Vijay Nakashe (Real Family Man) Profile
Vijay Nakashe (Real Family Man)

@nakashe_vijay

4,017
Followers
5,132
Following
746
Media
12,636
Statuses

श्री. विजय लक्ष्मण नकाशे ७७३८८०६४६५

Mumbai, India
Joined February 2022
Don't wanna be here? Send us removal request.
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
सत्य
Tweet media one
255
386
3K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
जेव्हा महाराष्ट्र संकटात होता तेव्हा मोदी आले न्हवते वादळ मध्ये १००० कोटी गुजरातला कोरोना वेळी गुजरातला १२ करोड लसी Population - ६ कोटी आणि महाराष्ट्राला फक्त ६ करोड लसी लोकसंख्या - १२ कोटी मग आता मतांसाठी का येत आहेत माझ्या महाराष्ट्रात ? त्या ४८ लोकसभा जागांसाठी ?
125
404
2K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
याला म्हणतात लोकशाहीवादी राजकारण.
Tweet media one
81
336
2K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
इतिहास साक्षी असेल कोट्यावधी मराठे मुंबईकडे चालले होते आणि मुख्यमंत्री शेतात उपटत होते.
Tweet media one
128
219
2K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
चला कमेंटस करा भक्तानु.
79
357
2K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
हे आणि यासारखे व्हिडिओ सोशल मीडियात वायरल करा. याचे परिणाम आपोआप दिसायला लागतील.
23
592
2K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
11 months
लायकी कळली का भाजपाची.
Tweet media one
146
245
1K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
Tweet media one
59
192
1K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
आम्ही युपी,बिहारला महाराष्ट्र बनवू शकत नाही म्हणून काय झालं? महाराष्ट्राला युपी, बिहार बनवू... पण देशात समानताच आणू.
Tweet media one
19
234
1K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
Tweet media one
135
155
1K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
अगदी बरोबर.
Tweet media one
54
164
1K
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
साला एक फडतूस आदमी, पुरी SYSTEM को हिजडा बना देता है !!!
Tweet media one
48
157
983
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
प्रभु श्रीराम देखील चकीत झाले असतील यांची नाटके बघून.
Tweet media one
88
76
840
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
बरोबर ना भक्तांनो.
Tweet media one
76
89
838
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
कधीतरी स्वतःचे नेते निर्माण करा.
Tweet media one
46
100
832
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
3 months
फेक नरेटिव्ह कसा सेट करावा याचे @Dev_Fadnavis मूर्तिमंद उदाहरण आहे. त्यांचे सगळे डावपेच आता जनतेला कळून चुकलेत पण अजूनही हा मणुष्य स्वतःला हुशार म्हणवितो. गेल्या पाच वर्षातील यांचे वागणे पाहिले तर नेता कसा नसावा याचे उदाहरण म्हणजेच फडणवीस. सत्तेसाठी कोणत्याही थराला जायला तयार.
58
130
740
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
आजपर्��ंत मी लिहित होतो भाजप देशाला लागलेला कलंक आहे पण आज मी लिहितो भाजप माझ्या हिंदु धर्माला लागलेला मोठा डाग आहे.
50
75
688
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 months
सर्व फडणवीस भक्तांना समर्पित. भाजपमुक्त महाराष्ट्र तर होणारच.
13
210
682
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
भाजपमुक्तीची सुरवात महाराष्ट्रातून होणार.
50
54
660
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 month
ट्विट जनत करा. येणार्या विधानसभा निवडणुकीत मविआ - १८६ जागा महायुती - १०२ जागा फडणवीस महाराष्ट्राच्या राजकरणातुन हद्दपार.
99
81
665
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
इव्हिएम हटाव। भाजपा भगाव। लोकतंत्र की रक्षा इव्हिएम मुक्त चुनाव यही नारा।
22
203
631
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
10 months
देशाला लागलेला कलंक नरेंद्र जोपर्यंत मिटत नाही तोपर्यंत राज्याच्या कलंक देवेंद्र राज्याला रसातळाला घेण्याचे प्रयत्न करतच राहील.
105
68
621
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
एक महापौर ची निवडणुक प्रामाणिकपणे लढण्याची भाजपची औकात नाही. आणि घोषणा अब की बार ४०० पार च्या.... सुधरा बे 😂🤣
50
84
629
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी भाजपमुक्त महाराष्ट्र हाच नारा.
81
88
619
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
महाराष्ट्रातुन भाजपा हद्दपार झालीच पाहिजे.
