Jivika ☮️🕊️🌻 Profile Banner
Jivika ☮️🕊️🌻 Profile
Jivika ☮️🕊️🌻

@jivikau

6,035
Followers
2,192
Following
3,528
Media
58,020
Statuses

RTs #Endorsment learning never ends, it's a process. Views are strictly personal. Not here to tolerate ur tantrums, I have to deal with mine also.

Joined October 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
देशप्रेम आणि महाराष्ट्रधर्म पाळा, आपले कर्तव्य बजावत परिवर्तन घडवा. ✌️✌️ बदलाव अच्छा है... बदलाव जरुरी है...
Tweet media one
2
21
113
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
बाकी कुठे काय होणार माहीत नाही. हाच चेहरा आता पुणे काँग्रेसला नवसंजीवनी देऊ शकतो... काही गोष्टी असतात त्या वेळ आल्यावर घडत जातात. #पुणे
12
196
2K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
झिंदाबाद झिंदाबाद... सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। ���ेखना है जोर कितना बाजुए कातिल में है। #सहोमत #डरोमत #निर्भयबनो #Pune
20
240
2K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
आषाढाच्या शेवटी हे भारी सापडलं एक वाटी रस्सा, पाच वर्ष बोंबलत बसा...
Tweet media one
15
189
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
Please don't do politics on tragedy like this #TrainTragedy
@garg_trupti
Trupti Garg
1 year
Opposition is least interested in people who lost their lives in Railway accident!! They are trying to politicise this issue..in this difficult time let’s stand with our government!!🙏🏻 #IStandwithAshwiniVaishnaw
141
138
344
39
585
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 months
He is MLA from my city... I feel sorry for Pune people. Hope Pune will take better decisions.
@SidShirole
Siddharth Shirole
2 months
This is Democracy in action! To all those publications, handles, and indexes—the so-called torch bearers of Democracy—take note of this moment. #VineshPhogat , who protested against the government and even called names to Hon. PM @NarendraModi ji, not only was her voice not
Tweet media one
1K
1K
5K
152
146
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
गांधी एक विचार आहे तो एक तर स्वीकारता येतो किंवा नाकारता येतो, पण नथूराम ही विकृती आहे ती नाकाराविच लागते... कधी बोलणार आपला मराठी कलावंत वर्ग पुन्हा असं? #महात्मा_गांधी
17
290
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
माझा दोनदा पराभव झाला असताना, प्रणिती आणि मला भाजपमध्ये या असे म्हणतात. हे कस शक्य आहे. ज्या आईच्या कुशीवर आम्ही वाढलो, जिथे आमचं बालपण, तारूण्य गेलं आहे. आता मी 83 वर्षामध्ये आहे, आता मी कसा दुसऱ्याशी घरोबा करणार, शक्य नाही - सुशीलकुमार शिंदे #भारतजोडो ❤️
14
124
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
काँग्रेसच्या मॅडम प्रेसिडेंट लहान मुल समोर आलं की सगळ्यात आधी त्यांनी विचारल कोणासोबत आली आहेस इतक natural आहे हे सगळं आणि मग पालकांनी तिथे येणं ❤️ Class is decided on how u tread women and children 😇😇 This is Class
13
136
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 months
सर्वांना इथे सत्ता हवी पण कोणाला पुण्याच्या प्रश्नांवर बोलायची ईच्छा नाही... #Pune #SmartCity
Tweet media one
5
146
1K
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
नेता मोहब्बत वाला 🤗🤗
Tweet media one
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
Nafrat ke bazar me mohabbat ki dukan... ❤️❤️❤️ Jodo Jodo Bharat Jodo 🙌🙌 #Congress #BharatJodoYatra ✋✋✋
Tweet media one
0
26
111
9
90
920
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
Le Punekars to Pravin Tarade
Tweet media one
21
101
940
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
हे बघा पळून जाण्याचा निर्णय हा त्याचा वैयक्तिक आहे... उगाच गृहमंत्री किंवा राज्य सरकारला कोणी काही बोलू नका...
