मन शुद्ध तुझं गोष्टं आहे पृथ्वी मोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची ?
Entrepreneur …..|| Engineer …..|| Bit Sarcastic …..|| Founder 👉🏻
@Veramoss_
मित्रानो नमस्कार.
माझ्या लहान भावाने नवीन business चालू केला आहे , Luxury CAR PARFUME Manufacturing चा ,1 व��्ष री सर्च करून प्रॉडक्ट्स बनवले आहेत , मार्केट मध्ये मिळणाऱ्या कोणत्याही प्रॉडक्ट पेक्षा वरचढ आहे. एक आपला माणूस म्हणून आणि हिंदू व्यावसायिक म्हणून सपोर्ट करावा ही विनंती
Starting A Brand Is It Self is All together Different Ball Game …
Months Of R&D
Branding & designs
Manufacturing
Marketing etc
But when You see Your Creation On “Amazon” its just gives you little bit satisfaction & Small Joy …
Work hard & play hard !!
#veramoss
परवा
@shriramX7
यांची पोस्ट बघितली.
@Veramoss_
नावाचा नवीन car perfume आणलाय त्यांनी बाजारात. बघूया तरी कसा आहे तो म्हणून एक (Rio) विकत घेतला. छान सुगंध आहे. गाडीत बसल्यावर अगदी प्रसन्न वाटते.
मराठी उद्योजक श्रीराम देशपांडे यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍
#म #मराठी