Supriya patil Profile Banner
Supriya patil Profile
Supriya patil

@Supriyas_tadka

13,266
Followers
337
Following
1,807
Media
19,580
Statuses

Civil engineer 👷🏻‍♀️ but cooking is ❤ #कोल्हापूरी ☘️ 👣 Follow करताय ना मग YouTube वरती Subscribe करा आणि झणझणीत अस्सल महाराष्ट्रीयन व कोल्हापूरी रेसिपी पहा.

Kolhapur - Pune
Joined June 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
खादाड पोस्ट ( जेवणाचे फोटो, अथवा माझ्या रेसिपी चे फोटो)आवडत नसतील किंवा त्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर कृपया अनफॉलो करा. व तरीही त्रास होत असेल तर mute करा. कारण मी रोज पोस्ट टाकतच जाणार मी माझ आवडत काम करते.तुम्ही ही करत रहा. Cooking प्रोफेशन नाही पण आवडत म्हणून करते....
141
27
802
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
एकवीस वर्षात पहिल्यांदाच राहायला बाहेर चाललोय, मम्मी पप्पा च्या चेहर्यावर आनंद व डोळ्यात पाणी , पण त्यांना ही माहिती च आहे कधी ना कधी अस होणारच . अनेकदा चांगल्या भविष्यासाठी comfort zone सोडावा लागतो. #Kolhapur_to_pune #First_Job
Tweet media one
201
54
1K
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
माझा बाप्पा😍.... #गणेशचतुर्थी #GaneshChaturthi2022 #गणपति_बाप्पा_मोरया 😍
Tweet media one
33
26
903
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
शनिवार वाडा 💚.... #पुणे
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
39
13
759
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
तुमचही आयुष्य खूप सुंदर आहे❤ फक्त माझ्यासारखी क्युट, सुंदर आणि मनाने चांगली मैत्रीण भेटली पाहिजे. 🙈 #म #रिम
68
19
754
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
तुपातील चिकन थाळी @ जगदंब, खेड शिवापूर with @aishwaryalonka3 😍😋.... #Pune #ChickenThali
Tweet media one
31
17
744
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
Happy birthday 😍😍 Beautiful @GalGadot #HappyBirthdayGalGadot
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
18
81
711
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
मैत्री व प्रेम जात पाहून होत नसत.... ☺
100
29
664
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
पन्हाळा गड, कोल्हापूर 😍❤.... #पन्हाळा #कोल्हापूर #SundayFunday
Tweet media one
22
16
672
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
इंजीनियरिंग संपलं 😐😴🙂.... #snw
195
34
652
@Supriyas_tadka
Supriya patil
1 year
आख्खा मसूर स्पेशल....शिवराज ढाबा कराड....😍😋 जबरजस्त कराडची चव .... #karad #kolhapur #मसूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
17
25
651
@Supriyas_tadka
Supriya patil
1 year
खूप दिवसा नंतर मेस ला भरलेल वांग 😍....
Tweet media one
30
11
619
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
तो म्हणतोय तु तुझ्या आयुष्यात खुश रहा, पण त्याला हे कळत नाही तोच तर माझ आयुष्य आहे .😌 #आयुष्य #snw
78
27
603
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
एवढाही चांगुलपणा बरा नव्हे की लोक तुमच्या प्रेमात पडतील....❤️ #snw
79
32
604
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
आज गावामध्ये फिरताना तो दिसला .... 😅 #जुन्या_आठवणी #तो #snw
53
14
567
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
मुलींपेक्षा मुलांचे डोळे खूपच सुंदर असतात 😍❤....
63
12
567
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
समाधान म्हणजे पहिला पगार #लक्ष्मीपुजन ला पुजणे .... ❤🥰 #दिवाली #लक्ष्मीपूजा
14
9
558
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
जरा सर्दी आहे अस म्हणल की, पप्पा म्हणतात चिकन आणुया रस्सा पिला की सर्दी जात्या 😅🥰.... #कोल्हापूर ❤ #तांबडा_पांढरा #रस्सा
84
20
535
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
बाप्पा❤....