@abpmajhatv
ABP माझा
8 months
Pune Crime News : मोठी बातमी! कुख्यात गुंड शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससून रुग्णालयातून पळाला; पोलीस दलात खळबळ #pune #sasoonhospital
25
29
114
16
129
934
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
पुण्यात लोक किती स्पष्ट बोलतात याचं अजून एक उदाहरण. इथे प्रचार करताना लोक विचारतात - त्या मोदीचा फोटो असेल तर येऊ नको घरात... 😭😭😭 भाजपचे लोक स्टिकर लावून गेले की सरळ फाडून टाकतात दारावरच स्टिकर 😂😂🤣🤣
15
149
873
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
सोनू, तुला भाजपवर भरोसा नाय का? 😂😂🤣
26
263
803
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
महाराष्ट्राच्या तीन लोकांनी आज कोकण कल्याण अमरावती कसे लोक निवडतो आपण... खरंच आपल्याकडे यापेक्षा चांगली परस्थिती नसेल??? तिघेपण 🤐🤐🤐 #अविश्वासठराव
18
105
801
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
अधून मधून फेसबुक वर चक्कर मारली की बरं वाटतं... फक्त meme page चेक करून परत यायचं 😂😂🤣
Tweet media one
10
120
797
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 month
पुण्यातील गणेशोत्सवाचे खरेखुरे स्वरूप..!! साभार व्हॉट्स ॲप #पुणे #गणेशोत्सव
15
112
766
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 months
पुणे पुणेरी पाट्या ते पुणे आणि पुण्यातले खड्डे... विद्येचे माहेरघर ते खड्यांचे शहर... #पुणे
Tweet media one
3
106
738
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
महाराष्ट्राला कायम दुय्यम स्थान देणाऱ्या या लोकांना का म्हणून मराठी लोक डोक्यावर घेऊन नाचत असतील? मतदान करा, महाराष्ट्र धर्म पाळा. महाराष्ट्रातील मतदानाचा शेवटचा टप्पा खूप महत्वाचा आहे. #महाराष्ट्र #लोकसभानिवडणूक२०२४
12
302
726
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
4 months
ब्रेकींगः पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन आला. मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात सहभाग असेल. त्यांना जलवाहतूक आणि जलपर्यटन या दोन खात्यांची जबाबदारी देण्यात येईल अशी शक्यता आहे... तसेच रस्तेखड्डानिर्मिती हे नवीन खाते तयार करा हि अण्णांची मागणी आहे... #अण्णा
15
76
710
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
या आजी भेटल्या यांचा व्हिडिओ नेमका error आलं पण सांगत होत्या रोजंदारीवर काम करतात रोजचे २०० रुपये मिळतात कुठलीच भाजी २० रुपये पावशेर खाली नाही आणि तेल तर कधी १५० कधी १९० कसं करायचं बघ, जमीन नाही न काय नाही रोजचं हातावरच पोट ++ #भारत_जोड़ो_यात्रा #BharatJodoYatra #महानिर्धार
Tweet media one
Tweet media two
13
62
685
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
पुण्याच्या नैसर्गिक संपत्तीचा विचार करणारा माणूस आपला माणूस, पुण्याचा, ��ुणेकरांचा आवाज... हा दिल्लीमध्ये गेलाच पाहिजे. #पुण्यातफक्तरवींद्र
6
102
653
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
What a lovely and humble appeal... All the best... Wish you the success ✌️✌️✌️ @ShindePraniti
6
112
656
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
7 months
@PratibhaGoyal Understand the term... Then give opinions
1
15
616
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
25 days
कसं काय पुणे??? एअरपोर्ट, नवीन टर्मिनल, वंदे भारत, नमो भारत, समृद्धी महामार्गवर गप्पा झाल्या का आज??? नाही ते सोसायटीच्या खाली पाणी साठलय ते पण बघा आता... #पाऊस #पुणे
15
73
632
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
ज्यांना पुण्याची काळजी ते या विषयावर बोलत आहेत. बाकी कमिशनचे टक्के मोजत आहेत. #पुणे
@DhangekarINC
Ravindra Dhangekar Official
5 months
कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे म्हणजे परत कोणी पैश्यावाल्याची औलाद अशी मस्ती करणार नाही. या घटनेतील दोषी - १) पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल आग्रवाल ज्याने मुलाला ही आलीशान गाडी चालविण्यास दिली.या विशाल अग्रवालला तातडीने अटक झाली पाहिजे. २)अल्पवयीन मुलांना
Tweet media one
Tweet media two
338
2K
7K
6
119
619
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
पुणेकरांचे प्रश्न मांडणारा नेता एकच रवींद्र धंगेकर #हाथ_बदलेगा_हालात @DhangekarINC
9
107
614
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
काल महात्मा फुलेंना अभिवादन केलं का, मंदसैनिकांच्या राजाबाबुने? महात्मा फुलेंनी शिवरायांची समाधी शोधली... महाराष्ट्र त्या शिवरायांचा आणि त्यांच्या खऱ्या पाईकांचा आणि शाहू, फुले, आंबेडकरांचा असे उगाच कोणीही उठून शिवरायांची मक्तेदारी घ्यायचा प्रयत्नही करू नका...
