Swapnil Profile Banner
Swapnil Profile
Swapnil

@swapniltk

4,838
Followers
1,753
Following
1,121
Media
99,017
Statuses

Here talk about: Technology 💻🎮 | Football - Bayern & Germany ⚽ | Movies & TV series 📽️📺

Joined March 2010
Don't wanna be here? Send us removal request.
@swapniltk
Swapnil
3 years
Some BJP supporters be like: BJP ally NCP - will not give vote to BJP onwards BJP ally Sena - will not give vote to BJP onwards Can you assure full majority to BJP? Can you see MH suffer for more 3.5 years? Let NaMo & Amit bhai decide what is best for BJP.
132
331
2K
@swapniltk
Swapnil
4 years
BJPs Amrish Patel wins with votes of 332 against Abhijit Patil of MVA with votes of 98. Dhule-Nandurbar seat. Vote counting for rest 5 seats of Graduates & Teachers MLC seats ongoing.
9
132
1K
@swapniltk
Swapnil
28 days
खासदार - सुप्रिया सुळे आमदार - संग्राम थोपटे जबाबदार कोण - फडणवीस 🤷
@JagtapSpeaks
Prashant Sudamrao Jagtap
29 days
हिंजवडी आयटी पार्कला एकाच पावसात "वॉटर पार्क'मध्ये रूपांतरित करणारे "नवीन पुण्याचे शिल्पकार" कुठंय ?
197
342
2K
43
289
1K
@swapniltk
Swapnil
2 years
आज भाजप आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर दिलेल्या घोषणा 🔥: ▶️BMC स्थायी समितीचे खोके, मातोश्री ओके ▶️लवासाचे खोके, सिल्व्हर ओक ओके
11
157
1K
@swapniltk
Swapnil
4 years
भाजपच्या जीवावर १८ खासदार भाजपच्या जीवावर ५६ आमदार आता भाजपच्या जीवावर विधान परिषद सुद्धा? 😱 ऐसा कैसा चलेगा, उद्धव जी?
30
184
953
@swapniltk
Swapnil
4 years
मोदींना शिव्या, फडणविसांना शिव्या, राज्यपालांना शिव्या, सोनू सूदला शिव्या. शिवसेना आहे का शिव्यासेना असा प्रश्न पडलाय?
24
157
948
@swapniltk
Swapnil
3 years
आज पुण्यात आंदोलन करण्यासाठी जमलो आणि वाट बघत होतो की एक तरी शिवसैनिक येईल... मग आठवलं च्यायला, अख्ख्या पुणे जिल्ह्यात तर शिवसेनेचे 0 आमदार आहेत. जिल्ह्यातून शिवसेना हद्दपार आहे. म्याव म्याव 😺😺
15
125
919
@swapniltk
Swapnil
2 years
Few MVA ministers, some police, a goverment lawyer plotted fake cases against BJP mlas. @Dev_Fadnavis submitted audio & video proofs to Assembly speaker how they are plotting fake cases.
3
240
899
@swapniltk
Swapnil
2 months
महाराष्ट्र भाजपला एक विनंती आहे. आम्ही समर्थक, कार्यकर्ते ५ वर्ष विरोधात बसायला तयार आहोत. आधी सुद्धा होतो. अजून २ वर्ष कळ काढून लोकसभा एकटे लढलो असतो तर आज चित्र सुखद असतं. अजूनही वेळ गेलेली नाही. सत्तेसाठी असंगाशी संग करू नका. कचरा घेऊ नका. लोकांमध्ये जाऊ. पुन्हा संघटन उभारू.
51
154
911
@swapniltk
Swapnil
3 years
So what all things BJP gained today? Won Assam Won Puducherry Won Pandharpur Won Belgaum Won Nandigram and defeated CM Mamata Increased MLAs in Kerala Entered in Tamilnadu Increased MLA in West Bengal from 3 to 80+
36
198
793
@swapniltk
Swapnil
2 years
उद्धव आणि शिवसेनेने इगो दाखवला नसता तर निवडणूक बिनविरोध झाली असती, बराच खर्च त्यांचाच वाचला असता आणि हटाई झाली नसती. भाजपने विधान परिषदेची ऑफर पण दिली होती ती पण धुडकावली इगो दाखवून. राज्यसभा तर जिंकलीच आणि आता विधान परिषदेला पण सुट्टी नसतात देवाभाऊ. 🔥
8
94
829
@swapniltk
Swapnil
6 months
मराठ्यांना आरक्षण कोणी दिले - भाजपने वसतिगृह कोणी बांधून दिली - भाजप अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ कोणी पुनर्जीवित केले - भाजप सारथी कोणी स्थापन केली - भाजप शैक्षणिक शुल्क कोणी निम्मे केले - भाजप पण धडा कोणाला शिकवायचा? - भाजपला 🤷
78
236
803
@swapniltk
Swapnil
2 years
काल शिवलिंग सापडलं त्यावर राज ठाकरेंची भुमिका आली का? मी तर एक पण मनसेवाला खुश नाही बघितला, त्यांचं ट्विट नाही बघितलं. ह्यांचं हिंदुत्व फक्त मतांसाठी आहे जसं शिवसेनेचं होतं. हे कधी पण पलटी मारू शकतात. म्हणून ह्यांना मोठं करण्यात अर्थ नाही.
