अभिजीत पळसकर Profile Banner
अभिजीत पळसकर Profile
अभिजीत पळसकर

@abhi_palaskar1

10,663
Followers
599
Following
2,789
Media
68,313
Statuses

पवार साहेब समर्थक ALL RTs & LIKES are not endorsement

पुणे
Joined May 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
आयुष्यात संपण्यासारखे काहीच नसते ,एक नवीन सुरवात आपली वाट पाहत असते शुभसकाळ
19
60
528
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
धन्य ती माउली 🙏🏻 ❤️ #आषाढीएकादशी2022
46
338
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
तीनही पक्षाचे शहर प्रमुख आज लढले आणि ज्या ताकदीने ते अन्यायाच्या विरुद्ध लढले त्यांना अजून ताकद मिळो..🙏🏻 @SanjayMore9797 🏹 अरविंद शिंदे ✋🏻 @JagtapSpeaks ⏰ #निर्भय_बनो
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
285
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
मुख्यमंत्री कैसा हो... "उद्धव ठाकरे जैसा हो" 🔥🔥
73
135
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
व्हिडीओ कळला पाहिजेत फक्त 😁😁
31
354
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
लोकांचा जीव वाचावा म्हणून त्यांनी स्वत:ची 23 लाखाची कार विकत लोकांना ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करुन दिले आहेत. "हिंदू खतरे में है" बोलणाऱ्यांचा देवदूत शाहनवाज शेख या देवदुताचं नाव आहे. #सुधरा_अंधभक्तांनो
Tweet media one
78
316
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
11 months
ह्याला एकट्याला आडवायला 300+ खासदार एकत्र आलेत... ‘शेर अकेला आया है’ 🔥
Tweet media one
100
154
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 months
“तुला बघतोच यंदा कसा आमदार होतो ते” पासून सुरु झालेला प्रवास... “बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल” आज इथपर्यंत आलाय.
27
181
2K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
11 months
फक्त ह्या माणसामुळेच भारत आजही जगात नाव कमवत आहे ❤️🙏🏻 #singh_is_alwayes_king 🔥
Tweet media one
7
113
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
अर्रर्रर्र हे काय बघतोय #दिवस_फिरले ह्यालाच म्हणत असतील @anil010374
41
248
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
माझ्या वडिला��नी 1987 मध्ये रेखाटलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं चित्र ❤️🔥 #आठवणी
Tweet media one
29
84
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
हे भारतात आहे विदेशात नाही हिंजवडी IT park
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
38
80
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
औरंगजेबाविरुद्ध न लढता त्याच मांडलिकत्व स्विकारणारा उत्तर प्रदेश कुठं आणि राख रांगोळी झाली तरी बेहत्तर पण औरंगजेबा विरुद्ध लढणारा महाराष्ट्र कुठं
29
148
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 month
मुंबई आपली आहे आणि इकडे आवाजही आपलाच हवा..🔥 #बाळासाहेब
4
164
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 months
लढत रंगतदार होणार आहे पुणे लोकसभेची पण . @DhangekarINC भाऊ असल्यावर जास्त कष्ट घ्यावे लागणार नाहीत...🔥
9
92
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
कोण कोण आलंय रं तिकडं शेगावात...? 🤣😝
Tweet media one
55
109
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
साहेबांचे मंदिरातले फोटो शोधण्यापेक्षा साहेबांनी सुशिक्षित तरुणांना रोजगार देणारी मंदिरं उभारली त्याचे फोटो बघा @PawarSpeaks
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
53
204
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
'नारायणराव तुमचे दोन वाह्यात बाजारबुणगे' हे लै बेक्कार होतं राव...🤣🤣
24
72
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
बारामती लोकसभा जिकंण्याच्या नादात फक्त 746 मतांनी निवडून आलेल्या राहुल कुलची यांची आमदारकी धोक्यात आली आहे... तेल गेले , तूप गेले आणि हाती धुपाटणे आले ! #मला_चाणक्य_म्हणा 😁😁
Tweet media one
11
98
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
एकटा लढतोय आपण फक्त साथ देऊया ... #राकेश_टिकैत
Tweet media one
10
90
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
कशाला पाहिजेत रोजगार...?? गणपतीत दिली की DJ ला परवानगी रात्री 12 पर्यंत.