8
91
590
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
पुणेकर काय म्हणतायेत नक्की ऐका... #पुणेलोकसभा
1
105
586
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
पुण्याचे खिंडार करण्याला भाजपा पुण्याचा विकास म्हणत आहे... आम्हाला पर्यावरण संतुलित विकास हवा आहे... आम्हाला आमच्या नदी, नाले, डोंगर, टेकड्या, वृक्षसंपदा जोपासणारा नेता हवा आहे... #पुणे #लोकसभा
Tweet media one
58
131
565
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
आपला ज्या व्यक्तीवर विश्वास आहे ज्याच्या कडून आपण प्रेरणा घेतो त्याच्या सोबत काही पाऊले चालणे, बोलणे त्याने आपलं ऐकणे आणि त्याचे विचार unfiltered बोलणे सगळंच निखळ आनंद असे क्षण शिंपल्यातल्या मोत्यासारखे कायम मनात झळकत राहतात #भारत_जोड़ो_यात्रा #BharatJodoYatra १५ नोव्हेंबर २०२२
Tweet media one
37
64
537
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
नाही वैकुंठाला गेला, तुका मारूनी टाकला। गॅलिलिओ १६०९ मध्ये टेलिस्कोपमधून आकाशाचा अभ्यास करत होता. तेव्हा, १६४९ मध्ये भारतात तुकाराम महाराजांना थेट आणि सदेह वैकुंठाला धाडले जात होते! तुकारामाला वैकुंठाला धाडणारेच आज त्याच्यावर मालकी सांगताहेत.
4
115
520
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
मत मांडलं, प्रश्न विचारले तर मुरलीधर मोहोळ वैयक्तिक नका जाऊ म्हणत रडतात... मांडा मत!!! #Pune #पुणे
Tweet media one
3
99
522
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
भाजपच्या लोकांनी आगाऊ पण केलं आणि कदाचित १००-२०० लोकांची होणारी पुण्यातली निर्भय बनो सभा आज एवढी रंगतदार झाली नसती... पुणे काँग्रेस, महिला काँग्रेस, AIPC च्या लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. काही दिवसांपूर्वी PCMC मध्ये पण अशीच सभा झाली... त्याला पण छान प्रतिसाद होता... आज
8
96
525
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
7 months
आय टी सेलची अशी पोलखोल करणारा माणूस महायुती मध्ये आहे... तर आता त्या सगळ्या कार्ट्याना राज ठाकरे नीट करतील का?
20
171
491
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
11 months
मला शिवसेनेचं आक्रमक धोरण कधी पटलच नाही... अगदी लहानपणा पासून पुण्यात बंद असला की त्यात शिवसेना हे नाव असायचं आणि शनिवारवाड्याजवळ किमान २-४ बसेस च नुकसान हे ठरलेलं होतं... मग अजून काही टिका टिपण्या करायची पद्धत तीपण कधीच पटली नाही... कामासाठी मुंबईला जाणे होऊ लागले... ++
16
45
482
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
७० वर्षात काय केलं... काँग्रेस सांगू शकते... भाजप सांगणार का? ते ही कोणत्या जुमलेबाजी शिवाय???