38
132
775
@swapniltk
Swapnil
2 years
हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त overrated डिश कोणती असेल तर ती मसाला पापड. ५ रूपयाची डिश ५० ला दिली जाते. पापड तळून त्यावर कांदा, टोमॅटो, शेव टाकली की झालं. हे तर आपण घरी पण सहज बनवून खाऊ शकतो. काय वाटतं आपल्याला?
57
56
753
@swapniltk
Swapnil
2 months
बोल भिडू, मुंबई तक, abp माझा, टीव्ही९ मराठी ह्या सगळ्यांनी भाजप विरुद्ध विष पेरले, खोटं नाट पसरवलं. अजूनही भाजप नेते त्यांनाच मुलाखती देणार असतील तर इथे डोकं फोडून फायदा नाही.
47
162
769
@swapniltk
Swapnil
2 years
भारतीय नौ���लाकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव! भारतीय नौदलाचे नवीन चिन्ह शिवरायांची राजमुद्रा केले आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
118
742
@swapniltk
Swapnil
4 years
What is the impact of Eknath Khadse leaving BJP? Election wise nothing. BJP will win Jalgaon & Raver both loksabha as usual. BJP will also win Muktainagar VS next time (right now Eknath Khadses daughter defeated by independent) BJP will win corporation next time also.
48
124
708
@swapniltk
Swapnil
4 years
Arnab Goswami should launch channels in local languages also. I am tired of watching Marathi news channels rented by MVA govt.
51
140
694
@swapniltk
Swapnil
2 months
त्यांचे ४० चे ९९ खासदार काय झाले ते पकडुन पकडुन एकेकावर case, FIR टाकत आहेत. आपले बघा. तिसऱ्या वेळी सत्ता आली आहे. अनेक केसेस असून आव्हाड जावई बनून फिरत आहे. जुबेर मोकळा फिरतोय. चाय बिस्कीट वाले धातांत खोट्या बातम्या, अफवा पसरवत आहेत.
16
192
746
@swapniltk
Swapnil
4 years
@PrasannJOSHI ह्याच साठी करत असतोस ना अट्टहास?
Tweet media one
42
162
689
@swapniltk
Swapnil
10 months
मराठा समाजाने २ गोष्टींचा विचार करावा. १. फक्त भाजप सत्तेत असल्यावरच आरक्षणासाठी आंदोलन का होतं? २. जेव्हा भाजपने मराठा समाजाला आरक्षण दिले होते, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी दिला, सारथीची स्थापना केली, काही वसतिगृह बांधली. त्यासाठी मराठा समाजाने भाजप ला किती मतं दिली? १/२
4
154
697
@swapniltk
Swapnil
3 years
परमबीर सिंग जोवर अर्णब किंवा रिपब्लिक वर खोट्या केसेस टाकत होता तेव्हा तो राज्य सरकार, मिडीयाचा जावई होता. आता तो भाजप एजंट झाला. 🤷
6
127
659
@swapniltk
Swapnil
2 years
मराठी माणसाला गुजराती, उत्तर भारतीयांच्या विरोधात भडकवायचं आणि हे गपचूप पैशाचे धंदे करणार पटेल, चातुर्वेदी बरोबर 🤷 ऐसा कैसा चलेगा उद्धवजी?
3
112
669
@swapniltk
Swapnil
3 years
वाझेला मर्सिडीसच्या गाड्या शिवसैनिकांना वडापावच्या गाड्या. बोला जय महाराष्ट्र!
5
115
650
@swapniltk
Swapnil
3 years
मोदीजी गुजरात बाहेर हजार किलोमीटर दुर राज्यात जाऊन निवडून येतात. आमचे साडेतीन जिल्ह्याचे साहेब बारामती बाहेर पुणे, शिरूर, माढा कुठेही गेले तरी त्यांना तिकडून पळ काढावा लागत आहे. जातिजातीत विष कालवलं आणि स्वतःच्या पण समाजाला फसवलं, म्हणून हे भोग.
