Yash Chavan | 侘寂 Profile Banner
Yash Chavan | 侘寂 Profile
Yash Chavan | 侘寂

@yash_cc_

2,953
Followers
114
Following
3,225
Media
32,103
Statuses

मनातील भावना व्यक्त करायला प्रेमात पडायची गरज नसते.. 🥰 #खरंच #Artist #AssistantMarketingManager #DesignHead

Jogeshwari East, Mumbai
Joined August 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
ठरवलं होत कुणाची सवय नाही लावून घ्यायची पण तुझी गोष्टच वेगळी होती. 🙈❤️ #मराठी #ती 💞
11
76
305
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
8 months
Barbie Day 🩷
Tweet media one
8
10
443
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Thing every 90s kid can relate to ❤️
Tweet media one
18
42
467
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 months
Goooodmorning🌻
Tweet media one
5
12
424
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Vibe hai
Tweet media one
9
8
390
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
+++
Tweet media one
@paaiinnnn
pain
3 months
++
Tweet media one
24
0
79
5
13
388
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Sun slapped 😭
Tweet media one
7
6
367
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
परिस्थिती फारच गंभीर दिसतेय. 😂😂
Tweet media one
9
22
312
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 months
🦋
9
9
300
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
30 days
Tweet media one
2
5
306
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
आई आजारी असली की संपूर्ण घर आजारी पडल्यासारखं वाटतं..
14
16
306
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
3 वर्षांनी घराचं तोंड पाहिलं… ❤️ #राजापूर
Tweet media one
9
6
301
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
मुजरा करत जा 😊
Tweet media one
5
14
302
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Orry lite 🙃
6
6
295
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Monday face 🤧
8
5
295
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
बाप्पाच्या आगमनाची तयारी 😍❤️
Tweet media one
8
6
302
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
मातोश्री आणि माझी The Grand Entry! 😍🤩
16
9
285
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
चहा चपाती आवडते का इथे कुणाला? 🤭 #चहाप्रेमी
46
5
284
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
24 days
Tweet media one
5
2
258
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 months
Keep smiling, keep shining ✨
8
7
224
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
Happy Birthday Aai! Get well soon! ❤️
Tweet media one
30
7
232
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
सकाळचे ४ वाजता फ्रीज मधून #गुलाबजाम चोरून खाण्यात पण वेगळीच मज्जा असते. 🙈🙊😍❤️
Tweet media one
21
2
222
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Celebrity Meetup @pournimapawar98 😍❤️🙈
Tweet media one
4
3
217
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
रात्री कोणाशी बोलू नये, प्रेम होतं म्हणतात. 🙈❤️
12
15
219
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
29 days
Tweet media one
3
5
216
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Kaisi hai? #NewProfilePic 🥺
Tweet media one
17
5
215
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
माझी चित्रकला... #pencilsketch 😄
32
22
210
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Tweet media one
2
2
200
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
ती आहेच इतकी सुंदर की कोणीही तिच्या प्रेमात पडेल #आमची_मुंबई 😍♥️
Tweet media one
4
16
184
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
आमच्या मातोश्रींना ६५ व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! 🥰❤️ #आई
Tweet media one
27
2
175
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Happy Mother’s Day #मातोश्री 🥰
Tweet media one
7
1
173
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
10 days
Ugly me
Tweet media one
2
8
222
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
Qt with Mirror selfie 🦾
Tweet media one
@paaiinnnn
pain
3 months
Qt w your Mirror selfie 🗿
Tweet media one
20
1
75
7
6
165
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 months
Tweet media one
10
3
163
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
मी मराठी मध्ये ट्विट करतो नंतर ते व्हॉटसअप ला स्टेटस वर ठेवतो. त्यात मला काही #मराठी मित्रच तु मराठीत का ट्विट करतोस आम्हाला वाचायला त्रास होतो. एवढं मराठी कोण लिहितं? अरे मुर्खांनो लाज वाटत नाही का अस बोलताना? आपल्या मातृभाषेतील लिखाण वाचता येत नाही म्हणजे काय? 😠 #जाऊदे 🙂
6
21
163
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
मला तुझ्याशी बोलायचं होतं हे तुला समजलंच नाही बहुतेक, असुदे! ❤️
5
9
161