5
80
482
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
उमेदवार चांगला दिला की लोकांचा प्रतिसाद उत्सूर्फ असतो... 🙌🙌 #सातारा #लोकसभानिवडणूक२०२४
7
49
474
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
कर्नाटकमध्ये भाजपचा कसबा होईल असं वाटतंय... लोकांना बदल हवा आहे... काँग्रेस पण गिअर नीट शिफ्ट करत काम करत आहे... 🙌🙌🙌 #कर्नाटक #काँग्रेस
5
31
470
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
@shaandelhite @smritiirani @RahulGandhi Tai's reaction to her statement when she takes RG's name 😂😂
10
21
460
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
हा फोटो आहे मध्यवर्ती पुण्यातल्या एका वस्तीतला... आणि अंघोळीच पाणी नाही बरं... तर संध्याकाळचा स्वयंपाक चालू होता घराबाहेर चूल मांडून जिथून मिळेल तिथून जळेल असं लाकूड आणायचं आणि गरज भागवायची... कारण एकच महागाई खूप आहे परवडत नाही गॅस खूप महाग झालाय.. हा तर काय झालं त्या उज्वला
Tweet media one
@PrakashGade13
Prakash Gade
8 months
#ModiKiGuarantee गाव खेड्यापर्यंत पोहचली आहे. 'गाव चलो अभियान' लाभार्थी संपर्क. उज्वला गॅस योजनेमुळे गोरगरीब माऊलीच्या डोळ्यातील अश्रू पुसले आहेत. श्री @narendramodi जी जनतेच्या मनावर राज्य करत आहेत. #GaonChaloAbhiyaan @Dev_Fadnavis जी @cbawankule जी
84
156
696
64
71
460
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
7 months
ज्याने कोणी केलय, जमलय काय बाप्पू... 😂 हिशोब तर द्यावाच लागेल गेल्या १० व��्षांचा PM केअर फंड चा एलेक्टोरल बाँडचा #हिशोबद्या
6
118
468
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
महाराष्ट्रात फक्त आणि फक्त अशोक चव्हाण यांना चक्रव्यूह भेदता आलंय, बाकी सगळे अभिमन्यू... More power to him and whoever is his adviser @AshokChavanINC
15
56
455
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
विजयी भव ✋✋✋ प्रणिती शिंदे ✌️✌️✌️ #सोलापूर #लोकसभा
2
68
459
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
माझ्या मते एनसीपी, शरदचंद्र पवार पक्षाने आता सगळ्यात आधी हडपसर विधानसभेच्या जागेची तयारी करावी. तुपे अजित पवार सोबत गेले आहेत तर ती जागा आता प्रविणदादा गायकवाड यांना देऊन तिथून त्यांना महाराष्ट्रात योग्य ते स्थान द्यावे. हि जागा नक्की जिंकतील प्रविणदादा. @NCPspeaks @PawarSpeaks
17
38
452
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
11 months
@Dev_Fadnavis Backfire झालं का? 😂😂🤣🤣🤣 काळजी नसावी आज तुम्ही सभागृहात जी मांडणी केली त्यांच्या बचावासाठी त्याची क्लिप viral झाली आहे 😂😂🤣🤣 आधी स्वतः ची कातडी बचाव, मग पक्षाची आणि शेवटी देश आठवतो तुम्हाला तेही फक्त एक tool म्हणून देशप्रेम की ते वापरून या कात्रीतून सुटका होईल...
15
46
436
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
माझ्या घरासमोरच्या मंदिर आणि मंडळाने दुपारपासून गाणी लावली आहेत रामाची... पण एकदाही भारत का बच्चा बच्चा हे अतिरेकी गाणं लावलं नाही... मागे एकदाच मुलांना सांगितलं होतं कॉलेजला जाता तुम्हाला कळायला पाहिजे की कसली गाणी लावायची... सगळी गाणी राम आपला वाटेल अशी आहेत... अतिरेकी
28
38
426
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
काही करून हा फोटो नजरेसमोरून हलतच नाहीये आपल्या नेत्यासोबत इतकं सहज आणि आत्मविश्वासाने चालता आल पाहिजे... बस्स ♥️ हा आत्मविश्वास जसा तिच्यात आहे तोच त्या नेत्याने पण जपला आणि सार्थ ठरवला... #BharatJodoYatra
Tweet media one
9
42
417
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
घरासमोर राष्ट्रवादी पुन्हा च गाणं लागलं आहे काहीही असो भाजप वाले पण याच गाण्यावर चांगला ठेका धरत आहेत... 😂😂 गज़ब
12
17
412
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
11 months
Happy Birthday Sonia Amma Love and respect forever ♥️💙 #SoniaAmma #SoniaGandhi
18
78
409
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
19 days
मजबुती मे कहो या मजबुती मे कहो ये देश गांधी का है। और अन्तंत: शरणभी गांधीकीही लेनी है। 😇😇😇
5
98
412
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
