Praveen Gavit Profile Banner
Praveen Gavit Profile
Praveen Gavit

@praveengavit11

2,185
Followers
496
Following
8,766
Media
31,884
Statuses

अभ्यास-शिक्षण-संघर्ष-संस्कृती-अस्तित्व - जल-जंगल-जमीन | #प्रwin #कॉम्रेड ☭ #जोहार 🏹 #चांगभलं ❤️🌻 #नाशिककर 🥂 #Foodie 🍽️

Nashik, India
Joined July 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
आम्ही खानदानी आहोत वैगरे!
Tweet media one
19
32
479
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
महाराष्ट्रात सत्तेचा माज उतरवून मिळतो।
24
376
2K
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
Listen to comedian and actor Richard Pryor explain how capitalism uses racism to keep poor and working class people divided and distracted.
83
659
2K
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
चंद्रपुरात भाजपाचे हेवी वेट नेते सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव अडीच लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करणाऱ्या प्रतिभा धानोकर @PSDhanorkar यांची हवी तेवढी चर्चा होतांना दिसत नाहीये।
5
130
2K
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
२४ तासचे व्हिडिओग्राफर मिथुन राजाध्यक्ष यांनी हा हृदयस्पर्शी क्षण टिपलेला आहे । ९ ऑगस्ट २०१९, कोल्हापूर
37
236
2K
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
गौतमी पाटीलने ज्या चुका आगोदर केल्यात त्याची तिने मोठ्या मनाने माफी मागितली आहे. पुरोगामी समजला जाणारा महाराष्ट्र ना कीर्तनाने सुधरला, ना तमाशाने बिघडला... सुपारी घेवून स्टेजवर हातपाय हलवणाऱ्या पेठेतल्या मराठी नट्यांचे गौतमीने मार्केट खाल्लं आहे त्यामुळे हा सगळा तळतळाट चालू आहे.
Tweet media one
34
114
2K
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
पुण्यात एकूण 8 आमदार आहेत. 5 भाजप तर 2 अजित पवार गटाचे आहेत. पण दारूच्या नशेत गुंग बिल्डरपुत्राच्या, बेफिकीर ड्राइविंगमुळे, बळी पडलेल्या निष्पापांच्या बाजूने उभा राहिला एकच आमदार - रवींद्र धंगेकर! @DhangekarINC
Tweet media one
6
188
1K
@praveengavit11
Praveen Gavit
7 months
जिथे भटांचा फायदा असतो; तिथे तुम्ही हिंदू असता. आणि जिथे भटांचा फायदा नसतो; तिथे तुम्ही मराठा-माळी-धनगर-लोहार-सुतार-चांभार ई. असता...
Tweet media one
27
245
1K
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
आज हे दोघे लढव्वे कोल्हापूरात असते तर दंगल थांबवायला रस्त्यावर नक्की उतरले असते... कॉम्रेडस् ❤️✊🏾
Tweet media one
1
72
1K
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
महाराष्ट्र राज्यातील तरुण पिढी शरद पवार यांच्या बाजूने आहे।
9
112
989
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
- @TheKakshay गौतमी केवळ आयुष्यात चुलीवर नाही बसली... तिने आर्थिक कमाईत पुरुषांना पण मागे सारले. प्रत्येक पिढीत, जमान्यात छीनाल चारित्र्याचे पुरुष जन्म घेत असतात. अपवाद सोडले तर सर्व पुरुष हे छीनाल चारित्र्याचे असतात... बाई नाचणारी असो वा नांदनारी... हे एकाच नजरेने बघत असतात...
Tweet media one
28
63
974
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
पुणेकरांचा उमेदवार @DhangekarINC 🔥
2
76
977
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
OBC-SC-ST च्या लोकांसाठी
Tweet media one
34
123
935
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
वारकरी बंधूच्या तोंडून ऐका गृहमंत्री फडणवीसांच्या पोलिसांचे अत्याचार.....