Tweet media one
13
10
511
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
रूममेट एवढ्या उत्साही आहेत की, सकाळी नाश्त्याला च पुरणपोळ्या बनवल्या आहेत 😍 #दसरा #पुरळपोळी
55
6
506
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
पंचगंगा घाट 😍 .... #कोल्हापूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
24
9
502
@Supriyas_tadka
Supriya patil
10 months
एवढी Energy पाहिजे आयुष्यात.... 😍 #instagram_ साभार
7
74
505
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
निबंध... विषय - मटण #मटणप्रेमी
Tweet media one
36
31
485
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
#शिवजयंतीस्पेशल 🚩❤ #जय_जिजाऊ #जय_शिवराय 🚩 #NewProfilePic
Tweet media one
36
19
461
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
Tweet media one
48
8
453
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
Done 💚😍.... कुठे पण गेलं तरी, आपली आवड जोपासवी .... #खर्डा
Tweet media one
80
14
451
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
या म्हणलं 😍🙈.... #weekend #PuneRain
Tweet media one
19
12
444
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
रिमझिम 🌨.... #punerain
Tweet media one
24
11
424
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
गौराई आगमन व भाजीभाकरी नैवेद्य 😍 #गौरीपूजन #गौरी_आवाहन #sup_recipe
Tweet media one
Tweet media two
34
10
428
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
"जस दिसत तस नसत".... काळा रंग असतो म्हणून बरेच जण काळी द्राक्षे खात नाहीत पण ही चवीला खुप चांगली व आरोग्य दायी असतात.(१/९) 👇
Tweet media one
24
27
418
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
रोज तुटायच 💔 व मनाला सावरायचं.... एवढंच चालुये....
49
24
404
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
#ग्रामपंचायतनिवडणूक 😌
Tweet media one
14
2
398
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
एवढी भारी सकाळ❤😍🙌.... #pune
Tweet media one
10
9
397
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
एवढी वर्ष झाली तरी अजूनही माझ्या एका मेसेज वरून त्याला माझा मूड कळतो.😌 #snw
78
23
402
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
अनेकदा प्रेम पैशावर होत जॉब वर होत, माणसावर नाही. #REALITY
28
15
395
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
Good morning #लातूर 😍....
Tweet media one
16
7
392
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आयुष्यात खूप कमी व्यक्ती असतात, ज्यांना आपल्या डोळ्यात पाणी आलेलं कॉल वर पण समजत .... ❤ #snw
4
17
396
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
जबरदस्त चव 😍😋.... #मिलन #चिकनथाळी #Pune
Tweet media one
Tweet media two
27
9
384
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
आपल्या लग्नात कस सिलिब्रेट करायचं हे ती व्यक्ती आणि तिचे कुटुंबातील सदस्य ठरवतील. तिने लग्नाचा पूर्ण आनंद घेतला. तुम्ही तिला बार डान्सर म्हणा किंवा माकडउड्या, तिचा आनंद हा अविस्मरणीयच राहील. बाकी जळते रहो 🔥
24
19
372
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आज पहिल्यांदा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चे आतून दर्शन 😍🙌.... #पुणे #बाप्पा
Tweet media one
Tweet media two
10
15
378
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आजवर आईवडिलांनी लग्नाचं विचारलं नाही. पण पाहुण्यांना खुपच काळजी 🙂. एवढी अति काळजी की मुलगा कोण हे पण सांगतात.
63
10
374
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
थंडगार मठ्ठा,वाग्यांची भाजी, भात,चपाती,बुंदीचा लाडू, आमटी .... केवळ तृप्त 😍❤.... #लातूर
Tweet media one
14
6
368
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
एखाद्या सोबत एवढं चांगलं वागा की, त्याला तुमच्यासोबत चुकीचे वागल्याचा पश्चात्ताप होईल. #BeKindAlways #snw
21
34
366
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
एखाद्या मुलीने लवकर रिप्लाय केले की कॅरॅक्टर लूज, आणि उशिरा रिप्लाय केले की ऍटीट्युड नाही म्हणजे मधलीच वेळ मला साधता येत नाय बघा आता. 🤣😝 #म #रिम #मराठी
20
10
362
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
रविवारी ५ रुपये ला एवढी कोथिंबीर मिळणं म्हणजे .... 😍🙈.... ते ही पुण्यात🙊
Tweet media one
41
4
364
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
Cafe मध्ये महागडी काॅफी पिण्यापेक्षा, टपरीवर चहा प्यायला जाम भारी वाटत.... ☕😍 #चहाप्रेमी #tea #समाधान #म #रिम
Tweet media one
11
22
364
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
न सांगता घरी जाऊन surprise द्यायची मज्जाच वेगळी असेल, मम्मी पप्पा च्या चेहर्यावरील आंनद अनुभवायला मिळणार 😍. #घर #कोल्हापूर ❤
20
6
363
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
#शुभ_शुक्रवार #शुभ_दिन 💐❤ #कोल्हापूर #म #रिम
Tweet media one
Tweet media two
12
15
361
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आयुष्यात पहिल्यांदा बाहेरील टिफिन चा आस्वाद 😅😂. अभी तो शुरुवात है । #pune #mess टीप- शेंगदाण्याची चटणी घरातली आहे.