8
92
657
@swapniltk
Swapnil
3 years
ब्रेकिंग: मुख्यमंत्र्यांनी सत्ताधारी गटनेत्यांना तातडीने बैठकीला भेटायला बोलावलं. अजित पवार, अनिल परब, अनिल देशमुख, एकनाथ शिंदे उपस्थित. सत्ताधाऱ्यांमध्ये खळबळ, सभागृहात गदारोळ! मोहन डेलकरांची नोट देवेंद्रजींनी वाचून दाखवली आणि वाझेंचे कारनामे उघड केले. #SherlockDevendra ✌️
10
141
638
@swapniltk
Swapnil
3 years
Maharashtra BJP is at its best. It doesnt matter to BJP anymore who within MVA allies to which party. BJP to go solo in elections. Since BJP has showed no interest in allying with to be in power. Pawar is most upset who thought he will get some deals if BJP gets desperate.
8
106
623
@swapniltk
Swapnil
3 years
महाविकास आघाडीवाले कसे पद्धतशीर समाजात अफवा पसरवत आहेत बघा. ह्या प्रश्नांची उत्तरे मात्र त्यांना देत येत नाहीत. 1. काल ज्या remdesivir सप्लायर ला पकडलं त्याला का सोडून द्यावं लागलं? 2. विरोधी पक्षनेते दमणला जाऊन remdesivir arrange करत आहेत तर मुख्यमंत्री घरी का लपले आहेत? +
14
224
619
@swapniltk
Swapnil
3 years
ज्यांचे बापजन्मी ९० आमदार आले नाहीत त्यांनी आज भाजपला शिकवू नये किती आमदार आले ते बंगालला. फटक्यात ३ वरून ९० नेलाय आणि पिक्चर अभि बाकी हे
3
99
633
@swapniltk
Swapnil
2 years
२००९ ला राष्ट्रवादीने छत्रपती संभाजी राजे ह्यांना उमेदवारी दिली पण चक्क अपक्ष उमेदवार खासदारकी जिंकला (कोणी गेम केला विचारू नका) भाजपने छत्रपतींचा आदर म्हणून खासदारकी दिली पण तो आपला हक्कच समजत वेळोवेळी फक्त भाजप आणि देवेंद्रजींनाच टार्गेट केले. १/२
9
104
624
@swapniltk
Swapnil
2 years
महाभकास आघाडीपेक्षा जास्त तळतळ त्यांचे पाळीव पत्रकार करत आहेत. सत्ता गेल्याने बिस्किटे बंद झाल्यावर खायचे वांदे होतील. 🍪🐕
7
77
621
@swapniltk
Swapnil
2 years
▶️औरंगाबादचं संभाजीनगर होणार. ▶️उस्मानाबाद धाराशिव होणार. ▶️नवी मुंबई विमानतळ दि.बा.पाटील होणार. 🔽कोणत्याही आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली नाहीये - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Tweet media one
9
66
598
@swapniltk
Swapnil
3 years
हा आलेला माज जनता नक्की उतरवणार
Tweet media one
11
120
595
@swapniltk
Swapnil
3 years
कंगनाचं घर पाडायला निघालेले आता स्वतःचीच अनधिकृत घरं पडताना बघत आहेत. शेनिकांनो... जिनके घर "अनधिकृत" होते हे वो दुसरोंके घर पर पत्थर नही फेका करते.
Tweet media one
12
73
597
@swapniltk
Swapnil
3 years
नवाब मालिकांचे under world शी संबंध आहेत आणि त्याचे सगळे पुरावे मी दिवाळी नंतर समोर आणीन आणि शरद पवारांना सुद्धा देईन. - देवेंद्रजी फडणवीस आज PC मध्ये. अनिल देशमुखनंतर आता नवाब मलिक पण जातोय. चुकीच्या माणसाशी पंगा घेतलात नवाब मलिक, अकेला देवेंद्र महागात पडतो.
10
94
597
@swapniltk
Swapnil
3 years
Action Reaction
Tweet media one
Tweet media two
29
84
576
@swapniltk
Swapnil
3 years
#ThankFadnavis4Metro Maharashtrains knew that who started all these metro projects, who put all efforts required to fastrack them. Thank you @Dev_Fadnavis
Tweet media one
6
141
570
@swapniltk
Swapnil
2 years
ज्यांनी चुकीचे उड्डाणपूल पुण्यात मुद्दाम बांधले आणि आता ते पुन्हा पाडून परत बांधणार म्हणत आहेत (हे सगळं टेंडर काढून माल हाणायला) त्यांनी पुण्याच्या मेट्रोच्या कामावर अजिबात बोलू नये. तुम्ही पुरंदरचं विमानतळ पण बंद पाडलं जसं चाकणचं पाडलेलं. तुमची औकात नाही जनकल्याण करायची
7
102
576
@swapniltk
Swapnil
3 years
क्रूसवरील रेव्ह पार्टीमध्ये NCB ला drugs पकडायला मदत करणारा भाजप कार्यकर्ता असेल तर आम्हाला अभिमानच आहे. बाकीच्या पक्षातील नेत्यांचे जावई drugs विकायचा धंदा करतात ह्याचा अभिमान त्यांच्या पक्षाच्या पाठीराख्यांना असू शकतो.
