Shivani Profile Banner
Shivani Profile
Shivani

@sukhsamrudhi22

4,361
Followers
464
Following
674
Media
27,131
Statuses

#Ambedkrite #जय_भीम 🇮🇳 #जय_संविधान 🇮🇳 #Buddha ❤ मौर्य साम्राज्य... चंद्रगुप्त मौर्य..बिन्दुसार मौर्य...चक्रवर्ती अशोक सम्राट मौर्य..💪

Joined July 2019
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
बा भीमा जिवंत आमच्या हृदयात बा भीमा जिवंत आमच्या श्वासात बा भीमा जिवंत आमच्या लेखणीत बा भीमा जिवंत त्या विद्यापीठात बा भीमा जिवंत त्या पुस्तकात बा भीमा जिवंत येणार्‍या आमच्या प्रत्येक पिढीत आयुषभर पाठीशी खंबीर उभा बाप माझा जिवंत त्या संविधानात
Tweet media one
4
37
310
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
JAY BHIM 💙💙
691
155
1K
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
पुस्तकांवर प्रेम करणारा नवरा पाहिजे 😍❤
190
42
1K
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
I believe, My People will Sacrifice Everything to Establish Buddhism in India ! ~ Dr B R Ambedkar #vesakday2023
15
110
1K
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
पुणे 🥰😍 #Bhimjayati2022 #jaybhim
13
107
739
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Tweet media one
22
14
723
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
@Graphit1111
Graphite
1 year
@ Reliance Mall 😍 Chatrapati Sambhaji Nagar #ThanksPhuleAmbedkar ❤️
13
91
384
38
57
739
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
जगातील कोणताच वैचारिक झंझावात आपल्या धम्माला जमीनदोस्त करू शकणार नाही...🇮🇳
Tweet media one
36
41
700
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Pune Station 💙
7
65
598
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Jay Bhim..
270
47
577
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
अभिमान या गोष्टींचा वाटतो की एकादयाच्या घरात जोतिबा फुले आणि राजश्री छत्रपती शाहूमहाराज यांचा फोटो जरी दीसला तर हे घर बुद्धांच असु शकत अस लोकांना वाटत... 😊
13
31
573
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Happy Buddha Purnima....❤ Happy vaishak day...❤ #BuddhaPurnima #Buddha #Buddhism
Tweet media one
20
146
538
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
cute😍
@Shraddh180091
Shraddha Gaikwad
2 years
14
50
189
27
54
540
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Jay bhim❤
@Sumitchauhaan
Sumit Chauhan
2 years
'आ जाती है कहीं से ताकत मेरे बदन में, मैं जब भी यूं गरज कर जय भीम बोलता हूं' बाबा साहब के परिनिर्वाण दिवस पर @vikal_jilhekar का ये गीत आपको इमोशनल कर देगा। बाबा साहब और उनका नाम हमारे लिए क्या मायने रखता है, इस गीत से समझिए। पूरे गाने का लिंक -
44
612
2K
125
72
474
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Namo Buddhay ❣
@lokmat
Lokmat
2 years
अद्भुत! वेरूळ लेणीत किरणोत्सव, उजळून निघाली बुद्ध मूर्ती #verul
16
122
873
3
36
447
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
राजगृह❤
39
20
410
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Buddha bless u म्हणणारे समाजासाठी खूप घातक आहेत ते अंधश्रद्धेला खतपाणी घालत आहेत.....
42
42
394
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
तुझाच गौतमा पडे प्रकाश अंतरी तुझेच धम्मचक्र फिरे जगावरी🙏 बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय सदिच्छा 🇮🇳🌸 Love you तथागता❣ भवतु सब्ब मंगलम्💐 #thankyoubabasaheb #vesak2023 #buddhapurnima2023
Tweet media one
Tweet media two
14
27
387
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Pune Bhim jayati celebration....1979 #NBTM
Tweet media one
4
22
363
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
सप्रेम जयभीम 💙
79
22
358
@sukhsamrudhi22
Shivani
4 years
Ancient Buddhist site, Rakhine state of Myanmar.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
66
346
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
❤❤
@Maruti_P_Naik
the resistance rises
2 years
Maharashtra
Tweet media one
7
39
1K
26
15
348
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
कलिंगा युद्धा मध्ये सम्राट अशोक यांने विजय मिळवला. आणी राजाधिराज चक्रवर्ती झाला.अखंड खंडावर राज्य करणारा चक्रवर्ती सम्राट अशोक युद्धा मध्ये झालेला भयंकर रक्तपात हिंसा पाहून अस्वस्थ्य झाला.चक्रवर्ती अशोक सम्राट ने शस्त्र त्याग करून तथागता ला शरण गेले.