23
143
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
काय म्हणता पुणेकर.. “निवडून येणार धंगेकर” ✌️
2
102
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
6 months
विक्रम गोखले बरोबर बोलले होते 😭
Tweet media one
26
132
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
बायको :- कोण होती ती ? नवरा :- मैत्रीण. बायको :- काय म्हणाली ? नवरा :- माझ्याशी लग्न केलं असतंस तर मी पिशवी धरायला लावली नसती. बायको :- इकडं आणा ती पिशवी 😜😉😝😛😆😂🤣🤣 #खरंय_राव #व्हाट्सअपला_आलंय
64
56
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
शांत आणि अतिशय संयमी भाषेत राज्यपालांचा बुरखा फाडणाऱ्या आपल्या महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन 💐🙏 मा.मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है. 💯
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
21
156
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
11 months
On public demand 😂 1-पंजाब हरले 2-दिल्ली हरले 3-मध्य प्रदेश हरले 4-राजस्थान हरले 5-छत्तीसगढ़ हरले 6-बिहार हरले 7- झारखंड हरले 8-तमिलनाडु हरले 9-तेलंगाना हरले 10-हिमाचल हरले 11-महाराष्ट्र हरले 12-पश्चिम बंगाल हरले 13-आंध्रप्रदेश हरले 14- केरल हरले 15- उड़ीसा हरले
31
144
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
माझे वडिल इंदिराजी गांधी यांच्या साठी 2 महिने जेल मध्ये होते आज परत एकदा कळलं की काँग्रेस काय आहे 🙏 #RahulGandhi
17
55
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
हा गर्दीत हरवला तर लवकर सापडायचा पण नाही.😭😭😂
Tweet media one
76
109
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेचं नवे नाव 🔥
14
80
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 months
इंदापूरचे पाटील, पुरंदरचे शिवतारे, दौंडचे कुल आणि भोरचे थोपटे आज म्हणत असतील की “यंदा बघतोच तू कसा खासदार निवडून आणतो ते” 😁😁
20
113
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
भारतातील आजच्या परिस्थितीला फक्त आणि फक्त कोण जबाबदार असेल तर तो म्हणजे शहरी भागातील सुशिक्षित आणि अंधश्रद्धाळू मध्यमवर्ग...
35
116
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
सत्ता बदल झाल्यापासून महाराष्ट्र कसा शांत झालाय... ईडी,हनुमान चालिसा,सोमय्या यांचे भोंगे बंद झाले 🤣🤣
18
95
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
“एक अकेला सब पे भारी सोबत सगळे भ्रष्टाचारी 😁🤣 भाषण करायचं तर ते फक्त उद्धव साहेबांनीच✌️🥳🔥
9
131
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
पत्रकार - PM म्हणाले महायुतीत या तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील पवार साहेब - असं बोलले,कधी? पत्रकार - नंदुरबार सभेत बोलले पवार साहेब- ते परत महाराष्ट्रात आले..? 🤣🤣🤣
34
146
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 months
ध्रुव राठीचा नवीन व्हिडिओ खरंच भारी आहे 🔥 येड्यांनो सुधरा नाहीतर वाटोळंच होणार सगळ्यांचे
14
120
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
18 days
Breaking news.. अजितदादा पवारांचा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा - सूत्र
47
65
1K
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
लय हसलो 😅😅😅😅😅😅 ज्यांनी कोणी हा बॅनर लावला असेल त्याला सलाम 🙏
Tweet media one
39
61
974
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
आपण कसे फसलो एकदा बघा 🙏🏻 युवकांनी विचार करावा 🙏🏻
67
223
985
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
24 days
हे बेक्कार होतं..🤣🤣🤣 पवार साहेब पण आता म्हणत असतील की “आता बघतोच तुला आमदार होण्यापासून कोण अडवतंय” #गुरंढोरं
Tweet media one
5
91
987
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
250 मेंबर असलेल्या भक्ताच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये एकटाच भिडलो पळून गेले सगळे #अभिमान
49
41
945
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
औरंगजेबाचा जन्म जरी गुजरात मध्ये झाला असला तरी त्याचा अंत महाराष्ट्रात झाला...