20
45
580
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
4 months
खरच आपण राज ठाकरेंना एवढ महत्व का देतोय काही कळत नाही. समाजासाठी त्यांचे योगदान काय व ते कधी आपल्या शब्दावर ठाम राहीले असे दिसत नाही.
87
65
594
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
ट्विट जतन करुन ठेवा. महाराष्ट्रामध्ये मविआ आघाडी ३५ च्या वर जागा जिंकणार. मुंबईमध्ये सहा पॆकी सहा जागा मविआ जिंकणार व त्यानंतर महाशक्ती पालिका निवडणुका पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न करणार. भाजपमध्ये त्यानंतर नेतृत्व बदल अटळ आहे.
152
54
587
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
काय मग बरोबर आहे ना मित्रांनो.
Tweet media one
64
56
558
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
अभिमान आहे तेजस्विनी पंडित तुझा. सध्याच्या राजकरणाला बरोबर ओळखलेस. सडेतोड व निर्भिड.
Tweet media one
40
61
551
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
मी देशभक्त आहे, अंधभक्त नाही! सहमत असाल तर quote करा..!
62
86
557
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
EVM हटाव लोकशाही बचाव।
Tweet media one
101
128
537
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
3 months
महाराष्ट्राच्या राजकरणसतुन फडणवीस फॅक्टर बाद होत आहे व तो झालाच पाहिजे का ते मी उद्या सांगेन कारण देशाला गुजरात पोसत नाही तर महाराष्ट्र पोसतोय
35
44
545
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
मग काय मित्रांनो तयार आहात ना भाजप विसर्जन यात्रेत सहभागी होण्यास. "नही चलेगी नही चलेगी जुमलेगिरी नही चलेगी।"
Tweet media one
51
82
526
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
I Decide
Tweet media one
142
111
522
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
याला कारणीभूत सत्तापिसासु भाजप.
Tweet media one
67
82
519
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 months
कसा वाटला व्हिडियो मित्रांनो.
18
115
516
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
काहीही करा उद्धव ठाकरे शिवसेना/ कांग्रेस/ शरद पवार साहेब राष्ट्रवादी वंचित यापैकी कोणालाही मतदान करा पण आता यापुढे भाजप अजित पवार गट शिंदे गट यांच्या उमेदवाराला अजिबात मतदान करु नका . प्रत्येक कार्यकर्त्यांनी घरोघरी हे सांगावे .
86
80
507
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
@Sonalimumbai1 करोना काळात माझ्या विभागात ज्यांना करोनाची लागण झाली होती त्या सर्वांना योग्य ते उपचार मिळावेत म्हणून आम्ही प्रयत्न केले व जवळपास नव्वद टक्के रुग्ण बरे होऊन आले. काहीही आरोप केलेला महाराष्ट्र खपवुन घेणार नाही.
18
28
495
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
फडणवीस म्हणजे आमच्या सुसंस्कृतपणाला लागलेला कलंक. खरच मला समजत नाही फडणवीस सारखे बाष्कळ राजकरणी सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये मोठे कसे होतात? गहन प्रश्न.
153
50
490
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
ज्या योजना सरकारच्या असतात त्या मोदिंच्या की भारत सरकारच्या कृपया स्पष्ट करावे.
16
136
486
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
मी सकाळपासूनच लिहितोय सध्याचे महाराष्ट्राचे सरकार गुजरातच्या दावणीला बांधले गेलयं. मुंबईत दोन जागावर उमेदवार जाहीर झाले दोन्ही अमराठी उमेदवार आहेत.
Tweet media one
115
97
478
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
5 months
आता जनतेचा प्रोटोकॉल लक्षात ठेवा.. 👇
Tweet media one
61
47
470
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
खर आहे का हे भक्तांनो.
Tweet media one
74
74
454
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
4 months
कुठे फेडणार हे . . टरबुजा & ताेतला गँग 🫢
12
126
433
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
मला काय वाटते की प्रत्येक लोकसभा मतदार संघात कमीत कमी पाचशे सहाशे उमेदवारी अर्ज भरले पाहिजेत तर मग निवडणूक आयोगाला निवडणूक बँलेटपेपरवर घेण्यास भाग पडेल. जाणकरांनी कृपया यावर प्रकाश टाकावा. धन्यवाद
145
58
426
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
10 months
आज एका भक्तीनिचा माज उतरवला.
67
18
424
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
कोणीतरी मला रायगड पोलीस यांचे प्रमुख कोण असतील त्यांचा नंबर देईल का. कारण मला त्यांना विचारायचे आहे की खोटे पत्र लिहिणारा यांच्यावर कारवाई झाली पण ज्यांनी चुकीचे नियोजन करुन लोकांचे प्राण घेतले त्यांच्यावर काय कारवाई केली.