Tweet media one
6
60
324
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
❤😍❤
Tweet media one
7
14
313
@sukhsamrudhi22
Shivani
3 months
नाश���क मध्ये घडलेल्या प्रकारच्या विरोधात अवघ्या काही तासातच आंदोलनासाठी रस्त्यावर आलेल्या संपूर्ण आंबेडकरी जनतेस क्रांतिकारी जय भीम 🔥💙
Tweet media one
4
41
323
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
जश्नबाजी की शाम हैं। 2.10Am
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
Are you ready.....😍
Tweet media one
3
9
134
7
25
307
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
झुकता नही कभी सर....क्युकी बाप है आंबेडकर...😎❤️
Tweet media one
7
31
287
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
शोध तथागतांचा ..❤
Tweet media one
2
24
291
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
बाबा साहेबांनच्या एक वाक्याने अख्या भारत देशाची झोप उडाली होती येवला नाशिक ... 13 ऑक्टोबर 1935 ला धर्मांतराची घोषणा "मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही"...
7
27
292
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Red❤
Tweet media one
Tweet media two
47
6
294
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
सहमत..
Tweet media one
14
24
291
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Tweet media one
2
43
284
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
आंबेडकरांनी एक डरकाळी फोडली की शत्रूच्या छातीत धडकी भरते.. आचार्य अत्रे.. 9.12 1956 मराठा..
Tweet media one
0
32
291
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
तुझ्यातला अंश अजून माझ्या मध्ये शिल्लक आहे. जोवर मी आहे माझी येणारी पिढी आहे तोवर तु प्रज्वलित केलेली विचारांची ज्योत वर्षानुवर्ष ज्वलंत तळपत राहणार आहे ❤
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
57
287
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
इमानी माणस❤ नागपूर
9
33
271
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
🔥 🔥 🔥 💪💪💪 🇮🇳🇮🇳 💙
15
30
269
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
आमची पिढी घडवीली panther ने. जातीवाद ने बरबटलेल्या महाराष्ट्रात जातीवाद्यांचा फणा ठेचला Panther ने. आत्ता जर कोणी आरे केला तर त्याला कारे करतो आम्ही Panther मुळे. महाराष्ट्रातल्या जातीवादी लोकांचा माज उतरवला Panther ने.
Tweet media one
6
20
263
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
White ❤🤍
Tweet media one
39
3
261
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
कोणी अरे केला तर त्याला करे करायची तय्यारी ठेवा Jay Bhim Panther 🔥 #पँथर
Tweet media one
2
17
268
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
पहा पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा ❤
Tweet media one
4
33
260
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
🌸🌸🇮🇳🙏
@Prasadkelgandre
Prasad23
3 years
महार रजिमेंट मधील जवान रोमित चव्हाण यांचे जम्मू काश्मीर मधील चकमकीत वीरमरण आदरपूर्वक शौऱ्यांजली !!💐 #शौर्य #सेना #बाबासाहेब
Tweet media one
21
42
352
37
27
241
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
JAY BHIM...🇮🇳
89
20
239
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
लहानपणी ची सगळ्यात सुंदर आठवण विहारात जाऊन अभ्यास करणे 🥺❤
6
6
243
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
वर्षभर वाट पाहिली तो दिवस उजडायला फक्त एक तास बाकी..... how's the josh....
