Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर Profile Banner
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर Profile
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर

@Rajesh_Shirwadk

2,878
Followers
640
Following
2,571
Media
12,197
Statuses

President South Central Mumbai BJP

Mumbai, India
Joined November 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@ThePawanUpdates तथाकतीथ ब्रिगेड वाल्यानों छत्रपती संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी बलिदान झाले. देव,देश, आणि धर्मासाठी…त्यांचे नाव घेण्याची तुमची लायकी नाही…तुम्ही पुजा करा तुमच्या बोलवत्या धन्याची…आता बरे सगळे पुरोगामी जागे झाले…एकदम भूंकायला लागलेत.
0
7
170
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
आमदार ॲड.आशिष शेलार यांच्यासह माहुल नाला, खारू खाडी, जे. के. केमिकल नाला आणि वडाळ्यातील नाल्याला भेट दिली हे नाले पावसाळ्यापूर्वी १००% साफ होणे शक्य नाही. या पावसाळ्यात पुन्हा एकदा मुंबईची तुंबई होणार.सदर वेळी दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्यातील नगरसेवक,पदाधिकारी उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
4
69
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar र��जेश शिरवडकर
2 years
@thodkyaat @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks हे विचारण्यापेक्षा बेस्ट CM यांनी घरात बसून देशातील ५ बेस्ट CM मध्ये नाव कसे घुसवले ते पहा! जो काम करीत आहे त्याच्यावर प्रश्न चिन्ह आणि जो घरात बसून होतो तो बेस्ट ! बस्स करा चाटूगिरी ! बिकाऊ पणा सोडा!
9
1
60
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री, विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार श्री. आशिष शेलार जी यांनी आमच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. Ex Education Minister, Chief Whip in Maharashtra Legislative Assembly MLA Shri. @ShelarAshish Ji visited our house & took blessings of Lord Ganesh ji.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
58
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
हार्दिक अभिनंदन @mipravindarekar जी, @RamShindeMLA जी, @ShreeBharatiya जी, @KhapreU जी आणि @PrasadLadInd जी.
Tweet media one
1
1
53
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
Tweet media one
1
3
56
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
4 years
धन्यवाद @poonam_mahajan ताई अमूल्य मार्गदर्शन व माहिती दिल्याबद्दल...
@poonam_mahajan
Poonam Pramod Mahajan
4 years
सायन कोलीवाड़ा विधानसभा क्षेत्र के भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं से व्हिडियो कॉन्फरन्सिंग द्वारा संवाद किया। प्रधानमंत्री श्री @narendramodi जी के नेतृत्व में केंद्र सरकार द्वारा किये जा रहे कार्यों की जानकारी दी। @CaptTamilSelvan @ShirwadkarRE #1YearofModi2
Tweet media one
24
180
1K
0
9
52
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
6 years
@Awhadspeaks महाराष्ट्रातील लुटारूंच्या टोलीतुन संस्कारित परिवारात हि शहाणी मुले स्थिरावत आहे...त्यांची चिंता करू नका. तुमच्या संघटनेचे काय होते ते पहा त्यांची चिंता करा...१९ नंतर शोधावे लागेल...
0
0
39
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भाजपा महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व जिल्हा पालक आमदार प्रसाद लाड जी आणि वहिनी नीता लाड जी यांनी आमच्या घरी गणपतीचे दर्शन घेतले. @BJP4Maharashtra Vice President & District Guardian MLC @PrasadLadInd ji & @NeetaLad_Off ji visited our house to seek blessings of Lord Ganesh ji.
Tweet media one
Tweet media two
0
1
39
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@waglenikhil हो पण त्यांना कर्ज कोणत्या सरकारच्या काळात देण्यात आले ते पण सांगा की! आणि मोदिजी गरिबांना रेवड्या नाही पण गरिबांना राशन गेली अडीच वर्ष नक्कीच पुरवित आहेत. पूर्वीच्या सरकार सारखे धान्य सडवून दारू बनविणाऱ्या कंपन्यांना नाही देत.
18
1
37
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@uddhavthackeray शरिरात थंड रक्त आणि अहंकाराशिवाय काय आहे…मराठी माणसाचे वाटोळे केलेत आता तरी त्याल जगू द्या… अजून स्वतच्या स्वार्थासाठी त्याचा वापर नका करू! काय दिलेत मराठी माणसाला याचा हिशोब द्या अगोदर!
