विजय गिते-पाटील Profile Banner
विजय गिते-पाटील Profile
विजय गिते-पाटील

@kingsmanT11

12,165
Followers
1,611
Following
3,590
Media
63,559
Statuses

#संतांचा_शुरांचा_महापुरुषांचा_महाराष्ट्र

Joined March 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
25 days
Tweet media one
30
234
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
मी सहमत आहे.! आपण..? #महाराष्ट्र
Tweet media one
207
549
4K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
बघतोस काय रागाने, सॉलिड युक्तिवाद केलाय वाघाने.🔥 @KapilSibal
Tweet media one
42
128
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
आजच उध्दवजी ठाकरेंच भाषण बघा. देशाची घटना, न्यायव्यवस्था, भाजपच्या हिंदूत्वाच घाणेरड राजकरण. शेतकरी, कामगार, युवकांचे प्रश्न.! अशा चौफेर जनहिताच्या मुद्द्यांवर भाषण केलं तेही ठाकरे घराण्याच्या महान प्रतिमेला साजेल असंच.! खऱ्या अर्थाने उध्दव ठाकरे यांच नेतृत्व उजळत आहे.🔥
Tweet media one
60
212
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
पुतण्या कसा नसावा - अजित पवार सारखा लेक कशी असावी - सुप्रिया सुळे ~ लेक कसा असावा - उध्दव ठाकरे ~ मित्र कसा असावा - संजय राऊत ~ गुरू कसा असावा - यशवंतराव चव्हाण ~ शिष्य कसा असावा - शरद पवार ~ निष्ठावंत कसा असावा - जितेंद्र आव्हाड ~ गद्दार कसा असावा - एकनाथ शिंदे सारखा.
153
284
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
काकानां देऊन धोका. उपमुख्यमंत्री पदावर बसला बोका #महाराष्ट्र
Tweet media one
71
306
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
पक्ष नाव आणि चिन्ह नसतानाही आजही उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कोण कोण एकनिष्ठ आहेत ? कमेंट करून गद्दार गांडुना एक नमुना दाखवा 🔥
358
144
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
शाबास राहुल गांधी.! मोदींवर केलेल्या वक्तव्यावर कोर्टात अजिबात माफी मागितली नाही. देशाला हुकुमशाहीच्या विरोधात असाच निर्भीड नेता हवा. #राहुल_गांधी 🔥
Tweet media one
37
193
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
याला म्हणतात ठाकरी स्टाइल फटकारे..🔥 #ठाकरे
Tweet media one
59
151
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
कसला बालेकिल्ला आहे हा ? ( ठाणे ) इथून लढून जिंकून दाखवतो.― आदित्यासाहेब ठाकरे बाळासाहेबांचा वाघ आता ह्या फडतूस गद्दारांना यांची लायकी दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही.🔥
19
199
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
किती जणांना वाटतंय महाराष्ट्र भाजप मुक्त व्हावा. पुन्हा एकदा शिव-शाहू-फुले आंबेडकरी विचारांचे राज्य महाराष्ट्रात यावे..! #महाराष्ट्र
79
189
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत कडाडले ― भिडे हा फ्रॉड माणूस आहे.! याची डिग्री काय.? बहुजन समाजाची मुलं फरफटत जावी, म्हणून ऐन परीक्षेच्या काळात गडकिल्ल्याच्या मोहिमा काढतो. #महाराष्ट्र
33
326
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
केवळ सुशिक्षित नव्हे तर; एक हुनरबाज डॅशिंग, जवान प्राइम मिनिस्टर पाहिजे भारताला.❤️ #राहुल_गांधी #Ladakh
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
139
166
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
दिल्लीशहा च्या आक्रमणाला उधळून लावायच असेल तर या तरुण योद्ध्याला साथ द्या. #SharadPawar 🔥
16
180
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
पत्रकार -भारत जोडो यात्रा कशाला काढली. या दोन आज्जीचे - अभ्यासपूर्ण उत्तरे बघाच.. 👇