18
229
900
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
गौतमी पाटील ❤️
Tweet media one
11
27
883
@praveengavit11
Praveen Gavit
9 months
खाशाबा । दिग्दर्शक @Nagrajmanjule
Tweet media one
7
34
820
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
शरद पोंक्षेने त्याची पोरगी पायलट झाली म्हणुन तिचे अभिनंदन करताना त्यांच्या कुटूंबाच्या आनंदाच्या दिवशीसुद्धा काही देणघेण नसताना आरक्षणलाभार्थींना चिडवुन , टोमणा मारुन द्वेषच ओकलाय .तर सांगायचा मुद्दा एवढाच की ज्या दिवशी पोंक्षे मरेल अगदी त्याचदिवशी माझ्यासारखे 👇🏾
17
62
815
@praveengavit11
Praveen Gavit
10 months
Date with आई ❤️
Tweet media one
25
12
792
@praveengavit11
Praveen Gavit
2 months
अमरावती आणि सोलापूरमध्ये दोन माजी खासदार नकली SC जात प्रमाणपत्र लावून आपापला कार्यकाळ पूर्ण करून गेले, धर्मांतरित मुस्लिम बापाच्या आणि जन्माने मुस्लिम असणाऱ्या आईच्या पोराने स्वतःला SC सांगून UPSC मधून नोकरी पटकावली, 17 कोटी स्वतःची आणि
1
90
780
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
मुंबईचा मुस्लिम हा शिवसेना (UBT) पक्षाचा बाजूने असल्याने भाजपाची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे। यावेळी मत विभागणी न होता, मुस्लिम समाजाचे एकगठ्ठा मतदान शिवसेना व काँग्रेसला जाईल असे चित्र आहे। तुम्हाला काय वाटत मुंबईत कोणत्या पक्षाचे किती खासदार निवडून येतील।
46
84
767
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केलेल्या 'माऊली माऊली' आणि 'माझी पंढरीची माय' या गाण्यांमध्ये नास्तिक व्यक्तीला सुद्धा पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन करण्याची ताकद आहे. #आषाढीएकादशी #वारी #विठ्ठल #पांडुरंग
8
32
723
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
माझा #JayBhim चित्रपटातील सगळ्यात जास्त आवडता दृश्य आहे ❤️✊🏾
14
70
707
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
हनुमान चालिसा लावायची तर मंदिरात नव्हे, पेट्रोल पंपासमोर लावा. ~ गुलाबराव पाटील
12
42
689
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
भारतीताई पवार यांचा पराभव या कारणांनी होईल १) नरेंद्र मोदी आणि बीजेपीच्या विरोधातला जनतेचा आक्रोश बघता, ZP व पंचायत समितीला अडचण येईल म्हणून स्थानिक नेत्यांनी अंग काढून घेतले आहे। २) कांदा व द्राक्षाला भाव नसलेल्या शेतकरी प्रचंड नाराज आहेत। (निवडणूक काळात कांदा निर्यात बंदी)
13
67
703
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
झुंड बद्दल अप्रचार करणारे करतच राहतील, आपण आपल्या नागराज अण्णाचा झुंड थेटरात जाऊन बघायचा. नागराज अण्णाने मागील 10 वर्षात केलं आहे ते इथल्या स्वतःला सुपरस्टार म्हणून घेणाऱ्या बामणी कलाकारांना अजूनही जमलेलं नाही. #झुंड_पे_बोल
Tweet media one
3
78
669
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
सोलापूरात प्रणिती शिंदे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील अन् धाराशिव मधून ओमराजे निंबाळकर हे तिघेही उमेदवार टफ फाईट देत आहेत. तरीही सर्व like-minded progressive लोकांनी ह्या पहिल्या आणि शेवटच्या वेळी ideological barricade तोडून, (१/२)
15
38
677
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
सरकार कोणाचेही असो आदिवासी समाज उपेक्षितच राहतो 😐
Tweet media one
23
105
663
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
शरद पवारांनी दाखवून दिलं की, निवडणूक ही बूथ लेवल मॅनेजमेंटची लढाई असते. प्रत्येक बुथ, हरेका बुथवर किमान २० माणसं, प्रत्येक ३६ मतदारापाठी एक समन्वयक. इतकं मायक्रो मॅनेजमेंट या वयात. बारामती विधानसभेपुरतं तरी हे कमाल उदाहरण होतं. @vaibhav_chhaya
13
41
659
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
राम कदम शाईफेक करणाऱ्या तरुणांच्या घरात घुसण्याची भाषा करतोय. या कदमच्या मतदार संघात हजारो बौद्ध, आंबेडकरवादी जनता राहते. हा राम कदम बोधगया ट्रिप काढतो म्हणून यातले अनेक जण कदमची चाटूगिरी करतात. काही वर्षांपूवी राम कदमने एका तरुणाला त्याच्या बंगल्यावर नेऊन मारहाण केली होती.