1
91
546
@swapniltk
Swapnil
3 years
हाजी अलीला 400 करोड देणाऱ्या शिवसेनेने राम मंदिराला फक्त 1 करोड जीवावर येऊन दिले आणि त्या नंतर राम मंदिराची प्रचंड बदनामी सामना मधून, मिडीया मधून, सोशल माध्यमातुन शिवसैनिकांनी केली. इस सबका हिसाब होगा! #SunnatSena
11
122
532
@swapniltk
Swapnil
3 years
त्रिपुरामध्ये काही घटना घडली असेल त्यावरून आज अमरावती, नांदेड, मालेगावला शांतिदूतांनी जाळपोळ, दंगा आणि दगडफेक केली. महाविकास आघाडीच्या तुष्टीकरणामुळे त्यांची पोलिसांना मारण्यापर्यंत मजल जात आहे. विचार करा जेव्हा ते अजून २०% वाढतील तेव्हा इथे ते काय अवस्था करतील.
11
111
533
@swapniltk
Swapnil
3 months
कडवा सच
Tweet media one
14
177
553
@swapniltk
Swapnil
2 months
उठा उठा. जागे व्हा. आता तरी कोर्टात खेचा. @Dev_Fadnavis @BJP4India तुमच्याकडून तर अजिबात अपेक्षा नाही तरी तुम्हाला tag करून बघुया म्हंटल. @mieknathshinde
@abpmajhatv
ABP माझा
2 months
EVM अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल #evm #ravindrawaikar #amolkirtikar @AUThackeray @priyankac19 @ShivSenaUBT_ @mieknathshinde
96
114
768
17
200
548
@swapniltk
Swapnil
3 years
फुकट लस घेऊन येणारे शिवसैनिक, गुलाम विचारात आहेत की pm cares चे पैसे कुठे गेले 😷
8
76
523
@swapniltk
Swapnil
2 years
अभिनंदन मित्रांनो! मोगलाई गेली. अडीच वर्षे आपण मोगलाईशी जमेल त्या मार्गाने लढत राहिलो. काही जणांवर आकस ठेऊन तरुंगात पाठवलं गेलं. साधू संतांच्या हत्त्या झाल्या, नौदल अधिकाऱ्याला घरात घुसून मारहाण केली गेली, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दंगली झाल्या, वारकर्यांना अटक झाली. १/२
7
90
537
@swapniltk
Swapnil
3 years
एकच दुःख आहे. महाराष्ट्रात एक पण कट्टर हिंदुत्ववादी नेता नाही. विकास होत राहील पण धर्म बुडाला तर विकासाला काहीही अर्थ नाही. महाराष्ट्राने इतके महापुरुष दिले, इतिहास घडवला त्यावर आता मोगलाई आरामात विध्वंस करतीये. संकट आलं की महाराष्ट्र सगळे भेद विसरून एकत्र येतो पण तसा नेता नाही.
22
115
515
@swapniltk
Swapnil
2 months
जाता जाता म्हातारं आणखीन ३ पिढ्या नासवून जाणार
@News18lokmat
News18Lokmat
2 months
मराठा-ओबीसीमुळे शाळकरी मुलांच्या मैत्रीत दरी? अंतरवालीचा डोळे उघडणारा ग्राऊंड रिपोर्ट #OBCReservation #MarathaReservation
13
20
60
13
120
534
@swapniltk
Swapnil
4 months
फाटून हातात आली की नास्तिक माणूस पण आस्तिक होतो. स्वतःला देवांचा बाप म्हणवणारा आज देवाकडे हात जोडायला गेला ते फक्त तुमच्या हिंदुत्वाच्या एकी मुळे मित्रांनो. जातियो मे ना बटना दोस्तों.. हिंदू राष्ट्र बनाना हे!
@PawarSpeaks
Sharad Pawar
4 months
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन विठूरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
253
159
3K
22
143
534
@swapniltk
Swapnil
4 years
ABP माझा आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील प्रत्येकाला कोरोना झालाच पाहिजे असं अभियान चालू करत आहेत. विश्वास वाटत नाही ना? ABP नेच बातमी दिलीये "एकही रुग्ण कोरोनापासून वंचित राहू नये यासाठी अभियान सुरू" 👇
Tweet media one
23
154
502
@swapniltk
Swapnil
3 years
गोपीचंद पदळकरांना @GopichandP_MLC फरफटत नेऊन अटक केली आहे ह्या मोगलाईचा निषेध!