राहुल रोज आपले सर्वसामान्यांचे प्रश्न बोलतो पण हे मिडि��ावाले अगाऊ नीट कव्हरेज देत नाहीत आज सावरकर टार्गेट झाले सगळ्यांना कव्हरेज द्यायला भाग पाडलं 😂🤣🤣 🔥🔥🔥
13
45
394
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
Savage... 😂😂🤣🤣 आपकी तुलसीभी यही खडी है 😂😂😂🤣😎
19
102
387
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
दिवसभर शिवाजी महाराजांची गाणी, भले सिनेमा मधून होती चालू आहेत एक शब्द बोलले नाही पण आत्ता भगवा रंग लाहरायेंगे जय श्रीराम चालू केलं! तिथेच जाऊन त्याला आधी सुनावलं. आज शिवरायांचा दिवस आहे तर फक्त तिच गाणी म्हणून सकाळ पासून इतका आवाज सहन करतेय मी. नसतील तर pendrive आण मी भरुन देते
18
25
374
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
4 years
The way you go to Doctor for medicine same way for financial or tax consultancy go to your trusted CA
Tweet media one
9
91
379
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
सर तुम्हाला सोडतो घरी 😂😂😂🤣🤣 Reporting things 😂😂
23
73
381
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
एसटी कर्मचारी संप सहानुभूती गमावून बसला कारण त्यांनी राजकारणी लोकांच्या नादी लागून स्वतः च्या पायावर दगड मारला... जे सर्व सामान्य त्यांच्या बाजूने बोलत होते, आज त्यांचे हाल होत आहेत आणि आज जर कारवाई झाली तर यांना वाली कोणी नाही पुढारी गायब आहेत, आणि कामगार दिशाहीन...
14
31
378
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
अभिजित लिमये हे नाव घ्यायला नक्की काय प्रॉब्लेम आहे या लोकांना? का ते parody acct च नाव फक्त फेमस करत आहेत लोक... ज्याचं पातक त्याच्या माथी मारा... Parody acct च नावच लोकांना खर वाटेल... खरं नाव अभिजित लिमये... जो सतत इथे communal hatred पसरवत होता...
3
57
361
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
म्हणजे फडणवीस शिंदे काम करत नव्हते 🙄🙄
@ashish_jadhao
Ashish Jadhao
1 year
आता काय खरं नाही… 😊
6
9
140
9
30
365
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
नशीब कोविड वेळी भाजप सत्तेत नव्हतं... नाहीतर लोकं रस्त्यावर भटकत मेली असती पण भाजपने काहीही केलं नसतं... महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश तर करायचं ठरवलंच आहे त्यांनी... मग यात कशाला मागे राहिले असते...
@ndtvindia
NDTV India
8 months
महाराष्ट्र में स्वास्थ्य व्यवस्था बदहाल : रस्सी से ग्लूकोज़ की बोतलें लटकाकर सड़क पर किया गया इलाज पूरी ख़बर पढ़ें : #Maharashtra
140
1K
3K
5
109
364
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
मजबुरी मे कहो या मजबुती मे कहो ये देश गांधी का है। और अन्तंत: शरणभी गांधीकीही लेनी है। 😇😇😇
8
93
358
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
महाराष्ट्रात काँग्रेसने "चौथ्या क्रमांकावरून" पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर ✌️✌️✌️
9
34
358
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
आजच्या सभेची काही दृष्ये... #पुणेलोकसभा #काँग्रेस #राहुलगांधी #धंगेकर
@keshavupadhye
Keshav Upadhye
6 months
पुण्यातील #मविआ तर्फे आयोजित @RahulGandhi यांच्या सभेला लोकांचा प्रतिसाद नाही. ४.३० ची सभा होती आता ६.३० होणार असे सांगण्यात येतय.
177
51
365
8
85
358
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
पुणे काँग्रेस ने @ashish_jadhao सरांचे आभार मानले पाहिजेत जो उपक्रम चालू केला त्याला खरी प्रसिद्धी आणि त्या उपक्रम मागील हेतू हा लोकांपर्यंत फक्त आणि फक्त त्यांच्या एका ट्विट मुळे पोहचला
5
9
350
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
लोक हो... फडकच ते... भाजपने त्यांना जागा दाखवली... 😂😂😂
Tweet media one
9
74
343
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
7 months
काँग्रेसने @DhangekarINC यांना उमेदवारी देऊन त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे... त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा 🎉🎉 रवींद्र धंगेकर यांना पुण्यात काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी (SP) तिन्ही पक्षातून पसंती आहे... त्यांनी लवकरात लवकर cadre activate करावं...