14
78
954
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
फडणवीसांनी मराठयांना आरक्षण दिलं असं म्हणत उड्या मारणाऱ्यांच्या काही गोष्टी लक्षात येत आहेत का? मराठा आरक्षणाला विरोध करणारा सदावर्ते संघाच्या विजयादशमी उत्सवात मुख्य अतिथी असणार आहे. समजून घेणाऱ्यांना एवढा इशारा पुरेसा आहे. 🙏🏻
Tweet media one
20
205
947
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
आत्ताच्या केसरकरांच्या pc वरून असं दिसतंय की आदित्य ठाकरे यांनी यात्रा काढून बरोबर जागी पाचर मारलीये… 😀😀
5
74
935
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
6 months
आमचं ठरलंय देशात : गांधी महाराष्ट्रात : पवार / ठाकरे Pass it on
58
176
933
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
फुकटात शिकून चांगली नोकरी मिळालेले 2014 सालापासून म्हणत आहेत की 'काँग्रेस ने 70 वर्षात काय केलं' 🤣🤣
10
78
915
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
कोल्हापूर तो झाँकी है अभी मुंबई पुणे बाकी है... #महाविकासआघाडी ❤️🔥
20
59
908
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
मान गादीला, आन मत पण गादीला घरला घेऊन जा तुमच्या मोदीला..😁
25
133
917
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
पुणे आणि पिंपरी चिंचवडची प्रगती राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या काळात झाली. मुंबईची प्रगती शिवसेनेमुळे झाली... महाराष्ट्रात एखादा भाग दाखवा की ज्याची प्रगती बीजेपीमुळे झाली. #सहज
63
60
867
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
सगळ्यात जास्त नुकसान एकनाथ शिंदेंना होणार आहे
29
41
876
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
पेट्रोल 100₹ गोडेतेल 200₹ घरगुती गॅस 850₹ एवढ्याने पण जिरली नसेल तर 2024 साली पुन्हा संधी देऊन बघू 🤣🤣🤣
29
95
871
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
मनसबदारांच्या रांगेत मागे उभे केले म्हणून भर दरबारात औरंग्याला त्याची लायकी दाखवणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराजच. येड्यागबाळ्यांच काम नाही
15
91
868
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
काँग्रेसला 70 वर्ष लागले तेलाचा डबा 1500 रुपयापर्यंत आणायला यांनी सातच वर्षात डबल म्हणजे 2900 रुपयापर्यंत आणून ठेवला.. नवीन गुळगुळीत केलेल्या रस्त्यावरून ईकास लय लवकर पोहोचला 😀😝
24
104
851
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
7 months
“भारताने दोन्ही वर्ल्डकप काँग्रेसच्या काळात जिंकलेत” शेजारच्या टेबलवरचा एकजण बोलला 😁😉
20
89
857
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
महाराष्ट्राची मध्यावधी निवडणुकीकडे कडे वाटचाल...
12
50
847
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 year
मागच्याच वर्षी माझी नोकरी जावी म्हणून भक्तांच्या बऱ्याच अकाउंटने प्रयत्न केला होता त्यात . @SunainaHoley . @garg_trupti . @ChitraKWagh ह्या अकाउंट चा सहभाग होता . @gajanangaikwad . @Awhadspeaks
19
126
840
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
आजपर्यंत महाराष्ट्राने दिग्गज आणि खानदानी मुख्यमंत्री बघितले पण कोणाच्याही धर्मपत्नीने रडारड केली नाही किंवा अपशब्द वापरले नाहीत अपवाद वगळता...
