DR.MANTRI Profile Banner
DR.MANTRI Profile
DR.MANTRI

@mantrinilesh

6,143
Followers
5,659
Following
1,413
Media
13,028
Statuses

श्रीमदभागवत,भावार्थ रामायण,शिवपुराण कथाकार,वारकरी, अध्यक्ष-भारतीय जनता पार्टी (डॉ-सेल) तथा डॉक्टर्स असोसिएशन - शेवगांव महाराष्ट्र पूर्वअध्यक्ष माहेश्वरी सभा

Maharashtra, India
Joined October 2009
Don't wanna be here? Send us removal request.
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
महाराष्ट्रात कुठे ही #रसवंती गृहात ऊसाचा रस पिण्यासाठी थांबल्यावर तुम्हाला असा प्रश्न कधी पडलाय का...??? की या बहुतांश रसवंती गृहांची नावे ' नवनाथ किंवा कानिफनाथ ' का असतात...???? आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागलाय... अमृततुल्यवर होणाऱ्या चाय पे चर्चावाल्या गरम चर्चाचे फड नवनाथ
Tweet media one
79
290
1K
@mantrinilesh
DR.MANTRI
7 months
निवडणुकांच्या भानगडीत आपली नाती बिघडवू नका. ना शेजारी बदलणार, ना मित्र बदलणार, आणि सरकार तर अजिबात बदलणार नाही!!! #आयेंगे_तो_मोदीही 👍🏻👍🏻
44
134
1K
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
दोन दिवसापूर्वी छातीत मध्यभागी थोडी डाव्या बाजूला छोटी कळ आली… नंतर थोड्या वेदना जाणवत होत्या… घरच्यांच्या आग्रहाखात डॉक्टरांची अपॉइंटमेंट पण घेतली… छातीत दुखतंय म्हटल्यानंतर मला लगेच अपॉइंटमेंट मिळाली… इसीजी करता माझा नंबर लागतोय तोपर्यंत… तिथली असिस्टंट डॉक्टर मला
88
65
1K
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
#TheKeralaStory effect ... इतक्या दमदारपणे राष्ट्रवादी विचार मांडायला *डीत दम लागतो ...दंडवत या ताईला ...🚩🚩🚩
Tweet media one
24
154
948
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
गाणगापुरचे दत्त मंदिरतिथे गेल्यास एका पीप होल मधून ते पाहावे लागते तेही वाकून। ते दिसतही नाही। गर्दीत पुजारीहि घाई करतात। तिथे जावून दर्शन होत नाही म्हणून ह्याचेच स्पष्ट दर्शन घ्यावे। 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
33
103
947
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
दोन महापुरूष... दोघांनीही आपलं जीवन पणाला लावलेलं! एकाने आपल्या आयुष्याच्या विरक्त तरीही राष्ट्रप्रेमाने धगधगणाऱ्या होमकुंडातून हजारो देशप्रेमी, कुठलीही परीस्थिती लीलया पेलणारे, निर्व्यसनी, सशक्त अशा तडफदार तरूण धारकऱ्यांची.. 'नजर लागावी अशी' फौज उभी केली, जी भारतमातेच्या एका
Tweet media one
6
68
695
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
मित्रांनो आज "माऊली"चा आशिर्वाद ...! 🚩
Tweet media one
102
23
608
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
ये बये गावठी माधुरी ...! ते लाडात येवू नकोस .. मला "नीलू" म्हणून हाक मारायचा अधिकार फ़क्त एकाच व्यक्तीला आहे ज्या तोंडाने तू "सेन” खातेस त्या तोंडालाच या प्रकारचा चवीचा पदार्थ माहित असेल ..!
