विवेक विनायक जाधव Profile Banner
विवेक विनायक जाधव Profile
विवेक विनायक जाधव

@VivekJadhavOff1

2,522
Followers
522
Following
3,974
Media
13,415
Statuses

संघर्षाच्या कठीण काळात #संघटना आणि #मातोश्री सोबत असणारा प्रत्येक #शिवसैनिक आणि व्यक्ती माझ्या शेवटपर्यंत #स्मरणात राहिल…🙏🏻🚩

Joined July 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
मी चॅलेंज लावतो ! एक तरी भक्त असा फडणवीस आणि त्यांच्या पत्नीचा फोटो कुठे लावू शकतो का स्वतःच्या वॉल वर अभिमानाने ? ही निरागसता ! हे हास्य ! हे संस्कार !! हे घराणं!!! फक्त शिवसैनिकांच्या नशिबात आहे ❤️🚩 @ShivSenaUBT_
Tweet media one
107
212
3K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 days
लांडग्याच्या विरोधात वाघ उतरलाय मैदानात 🔥 आनंद दिघे साहेबांचा खरा वारसदार @MiKedarDighe
Tweet media one
44
169
2K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
जबरदस्त @AsimSarode ji 🔥💪 जन सामान्य लोकांच्या मनातील भावना आज तुम्ही मांडलित!! "राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं आहे" @AUThackeray @andharesushama
12
250
2K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
भाजप म्हणजे भाड्याने जमवलेली पार्टी 🔥 @andharesushama
Tweet media one
95
109
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 days
#दहिसर विधानसभा तेजस्विनी अभिषेक घोसाळकर तिकीट जाहीर ✌🏻🚩
Tweet media one
11
105
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
सत्ता असूनही भाजपला गुंडाची गरज का पडते? -असिम सरोदे
7
174
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
आहे का मोदी मध्ये अशी हिम्मत.. सामान्य जनतेसमोर अशी सभा(फक्त शाखा भेट) आणि प्रेस कॉन्फरन्स घ्यायची 🤞
Tweet media one
21
86
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
🐅🐅
Tweet media one
5
43
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
भाजपला आता किंमत कळली असेल. 🤣
Tweet media one
23
118
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
याला म्हणतात जिवंत उत्स्फूर्त सभा 🔥🚩 #BalaSahebThackeray #UddhavThackeray #AadityaThackeray
4
143
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
अंधभक्तांनो आणि नमो सैनिकांनो... उघडा डोळे बघा नीट... #आदित्यपर्व @AUThackeray @OfficeofUT @ShivSenaUBT_ @ShivsenaUBTComm
12
111
1K
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
भाजपचे भिंवडी विधानसभा निवडणूक प्रमुख दशरथ पाटील ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.
Tweet media one
3
66
980
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
15 days
महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघांपैकी कुठली अशी जागा आहे किंवा नेता आहे तो पडलाच पाहिजे असं तुम्हाला वाटतं . नागपूर :- देवेंद्र फडणवीस तुमची जागा / नेता सांगा .
250
81
985
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
मविआच्या जागा ३२ होणार 🔥
Tweet media one
3
44
973
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
मार्केटला नवीन गाणं वाजतंय..!! ⁦ @kiranmane7777
11
147
965
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
#शिवसेना_उध्दव_बाळासाहेब_ठाकरे 🙏 ही आहे ठाकरे कुटुंबावरील निष्ठा...🚩 #uddhavthackeray #OfficeofUT #ShivSenaUBT_
8
108
943
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
कल्याण लोकसभा दौरा ‘शिवसेना‘ हे फक्त नाव नाही, निष्ठावंतांचा ’प्राण‘ आहे!
7
79
860
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
ना इज्जत कि चिंता,ना फिकर कोई अपमान कि जय बोलो #बेईमान कि जय बोलो 😅
10
92
857
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 10 वे खासदार अमोल कीर्तिकर 🔥
Tweet media one
0
53
839
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
'सिर्फ एक बंदा काफी है' @rautsanjay61 🔥
Tweet media one
30
53
835
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
ठाकरे म्हणजे शिवसेना, शिवसेना म्हणजेच ठाकरे..!!
