SaamTV News Profile Banner
SaamTV News Profile
SaamTV News

@saamTVnews

224,382
Followers
22
Following
72,256
Media
199,717
Statuses

बातमी जी व्यवस्था बदलेल... Official twitter handle of #SaamTV Marathi news

Belapur, Navi Mumbai
Joined April 2012
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@saamTVnews
SaamTV News
11 hours
महाराष्ट्रात सत्तेचा 'बिहार पॅटर्न' भाजपसाठी फायद्याचा आहे का? #BJP #NarendraModi #DevendraFadnavis #Updates #politics #poll #Marathi #MarathiNews #Elections #Maharashtra #BiharPattern #MaharashtraPolitics ( BJP, Politics, Updates)
होय
12
नाही
34
2
1
1
@saamTVnews
SaamTV News
2 years
देशाला असा मुख्य निवडणूक आयुक्त हवायं जो पतंप्रधानांविरोधातही कारवाई करु शकतो, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. कोर्टाच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा. #ChiefElection #PrimeMinister #SupremeCourt #Politics #NarendraModi
Tweet media one
346
271
4K
@saamTVnews
SaamTV News
3 years
यवतमाळच्या युवकाने केला निकृष्ट रस्त्याचा भांडाफोड; Video होतोय व्हायरल !
158
823
3K
@saamTVnews
SaamTV News
2 years
धनुष्यबाण चिन्ह कोणाला मिळणार? ठाकरे गट की शिंदे गट, तुम्हाला काय वाटतं? @OfficeofUT @mieknathshinde #UddhavThackeray #EknathShinde #ShivSena #ElectionCommission
Tweet media one
252
62
2K
@saamTVnews
SaamTV News
2 years
शेतकरी महिलेचा आक्रोश; काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ -महावितरणचा गलथान कारभार शेतकऱ्यांच्या मुळावर -दोन महिन्यात बीड जिल्ह्यात जवळपास 200 पेक्षा जास्त ऊस जळण्याच्या घटना -डोळ्यादेखत ऊस जळत असल्याने स्वप्नांची देखील राखरांगोळी #Beed #Farmers #Video #Viral #MSEDCL #SaamtvNews
143
619
1K
@saamTVnews
SaamTV News
2 months
वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकरी पूजा खेडकर यांचा आतापर्यंत सर्वात मोठा कारनामा उघड झाला आहे. पूजा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचे आणखी एक मोठा कारनामा समोर आला आहे. पूजा खेडकर यांनी 11 वेळा UPSC परीक्षा दिली. नावात बदल करून त्यांनी ही परीक्षा दिली असल्याचे उघड झाले आहे. #IAS
Tweet media one
54
285
1K
@saamTVnews
SaamTV News
1 year
दिल्ली पाठोपाठ आता पुणे शहरात आज सकाळी ‘मोदी हटाव, देश बचाव’ या आशयाचे बॅनर लावण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी लागलेले हे बॅनर चर्चेचा विषय बनलेले आहे. सविस्तर वाचा #pune #politics #marathinews
Tweet media one
40
88
1K
@saamTVnews
SaamTV News
1 year
तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बाजूने निकाल लागेल? #MaharashtraPolitics #ShivsenaCrisis #SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #MarathiNews
Tweet media one
390
35
1K
@saamTVnews
SaamTV News
1 year
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. ह्यावर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सविस्तर वाचा #UddhavThackarey #KarnatakaPolitics #marathinew
Tweet media one
31
54
915
@saamTVnews
SaamTV News
2 years
महाविकास आघाडीचं सरकार पुन्हा आणा अशी सध्या लोक विनंती करत आहेत, असं सांगताना याबाबतचा एक किस्सा आदित्य ठाकरेंनी कथन केला. चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत ते बोलत होते. @AUThackeray #politics #maharashtra #marathinews
Tweet media one
113
42
895
@saamTVnews
SaamTV News
1 year
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षभरातील सरकारची कामगिरी तुम्हाला कशी वाटली? कमेंट्समध्ये आम्हाला सांगा @mieknathshinde #politics #maharashtra #marathinews