7
73
608
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
२०१९ मध्ये सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी आदित्य ठाकरे जेव्हा राजभवनात गेले, तेव्हा त्यांच्याबरोबर शिंदे व सुभाष देसाई दोघेही होते. शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यास उद्धवजींनी शिंदे यांनाच सांगितले होते. 👇🏾
Tweet media one
2
24
589
@praveengavit11
Praveen Gavit
2 months
वैभवच्या एक ट्विट नंतर कलेक्टर मॅडमचे सगळे प्रकरण बाहेर आले आहेत। मुळात तिची आता कलेक्टरिच रद्द होऊ शकते।
@ivaibhavk
Vaibhav Kokat
2 months
प्रोबेशनरी IAS वापरतायेत AUDI कार ? नियम सांगतो कि खासगी गाडीवर ‘महाराष्ट्र शासन’ अशी पाटी लावणे अयोग्य आहे. पण पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात प्रोबेशनवर रुजू असणाऱ्या 2022 बॅच IAS डॉ. पूजा खेडकर यांनी VIP नंबर असलेल्या खासगी ऑडी गाडीला महाराष्ट्र शासन असा बोर्ड लाऊन घेतला. शिवाय
Tweet media one
226
724
3K
13
60
599
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
आमदार झाल्यानंतर स्वतःचं घर अभ्यासिकेसाठी देणारे नाशिक लोकसभेचे उमेदवार राजाभाऊ वाजे आहेत. त्यांचं निवडणूक चिन्ह मशाल आहे. @RajabhauW यांना मतदान कसे करावे हे या व्हिडिओत दिले आहे।
1
95
585
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
नवीन मेम्बर 🚘
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
45
4
559
@praveengavit11
Praveen Gavit
6 months
छत्रपती शिवाजी महाराज #शिवजयंती ❤️🌻
1
90
553
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
बावीस एकराचे 'शिवाजी पार्क' मैदानच नव्हे तर संपूर्ण मुंबईच 'शिवसेनेची' आहे.
9
45
552
@praveengavit11
Praveen Gavit
2 months
कुस्ती लढायला जायला व्हिसा मिळत नव्हता, विनेश फोगट ने गोल्ड मेडल मिळवलं! FTII ने केस केली, तिने cannes मिळवलं! अजून काय थप्पड हवी?
Tweet media one
Tweet media two
0
71
554
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
जस्टीस इज डिलेड आणि डेड ! उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर खापर फोडणं चूक आहे. ती कोर्टाने शोधलेली पळवाट आहे. तार्किक भाग आहे: १. जर राज्यपालांनी बहुमत चाचणीसाठी बोलावणे चूक होते तर त्या अवैध बहुमत चाचणीला उद्धव सामोरे गेले नाहीत, ही चूक कशी?