1
2
33
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
सुप्रसिध्द पार्श्वगायक श्री निनाद आजगावकर जी के घर जाकर झंडा दिया! उन्होंने शुभसंदेश के साथ उन्होंने सुंदर गीत सुनाये! @PMOIndia @Dev_Fadnavis
1
0
31
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
*राष्ट्रवादीच्या भोंग्यावर थेट कारवाई!* विश्व प्रवक्ता शेणक्याचा अलिबागचा बंगला आणि दादरचा फ्लॅट बेहिशोबी मालमत्ता ईडीनी जप्त केली..चांगलीच बुडाला🔥लागली असेल!
2
4
27
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@ThePawanUpdates भाई ना म्हणावं तो कपाळावर चंदन लावलेला नौटंकीवाला फोटो पुन्हा अपलोड करा! भाई इव्हेंन्ट कंपनी ठरवणार तोच रडत पप्पूच्या जवळ जाणार मिठी मारणार त्या इव्हेन्ट कंपनीला तुमचे नाव नोंदवले नव्हते का?
1
3
29
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
"पृथ्वी ही शेषनागाच्या माथ्यावर नाही तर, कष्टकऱ्यांच्या तळहातावर तरलेली आहे…" वंचितांचा आवाज, शेवटच्या माणसाच्या हक्कासाठी लढणारे कवि, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन! #Tribute #Lokshahir #AnnaBhauSathe #Jayanti #अण्णाभाऊ_साठे
Tweet media one
0
4
29
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@rautsanjay61 अरे तुझा विठ्ठल तर सिल्व्हर ओकला बसला आहे…बाळासाहेब हे समस्त हिन्दूचे दैवत आहेत..तू नाटक बंद कर!
0
1
30
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भारताचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री भारती पवार मॅडम आणि भारताचे रसायन आणि खते मंत्री @mansukhmandviya यांनी मुंबईतील टाटा रुग्णालयाला भेट दिली. आणि टाटा रुग्णालयाच्या कार्यपद्धती वर चर्चा करण्यात आली.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
28
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
श्रीमंत शिवशाहीर ,पद्मविभूषण , महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
Tweet media one
0
2
26
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@Liberal_India1 हो हा मेसेज फक्त तुकडे तुकडे गॅंगसाठी आहे…या यात्रेत फक्त डुक्कर येणार!
28
3
26
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@AUThackeray एकनाथराव काम करीत आहेत…अहो तुम्ही घरातून बाहेर पण पडले नव्हता. पांडूरंगाच्या मंदिरातील गाभाऱ्यात जिव गुदमरला होता तुमचा…पुजा सोडून मर्सिडिज मध्ये जाऊन गारेगार हवा घेतली तेव्हा….महाराष्ट्राची जनता विसरला नाही अजून!
0
0
28
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
6 years
साहेब जिवेत् शरद: शतम्...आपणांस उदंड आयुष्यलाभो हिच आपणांस सदिच्छा...शुभेच्छा...
Tweet media one
2
2
27
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
अद्भुत शौर्य, त्याग आणि स्वाभिमानाची प्रतिमूर्ति, वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
2
25
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@Sundarspeak57 हा झाकणझुल्या हा तुमच्या सारख्या बेअक्कल लोकांसाठी बाप असेल..असल्या शेळफट्याला आम्ही दावणीला बांधतो!
19
4
26
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भास्कर जाधवच्या फोटोला महिला कार्यकर्त्यांनी बांगड्या घालून निषेध केले तसेच सावित्रीबाई फुले मनपा रुग्णालयात 4 नवजात बालकांचे झालेले मृत्यू आणि काल विधिमंडळात अंगविक्षेप करून मा. प्रधानमंत्र्याचा अपमान करणाऱ्या आमदार भास्कर जाधव याचा निषेधार्थ दादर पूर्व येथे कार्यक्रम (1/2)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
4
25
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
@BJP4Mumbai दक्षिण मध्य #मुंबई जिल्हा, कार्यकर्ता व पदाधिकारी प्रशिक्षण शिबिरास मार्गदर्शन करण्याकरिता महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री. @Madhavbhandari_ जी व मुंबई उपाध्यक्ष श्री. @parag_alavani जी उपस्थित होते. @BJP4India @BJP4MCGM @ChDadaPatil @Dev_Fadnavis @JPNadda @narendramodi
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
25
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
आमचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे शिल्पकार,राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीदिनी मानाचा मुजरा ! शिवजयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा ! #ShivJayanti #शिवजयंती2022
Tweet media one
0
2
22
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
मा. आमदार श्री @ShelarAshish जी यांच्या वाढदिवसानिमित्तसंत गाडगे महाराज ट्रस्ट येथे 500 कॅन्सर रूग्णांना अन्न वाटप करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
3
23
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@waglenikhil हो मोदी तुमची हागवण नक्की बंद करतील..हागऱ्या!