Tweet media one
554
37
801
@saamTVnews
SaamTV News
1 year
जगातल्या काही मोठमोठ्या शहरांमधील नागरिकांचा प्रमाणिकपणा पडताळण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध मासिक 'रीडर्स डायजेस्ट'ने एक भन्नाट सर्व्हे केला. ज्यात जगभारतून मुंबई दुसऱ्या क्रमांकाचं प्रामाणिक शहर असल्याचं समोर आलं आहे. सविस्तर वाचा #mumbai #cityofdreams
Tweet media one
18
45
803
@saamTVnews
SaamTV News
3 years
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या संसदीय कार्याला रविवारी ५५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदक अंबरीष मिश्र यांनी याविषयी उल्लेख केल्यानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात पवारांचे अभिनंदन केले. #SharadPawar #NCP #Politics #Maharashtra #55Years @PawarSpeaks
Tweet media one
35
33
771
@saamTVnews
SaamTV News
2 years
काल भारताने मॅच जिंकली. तशीच मॅच आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी खेळलो आणि जिंकलो सुद्धा. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा. #DiwaliPahat #Eknathshinde #UddhavThackeray #MarathiNews #Politics
Tweet media one
193
18
724
@saamTVnews
SaamTV News
1 year
गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे.
Tweet media one
3
33
723
@saamTVnews
SaamTV News
2 years
पहिला बुलेट ट्रेन मुंबईत करायची होती तर ती मुंबई ते नागपूर करायला हवी होती. तसे न करता गुजरातला केली. मुंबईसाठी तुम्ही काय करताय, असा सवाल उध्दव ठाकरे यांनी फडणवीस यांना केला. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis #politics #bullettrain #marathinews #saamtv
Tweet media one
79
70
683
@saamTVnews
SaamTV News
2 years
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जुने भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या भाषणामध्ये मोदी म्हणतायत, 'मुंबई अंडरवर्ल्डच्या ताब्यात गेली तर काय होईल,असा प्रश्न होता त्यावेळी शरद पवारांच्या हिंमतीने आणि कौशल्याने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं. @PawarSpeaks @NCPspeaks #SharadPawar
31
120
656
@saamTVnews
SaamTV News
2 years
पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या, असा दावा 'अल्ट न्यूज' या न्यूज पोर्टलने केला होता. मात्र हा दावा खोटा निघाला आहे. यावरच साम टीव्हीने काही सवाल केले आहेत. @AltNews @mieknathshinde #punepolice #Pune #fakefactcheck #saamimpact #marathinews
Tweet media one
48
174
630
@saamTVnews
SaamTV News
3 years
Big Breaking - @GopichandP_MLC यांनी महाराष्ट्र पोलिसांचा बॅाडीगार्ड नाकारला. - @NCPspeaks चे नेते @Jayant_R_Patil , पवार कुटूंबिय आणि सांगली एस पी हेच माझ्या हत्येच्या कटात सामील होते. - रक्षकच जर भक्षक बनत असतील तर यांच संरक्षण घ्यायचा कशाला. - पडळकर यांचे गंभीर आरोप.
19
106
597
@saamTVnews
SaamTV News
2 years
या फोटोला काय कॅप्शन द्याल? #BalasahebThackeray #Maharashtra #SamruddhiMahamarg #marathiNews
Tweet media one
101
15
599
@saamTVnews
SaamTV News
3 years
हा व्हिडिओ महागांव तालुक्यातील आणि पुसद मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असलेल्या वाकन या गावातील आहे. सध्या पोखरी ते माळहिवरा या रसत्याचे डांबरीकरण सुरू आहे.
37
181
586
@saamTVnews
SaamTV News
6 months
21 फेब्रुवारी रोजी अमरावतीत मृदा आणि जलसंधारण विभागाची परीक्षा झाली होती. यात परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनीच पेपर फोडल्याची घटना घडली. या प्रकरणी एकूण 200 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आलीये. त्यामुळे अमरावतीत युवक काँग्रेसने हा मुद्दा उचलून धरत आंदोलन केलं आहे.