15
53
538
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
मिसळपाव + बटाटा भज्जी + कांदा भज्जी + जिलेबी + सोलकढी + मठ्ठा + लस्सी = मिसळ थाळी 📍आईसाहेब मिसळ, पिंपळगाव बहुला, त्रंबकेश्वर रोड, नाशिक
Tweet media one
27
26
528
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
#खुपप्रेम ❤️ #खूपआदर 💙 जय भीम ✊🏾
4
80
521
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
#नामांतर
Tweet media one
18
25
516
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
ZP अध्यक्ष म्हणून केलेली काम नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहत। पालघरसाठी तोट्याच्या वाढवण बंदराला विरोध करणाऱ्या नेत्यांपैकी एक भारतीताई कामडी आहेत। पालघरच्या मूलभूत प्रशांवर लढणाऱ्या भारती कामडी आहेत। पालघरच्या जनतेने स्वतःच्या मातीतला खासदार निवडुन द्यावा। जो तुमच्यासाठी लढेल।
3
57
521
@praveengavit11
Praveen Gavit
10 months
- समीर गायकवाड. (बापू) मराठा पोरापोरींनी केलेली रील्स एकच डायलॅाग मारतायत. <<आम्हाला आरक्षण फक्त शिक्षणासाठी पाहिजे. राहिला विषय बरोबरीचा. आमची बरोबरी तुम्हाला सात पिढ्या गेल्या तरी करता येणार नाय.>> यात तुम्हाला म्हणजे कुणाला? हाच प्रश्न नेमका आहे. 👇🏾
22
75
509
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची... ओंकार भोजने ❤️
3
87
503
@praveengavit11
Praveen Gavit
5 months
पालघर जिल्ह्यात भारती कामडी यांना उमेदवारी देऊन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महिलांचा व भूमिपुत्रांचा आवाज बुलंद केलेला आहे. एक आदिवासी महिला सक्षमपणे नेतृत्व करू शकते हेच काहींच्या पोटात दुखण्याचे कारण होत असेल, तर या आजाराला कोणतेही औषध नाही. (१/३)
Tweet media one
1
53
493
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
काँग्रेसच्या विश्वजित कदम यांनी सांगलीच्या जागेवरून पुन्हा तक्रार व्यक्त केल्यानंतर ठाकरेंनीही कदमांना थेट सुनावत म्हटलं, “आम्ही तीन तीन वेळा जिंकलेल्या जागा मित्रांसाठी सोडल्या. स्वातंत्र्य लढ्याचा वारसा खासदारकीसाठी नसतो सांगायचा!"
Tweet media one
9
54
478
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
कॉम्रेड जे.पी. गावित यांनी भारती पवार यांच्यासाठी निवडणूक जास्त अवघड करून ठेवली आहे। कॉम्रेड गावित यांचा स्ट्रॉंग होल्ड असलेल्या कळवण, सुरगाणा, पेठ, दिंडोरी तालुक्यात ''तुतारी साठी 'लाल बावटा' ताकद लावणार.. विधानसभेला कळवण सुरगाणा ची जागा MVAवाले @mahacpimspeak पक्षाला सोडतील का?
11
34
479
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
अभिनंदन बच्चू कडू साहेब 🤩🎉
Tweet media one
6
73
468
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
करमणूक 🤩
4
29
464
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
कुस्ती पेक्षा जास्त @WWE जास्त वाटत आहे 🤩🎉
17
75
462
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
फडणवीस यांचे मुख्यमंत्रीपद आणि शरद पवार 🎥 रणजित गायकवाड
14
60
449
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
मुर्मू बाई राष्ट्रपती राजवट लागू करा मणिपूर मध्ये.. कोणाच्या आदेशाची वाट बघता आता.. तुमच्या आदिवासी बहिणींच्या अब्रूच्या चिंधड्या झाल्या आहेत ना..
9
56
447
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
खरा विद्रोह आजच्या काळातला फक्त प्रेम करणं आहे ~ @Nagrajmanjule ❤️
5
69
445
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
मूळ नाव प्रियांका चोपडे.. मूळचे नाशिक चे.. तिकडे जाऊन अपभ्रंश होत चोप्रा झालं.. ❤️ संशोधक ~ दिलीप माने
Tweet media one
82
45
435
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
भारताचा सगळ्यात जास्त विकास कागदावरच झाला आहे, अमृत काल वैगरे!