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
2 years
प्रिय निलु मला फक्त 10 सेकंद भेटशील का? तुला माझ्या हातचा थोडासा तिखट, थोडासा खारट अन थोडासा गोड शिवप्रसाद चालवायचा आहे, भेटशील का रे निलु? #कोंबेडूक @OfficeofUT . @AUThackeray @iambadasdanve @NiteshNRane @MeNarayanRane
156
62
543
44
41
499
@mantrinilesh
DR.MANTRI
25 days
एकदा श्री ज्ञानेश्वर महाराज नाथांच्या स्वप्नात आले. त्यांनी सांगितले, ’माझ्या गळ्यास अजानवृक्षाच्या मुळीने वेढले आहे. तू आळंदीला ये आणि मुळ्या काढ’. झोपेतून जागे झाल्यावर नाथांनी आपल्या भक्‍तगणांसमवेत आळंदीस प्रस्थान केले. तेथे पोचल्यानंतर सर्वत्र काटेरी झुडपे वाढलेली त्यांना
25
106
503
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
जरांगे पाटील ... महोदय तसे आमच्या डोंगरी भागातील मातुरी गावाचे ... घरगुती वादामुळे घर सोडून अंतरवलीला गेले ... करोना काळात दुसऱ्या तीव्र लाटेत अख्खं कुटुंब माझ्या बोधेगाव रुग्णालयात होत... भाऊ जरा जास्त घायाळ झाला पण माझ्यावर नितांत श्रद्धा असल्याने इतरत्र न जाता माझ्याकडेच
Tweet media one
35
26
484
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
प्रतिवर्षी विवाहबंधनाच्या वर्षपूर्ती ला गावातील 51 जोडप्यांना एक धाम यात्रेला घेवून जात असतो मागच्या दोन वर्षात द्वारका व नंतर बाद्रिधाम केले या वर्षी जगन्नाथ पुरीला दर्शन घेतले .... दुसऱ्याच्या चेहऱ्यावर व्यक्त होणारे समाधान हाच आपला खरा आनंद ... जय जगन्नाथ 🚩🙏
Tweet media one
Tweet media two
62
54
481
@mantrinilesh
DR.MANTRI
2 months
नफा - नुकसान विनोद हायवेवर गाडी चालवत होता... त्याला रस्त्याच्या कडेला एक १२-१३ वर्षांची मुलगी टरबूज विकताना दिसली. विनोदने गाडी थांबवली आणि विचारले, “बेटा, टरबूजाची किंमत काय आहे?” मुलगी म्हणाली "50 रुपये किमतीचे टरबूज आहे सर..." मागच्या सीटवर बसलेल्या विनोदची बायको म्हणाली
21
81
480
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
एका "मोठ्या ? " नेत्याच पोरग ..! अरेरावी करत ..! त्याचे चमचे शासकीय मालमत्तेची नासधूस करतात ... आपल्या. सारख्या प्रामाणिक करदात्यांचा कष्टाचा हा पैसा ..! त्या चमच्यांची जामीन करून ते परत शहाणपणाच्या गोष्टी करत ...त्याचा तो "बा" धुतराष्ट्रांप्रमाणे पुत्रप्रेमाला बळी जाऊन "चुकीला
11
51
409
@mantrinilesh
DR.MANTRI
3 months
शाळा... गेले चार दिवस बेशुद्ध असलेल्या शिंत्रे बाईंनी आज डोळे उघडले. वृद्धाश्रमातून म्युनिसिपल हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यावर शुद्ध गेलेल्या त्यांना, स्वतःला एका अद्यावत इस्पितळात पाहून आश्चर्य वाटलं...समोर उभा असलेला मी म्हणालो- मी- बाई मी निलेश मंत्री... तुमचा विद्यार्थी. ओळखलं
58
62
394
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
RW .... तुम्ही इकड बसा भांडत तिकड देवाभाऊ #missworld सोबत ...! 🔥🔥🔥 @Dev_Fadnavis
Tweet media one
26
21
371
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
मी जनसंघपासून म्हणजेच माझ्या तीन पिढ्यांपासून भारतीय जनता पार्टी सोबत तळागाळापासून दिल्ली पर्यंत प्रवास केलेला एक सामान्य कार्यकर्ता पहिल्यांदा नाराज झालो त्या दिवशी पहाटचा शपथविधी होता आणि आज नाराज झालो म्हणजे दुपारचा शपथविधी होता ... अर्थात राजकारणात हे सर्व चालायचेच , चालणार
71
59
376
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
क्षमा..! पुण्याच्या आसपासचं गाव..कुटुंब ठिकठाक..एक आजोबा वयोमानामुळे घरीच बसुन..साहजीकच सुनेवर सर्व भार..आधी किरकोळ कुरबुर..मग बाचाबाची..त्यानंतर कडाक्याची भांडणं..सुनेचं म्हणणं..घरी बसुन ऐद्यासारखं खावु नका..काम करुन हातभार लावा संसाराला..पण बाबा थकलेले..शेवटी सुनेचे टोमणे
33
66
369
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
भारतीय बेरोजगार कामाच्या शोधात हिल स्टेशन्स ला जाताना .... #ModiShouldResign
Tweet media one
16
53
365
@mantrinilesh
DR.MANTRI
8 months
गण गण गणात बोते ... जय गजानन... अनंत कोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज परं ब्रम्हं श्री सच्चिदानंद सदगुरु श्री गजानन महाराज की जय ॥ श्री गजानन महाराज प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
Tweet media one
15
41
343
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
खरी मज्जा आता आहे मुलगा NEET च्या परीक्षेत पहिल्या attempt मध्ये 562 स्कोर होता open मध्ये प्रवेश मिळाला नाही त्याने हार मानली नाही मेहनत केली या वर्षी 692/700 स्कोर आणला आणि या वर्षी AIIMS पटणा येथे ऍडमिशन घेतले... प्रयत्न कर्म करा परमेश्वर साथ देतो शेवटी जे व्हायचे ते चांगलेच
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
मला उच्चशिक्षणाला MD साठी 2 मार्क कमी पडले... माहेश्वरी कोणत्याही आरक्षणात येत नाहीत... आणि मागत पण नाहीत..! बाकी समझदार आहात... सुज्ञास बोलणे न लागे 🙏
9
24
179
42
35
331
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
माझे विचार - भारतीय जनतेसमोर कितीही डोकं फोडले तरी मतदानाचा टक्का फारसा वाढत नाही. त्याकरीता सर्वोत्तम पर्याय म्हणजे ज्यावेळेस आपण मतदान करतो तेव्हा ,जो व्यक्ती मतदान करेल त्याला मतदान केल्याचे व्हिजीटींग कार्डसारखे एक छोटेसे प्रमाणपत्र दयायचे आणी ते प्रमाणपत्र
54
72
312
@mantrinilesh
DR.MANTRI
8 months
मित्रानो जागे व्हा..! @AparBharat सोबत जे घडलंय ते कुणासोबत ही घडू शकत महापुरुष किंवा कोणत्याही समाजाबद्दल बोलणं वा लिहिणं मग भले ते काहीही असो टाळा... राजकारणात आहे म्हणून मोलाचा सल्ला... लोक मागचा पुढचा विचार न करता एखादा शब्द धरतात आणि कार्यक्रम लावतात... मागे म�� स्वतः बद्दल
32
48
297
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
भ*वेगिरी वर उतारू झालेल्या मराठी मिडीया वर अंकुश ठेवता न येणार्‍या @BJP4Maharashtra चा जाहिर निषेध! जाहिर निषेध!! जाहिर निषेध!!!