18
59
427
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
11 months
सध्याच्या भाजपच्या सत्ता सर्व काही विकून खाऊ याला हे किती चपलख लागू होते ना? म्हणूनच म्हणतो भाजपमुक्त देश.
Tweet media one
55
62
410
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेसाठी आपण अत्यंत नीच पातळीवर घाणेरडे राजकारण करून त्रास देत आहात हे महाराष्ट्रातील जनता पाहत आहे ! राज्यपाल निवडणूक आयोग यांच्या पुढील नावामुळे अस संविधानिक सरकार सुरू आहे सुप्रीम कोर्टाने सर्व गोष्टींची स्पष्ट सांगितले आहे (८)
10
51
391
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
भाजपाच्या कोणत्याच नेत्यात दम नाही जो वांद्रे पूर्व मध्ये येऊन विजय नकाशे यांच्याशी चर्चा करेल. हिम्मत असेल तर या. मी तयार आहे पहिले मारायला व शेवटी मरायला.
43
25
381
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
उद्धवसाहेब काँग्रेस बरोबर गेल्यावर हिंदुत्व संपते आणि काँग्रेस,राष्ट्रवादीवाले भाजप मध्ये गेले की हिंदुत्व फुलते! मस्त जोक आहे ना?
22
50
376
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
_*अखेर भाजपाने डाव साधलाच.केंद्रापाठोपाठ आता महाराष्ट्रात ही खाजगीकरण केलंय. रद्द केलेला जी आर पुन्हा काढण्यात आला आहे. आरक्षण संपविण्यात आले. राम मंदिर , मराठा आरक्षण आंदोलन चालू असताना संपुर्ण खाजगीकरण करून टाकले आहे. घ्या रामाचे नाव , जरांगे पाटिल बसा बोंबलत...*_
17
127
361
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
कुठे गेले ते भक्त आणि त्यांचे नेते ? जे अकांड तांडव करत होते ? 😂 पुन्हा तोंडावर पडले म्हणून बोलती बंद झाली वाटत 🔥🤘 @rautsanjay61 @iambadasdanve
Tweet media one
34
68
356
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
त्यांनी फक्त केंद्राच्या मदतीने शिवसेना चोरली नाही तर महाराष्ट्र तोडण्याची ही पहिली पायरी होती... आता पुढचे लक्ष्य मुंबईला महाराष्ट्रातून बाहेर काढण्याचे आहे… @AUThackeray @OfficeofUT
Tweet media one
26
44
353
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
कमळ व डुक्कर यात एक साम्य आहे. कमळ चिखलात उगवते व डुक्कर चिखलात लोळते. चिखल हेच दोघांमधले साम्य आता ओळखा कमळ कोण ते व डुक्कर कोण ते. जय हिंद। जय महाराष्ट्र॥
103
41
347
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 months
@therobinhoodz पहिले नावानिशी ओळख दाखवायची लायकी ठेव नंतर ठोकायचा बाता मार.
19
24
349
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
तरुणांनो सरकारी नोकरी आता विसरा.
19
114
339
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
गणपत गायकवाड च्या घरी बुलडोझर गेला की नाही ? नाही गेला असणार.
Tweet media one
18
44
325
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
महाराष्ट्रात भाजपला त्यांच्या मंत्र्यांना लोकसभेच्या मैदानात उतरावे लागत आहे. यावरूनच भाजपची महाराष्ट्रात किती फाटली आहे हे लक्षात येते.... 😂😎
69
24
325
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
मराठी माणसाने शिंदे, भाजप आणि अजित पवार यांना कधीही मत देऊ नये !!! भाजप मुंबईत एकही मराठी उमेदवार देणार नाही कारण त्यांच्या मनात मराठी माणसांबद्दल द्वेष आहे. आणि उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले लोक आता जोकर झाले आहेत
Tweet media one
53
62
318
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
Tweet media one
18
50
316
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
5 months
Tweet media one
5
71
320
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
आताच महुआ यांचे भाषण ऎकले. त्यात त्यांनी शेवटचे वाक्य अगदी मनापासून आवडले. त्यात त्या म्हणतात. भाजपवाले म्हणतात "IF NOT MODI THEN WHO?" त्याला त्यांनी दिलेले उत्तर " ANY ONE BUT NOT MODI." पटल बाबा मनाला. Thank you Ms. Mahua
14
47
311
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
अब आपही चुनो आपको क्या बनना हॆ।
Tweet media one
68
41
305
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
3 months
@Amolk1985 वाटच बघत आहोत मोटा भाईच्या तांडवाची मग २४० वरुन २४ वर आणेल जनता. कारण तांडव जनता करते ती पण बिनसंगीतावर. भल्या भल्याना जमिनीवर आणते जनता लक्षात असुद्या.