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
भांडण झाल्यावर लोक DP का remove करतात? 🤔😐 #प्रश्न
22
4
164
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Hello Pune !! Good Morning ❤️ @pournimapawar98
Tweet media one
9
3
162
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
कालभैरव मंदिर, खारेपाटन
Tweet media one
1
6
160
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
तुम्हाला आवडतील अशी मी टिपलेली गणपतीची काही छायाचित्रे 📸 #माझाक्लिक #गणपतीबाप्पामोरया ❤️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
23
157
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
5 years
तुम्हाला कुत्रा दिसतोय का ह्यात? दिसला असेल तर सांगतो कालच्या ट्रेक चा आमचा 'Trek Guide' तो होता. संपूर्ण रस्ता त्याने दाखवला. एवढंच नाही तर त्याने सुद्धा आमच्यासोबत 3 वाहत्या नद्या पार केल्या. तो खरा "Hero" आहे. पहिला आणि एक वेगळाच अनुभव😍 #devkundwaterfall #trekking #trekfest
4
16
152
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
#माझिकला ❤️
Tweet media one
23
12
149
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
चला भुर्रर्र ❤️
Tweet media one
5
1
148
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
चुकीच्या लोकांच्या नात्यात अडकून उदास राहण्यापेक्षा, अनोळखी लोकांत राहून आनंदी राहिलेलं कधीही चांगलं... #CP
8
22
148
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
' निआन ' नाव ठेवलंय. 🥰 बारस होत आज. आवडलं का ? आणि योगा योग तर बघा सर्वांच्या कपड्यांचा रंग देखील सारखाच झालाय. ❤️ मामा - भाचा twinning करतायेत. 🤭😍 #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
2
144
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई! 🌏 तुला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना ❤️
Tweet media one
Tweet media two
20
4
145
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
अजय-अतुल सोडून तुमचा आवडता मराठी गायक किंवा गायिका कोण?
85
1
142
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
अखेर झालच मलाही #प्रेम ! 😍❤️🙈 Finally in a relationship 🥰
Tweet media one
21
3
141
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
ती हळूच येते प्रोफाइल बघते अन् निघून जाते... #ये_रिश्ता_क्या_कहलाता_हैं ? 🥺🙊
6
7
139
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
फुकट मिळालेल्या गोष्टीची किंमत लोकांच्या नजरेत शून्यच असते. मग ते प्रेम असो किंवा वेळ. 😇 #खरंच #मराठी
1
16
140
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
सैराट झालं जी.. @pournimapawar98 😍❤️
13
7
137
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Day 2 Freehand Rangoli Art #diwalipadwa #Diwali
Tweet media one
12
14
139
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
जेव्हा आपल्याला फरक पडायचा बंद होतो तेव्हा समोरच्याला फरक पडायला चालू होतो..
4
12
137
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
First prize to my masterpiece Rangoli competition 2020 😊♥️
Tweet media one
Tweet media two
15
7
139
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Day 3 Kathakali Face #Diwali
Tweet media one
Tweet media two
13
16
139
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 months
B/W weekend
Tweet media one
Tweet media two
3
3
132
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
बाप्पाचं आगमन झालं आहे. तरी सर्वांनी दर्शनास यावे. ❤️ #गणपति_बप्पा_मोरया #GaneshChaturthi
Tweet media one
Tweet media two
10
14
134
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त Salary वेळेवर मिळाली पाहिजे.. 😄 #मराठी
7
2
128
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
जगात असा कोणताही चेहरा नाही जो हसल्यावर सुंदर दिसत नाही. ☺️❤️ So #keepsmiling
6
11
125
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
आमच्या पोरांची १० वी ची परीक्षा संपली म्हणून केलेलं छोटसं Celebration 🌸 दुसर्यांना आनंद वाटला की आपल्या मनालाही आनंद मिळतो.. ❤️
Tweet media one
Tweet media two
4
1
127
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
Tweet media one
3
4
128
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
हे नविन वर्ष आपणास व आपल्या परिवारास सुख समृद्धीचं भरभराटीचे जावो.. ✨ सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️☺️ #HappyGudiPadwa #गुढीपाडवा #मराठी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
3
119
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
#चहा सारखं प्रेम केलंय तुझ्यावर.. ❤️ सकाळ संध्याकाळ नाही भेटल की डोकं दुखायला लागतं. #म #मराठी #चहाप्रेमी
6
17
122
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
सर्वांना मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा…!! 🌸 #गुढीपाडवा
Tweet media one
0
5
120
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
5 months
Happy sick mon-nahi-hai day 😭 Btw it’s not happy anymore.