0
0
23
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
Visited residence of #BJP Leader @mohitbharatiya_ ji & took blessings of Ganpati Bappa. भाजप नेते मोहित कंबोज भारतीय जी यांच्या निवास्थानी विराजमान गणपती बाप्पा चे दर्शन घेतले.
Tweet media one
Tweet media two
0
0
19
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
अक्षय राहो धनसंपदा, अक्षय राहो शांती.. अक्षय राहो मनामनातील, प्रेमळ निर्मळ नाती.. सर्वांना अक्षय तृतीयेच्या मन:पूर्वक शुभेच्छा..!
Tweet media one
1
0
21
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
मा.आमदार @PrasadLadInd यांच्या कार्यालयात मा. रेल राज्यमंत्री श्री @raosahebdanve भेट देण्यासाठी आले होते. त्यावेळी मी आणि नगरसेविका @RajeshreeAtWork यांनी रेल्वे लगत कल्वर्ट मोठे करण्यासंदर्भात चर्चा केली तसेच मुंबई मधील एसी लोकल ट्रेनचे भाडे 50% कमी केल्याबद्दल अभिनंदन केले.
Tweet media one
Tweet media two
1
3
21
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
(1/3) Conducted Meeting of Ward 172 in which we discussed with them how to effectively use Social Media & helped all create their Social Media Account's on various platforms. Similar meetings to promote use of Social Media will be held in all 35 Wards of @officeofbjpsc District
Tweet media one
1
6
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांची मुंबई भाजपची योजन बैठक रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये होती. सदर बैठकीला मुंबईतील खासदार,आमदार,जिल्हाध्यक्ष आणि संघटनमंत्री सहभागी झाले होते. @BJP4Mumbai @officeofbjpsc @BJP4Maharashtra @ShelarAshish @Dev_Fadnavis @cbawankule
Tweet media one
Tweet media two
1
8
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@Sachingavali77 हे सगळे आता उध्वस्त सेनेत उरले आहे…खुद्द सेनापती सोनियाच्या चरणी लीन-दिन झाला आहे!
0
0
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@ThePawanUpdates जसे तुमचे बदलले….उठा तुम्ही विसरलात का?
0
1
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
माजी खासदार श्री. @KiritSomaiya जी काल दिनांक : १२ सप्टेंबर २०२१ रोजी गणरायाच्या दर्शनासाठी घरी आले, सोबत जिल्हा पदाधिकारी @VilasAmbekar2 , @GajendraDhumale किशोर रेडकर हे ही उपस्थित होते.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
5
21
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@waglenikhil सगळाच शहाणपण फक्त आपल्याकडेच आहे असे ज्यावेळी वाटते त्याचवेळी ती लेखणी विकली गेली असते किंवा उगाच अक्कल पाजळत असते! आपल्या सारखी!
0
0
21
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
Please make this group *Admin Only*महाराष्ट्र राज्याचे पर्यटन आणि कौशल्य विकास मंत्री मा. श्री. @MPLodha जी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणास उदंड आयुष्य लाभो, ही आई अंबाबाई चरणी प्रार्थना...
Tweet media one
1
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
1 year
कर्नाटक चुनाव बिदर दक्षिण विधानसभा दि. ८/५/२३ आज दोपहर को BLA-2 के २०० कार्यकर्ताऔंको की बैठक की, बैठक के बाद मुंबई के लिए रवाना हुआ! रास्ते मै उम्मीदवार डॅा शैलेंद्रजी मिलने आये और किए हुये काम के लिए धन्यवाद दिया! यह उनका स्नेह हमेशा याद रहेगा! @BJP4Karnataka @Dev_Fadnavis
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
6
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
उद्याचा मोर्चा कश्यासाठी? अहो १०० कोटीची वसुली बंद झाली यासाठी! वसुली मोर्चा मुर्दाबाद!