10
62
830
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
राजकारणात गेल्यावरही इतकं साधं राहता आलं पाहिजेत ❤️ . @DhangekarINC
5
51
849
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
मराठी माणूस आज परत दिल्लीकरांना भिडला 🔥🔥 #उद्धवसाहेब ❤️
12
83
842
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
कोण होतास तू काय झालास तू आण्णा असं कसं झालं ओ 🙆‍♂️ पत्रकाराला सॅल्यूट 🙏👍 #आण्णा
40
165
811
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
आमची 18 वर्ष असलेली मैत्री संपली फक्त एकाच प्रश्नामुळे 😀 '52 वर्ष झेंडा का फडकवला नाही'
21
43
822
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
याला म्हणतात ठाकरी भाषा 🔥🔥
6
157
829
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
जे म्हणतात ना की. @PawarSpeaks साहेबांनी काय केलं त्यांच्या साठी हे व्हिडिओ
13
163
815
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
आजच्या भाषणाचे तात्पर्य.. 'काँग्रेस शिवाय पर्याय नाही ' 🥳
12
50
786
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक जिंकले त्यावेळी लोकसभेत 2019 शपथ घेताना मा.छत्रपती उदयनराजे
17
173
788
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
आता तर कुठं खेळ चालू झालाय थोडं थांबा धीरानं घ्या..😁
2
120
805
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 month
वनाज ते रामवाडी ऐवजी वनाज ते हिंजवडी मेट्रो आधी चालू केली असती तर आज ही वेळ आली नसती..😢
Tweet media one
40
136
804
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
ह्या माणसाची ताकद काय असेल ते ह्या फोटोत दिसते आहे 🔥🔥🔥 #संजय_राऊत
Tweet media one
13
53
770
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
काँग्रेसनेही शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला नाही - उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🙏🏻❤️
4
54
779
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
चितळेंना वाटलं भामरे चा वाद चालू आहे आपल्याकडे कोणाचं लक्ष जाणार नाही पण बिचाऱ्या...😀 पुणे आणि बीड फिरावं लागणार
21
44
769
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
वणवा घरापर्यंत आला तेंव्हा कळलं बाहेर आग लागली आहे. #मीडिया
4
64
745
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही..😭
12
193
771
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
'साधी राहणी उच्च विचार' देशासाठी केलेल्या आर्थिक सुधारणा साठी देश कायम तुमचा ऋणी राहिल. 🤗🤗🤗 #मनमोहन
Tweet media one
Tweet media two
9
55
750
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
आमच्या घरातल्या महिला शिकल्या म्हणून आम्ही घडलो महात्मा जोतिबा फुले ,सावित्रीमाई फुले , महर्षी कर्वे यांचे खूप खूप आभार 🙏🏻
6
73
752
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
माझं मत महाविकास आघाडीला..✌️🥳
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
118
755
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
टीव्हीवर हे असं बघायला नाही भेटत सध्या.... #मनमोहन_सिंह ❤
Tweet media one
14
32
736
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
काल कोथरूडमध्ये ज्या जल्लोषात . @DhangekarINC भाऊंचे स्वागत झाले ते बघता कोथरूडकरांचं पण ठरलंय..✌️🥳 #वारं_फिरलंय
Tweet media one
14
50
753
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
दोन गुजराती लय जळतात आपल्या महाराष्ट्रावर 🤦‍♂️🤦‍♂️
26
37
733
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
एकनाथजी आपका एक घंटा 13 मिनिट का भाषण मैने सुना - शेठ रघुराम राजन आणि उर्जित पटेल यांचं ऐकलं असतं तर रूपया पडला नसता... 😁😁
9
61
734
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 month
‘समृद्धी महामार्ग’ ऐवजी ‘जल समृद्धी’ साठी काही योजना केल्या असत्या तर आज काही प्रमाणात त्याचा फायदाच झाला असता.. #पाणी_बाणी
Tweet media one
100
80
748
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
संघर्ष में आदमी अकेला होता है, सफलता में दुनिया उसके साथ होती है, जिस-जिस पर ये जग हँसा है, उसीने इतिहास रचा है...
