Pr@thamesh🌈 Profile Banner
Pr@thamesh🌈 Profile
Pr@thamesh🌈

@prathameshpurud

6,109
Followers
3,589
Following
4,191
Media
38,876
Statuses

Introvert | Rational | International Relations | Philosophy | He/Him

RTs & Likes aren't endorsement
Joined February 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
6 months
𝙃𝙖𝙣𝙣𝙖𝙝 𝘼𝙧𝙚𝙣𝙙𝙩 𝙨𝙩𝙧𝙤𝙣𝙜𝙡𝙮 𝙤𝙗𝙟𝙚𝙘𝙩𝙚𝙙 𝙩𝙤 𝙩𝙝𝙚 𝙞𝙙𝙚𝙖 𝙤𝙛 𝙘𝙤𝙡𝙡𝙚𝙘𝙩𝙞𝙫𝙚 𝙜𝙪𝙞𝙡𝙩. It obscured the distinction between those who were really responsible and guilty of murder and others who supported the regime tacitly. “𝗪𝗵𝗲𝗿𝗲 𝗮𝗹𝗹 𝗮𝗿𝗲
Tweet media one
1
5
34
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 months
Finally, Solapur is BJP mukt. She won against all odds. Now it's Praniti Shinde, Member of Parliament. ❤️
22
528
4K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे दुसरे ज्येष्ठ न्यायाधीश रोहित देव यांनी आज आकस्मिक धक्का देत चालू न्यायालयात आपण न्यायाधीश पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. या निर्णयाने संपूर्ण देशभरात २०२४ नंतर येणाऱ्या भयंकर परिस्थितीची झलक दिसून येत आहे. जस्टीस देव यांनी
Tweet media one
19
286
2K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
अण्णांचा गांधीवादाशी तितकाच संबंध आहे, जितका आठवलेंचा कवितांशी.
23
84
1K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
9 months
The roaring cheer from the public says enough for what she achieved in her life. Maybe more cheers than CM Revantha. She is an icon and inspiration. Goosebumps. Dansari seethakka ane nenu... ❤✊🏽 #Seethakka
18
219
1K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
थोडी जर हिम्मत असेल तर ही लोडशेडिंग मुंबई-पुण्यात करून दाखवा. इतकी नाही किमान यातील अर्धी तर करून दाखवा. लाज वाटायला हवी इतकी दुजाभावाची वागणूक इतर महाराष्ट्राला देता आणि नंतर एकसंध महाराष्ट्रीयन अस्मितेचे गुणगानही गाता.
33
126
1K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
Jignesh Mevani finally won. What a fantastic win it is. Social Justice and activism! ❤✊🏽
Tweet media one
5
108
1K
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
बिलकीस बानोचा तिच्या चिमुकल्या मुलीसमोर सामूहिक बलात्कार झाला, नंतर त्या चिमुकलीला भिंतीवर धडकून मारले, तिच्या परिवारातील ७ जणांची मुंडकी नसलेले शव मिळाली, बलात्कारा नंतर तिला मरण्यासाठी सोडून दिले. उद्धव ठाकरेंनी तिच्यासाठी न्याय मागितला. निर्लज्ज असण्याची एक पातळी असते. लाजा.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
7 months
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत
1K
222
707
15
229
934
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
नरेंद्र मोदी जन्माला येणार या भीतीनेच ब्रिटिशांनी भारत सोडला इतकच ऐकायचं राहिलयं.
23
52
867
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
This clip is the only reason why the Deshmukh brothers stayed in the Congress party. 😌
18
136
863
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
9 months
Cabinet minister Dr. Dansari Seethakka. ❤
4
90
699
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
8 months
उद्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापणाने भारतीय समाज एका वेगळ्या सामाजिक, राजकीय व धार्मिक बदलांना सामोरे जाईल. कदाचित यापुढील राजकारणाचे लँडस्केप धर्मनिरपेक्षतेला वगळून होईल. याची सुरुवात कॉग्रेससहीत जवळपास प्रत्येक राजकीय पक्षाने केली व सांगता भाजप अत्यंत थाटामाटात करेल. १/n
20
117
694
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
वॉशिंग्टन पोस्टच्या भीमा कोरेगाव केसमधील अहवालाचा मराठी अनुवाद : मोदी सरकारला उलथावून लावण्याचे कट रचल्याचे एका गटाविरूध्दचे आरोप ज्या प्रमुख पुराव्यांच्या आधारावर केले गेले आता ते सर्व पुरावे पोलिसांनी जप्त केलेल्या 'संगणकात' कृत्रिमरीत्या पेरले गेले होते असा साशंक अंतिम अहवाल
22
166
631
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
रघुराम राजन कोण आहे? फालतू अर्थतज्ञ. राहुल गांधी कोण होतो याचा मुलाखत घेणारा? त्यासाठी आधी 'Entire Political Science' ची डिग्री लागते. अक्षय कुमारला मुलाखत देणे, डबल श्री सोबत यमुनेवर नाचणे, रामदेव बाबा सोबत योगा करणे, हा खरा मास्टर स्ट्रोक असतो.💪 #म
17
73
618
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
सोलापूर लोकसभेसाठी काही दिवसात मतदान होईल. शहर मध्यच्या तीन टर्म आमदार प्रणिती शिंदे व माळशिरसचे पहिल्या टर्मचे आमदार राम सातपुते यांच्यात ही लढत होतेय. एकेकाळी कॉग्रेसचे गड असलेल्या सोलापूरात मागील दोन निवडणूकीत सलग लाखाच्या फरकाने पराभव झालाय. सोलापूर शहर मिनी उत्तर प्रदेश आहे
Tweet media one
21
63
601
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
Today, Rahul Gandhi was in Solapur. First Gandhi family member to visit Solapur city. Congress resurgence is inevitable if he makes Maharashtra as his home turf.