Tweet media one
12
120
503
@swapniltk
Swapnil
3 years
अमित शहांचा नारायण राणेंना फोन. हम आपके साथ हे. 💪
Tweet media one
5
80
503
@swapniltk
Swapnil
2 years
देवेंद्रजींच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा. बिहार नंतर गोवा विधानसभा निवडणुकीची सुद्धा जबाबदारी @Dev_Fadnavis यांनी यशस्वी पार पाडली. गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार. थोड्याच वेळात देवेंद्रजी PC घेणार आहेत.
3
51
511
@swapniltk
Swapnil
3 years
मातोश्रीवर बसून लोकांना भडकवायचे दिवस गेले आता. ये पब्लिक हे, ये सब जानती हे. #बेळगाव
1
53
507
@swapniltk
Swapnil
4 years
बघतोस काय रागानं पाकिस्तानचं क्रेडिट कार्ड घेतलंय वाघानं
12
50
493
@swapniltk
Swapnil
2 months
अख्खा मराठी मिडिया तुमच्या विरुद्ध असताना भाऊ तोरसेकर, अन्य जोगळेकर, सुशील कुलकर्णी असे काही मोजके लोक हितचिंतक म्हणून तुमची बाजू मांडत आहेत तुम्ही त्यांना एखादी मुलाखत द्यायची सोडून त्यांच्यावर केसेस टाकत आहात. ज्यांना महाराष्ट्र कळत नाही असे लोक डोक्यावर बसवले कि हेच होणार आहे.
8
162
520
@swapniltk
Swapnil
7 months
काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत नाही म्हणून हे मोर्चे आंदोलन होत आहेत. असे मोर्चे तुम्ही ना २०१४ आधी पाहिले असतील ना २०१९-२०२२ पाहिले असतील कारण तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होते. इथे सत्तेत कोण ते पाहून समाजाचे प्रश्न ऐरणीवर येतात.
35
118
514
@swapniltk
Swapnil
3 years
राष्ट्रवादी हा तीन साडेतीन जिल्ह्यांपूरता का मर्यादित आहे त्याचं कारण हेच! मराठवाडा, विदर्भाचं ओरबाडून न्यायचं. 12 MLC राज्यपाल नियुक्त करत नाहीत त्याचा राग मराठवाडा-विदर्भाच्या जनतेवर? लाज त्या आमदारांना वाटली पाहिजे जे महाविकास आघाडीचे आहेत आणि मराठवाडा विदर्भातून निवडून आलेत
3
77
488
@swapniltk
Swapnil
4 years
भाजपमुळे आमच्या पुण्यात विकास आराखडा पास झाला, मेट्रोचा प्लॅन पास होऊन काम जोरदार सुरू आहे, रिंगरोडसाठी भूसंपादन सुरू झालं, आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सगळ्या प्रक्रिया पार पाडून भूसंपादन चालू झालेलं. हिंजवडीचा प्रश्न सुटला. काँग्रेस राष्ट्रवादी फक्त दर वेळी एक पुतळा पाडायचे.
7
64
493
@swapniltk
Swapnil
2 months
कोल्हापूरवाल्यांना काही देऊ नका. त्यांचं ठरलंय, ते दुसऱ्या शहरांना शिव्या देत देत तिकडेच जाणार आहेत नाहीतर कारखान्यात ऊस टाकायला जाणार आहेत. तो फंड जरा मराठवाड्यात खर्च करा. तिथे गरज आहे.
10
77
510
@swapniltk
Swapnil
3 years
▶️ किरीट सोमैय्यांवर कारवाई करायचा आदेश गृहखात्याच्या, मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही. - संजय राऊत ▶️ कारवाई गृहखात्याचीच पण मुख्यमंत्र्यांना briefing केलं की नाही ते मला माहित नाही. - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आलं अंगावर ढकल मित्र पक्षावर. किरीट भाऊंचा धसका घेतलाय MVA ने 🔥🔥🔥
6
93
491
@swapniltk
Swapnil
3 years
एकेकाळी युती खातर शिवसेनेला मतं दिली आणि प्रचार पण केला ह्याची आता लाज वाटते. हि चुक आयुष्यात परत व्हायचा प्रश्नच नाही. सगळं बघत आहोत आणि लक्षात ठेवत आहोत. सत्तेत आहात तोवर घ्या माज करून.