Tweet media one
8
43
440
@praveengavit11
Praveen Gavit
6 months
आवडलेलं ❤️🌻
5
60
446
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
जीत मुबारक कल्पना सोरेन जी ❤️🌻
Tweet media one
0
12
444
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
पारधी समाजातील तब्बल 127 ते 150 जणांना वारी आहे म्हणून आळंदी पोलीस स्टेशनमध्ये सकाळपासून डांबून ठेवण्यात आलेले आहे. आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी अनेक पारधी समाजातील स्त्रीया, मुले व पुरुषांना कोणत्या कायद्यानुसार ताब्यात घेतले आहे? 👇🏾
Tweet media one
19
101
430
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
आजच्या मेळाव्याला तुम्ही अन्नधान्य घेऊन आलात. तुमच्या भोजनाची सोय तुम्ही केली. यातून आदिवासी लाचार नसून स्वाभिमानी असल्याचे शरद पवार स्पष्टचं म्हणाले. @PawarSpeaks 👇🏾
Tweet media one
3
27
417
@praveengavit11
Praveen Gavit
10 months
काय तो अहंकार? आणि म्हणे आम्ही मागास आहोत. सुंभ जळाला पण पीळ गेला नाही! आरक्षण पाहिजे ही प्रामाणिक भूमिका नाही तर दलित, आदिवासी व इतर भटक्या गरीब समूहाच्या द्वेषातून ही अशी भाषा येते असं वाटतं.
Tweet media one
68
58
418
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत 'who is धंगेकर?' बोलणारे चंद्रकांत पाटील त्यानंतर कोणत्याच निवडणुकीत दिसले नाही; अग्रवाल प्रकरण उचलून धरणारे रविंद्र धंगेकर यांच्या आरोपांवर प्रश्न विचारल्यावर उदय सामंत म्हणत आहेत 'धंगेकर कोण?' सत्तेचा माज चांगला नसतो। ४ जूनला समजेल "कोण @DhangekarINC ?
43
75
421
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
अरे येडझव्यांनो.. आजपासून सीएनजी ८० रुपये किलो. घरगुती गॅस आता ११०० रुपये पेट्रोल १२५ रुपये तर डिजल ११० रुपये. औषधं २० टक्क्यांनी महाग केलीये या मादरचोदांनी.. कोविडचे पेशंट वाढतायेत. आणि, तुम्ही कश्यावर भांडत बसलाय? ~ वैभव छाया
8
46
417
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
I come from two Indias by @thevirdas
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
24
49
409
@praveengavit11
Praveen Gavit
5 months
महाराष्ट्रात विकासाचे पहिले नाव शरद पवार आहे.
@Sudarshanj_
Sudarshan Adika Popatrao Jagdale
5 months
महाराष्ट्रात विकासाचे दुसरे नाव अजित पवार आहे.
16
13
37
13
32
412
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
जब कुर्बानी देने का टाइम आये तो कुर्बानी सिपाही की दी जाती है, राजा और राजकुमार जिंदा रहते हैं गद्दी पर बैठने के लिए। #KiritSomaiya
2
68
380
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
Pasoori ❤️🔥
12
39
383
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
चित्रपटात मर्सडीजमध्ये फिरणारी पोरगी झोपडपट्टीतला पोरगा पटवते म्हणून ऑफेंड होणारे लोक म्हणतात की "आम्ही आमच्या खाजगी आयुष्यात जातपात मानत नाही"
Tweet media one
9
14
376
@praveengavit11
Praveen Gavit
4 months
सुशिक्षित अडाणी सर्वात भयंकर जमात 😐
55
63
378
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
आमदार आणि विधानसभेत हंगामी अध्यक्ष व उपाध्यक्ष असूनही आपली संस्कृती न विसरता सांस्कृतिक पणा जपणारा सच्चा आदिवासी माणूस @Narhari_Zirwal साहेब ❤️ आपली संस्कृती आपला अभिमान | जोहार
3
32
376
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा दौरा करावा 🙏🏾
3
18
366
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
झुंड चे प्रमोशन आटोपुन बाबु काल रात्री त्याच्या वस्तीत पोहचला तेव्हा जल्लोषात स्वागत झालं. स्वताच्या घरात पाय ठेवण्याआधी तो इथे पोहचला बाबासाहेबांना अभिवादन करायला. चेहऱ्यावरचा भाव बघा त्याचा ! आपलं यश आपण कोणाला समर्पित करावं हे यांना सांगावं लागत नाही.