Tweet media one
15
63
832
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
हा माणूस मिंदे सह कमळीला ला महाराष्ट्रात जोपवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही 🔥🔥 @rautsanjay61 ji
Tweet media one
44
43
808
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
तुम्ही आज पर्यंतची आदित्य ठाकरेची भाषणे ऐका. महाराष्ट्रात हा तरुण नेता सर्वात समोर आहे.इतिहासाचे मुद्दे हा कधीच काढत नाही. हा फक्त भविष्याचा विचार करून वर्तमानात राहून काम करतो. शिवसेना नक्की मोठी भरारी घेणार कारण त्यांच्या कडे एक द्रुष्टीकोन असलेला नेता आहे. @AUThackeray
Tweet media one
34
80
801
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
*मी कायम उद्धव साहेबांसोबत ..!🚩* #ShivSena #YuvaSena #UddhavThackeray
Tweet media one
24
66
804
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
मोदींना आणि अमित शहांना महाराष्ट्र दौरे वाढवावे लागणार एवढं मात्र नक्की 🤘 कारण समोर आव्हान #ठाकरे यांचं आहे 🚩😎 #ShivsenaUBT #UddhavThackeray 👑 @OfficeofUT ji
Tweet media one
17
58
803
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
हम लड़ेंगे भी और जीतेंगे भी..!🚩 @OfficeofUT @AUThackeray
13
83
785
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
"मुलुंडचां नागडा पोपटलाल, पाच महीला तक्रार देण्यास पुढे आल्यात..."!! ~खा. संजय राऊत 🔥 #KiritSomiyya 😅
12
106
782
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
मार्मिक...
Tweet media one
4
92
771
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
मान कापली जाईल पण शिवसेना सोडणार नाही.... कोण शिंदे...कोण गोगावले? फाट्यावर मारतो .. #सदैव_ठाकरे_सोबत 🚩
34
80
755
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
केदार दिघे साहेब (शिवसेना जिल्हाप्रमुख, ठाणे) आपणास वाढदिवसानिमित्त खुप खुप हार्दिक शुभेच्छा....! @MiKedarDighe
Tweet media one
7
39
747
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
गद्दारांना क्षमा नाही, हा दिघे साहेबांचा शब्द आहे 🙏जय महाराष्ट्र साहेब 🚩 @rajanvichare
Tweet media one
8
38
740
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
Picture of the day❤❤ #🔥
Tweet media one
18
44
731
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
ठाकरेंचे खरे निष्ठावंत १० वे खासदार अमोल किर्तीकर लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होणार....... #AmolKirtikar #Shivsena 🚩
Tweet media one
0
55
729
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
येणाऱ्या निवडणुकीत हा माणूस गद्दारांचा कोथळा का��ून आख्या महाराष्ट्रात त्यांची धिंड काढणार ..!! @rautsanjay61
Tweet media one
7
47
717
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 days
आपली निशाणी मशाल तारीख २० नोव्हेंबर २०२४ @ShivSenaUBT_
Tweet media one
19
78
714
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
उद्धव ठाकरे 2019 ला पक्षप्रमुख नव्हते मग हे टरबूज खरबूज मातोश्री वर भांडी घासायला गेलेले काय...
Tweet media one
15
65
679
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
शिवसेना महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव पक्ष जो सत्तेत नसताना सुद्धा पॉवर मध्ये असतो. #ठाकरे 🚩 @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
8
46
672
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
7 days
#भगवा झंझावात ✌🏻🚩 ⁦ @AUThackeray
4
74
674
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
जनतेच्या मनातले मुख्यमंत्री..!! #निकाल_जनता_जनार्दनाचा ❤️
Tweet media one
18
53
633
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
13 days
ती रात्र आम्ही #शिवसैनिक कधीच विसरू शकत नाही... हिसाब सबका हिसाब होगा...🙌🏻🚩
Tweet media one
29
96
643
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
#शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे ❤️🚩
3
59
626
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
निष्ठावंतांचा एकच नारा, गद्दारांना नाही थारा!