2
2
19
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
उज्जैन येथे माननीय @PMOIndia श्री. @narendramodi जी यांच्या हस्ते श्री महाकाल लोक कॉरिडॉरचे उद्घाटन करण्यात आले. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण #सायन #चुनाभट्टी येथील पुरातन शिव मंदीरात माननीय मंत्री श्री. @RVikhePatil जी, आमदार श्री. @NiteshNRane जी, मा. मंत्री श्री.कृपाशंकर सिंह जी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
6 years
मेरी बिवी... मेरा अभिमान..... जागतिक महिला दिन की शुभकामनाएँ !
Tweet media one
2
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
घटस्थापना आणि आजपासून सुरु होणाऱ्या नवरात्रोत्सव निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.
Tweet media one
1
5
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
#SayNoToDrugs मुंबईला ड्रग्सच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाBJP Mumbai यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या स्वाक्षरी मोहीमेत विद्यार्थी व युवती यांच्यासह सहभागी होऊन रुईया कॉलज येथे स्वाक्षरी केली. युवकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
3
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
अनेक अनाथ बालकांच्या माय-माऊली, पद्मश्री पुरस्कार विजेत्या, थोर समाजसेविका आदरणीय स्व. सिंधुताई सकपाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
Tweet media one
0
0
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
एकात्म मानवतावाद व अंत्योदयचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..
Tweet media one
0
4
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
1 year
ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलकं ! #MahaKalankUddhav
Tweet media one
2
10
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@waglenikhil कुत्रा भूंकतो आहे…भूंकत रहा…हिंन्दू हत्ती बनून चालत आहेत ते पण नायक मोदिजींच्या राज्यात… वा…गळे काढत बस…
0
0
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
मंत्रिमंडळ निर्णय : धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी नव्याने निविदा काढणार - धारावी पुनर्विकासासाठी नव्याने निविदा मागविणार - प्रकल्पासाठी आर्थिक सवलती देणार - रेल्वेच्या सुमारे 45 एकर जागेचा सुद्धा प्रकल्पात समावेश करणार
Tweet media one
1
7
19
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
दादर का कबुतर खाना भी नही छोडा वहा भी अतिक्रमण! व्हा रे मुंबई महानगरपालिका!
Tweet media one
1
0
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
चिल्लर चा आवाज हा होतोच..कोण विचारतोय या दिडदमडीच्या लोकांना!
@Shailesh_Varmaa
शिवसैनिक शैलेश वर्मा 🔥
2 years
गद्दारांना ठाण्यातूनच मुळासकट उपटून काढण्याची जय्यत तैय्यारी सुरु झालीय म्हणायची.. बघतोय का रे #स्वस्तातला_आठवले
9
94
693
10
0
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भारतीय जनता पार्टी- मुंबई चे अध्यक्ष व मार्गदर्शक श्री. @MPLodha जी ह्यांना वाढदिवसाचे मनःपूर्वक शुभेच्छा 💐
Tweet media one
0
0
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
*जितुद्दिन मुंब्रावाला* याला *चप्पल* सउद्रेक भेट! कुरियर मार्फत घरी पाठविण्यात आली.
Tweet media one
0
1
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
8 years
मा. श्री. @ShelarAshish साहेब यांची मुंबई क्रिकेट असोसियेशन पदी नियुक्त झाल्याबद्दल त्यांना बॅट व बॉल देऊन सत्कार करण्यात आला. @RajeshreeBJP
Tweet media one
0
3
18
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
6 years
माँ दुर्गा का मातृत्व स्वरुप माँ स्कन्दमाता को समर्पित है। माँ दुर्गा का यह नाम स्कन्द (कार्तिकेय) की माता होने के कारण पड़ा। माँ स्कन्दमाता की आराधना करने वाले भक्तों को सुख, शान्ति एवं शुभता की प्राप्ति होती है। माँ का ये रूप आप सभी भक्तों की मनोकामना पूरी करें।
Tweet media one
Tweet media two
1
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, तिळगुळ घ्या,गोड गोड बोला! सर्वांना मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Tweet media one
1
0
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
आप सब का ह्रूदय से धन्यवाद!