23
381
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
भाई ने आज मैदान मार लिया.! सारे चॅनल पर सिर्फ राहुल गांधी..🔥
Tweet media one
32
163
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
विषय क्लोज.🔥 भक्तांनी यावर थयथयाट करायला हरकत नाही.😂
Tweet media one
70
186
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आज पृथ्वीराज चव्हाण यांच्या बद्दल असलेला आदर द्विगुणित नव्हे तर शतगुणीत झाला. माहितीसाठी -अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करणारे पृथ्वीराज चव्हाण होते. पुरोगामी महाराष्ट्राचे स्कॉलर व पुरोगामी मुख्यमंत्री म्हणून तुमचा नावलौकिक नेहमी राहील. @prithvrj खूप आदर साहेब..🙏
11
221
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
जे क्रिकेटच्या देवाला जमलं नाही. ते अनिल कुंबळेनी केलं. Jumbo you are truly a Sensible indian Gem..❤️ @anilkumble1074
Tweet media one
33
142
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आम्हाला जर लायक राज्यकर्ते हवे असतील तर समाज सुद्धा तेवढाच लायक हवा.! ― डॉ श्रीराम लागू. #महाराष्ट्र
34
371
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
जंगलात सिंहाशी पंगा आणि राजकरणात शरद पवारांशी पंगा.आ���ुष्य बरबाद करून टाकतो..🔥 #महाराष्ट्र
Tweet media one
56
167
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
नक्की बघा हा व्हिडिओ. महाराष्ट्राच राजकारण आणि महाराष्ट्राची परंपरा. #Maharashtra
106
445
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
मालेगावात मुसलमान बांधव ठाकरेंच्या शिवगर्जना सभेचा प्रचार करत भोंग्या वरून सांगत आहेत. सुनिये गद्दारोको कहानी, उध्दव ठाकरेजी की जबानी" हे ऐकून भाजप पासून शिंदे गट ते मनसे पर्यत भयानक आग लागलीये...🔥🔥 #शिवगर्जना @AUThackeray
51
183
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
व्हाट्सप ला आलय.. 🤣 #Chandrayaan3
Tweet media one
89
182
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आमचे पप्पानी पाकिस्तान झोडला..🔥✌️😂 #ViratKohli
Tweet media one
14
75
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
लोकहो फरक स्पष्ट आहे.. #INDIA
Tweet media one
14
232
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
शेर आने वाला है फिर से लोकसभा मे..🔥✌️ #RahulGandhi
46
150
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
सलाम ह्या शिवरायांच्या मावळ्याला..🔥 - पुण्यात एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने हल्ला झाला, पण "लेशपाल जवळगे" MPSC करणाऱ्या या विद्यार्थ्यांने जीवाची पर्वा न करता त्या मुलीचा जीव वाचवला.! @LJavalge
Tweet media one
27
114
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड म्हणतात ― जर ते आमदार म्हणत आहेत की आम्ही पक्षातून फुटलो नाही, आम्ही शिवसेनेत आहोत.! म्हणजे ते शिवसेनेत आहेत आणि शिवसेनेच महाविकास आघाडी सरकार आहे म्हणजे बहुमत आहे. मग बहुमत असताना राज्यपाल बहुमत चाचणी कशी घे�� शकतात.? #महाराष्ट्र #सत्तासंघर्ष
31
168
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
बघा ही उध्दवजी ठाकरे यांना ऎकायला आलेली गर्दी. ही काय इतरांसारखी भाडं देऊन आणलेली भाडखाउंची गर्दी न्हाई.! ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेल्या शिवसैनिकांची गर्दी आहे. #ठाकरे #शिवसेना
11
177
2K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
Comment Of The Day... 🤣
Tweet media one
68
164