1
62
619
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
ज्यांची "वेळ" खराब आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.... आणि ज्यांची "नियतचं" खराब आहे त्यांना तुमच्या सावलीखाली सुद्धा उभं राहून देऊ नका...!! #मातोश्री....❤️
Tweet media one
13
37
621
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
मी माझ्या शब्दावर ठाम आहे - शिवसेना उपनेते दत्ताजी साळवी 🔥
3
40
616
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 days
वरळी मध्ये एकच #वाघ @AUThackeray साहेब !! ✌🏻🚩
17
68
624
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
जळगाव जिल्ह्यातील भाजप नेत्या ॲड.ललिताताई पाटील यांचा मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश! #जळगाव #ShivsenaUBT #LokSabhaElection2024 #UddhavThackeray #शिवसेना_उद्धव_बाळासाहेब_ठाकरे @OfficeofUT @ShivSenaUBT_ @rautsanjay61
Tweet media one
3
40
612
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
भाजप विरूध्द सर्वसामान्य मराठा सरळ लढाईला सुरुवात.... #लावा_SIT
6
74
608
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
खपलेल्या पंचाला हा निर्णय बदलवावाच लागणार.. @AmolGKirtikar जिंकणार..!! 💪🏻🔥
Tweet media one
2
70
610
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
"टक्कर" की बात मत करो.. जीस दिन सामना होगा तुम्हारी "हस्ती" मिटा देंगे..🔥 जय महाराष्ट्र..🚩
Tweet media one
16
48
599
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
कायम पेंग्विन च्या नावाने बोंब मारणाऱ्या @ShelarAshish उर्फ आशिष कुरेशी हे बघून घ्या तुमच्या माहेरघरात देखील पेंग्विन ची मागणी. तुमच्या शेठ चे चित्ते काही टिकले नाही पण व्हिजन असणाऱ्या @AUThackeray साहेबांनी मात्र पेंग्विन पॅटर्न यशस्वी करून दाखवला. #shivsenaUBT #AadityaThackray
Tweet media one
3
71
593
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
दररोज होणारे मातोश्रीवरचे पक्षप्रवेशच स्पष्ट संकेत देत आहेत की २०२४ वर्ष हे ठाकरेंच आहे. निवडणुकीत गद्दारांना क्षमा नाहीच. महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख - @OfficeofUT
Tweet media one
10
41
591
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
BOSS 🔥 @OfficeofUT
7
33
583
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
6 months
या दोन वाघांनी भाजपचा बाजार उठवला आहे 🔥🔥 @OfficeofUT @PawarSpeaks @ShivSenaUBT_
Tweet media one
18
63
584
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
संदेश देशमुख जिल्हा प्रमुख हिंगोली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩 #आग लावली तूम्ही 🔥
1
65
570
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
माझ्या महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता? कोणाच्या कुळात जन्माला आला तुम्ही? #जनसंवादराजापूर
4
57
571
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
हुबेहुब..🔥💪 #ShivsenaUBT @ShivSenaUBT_ @AUThackeray
Tweet media one
21
34
568
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
लोकसभेच्या AB फार्म वर मा उध्दवसाहेबांची सही आहे,म्हणूनच दोन वेळा खासदार झालात....! हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि नंतर आदानीची खुशाल चाकरी करा ! यालाच खाल्ल्या घरचे वासे मोजणे म्हणतात!! मातोश्रीच्या वीजेला हात लावलात...२०२४ ला जबरदस्त झटका बसणार!! @shewale_rahul
Tweet media one
69
41
567
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
7 days
लोकनेते संजय भाऊ बंड यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची तुफान गर्दी...⁦ @AUThackeray ⁩ साहेब,मार्ग काढा, प्रिती ताई बंड अपक्ष लढणार....🙏 बडनेरा विधानसभा....🔥 ⁦ @rautsanjay61
9
62
573
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
पुन्हा लावला! ❣️🚩🔥💪 होय.. "मेळावे निष्ठावंतंचेच असतात" गद्दारांनी भितीपोटी काढुनी टाकलेला बॅनर, #निष्ठावंत शिवसैनिकांनी परत लावला! ✌️ फ्लेक्स फाडून आणि काढून विचार मरत नसतात, शिवसैनिक जिद्दी आहेत! #दसरामेळावा धन्यवाद #युवासेना मावळचे पदाधीकारी व @Aniket_Ghule12 #शिवसेना #पुणे
3
70
557
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
निखळ प्रेम ❤
6
26
559
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
