Anti Corruption Activist
I support every individual who works in the best interest of our country, irrespective of the party to which he/she may belong
I have one question for
@AnupamPKher
. If someone makes a Film which shows PM Narendra Modi in poor light, would the actor Anupam Kher do the film with the same enthusiasm and would BJP not object to it?
Heard
@smitaprakash
on
@republic
Must say it is shameful that an Editor of ANI is so biased. It is not about Congress or BJP or any other political party. How can the media stoop to this level?
It is completely unethical. The job of a journalist is only to REPORT
Shameful
Breaking News...
Government of India announces Padma Bhushan award to Mukesh Ambanis's unborn grand child in recognition of the yeoman services that he will render to the country in future.
😀
The new Jio Institute of Eminence will be teaching subjects like Jiography, Jiometry, Jiology, Jiornalism, Jingoism, etc.
If you have not studied these subjects, your career may be in jiopardy.
😂😂😂😂
Is that a joke or are you immature
@PiyushGoyal
? From 8 trains, suddenly you announce 41 trains, then cancel 10 & expect thousands of Shramiks to be lined up? We were at CST, Police, Coll Off, BMC & NGOs were struggling till 4.30 am. Had no food, no water
On request of Maharashtra Govt, we arranged 145 Shramik Special Trains today. These trains are ready since morning. 50 trains were to leave till 3 pm but only 13 trains have due to lack of passengers.
एकनाथ शिंदे यांना माझा एकाच प्रश्न. आनंद दिघे यांचे शिष्य ना तुम्ही? मग संजय राठोड सारख्या माणसाला आनंद दिघे साहेबांनी खपवून घेतलं असतं का? तुमच्याच चित्रपटात तुम्ही दाखवलाय की एका मुलीवर अत्याचार करणार्या माणसाला त्यांनी काय शिक्षा दिली. मग तुम्ही त्यांचे शिष्य कसे?
#Question
: How many New Schools did AAP Govt open in last 5 yrs?
#RTI_Reply
: 30 new schools were built between 2015-2020. While 20,000 new classrooms were built in 1030 Delhi Govt Schools
Not a single govt in our country have been able to achieve this.... But I hope they do
I respect your work
@ShekharGupta
but just wondering why you &
@IndEditorsGuild
didn't name & object to PM Narendra Modi, when he referred to the media as 'Bazaru'? Could there be a more horrible word?
काय हे ????
फडणवीस, हे काय आहे ?
भाजप चे इतक्या खालच्या दर्ज्याचे राजकारण ?
भाजप विरुद्ध बोलणाऱ्यांवर असा प्राणघाती हल्ला ? ताबडतोब या सगळ्यानं नुसती अटक नाही , त्यांना शिक्षा झाली पाहिजे.
अरे अधोगती कडे वाटचाल होतेय महाराष्ट्राची.
देशात ‘रामराज्य’ आणू म्हणणार भाजप,
Full video of the ghastly attack on Nikhil Wagle, Asim Sarode and Vishwambhar Choudhary in Pune.
You can clearly hear the attackers saying, "Drag Wagle out of the car."
BJP had threatened to disrupt the public meeting, and yet police couldn't prevent it.
Even after quitting, I did not speak against AAP because I had a corner for AAP in my heart. I had hopes that it would do a course correction. But now I am convinced that AAP ideology is over. From now on, it is like any other party for me
एका माणसाला शून्य?
निवडणुकीतली भाषा
“तुला दाखवतो”
"तुला बघतोच"
"तू कसा निवडून येतो ते बघतो".
"तुला बघुन घेतोच"
खोटारड्या आणि उर्मट माणसांची हीच गत होते
जनतेने त्यांनाच “बघून घेतलं”
आधीश बंगल्याच्या अनाधिकृत बांधकामावर कारवाई.
कोर्टाने 'नाक कापले'!
कुणाचाही घर तोडताना बघवत नाही, पण स्वतः च्या हातानेच करावं लागतंय. पैशाच्या व सत्तेच्या बळावर वाट्टेल ती दादागिरी चालू होती.
हा बंगला बघून ED ला काहीच वाटत नाही? हा अफाट पैसा दिसत नाही? हा कष्टाचा पैसा आहे का?
I may have my serious differences with Arvind Kejriwal, but what is happening in Delhi is a mockery of democracy. The LG is only a acting like a pawn. If he has the spine, he should stand against the dictatorship of the centre.
अजित पवार आम्हाला निधी देत नव्हते, खरी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणणार्या शिंदे गटाच्या आमदारांची आता बोलती बंद? आता त्यां���्या स्वागताची भाषा? आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार?