Tweet media one
71
13
352
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
जनावरांचे हाल बघू वाटेना 🥺🥺 रात्रीपासून पाणी वाढत आहे रात्रभर फिरून आता एक माणूस २-३ जनावरें घेऊन पावसात फिरत होता आताच दारात बांधून गेला, रात्रीपासून पोटात काही नाही व पासून जोराचा, त्याच्या आक्रोश ऐकून पोटात गोळाचा येत होता, आता आसपास च गवत घातल आहे जरा शांत झालाय. 👇
32
34
358
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
स्वत:ची बायको, पोरगी असताना पण एक तोंडलपवा दुसऱ्या पोरींबरोबर लाळघोटेपणा करतं असतो. कसं काय जमतं ? जनाची नाही निदान मनाची तरी लाज वाटत नसेल का?
29
15
348
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
लोकांना प्रेमात धोका मिळतो अन मला मैत्रीत.... 🙂 #मैत्री
53
14
348
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
ये दिल है की मानता नहीं 🙈😍😋.... #लाडू
Tweet media one
5
3
347
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आम्ही कोल्हापूरी ❤.... #pune @ImGanu_
Tweet media one
45
6
346
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
तुमचा कठोर स्वभाव मी कधी पाहिलाच नाही, म्हणून तर आपले नाते एवढे स्पेशल आहे. #मैत्री #पप्पा #HappyFathersDay2021 Old picture but my favorite one❤
Tweet media one
18
19
343
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
मैत्री असो वा प्रेम .... वेळेनुसार लोक तुम्हांला विसरतातच .... #snw
17
29
343
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
प्रेम तर तेव्हाच झाल.... जेव्हा तू शाळेत प्रार्थने वेळी एकटक माझ्या कडे पाहत होतास.... ❤ #valentiNeSday2021
50
18
332
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
समाधान मटण भाकरी❤.... पुणेकर नक्की भेट द्या.... जबरदस्त चव अस्सल गावरान😍😋.... #समाधान #Pune
Tweet media one
Tweet media two
24
12
329
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
With twitter friends🙈❤.... #pune
Tweet media one
18
9
331
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
पुण्याला जाण्याआधी तांबडा पांढरा तर झालाच पाहिजे 😍.... #कोल्हापूर
Tweet media one
20
10
331
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आज मेस ला छोले छान होते 🥰.... #pune #मेस
Tweet media one
51
9
323
@Supriyas_tadka
Supriya patil
6 months
गाव सुटना....✨ #summervibes #sundayvibes #home 🏡
Tweet media one
22
7
322
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
तुझ्यात सतत रमून जावाव वाटतयं ❤ #एकांत
72
16
317
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
अनुभवाने एक शिकवण दिली आहे, कुणाच्या चुका उणीवा शोधात बसू नका. नियती बघुन घेईल हिशोब तुम्ही करू नका. #cp
21
28
318
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
दख्खनचा राजा - #जोतिबा ❤😍 #कुलदैवत 😍 #कोल्हापूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
16
314
@Supriyas_tadka
Supriya patil
4 months
गाव😍.... #beauty
Tweet media one
11
5
322
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
नजर लागेल एवढ्या भारी कुरवड्या तु घालत्यास,😍 अस म्हणून आईने दोन किलो च्या कुरवड्या गाळून घेतल्या.... 😂😂.... #कुरडई #उन्हाळीपदार्थ #summer
Tweet media one
32
6
317
@Supriyas_tadka
Supriya patil
1 year
जबरदस्त 🚩.... #सुभेदार
Tweet media one
8
2
314
@Supriyas_tadka
Supriya patil
1 year
बनेश्वर 😍🤲 #blessed #mahadev 🤍
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
10
8
312
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
हिवसाळा 🌨☃️ .... #1december #पुणे
Tweet media one
Tweet media two
17
8
316
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
काहीजण एवढे स्पेशल असतात की त्यांना नुसतं आठवलं जरी तरी चेहऱ्यावर एक गोड smile येते ....😍 #cp
32
27
313
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
❤️....