@hypernationalst
𝗦𝘂𝗺𝗲𝗲𝘁
4 months
भ*वेगिरी वर उतारू झालेल्या मराठी मिडीया वर अंकुश ठेवता न येणार्‍या @BJP4Maharashtra चा जाहिर निषेध! जाहिर निषेध!! जाहिर निषेध!!!
17
142
389
5
73
294
@mantrinilesh
DR.MANTRI
2 months
हे ठेव...जेव्हाही घालशील तेव्हा आम्हा सगळ्यांची आठवण येईल..."असं म्हणत ती परत निघून गाडीत बसली...मग विनोदने गाडी सुरू केली आणि मुलीला बाय म्हणत ते निघून गेले.विनोद गाडी चालवताना विचार करत होता की भावनिकता म्हणजे काय...काही वेळापूर्वी त्याची बायको रु.10-20 वाचवण्यासाठी युक्त्या
32
38
303
@mantrinilesh
DR.MANTRI
2 months
शंका असल्यास एकदा प्रत्यक्ष भेट द्या ... मोफत नसबंदी करून मिळेल ....
@santoshghogare
santosh ghogare
2 months
@mantrinilesh नक्की डॉक्टर आहे का?
2
0
1
42
25
287
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
याजसाठी केला होता अट्‍टहास...! हेच तर पाहिजे ...! जय श्रीराम ...🚩🚩🚩
11
41
278
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
एका वारकर्‍या ची श्रीमंती... नोकरी निमित्त फिरतीवर असायचो. तेव्हा कंपनीच्या गाडीने महाराष्ट्राच्या आंतर भागात फिरण्याचा योग यायचा. असाच एकदा सोलापूर -जत मार्गे कोल्हापूरकडे येत होतो. आषाढी एकादशी संपून 5 -6 दिवस झालेले होते. वारकरी मंडळी आपापल्या मार्गानी घरी परतत होती. सकाळी
17
52
279
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
हिची मानसिकता काय ? हीचा पप्पू भर सभेत बहिनचे चुंबन घेतो हात दाबतो माकडचाळे करतो ते क्षम्य ..! मोदिजिनी शिष्टाचार म्हणून आपुलकिने सौजन्याने धरलेला हात हिच्या विकृत नजरेचे द्योतक नाही का ... अग खड़मे इंग्लिश बोलता येत नसत तर अमेरिकेच्या सीनेट मध्ये टाळ्या काय तुझ्या बा साठी वाजत
25
36
269
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
आता कस वाटतय ...?
Tweet media one
15
31
267
@mantrinilesh
DR.MANTRI
11 months
Tweet media one
4
37
268
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
वाचा मग कळेल ... मुळात ज्ञानेश्वरी ही भगवत गीते वरील टीका आहे ... भगवत गीता आणि हिंदु धर्म यांचा संबंध तुमच्या सारख्या बाटलेल्याना कळणार नाही अनेक ओव्यातून धर्माची पताका कशी उभी करावी हे माऊली वेळोवेळी सांगतात पण पढत मुर्खांना हे सांगणे न लगे
Tweet media one
@arvindgj
Arvind Gajanan Joshi
4 months
माझे ओपन चॅलेंज आहे सर्वांसाठी 1. ज्ञानदेव, नामदेवांपासून निळोबारायांपर्यंत कोणत्याही संतांच्या लेखनात हिंदू, हिंदुत्व यांच्यासाठीची एखादीतरी ओवी/अभंग दाखवून द्यावी 2. वारकरी संप्रदाय हिंदुत्वाचा भाग आहे असे एकतरी विधान कोणत्याही संतांच्या लेखनात दाखवून द्यावे
64
129
751
14
57
260
@mantrinilesh
DR.MANTRI
5 months
#पक्षफोड्या #घरफोड्या #साहेब #वस्ताद #आधारवड
6
72
254
@mantrinilesh
DR.MANTRI
9 months
निशब्द.... संस्कार उम्र से बडे है...