Tweet media one
13
42
551
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
चहा विकला नाही ना कधी गरीबी अनुभवली असेल पण गरिबांमध्ये सूट-बूट न घालता निर्विकार भावनेने कसं मिसळायचं, एकट्याने लढलेली लढाई कशी लढायची, पराभवाने खचून न जाता द्वेषाचा लवलेशही मनात न ठेवता आपल्या आई-बाबांविरूध्द पातळी सोडून बोलणाऱ्याला मिठी कशी मारायची हे राहुल गांधी कडूनच शिकावं.
Tweet media one
Tweet media two
10
48
544
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
राहुल गांधींची एका महिन्यातली ही चौथी पत्रकार परिषद होती. प्रत्येक पत्रकारपरिषदेत त्यांनी चीनच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्हे उपस्थित केली मात्र संरक्षण मंत्र्यांकडून उडवाउडवीच्या उत्तराशिवाय काहीच मिळाले नाही. संरक्षण क्षेत्राला कवर करणार्‍या अजय शुक्लांच्या टाईमलाईनवर दररोज चीनच्या
5
66
526
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 months
This guy. ❤
Tweet media one
5
25
534
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 months
नागरिक म्हणून या देशाची लोकशाही जिवंत ठेवण्याची जबाबदारी ग्रामीण लोकांवर येऊन ठेपली आहे. सगळं काही तुमच्या हातात आहे. शहरं वाया गेली आहेत.
13
85
519
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
A minor criticism of Islam is equal to Islamophobia. However honest you might be you will be shamed with this tag. These are perils of giving a free pass to oppressed religious identities. At the end of the day, they are religions. They will use these tags to justify anything.
@imsalmansam2
Mohammad Salman
5 months
A Liberal is just one post away from being an Islamophobe
69
28
174
13
92
481
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
राज्यसभेत अक्षरशः लोकशाहीची हत्या करण्यात येतेय, राज्य सभा टिव्हीचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. आज मीडिया उपस्थित होती? डेरेक ओब्रायननी माईक ओढला यावर सगळ्यांचा फोकस आहे. आजचा दिवस ऐतिहासिक शेमफूल दिवस आहे याची अपेक्षा सकाळी पासूनच होती. ऑफिशियल हुकुमशाहीचे स्वागत करा.
9
94
487
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
संसद टिव्हीवर राहुल गांधीचे भाषण पहात असताना कळलेच नाही की ते बसून का भाषण करत आहेत? टक्कल देखील पडली का राहुल गांधींना?
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
45
491
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
मनमोहन सिंग यांच्या संपुआ सरकारने दिलेले अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्य ना भूतकाळाने कधी पाहिलेले होते ना पुढे भविष्यात कुणी अनुभवेल. तो युरोपि��न लोकशाहीकडे जाण्याचा मार्ग दाखवणारा सुवर्णकाळ होता. सोनिया गांधींनी युरोपियन पध्दतीची लोकशाही रूजविण्याचे अयशस्वी प्रयत्न केले. १/n
11
65
483
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
ऐतिहासिक विद्रोह : बुधवार 6/1/2021 प्रेसिडेंट इलेक्ट जोसेफ बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करण्यासाठी जमलेल्या कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनात रिपब्लिकन पक्षाच्या काही सदस्यांनी ऐतिहासिक पाऊल उचलत स्विंग राज्यातील निवडणूकांना आव्हान दिले आहे. रिपब्लिकन लीडरशिप या विरूद्ध आहे..
Tweet media one
19
117
477
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत संवेदनशीलता बाळगण्याची परंपरा तोडत थेट हेट स्पीच देत अत्यंत शोषित LGBTQ+ कम्युनिटी विरोधात चिथावणीखोर वक्तव्ये केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश वाचून पदाचा राजीनामा देत लिखित माफी मागावी. उद्या व्यक्त व्हा. बोला. #मुनगंटीवारराजीनामाद्या
22
113
443
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
6 months
माननीय प्रधानमंत्र्यांनी आज ट्विटच्या माध्यमातून अत्यंत अहंकारी भाषेचा वापर करत न्यायसंस्थेवर अप्रत्यक्षपणे हल्ला चढवला आहे. आज अदिश अगरवाल, हरीश साळवे सारख्या जवळपास ६०० वकीलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांना खुले पत्र लिहिले आहे. त्यात यांनी दावा केला आहे की विरोधी
Tweet media one
17
167
449
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
इटालियन डॉक्टर आणि नर्सेस यांच्या अविरत सेवेला सलाम. काल आपण जो हास्यास्पद प्रकार केला त्यावरून आपण या भयानक परिस्थितीला कशाप्रकारे सामोरे जातोय हे लक्षात येईल. वैद्यकीय अधिकाऱ्यांना धन्यवाद व्यक्त करण्यासाठी फक्त घरात राहा आणि व्हॉट्सऍप पासून लांब राहा. #म #मराठी 💓
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
96
436
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
8 months
Is this a DK Shivkumar moment for Maharashtra?