3
20
302
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
कट कारस्थान करून जास्त काळ राज्य करता येणार ना जनता जागा दाखवील ह्यांना.
Tweet media one
12
86
298
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
भाजपामुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
17
24
286
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
Tweet media one
23
76
282
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
या देशात भाजप नव्हता तेव्हा सुद्धा लोक रामभक्त होती... आणि एकदम सुसंस्कृत, श्रद्धाळू भक्त होते...त्यांची भक्ती प्रेमळ होती...भाजपने लोकांची रामभक्ती धार्मिक द्वेषाकडे नेली... जेव्हा सर्व हिंदु मतदारांना याची जाणीव होईल तेव्हा भाजप पुन्हा त्या 2 खासदारावर जाईल...
65
44
276
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
आजही शरद पवार हे स्वतःच्या नावावर 60 ते 70 आमदार निवडून आणतात !! भाजप व्यतिरिक्त आपण स्वतः तरी मतदारसंघात निवडून याल का ? मागील वेळेसही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे मत विभागणीत आपण निवडून आलात ! (४)
14
16
273
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
5 months
नमस्कार मित्रांनो काल सकाळी माझा लहान भाऊ शशांक नकाशे याचे निधन झाले त्यामुळे येत्या २२ एप्रिल पर्यंत मी सोशल मिडियावरुन रजा घेत आहे.
263
14
275
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
भाजपा मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
12
26
269
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
काय वाटते मित्रांनो हे खरे की खोटे.
Tweet media one
18
57
272
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
10 months
याला काय म्हणावे??
37
81
273
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
आजपासुन भाजपला दररोज एक प्रश्न विचारणार व त्याचे उत्तर त्यांच्याकडून अपेक्षित आहे पण मला माहीत आहे ते देणार नाहीत. प्रश्न क्रः१. पूर्वी ज्या नेत्यांवर भाजपने भष्ट्राचाराचे आरोप केले व ते भाजपवाशी झाले मग त्यांच्याविरूद्धच्या चॊकशीचे काय झाले हे कळेल का? @BJP4India @Dev_Fadnavis
13
35
266
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
@shivanigokhale @uddhavthackeray गोखले ताई महाराष्ट्राचे सध्याचे सरकार दोन गुजराती नेत्यांना शरण गेलेले आहे म्हणूनच त्यांना माज चढला आहे. पण एकदा का मराठी माणूस जागा झाला तर मग तो कोणाच्याही बापाला घाबरत नाही पाहिजे तर संयुक्त महाराष्ट्र लढ्याचा इतिहास पहा.
13
29
261
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
4 months
आजही माणुसकी जिवंत आहे जी सर्वांना जगण्याचा अधिकार देते पण तीच माणुसकी धार्मिक द्वेष पसरवून संपविण्यासाठी संघ प्रणित भाजप प्रयत्नशील आहे पण भारतीय लोकशाही हे मनसुबे उधळवुन लावेल.
4
33
265
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
@SuprettNiikam भावा भिक्कार गृहमंत्री असल्यावर सर्वसामान्य जनतेला असे घाव सोसावे लागतात. @Dev_Fadnavis काय करवाई करणार अश्या मुजोर व्यक्तींवर जनतेला समजले पाहिजे.
17
14
258
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपमुक्त महाराष्ट्र हेच खरे.
3
20
258
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
काहीही बोला शिवसेनेचा एक डाव व मी पुन्हा येणार म्हणणारे पाच वर्षापासून मुख्यमंत्री पणापासून बाद.
35
26
256
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
@KiritSomaiya @BJP4Maharashtra सोमय्या साहेब आज उच्च न्यायालयाने आपल्या चॊकशीचे आदेश दिले आहेत असे वाचण्यात आले. तुम्ही फक्त भाजप विरोधी नेत्यांवरच आरोप करता. ज्यांच्यावर आपणच आरोप केले व मग ते भाजपधार्जिने झाले की आपण गप्प बसता हा तपास यंत्रनांचा गॆरवापर नाही का?
2
10
240
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
7 months
आजची भाजप मानसिकता.
6
50
228
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
11 months
कालपासून भाजपाची अश्लील सोशल मिडिया ट्विटर वर माझ्या नावाने धुमाकुळ घालत पण एकातही दम नाही समोर यायला. @Dev_Fadnavis समजवा यांना सुसंस्कृत व विचारवंत महाराष्ट्रात असला फालतुपणा जास्त दिवस चालणार नाही.