9
41
247
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
बिग ब्रेकिंग :- राजीनामा दिलेल्या माणसाला परत पद कस सांभळायाला बोलविता येणार ? CJI #राजीनामा
1
28
242
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
श्रीदत्त सोबत माता अनघा 🚩🙏🚩
Tweet media one
17
29
245
@mantrinilesh
DR.MANTRI
2 months
हिंदूराष्ट्रच स्वप्न एक मूलभूत गरज ... बांगलादेश... आणी आपण..! न्यायाधीश: भारताचे तुकडे होणार असा नारा तुम्ही दिला होता का? आरोपी : होय. न्यायाधीश: तुम्ही पाकिस्तान झिंदाबादचा नारा लावला होता का? आरोपी : होय. न्यायाधीश: तुम्ही राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजाचा अपमान केला? आरोपी
20
75
243
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
Tweet media one
10
33
227
@mantrinilesh
DR.MANTRI
11 months
आज वसुबारस - धनत्रयोदशी द्वैत योग “लक्ष्मी” घरी आणली #गोमाता
Tweet media one
19
12
218
@mantrinilesh
DR.MANTRI
9 months
लेख आवडल्यास RETWEET करा म्हणजे सर्वांपर्यंत पोहचन्यास मदत होईल ज्ञानेश्वरी-माऊलींची वैज्ञानिक संकल्पना विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते जगातले पहीले शास्त्रज्ञ म्हणजे ज्ञानेश्वर महाराज... सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा
24
99
220
@mantrinilesh
DR.MANTRI
3 months
वयाची पंचेचाळीशी...AGE OF 45.... वयाच्या 45 शी नंतर एक स्किल प्रत्येकाने आत्मसात करायला शिकलं पाहिजे ते म्हणजे.... emotional independance... म्हणजेच भावनिक दृष्ट्या समोरच्यावर अवलंबून राहणं हळूहळू सोडलं पाहिजे... प्रेम द्यावं, care घ्यावी... पण मला कुणी प्रेम द्या
11
48
225
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
माझे मत कोर्टात लग्न करताना आईवडिलांची संमति आणि उपस्थिति बंधनकारक असली पाहिजे..कारण.. आईवडिलांचे घर काही "अनाथ आश्रम" नाही जिथे "खावा पीवा मजा करा" आणि नंतर आईवडलांची "इज्जत" उधळून पळून जावा..! व्यक्त व्हा @myogiadityanath जी @narendramodi जी @AmitShah जी @Dev_Fadnavis जी
17
35
215
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
आजपासून आपल्या सर्वांच्या सेवेत बजरंगबली चिरंजीव हनुमंत पवनसुत कथा सादर करीत आहे कृपया RT करून सर्वदुर पसरविण्याची जबाबदारी आपली आहे.... 🚩!!! हनुमान !!!🚩 🍁भाग - १.🍁 राजा दशराथांना बरेच दिवसांपासून शांतानंतर पुत्रप्राप्ती न झाल्याने त्यांनी पुत्र
38
74
217
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
शेजारी नवीनच रहायला आलेली शेजारीण आज घरी तक्रार घेऊन आली...... 🤷‍♀️ "तुमच्या पोरानं माझ्या पोराला मारलं" 🥊 मी आश्चर्यचकित होऊन म्हणालो, "काय सांगताय? 💃 तुमचं लग्न झालंय" ? 🤔 बस्स्..... एवढ्यावरच ........ शेजारणीने तिच्या पोराच्या पाठीत दोन फटके दिले, "तूच कळ काढली असणार" 😜😜
12
16
213
@mantrinilesh
DR.MANTRI
2 months
नागपंचमी...पासून आमच्या घरी परंपरेने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सुरु होते पूर्वी आमचे आजोबा व नंतर वडील करायचे मी देखील कायम होतो परंतु मागील काही वर्ष खंड पडला ... या वर्षी गुरू आज्ञेने पुनःश्च सुरुवात ... एथ वडील जें जें करिती। तया नाम धर्मु ठेविती। तेंचि येर अनुष्ठिती।
17
27
215
@mantrinilesh
DR.MANTRI
8 months
उद्या श्री गजानन महाराज प्रकट दिन निमित्त शेगाव ला कीर्तन सेवेला प पू समाधान महाराज शर्मा यांचे समवेत योग आहेत ... गण गण गणात बोते 🚩🚩🚩
Tweet media one
31
23
213
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
नक्की वाचा .... आवडेल तुम्हाला एक ब्राह्मण दुपारी भिक्षा मागण्याकरीता एका दारात उभा राहीला , ''ॐभवती भिक्षांदेहि " अशी गर्जना केली. घरात एकटीच म्हातारी होती, ती म्हणाली, "महाराज ! मी एकटीच आहे, घरात आमटी भात तयार आहे, चार घरात भिक्षा मागण्या पेक्षा आज इथेच जेवा." ब्राह्मण
12
46
204
@mantrinilesh
DR.MANTRI
21 days
पालघर चे शास्त्री सचिन जी यांनी काल एक पोस्ट मला टाकली मुद्दाम वाचा .... “आयुष्यभर मजबूत पैसे खाऊन, अतोनात भ्रष्टाचार करुनही माणसं सुखासमाधानाने आणि मजेत रहातात त्यामुळे कर्मसिध्दान्त वगैरे सगळं झूट आहे” असा अनेकांच्या विचारांचा ट्रेन्ड सध्या दिसून येतो. मी अजिबात जजमेंटल नाही पण
22
42
218
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
सात किलो चांदी आणि एक किलो सोने उत्तम माणिक ,वैदुर्य, पुखराज, पाचू आणि हिरा यांनी तयार झालेल्या प्रभू रामचंद्राच्या पादुका उद्या होणार स्थापित ....🚩🙏 #जय_श्री_राम‌‌