7
90
488
@swapniltk
Swapnil
2 years
जसं आपण हक्काने टिका करतो तसं हक्काने कौतुक पण केलेच पाहिजे! आज #शिवप्रतापदिन आहे आणि आजच अफझल खानाच्या कबरीजवळचं अवैध बांधकाम भाजप-बाळासाहेबांच्या शिवसेनेने पाडले. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ह्यांचे आभार आणि कौतुक!! हेच ते हिंदुत्ववादी सरकार!
Tweet media one
6
89
495
@swapniltk
Swapnil
3 years
संजय गायकवाड, नवाब मलिक ह्यांच्या वर पोलिसात गुन्हा दाखल केला असून आत्ताच साकेत गोखलेवर देखील गुन्हा दाखल केला आहे. महामारीच्या काळात समाजात धादांत खोटं आणि अफवा पसरवत असल्याबद्दल साकेत गोखलेला त्वरित अटक झालीच पाहिजे. #ArrestSaketGokhale
9
102
484
@swapniltk
Swapnil
4 years
प्रकाश गाडेंनी एक पोस्ट लिहिली आहे, त्याचा थ्रेड बनवून टाकत आहे. नक्की वाचा. फडणवीसांना धक्का कि जनतेला धक्का? +
12
146
487
@swapniltk
Swapnil
5 months
आपला अण्णा खासदार होणार. 🤩🤩 अभिनंदन @mohol_murlidhar . ✌️✌️
Tweet media one
9
52
484
@swapniltk
Swapnil
3 years
Shocking! Pradeep Sharma was mla candidate of ShivSena. Another cop who joined ShivSena is summoned by NIA. ShivSena is highly misusing home department & power it seems
8
104
472
@swapniltk
Swapnil
2 years
मिडीयासमोर : मी कडवट वाघ आहे कोणाच्या बापाला घाबरत नाही कोर्टात: माझी रात्री चौकशी करण्यात करू नका, मी हृदयविकाराचा रुग्ण आहे!
1
73
482
@swapniltk
Swapnil
3 years
महाविकास आघाडीने वारकर्यांना अटक केल्याचं आश्चर्य वाटलं नाही, मोगलाई अवतरलीच आहे महाराष्ट्रात! कुठे वारकर्यांना रेनकोट वाटणारे देवेंद्र फडणवीस आणि कुठे वारकर्यांना पोलीस बळ वापरून अटक करणारे उद्धव ठाकरे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
125
466
@swapniltk
Swapnil
2 years
महाराष्ट्रात सत्ताबदल झाला तरी एका गोष्टीत काहीच फरक नाही पडला ती म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था. MIDC मध्ये गुंडगिरी चालू आहे. ज्या आमदाराने कार्यकर्त्याला उचलून बंगल्यावर मरेस्तोवर मारहाण केली त्याचा असा समज आहे की त्याला कायदा लागू नाही त्यामुळे तो अजूनही गुंडगिरी करत फिरत आहे.
10
128
478
@swapniltk
Swapnil
3 years
24 लाख लसी गेल्या कुठे? लसीकरण राज्याला का बंद पडायचं आहे? काळा बाजार चालू केला का जनतेचा पैसा वाया घालवताय?
Tweet media one
12
123
467
@swapniltk
Swapnil
3 years
जो हसेल तो महाराष्ट्रद्रोही 😠
Tweet media one
18
52
460
@swapniltk
Swapnil
3 years
पंढरपूरच्या निवडणुकीत ह्या गोष्टी स्पष्ट झाल्या ▶️जनतेचा कौल भाजपलाच आहे. ▶️३ पक्ष एकत्र येऊनही जिंकू शकत नाहीयेत. ▶️जी जागा भाजप कधीच जिंकली नाही ती पण महाविकास आघाडीच्या गलथान कारभारामुळे जिंकत आहे. ▶️थोडक्यात महाविकास आघाडी liability आहे ह्यावर मतदारांनी शिक्कामोर्तब केलं.
9
78
455
@swapniltk
Swapnil
3 years
महाराष्ट्रातला गिलानी कधी जाणार? ☹️ 20 वर्षांपासून वाट बघतोय.
25
35
462
@swapniltk
Swapnil
3 years
शिवसेनेला कायम भाजपने मित्रपक्ष या नात्याने प्रामाणिक साथ दिली. शिवसेनावाले तरीही आम्ही युतीत सडलो म्हणत होते. आता महाविकास आघाडीत शिवसेना सडत नाहीये त्यामुळे ते शिवसेनेने ३ वेळा सलग जिंकलेली अकोला शिवसेना हारली.