लायकी काढली राव भाजपची @iambadasdanve साहेब 🔥💪🚩
5
66
551
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
"लढाई" कोणतीही असो "रणांगण" सोडून पळायचं नाय....🔥 जय महाराष्ट्र..🚩🚩
Tweet media one
10
35
546
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
6 months
राजाभाऊ वाजे @RajabhauW यांचं अस्खलित इंग्रजी मध्ये नाशिकच्या प्रश्नांच्या बाबतीत असलेले परखड मत.! 🔥 हलक्यात घेऊ नका यांना.! ओरिजिनल शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहेत ते. ❤️🚩 नाद खुळा.! 😁 सुजय भाऊंना दाखवा जमले तर - नाशिक नगर बांधाला बांध आहे म्हणून आपलं 🤓 #शिवसेना_आपली
2
60
549
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
शिवसेना जनता दरबार शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री मा.श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने जनता दरबाराला आज पासून सुरवात शिवसेना भवन मुंबई दर बुधवारी सकाळी १० ते ४ पर्यंत सुरु राहणार. @NitinNandgaonk3 @OfficeofUT @ShivsenaUBTComm @ShivSenaUBT_
Tweet media one
1
40
537
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
22 days
दसरा मेळाव्यातल पहिलच भाषण गाजवल पठ्ठ्याने 🔥🔥🔥 @AUThackeray
10
61
541
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
🤣🤣🤣
Tweet media one
1
18
530
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
7 days
वरळीतील कोळी वाड्यातील हिट & रन घटनेचं काय झालं?शिंदेच्या निकटवर्तीयाच्या बड्या बापाची औलाद BMW तुन सुसाट आहे अजुन!पुण्यातील porshe प्रकरण?बावनकुळेचा चिरंजीव नागपुरात हिट अँड रन करुन सुसाटच? गरीबाचा वाली नाही महायुती! #मतदान_करताना_हे_विसरू_नका 👇
14
106
537
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
आपले दोन चार कमी निवडून आले तरी चालतील.. परंतु परत एक��ाथ, भुसे, भुमरे, सत्तार, गुलाबराव सारख्यांना मातोश्रीचा उंबरठाही चढू देऊ नका. #मिशन_2024 🚩 @ShivSenaUBT_
8
26
523
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
आतापर्यंत महाराष्ट्र मधून 71 भ्रष्टाचारी लोकांना कमळाबाईने आपल्या पदराआड लपवलं आहे. #भ्रष्टाचाऱ्यांची_आई_कमळाबाई
Tweet media one
17
119
522
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
उद्या निकाल काही ही लागो आमच्या साठी मातोश्री हेच मंदिर आणि ठाकरे म्हणजे शिवसेना... #जय_बाळासाहेब 🙏🔥🚩 #UddhavThackeray #ShivsenaUBT
Tweet media one
3
32
520
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी झापलं..!
Tweet media one
3
39
512
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 month
गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा वारसा लाभलेले ठाकरेंचे शिलेदार राजन विचारे साहेब... #धर्मवीर #Shivsena @rajanvichare ✌🏻🚩
6
54
523
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
पटलं तर मारा RT 🙏🏻😊
Tweet media one
2
84
509
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
आठवण आल्या शिवाय एक दिवसपण जात नाही🥺
Tweet media one
4
23
507
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
5 months
बाप रे... रविंद्र धंगेकर काय बोलले पहा... "१ लाख रुपये हफ्ता मिळतो की नाय... साहेब तूम्ही खोटं बोलायचं नाय..."!! #RavindraDhangekar 🔥
7
59
507
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
शिवसेना भावी आमदार दत्ता दळवी साहेब 🚩 #रोखठोक
0
40
502
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
विठुमाऊली तू माऊली जगाची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा @OfficeofUT @authackeray @ShivSenaUBT_ #ShivsenaUBT #UddhavThackeray #AadityaThackeray
Tweet media one
3
25
499
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
हे पटल आपल्याला एकदम रोखठोक.! अस भारी बोललं पाहिजे सगळ्यांनी भाजप विरोधात.🙌🤘 रावसाहेब दानवे यांची अक्षरशः लक्तरे काढली हर्षवर्धन जाधव यांनी. #मराठा_आरक्षण
5
83
493
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
3 months
Happy World Tiger Day..!🐅 @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
5
27
501
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
7 months
पहिला विजय किल्ले रायगड वरून 🚩 #अनंत_गीते
Tweet media one
1
16
492
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