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागणार नाही.. ― राहुल गांधी (सुप्रिम कोर्टाला सांगितल.) झुकेगा नही साला..✌️ जियो मेरे शेर.. @RahulGandhi 🔥
Tweet media one
40
153
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
याला म्हणतात जखमेवर मीठासहित चटणी लावणे #ठाकरे
Tweet media one
29
170
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
Comment of the Year.. 🤣
Tweet media one
48
169
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
3 years
गुणारत्न सदावर्तेला कोल्हापुर न्यायालयाकडुन जामीन मिळाल्यावर, आता पुणे पोलिसांनी त्याचा ताबा घेतला आहे. बहुतेक आपले महाराष्ट्र पोलीस, ह्या गुण्याला 36 जिल्हे फिरवूनच सोडणार.!! 😭 😂😂
33
71
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
मी सहमत आहे.! आणि आपण..? #महाराष्ट्र
Tweet media one
47
183
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
अद्वय हिरे पाटील, आजची सभा ऐतिहासिक होती. तुफान रेकॉर्डब्रेक गर्दी, 50 खोक्याचा घोषणाने मैदान दुमदुमून गेलं.! महाराष्ट्राला मालेगावचे भडकते शोले दाखवून दिले..🔥 सर्व शिवसैनिका तर्फे आपले अभिनंदन.♥️ @advay007
Tweet media one
8
106
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आरडाओरडा नाही, तावातावाने किंचाळणे नाही, भाषणात आक्रस्ताळेपणा नाही. आकड्यांची फेकाफेकी नाही. धर्मांध दंगे नाही. जातीय द्वेष नाही. शेतकरी- विद्यार्थी, माता भगिनींना उध्दवजी प्रमाणे शांत -संयमी -एकवचनी- महाराष्ट्रप्रेमी, सर्वांना आपलसं वाटणार नेतृत्व हवंय. #कुटुंबप्रमुख
Tweet media one
45
148
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
ही केवळ राजकिय सभेला झालेली गर्दी नाही.! ही देशाची घटना वाचवायला एकत्र आलेल्या रयतेची वज्रमुठ आहे, ती धर्मांध अन लोकशाही गिळायला निघालेल्या भ्रष्टासुराला गाडणारचं.! #वज्रमुठ 🔥 #छत्रपती_संभाजीनगर
Tweet media one
33
125
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
ही भाजपची जुनी व खरी लायकी.! #महाराष्ट्र
Tweet media one
39
128
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
पुरोगामी महाराष्ट्राचा आवाज पृथ्वीराज चव्हाण 🔥
Tweet media one
32
149
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
जेव्हापासून भारत जोडो यात्रा चालू झाली तेव्हापासून या गड्याच "पाऊल थकलं नाही ..❤️ #RahulGandhiHopeOfIndia
23
162
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
Whatsapp ला आलंय..😂😂😂
Tweet media one
47
168
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
महाराष्ट्रात जेव्हा मुख्यमंत्र्याच्या पत्नीचे नाव निघेल तर वेणूताई चव्हाण, प्रतिभाताई पवार, वैशालीताई देशमुख, रश्मीताई ठाकरे यांचे नाव नक्की निघेल.! कारण त्यांनी नवरा मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आणि नवऱ्याच्या पदाची प्रतिष्ठा अबाधित ठेवली.! @andharesushama
29
153
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
महाराष्ट्र असाच आहे.! विचार कोणताही असो झेंडा कोणताही असो.! महाराष्ट्रावर जेव्हा संकट येईल तेव्हा हा महाराष्ट्र संयुक्त होतो आणि दाखवून देतो, शिव शाहू फुले आंबेडकरांचा 'गर्जा महाराष्ट्र' काय असतो.! @AUThackeray @rautsanjay61
Tweet media one
20
117
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
निवडणूक आयोगाने ही शिवसेना बघून घ्यावी. मा.बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या बापाला विचारून शिवसेना स्थापन केली नव्हती. - संजय राऊत #शिवगर्जना 🔥
Tweet media one
23
164