Tweet media one
41
780
587
@saamTVnews
SaamTV News
1 year
महाराष्ट्रात आणखी एक भाच्याने त्यांच्या मामावर टीका केली आहे . बीआरएसचे नेते जयकुमार बेलाखडे यांनी त्यांचे मामा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर खरमरीत टीका केली आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर वाचा @cbawankule #politics #maharashtra #marathinews
Tweet media one
18
75
567
@saamTVnews
SaamTV News
2 years
हे खरंय की शिवसेना सध्या कठीण काळातून जातेय. ठाकरे कुटुंबियांवरच संकटाचा पहाड कोसळलाय. मात्र, यात एक सुवर्णयोगही दडलाय. शिवसेनेत नवं रक्त खेळवण्याची हीच ती वेळ! यावरच आहे आजचा #लक्षअसतंमाझं @CMOMaharashtra @ShivSena #marathinews #saamtv
Tweet media one
44
72
562
@saamTVnews
SaamTV News
3 years
मी कुणाचे पैसे बुडवले नाहीत...वयाच्या सोळाव्या वर्षांपासून माझा भंगारचा धंदा आहे माझं गोडाऊन आहे मी भंगारवाला असल्याचा मला अभिमान आहे @nawabmalikncp यांचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल @Marathi_Rash @OfficeofNM @NCPspeaks
Tweet media one
22
27
543
@saamTVnews
SaamTV News
3 years
ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश सुप्रीम कोर्टानं सोमवारी स्थगित केला. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी निवडणुका रद्द करुन पुन्हा नव्याने घेण्याची मागणी केली आहे. #Maratha #Reservation #OBC #PrakashAmbedkar #VBA #saamtv @Prksh_Ambedkar
Tweet media one
10
82
539
@saamTVnews
SaamTV News
1 year
नगर जिल्ह्यातील शिर्डीचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर निशाणा साधलाय. @uddhavthackeray #politics #shivsena #marathinews
Tweet media one
7
45
518
@saamTVnews
SaamTV News
2 years
वेदांता वडापावची गाडी नाही, सेनाभवनावरून उचलली मातोश्रीला लावली; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल #DevendraFadnavis #Shivsena #SaamTvNews
161
75
488
@saamTVnews
SaamTV News
3 years
Breaking जुहू परिसरात क्लीन अप मार्शल आणि नागरिकांमध्ये हाणामारी...विनामास्क कारवाई करताना दंड वसूल करण्यामुळे हाणामारी.. हाणा���ारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.. @mybmc @KishoriPednekar @SSawantML @Marathi_Rash @vinodtalekar
151
121
465
@saamTVnews
SaamTV News
3 years
#Pune नाना पाटेकरांचा @ajitPawar यांच्यावर कौतुकाचा वर्षाव - अजित पवार हा माणूस जितके काम करतो त्याची जाहिरात कधी करत नाही - इमानाने गपचूप काम करत राहतो - त्यांनी केलेलं काम समोर आणा, तो खरंच चांगला नेता @Marathi_Rash @NcpSpeaks12MTI @NcpPune @prachee_ps
Tweet media one
Tweet media two
17
19
480
@saamTVnews
SaamTV News
1 year
'साहेब आपण परत जिंकून येणार'; तरुणाने दिला पवारांना विश्वास @supriya_sule @PawarSpeaks #sharadpawar #supriyasule #ncp #viral #marathinews
2
30
474
@saamTVnews
SaamTV News
1 year
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पुन्हा एकदा सर्वोत्कृष्ट खासदारकीच्या मानचिन्हावर मोहोर उमटवली आहे.सविस्तर वाचा @supriyasule #parlament #political #MarathiNews
Tweet media one
18
11
462
@saamTVnews
SaamTV News
1 year
सरकारच्या आश्वासनानंतरही मराठा आंदोलक मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. राज्य सरकारने सोमवारी दिवसभरात कोणता निर्णय घेतला नाही, तर मंगळवारपासून पाणीदेखील पिणं बंद करण्याचा निर्णय यावेळी त्यांनी जाहीर केला आहे. #ManojJarangePatil #MarathaReservation #LatestUpdate