8
37
347
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 month
काल ऑफिसवरून ६.३० वाजता निघालेली बस... लोक घरी साधारण ९ वाजता पोहचले. मी ८.१० ला ऑफिस मधून निघाले आणि घरी ८.४० ला पोहचले. या अर्ध्या तासात १० मिरवणुका, एक vip ताफा, एक अँब्युलन्स जिला पुढे जायला मंडळाच्या मिरवणुकीमुळे त्रास होत होता... ++
16
27
350
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
8 months
पूर्वी निवडणुका जवळ आल्या की सगळ्या वर्तमान पत्रातून एका एका आमदार आणि खासदार त्याच्या कामाचा लेखाजोखा मांडल्या जायचा... अगदी कोण संसदेत किती दिवस उपस्थित होते ते कोणी किती वेळा तिथे प्रश्न उपस्थित केले काय बोलले... कोणती कामं मार्गी लावली... आणि प्रत्येक अधिवेशना आधी आणि नंतर
10
40
340
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
कर्नाटक काँग्रेस ज्या प्रकारे निवडणूक लढवत आहे तशीच काँग्रेस ने प्रत्येक पातळीवर चुरशीने निवडणूक लढवावी... असे लढाल तर जिंकालच पण हारले तरी लोक , जनता तुम्हाला पुन्हा विचारेल, consider करेल.... विजयी भव #कर्नाटककाँग्रेस ✋✋✋
14
39
334
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
11 months
पुण्यात वेगवेगळ्या हौसिंग सोसायटीमधून अयोध्या मंदिर अक्षता मंगल कलश आगमन/ पूजाअर्चना चालू आहेत तसेच गेला महिनाभर काहीठिकाणी दर रविवारी काही कार्यक्रम घेतले... रामाचा वापर पुन्हा एकदा त्याच शिताफीने निवडणुकीसाठी करायला भाजप तयारच नाही तर वेगवेगळे प्रयोग अमलात पण आणत आहे...
108
40
333
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
@Awhadspeaks 70 लाख मध्ये जागा, बांधकाम खर्च सगळं असेल तर हि स्कीम आम्हाला पण सांगा... आम्ही पण प्रयत्न करतो कर्ज मिळेल अशी सोय आज पासून करावी लागेल...
5
22
328
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
या देशात अनेक वर्ष काँग्रेस विरोधात लोक बोलले, त्यांच्या विरोधात मत दिले... पण काँग्रेस ने कधीच कोणत्या भारतीय नागरिकाला यासाठी देशद्रोही नाही ठरवलं... त्या नागरिकांच्या मतांचा आणि अधिकारांचा आदर केला... भाजपला हे इतकं सुसंस्कृत वागायला जमेल???
17
56
333
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
Senior Doctor Junior Doctor #AIIMSDarbhangaStaff
Tweet media one
5
25
324
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
मला या वेळेस काँग्रेसचे स्लोगन जास्त आवडलं कहो दिलसे, काँग्रेस फिरसे
6
56
318
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
इश्कवाला लव्ह च्या भरघोस यशानंतर, एबीपी माझा घेऊन आले आहेत रणनीतीचा प्लॅन 😂😂😂 फक्त @abpmajhatv
Tweet media one
23
17
307
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
वारकरी, बारसू, मराठा आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज धारकरी, भिडे सारख्यांना पाहुणचार #निषेध #मराठाक्रांतीमोर्चा
6
62
314
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
पाताळयंत्री आणि दुटप्पी म्हटलं की तुम्हाला कोणता राजकारणी डोळ्या समोर येतो???