Tweet media one
30
18
310
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
हे सुख फक्त घरीच 😍😋.... #पुरणपोळी #गुढीपाडवा #घर
Tweet media one
11
9
311
@Supriyas_tadka
Supriya patil
4 years
💐#मोरया 💐 संकष्टी चतुर्थी च्या शुभेच्छा💐❤
Tweet media one
8
13
309
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
पौष्टिक खा, मस्त रहा .... 😋😍 #sup_recipe
Tweet media one
22
6
304
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
ती आजारी असेल तर जीव कासावीस होतो🥺. #आई ❤ #snw
23
13
302
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डिअर सई @finding_real_me 😍💐🎂🍭.... आई अंबाबाई तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करूदे😘. Twitter वरील लाडाची बहीण व सातारची Queen पण जीव कोल्हापूर मध्ये ठेवणारी, Chh.shivaji university ची #agrious विद्यार्थीनी. 😘 keep smiling sweetheart❤.... Enjoy! 🥳
Tweet media one
88
11
289
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
चकली 🙈❤....
Tweet media one
23
9
282
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
गण्याची मांजरं 😍....
Tweet media one
21
10
285
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
😍 @p_nivedita2 ताईने आज घरची उणीव भासू दिली नाही ❤😌.... #दसरा
Tweet media one
14
7
284
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आठवणी ❤🙏.... #जोतिबा, #कोल्हापूर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
13
18
287
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
Tweet media one
18
3
283
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
Nature is ❤....
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
14
6
285
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
घरातल्या ना खुश ठेवण्याच्या नादात आपण स्वतः लाच विसरून जातो.... 🙂 #snw
32
10
279
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
शाळेत असताना वाचनाची आवड असणारी मी, हळूहळू वाचन कमी होत गेलं पण twitter वर आल्यापासून परत वाचायची आवड वाटू लागली, ही आवड नेहमीच जपायची आहे म्हणूनच ठरवलं होतं की, जॉब लागला की प्रत्येक पगारातून कमीत कमी १ तरी पुस्तक खरेदी करून वाचायचा निश्चय . @LetsReadIndia
Tweet media one
18
12
283
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
मी assignment लिहतोय आणि हे अस पडलय.... निवांत😴 दुपारची झोप 🙂 #catlovers #CatsOfTwitter
Tweet media one
53
10
271
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आईचं प्रेम😙😍 #भोगी #belated
Tweet media one
11
5
277
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
या म्हणलं .... 😋😍 #पावभाजी
Tweet media one
12
9
268
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
आयुष्यात पहिल्यांदा online oral द्यायची आहे.😐 #onlinelearning #oral
39
5
274
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
घरी असताना आई ने कधीच कांदा कापू नाही दिला,डोळ्यातून पाणी येतेय म्हणून, आज कांदा तिखट नव्हता तरीही डोळ्यातून पाणी यायला लागलं.... #आई ❤️ #missyou ...
16
8
272
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
येतायं नव्हं .... 😋😍 पुरणपोळी शिवाय मराठी सण अपूर्ण च 😌❤.... #गुढीपाडवा #पुरणपोळी
Tweet media one
9
9
269
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
दिवस रात्र राबायचं अनेक नैसर्गिक संकटाना सामोरे जायचं, सोन्या गत पीक आणायचं व शेवटी भाव पाडून नको ते चीज खायला रिकामे 😢 , कधी बळीराजा खुश होणार? #सोयाबीन
14
46
271
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
❤....
Tweet media one
15
13
269
@Supriyas_tadka
Supriya patil
2 years
राजश्री शाहूना १०० सेकंद आदरांजली ❤🙌.... #शाहूवंदन #ShahuMaharaj #कोल्हापूर
Tweet media one
1
27
265
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
मेस मध्ये बरेच जण extra चपाती घेतात, आणि मी extra भात 😂😋 🍚 #भातप्रेमी ❤
38
5
266
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
💚
Tweet media one
12
2
261
@Supriyas_tadka
Supriya patil
8 months
मुजरा राजं....✨🚩 #शिवजन्मोत्सव #शिवजयंती
Tweet media one
4
31
265
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
खूप खूप शुभेच्छा @akchavan33 & वहिनी 💐❤️😍.... टीप-शेवटी सगळ्यांना चूकवल बघा रे....🙊
Tweet media one
51
9
257
@Supriyas_tadka
Supriya patil
9 months
अंडा थाळी पार्सल घेतली होती, रूम वर येऊन पाहतोय तर चिकन थाळी पार्सल दिल्या...😂 #jackpot 😹
15
4
266
@Supriyas_tadka
Supriya patil
3 years
खुप दिवसानंतर 😍.... #वडा
Tweet media one
30
11
260