Tweet media one
7
62
462
@saamTVnews
SaamTV News
3 years
आरोग्य विभागाच्या भरतीमधील गोंधळाची होणार पुणे पोलीसांकडून चौकशी @Mpsc_Andolan ने पुणे सायबर विभागात दिली तक्रार @PuneCityPolice कडून फुटलेल्या व्हायरल झालेल्या प्रश्नपत्रिकेची तपासणी करायला सुरुवात @rajeshtope11 @prachee_ps @Marathi_Rash
15
142
451
@saamTVnews
SaamTV News
5 years
#BREAKING शिक्षकांना सरकारकडून मान मिळत नाही, कोणत्याच तरुणांना देशात शिक्षक व्हायची इच्छा दिसत नाही- राज ठाकरे @RajThackeray @mnsadhikrut #RajThackerayLive #RajThackeraySpeech #RajThackerayNewMumbaiSpeech
Tweet media one
5
39
430
@saamTVnews
SaamTV News
1 year
देशातील तिसरी सर्वात मोठी शिपिंग कंपनी विकण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे. सरकारने याबाबत अद्याप अधिकृतपणे काहीही जाहीर केलेलं नाही. काय आहे नेमकं प्रकरण? सविस्तर वाचा @narendramodi #privatization #india #marathinews
Tweet media one
28
75
427
@saamTVnews
SaamTV News
1 year
महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय भूंकप होण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे 22 आमदार आणि नऊ खासदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट ठाकरे गटाच्या खासदाराने केलाय. कोण आहेत हे खासदार? सविस्तर वाचा @uddhavthackeray @mieknathshinde #politics
Tweet media one
32
32
427
@saamTVnews
SaamTV News
3 years
यवतमाळ साहेब १५ दिवसापुर्वी म्हणाले होतो धरणाचे गेटं उघडा...शेतकऱ्याची प्रशासनाकडे आर्त हाक. @SandipanBhumare @VijayWadettiwar @mrhasanmushrif @dadajibhuse @OfficeofUT #Yavatmal #Heavyrain #monsoon2021
11
136
424
@saamTVnews
SaamTV News
3 years
आरोग्य विभागाच्या परीक्षा देण्यासाठी येणारे विद्यार्थी लांबून स्वखर्चाने आले होते जर यांची आडनावे ठाकरे पवार आणि थोरात असती तर त्यांच्याबाबत असं झालं असतं का @NiteshNRane यांचा सवाल @Marathi_Rash @PrasannJOSHI @vinodtalekar @BJP4Maharashtra @Marathi_Rash #परीक्षांचाधंदाथांबवा
Tweet media one
13
73
419
@saamTVnews
SaamTV News
1 year
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भव्य सभा शिवतीर्थ इथे पार पडली. यावेळी मनसे नेते राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर तुमची प्रतिक्रिया काय? @RajThackeray #RajThackeray #MNS #GudhiPadwa #गुढीपाडवा #Mumbai #MarathiNews
Tweet media one
68
12
417
@saamTVnews
SaamTV News
3 years
पुणे ब्रेक पोलिसांनी म्हाडा परीक्षे प्रकरणी तीन आरोपींना अटक पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही सुरू असून मोठे मासे गळाला लागले आरोग्य भरती नंतर या परीक्षे मध्ये ही पेपर फुटणार होता सायबर पोलिसांच्या सातर्कतेने व @Mpsc_Andolan च्या पाठपुराव्याला यश
14
113
419
@saamTVnews
SaamTV News
2 years
'शिंदे - फडणवीसांना आमची किंमत नाही'; बच्चू कडूंची उघड नाराजी. @RealBacchuKadu @mieknathshinde @Dev_Fadnavis
54
29
419
@saamTVnews
SaamTV News
2 years
गोविंदांना खेळाडूंचा दर्जा देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यावरुन सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सरकारला टोला लगावला. @TruptiDesai20 #TruptiDesai #EknathShinde #Gokulashtmi #Janmashtmi #Gopalkala #Govinda #MarathiNews
Tweet media one
26
28
414
@saamTVnews