12
25
242
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
भेटू उद्या भीमाकोरेगाव ला...💪💙
14
12
226
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
शाई फेक करणार्‍या कार्यकर्त्यां च्या पाठीशी समाजाने ठाम उभा राहिला पाहिजे @Prksh_Ambedkar @VBAforIndia
2
38
237
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
❤❤
@AakashBorde
Aakash Borde
1 year
हा फुलेंचा देश हो, जोतिबांचा देश हो 🎶
5
100
436
2
20
231
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
आंबेडकरी एकजुटीचा विजय असो जय जय जय भीम 💙
Tweet media one
Tweet media two
2
17
228
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
This kind of decoration is happening for the first time in India.. It will be spectacular...😍 #Bhimjayanti2023 #भीमजयंती2023 अखिल पाणमळा मित्रा मंडळ.. pune✌
8
36
222
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Pune👯‍♀️👯‍♀️💙💙
4
26
213
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
मनुवादी 22 प्रतिज्ञा से इतना ढर गये अभी तो शाहू महाराज और फुले बाबा बाकी है 😎😎
Tweet media one
1
36
222
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
jay bhim....
@KiranRJadhav
𝕂𝕚𝕣𝕒𝕟 ℝ 𝕁𝕒𝕕𝕙𝕒𝕧 
2 years
Jai Jai Jai Jai Jai Bhim in @SeattleCouncil
0
19
75
35
17
221
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
मुलींचा ब्रेनवॉश होत... ब्रेनवॉश यावर माझ वैयक्तिक मत मला तरी वाटतं धार्मिक संस्कृती च आकर्षण.भारतातल्या प्रत्येक धर्मात बहुसंख्येने मुलीं देवधर्म,कर्मकांड,पारंगत चालत आलेली मानसिक गुलामी मध्ये वाढलेले असतात. मुलींना चमत्कार देवधर्म यावर लगेच विश्वास बसतो
12
37
219
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Congratulations Rupa❣ #Engagementceremony @Rupaa29
9
4
215
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
काय मोहाल असेन 1956 साली.. बाबासाहेबांच्या  एका वाक्यावर कोट्यावधी लोक.कैईक मिल चालत मोर्चे काढात भूक तहान विसरून नागपुरात दाखल झाले. बुद्धच्या समता बंधुता करुणेच्या निर्मळ अश्या महासागरात जाण्यास आम्ही सज्ज.. भीमराया मुळे आम्हा बुद्ध मिळाले❤
4
23
215
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
In Process.. 7 days to left #bhimjayanti2023 #Pune
Tweet media one
6
17
213
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
झुगारून जुन्या रीती आणि साऱ्या जुन्या परंपरा उद्धराया जण जगात महान मार्ग दाविला खरा त्रिशरण पंचशीला गगनी निनादली त्रिशरण पंचशीला गगनी निनादली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली सावलीत पिंपळाच्या भीम मूर्ती साजली 💙 दीक्षाभूमि❤
Tweet media one
9
26
205
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
रामू झेलीते घाव काळाचा ... दूर देशी तो बाप बाळाचा... त्यागमुर्ती माता रमाई स्मूर्तीदिनानिमित्त विनम्र अभिवादन🇮🇳💙🙏💐💐🙏
Tweet media one
5
20
197
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
आरक्षणावर थोडापण अभ्यास नसणारे लोक आरक्षणावर tweet करून स्वतःच हसू का करून घेत असन बर ?? १० वर्षासाठी आरक्षण दिलं..... 🤣
5
16
192
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
वाडीत क्रांती only भीम क्रांती..
5
18
194
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
बुद्ध अणि बोधिसत्व..❤
Tweet media one
3
12
191
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
घाबरू नकोस संविधान पाठीशी आहे..🇮🇳💙
5
32
188
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Jay Bhim💙
Tweet media one
16
13
191
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
अशोकचक्र विना तिरंगा कोठेही दिसला तर त्याचा photo काढा . जवळच्या पोलिस स्टेशन मध्ये जाऊन तो तिरंगा उतरवायला सांगा तिरंग्याचा अपमान होऊ देऊ नका.. #AzadiKaAmritMahotsav
3
21
191
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
बाबासाहेब ❤
7
31
190
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
माऊली माऊली माऊली रूप तुझे ... तथागत...🧡
Tweet media one
7
27
172
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
आमच्या सणांचा इतिहास आहे अणि इतिहासला पुरावे..😎💙
3
22
176
@sukhsamrudhi22
Shivani
6 months
Tweet media one
1
22
181
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
बुद्ध ..❤️ निसर्गाने जगाला दिलेली सगळ्यात सुंदर देणगी म्हणजे बुद्ध. बुद्ध जगाने स्विकाराला शांतीप्रिय बुद्ध जगाला हवासा वाटला . प्रेमाने अहिंसेने जग जिंकता येते हे तथागतांने जगाला दाखवले.