7
63
458
@swapniltk
Swapnil
4 years
Repeat after me. ABP is next NDTV
3
74
444
@swapniltk
Swapnil
2 years
सदाभाऊ खोत मैदानात असते तर ६वी सीट पण निघत होती भाजपची कारण काँग्रेसला त्यांच्या २न्ही उमेदवारांचा कोटा पुर्ण करता आला नाही. २र्या आणि ३र्या पसंतीची मते मिळून गेम होऊ शकला असता. काँग्रेस च भाग्य की भाजपने ६वा उमेदवार मागे घेतला. भाजप ला जवळपास १३४ मते मिळाली आहेत. देवा भाऊ ♥️♥️
3
48
457
@swapniltk
Swapnil
2 years
उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ह्यांची संपत्ती ED कडून जप्त. 😁 अभि तो मजा आयेगा ना भिडू.
Tweet media one
7
89
441
@swapniltk
Swapnil
4 years
ज्या तावातावाने सरनाईक मिडियात ED ला शिव्या देत होते आणि नंतर गुमान गार झाले त्याहून जास्त वेगात राऊत थंड पडतील.
2
29
437
@swapniltk
Swapnil
3 years
महाराष्ट्र विधानसभेत 300 लोकं जमणार म्हणून कोरोनाचं कारण देत आहेत तिकडे गुन्हेगार 15 हजार लोकं जमवतो, अनेक राज्य सारकरमधले नेते हजारोंचे मेळावे आणि सभा घेत आहेत तेव्हा कोरोना नसतो का? देवेंद्रजींना घाबरून हे अधिवेशन ढकलायला बघत आहेत आणि वरून म्हणतात "अकेला देवेंद्र क्या करेगा?"
1
77
429
@swapniltk
Swapnil
4 months
जेव्हा तुम्हाला भाजप ब्राम्हणी पक्ष वाटू लागतो तेव्हा तुम्ही मुळातच जातीयवादी असता. जेव्हा भाजप कसा सगळ्या हिंदू जातींचा/हिंदूंचा पक्ष आहे हे तुम्ही ठासून सांगता तेव्हा तुम्ही खरे भाजप समर्थक असता. १/३
15
64
440
@swapniltk
Swapnil
3 years
शैलुने मोठा कांड केला राव. कुठे कुठे आहे अजून अकाऊंट 😂😂
16
35
427
@swapniltk
Swapnil
3 years
दाऊदच्या काळ्या धंद्यांवर टाच आणली की राष्ट्रवादी पक्षाचा थयथयाट का होतो? अमली पदार्थ बनवण्यासाठी इतकी खटपट?
8
63
440
@swapniltk
Swapnil
3 years
एक नंबर @DoctorAnilBonde साहेब! जय श्रीराम!
4
80
428
@swapniltk
Swapnil
4 years
BJP never had scope to grow in Punjab due to Akali Dal, that space is occupied by Congress due to anti incumbemcy against Akalis. BJP must take this opportunity to expand in Punjab. It may take time but future is bright.
11
64
407
@swapniltk
Swapnil
3 years
शिवबंधन हातात बांधलेल्यांनी आज मालेगाव, नांदेड, अमरावती मध्ये घडलेल्या दंग्यावर बोलावं नाहीतर आपलं तोंड मोगलाईच्या बंधनात बांधलं गेलं आहे ते मान्य करावं.
3
71
421
@swapniltk
Swapnil
3 years
एक वाक्य आठवलं जे वर्षापुर्वी देवेंद्रजी म्हणाले होते: "आमचा DNAच विरोधी पक्षाचा आहे." देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून एकवेळ परवडतात विरोधकांना कारण तेव्हा देवेंद्रजी सय्यम ठेवतात पण विरोधी पक्षनेता म्हणून अश्या प्रकारे आक्रमक झाले की महाविकास आघाडीचे तिन्ही स्टंप उडवले आहेत.
6
60
433
@swapniltk
Swapnil
3 years
माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला. त्यावेळी त्यांनी मांडलेले प्रमुख मुद्दे असे: ➡️ अमरावती येथील दंगल हा एक प्रयोग! फेक न्युजची फॅक्टरी चालविली गेली. पाकिस्तानातील फोटो हे त्रिपुरातील भासविण्यात आले. +
3
114
418
@swapniltk
Swapnil
3 years
शरद पवार म्हणतात की वाझेच्या नियुक्तीला परमबीर सिंग जवाबदार. गृहमंत्र्यांचा, मुख्यमंत्र्यांचा संबंध नाही. मग काय गृहमंत्री झक मारायला बसवलाय का?