Tweet media one
11
25
202
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
ग्रामीण भागातील तरुण आळशी होत चाललाय... फक्त फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक प्रत्यक्षात मात्र दिवसभर स्टॅण्डवर पडीक दिसतो. २३-२४ वय झालं कि १९-२० वर्षाच्या मुलीला लग्न करून घरी आणायचं, चार दिवसांचं कौतुक संपलं कि तिला कामावर जुंपायच आणि स्वतः
16
40
203
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
जयतु सनातन... बाप्पा भिजू नये म्हणून आपले कपडे बाप्पाला घालणारे हे चिमकुले... हेच पुढच्या पिढीत सनातन टिकून ठेवणार... या पेक्षा सुंदर फोटो नाही... #SanatanaDharma #जयतु_सनातन
Tweet media one
18
41
191
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
भरोसा है तुझ पर जान से ज्यादा ... कर्म तेरे अच्छे है वजूद से ज्यादा ... किस्मत में तुझे चाहेंगे और ज्यादा ... कसम प्रभु श्रीराम की 2024 में ... साथ देंगे 2019 से भी ज्यादा ..! @narendramodi जी #कहो_दिलसे_मोदी_फिरसे
6
40
190
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
मी कोविशील्ड घेतली आहे मग मला हार्ट अटॅक येईल का? काल एस्ट्राझेनेका कंपनीने आपल्या वॅक्सीन मुळे TTS (सोप्या भाषेत रक्ताच्या गुठळ्या आणि त्यामुळे हार्ट अटॅक) होऊ शकते असे कबुल केल्याची बातमी आली आणि आपल्या इथे अपेक्षेप्रमाणे हंगामा झाला. एस्ट्राझेनेकाच्याच वॅक्सीनला भारतात
24
66
191
@mantrinilesh
DR.MANTRI
8 months
भाजपात होत असलेल्या अशोक चव्हाण आणि इतरांच्या इनकमिंग बद्दल सर्वत्र चर्चा सुरु आहे ह्याच विषयावर सुजित भोगले यांचे पटणारे मत "चक्रवर्ती राजा अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था" या त्यांच्या लेखाचा हा सारांश जुन्या काळात चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न बघणारा राज्यकर्ता
20
30
184
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
बचेंगे तो और भी लढ़ेंगे ......... लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही..... हिंदुस्थानची ओळख हिंदुस्थानच ठेवण्यासाठी पानिपतच्या तिसऱ्या युद्धात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या लाखभर मावळ्यांना विनम्र अभिवादन
Tweet media one
4
44
182
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
चौथा स्तंभ.... भाजप तुम्हास्नी सपनात भी झोपू देईना भो... म्हणे अकेला देवेंद्र क्या करेगा ... @ABPNews नैतिकतेच्या आधारावर आता मागा देवाभाऊ चा राजीनामा 😂😂😂
18
49
179
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
मला उच्चशिक्षणाला MD साठी 2 मार्क कमी पडले... माहेश्वरी कोणत्याही आरक्षणात येत नाहीत... आणि मागत पण नाहीत..! बाकी समझदार आहात... सुज्ञास बोलणे न लागे 🙏
@PadmakarTillu
Padmakar Tillu🇮🇳
1 year
केवळ आरक्षण असल्याने गुणवता असूनही 1977 साली मला इंजिनिअरिंग चा प्रवेश मिळाला नाही रडत न बसता BSc/ MSc केले 10 वर्ष नोकरी व त्यानंतर 30 वर्ष यशस्वी व्यवसाय केला आता निवृत्तीमार्गावर इच्छा असली कष्ट करण्याची तयारी असली तर प्रगती सहज साधता येते कोणीही अडवू शकत नाही
10
43
247
9
24
179
@mantrinilesh
DR.MANTRI
9 months
मी सहसा राजकीय भाष्य टाळायला लागलोय पण ही post पाहून राहवल नाही आपण स्वतः संघ परिवारात आहात का @AparBharat ? असाल तर मग हा प्रश्न पडणे हे देखील चूक आहे संघ आणि भाजप असं एकत्रिकरण करू नका संघाच्या संस्कार वर्गात भाजप कार्यकर्ता तयार होतो मुळात संघात काम करताना निरपेक्ष वृत्ती
@AparBharat
AParajit Bharat 🇮🇳
9 months
बिचारे सुनील देवधर, खुप अपेक्षा घेऊन पुण्यात आले होते पण बहुतेक त्यांना साईडलाईन करणार, असे चिन्ह दिसत आहेत 🥺
32
8
72
26
22
181
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
काल माजलगावी "महेश नवमी" ची तैयारी करत असणाऱ्या "शांतिप्रिय असणाऱ्या" माहेश्वरी बांधवावर "शांतिप्रिय म्हणवून" घेणाऱ्या टोलक्यानी दगडफेक केलि शेवगाव येथील घटना देखील माहेश्वरी , जैन व ब्राम्हण गल्लीत घडली हिंदू धर्मियांच्या कार्यात आर्थिक व आचार विचारांची बाजु भक्कम करणाऱ्या
7
43
176
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
हीन चप्पलेने मार ही खाल्ला होता आणि शाईने तोंड ही काळ झालं होत काही नाही मी फक्त आठवण करुन दिली, खरं व स्पष्ट बोलायची सवयच आहे ब्वाॅ आपल्याला.😁😁
@PoulAyodhya
Ayodhya Poul - अयोध्या पौळ पाटील.