Tweet media one
2
11
175
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
महाराष्ट्रची परंपरा वारकरी परंपरा वारकरी परंपरा ही प्राचीन भारतीय बुद्ध संस्कृतीशी निगडित याच महाराष्ट्रच्या मातीने 19 फेब्रुवारी 1630ला जन्माला घातलेला पराक्रमी योद्धा म्हणजे आपलं राज शिव छत्रपती देशहित राष्ट्रप्रेम सर्वप्रथम ठेवणारा राजा.🇮🇳
Tweet media one
2
23
171
@sukhsamrudhi22
Shivani
7 months
धावपळीच्या जीवनात हे अस काही ऐकायला मिळाले तर मन शांत राहत..😊 गाण्याचे बोल..❣
5
27
175
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
गडावरती मटण चिकन खाल्ल्यावर . प्रेम युगालाने गडावरती फोटो काढल्यावर. निषेध करणारे. या घटनेवर मूक गिळून गप्प एवढ्या लहान मुलाला एवढय़ा क्रूर पणे मारल गेला. तरी सगळे गप्प साधा निषेध ची एक पोस्ट नाही. #आझादी_का_मृत_महोत्सव
1
39
169
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
जातीय द्वेषातून लाठीचार्ज करण्यात आला. लाठी चार्ज करणार्‍या पोलिसांना लवकरात लवकरात निलंबित करा .. @kunalwaghmare00 @CMOMaharashtra @CPPuneCity @PuneCityPolice
Tweet media one
@PantherWestSide
Śāripuutta ☸️🇲🇲🇱🇦🇰🇷
1 year
*होय* १४ एप्रिल म्हणजे भारतीय नागरिकांचा स्वाभिमानी दिवस. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती..या दिवशी भीम जल्लोष साजरा करीत असताना दत्तवाडी पोलीस स्टेशनचे(#पुणे )येथील गुन्हे शाखेचे प्रमुख #कामठे आणि त्यांचे सहकारी #पोलीस कर्मचारी यांनी सदर ठिकाणी बंदोबस्त
2
23
70
9
62
172
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
#भीमजयंती2022 #jaybhim #जयभीम Celebration 🥰💙
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
9
157
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
भीम जयंतीच्या सर्वांना मंगलमय सदिच्छा...जय भीम नमो बुद्धाय 💙❤️
4
20
165
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
मूक गिळून शांत बसणाऱ्या बहुजनानो आज त्यांचा मुलगा आहे उद्या तुमचे मुलाबाळ असणारे. #आझादी_का_मृत_महोत्सव
0
36
165
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
❤❤
18
3
164
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
बाबासाहेबांचा बुद्ध अणी बाबासाहेब म्हणतात कोणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेऊ नका. एखादी गोष्ट आधी तुमच्या बुद्धीच्या कसोटीवर घासून बघा जर ती टिकली तरच विश्वास ठेवा.भगवे चिवर घेतलेला भन्ते समोर आहे. म्हणुन काहीही ऐकायचा नसते.
7
18
161
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
भुतकाळाच्या छाताडावर पाय रोवून वर्तमानकाळ उलटा टांगुन भविष्यकाळ घडवायला शिकवणाऱ्या माहामानवास त्रिवार अभिंवादन..🙏🏻
Tweet media one
6
24
158
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
हादराला शनिवारवाडा पागडी हादरली मानुची सेना सारी भेदरलेली भीमाकोरेगावी पडला रक्ताचा सडा शेंडी सकट कापला पेशवाई चा तुरा ... 💪
2
12
162
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
जिस बाप के ताली मैं खाया उस थाली मैं छेद
@SurajKrBauddh
Suraj Kumar Bauddh
2 years
कोनसीमा जिले का नाम बदलकर Dr. Ambedkar Konsaseema रखा गया तो ओबीसी समुदाय ने हिंसक विरोध किया, दो मंत्री के घरों में आग लगा दी और पुलिसकर्मियों पर पथराव किया। बाबासाहेब ने OBC अधिकारों के लिए कानून मंत्री पद से इस्तीफा दे दिया था। आप इन्हें देख लीजिए।
91
696
2K
1
17
155
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Sudharare jara....