@mumbaitak
Mumbai Tak
8 months
सुनील केदार यांची कारागृहातून सुटका, नागपूर मध्यवर्ती कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांचा फटाके फोडून जल्लोष #SunilKedar #MumbaiTak #MTVideo
5
27
429
17
22
435
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 months
This picture is sufficient enough to show the chaos of the last few years. Let's hope Bar will never witness that anymore.
Tweet media one
3
45
431
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
कॉग्रेस पक्षाला कदाचित एकमेव सुवर्णसंधी आलीय. प्रत्येक हुकूमशाही खासकरून फँसिस्ट रिजीम अशी एक तरी चूक करते ज्याने त्यांचा पायाच सरकू शकतो. ती चूक त्यांनी केलीय. आता संपूर्णपणे पक्षावर अवलंबून आहे की याची राजकीय पोळी कशी भाजायची. हीच ती वेळ आहे. एकत्रित लढा. @RahulGandhi ❤️✊🏽
Tweet media one
9
86
421
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
आज एका लेखकाने ब्रिस्ट फिंडीगबद्दल चर्चा घडवून आणलीय. आधी एक ट्विट केला नंतर काही तासांनी याला टेबलवर चप्पल ठेवल्याच कारण दिलं. याला सोशल Experiment चे नाव दिले. म्हणे महिलांना लोक अजूनही कप्प्यात ठेवतात. लोकांच्या मानसिकतेवर महाशय बोलत आहेत. मी काही मुद्दे मांडतोय... #ब्रिस्ट
36
90
404
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
लॉर्ड माऊंटबॅटन यांना कालानुरूप भारताने इतर ब्रिटिश व्हायसरॉय समान तोलले मात्र तुलनेने त्यांना सोपविलेल्या ट्रान्सफर ऑफ पावरच्या जटील कामाची अंमलबजावणी करणे कदाचित दुसऱ्या कोणत्याही व्हायसरॉयला शक्य झाले नसते. संपूर्ण उपखंडाचे बाल्कनायझेशनचा प्लान घेऊन आलेल्या माऊंटबॅटना
Tweet media one
9
63
393
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
Maharashtra Congress and its big heart: - Left almost all seats in Mumbai. - Fighting on 1 seat in Mumbai-Kokan region. - Donated Bhiwandi. - Donated sure shot Sangli. - Donated Wardha and provided its candidate as well. (Once a bastion of Congress and holds significance as
40
108
395
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
It's a pleasant surprise that Uddhav Thackeray mentioned the issue of Bilkis Bano. ✨
6
36
387
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
कार्यपालिका संसदेला जबाबदार असते, अस संविधानात पूर्वजांनी लिहलय. संसदेने खूप आधीच कार्यपालिकेसमोर दंडवत घातलेय त्यामुळे कॅमेरेचा फोकस कुठेय हा प्रश्न नगण्य आहे.
Tweet media one
3
75
387
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
केरळ मधून डॉक्टर आणि नर्सेसला बोलवल्यावर मनसेची लोक भलतीच चिडलीत. केरळचा मॉडेल जगभर गाजत असताना त्यांच्या कडून मदत घेतली तर काय फरक पडला? कुठेही महाराष्ट्र धर्म घुसवायचा प्रयत्न करू नका. केरळकडून मदत घेतली तर तो महाराष्ट्रातील कुशल डॉक्टरांचा अपमान हा कुठला तर्क? #म
31
39
381
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
शेतकरी आत्महत्येसही तयार झाली आहेत, इतका क्रूर शासक पुन्हा होणे नाही..! आपण व्यक्त होण्याशिवाय काहीही करू शकत नाही. हतबल. 💔
4
41
378
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
तुम्ही माना अथवा नाही पण लिबरल डेमोक्रसी रूजविण्याचे श्रेय पंडित नेहरूंना कधीच मिळाले नाही. सिस्टेमिक ऑटोक्रसी जगभर फोफावत असताना नेहरूंनी भारतात लिबरल डेमोक्रसी रूजवली याचे श्रेय त्यांना द्यावेच लागेल. अमेरिकन डेमॉक्रसी या अवस्थेत आहे तर आपल्या भविष्याचा नक्की विचार करायला हवा.