1 year
"मेरा भारत महान" हा नारा राजीव गांधी यांनी दिला होता आणि त्यांचाच मुलगा राहुल गांधी यांनी "भारत जोडो यात्रा" काढली होती बरं.... काही नाही मी फक्त आठवण करुन दिली, खरं व स्पष्ट बोलायची सवयच आहे ब्वाॅ आपल्याला.😁😁 #INDIA #भारत
113
59
428
17
22
170
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
येत्या दहा-पंधरा वर्षांमधे एक आधीची पिढी हे जग सोडणार आहे. कटू असलं तरी हे सत्य आहे, कारण हे जग कोणी थांबवू शकत नाही. या पिढीतले लोकं थोडे वेगळेच आहेत ! सकाळी लवकर उठणारे, रात्री वेळेवर झोपणारे, पाणी वाया न घालवता झाडाला घालणारे, फुलं देवासाठी तोडणारे, रोज पूजा करणारे,
Tweet media one
15
41
176
@mantrinilesh
DR.MANTRI
5 months
प्रामाणिक भाजपा कार्यकर्ता दूर केला ... दुसरा परका छाताडावर घेतला ... #कर्म @Dev_Fadnavis जी @BJP4Maharashtra @AmitShah
15
19
166
@mantrinilesh
DR.MANTRI
7 months
होली खेले रघुविरा...अवध में होली खेलें रघूविरा... जय श्रीराम 🙏🙏🙏
Tweet media one
5
13
162
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
"ते" एकत्र येवून "पठान" चालवतात .. "ते" एकत्र येवून "बिगबॉस" चा विजेता बदलतात .. आपण ? आपण माळी , मारवाड़ी , मराठा , धनगर , राजपूत , ब्राम्हण इ करत उध्वस्त होतो .. कारण आपलेच नेते आपली मारून जातात .. आपण ही मारून घेण्यात "आनंदी" आहोत ..! बाकि सब समझदार है ..?
1
35
169
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
😂😂😂😂 लग्नाच्या पंगतित बायको मला प्रेमान "जिलेबी" वाढत होती ...! इतक्यात नुकतीच ओळख झालेली अन बाजुलाच बसलेली सुंदरी - "जिलेबी" नाही आवडत त्याना "गुलाबजाम" वाढा ...! मी - #असं_कुठं_असतं_व्हयं ...! 😜😜😜😜
24
6
167
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज.. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात 31 मुलींचा धर्मांतराचा प्रयत्न फसला आरोपी पोलिसांच्या ताब्यात यामुळे अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे ऑनलाइन गेम द्वारे मुलींबरोबर ओळख झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न… @Dev_Fadnavis @mieknathshinde
7
84
143
@mantrinilesh
DR.MANTRI
7 months
आज पासून नवीन रुपात ... नवीन कार्यात ... जयतू सनातन ... हर हर महादेव 🚩🙏🚩
Tweet media one
34
22
150
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
हसा 😂😂😂 आणि झोपा निवांत 😊😊😊 🙂 *बायको:* तुम्ही इस्रायल किंवा पॅलेस्टाईन ला गेले होते ? *नवरा* नाही. गाझा ला जाणार आहात का? *नवरा:* नाही. *बायको :* आपण तिकडे रहायला जाणार का ?? नवरा :नाही.. *पत्नी:* तिथे तुमचे नातेवाईक रहातात का ?? नवरा: नाही बायको: मग तो TV चा रिमोट
13
6
145
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
जांबवंत रामापासून कृष्णा पर्यंत अजरामर झालेला एक महान योद्धा - रिच कुलोतपन्न हनुमंत रायचे लोपलेले बल पुनः प्राप्त करुन देणारे गुरु तर श्रीकृष्ण इतिहासात स्यमंतकमणि आख्यान म्हणून प्रसिद्ध येथेच जांबवंत आणि श्रीकृष्णात युद्ध झाले तदनंतर जांबवंतने आपली मुलगी भगवान श्रीकृष्णाला
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
8
27
143
@mantrinilesh
DR.MANTRI
5 months
Mark my words ...
Tweet media one
6
24
147
@mantrinilesh
DR.MANTRI
3 months
@ashish_jadhao तमाशातील नाच्यांचा नाद करायाचा नसतो...