थर्ड क्लास राजकारण
Anupam Kher-starrer The Accidental Prime Minister director Vijay Gutte arrested for Rs 34 crore GST fraud
Such clean people are funding movies and BJP is officially promoting it. Nice via
@mumbaimirror
फर्नांडिस कुटुंबाचा विषय
गेले काही वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. सांगण्यास आनंद आहे की भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल २० वर्षाने दिले. त्या कुटुंबाला आता त्यांचे पूर्ण पैसे मिळाले.
७८ वर्षाच्या त्या आईला आता तिच्या ३ ऑटिस्टिक मुलांच्या
राजकारणी किती मातलाबी असतात.
सत्तेसाठी आणि वर्चस्वासाठी
भाऊ भाऊ वेगळे झाले (ठाकरे कुटुंब)
काका पुतण्या वेगळे झाले (पवार कुटुंब)
अखंड कुटुंबात असणाऱ्या नणंद भावजय एकमेकान विरुद्ध निवडणुका लढत आहेत (सुप्रिया - सुनेत्रा )
एका बहिणीने नाही नाही म्हणत दुसऱ्या बहिणीच्या जागेवर
भाजप अतिशय निर्लज्ज पक्ष झाला आहे. सत्तेसाठी भ्रष्ट, महाभ्रष्ट लोकांना पक्षात घेऊन काय साध्य करणार आहेत?
सिंचन घोटाळा Closure रिपोर्ट
शिखर बँक घोटाळा Closure रिपोर्ट
आता
एयर इंडिया ८४० कोटीचा घोटाळा Closure रिपोर्ट ??
सगळ्या थर्ड ग्रेड लोकांना पक्षात घेत आहेत.
कित्ती
जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध 354 दाखल केलेल्या अधिकाऱ्यावर पहिली कारवाई करा. राजकीय दबावाखाली हे कृत्य केल्याबद्दल. काय Prima facie evidence होता त्यांच्याकडे? 354 हा कायदा काय म्हणतो ते मी खाली attach करत आहे. जे प्रकरण घडलं ते हयात मोडते का?कारवाई झाली, तरच हे थेर बंद होतील
नारायण राणे यांना संसदेत प्रश्न विचारला गेला ….’MSME क्षेत्रात कामगार कल्याणासाठी काय पावलं उचलणार’ हा प्रश्न होता. उत्तर काय दिलं ऐका
ज्यांना प्रश्न देखील कळत नाही ते MSME ना काय दिशा व चालना देणार ?
नुसती दादागिरी चालत नाही राजकारणात …..
आणि बॉस चा वर्धास्त फार काळ चालत
हे आपले महा विद्वान MSME मंत्री !
भाईसाहेबांना CIBIL score म्हणजे काय हे माहित नाही.
CIBIL score / Credit worthiness चांगलं होण्यासाठी जवळ जवळ ३६ महिने लागतात. सूक्ष्म आणि छोट्या कंपन्यांना हे जड जात. त्यांना मंत्र्यांनी काही उपाययोजना करावी म्हणून पत्रकरांनी प्रश्न विचारला
नारायण राणेंच्या अटकेवर प्रमोद जठार म्हणाले "छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा संगमेश्वरला अटक झाली होती " ? कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे..... काहीहीबोलायचं.... कहा राजा भोज और कहा गांगु तेली.
राहुल नार्वेकर हे किरण रिजिजू यांना भेटणे अतिशय संशयास्पद आहे.
विधान सभा अध्यक्षांना, केंद्रीय कायदामंत्री यांना भेटण्याचे काहीच कारण नाही.
खूपच संशयास्पद
Horribly shocking to hear that Manish Sisodia had been arrested. That too... just on a statement of a bureaucrat ? CBI is disgustingly controlled by BJP.
They have no guts to act or investigate Adani Group? Flexing their muscles only on opposition.
Shame
अजित पवारांना काही प्रश्न
१. पालक मंत्री म्हणून, आरोपींना शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही ठिय्या देऊन सीपी ऑफिस मधे का नाही बसलात ?
२. जेव्हा फडणवीसांनी पत्रकार परिषद घेतली तेव्हा पुण्याचे पालक मंत्री म्हणून आणि उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांचा बाजूला का नव्हतात ?
३. कुठलीही
अजित पवार
@AjitPawarSpeaks
आज प्रचंड राग आला आहे.
तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात ?
शी।
आज मला त्या सूरज चव्हाण ने
“रीचार्जवर काम करणारी बाई” म्हटले ?
मला ? मी काय आहे, आणि किती सिधांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगलेच कोणालाच माहीत
Ajit Pawar to be expelled from NCP?
Why?
So that Anti defection law is not applicable?