4
35
370
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
देंवेंद्र फडणवीसांमध्ये इतका महाराष्ट्र द्वेष असेल याची पुसटशी कल्पना नव्हती पण आता मनात भरलेला विष बाहेर येतोय. मुख्यमंत्री सहाय्यता निधीपेक्षा यांना प्रधानमंत्र्यांच्या फंडची चिंता आहे. या फंडमधून महाराष्ट्राला किती मिळेल हे जगजाहीर आहे. तरीही इतका महाराष्ट्र द्वेष? #म #मराठी
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
People must also contribute in #PMCaresFund . Always remember no work is ever small. Even the your little contribution will play a major role in wining this war against #CoronavirusOutbreak .
284
53
341
19
76
374
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
उद्धव ठाकरेंनी पक्ष नक्कीच गमावलेय पण अजूनही भविष्य अत्यंत आशादायी वाटते. राजीनामा देणे ही आता सर्वात अक्षम्य वाटणारी चूक वाटू शकते मात्र उद्धव चाणाक्ष राजकारणी आहेत. त्यांना त्यांच्या प्रत्येक पावलांची जाणीव असावी व त्या तयारीनेच त्यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला असावा.
9
26
376
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
Ultra Woke Twitter needs to understand something called Marathi Culture. It is a traditional dance form of Maharashtra and Marathi culture. This Bhagwa flag doesn't represent Sangh. Educate on the subjects in which you don't have any idea. Don't validate appropriation by Sangh.
@PMOIndia
PMO India
2 years
A flavour of India at the Brandenburg Gate! Have a look…
3K
8K
42K
12
56
356
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
गेल्या सत्तर वर्षात नेपाळने कधी भारतीयांवर गोळी चालवल्याचे ऐकले नव्हते. नैतिकता गमावलेल्या राहुल गांधींनी ताबडतोब राजीनामा द्यावा. #MustResign
8
40
366
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
8 months
This is my city. Once known as an anti-bjp fort. Now every day there are rallies inciting hatred against Muslims. Islamophobia has been normalized in daily conversations. This T Raja guy is investing a lot in Solapur. Sadly, he is successful in attracting young voters.
@zoo_bear
Mohammed Zubair
8 months
Solapur, Maharashtra: BJP MLA T Raja Singh delivers yet another extremely inflammatory speech against Muslims by using anti-Muslim slurs and calling for violence.
715
2K
5K
18
116
360
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
भारत-अमेरिका अणुकराराबाबत बोलताना नेहमी सांगितले जाते की सोनिया गांधींनी मनमोहन सिंग सरकारची म्हणावी तितकी पाठराखण केली नाही त्यामुळेच मनमोहन सिंग यांनी राजीनामा दिला. तथ्यांची तोडमोड इतक्या प्रचंड प्रमाणावर झालीय की आताही हा अरग्युमेंट दिला जातो. बुश-सिंग यांच्या नैसर्गिक 1/n
13
79
368
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 months
कॉंग्रेस पक्षाने तब्बल ४० वर्षांनंतर प्रयागराज (अलाहाबाद) लोकसभेत विजय मिळवलेले आहे. एकेकाळी जवाहरलाल नेहरुंनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. या विजयाची खासियत म्हणजे दोन वर्षांआधी अलाहाबाद कॉंग्रेस कार्यालयाचे ६ लाखांचे विजेचे बिल थकीत होते. १९०७ पासून दिमाखात उभे
Tweet media one
Tweet media two
0
74
371
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
6 months
Thank you legend for existing. May you get the credit you deserve. ❤
Tweet media one
5
38
369
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
निर्मला सीतारमण यांनी सर्व मर्यादा ओलांडली आहे. इतका अहंकार एखाद्या माणसात असतोच कसा? देशाला मातीत घालण्याचं कामं केलं यांना हाकलल्या शिवाय देशाची अर्थव्यवस्था ऑक्सिजन वरच असेल. शब्द अपुरे पडावे इतका संताप होतोय. #SackNirmala
34
61
354
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
Supreme Court itself declares the AAP candidate as the winner. SC invokes Article 142. Historic. ❤
Tweet media one
8
50
364
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
नवीन संसदेत चोल राजवंशाच्या 'सेंनगोल'ची स्थापना करण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेय. तामिळनाडूतील या राजदंडाला 'न्याय व धर्मा' (धर्मा एज अ कर्तव्य) प्रतीक असल्याचे सांगितले जातेय. नवीन संसदेत नव्या भारतात अशा नव्या विचित्र संकेतांना लादण्याची तद्दन हिजीमोनिक भूमिका
Tweet media one
8
84
362
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
भारतीय राजकारणात खुल्यापणे नास्तिक किंवा अज्ञेयवादी होणे शक्य नाही. जवाहरलाल नेहरूंच्या रूपाने भारताला रँशनल विचार करणारी व्यक्ती लाभली हे विस्मयकारक आहे. त्यांच्या समकक्ष प्रभाव टाकणारा प्रधानमंत्री होणे नाही. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला नेहरूंना विनम्र आदरांजली. ❤️
Tweet media one
Tweet media two
5
86
355
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
ज्यादिवशी मा.पंतप्रधान खुली पत्रकार परिषद (अनस्र्किपटेड) घे��ील त्या दिवशी त्यांच्या अगाध ज्ञानाचे दर्शन 'देशद्रोही' लोकांना घडेल. #EntirePoliticalScience
17
23
350
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
Thread When @waglenikhil Compared Corruption with Communalism, Supported IAC. @Pawankhera take a look.