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
#Thread आज झालेल्या खेड मधील सभेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी प्रखर आणि परखड भाषणातून शिवसैनिकाना आणि महाराष्ट्राला संबोधित केलं त्यातील काही निवडक.! १) या अभूतपूर्व दृश्याच वर्णन काय करायचं? डोळ्यात मावत नाही अस हे आई जगदंबेच रूप. ( १/१२) @ShivSenaUBT_
Tweet media one
8
121
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
ज्या वेळी आपल्या वडिलांना 40 लांडग्यांनी घेरलं होत, तेव्हा एकच अदित्य ठाकरे शड्डू ठोकून उभा होता, आणि त्यांच्या दारात जाऊन म्हणला होता, ये रे किती दम आहे सांग..? त्या व्यक्तीचे आम्ही फॅन आहोत...🔥 Happy birthday @AUThackeray
Tweet media one
69
126
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
गद्दारी झाली त्यावेळी अदित्य ठाकरे म्हटले होते, या गद्दाराना त्यांच्या मतदारसंघात जाउन पाडणार.! दादा भूसेना अस्मान दाखवायला बाळासाहेबांचा हा वाघ मालेगावात येतोय. खेड पासून सुरू झालेली ही शिवगर्जना ठाण्यातचं थांबणार.! आता जिंकेपर्यत लढायंच..🔥
Tweet media one
31
111
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
रश्मीताई- बाळासाहेब आणि प्रबोधनकार ठाकरेंच्या घराण्यातील सुनबाई शोभलात..✌️ पतीच्या निधनाने विधवा झालेल्या विजयी उमेदवार ऋतुजाताई यांचे औक्षण केलं. रूढी परंपरा झुगारून देणारे अस्सल हिंदुत्व.🚩 #जय_दुर्गभवानी
Tweet media one
20
157
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
उध्दव ठाकरे निर्मित -" नागपूरचा कलंक" चित्रपटाने मोडले आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड..🔥 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
31
137
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
राज ठाकरेची कोती प्रतिक्रिया ! राणे आणि त्याच्या पोरांचं विकृत हास्य ! कमळीच्या नीच अवलादींचा असुरी आनंद ! सगळं लक्ष्यात ठेवणार ! सगळ्या कौरवांच महाभारत केल्या शिवाय शिवसैनिक शांत बसणार नाही! #शिवसेना
71
189
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
करारा जवाब मिलेगा.. 🔥 #महाराष्ट्र
20
205
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
RSS, PM, HM, ED, CBI, कोर्ट, निवडणूक आयोग, 302 खासदार, मंत्रिमंडळ, आयटी सेल, सगळ्याना फेल पाडणारा माणूस म्हणजे राहुल गांधी. 🔥
Tweet media one
28
127
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
हिंदी बोलण्यात निहार ठाकरे तीन नंबरवर - कोर्ट के सामने मुद्दे मांडे दोन नंबरवर बुलढाणाचे संजय गायकवाड – मेरे कार्यकर्ता आग्या मोहोळ की तरह डसने वाले है, ये अगर खवळ जाये तो किसी के बाप को बाप नहीं समजते. एक नंबरवर आपले राणे साहेब कायम आहेत. ― मैने बोल्या 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
58
135
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
आमच हिंदुत्व कुणाला हे खा किंवा ते खा सांगत नाही, आमच हिंदुत्व कुणाला जाळण्याच नाही, धर्माधर्मात वाद निर्माण करणार नाही, सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे. - अदित्य ठाकरे प्रबोधनकार ठाकरेंचें वारसदार शोभलात.🔥 @AUThackeray
Tweet media one
48
104
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
हे साध्य झालं केवळ , भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे #संविधान 🔥
Tweet media one
47
85
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
🔸शिवसेनेचं हिंदुत्व , अठरापगड जातींना सोबत घेऊन जाणारं आहे. 🔸भाजपचं हिंदुत्व विभाजनवादी, विषारी, मनुवादी आहे. ― शरद पवार साहेब..