SaamTV News
3 years
राजेश टोपे Breaking - विरोधी पक्षांनी त्यांच्याकडे असलेली माहिती द्यावी. - निवृत्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली चौकशी केली जाईल. - परीक्षा पुन्हा घेतांना या विद्यार्थ्यांकडून पुन्हा परीक्षा फी घेतली जाणार नाही. #SaamTV @rajeshtope11 #भरतीपरीक्षारद्दकरा #परीक्षांचाधंदाथांबवा
20
68
418
@saamTVnews
SaamTV News
1 year
आज (१६ मार्च) कपिल सिब्बल यांच्याकडून शेवटचा युक्तिवाद करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचं भविष्य ठरवणारा निर्णय असेल असं त्यांनी यावेळी म्हटलं. #KapilSibal #SupremeCourt #ShivSenaCrisis #Uddhavthackeray #EknathShinde #MarathiNews
Tweet media one
5
42
415
@saamTVnews
SaamTV News
1 year
मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. सविस्तर वाचा #marathareservation #jalnaprotest #maharashtra #marathinews
Tweet media one
20
85
416
@saamTVnews
SaamTV News
3 years
राज्‍यात आरोग्‍य विभागामार्फत झालेल्‍या गट क व गट ड पदाच्‍या भरतीसाठी परीक्षा झाली. मात्र ही भरती रद्द करून सर्व परीक्षा या एमपीएससी मार्फत घेण्यात यावी अशी मागणी #Only_MPSC #mpscexams #mpsc #arogyabharti2021 @rajeshtope11 @CMOMaharashtra @OfficeofUT
Tweet media one
13
145
419
@saamTVnews
SaamTV News
3 years
आम्ही औरंगाबादवरुन आले आहोत, झेंडा कसा काढू? हा कोणत्या देशाचा झेंडा आहे माहित आहे का? हा आपल्या देशाचा झेंडा आहे. खूप अभिमानाने आम्ही ही तिरंगा रॅली घेऊन आलो आहोत, आम्ही हा झेंडा काढणार नाही असं जलील आक्रमकपणे म्हणाले. #imtiazjaleel #AIMIM @imtiaz_jaleel
5
81
401
@saamTVnews
SaamTV News
3 years
आरोग्य विभागाच्या भरतीप्रकरणात धक्कादायक माहिती उघड पेपर लिक झाल्याचा MPSC समन्वय समितीचा दावा परीक्षेआधीच पेपर मिळाल्याचा दावा लिक झालेला पेपर आणि प्रत्यक्ष पेपर मध्ये साम्य #Saam #MPSC #onlyMPSC @Mpsc_Andolan #NewsUpdate #BreakingNews
15
140
404
@saamTVnews
SaamTV News
3 years
आमची विनंती आहे की 'कृषी' हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा आहे या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निर्णय द्यावा, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी आहे. @Prksh_Ambedkar #prakashAmbedkar #FarmersProtest #FarmLawsRepeal
6
62
409
@saamTVnews
SaamTV News
2 years
राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पेन ड्राईव्ह विधीमंडळात सादर केला होता. त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या आरोपांना उत्तर दिलं. @Dwalsepatil @Dev_Fadnavis @NCPspeaks @BJP4India #Maharashtra #Assembly #MarathiNews
Tweet media one
25
31
400
@saamTVnews
SaamTV News
2 years
Tejasswi Prakash| परी म्हणू की सुदंरा, 'नागिन' फेम त��जस्वी प्रकाशचा जबरा लूक #entertainment #actress #tejasswiprakash #beautiful #boldphotos #saamtv #saamdigital
9
148
385
@saamTVnews
SaamTV News
1 year
उद्धव ठाकरे हे इर्शाळवाडीच्या दिशेने रवाना झाले असून मातोश्रीहून त्यांच्या गाड्यांचा ताफ दुर्घटनास्थळाकडे निघाला आहे. याआधी आदित्य ठाकरे यांनी इर्शाळवाडी येथे परिस्थितीचा आढावा घेतला होता. #uddhavthackeray #irshalwadi #politics #marathinews
Tweet media one
4
36
395
@saamTVnews
SaamTV News
2 years
शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. संजय राऊत म्हणजे पिसाळलेला कुत्रा अशा शब्दांत त्यांनी टीका केली आहे. तुमची प्रतिक्रिया? #SantoshBangar #SanjayRaut #ShivSena #Hingoli #MarathiNews