@waglenikhil
nikhil wagle
13 years
My secular friends are in dilemma. Anna doesn't fit into their designs. But they must understand, corruption is as evil as communalism!
45
23
29
23
132
336
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
तडफडणवीस सारखा राजकारणी कधीच पाहिला नाही, बिहार निवडणूकांसाठी हे वाटेल ते करतील, भलेही महाराष्ट्राला कमी लेखू पण बिहार मात्र जिंकणारच. पुढील काही महिने महाराष्ट्रासाठी वाईट असतील. चिखल, धूळफेक संपूर्ण रित्या महाराष्ट्राच्याच नावावर उधळली जाईल अन् यांच नेतृत्व हा माणूस करेल.
@Dev_Fadnavis
Devendra Fadnavis
4 years
न्यायव्यवस्थेवर विश्वास वाढविणारा निर्णय ! या प्रकरणाच्या हाताळणीबद्दल महाराष्ट्र सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज. सुशांत सिंग राजपूत प्रकरणी आणि त्यांच्या चाहत्यांना न्याय मिळेल ही अपेक्षा ! #CBI #SupremeCourt
828
2K
13K
9
61
348
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
My wish for 4th June: - BJP Mukt Solapur. - Om Birla losing from Kota. - Rajiv Chandrashekhar's massive loss - Chandani Chowk for INC. - Gogoi winning against all odds. - INC 7 in Punjab + Chandigarh. - Congress sweeping Karnataka, Telangana. - Congress opening its account in
23
44
353
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
For those who don't understand Marathi. This is Ashish Shelar, Mumbai BJP President. He is targeting Uddhav Thackeray. Why? Because UT demanded Justice for Bilkis Bano. Translate this shameful tweet. We are trending a hashtag. #GetWellSoonShelar
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
7 months
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत
1K
222
707
4
135
349
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
काल जगातलं आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या 78K केसेसच्या अमेरिकेच्या peak ला मागे टाकत 79K केसेसची नोंदणी झाली. परवा पासून 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मंदिरे उघडण्यासाठी घंटानाद आंदोलने केली जात आहेत. महान देश आहे आपला, धन्य आहोत..! जय हिंद 🇮🇳
6
46
342
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 years
❇💠अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक 💠❇ अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकीची प्रक्रिया अतिशय किचकट असल्याने लवकर समजत नाही. यावर्षीच ही निवडणूक असल्याने या प्रक्रियेला सोप्या भाषेत समजावून सांगण्याचा हा प्रयत्न. त्यामुळे दोन्ही थ्रेड पूर्ण वाचावेत 🙏 भाग-1 🇺🇸👇
Tweet media one
32
128
344
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
बरं आता त्या पॅकेजवरून सगळ्यांना लालूप्रसाद यादव का आठवत आहेत? 😂
12
48
334
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
आजपासून या नालायक देशद्रोही माणसाला समर्थन करणारी प्रत्येक व्यक्ती 'माझ्यासाठी' देशद्रोही असेल. #Broken
9
30
325
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
💠व्हिएतनाम युद्ध -भाग 1💠 एका छोट्याशा देशाने अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला कसे हरवले याची रोमहर्षक कहाणी म्हणजेच व्हिएतनाम युद्ध! गुर्रिला वॉरफेअरपासून ते अमेरिकन जनता स्वतःच्याच सरकार विरोधात उभे राहण्यापर्यंत आणि राष्ट्राध्यक्षांच्या हत्येपर्यंत या युद्धाची सीमा. #म #मराठी
Tweet media one
37
81
332
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
काही विश्लेषक लोक या शेलारांना भाजपमधील सुसंस्कृत नेते बोलतात. स्वतःच्या मनाला विचारून बघा, जर हे सुसंस्कृतपणा असेल तर तुम्ही याच घाणेरड्या प्रवृत्तीचे समर्थक आहात. त्या खोट्या सुसंस्कृतपणाचा मुखवटा आधी काढून फेका.
@ShelarAshish
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
7 months
अखेर श्रीमान उध्दव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच...! रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच...!! वा! आम्ही सकाळीच म्हटले होते रायगडमध्ये हिरवे झेंडे फडकवितच दौरा करणार...! आता रायगडमधेच आहात तर हसीना पारकर यांच्या काही मालमत्ता आहेत
1K
222
707
5
74
338
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
सध्या सुरू असलेल्या युध्दामुळे अनेकांना कोणती बाजू खरी आहे कोणती नाही, यावर जास्त भर द्यावं असं वाटत नाही. पाश्चात्य मिडियाने मांडलेला नरेटिव हेच अंतिम सत्य आहे याची जवळपास खात्री झालेली दिसते. त्यामुळे ही जी वन-वे ट्रँफिक सुरू आहे तिच्याबाबत तितके आश्चर्य वाटत नाही. १/
12
67
338
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
BJP is taking voters for granted because they know they can get away with anything. That's how you lose bargaining power as a citizen.
