्ये गेले.. महाराष्ट्रात भाजपची सत्ता गेली.. राणे उद्या केंद्रीय मंत्री होणार.. मोदींना शुभेच्छा.
26
114
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
एवढया कमी वयात एवढं प्रेम कुणाच्याच नशिबात नसेल ते मला माझ्या गावकऱ्यांनी दिलंय. गावच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. आपणा सर्वांचे मार्गदर्शन आणि आशिर्वाद असावेत. @AjitPawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil @bharanemamaNCP @Awhadspeaks @NCPspeaks
86
58
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
कोणतीही पूर्वसूचना न देता गावडेला अटक केली- भातखळकर. तो काय हळदी-कुंकवाचा कार्यक्रम होता का सूचना द्यायला.😂
33
68
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
माझ्या गावातील शेतकऱ्यांनी केली हौस पुर्ण. पुणे ते तिरुपती केला विमानातून प्रवास.
23
87
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
गावातील आडावरील राहाटाची दुरावस्था झाल्यामुळे पाणी ओढण्यास त्रास होत होता. तात्काळ राहाट दुरुस्त करण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
30
22
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
उष्णता वाढली की कोरोना संपेल... लग्न झाल्यावर पोरगं सुधारेल... आणि भाजप आलं कि देश सुधारेल या सगळ्या अंधश्रध्दा होत्या हे सिध्द झालंय.
11
101
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
तो पाणी मारीत होता. हा पाणी पाजीत होता.
Tweet media one
Tweet media two
16
94
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
महाराष्ट्राला रेमडेसिवीर द्याल तर कंपनीचा परवाना रद्द होईल. केंद्र सरकारने कंपन्यांना धमकावले. मोदी सरकारने अडचणीच्या काळात केलेला हलकटपणा महाराष्ट्र कदापी विसरणार नाही.
Tweet media one
64
274
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
दिल्लीतील शेतकऱ्यांचं आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित आहे म्हणून पेशव्यांच्या टोळीत सामील झालेल्या भाडखाऊ खोतांनी आपली लायकी दाखवली.
Tweet media one
45
77
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
नवरा आमदार, बायको खासदार, गल्ली ते दिल्ली सत्ता असतानाही यांच्या मतदारसंघातील रस्ते बघा. कामाकडे लक्ष न देता स्टंटबाजी केल्यावर काय होणार?
31
120
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
5 years
आम्ही पोहोचलो अन बुंदी संपली...🤣
Tweet media one
48
121
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
मोदीजींमुळेच आज अनेक घरात चुली पेटल्या.. कारण त्यांना आता सिलेंडर परवडत नाही.
12
78
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
जसं गाडीखालच्या कुत्र्याला वाटतं की, गाडी माझ्यामुळेच चालते तसंच फडणवीस, पाटील दरेकरांचं झालं आहे.
Tweet media one
38
98
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
उद्धव ठाकरे रॉक्स!
33
229
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले- सत्ता गेली, नारायण राणे भाजपमध्ये गेले- सत्ता गेली, नारायण राणे राज्यपालांकडे गेले- ????
82
80
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
सामाजिक शांततेचं वाटोळं जिथून सुरू होतं.. तो सुरेख संगम.
30
184
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
आदित्य ठाकरेंना आव्हान देण्याची भाषा करणार्‍या बंडखोर आमदार सुहास कांदेंनी आक्रमक शिवसैनिकांचं रौद्ररूप बघुन पळ काढला..🔥
22
119
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
1 year
हे बघा महाराष्ट्र सरकारमधील मंत्री. महाराष्ट्र हिताची यांच्याकडुन काय अपेक्षा करणार?
56
263
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
सत्ता येते जाते पण जीव गेला तर परत येत नाही. जे घाणेरडे राजकारण करत आहेत ते त्यांना करूद्या. मला राजकारण करायचं नाही. Hats off उद्धव ठाकरे.
Tweet media one
13
85
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
5 years
काय म्हणावं या माणसाला, सुगी नसतानाही दाणे आणलेत कणसाला. #SharadPawar ❤️
Tweet media one
12
90
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
राज कुंद्रानं भाजपमध्ये प्रवेश करावा. तो भजनाच्या सीडी काढत होता हे आपोआप सिद्ध होईल.
22
58
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
@कोकण..❤️❤️
Tweet media one
11
12
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
उठ सूट महाराष्ट्र सरकारच्या नावाने बोंब मारणाऱ्या प्रवीण दरेकरांची कशी दातखीळ बसली बघा.
50
233
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
सातबारा काढायचा म्हटल्यावर तलाठी वेळेवर भेटत नाही पण तिकडे राजभवनावर राज्यपाल लगेच भेटतात. म्हणून आमच्या गावाला तलाठी नको राज्यपालच मिळावा अशी गावकऱ्यांनी इच्छा व्यक्त केली आहे.
18
71
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
भाजप आमदार प्रशांत बंब यांनी बनावट दस्तावेज वापरून गंगापूर साखर कारखान्याच्या सभासदांची केली १५ कोटींची फसवणूक. गुन्हा दाखल.
Tweet media one
Tweet media two
27
96
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
तासाभारपूर्वी राणे- अटक करायला मी काय सामान्य माणूस आहे काय. अटक झाल्यानंतर- नारायण राणेंचा ब्लड प्रेशर वाढला, छातीत दुखायला लागले.😂
10
81
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
26 जानेवारी पर्यंत आमदार फोडून दाखवा नहीतर राजीनामा द्या- सुधीर मुनगंटीवार. 4 महिने थांबा, मग दाखवतो अजित पवार काय आहे ते- अजितदादा पवार.
17
43
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
हेडगेवारांना सकाळी 7 वाजता अभिवादन. दुपार झाली तरी छत्रपतींना अभिवादन नाही. अण्णाजी पंत!
Tweet media one
32
113
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
अमित शहाला गुजरातमधून अटक करून तडीपार करताना सीबीआयचे संचालक असलेले अश्विन कुमार यांनी राहत्या घरात काल आत्महत्या केली. आत्महत्येची निष्पक्ष चौकशी व्हायला हवी.
6
117
1K
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते होणाऱ्या विठ्ठल रखुमाईच्या शासकीय महापूजेला विरोध करणारे राणा महाराज वासकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्याने त्यांनी अशी निरर्थक मागणी करणे साहजिक आहे.
Tweet media one
Tweet media two
26
95
992
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
3 years
फरक स्पष्ट आहे.
Tweet media one
14
126
985
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
असेल जेव्हा घनघोर संघर्ष, होतील जेव्हा वारावरती वार.. झुंज द्यावी तेव्हा, घेऊन नाव, शरद पवार शरद पवार. #साहेब शतायुषी व्हा.💐🎂
Tweet media one
2
34
985
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
4 years
हल्ला होण्याआधी भाजप प्रवक्त्याला हल्ल्याची माहिती समजते. यातच सर्व समाविष्ट आहे. बाकी आप तो समझदार हो!
Tweet media one
69
182
974
@PomaneSpeaks
Dnyaneshwar Pomane
2 years
साहेब..❤️
Tweet media one
11
27
990