Spoke to a constitutional expert, if he resigns from NCP, he gets disqualified but if NCP throws him out, he doesn't
Shivsena should insist, no expelling till vote of confidence is through
शी …. शी
कित्ती कित्ती खालच्या भाषेत ? थर्ड क्लास
कित्ती घाण विचार आहेत हे
मुनगंटीवार जी आपल्या कडून ही भाषा नक्कीच अपेक्षित नव्हती .
भाजपने ह्यांची उममेदवारी तत्काळ रद्द केली पाहिजे.
हा भाजपचा सुसंस्कृतपणा?
मनाची लाज असेल तर ह्या फालतूपणाची त्यांना शिक्षा द्या
काय हे?? कसले विचार यांचे?
@SMungantiwar
महाराष्ट्रात राहूनही तुमचे विचार असले असतील हे कधीही वाटले नव्हते. मतदार कोणत्याही पक्षाचा असो पण महाराष्ट्राच्या मतदाराला असले अभद्र ऐकण्याची सवय नाही.
हे काय चाललंय काय ?
कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली ?
सदा सरवणकरांच्या बंदुकीचा गोळीबार काय, गणपत गायकवाडांचा पोलिस स्टेशन मधला गोळीबार काय, नितेश राणेंची खुलेआम धमकी काय …
गृह मंत्री फोडफोडीच्या राजकारणात इतके माशगुल आहेत की गुंडगिरीवर आळा घालायला त्यांच्याकडे बहुदा वेळच
AAP seems to be hell bent on self destruction. This was the only opportunity to have a say in Rajya Sabha. Why have it blown away? Who are these N.D Gupta & Sushil Gupta? What do they know of AAP ideologies? One comes from Congress & other? Doesn't AAP have good internal people??
विनायक राऊत यांच्या बद्दल मला तिळमात्रही आदर किंवा सहानुभूती नाही, पण आज त्यांनी जी प्रेस घेतली ती अतिशय योग्य होती. सोमैयांचे राणेंवर केलेले आरोप कुठे गेले? त्यानंतर नारायण राणे यांची केलेली मोदींची टीका व नितेश राणे यांचे video आपल्या त्यांचे खरे रंग दाखवते. 😊एका माळेचे मणी
चैलेंज मंजुर आहे ।
अजित पवारांनी नार्को टेस्ट करायला तयार आहेत असे आत्ताच माध्यमांमधून कळले. पण जर सिद्ध झालं की त्यांचा अग्रवाल कुटुंबाशी संबंध नाही आणि त्यांच्या मुलाला वाचण्याचा प्रयत्न केला नाही, फ़ोन केला नाही, तर जसे अजित पवार म्हणाले,की
“मी गप्प घरी बसव आणि सार्वजनिक
भुजबळ भाजप च्या वाटेवर?
एके काळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजप त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार?
अशा भ्रष्ट माणसांना मोठं करणार, राजकारणासाठी?
कुठे फेडाल हे पाप
India is a scam free country.
There was no 2G Scam of UPA and no Rafale Scam of NDA. All the politicians and corporates including Ambani, Adani, Mallya and Nirav Modi are people with integrity
आज अजित पवार म्हणतात “आमच्या संपत्तीवर प्रश्न विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही”
का ? आज तुमच्या पाठी भाजप आहे म्हणून ?
तुमच्या संपत्तीवर जाब विचारण्याचा पूर्ण हक्क प्रत्येक मतदाराला आहे.
शेती करणारा, धार काढणारा व्यक्ती राजकारणात येऊन इतका बलाढ्य कसा झाला? सगळे घोटाळ्याचे
@tehseenp
Tehseen I don't really appreciate the comparison with Gandhiji. SRK is liked by a lot of people all over the world but he has not sacrificed his life for our country. He is an good artist, he may have a fan following but he is not revered.
@narendramodi
It is clearly the Delhi Police who has done havoc and damaged public property. The Home Minister is responsible for this chaos. Amit Shah should step down immediately
I may have my differences with the Congress, but to do this to an Opposition party before elections clearly shows the fear of the BJP. They are really scared of losing the Loksabha elections.
All our bank accounts have been frozen. We cannot do our campaign work. We cannot support our workers and candidates. Our leaders cannot travel from one part of the country to the other. We're unable to put out our ads.
This is being done two months before the election campaign.
कसली दगडाची गारंटी!
कसला दगड्याचा धडा शिकवणार
नुसता खोटं बोलायचं, खोटी आश्वासने द्यायची.
अजित पवार
छगन भुजबळ
प्रफुल पटेल
सुनील तटकरे
नारायण राणे
अशोक चव्हाण
कृपाशंकर सिंग
प्रविण दरेकर
प्रसाद लाड
सगळे भाजप मधे घेतले , ते काय जनकल्याण करण्यासाठी ?