सेतुचे काम कोरोना काळातही जोमाने चालु होते . उद्धवजी ठाकरेनी सेतुचे काम सुरु ठेवले . ह्या पुलाचे काम आठ महिन्यापुर्वीच पुर्ण झालेले आहे कुठही शेण खाण्याची पंरपंरा अंधभक्तांनी थांबवावी ! जरा फोटो बधा. @OfficeofUT @authackeray @shivsenaubt #UddhavThackeray #AadityaThackeray
Tweet media one
8
43
487
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
केंद्राने हात काढून घेतला तर एक #राजकारणी म्हणून फडणवीस शून्य व्यक्तिमत्त्व आहेत !!💯 पटल तर करा RT 👆🙏 @ShivSena
11
121
487
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
‘महाराष्ट्र केसरी २०२३’ चा विजेता सिकंदर शेख ह्याने शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. ह्यावेळी उद्धवसाहेबांनी त्याचं अभिनंदन करुन भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
2
42
482
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
शिवसैनिकाला वय नसते.... खूप छान व्हिडिओ 👌🏻🚩 #Shivsena #YuvaSena @AUThackeray @OfficeofUT
5
29
482
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
9 months
शिवसेनेचे संभाजीनगर जिल्हा संपर्क प्रमुख मा.आ.श्री. विनोदजी घोसाळकर साहेब यांचे चिरंजीव मुंबई मनपा चे मा.नगरसेवक, मुंबई बॅकेचे संचालक मा.श्री. अभिषेक घोसाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏🏻💐
Tweet media one
5
43
484
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 months
विधानसभा अध्यक्षांचा निर्णय काही असो पण जनतेच्या न्यायालयात निर्णय हा मा.उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्याच बाजूने लागेल. 2024 @AUThackeray @SardesaiVarun
Tweet media one
9
25
481
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
‘अब्बास‘ आज गेलाय.. ‘मस्तान‘ महिनाअखेर जाईल..🚩🔥 @AUThackeray @rajanvichare
Tweet media one
16
28
478
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
एक दिवा माझ्या #शिवसेनाप्रमुखांसाठी #बाळासाहेबठाकरे @ShivSenaUBT_
Tweet media one
2
38
482
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
10 days
आपली निशाणी? मशाल 🔥 ⁦⁦ @ShivSenaUBT_
14
47
487
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
8 months
आमची गॅरंटी आणि वॅारंटी म्हणजे निष्ठा सदैव ठाकेरंसोबत @OfficeofUT @AUThackeray
Tweet media one
2
30
478
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
6 days
" उद्धव ठाकरे " हे नावच भल्या भल्यांना थंड करण्यासाठी पुरेस आहे ! #मशाल 🔥
Tweet media one
36
59
524
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
Pic of the Day ♥️🚩
Tweet media one
0
14
471
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर या व्यक्तीबद्दल महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातल्या लोकांच्या मनात आपुलकी वाढलीय #शिवसैनिकांचाविठुराया
Tweet media one
1
35
466
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
आज कोणी काही म्हनो पण शिवसेना व मुंबईतील दहीहंडी उत्सव एका नाण्याच्या दोन बाजू #शिवसेनाभवनची #दहीहंडी 💯 🚩✌️
1
56
463
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
मदत करणार आणि किती ते सांगा समिती नेमतो वगैरे सांगु नका:- शेतकरी...
6
64
467
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
हल्ली पदावर असणाऱ्या व्यक्तीची लोकप्रियता वाढते पण या व्यक्तीची मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर काही पटीने महाराष्ट्रात लोकप्रियता वाढली आहे 🔥 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे ❤️🔥
Tweet media one
3
45
460
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
11 months
ना इडी ला घाबरला... ना दिल्ली समोर झुकला... #डरेंगे_नही_लडेंगे
Tweet media one
4
36
460
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
आदित्य साहेबांच्या कार मध्ये सँडविच आणि कोल्डकॉफी ठेवणाऱ्या "वेटरला" लोकसभेचा खासदार बनविला...!! हिचं आहे #मातोश्रीची ताकद...💪 ठाकरेंचा नाद करू नका....🔥🔥
Tweet media one
4
48
457
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 year
नाक घासत #मातोश्रीवर जा आणि लोकसभेसाठी पुन्हा युती करा!! दिल्लीतून "फडतूस" ला आदेश आल्याची सूत्रांची माहिती🔥🔥 #मातोश्री_केंद्रस्थान🚩
Tweet media one
10
44
457
@VivekJadhavOff1
विवेक विनायक जाधव
1 month
आलं आलं आलं गडयांनो भगवं वादळ आलं… ✌🏻🚩 @AUThackeray @SardesaiVarun
6
42
463