2
62
330
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
आशिष शेलारांचे रोजचे लेख आणि विरोधकांकडून प्रशंसा ! 🙌😂 #तडफडणवीस
Tweet media one
11
23
313
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 years
🌟ज्युलियन असांज & विकीलिक्स🌟 ज्युलियन असांज जो जगासाठी गुप्त माहितींचा एकमेव स्रोत होता तर अनेक देशातील सरकारांसाठी डोकेदुखी होती. एका साधारण व्यक्तीने जगातील बलाढ्य अमेरिकेला देखील जेरीस आणले होते,ज्यांनी आपल्या आयुष्यातील '7' वर्षे एका बिल्डिंगमध्ये घालवली. 👇 #म #मराठी
Tweet media one
30
102
324
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
राहुल गांधीचा पांढरा कुरता अन् ट्रक्टरमधील सीट श्रीमंती वाटते पण दिवसातून दहा कपडे बदलणाऱ्या फोटोजेनिक माणसाबद्दल चकार शब्द तोंडातून निघत नाही. सोन्याचे वर्क केलेला कोट घालून ओबामांसोबत चहा पिणे असो वा लाखोंच्या जर्मन चष्म्यातून ग्रहण पाहणे असो या सर्व तर फकिरांच्या गोष्टी..! 😄
Tweet media one
Tweet media two
10
33
316
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
7 months
ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी, तिचे अभिमान बाळगणे यांच्या कडून शिकावे. बिलकीस बानो संदर्भातील ट्विट डिलीट करण्याऐवजी ती प्रोफाईलला पिन केली आहे. छी!
Tweet media one
14
86
319
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
कॉग्रेस पक्षाला लवकरात लवकर सुधारणा करण्याची गरज आहे. दिवसेंदिवस सामान्य कार्यकर्ते हतबल होत आहेत. एका पाठोपाठ एका निवडणुकीत पराजय आला तरी यशाचे दिवस येतील या आशेवर अजूनही अनेक कार्यकर्ते फक्त आणि फक्त विचारधारेसाठी पक्षात आहेत. माझ्या अनेक कॉग्रेसी मित्रांना हतबल पाहिल्यावर
4
27
303
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
प्रेसिंडेट इलेक्ट जोसेफ बायडन व व्हाईस प्रेसिंडेट इलेक्ट कमला हॅरिस यांचे अभिनंदन. #BidenHarris 🇺🇸
Tweet media one
6
30
301
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
अमित शहांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये निवडणूक झाली, अनेक नेत्यांनी उमेदवारी दाखल केली अतिशय डेमोक्रॅटिक चर्चेनंतर मतदानाद्वारे अध्यक्ष निवडला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यात कुठेही हस्तक्षेप करत नसतो. पक्षातंर्गतलोकशाही असणारा एकमेव पक्ष. 😍😍😍
12
30
293
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
या सर्व गदारोळात कॉग्रेसचे ४४ आमदार एकनिष्ठ पध्दतीने उध्दव ठाकरेंसोबत आहेत पण स्वतःचाच आमदार यांनी पाडला. ये कॉग्रेस है भाई! 😂
9
7
297
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
विरोधी पक्ष: रवीश कुमारांनी आकाश बँनर्जीच्या मुलाखतीमध्ये विरोधी पक्षांबाबत जे बोललंय ते सर्व सुडो लिबरल पत्रकारांनी एकदा पाहयलाच हवं. विरोधक आळशी आहेत, राहुल गांधीमुळे मोदी जिंकत राहतील वगैरे वगैरे सारख्या निर्थक गोष्टींवर चपराक लावलीय. मलाही अनेक दिवसांपासून यावर बोलायचं होत.
Tweet media one
5
56
294
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 months
महाराष्ट्रात भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाने सर्वात मोठे पक्ष होण्याकडे वाटचाल केली आहे. महाराष्ट्रात नैसर्गिकरित्याच त्यांच्यासाठी पोषक वातावरण राहिलेले आहे. त्यांनी याचा पुरेपूर फायदा करून घ्यावे. महाराष्ट्राने पुन्हा एकदा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे. ❤️
5
45
302
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
राष्ट्रवादी अन् शिवसेनेने शेतकरी प्रेमी असल्याची नाटकं लवकरात लवकर सुरू करावीत. अमोल मिटकीरी इथे विरोध करतात पण पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्याची तरी तसदी घ्या. शिवसेनेकडून कसलीच अपेक्षा नाही. पळपुटेपणा बंद करून एक ठाम भूमिका लवकरात लवकर घ्या एकतर समर्थन अथवा विरोध. बस्स..!