118
17
312
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
भाजप/ भक्तांनी इतक्या खालच्या पातळीवर जाऊन शरद पवारांवर टीका केली त्यांचा मृत्यू चिंततात आज अशा लोकांसोबत अजित पवार इतर नेते गेले वर सांगत आहेत की आमचे नेते शरद पवारच आहेत इतरवेळी फार आक्रमक असणारी ठराविक टाळकी बरोब्बर अत्ता गायब आहेत... #Shame #महाराष्ट्र_राजकारण #राष्ट्रवादी
20
55
308
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
राहुल गांधी यांचं काँग्रेस अध्यक्ष यांच्या बद्दलच आचरण नेहमीच 2 पॉइंट्स एक्स्ट्रा घेऊन जातं #कर्नाटक #काँग्रेस
3
26
310
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
मला शिवसैनिकांचे कौतुक वाटते जेव्हा दोन गट पडले त्या लोकांनी आपले आपले स्टँड उघडपणे व्यक्त केले... तेव्हा शिंदेंवर तोंडसुख घेणाऱ्या अनेक इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तीच भूमिका राष्ट्रवादी मध्ये फूट पडल्यावर मात्र बेताने आणि जपून व्यक्त होतानाची घेतली आहे... #महाराष्ट्रराजकरण
33
31
309
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
पुस्तक - किंडल फायदे तोटे विश्लेषण १. कपाटाची आणि किंडल ची किंमत सेम आहे २. जागा वाचते... ३. किंडल वर पुस्तकांच्या किमती कमी आहेत ४. बरीच पुस्तके फ्री सुध्दा आहेत ५. Sample वाचून पुस्तक घ्यायचे की नाही ही सोय आहे ६. भुरट्या लोकांपासून आपली पुस्तक वाचतात (नेतात आणि परत देत नाहीत)
19
27
304
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
महाराष्ट्रतील सर्वाधिक भ्रष्टाचारी मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ह्यांचे नाव सर्वात पुढे राहील. #घोटाळेबाज_फडणवीस
7
89
312
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
महाराष्ट्राच्या निवडणुकीत ब्ल्यू प्रिंट घेऊन उतरणारा माणूस, पुण्याला ब्लॅक अँड व्हाइट जमान्यात नेणाऱ्या महापौरला खासदार करा असा फतवा काढतो??? काय ते दिवस आलेत, काय ती लाचारी... #पुणे
9
97
307
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
महिलांना राजकीय क्षेत्रात जास्तीत जास्त स्पेस मिळाला पाहिजे... त्यात प्रणिती शिंदेंसारख्या सामाजिक जाण आणि कार्य असणाऱ्या, कर्तव्य तत्पर महिलांना तर नक्कीच स्थान आणि विजय मिळाला पाहिजे... ✌️✌️✌️ Hope she wins 💖✋
7
49
311
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
6 months
काय म्हणता पुणेकर निवडून येणार धंगेकर #हाथ_बदलेगा_हालात #पुणे
Tweet media one
1
34
310
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
15 days
आमच्या राजाला आम्ही खूपदा आत्मियतेने एकेरी संबोधतो. अनेक पोवाड्यात, गाण्यात शिवराय, शिवबा, शिवाजी असा उल्लेख आहे. तो आमचा होता आहे आणि राहणार रयतेचा राजा शिवाजी... ❤️ जशी आम्ही आई आणि देवाला एकेरी हाक मारतो तसाच राजाला... जवळचा, प्रेमाचा, हक्काचा, प्रेरणादायी माझा राजा शिवाजी ❤️
@garg_trupti
Trupti Garg
15 days
छत्रपति शिवाजी महाराज काय तुझे इटली चे मित्र होते की त्यांचा असा एकेरी उल्लेख करतो आहे @RahulGandhi महाराष्ट्रात आहेस एकदम लायकित रहायच!!
289
439
1K
14
52
304
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
9 months
KG ते PG मोफत शिक्षण हिच खरी मागणी हवी... भारतात आज ६५% लोकसंख्या हि वयोगट ३५ खालील आहे तर ५०% हि वयोगट २५ खालील आहे. या सगळ्यांना KG ते PG मोफत शिक्षण मिळाले, पुन्हा एकदा सरकारी आणि अनुदानित शाळांची संख्या वाढली तर तो दिलासा फक्त मराठा नाही तर सर्वांना होईल. खरी समस्या हिच आहे.
14
59
302
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
तुकाराम महाराज पुष्पक विमानातून वैकुंठाला गेले दिनांक ११ जून रोजी आळंदी मध्ये वारकऱ्यांवर पोलिसांकरवी लाठी चार्ज झालाच नाही... Same energy in both the statements... #वारकरी
7
38
296
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
ज्या कोणाला यांच्या आजच्या भूमिकेमुळे धक्का बसला ते खरं इतके दिवस डोळे झाकून होते... गोष्टी आपल्या समोर असतात... पण आपण अशा लोकांवर अवास्तव विश्वास दाखवतो... मराठी चित्रपट आणि मालिका क्षेत्रात बोटावर मोजण्या इतके लोक आहेत ज्यांच मत या पेक्षा वेगळं आहे....