23
165
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
हे साउंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेशनच काम आशिष कुरेशीने केलं आहे त्याबद्दल अभिनंदन.♥️
Tweet media one
24
76
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
बाळासाहेब थोरात - एकदम जोरात..😂😂 #महाराष्ट्र
Tweet media one
23
162
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
शाबास..! BBC न्यूज..🔥 सरकारच्या पायावर सर्वस्व वाहणाऱ्या चॅनलने BBC कडून पत्रकारितेचा निर्भीडपणा शिकून घ्यावा.
@bbcnewsmarathi
BBC News Marathi
1 year
'हिंदुत्ववादाचा डंका पिटणारे शिंदे फडणवीस सरकार ढोंगी आहे, हेच यातून सिद्ध होते' #Wari2023 #wari #pandharpurwari #pandharpur
130
507
2K
16
154
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आज छत्रपती संभाजी नगरला मुख्यमंत्री डॉ.एकनाथ शिंदे यांची पत्रकार परिषद आहे या पत्रकार परिषदेला पत्रकार म्हणून स्वतः सामानाचे संपादक – "संजय राऊत" पत्रकार म्हणून उपस्थित राहणार आहे. अभी मजा आयेगा ना भिडू..🔥 @rautsanjay61
46
115
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
पुण्यात लोकमान्य टिळक अवार्ड कुणाला मिळतोय.? पुणे जिल्ह्यातील तळेगाव मधे येणारा, एक लाख रोजगार निर्मिती असणारा, वेदांता-फॉक्सकॉन उद्योग ज्यांनी गुजरातला पळवला त्यांना. पुणेकरानो मानाने स्वागत करा , तुमच्या पोरांचे रोजगार पळवणाऱ्यांचे.. #पुणे
47
197
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर काँग्रेस मुख्यालयासमोर राहुल गांधीचे जंगी स्वागत.🔥 #RahulGandhi
8
108
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
4 months
बार्शीचे युसुफ मुलानी 1992 पासून वारकरी परंपरेमध्ये आहेत. ते नियमितपणे काकडा भजन घेतात. अत्यंत सुंदर अशा चालीमध्ये आज बार्शीच्या भगवान मंदिरामध्ये ते काकडा गात होते. येणारे जाणारे भाविक त्यांचं दर्शन घेतात. अनेक खेड्यांमध्ये त्यांची सतत कीर्तन होत असतात..
27
166
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मधे 2023 सालातील "जगातील सर्वात आश्वासक तरुण नेते" या यादीत समावेश झाला आहे. अभिनंदन अदित्यजी, आपण माननीय बाळासाहेबांचं व उद्धवजीचं नाव मोठं केलं. @AUThackeray
Tweet media one
28
97
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
तिकडे सुनील शेट्टी सिनेमे चालावे म्हणून लाचारासारख, योगीनां म्हणाला बॉयकोट ट्रेंड करू नका ! आणि इकडे शाहरुख खानने अजिबात न झुकता, अंगावर आलेली सगळी बॉयकोट गॅंग शिंगावर घेतली व पठाणला यावर्षीचा सुपरहिट करून दाखवला ! या धाडसासाठी बादशाह ए बॉलीवुड सलाम ! @gaurikhan @iamsrk
58
113
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
अंधारात २५ पैसे हरवले म्हणून १००ची नोट जाळून उजेड करणाऱ्या महान अर्थशास्त्र्याला प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. - सुषमाताई अंधारे...🔥🤘😂
35
134
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
नवीन संसदेची खा. संजय राऊत यांच्याकडून बोहनी.! मोदी सरकारची स्फोटक धुलाई..🔥 @rautsanjay61
32
181
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
शिवसैनिक मित्र मैत्रिणीनो हे वाचा 👇 अनेक जण भाजपच्या सत्तेच्या उधळत्या वारू समोर पाठीचा कणा मोडेपर्यत वाकत आहेत ! उद्धव ठाकरेनाही इतरांप्रमाणे भाजपसमोर झुकून सत्तेचा मलिदा खाण्याची नामी संधी होती; तरी त्यानी परिणामाची पर्वा न भाजपला थेट उलट सलामी दिली ! हीच खरी मर्दांगी आहे
66
179
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
हे मत वाचून कुणालाही विश्वास बसेल की उद्धवजी प्रबोधनकार ठाकरेंचे खरे वारसदार आहेत. #ठाकरे
Tweet media one
41
132
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून, आणि म्हणून आणि म्हणून.. 😭😭😭😭 🙏🙏 बास करा शिंदे साहेब.!