6
39
289
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 months
महाराष्ट्र लोकसभेची निवडणूक संपलीय. निकाल कसेही असो जनतेने आपले कौल दिलेले आहे. इथून पुढील काही महिन्यात विधानसभेची निवडणूक होईल. सर्व राजकीय पक्षांनी लाज, लज्जा, अब्रू, शरम वगैरे शिल्लक ठेवून जनमताचा आदर करावे व विधानसभेआधी कसलेही खेळ, मास्टरस्ट्रोक मारू नयेत. उपकार होतील. 🙏🏼
10
35
300
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 months
You know you have no chance when everything in the world is against you, yet you still have to be there. To demonstrate that their viewpoints don't matter for who we are. Simply show up! @RahulGandhi , happy birthday! Wishing you an amazing year ahead of you on your birthday. ❤
Tweet media one
1
47
297
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
डोनाल्ड ट्रम्पचे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या या आठवड्यात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाने अमेरिकेचं राजकारण ढवळून निघाले आहे. अमेरिकन निवडणूकांमध्ये चायनीज राष्ट्रपती शी जिंनपिंग यांना हस्तक्षेप करण्याची विनंती ट्रम्पनीं केली असल्याचा खळबळजनक दावा बोल्टन यांनी केला आहे.
Tweet media one
16
64
287
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
कर्नाटक निवडणूकीत कॉग्रेस पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच होणे नैसर्गिक आहे. कर्नाटकात येडियुरप्पा, दैवगौडा व सिद्धारामैया वगळता कोणतेही मास लीडर नाहीत. सिध्दारामैया एकटेच सक्रिय इलेक्टोरल राजकारणात आहेत. निवडणुकीचे यश डिके व सिध्दा दोघांचेही आहे.
8
33
293
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
सन्माननीय पंतप्रधानांच भाषण अजूनही मनापासून ऐकणाऱ्या सर्वांना सलाम. हिम्मत लागते हिम्मत, असे खतरनाक स्टंट करायला थोडी फार काळजी घेत चला स्वतःची.
6
23
280
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
सेल्फ गोल करणे काय असते? हे आज मोदींनी दाखवून दिलं. आता, द्विपक्षीय वाटाघाटीत चीन जराही नरमणार नाही. तुमच्या बोलघेवडेपणाचा फायदा शत्रू राष्ट्र उचलणारच, तुम्ही भारताच्या सार्वभौमत्वाला हादरा दिला आहे. गेल्या सत्तर वर्षांत इतका अक्कलशून्य राष्ट्रप्रमुख भारताने पाहिला नव्हता! #Fool
5
48
287
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
ममता बँनर्जींची सिविल सोसायटी सोबतची मीटिंग ही सामान्य अजिबात नव्हती. तिला राजकीय भूमिकेतून न पाहता बारकाईने निरीक्षण करायचे प्रयत्न केल्यास ही मीटिंग किती धोकादायक होती हे लक्षात येईल. ममतांना प्रश्न विचारण्यात आला की अनेकांना नाहक आरोपांखाली अटक करण्यात येते. 1/6
4
41
284
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 years
💠अमेरिकेन राष्ट्राध्यक्ष निवडणूक💠 🔹भाग-2 🔹 भारतीयांच्या मनात सर्वसाधारण समज आहे की अमेरिकेमध्ये जनता थेटपणे राष्ट्राध्यक्षांची निवड करते हा निव्वळ गैरसमज आहे. जगात निवडणुकीची सर्वात सदोष प्रक्रिया कोणाची असल्यास ती अमेरिकेची आहे. 🔷🔹3) General Election 🔹🔷
Tweet media one
31
74
275
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
जय मोई जी ❤️
Tweet media one
78
25
285
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
Felt like posting might delete soon. 😫
Tweet media one
10
6
240
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
काँग्रेसला महत्त्वाच्या नेत्यांना कुठे वापरावे याची कल्पना लवकरात लवकर यावी. पृथ्वीराज चव्हाणांना मास लीडर नसल्याने मंत्रिमंडळातून डावललं किंवा मित्र पक्षाचा दबाव असणार. किमान राज्यसभेत,संघटनेत यांचा वापर चलाखीने करता येईल. @prithvrj सारख्या अभ्यासू नेत्याला डावलणं महागचं ठरेल.
8
12
279
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
3 years
@marvelsbian Wanna add more.. just friend things
Tweet media one
3
12
284
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 months
I feel sad for people in her constituency but sometimes I think they deserve her. Imagine doing this drama every 5 years and still winning election after election with a record margin. The joke is on you people.
@aajtak
AajTak
5 months
तपती दोपहरी में खेत में गेहूं काटने पहुंचीं मथुरा की सांसद हेमा मालिनी #Video #Elections2024 #LokSabhaElection2024 #BJP #Mathura #HemaMalini | @dreamgirlhema
3K
461
5K
1
40
276
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
Savage 😂👏
Tweet media one
Tweet media two
13
21
268
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
सर्वोच्च न्यायालयाच अस झालयं की गिळता पण येईना ना ओकताही येईना. शिंदे गटाने जेव्हा पहिल्यांदा अप्रोच केल तेव्हा आपल्या अधिकार क्षेत्राबाहेर जाऊन जस्टीस सुर्यकांत यांच्या बेंचने विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारांवर अप्रत्यक्षपणे गदा आणली. तेव्हा न्यायालय अधिकार क्षेत्राबाबत उदार
9
27
270
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
उद्या डेरेक ओब्रायन, राजीव सातव सहीत अनेक खासदारांना सस्पेंड केलं जाईल. असंसदीय व्यवहार अंतर्गत ही कारवाई केली जाईल, आयर्नी यालाच म्हणतात. आज कशाचाही विचार न करता विरोध केलेल्या प्रत्येक विरोधी खासदाराचा अभिमान वाटतो. ग्रेट जॉब..!