3
4
146
@mantrinilesh
DR.MANTRI
5 months
पाथर्डी आणि @Pankajamunde ताईंची सभा गणित तस जुळलेल ... भर पावसात जोखीम घेवून ताई @drsujayvikhe दादांच्या प्रचाराला हेलिकॉप्टर ने आल्या भर पावसात ताई साठी तब्बल ३ तास माणूस न माणूस जागेवर तसूभर न हालता वाट पाहत होता अश्यात सभा गाजवली ती हातकणगले चे खासदार व भावी खासदार श्री
Tweet media one
8
12
138
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
श्री शांतिब्रम्ह संत एकनाथ महाराज यांच्या पारंपारिक पैठण ते पंढरपुर या मानाच्या आषाढ़ी वारीची पालखी उद्या संध्याकाळी पैठण वरुन सर्व साधुसंत व वारकऱ्यांच्या संगतिने प्रस्थान करत असते गेल्या तीन पिढ्यांपासून आमचे घराणे नाथांचे पाइक असून नाथबाबाच्या पालखीरथास मानाची बैलजोड़ी
Tweet media one
Tweet media two
11
14
138
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
नक्की वाचा..... 🙏 तानसेन दरबारात गात होता .. गाणे रंगत चालले .. संथ आलाप संपून तेजाळ काजव्यांसारखे ,वणव्यात वाऱ्याने उडणाऱ्या ठिणग्यांसारखे भेदक सूर लय तालांतून गिरक्या घेऊ लागले ... तसतसे दिल्लीच्या हिवाळ्यातले ते थंड वातावरण उबदार होऊ लागले ... अनेकांनी लपेटलेल्या
12
28
138
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
माझ्या शेतकरी बंधूंनो.... माझे आजोबा शेतीच करत होते...तेव्हा कांँग्रेसचे सरकार असायचे.... तुम्ही अनुभवला नसेल पण मी तो काळ अनुभवला आहे... मला सुद्धा थिगळाच्या चड्डीवर शाळेत जावं लागत होतं.अनेक शेतकर्यांची मुलं थिगळाच्या चड्डीवर शाळेत जायची.तेव्हा मुबलक जमीन होती
13
37
135
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
जयतु सनातन... जयतु नारी शक्ती... #Team_Saffron
4
42
131
@mantrinilesh
DR.MANTRI
5 months
हा आनंदाचा क्षण आहे. आनंद घ्या.. मरगळून जावू नका.. भाजपा कडे जवळपास 239 सीट आहेत. आणि काँग्रेस कडे आहेत 100. अंतर किती आहे ? जवळपास एकशे चाळीसचं. भाजपा आणि मित्रपक्ष मिळून एकूण आहेत 291+ काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून एकूण आहेत 236+ २७२ ही मॅजिक फिगर कुणी गाठलीय? जितकी त्या
6
30
139
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
जेव्हा आपण मेकॅनिक कडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर ऑईल पडलेले दिसते. जेव्हा आपण नाव्ह्याकडे जातो तेव्हा आपल्याला तिथे जमिनीवर केस पडलेले दिसतात. जेव्हा आपण किराणा दुकानात जातो तेव्हा तिथे जमिनीवर थोडे धान्य पडलेले दिसते . मला एक कळत नाही ... बँकांना काय अडचण असेल ? 😅🧐
17
15
134
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
काल भिकारचोट @Awhadspeaks तुम्ही जी राजकारणी वायफळ बडबड केली ना तिच्या मुळे जी चमचा गँग उतू चालली कारण बारा बापांच्या औलादी हायब्रीड रक्ताच्या ज्यांना स्वतःच्या बापावर संशय आहे पण श्रीरामच्या अस्तित्वावर वारंवार प्रश्न करतात त्यांच्या साठी खास. .. श्री वैभव दातार सर ह्यांची
Tweet media one
4
53
130
@mantrinilesh
DR.MANTRI
9 months
नगर दक्षिण चे लोकप्रिय खासदार @drsujayvikhe डॉ सुजयदादा विखे पाटिल आज घरी आले असता एक सुखद क्षण..! जय श्रीराम 🚩🙏
Tweet media one
12
19
129
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
नोटबंदी योग्यच ..! सुप्रीम कोर्ट मोदी सरकार वरील 58 याचिका रद्द ...! जोर का झटका धीरे से लगे ..!
5
16
130
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
Tweet media one
16
10
126
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
श्री संत शांतिब्रम्ह एकनाथ महाराज यांच्या पालखी रथाचे सारथी.... आज पोळा पुजन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Tweet media one
Tweet media two
9
13
126
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
फावडे साहेब ... वस्दाद साहेब... कृषिमंत्री असताना...
0
42
129
@mantrinilesh
DR.MANTRI
8 months
धन्य आज दिनु सोनियाचा. .. इंद्रायणी काठी आळंदी देवाची 1100 पखवाज 11000 वारकरी #GovindDevGiri 75 अमृत सोहळा 🚩🚩
10
27
117
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
😂😂😂😂😂😂 महिन्यापूर्वी बायको लाड़ात येवून बोललेली.. "माझी एक अट आहे..!" मी- काय ? ती- "तुम्ही सोडायला आलात तरच माहेरी जाईंन म्हणते..!" मी - "माझी पण एक अट आहे..!" ती - काय ? मी शांतपणे - "मी घ्यायला आल्यावरच परत यायच मग..!" यंदा "धोंडा" पण कैंसल होणार बहुतेक !