@TV9Marathi
TV9 Marathi
3 years
Video | Vikram Gokhale | कंगनाच्या जे म्हणाली ते खरं म्हणाली, मी समर्थन करतो : विक्रम गोखले #VikramGokhale #KanganaRanaut #Pune
470
1K
4K
36
29
290
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
अक्षय कुमारने घेतलेली मुलाखत आठवते का सगळ्यांना बास आज तो प्रयोग मराठी मध्ये चालू आहे
11
23
283
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
आयुष्य खूप सुंदर आहे फक्त मूर्ख लोकांना इग्नोर करता आलं पाहिजे... टिप - त्यांना ते मूर्ख आहेत हे सांगून मग इग्नोर केलं तर आयुष्य स्वर्गमय होत...
18
17
279
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
वाशिममध्ये कॉर्नर मीटिंग अटेंड केली लोक राहुलला ऐकायला तर आलेच होते पण त्याच्यावर अमाप प्रेम करत आहेत बरेच लोक तर फक्त पहायचं होत राहुलला म्हणून आलो, जीव भरला पाहून असं कॉर्नर सभा झाल्यावर म्हणत होते राहुल म्हणजे प्रेम माणुसकी हे लोकांना कळलय #भारत_जोड़ो_यात्रा #BharatJodoYatra
4
22
282
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
5 months
खूप दिवसांनी पुणेकरांना त्यांच्या हक्काचा आवाज पुणे काँग्रेसने दिला. Thank you @DhangekarINC @inc_pune @INCMaharashtra @INCIndia Action Reaction
Tweet media one
Tweet media two
6
42
283
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
3 years
काल मोदींनी केलेल्या महाराष्ट्र द्रोहाचे आपण समर्थन करता का? माझ्या भागाचे खासदार म्हणून माझा प्रश्न आहे तुम्हाला तुम्ही काहीही न बोलल्यास तुमची मुकसंमती गृहीत धरण्यात येईल आणि त्याबरहुकूम आम्ही तुमच्याविषयी २०२४ ला निर्णय घेऊ... @GirishBapatBJP #महाराष्ट्रद्रोही_bjp
7
41
277
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
आज कर्वे पुतळा, कोथरूड, पुणे येथे मुक निदर्शनात @BhavikaRaka आणि मी सहभाग नोंदवला @Jindadost , @Balli007Umesh , अमर शिंदे यांनी आयोजन केले चोराला चोर म्हटलंच पाहिजे... #डरोमत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
54
277
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
तुम्हाला आरक्षणात वाटा हव�� आहे तर तो मागा पण हा काय प्रकार आहे? तुम्ही इतरांना वंचित होते आणि आरक्षण दिलं म्हणून हिणवत असाल तर मग स्वतः पण ते मागू नका... हीच ती मानसिकता आहे जी मराठा समाजाला मागे ढकलत आहे... हे आणि याच आशयाचे स्टेटस कित्येक लोकांनी ठेवले आहेत...
Tweet media one
20
44
274
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
7 months
महाराष्ट्रातले राजकारणातले दोन अग्निवीर - एकनाथ शिंदे आणि अजित पवार इति श्री श्री श्री निरंजन टकले 😂😂🤣🤣🤣
6
32
277
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
2 years
@PrakashGade13 कुजबुज मोहीम प्रोपोगांडा कसा चालतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हि पोस्ट आहे😑 कारण मी स्वतः राहुल गांधींना भेटले आणि माझ्या माहितीतले सुद्धा अनेक लोक भेटले विशेष आम्ही एक पैसा नाही दिला पण निर्व्याज प्रेम अनुभवल यात्रे मध्ये आणि लोकशाहीचा जागरच होता तो, एक वरी लोकशाही मूल्यांची 😇😇
9
37
276
@jivikau
Jivika ☮️🕊️🌻
1 year
"चिंटू चंडीगढ़ में बैठके क्या सोच रहा है। तुम्हे क्या फ़र्क पड़ेगा?" 🤣🤣 ये है सही जवाब, बेमिसाल 🔥
5
52
266