Tweet media one
10
12
150
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
Tweet media one
1
22
164
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
मनूवाद्यांनी त्यांच्या पिढ्यानपिढ्या घालवल्या भारताचा मूळ धम्म बुद्ध धम्म संपवून टाकण्यासाठी .चक्रवर्ती अशोक सम्राट कीर्ती इतकी अफाट आहे की ते त्यांना जमले नाही. सम्राट अशोकाने भारताच्या(जम्बूद्वीप)गर्भात भारताच्या (जम्बूद्वीप)कणाकणात बुद्धचा धम्म, बुद्धचेविचार रुजवले .
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
40
155
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
हम लाल भीम के हैं खेलेंगे जान पर धब्बा ना लगाने देंगे नीले निशान पर 💙 #जयभिम
Tweet media one
3
15
161
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
वर्षाची सुरवात.... जय भीम...❤
17
11
157
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
Tweet media one
2
20
155
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
रमाबाईनगर हत्याकांड नामांतराचा संघर्ष ते भीमाकोरेगावची दंगल यामधे लहानमुले महिला न पाहता लापुन दगडफेक केली पाठीवर वार केला षडयंत्र रचली गेली हा जातीवादी षंड इतिहास त्यांचा. तसेच शिक्षणासाठी स्वाभिमानासाठी न्यायासाठी हक्कांसाठी लढण्याचा इतिहास आमचा 🤟
1
25
152
@sukhsamrudhi22
Shivani
4 years
माझ्या मते बुद्ध आणि विज्ञान दोन्ही एका नान्याच्या दोन बाजु आहेत
Tweet media one
2
12
146
@sukhsamrudhi22
Shivani
1 year
भीम निळाईच्या पार गं माय .... महाकरुणी तथागत गौतम बुद्धाची तुलना आजपर्यंत कोणासोबत झाली नाही तिथे बाबासाहेब बोधिसत्त्व झाले.अष्टपैलू असणारे बाबासाहेबांचा सांगायला गेलतर बाबासाहेबांची ड्रेसिंग आजकालच्या पुढारी नेत्यांना पण लाजवेल अशी बाबासाहेबांची ड्रेसिंग.😎
Tweet media one
4
25
156
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
28000 हजाराला 500 पडले भारी भीमा कोरेगावी पडला रक्ताचा सडा शेंडी सकट कापला बाजीरावाचा तुरा 💪 #BhimaKoregaon
Tweet media one
9
19
145
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
BHIMRAYA (The Anthem) | RASIKA BORKAR | KRUTIKA BORKAR | BHIM STUTI | BH... via @YouTube भीमस्मरण ❤
2
22
51
0
24
150
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
🔥 🔥 🔥
Tweet media one
9
16
140
@sukhsamrudhi22
Shivani
3 months
आपल्या राज्याची १५० जयंती..♥️ या गोडधोड खायला...😄 #राजर्षी_छत्रपती_शाहू_महाराज 🇮🇳
Tweet media one
Tweet media two
4
10
149
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
निसर्गाने जगाला सर्वात सुंदर दिलेली भेट म्हणजे बुद्ध❤ #Bhuddhist #Buddhism #Buddha
1
8
142
@sukhsamrudhi22
Shivani
2 years
मी स्वतःहा ❤🥰
Tweet media one
13
2
143
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
14 April ची सकाळ बुद्ध वंदना अणि भीम स्मरण 🙏❤
Tweet media one
@sukhsamrudhi22
Shivani
5 months
14 April ची सकाळ बुद्ध वंदना अणि भीम स्मरण 🙏❤
Tweet media one
Tweet media two
4
11
70
3
9
143
@sukhsamrudhi22
Shivani
3 years
लाल भगवा एक है सारे कॉमरेड फेक हैं।।
2
13
136