8
3
120
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
कित्येक दिवसांनंतर #माझाक्लिक ❤️
Tweet media one
3
5
118
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
New Potrait ❤️ आवडल्यास नक्की सांगा 😄 #Pencildrawing #माझीकला
Tweet media one
18
8
112
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत देखील किती आणि कोणत्या गोष्टी share कराव्या ह्याचं भान असायला हवं. आपल्यासाठी ती व्यक्ती जवळची असली तरी तिच्यासाठी आपण जवळचे असूच असे नाही. म्हणून जरा जपून... ☺️ #मराठी
2
20
114
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
मी बोललो नाही तर तू ही बोलणार नाही का? आपल्या नात्याला तु असाच अर्धविराम देणार का? #हरवलेलं
1
12
107
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त कोणी घडलेल्या वाईट घटनांची आठवण नाही करून द्यायला पाहिजे... #खरंच
1
7
101
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
आज पर्यंत खूप सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरले पण ट्विटर सारखा एकही सापडला नाही. ट्विटर असा एकमेव प्लॅटफॉर्म आहे जो सोडून जायची इच्छाच होत नाही आणि ट्विटर वापरायचा कंटाळा तर अजिबात येत नाही. 😍❤️ #फक्त_ट्विटर #मराठी
7
7
102
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
बोलायला खूप काही आहे माझ्याकडे पण तुला ऐकण्यात रस नाही. म्हणूनच ठरवलंय... जिथे आपली किंमत नाही तिथे परत फिरकायच देखील नाही. 😌❤️ #निर्णय #मराठी
4
9
104
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
आईसाहेब ❤️ #DiwaliCelebration
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
1
96
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
एखाद #नात आयुष्यभर टिकेल की नाही हे ते किती वर्ष जून आहे ह्यावर नाही तर ते त्या दोन व्यक्तींनी किती आपुलकी आणि विश्वासाने जपलं आहे; ह्यावर अवलंबून असतं. ❤️ #मराठी
2
18
98
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
गैरसमजाच अंकुर वर आल्या आल्या लगेच उचकटून काढायला हवं. एकदा ते वाढायला लागलं की मग त्याला थांबवणं कठीण होऊन जातं
0
6
98
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
1 month
Creative people need time to sit around and do nothing.
1
2
99
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
साधी सरळ दिसणारी माणस जास्त गुंतागुंतीची आणि वाकडी तिकडी असतात. #खरंच
0
6
96
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
आज एक गोष्ट कळून चुकली आपल्याला भेटेल त्या व्यक्तीशी आपण चांगुलपणाने वागायचं नसतं. एक अंतर ठेवूनच वागायला हवं नाहीतर कालांतराने ते आपल्याच अंगाशी येतं. #अनुभव
3
12
88
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
5 years
कधी संशय नको घेऊ त्याच्या कर्तृत्वावर, तू पुस्तक चाळत बसशील आणि तो इतिहास लिहून जाईल. #kaabil
3
16
93
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
वयाने कोणी कितीही लहान मोठा असु देत. वास्तवात तोच मोठा असतो, ज्याचे विचार उच्च आणि ज्याच्या मनात सर्वासाठी प्रेम,स्नेह व आदर असतो.. 😌🤗 #शुभसकाळ #मराठी
5
16
92
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
रक्ताच नात नक्की कसं असतं हे मला ठाऊक नाही प्रेमाने जवळ आलेलं जग नात्यात अंतर कधी येऊ देत नाही..
1
12
90
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
2 years
क्षणिक भेटींचा लळा पहिल्या पावसात येणाऱ्या मातीच्या गंधासारखा असतो. थोड्या काळापुरताच असतो पण आयुष्यभरासाठी मनात जागा करून जातो.. ❤️
2
6
87
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
3 years
एखाद्याशी बोलण्यासाठी वेळ आणि शब्दांपेक्षा बोलण्याची इच्छा असणं जास्त गरजेच असतं. #पटलेलं
4
13
87
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
दोन शब्द बोलता यावे म्हणून ह्रदय धडधडत असतं.. तहानलेल्या ह्या डोळ्यांना तुला मन भरून बघायचं असतं.. #तू 🥺🙈❤️ #मराठी
4
8
84
@yash_cc_
Yash Chavan | 侘寂
4 years
दिसाची रात होईलच, पण तू खचून जाऊ नको.. रातीचा ही दिस होईल, फक्त तू माघार घेऊ नको...
0
8
84