Tweet media one
3
34
373
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
शिवाजी कोण होता ? ~ कॉम्रेड गोविंद पानसरे
Tweet media one
0
12
366
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
कम्युनिस्टांनी कॉम्रेड जे.पी. गावित यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपा व शिंदे गटच्या सरकारला झुकवलं! लाल सलाम ❤️✊🏾
12
23
364
@praveengavit11
Praveen Gavit
8 months
आरपार सत्य..
Tweet media one
4
56
352
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
दक्षिण मुंबईत अरविंद सावंत नावाचा अजून एक उमेदवार उभा करण्यात आला आहे। ओरिजिनल अरविंद सावंत यांच्या अनुक्रमांक २ आहे तर नकली अरविंद सावंत यांचा अनुक्रमांक ३ आहे। निवडणूक आयोग निपक्ष आहे का? असेच इतर ठिकाणी विरोधकांची मत वाया कशी जाती ह्याची छान व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे।
Tweet media one
28
82
360
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
कलम तुमको जिंदा रखेगी... तलवार नही!
1
53
357
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
महाराष्ट्र
Tweet media one
36
49
354
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
हिरो चांगला निवडायचा असतो
Tweet media one
1
33
340
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
हेमंत सोरेन यांना जेलमध्ये टाकलं। त्यांना वाटलं आता तरी आदिवासींचे सरकार पडेल पण झारखंडी नेते मोदींश्या समोर झुकलेच नाही। त्यात कल्पना सोरेन यांचा राजकीय उदय झाला। विरोधात असलेली लोकं स्वतःच्या बाजूने वळवली। आदिवासींचा इतिहास आहे, आदिवासींचे नेतृत्व स्रियांनी केलं आहे। जोहार ❤️✊🏾
1
30
344
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
राजश्री शाहू महाराज ❤️ । 📸 शादाब शेख
Tweet media one
0
21
326
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
मी: बाजरी केव्हा दळून मिळेल ? गिरणीवाला: वेळ लागेल.. मी: लवकर पाहिजे होत, आज घरी मटण आहे गिरणीवाला: लगेच दळून देतो. #मटणप्रेमी
9
9
328
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
आज अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शिवसेना नेते व आमदार आदित्य ठाकरे जोरदार घोषणाबाजी करतांना दिसले. @AUThackeray @ShivSena
0
36
327
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
खुपजण त्याच्याविरुद्ध , त्याच्या बामणी आरक्षणविरुद्ध अश्या सगळ्या बाजुंनी खतरनाक जोक आणि मीम्स करतील तेव्हा ' मरणांती वैराणी ' , विकृत मीमर्स , लवडा लस्सन म्हणत नैतिकतेच्या गप्पागोष्टी कोणी करु नयेत नायतर तोच मोरल कंपास तुमच्या गांडीत सारला जाईल. निवेदन संपले .😌 ~ Sachin Zore
2
16
331
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
हिंदुस्थान लॅटेक्सचे नाव ऐकले असेल ; तीच ती सुंदर कंडोम बनवणारी केंद्र सरकारच्या मालकीची , सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ; १९६६ सालापासून कार्यरत आहे तिचे नाव नंतर बदलून HLL LifeSciences असे करण्यात आले होते ; वैद्यकीय उपकरणांच्या क्षेत्रात एक अग्रगण्य कंपनी आहे
5
66
322
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
शिवाजी कोण होता? - कॉम्रेड गोविंद पानसरे
Tweet media one
4
59
326
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
स्मितहास्य ❤️
Tweet media one
6
5
323
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
तुकाराम महाराज 🙏🏾
9
76
318
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
एकनाथ शिंदे म्हणत आहेत 'तुमच्या हक्काचा माणूस मंत्रालयात बसला आहे' आणि भाड्याने आणलेले लोक सभेतून उठून चालले आहेत.