Tweet media one
127
16
385
@saamTVnews
SaamTV News
1 year
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची बीडमध्ये सभा पार पडली त्यावेळी सभेत बोलताना संदीप क्षीरसागरांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. #politics #marathinews #ncp
Tweet media one
6
19
383
@saamTVnews
SaamTV News
3 years
अमित शाह सहकार मंत्री झाल्यावर महाराष्ट्रातून पहिली तक्रार - खासदार भावना गवळी यांच्या बालाजी सहकारी साखर कारखान्याविरोधात ५५ कोटींच्या घोटाळ्याबाबत तक्रार - सामाजिक कार्यकर्ते हरीश सारडा आणि प्रभाकर लांडकर यांची केंद्रीय मंत्र्यांकडे तक्रार @bjpmaha @Dev_Fadnavis @ChDadaPatil
Tweet media one
Tweet media two
10
64
370
@saamTVnews
SaamTV News
3 years
न्यासाचा बेजबाबदार कारभार पुन्हा समोर! आरोग्य विभागाचा पेपर फुटलाच कसा? या गोंधळाला जबाबदार कोण? #भरतीचाघोळ _#आरोग्यभरतीकी_भोंगळभरती @rajeshtope11 @CMOMaharashtra @NCPspeaks @ShivSena @BJP4Maharashtra @INCMaharashtra
Tweet media one
31
152
372
@saamTVnews
SaamTV News
3 years
#MPSC बळीस्वप्नीललान्यायद्या | या आत्महत्येला जबाबदार कोण? #mahagov @OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks #shivsena #Maharashtra
32
324
362
@saamTVnews
SaamTV News
2 years
PFIच्या कार्यकर्त्यांचा 'पाकिस्तान जिंदाबाद' अशा घोषणा देतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेकडून पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी पाकिस्तानच्या झेंड्याची प्रतिकृती जाळून निषेध करण्यात आला आहे. @mnsadhikrut #PFI #MNS #Pune #Protest #Slogans #BreakingNews
Tweet media one
4
25
363
@saamTVnews
SaamTV News
1 year
तुम्हाला काय वाटत? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा #udhavthakre Raj Thackeray #BarsuRefinery #political #MarathiNews
Tweet media one
246
11
359
@saamTVnews
SaamTV News
3 years
पुणे ब्रेकींग - पुण्यात पुन्हा एकदा एम पी एस सी च्या उमेदवारांने केली आत्महत्या अमर मोहिते या उमेदवारांने केली आत्महत्या अमर मूळचा सांगली चा रहिवाशी असून तो पाटील सदाशिव पेठ येथील हॉस्टेल मध्ये राहत होता अमर पीएसआय फिजिकल ची तयारी करत होता @CMOMaharashtra @Mpsc_Andolan
Tweet media one
35
105
359
@saamTVnews
SaamTV News
3 years
आज झालेला आरोग्य विभागाचा गट-ड चा पेपर काल रात्रीच फुटल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय! अनेक विद्यार्थ्यांना काल संध्याकाळीच इन्स्टाग्रामवर प्रश्नपत्रिका मिळाली! सुरवातीपासून आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये या ना त्या कारणाने गोंधळ होत आला.
10
88
362
@saamTVnews
SaamTV News
1 year
उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीच्या कामाला वाशिममध्ये बंजारा समाजाचं दैवत पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी देण्यात येणार आहे. @UddhavThackeray #Marathinews #Shivsena #Politics
Tweet media one
3
27
357
@saamTVnews
SaamTV News
3 years
Breaking एसटीचा संप मोडून काढण्यासाठी राज्य सरकारचा मास्टर प्लॅन येत्या चार दिवसात संप मोडून काढणार? प्रशिक्षण पूर्ण झालेले अडीच हजार नवे कर्मचारी सेवेत उतरवण्याच्या राज्य सरकार तयारीत कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर आता संपातील कर्मचाऱ्यांचे पगारही बंद करणार?