0
29
265
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
१. लवकरच रडण्याचा सुंदर कार्यक्रम होईल. २. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना ज्याप्रकारे लवकरात लवकर रक्कम मिळाली अगदी त्याप्रमाणे सैनिकांना मोठी रक्कम देण्याची घोषणा होईल. ३. १९६२ ला कमकुवत सरकारमुळे कशाप्रकारे अक्साई चीन गमवावा लागला आणि आता कशी फजिती झाली यावर चित्रपटाची घोषणा होईल.
6
26
265
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
बाबासाहेबांच्या नजरेतून जटिल समस्यांना बघण्याची सद्बुद्धी तरूणाईला येवो, हीच भाबडी अपेक्षा. स्मृती दिनी विनम्र अभिवादन. ❤
Tweet media one
1
20
265
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
बाबासाहेबांना महापरिनिर्वाण दिनी भावपूर्ण आदरांजली. 💐❤️ बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या समाजाची निर्मिती करण्यात आपण कुठपर्यंत आलोय याचे विवेचन करण्यासाठी असे दिवस महत्त्वाचे असतात. या महामानवाला ठराविक समाजघटकांपर्यंतच मर्यादित ठेवण्याची संकुचित प्रवृत्ती प्रत्येक विचारधारेने
Tweet media one
3
52
268
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
"RSS वाल्यांना विचार करणे आणि ऐकणे कधीच शिकवलेले नसते त्यांना फक्त बोलण्याची ट्रेनिंग दिली जाते त्यात ते माहिर असतात पण देश चालवण्यासाठी बोलण्यापेक्षा विचार करण्याची गरज असते." - राहुल गांधी And we all felt this...! 😂
2
29
262
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
पुढील स्वातंत्र्य दिनीही मीच भाषण देईल, असे प्रधानमंत्री बोलले हे १४० कोटी भारतीयांचा अपमान आहे. लोकशाही देशात जनता प्रधानमंत्री निवडत असते तर हुकुमशाहीत हुकुमशाह स्वतःला निवडत असतो.
8
44
271
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
4 years
व्हाईटहाऊसच्या फॉलोबॅकनंतर मा.पंतप्रधानांची लोकप्रियता व्हाट्सएपद्वारे घराघरात पोहचवली गेली. हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या मदतीनंतर फॉलोबॅक मिळालेला आता काम संपल्यानंतर फॉलोबॅक काढून घेण्यात आला आहे. डोलांड ट्रम्पची उथळ प्रवृत्ती अजूनही मोदी सरकारला कळाली नाही याचे नवल वाटते. #म
Tweet media one
Tweet media two
13
49
259
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
5 years
जगातील सर्वात बलाढ्य माणूस - पुतीन तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगान यांना कशाप्रकारे वाट पाहायला लावली याचे टायमरसहित चित्रीकरण एका रशियन वाहिनीने प्रसारित केला. 👇 मागे एकदा अशाच प्रकारे एर्दोगान यांनी पुतीनना वाट पाहायला लावली होती. #म #मराठी 💓
11
52
259
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
1 year
🧵 महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक परिस्थिती स्वानुभव : मागील काही दिवसांपासून एका सर्व्हे कंपनीसोबत काम करताना ऑनलाइन व ऑफलाईन माध्यमातून जवळपास अनेक लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. नंदुरबारच्या आदिवासी गावापासून ते बीड, वर्धा, परभणी, सोलापूरच्या तुलनेने संपन्न भागातील
15
56
264
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
संजय गांधींच्या मृत्यूची बातमी जेव्हा इंदिरा गांधींना कळाली, तेव्हा त्यांच्या ऑफिस बाहेर व्ही.पी. सिंग इंदिरा सोबत महत्त्वाच्या कामामुळे भेटण्यासाठी थांबले होते. उत्तर प्रदेशच्या राज्य सभा निवडणूकीत मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काही नावे छाटली होती तिच्यावर चर्चा करण्यासाठी
3
35
262
@prathameshpurud
Pr@thamesh🌈
2 years
समाजवादी चळवळीतील नेत्यांमधला आणखी एक तारा कोसळला. अत्यंत वादग्रस्त कारकीर्द लाभलेल्या नेत्यांपैकी नेताजी एक. परंपरागत शोषण व्यवस्थेच्या स्टेटस को ला हादरे देत स्वतःचे प्रस्थ निर्माण करणे सोपे नसतेच पण तिला लालू, कांशीराम व नेताजी सारख्या लढवय्या लोकांनी सत्यात आणून दाखवले.
Tweet media one
1
31
259