2
59
312
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
आता यापुढे माझी चित्रपट बनवण्याची इच्छा नाही, असं का म्हणतोय भाऊराव कऱ्हाडे... भाऊसाहेब म्हणतो, मला शोसाठी वेळ द्या, आमचा सिनेमा चालला नाही तर घेऊ नका, पण किमान आमचा चित्रपट दाखवा लोकांना आणि लोकांना ठरवू द्या तो कसा आहे ते. (१/४)
8
102
309
@praveengavit11
Praveen Gavit
1 month
महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अघोरी व दुष्कर्मी प्रथा आणि काळा जादू अधिनियम 2013" हा कायदा जादूटोणा, नरबळी, आजार बरे करण्यासाठी काळ्या जादूचा वापर आणि अशाच प्रकारच्या अनेक कृती ज्यामुळे लोकांचे अंधश्रद्धेतून शोषण होऊ शकेल ते कृत्य गुन्हेगारी अपराध ठरवितो. पण कायदा कागदावरच आहे!
13
86
315
@praveengavit11
Praveen Gavit
3 years
शामसुंदर मिसळ, सातपूर, नाशिक 😍😋
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
18
11
305
@praveengavit11
Praveen Gavit
2 months
एकंदरीत भाजपाला महाराष्ट्र विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांची गरज आहे। आजपर्यंत मातोश्रीच्या आदेशाचे पालन करत शिवसैनिकांनी भाजपाला पूर्णपणे मतदान करत, बीजेपीच्या जागा निवडून आणत होते। लोकसभेला शिवसेना व राष्ट्रवादी फोडून सुद्धा या पक्षांचे मतदान भाजपाला झालेले नाही। त्यामुळे (१/२)
2
22
311
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
आज तिने टिफिन दिला आहे 🤩😋
Tweet media one
9
0
304
@praveengavit11
Praveen Gavit
10 months
गौतमी पाटील ❤️💖💕
5
16
296
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
धर्माच्या राजकारणात सगळेच भोंगळे होणार आहेत
3
34
292
@praveengavit11
Praveen Gavit
11 months
The Konkan Collective ❤️
2
43
293
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
गेली सहा दशकं देशाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण सहभाग असणाऱ्या नेत्यानं घेतलेला आपल्या राजकीय वाटचालीचा विश्लेषक वेध. आदरणीय लोकनेते शरद पवार यांच्या आत्मचरित्राची जनआवृत्ती त्यांच्या वाढदिवसानिमित्त १२-१२-२०२२ रोजी मधुश्री पब्लिकेशन प्रकाशित करत आहे. (१/२)
Tweet media one
6
45
288
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
कुकी स्त्रिया सैन्याला कपडे काढण्याच्या धमक्या द्यायच्या वगैरे स्टोऱ्या सांगणाऱ्यांबद्दल मला अजिबात आश्चर्य वाटत नाही. बिलकीस बानोचे बलात्कारी ज्यांना संस्कारी ब्राह्मण वाटतात त्यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा नव्हतीच.
1
42
285
@praveengavit11
Praveen Gavit
2 years
२००५ मध्ये भाजप सरकारने आदिवासींची गावे जाळणे सुरू केले. त्यामुळे आदिवासी गावे सोडून पळून जाऊ लागले. त्यांच्या जागा उद्योगपतींना दिल्या जाऊ लागल्या. त्याला त्यांनी नाव दिले – सलवा जुडूम. अनेक आदिवासींच्या हत्या झाल्या. बलात्कार झाले. ही प्रकरणे न्यायालयाकडे जाऊ लागली. 👇🏾
8
56
287
@praveengavit11
Praveen Gavit
3 months
सिन्नर मधून माणिकराव कोकाटे यांचा सगळा तगडा प्रतिस्पर्धी विरोधक संसदेत गेला तर त्यांना विरोधकच उरणार नाही, त्यामुळे माणिकराव कोकाटे सुद्धा त्यांची ताकद राजाभाऊ वाजे यांच्यासाठी वापरतील; नाशिक शहर व ग्रामीण ह्यावर सगळे गणितं अवलंबून राहणार का? तुम्हांला काय वाटतं?
11
20
289
@praveengavit11
Praveen Gavit
1 year
डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. जयसिंगराव पवार वगैरे लोकांना कधी महाराष्ट्रभूषण पुरस्कार मिळेल का? अजिबात नाही! कारण हा फुले-शाहू-आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे 😊 - डॉ. विनय काटे
4
42
287