13
16
353
@saamTVnews
SaamTV News
1 year
मुख्यमंत्री शिंदेंसोबतचे ५ नेते भ्रष्ट असल्याचा मोठा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केलाय. यासोबतच पावसाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. सविस्तर वाचा @ajitpawarspeaks #scam #politics #marathinews
Tweet media one
9
13
347
@saamTVnews
SaamTV News
3 years
TET परीक्षेचा मुद्दा साम टिव्हीने लावून धरला होता आणि या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यास यश आलं आहे. आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याशी साम टिव्हीने बातचित केली असता त्यांनी महत्वाची माहिती दिली आहे. #भरतीपरीक्षारद्दकरा #परीक्षांचाधंदाथांबवा #परीक्षेचाघोळ #TETExam @Mpsc_Andolan #SaamTV
Tweet media one
12
89
348
@saamTVnews
SaamTV News
2 years
आपल्या नातवाला 'सरप्राइज गिफ्ट' म्हणून खेळणी घेणारे हे आजोबा कोण... ओळखा पाहू? 🧐🤔😃 #MaharashtraPolitics #GuessWho #MarathiNews #MaharashtraNews
Tweet media one
90
12
348
@saamTVnews
SaamTV News
2 years
राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर भाष्य केलं आहे. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळेल, संप मागे घ्या असं आवाहन केलं आहे. @AjitPawarSpeaks #NCP #STStrike #Bus #MSRTC #Maharashtra #Pune #MarathiNews
Tweet media one
32
23
345
@saamTVnews
SaamTV News
2 years
उरण, रायगड आणि कर्जतमधून अनेक सरपंच, सदस्य, भाजप, काँग्रेसमधील कार्यकर्ते यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. @uddhavthackeray @ShivSena #politics #marathinews
Tweet media one
12
27
336
@saamTVnews
SaamTV News
3 years
��योवृद्ध झालेल्या आजोबा आजींच्या चना-पोहाची सोशल मीडियावर गाजली प्रचिती
10
47
333
@saamTVnews
SaamTV News
3 years
'आमच्या टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतो' याची प्रचिती जयंत पाटलांची क्रिकेट मैदानावर तुफान फटकेबाजी. @Jayant_R_Patil @NCPspeaks
12
30
341
@saamTVnews
SaamTV News
1 year
संभाजीनगरच्या नामांतरावर मुंबई हायकोर्टाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत संभाजीनगरचा उल्लेख औरंगाबाद असाच करावा असे निर्देश हायकोर्टाने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. काय आहे यामागचं कारण? सविस्तर वाचा #sambhajinagar #mumbaihighcourt
Tweet media one
3
25
335
@saamTVnews
SaamTV News
2 years
'शिवसेना तर अजिबात संपणार नाही, ती अजून जोमाने उभी राहणार आहे' असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवल्यावर व्यक्त केलं आहे. #SharadPawar #Shivsena #EknathShinde #UddhavThackeray #Politics @PawarSpeaks
Tweet media one
15
28
334
@saamTVnews
SaamTV News
3 years
MPSC ची तयारी करणाऱ्या स्वप्नील लोणकर या दौंड तालुक्यातील केडगाव मधील विद्यार्थ्याने जुलै २०२१ मध्ये नैराश्यातून आत्महत्या केली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती दौंड तालुक्यात झाली असून मल्हारी बारवकर या देऊळगाव गाडा (ता.दौंड, जि.पुणे) या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.
Tweet media one
21
132
326
@saamTVnews
SaamTV News
2 years
ऋषी सुनक यांच्या पक्षाचे खासदार डेविड रटली यांनी ब्रिटनच्या संसदेत याबद्दल माहिती दिली. ''माध्यमांचे स्वातंत्र्य गरजेचं आहे, आम्ही बीबीसी सोबत उभे आहोत' असं ते संसदेत म्हणाले. #BBC #BBCDocumentary #RishiSunak #DavidRutley #UKParliament #India
Tweet media one
4
24
332