SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस Profile Banner
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस Profile
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस

@SpSolapurRural

13,102
Followers
944
Following
2,592
Media
4,687
Statuses

सोलापूर ग्रामीण पोलीसांचे अधिकृत खाते आपात्कालीन क्र-112/ 100 महिला, बालकांसाठी समर्पित आपात्कालीन क्र-0217-2732000

Solapur, India
Joined January 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
3 days
उपविभागीय पोलिस अधिकारी पंढरपूर उपविभाग यांचे निर्देश -सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर होणार कारवाई!!! #CyberCrime #CyberSafety #StaySafe #CyberAwareness #DigitalSafety #CyberFraud #AlertnessMatters #CyberProtection #solapurkar #solapur #pandharpurkar
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
3 days
स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण - जबरी चोरीतील चार आरोपींना मुद्देमालासह अटक!! #solapur #solapurkar #socialmedia
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
3 days
पोलीस स्मृतिदिनानिमित्त शहर पोलीस मुख्यालयात शहिदांना श्रद्धांजली-बंदुकीतून तीन फेरी झाडून मानवंदना!! #solapur #solapurkar #socialmedia
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
5 days
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
5 days
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
5 days
कुर्डूवाडी पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण - सहा लाखांचा 49 किलो गांजा जप्त #socialmedia #kurduwadi #solapurkar #Solapur
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अलर्ट सोशल मीडियावर करडी नजर 670 जणांवर कारवाई #socialmedia #mohol #solapurkar #Solapur #cyber crime
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांची कारवाई - आंतरजिल्हा घरफोडी करणारा आटपाडीचा गुन्हेगार जेरबंद !! #natepute #solapur #police #crimebranch
0
0
1
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
सांगोला पोलीस सोलापूर ग्रामीण- सोलापूर आणि सांगली जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांचे बॉर्डर बैठक, निवडणूक काळात गुन्हेगारांवर असणार करडी नजर!!! #solapur #sangola #mangalwedha #election #sangalipolice #solapur police
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
मंगळवेढा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण- निवडणुकीत सोशल मीडियावर बदनामी केल्यास पोलीस करणार कारवाई सर्वांना व्हाट्सअप ग्रुप करिता सेटिंग ओन्ली फॉर एडमिन करण्याचे आवाहन!!! #solapur #sangola #mangalwedha #election #socialmedia #solapurkar #police
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
सोशल मीडियाचा वापर करताना ही दक्षता नक्की घ्या!!! #cybersecurity #socialmedia #solapur #police
0
0
1
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
डिजिटल अटक अशा ठग्यांपासून सावध राहा!!! #cybersecurity #solapur #police #socialmedia
0
0
1
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरवू नका.... #cybersecurity #socialmedia #solapur #police
0
0
1
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
सावधान!!! सोशल मीडियावरील बनावट हुबेहूब वाटणाऱ्या शेअर मार्केट प्लॅटफॉर्म बाबत केल्या जाणाऱ्या जाहिराती पासून सुरक्षित रहा!! #cybersecurity #socialmedia #solapur #police
0
0
0
@SpSolapurRural
SOLAPUR RURAL POLICE- सोलापूर ग्रामीण पोलीस
6 days
सायबर गुन्हेगार सरकारी अधिकारी असल्याचे सांगून आपली आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न करतील अशा सायबर गुन्हेगारांपासून सावध रहा!! #solapur #police #cybersecurity #socialmedia
0
0
1