कुठेतरी असे वाटते की भुजबळांना फडणवीसांनी जरंगेंना विरोध करण्यासाठी उभं केलं आहे.
आता तवा तवाने भुजबळ कसे बोलतात पाहा …. आता छातीत कळ नाही येत ? जेल मधून बाहेर येण्यासाठी अगदी गरीब बिचारे बनण्याचा आव आणायचे
In the history of independent India,1)No Ruling Party has ever backed a movie thru it's OFFICIAL HANDLE against Opposition Party before a General Election
2)Mr Kher should have refrained from playing the role of Dr Manmohan Singh as he has openly sided BJP & his wife an MP of BJP
Huge and shocking!
केंद्र सरकार ने उत्तर द्यावे
जप्त केलेले ५ लाख कोटीचे ७०,००० किलो हिरॉईन गेले कुठे ? दिल्ली हाय कोर्टाकडून प्रश्न.
कुठल्याच माध्यमांनी हा विषय का लाऊन धरला नाही ?
@prithvrj
Where's 70,000 kgs of heroin?: Delhi High Court asks Ministry of Home Affairs -
Once Model Code of Conduct is in place, every flag, banner, car & hoarding is accounted as an election expense. The movie Narendra Modi is nothing but a campaign when launched during elections.The expense of movie is much beyond 70 lakhs & hence release should be disallowed by EC
जरणगेंनी तक्तीने लढा दिला यात काहीच शंका नाही. पण त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे असे दिसतंय.
आधी भुजबळांना उभं केलं आणि आता वाट्टेल ते बोलण्यासाठी या अजय महाराज बारसकरांना उभं केलं आहे
जे जरांगे म्हणत आहेत तेच सत्य आहे. हे १० टक्के आरक्षण कोर्टात टिकणार
कोणे एके काळी महाराष्ट्रात सिंचन घोटाळा देखील झाला होता. अजित पवारांविरुद्ध काय कारवाई केलीत ?
जनता आता त्यांच्या विरुद् आणि तुमच्या विरुद्ध कारवाई करेल
Here we go....
Now an RTI information officer suspended for providing information on Mumbai Ahmedabad bullet train? If this is true, we are heading for a complete destruction of RTI Act.
Arnab Goswami, in today's debate, you lied that during IAC, WE cashed on exposes done by YOUR channel.
RUBBISH.. A BLATANT LIE
I had exposed the Irrigation Scam in Maharashtra for which you yourself had invited me.
Don't ever call me again on your nonsensical channel
@republic
Why is AAP not considering
@meerasanyal
/ Kumar Vishwas/ Ashutosh/ AshishKhetan for Rajya Sabha? Aren't these people a 1000 times better than an Ex- Congress man? There will be a mass exodus from the party and the little hopes that are left with this party will be shattered
Today the level with which
@amitmalviya
was speaking on
@IndiaToday
was really really low. How could he talk to
@sardesairajdeep
the way he did. One may have differences, but stooping to such a level is uncalled.
Huge respect for the calm attitude of Rajdeep.
If BJP
आज भुजबळांचे भाषण ऐकून तळ पायाची आग मस्तकात गेली.
कुणाच्या कष्टाचे खात आहेत भुजबळ ?
ह्याचा एक छोटा खुलासा , त्यांच्या सांताक्रुझ च्या निवास स्थानांबाहेर उद्या सकाळी ११.३० वाजता.
मीडियाला येण्याची विनंती ….
ला पेटीत फ्लूर,
सेंट टेरेसा शाळेच्या बाजूला
सांताक्रुझ पश्चिम
Heartiest Congratulations to the Adani Group for taking over yet another airport of my country. Well done guys. Please take over all the ports, the airports, the electricity supply....
Citizens of my country don't have the time to fight against any wrong
EVM हॅक होऊ शकतात असे आता इलॉन मस्क पण म्हणत आहेत. AI म्हणजे आर्टिफीसियल इंटेलिजेंस नंतर तर हॅकिंग सहज शक्य आहे.
आता आपल्याकडे भरपूर वेळ आहे, आता तरी आपण बैलट कडे वाळू शकतो का ?
आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवलं आणि एक गमतीशीर माहिती त्यांनी दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत, आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत.... तेही लवकरच
बघू.....
आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची
फडणवीसांच्या जवळच्या माणसाने जर उद्धव ठाकरेंना फ़ोन केला असेल तर याचा सरळ अर्थ असा होतो की NDA पराभवाच्या दिशेने जात आहे.
जर ४०० पार असते तर का म्हणून फ़ोन करतील ?