5
57
425
@swapniltk
Swapnil
4 years
Writing a long thread on #Maharashtra 's recent Politics It should help you to understand what happened in a year. I have broken down thread in three parts. Past, Present & possible Future of #Maharashtra 's politics. Go through it 👇
15
110
409
@swapniltk
Swapnil
2 years
आज उद्धव ठाकरेंची ४ वाजता पत्रकार परिषद मुद्दे आधीच सांगतो 😜 🔸मराठी माणसाला अटक 🔸��िरोधकांवर दबावतंत्र 🔸केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर 🔸मुंबईला महाराष्ट्रापासून तोडायचा डाव 🔸अस्मिता 🔸खंजीर 🔸वाघ नखे पंजा 🔸कावळे मावळे 🔸मर्द, शिवबंधन, शपथ, मळमळ आणि खुप सारे टोमणे 🔥
17
73
430
@swapniltk
Swapnil
3 years
पेंग्विन साठी 15 कोटींची निविदा. महाविकास आघाडीतील कॉंग्रेसचाच शिवसेनेवर आक्षेप. नक्की कोणते पेंग्विन 🐧 सांभाळून घ्यायचे हा चिवसैनिकांसमोर प्रश्न.
Tweet media one
6
86
412
@swapniltk
Swapnil
4 years
Amit bhai @AmitShah clears that he never promised anything to Uddhav Thackeray in closed room such as CM post. "I never make closed room politics." Amit bhai said. Also cleared that #Maharashtra assembly elections BJP-Shivsena fought under leadership of Devendra @Dev_Fadnavis .
2
96
401
@swapniltk
Swapnil
3 years
मित्रांनो, प्रदीपदादांची @PradipGavade मुंबई पोलिसांकडून सुटका झालेली आहे. दादा पुन्हा पुण्याकडे यायला निघाले आहेत. आज आपले बरेच कार्यकर्ते ठाण्याबाहेर होते. स्वतः देवेंद्रजी ह्या प्रकरणावर लक्ष ठेवून होते. योग्य ती मदत @jitengajaria , @CAPratikKarpe , @TheRSS_Piyussh यांनी पोचवली
1
70
417
@swapniltk
Swapnil
4 years
Thread on upcoming #Pune Municipal Corporation election to be held on 2022. I will be tweeting about following points in this thread: 📌 Current situation 📌 Party wise tally of each assembly/area 📌 Improvement points for BJP +
Tweet media one
35
117
395
@swapniltk
Swapnil
6 months
ह्याच्या बापाने ब्रिगेड पोसली त्यामुळे ह्याला एखादा समाज संपवणे म्हणजे आंदोलनाची प्रतिक्रियाच वाटणार. ज्यांना जगातला सगळ्यात मोठा अतिरेकी हल्ला "बडे बडे शेहेरोमे छोटी बात" वाटतो त्यांच्याकडून अश्याच भूमिका येणार.
@rohitrrpatilncp
Rohit R.R. Patil
6 months
यु्ट्युबचॅनलची मराठा आंदोलनाची प्रतिक्रिया आमचे सहकारी योगेश सावंत यांनी शेअर केली. या कारणावरुन त्यांना अटक करण्यात आली. आम्ही सर्व पक्ष म्हणुन योगेश सावंत यांच्या सोबत आहोत. मुस्कटदाबी करणाऱ्या भाजपा सरकारचा व त्यांच्या गृहमंत्र्यांचा जाहिर निषेध हा हकुमशाहीचा अधिकृत प्रारंभ?
Tweet media one
157
245
3K
7
93
424
@swapniltk
Swapnil
3 years
थोडी ना थोडकी लागलीय फार... 😹😹
Tweet media one
6
62
409
@swapniltk
Swapnil
3 years
18 एकर भूखंडाच्या वादातून नगर मध्ये पत्रकार रोहिदास दातीर ह्यांची अपहरण करून हत्त्या. महाविकास आघाडीच्या मंत्र्याने अपहरण आणि हत्त्या केल्याचा गंभीर आरोप.
Tweet media one
Tweet media two
10
129
403
@swapniltk
Swapnil
4 years
abp च्या आणि zee च्या चाय बिस्कीट पत्रकारांनो. अर्णब आणि republic बद्दल जपून बोलत जावा, काही दिवसांनी तुम्हालाच त्याच्याकडे cv टाकायची वेळ येईल असं दिसतंय.
12
47
404
@swapniltk
Swapnil
3 years
महाराष्ट्राने इतका हतबल आणि नाकर्ता मुख्यमंत्री आज पर्यंत पहिला नव्हता. मनातून खचलेला, राज्य चालवण्यात काडीमात्र रस नसलेला, पैशासाठी हापापलेला माणूस मुख्यमंत्री झाल्यावर राज्याची दयनीय अवस्था होणारच होती. ह्यांनी दिलेल्या (खोट्या) वचनासाठी राज्याच्या जनतेला वेठीस धरलं आहे.
9
80
410