63
125
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
3 months
तुमचे आडनाव भावे, पाठक, कुलकर्णी, देशपांडे असे असेल तर तुम्ही कितीही भिकार दर्जाची कविता / साहित्य लिहा.... तुम्हाला पाठ्यपुस्तकात स्थान मिळेल किंवा एखादा राज्य पुरस्कारही मिळेल. ज्या पहिलीसाठी ही कविता पाठ्यपुस्तकात दिलेली आहे त्या पहिलीतील मुले सुद्धा यापेक्षा दर्जेदार काव्य
Tweet media one
186
174
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
जशी ती कुत्रे पकडणारी गाडी येते, दिसलं कुत्र की टाक गाडीत.! तसच भाजपची गाडी येते आणि दिसला भ्रष्टाचारी की घे भाजपात...😂 ~ शिवसेना पक्षप्रमुख - उद्धव ठाकरे #वज्रमुठ
44
143
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
काय पांचटपणा लावलाय रे ..? एक पण मंत्री नाही, दोघेच नवे नवरा बायको असल्यासारखे फिरतात. आता जोडीने जेजुरीला जाता का ?? 😂😂😂
41
88
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
पक्ष आणि चिन्ह चोराल, मात्र लोकांचं प्रेम कस चोराल ठाकरे 🔥
12
130
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आतुरता मुलूख मैदानी तोफ - संजय राऊत यांच्या सकाळी साडे नऊ वाजताच्या बाईटची. @rautsanjay61 राऊत साहेब उद्या सकाळी ठाकरी स्टाइल मध्ये होऊन जाऊद्या. काही कसर सोडू नका.! फुल्ल फायरिंग मंगता है पब्लिक को..🔥
21
135
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
घरी मटन बनवलय असे समजल्यावर ऑफिसमधून निघताना मी ..😂 #ViratKohli
18
104
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
सुषमाताईच्या वक्तव्याशी मी सहमत आहे..😂 आपण ?
Tweet media one
77
106
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
हा फुल्यांच्या देश हो, जोतीबांचा देश ..❤️ #महात्मा_फुले
18
187
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
मनसेच्या लोकांना वाटलं होतं आज उद्धव ठाकरे आमच्या साहेबावर काहीतरी बोलतील. पण उध्दवजींनी एक सेकंड अन एक अक्षर सुद्धा यांच्या साहेबावर बोलले नाही.! घोर अपमान. 🔥🔥🔥😂😂😂
61
115
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
बाबासाहेब आंबेडकरांच्या वाघिण सुषमा अंधारे ताईंनी मींध्ये गट आणि संघ भाजपवाल्याना आज फाडून खाल्लय..🔥 #शिवतीर्थ मैदान गाजवलं ताई.. @andharesushama
21
103
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
"नुसतं जय शिवराय म्हटलं तरी 33 कोटी देवांची फलटण बाद होते" – प्रबोधनकार ठाकरे जयंतीनिमित्त आदरपूर्वक प्रणाम. ❤️
Tweet media one
24
173
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
आदित्य ठाकरे महाराष्ट्राला का आवडतात ? 👇 १) आदित्य ठाकरेंनी कधीही कुठल्या महिलेचा अपमान केला नाही. २) आदित्य ठाकरे कधीही कुणाला पातळी सोडून बोलले नाही. ३) आदित्य ठाकरेंनी कधीही महाराष्ट्रात वाद होईल असे विधान केले नाही. महाराष्ट्राला अभिमान आहे असा सुसंस्कृत तरुण नेता भेटलाय.