17
26
228
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
That's very much true.
Tweet media one
30
41
227
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
अखेर सापडला तो व्हिडिओ... जेव्हा गॅस ३५० रुपये होता... तेव्हाच भाषण... आज गॅस ११०२ रुपये आहे.. मग आता हे का नाही बोलत???
7
100
227
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
10 months
मगर पकडली, पैजन चोरी करून पळाला, लग्नाच्या दुसर्‍याच दिवशी बायकोने बुडावर लाथ मारून घरातुन हकलुन दिलं ,घरात आसरा नसल्याने ३५ वर्ष भिक मागत फिरला ,नाल्याच्या गॅसवर चहा बनवला मग MA केलं नंतर BA केलं त्याचं दरम्यान इंटायर पोलिटिकल सायन्सची पदवी घेतली.. मी कोणाचं नाव घेत नाही.
51
21
215
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
4 months
दीदी ने एक मिनट में सारे प्रॉपगैंडा की धुलाई कर दी 😂🙏
8
55
213
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
आता नाही तर कधीच नाही. विचार करुन मतदान करा बांधवानो.
Tweet media one
6
61
210
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
1 year
आज भाजपला समजली असेल महाराष्टाची अस्मिता. चित्रा वाघ, एकनाथ शिंदे किंव्हा अजित पवार हा महाराष्ट्र नाही तर एकुनच मानवी संस्कार हेच महाराष्ट्राचे भुषण आहे.
6
16
210
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
महाराष्ट्राचे वास्तव
Tweet media one
16
49
210
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
3 months
@ChitraKWagh एक मात्र दिसते की भाजप समर्थक नरेटिव्ह कसे सेट करतात हे आजच्या यांच्या ट्विटसवरुन कळून येते कारण सर्वांचे ट्विटस सारखेच असतात.
0
12
209
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
@Sonalimumbai1 लोकांना अडाणी बोलण्याआधी आपण किती मंद आहोत याचा विचार आपण जरुर केला असेल.
3
10
206
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
11 months
कालपासून कंत्राटी कामगार भरतीवरुन भाजप नेते व त्यांची सोशल मिडिया विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत आहे. खर म्हणजे भाजपच्या निर्णयांचे जेव्हा जेव्हा बुमरँग होते तेव्हा फडणवीस सारखे अविचारी नेते त्याचे खापर पुर्वासरींवर फोडुन मोकळे होतात. जर २०१४ ते २०१९ पाच वर्षे फडणवीस मुख्यमंत्री(१)
9
27
203
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 years
या व्हिडिओतील सामान्य नागरिकांना जाहिर आवाहन जे नेते खोटा प्रचार करत आहेत की जनता खुश आहे मोदिंच्या नेतृत्वावर त्यांना आता दिसतील तिथे आपला हिचका दाखवावा. खोट बोल पण रेटून बोल हा भाजपचा फंडा त्यांच्यावर उलटलाच पाहिजे.
3
49
193
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 months
भाजप भक्त लाँजिक
Tweet media one
17
32
200
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
6 days
@Sonalimumbai1 अक्कल गहाण टाकली आहे बायोने. त्याच्यावर दबाव आणुन किंव्हा तो कोणत्या पदावर होता हे बघुन पक्षात घेतले असे वाटत नाही. रात्रीच्या अंधारात वेषांतर करुन केलेले सुद्धा दिसत नाही.
4
9
203
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
9 months
भाजप भक्तांनो घ्या हे अचेछर दिन
Tweet media one
31
53
199
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
2 months
@PrakashGade13 @Dev_Fadnavis हाच माज जनता उतरवणार विधानसभा निवडणुकीत. नेत्यांना खरेदी करता येते जनतेला नाही.
13
19
194
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
5 months
मित्रांनो विचार करुन मतदान करा. जर पुन्हा एकदा चूक झाली तर लोकशाहीचा विनाश अटळ. फेकुन द्या गावठी चाणक्यगिरी व जुमलेबाजी. भाजपमुक्तीसाठी एक पाऊल या लोकशाहीच्या सोहळ्यात टाका.
Tweet media one
13
49
194
@nakashe_vijay
Vijay Nakashe (Real Family Man)
8 months
माझ्या टाईमलाईन वर भडवे भक्त जास्त येतात कारण त्यांच्यासाठी मी एकटाच ग्राहक दिसतोय व त्यांचा धंदा कमजोर वाटतोय कोणीतरी त्यांना मदत करेल का?
22
14
189