Tweet media one
17
63
715
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 year
i repeat 👍🏻
Tweet media one
8
94
741
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
105 जागांचे समान वाटप होण्याची शक्यता. 🏹🤚⏰️✌️ #महाविकासआघाडी
24
13
702
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
आजच्या सामन्यात भारतीय बॉलर मोहमद सिराज याने 8 विकेट घेतल्या... पण बॉलिंग चे प्रशिक्षण त्याला कोणी दिले,त्याला टिप्स कोणी दिल्या हे माहिती आहे का कोणाला? भारताचा सर्वात वेगवान बॉलर???
40
28
719
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
1 year
covid सारख्या जागतिक महामारीत महाराष्ट्र राज्याला सुखरूप ठेवणाऱ्या मा.मुख्यमंत्री @uddhavthackeray साहेबांचा मी कायम ऋणी असेल 🙏🏻
Tweet media one
35
118
731
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
काकाला शह देण्यासाठी पुतण्या बाहेर पडला पण त्याच पुतण्याला शह देण्यासाठी त्याचाच पुतण्या रिंगणात येणार...🥳
9
62
737
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
2014 नंतर हा माणूस सरकार मधून गेल्यानंतर आपली काय किंमत आहे हे सर्वाना कळलं असेलच..! @PawarSpeaks ❤️
Tweet media one
5
43
732
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
वहिनी कशाची..? पैसं दिलं खायाला म्हणून लागली उड्या मारायला..🤣🤣🤣
12
113
732
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
हो मला अभिमान आहे मला काँग्रेस च्या काळात नोकरी मिळाली.👍 2005 साली मी निश्चिंत झालो 🙏
9
18
705
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
रिबीन धरायला माणूस ठेवलाय दादांनी 😜😀 #रुबाब
Tweet media one
39
36
700
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
माजी कॅबिनेट मंत्री शशिकांतभाऊ सुतार, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे,चंदूशेठ कदम आणि पृथ्वीराज सुतार कोथरूड महाविकास आघाडीचे शिलेदार ज्यांनी सत्ताधाऱ्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात जेरीस आणलं..🔥✌️🥳
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
77
724
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 months
ह्यामुळेच माझं मत महाविकास आघाडीला 🥳✋🏻✌️ #महाविकासआघाडी
Tweet media one
Tweet media two
46
129
706
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 months
. @DhangekarINC भाऊ 🔥 नसेल आवडत नरेंद्र तर निवडून द्या ��विंद्र ✌️🔥❤️
8
56
708
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
5 months
फक्त चिन्ह काढून घेतलंय पण सर्वसामान्यांच्या भावना अजूनही त्याच आहेत..❤️
Tweet media one
23
96
710
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
11 months
महाराष्ट्रातील सत्ता नाट्याची सगळ्यात जास्त राजकीय किंमत देवाभाऊ ला मोजावी लागणार आहे.
25
60
702
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
शेवटी एकच प्रश्न विचारावासा वाटतोय @mieknathshinde तुम्हाला काय मिळवलं तुम्ही ???
42
53
691
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
महाराष्ट्राचे हक्काचे GST चे पैसे मागायला किरीट सोमय्या दिल्लीत... 🔥🔥
18
44
679
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
मुख्यमंत्री त्यांच्या गैरहजेरीत अधिवेशनात रश्मी ठाकरे यांना पण मुख्यमंत्री करू शकतात - चंद्रकांत पाटील पंतप्रधान अधिवेशनात गैरहजर असताना हाच नियम लोकसभा अधिवेशनात लागू पडेल का?
32
64
683
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 years
आमदार एकनाथ खडसे साहेबांचं राष्ट्रवादी पक्षा मध्ये हार्दिक स्वागत ⏰️⏰️⏰️ #पवार_पॉवर
30
17
667
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
3 years
आत्ताच एक भक्तासोबत बोलणं झाले तर तो म्हणतोय की "सत्ते साठी काँग्रेस ने कधी लोकांचा जीव नाही घेतला " #देश_बदल_रहा_है
9
62
658
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
4 months
‘गरज सरो वैद्य मरो’ 🥳
Tweet media one
13
84
687
@abhi_palaskar1
अभिजीत पळसकर
2 years
हेच का ते हिंदुत्वाचे ठेकेदार...😡
47
162
666