41
139
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
26 मार्च मालेगावच्या शिवगर्जना सभेची तयारी.🔥 संजय राऊत साहेब आणि अद्वय हिरे पाटील.
Tweet media one
12
63
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना इशारा - १) आमची कालच्या पाटण्यातील बैठकीला परिवार बचाव अस म्हणाला, - "पण परिवार तुम्हाला सुद्धा आहे २) माझं कुटूंब माझी जबाबदारी, तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसर कोण घेत असेल, तुमचं तुम्हाला माहित. 👇
26
116
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
अडल्या नडल्याचा मैतर होतो, सत्य न्यायाचा मंतर देतो, वारा होऊन क्षणात येतो, अन रानाचा वणवा होतो. राजा माणूस हा दिलदार..❤️ #RahulGandhi
Tweet media one
25
100
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
शरद पवारांच्या लेकीने गद्दार दादाला आणि भाजपला शब्दाच्या चाबकाने सडकून काढलं..🔥 - सुप्रिया सुळे #Action_Mode
14
160
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
दिलेला शब्द पाळावा तो ठाकरेंनीचं.🔥 #महाराष्ट्र
Tweet media one
20
66
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
तुमची चोरी आमच्या नजरेत आलीय, तुमच्या फाईल्स तयार आहेत, ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी आम्ही आणि पोलीस BMC मध्ये येऊन तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ. - अदित्य ठाकरे #मुंबई #धडक_मोर्चा
19
157
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
अरे काय तुमच्या नागपूरला कलंक आहे.. ― उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥 रॉक्स 🤘😂
14
151
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
काय शहाणा पंतप्रधान भेटलाय देशाला ― एका टर्म मधे 2000 ची नोट चालू करतो दुसऱ्या टर्म मधे तीच नोट बंद करतो.. चुतीया अर्थनीती, चुतीया मास्टरस्ट्रोक, चुतीया सरकार
98
155
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
लय भारी गाणं आहे.! अप्रतीम शब्दरचना.. भीमराव माणसाला माणूस करून गेला..♥️ #आनंद_शिंदे #जय_भीम
29
157
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
2 years
आजच्या घडीला संघाच्या विरोधात दोन व्यक्ती कडक भूमिका घेताना दिसत आहेत त्या व्यक्ती म्हणजे - राहुल राजीव गांधी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे. 🔥🔥🔥 #भारत
13
131
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
पवार साहेब भलेही पूर्ण 5 वर्ष मुख्यमंत्री झाले नसतील. पण ते मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री कधीच झाले नाही. 😭😭😭😭😭🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
103
88
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
अमित वानखेडे यांनी AI द्वारा तयार केलेले भाजप नेत्या "पंकजा मुंडे" यांचा सैन्यदलाच्या पोशाखातील अंत्यत सुंदर असा फोटो.. ❤️ @Pankajamunde @Amit_I_Patil
Tweet media one
11
42
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
"जाऊद्या ओ , भाजप आता काही बोलण्याच्या लायकीचा राहिला नाही" ― उध्दव बाळासाहेब ठाकरे .. 🔥🔥✌️😂
19
106
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
आपल्या मुद्यावर ठाम कस असावं तर राहूल गांधी सारख.! अदानीचा मुद्दा ते सोडायला तयार नाहीत.! अदानीच्या मुद्द्यावरच भाजप सरकार जाणार. #INDIAAlliance
Tweet media one
34
112
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
Style & Attitude च्या बाबतीत शेठ, नेहरू चीं बरोबरी 100 जन्मात सुद्धा करू शकत नाही.! आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मात्याला वंदन..❤️
84
129
1K
@kingsmanT11
विजय गिते-पाटील
1 year
घाबरू नका,महाशक्ती आपल्याला अजित पवार गटाहुन - मोठे मंत्रीपद देणार आहे.. 🔥
Tweet media one
25
94
1K