shrikrushanadevray joshi
4 months
एखादा ब्राह्मण हा सूतारकाम करू शकतं नसे , एखादा व्यापारी हा लोहारकाम करू शकत नसे , अध्यापनाचे कार्य हे ब्राह्मण करीत ,शिंपी हा फक्त कपडे बनवण्यात पारंगत असे ,एक लोहार हा कपडे शिवणे शक्य नव्हते. मात्र यूद्धात सर्व जातीपातीचे शूरवीर एक होऊन लढत . ही आपली समाजव्यवस्था अर्थव्यवस्था