माझ्या मैत्रिणीच्या मुलाला degree course साठी ऍडमिशन घ्यायची आहे.
ते
Amity University Noida,
Chatrapati shivaji maharaj university Panvel,
Manipal University
आणि Jaipur National University
चा विचार करतात आहेत. यातील कोणती University चांगली आहे हे तुम्ही कॉमेंट करून सांगितले