4
3
118
@mantrinilesh
DR.MANTRI
11 months
धन्यवाद पत्रकार मीडिया चे @3Anildixit6
Tweet media one
44
7
116
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
जिस दिन कोई आदिवासी भारत के सर्वोच्च पद (राष्ट्रपती) पर विराजमान होगा उस दिन संविधान से आरक्षण खत्म हो जाना बेहतर होगा - संविधान के जनक डॉ बाबासाहेब भीमराव आंबेडकर कब तक राजकीय दल आरक्षण का मुद्दा बनाकर अपनी अपनी रोटीयां सेकेंगे? कब तक जाती पाती का आरक्षण हम हिंदुस्थानियों को
8
33
115
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
चाळणीमध्ये सुध्दा पाणी... साठवता येईल पण त्यासाठी बर्फ होईपर्यत संयम हवा...! ज्यांची "वेळ" खराब आहे त्यांची साथ कधीच सोडू नका परंतु ज्यांची "नियत" खराब आहे, त्याच्या सावलीला सुध्दा जवळ करू नका...! #सुप्रभात
11
13
115
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
आमचा रविवार ..आमच्या शेतात ...आवो मित्रों #रानमेवा #हुरड़ा खाने अस्सल ते अस्सल जे कॉपी करल त्याला ...! होवू दया खर्च @elonmusk भाऊ पाहतोय ...!
Tweet media one
16
11
112
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
गुरुजींच्या केसाला देखील धक्का लागत नसतो ...! कोणी माई का लाल लावू पण शकणार नाही ...! हर हर महादेव ...! 🚩🚩🚩
3
11
114
@mantrinilesh
DR.MANTRI
4 months
एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात.
7
15
115
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
आत्म्याची तृप्तता ...... मनभर तृप्ती...... सर आज नाही येऊ शकणार हो कामावर नवमीचा कुलाचार आहे माझ्या घरी. वाटल्यास पगार कापा एक दिवसाचा पण नाहीच जमणार. वर्षातले काही ठरलेले सण माझी सुटटी असणारच मी म्हणालोच होतो नां. विनयचं बोलणं साहेबांनी ऐकून घेतले आणि फोन
Tweet media one
9
14
115
@mantrinilesh
DR.MANTRI
6 months
@kulkarni_a74346 डॉक्टर जात पाहून काम करत नाही... केलं नाही... आणि करणार नाही..!
7
2
119
@mantrinilesh
DR.MANTRI
1 year
@ThePawanUpdates पण मास्तर ह्यो वय का सांगू राहिला दिशा चुकली का ह्याची पोरगी भेटेना का लग्नाला ...!
1
0
113
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
आता हिला कोणी सांगाव अडानी - अंबानी "भंगार मालाचा" धंदा करत नाही ...!
Tweet media one
7
17
111
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
आज आमच्या गावात श्रीराम जन्मभूमी प्राणप्रतिष्ठा सोहळा च्या मंत्राक्षदा कलश पुजन व मिरवणूकीचे सौभाग्य लाभले... जो नही राम का वो किस काम का... #जय_श्री_राम 🙏🚩
Tweet media one
Tweet media two
15
15
108
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
धर्मवीर ..! होय धर्मविरच ..! नक्की वाचा @AjitPawarSpeaks बर का धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यदंड का देण्यात आला ? - मआसिर-ई-आलमगिरी इतिहासातला इ देखील समजत नाही असे राजकारणी आणि त्यांची तळी उचलणारे नट वगैरे इतर महाभाग हल्ली छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्ये
3
19
101
@mantrinilesh
DR.MANTRI
2 years
या वर्षी पुरुषांनी मित्रांबरोबर नाही तर बायकांसोबत साजरा करावा 31 डिसेंबर - महिला संघटनेची मागणी बायकात उत्साह..! बायको कोणाची या वर स्पष्टीकरण नाही .. पुरुषांमध्ये अतिउत्साह ...!! 😂😂😜😂😂😜😂😂
11
10
105
@mantrinilesh
DR.MANTRI
11 months
दीपावली का राम राम सा... खम्मा घणी 🙏🙏🙏 #Deepawali2023 #दीपावली #दिवाळी #Diwali
Tweet media one
12
7
100
@mantrinilesh
DR.MANTRI
10 months
!!! हनुमान !!! 🍁 भाग - २🍁 आपली पत्नी पुत्रप्राप्तीसाठी एवढे खडतर व्रत करीत असलेले बघून, केसरीनेही शंकराचे व्रत करणे सुरु केले. विविध तीर्थक्षेत्रांना भेट देत गोकर्णाला पोहोचला. तिथं त्याचा सामना भोळ्या भाबड्या साधूंना छळणार्‍या शांबसाधन नावाच्या राक्षसाशी
14
23
99