Tweet media one
1
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भाजपाची ज्येष्ठ नेता, अमोघ वक्तृत्वच्या धनी, पूर्व केंद्रीय मंत्री स्वर्गीय सुषमा स्वराज जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
2
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
1 year
भाजपा मध्य दक्षिण जिल्ह्याच्या वतीने उपमुख्यमंत्री मा. श्री. @Dev_Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री. संत गाडगेबाबा धर्मशाळा येथील कॅन्सर पीडितांसाठी भोजनाची व्यवस्था केली व ५ महिला भगिनीनी औक्षण केले. या प्रसंगी मा. आमदार श्री. @mlaKolambkar , मा. श्री. @SanjayRupadhyay 1/2
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
4
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भाजपा मुंबई उपाध्यक्ष, आमदार @CaptTamilSelvan यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐💐
Tweet media one
0
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@amolmitkari22 @mnsRajthakre999 तुच ना तो जो महाराजांच्या पुतळ्यावर चप्पल घालून चढला होतास. तेव्हा लाज नाही वाटली!
1
0
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
धन्वंतरी देवता आपणाव��� सदैव प्रसन्न राहो व आपणास सुखी व आरोग्यदायी जीवन लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना. धनत्रयोदशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Tweet media one
0
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
सर्वांना शिक्षण, सर्वांना रोजगार, सर्वांचा विकास यासाठी झटणारे लोकराजे,सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष’ छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना पुण्यतिथिनिमित्त विनम्र अभिवादन 🙏🏼 #शाहूवंदन
Tweet media one
0
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
मंद प्रकाश चंद्र चांदण्यांचा त्यात गोड स्वाद दूधाचा मंगलप्रसंगी आज विश्वास वाढू द्या नात्यांचा कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
0
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
"बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले दुःख आणि संकट दूर पळाले तुझ्या भेटीची आस लागते तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते" गणेश चतुर्थीच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
0
3
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
(1/2) आज @officeofbjpsc जिल्ह्यातर्फे हिंदू-देवदेवतां व महापुरूषां विरोधात वारंवार अपमानास्पद वक्तव्य करून समाजाच्या भावना दुखवणाऱ्या @mva_offical च्या नेत्यां विरोधात व भारताचे पंतप्रधान श्री. @narendramodi जी यांच्या बद्दल अपमानास्पद भाष्य करणारे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
Tweet media one
0
3
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
थोर क्रांतिकारक, शहीद शिवराम राजगुरू यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन !
Tweet media one
1
2
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
माजी कॅबिनेट मंत्री, विद्यमान आमदार भाजपा नेते सुधीरजी मुनगंटीवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा💐💐 @SMungantiwar
Tweet media one
0
2
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भाजपा वरिष्ठ नेते अरुण जेटली जी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !
Tweet media one
0
0
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
8 years
Kavivarya Mangesh Padgaonkar Chowk Che Namakaran Nagarsevika @RajeshreeBJP yanchya prayatnane Karnyat Ale.. @ShelarAshish @PrasadLadInd
Tweet media one
0
2
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
*Hyundai-KIA..यांना कश्मिर मुक्त हवे आहे….चलातर या हरामखोर कंपन्यांनाच भारत मुक्त करूया*
0
4
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
जिंदगी का हर पल खुशियों से कम न हो, आपका हर दिन ईद के दिन से कम न हो, ऐसा ईद का दिन आपको हमेशा नसीब हो, जिसमें कोई दुख और गम न हो, ईद मुबारक!
Tweet media one
1
1
17
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
7 years
सायन हाॅस्पीटल मैं पोस्टमाॅर्टम के लीए ६ फाॅर्म पिछले ५ सालोंसे प्रिंट करके दे रहे! ताकी फाॅर्म के लिए किसी को तकलिफ ना हो !
Tweet media one
5
1
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
4 years
भाजपा की नीती और नियत दोनो साफ है! कोरोना की महामारी चलते लोकनिती के नाते हजारो कार्यकर्ता लोंगोंको मदत के लिये पिछले 40 दिन से दिनरात काम कर रहे है! और घरपर बैठे सरकार को इस मैं भी राजनीती दिख रही है!
3
3
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
*तेल लाऊन या पाठीला…कारण भाजपा चा झेंडा लावला आहे काठीला…*
0
3
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
स्वच्छता, ग्रामसुधार व सामाजिक समतेसाठी आयुष्य वेचणारे थोर संत गाडगेबाबा यांची आज जयंती. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
Tweet media one
0
0
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी, नागपंचमीच्या शुभदिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.नागपंचमी सणानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
Tweet media one
0
1
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@waglenikhil त्या सुनकला आमच्यावर तुम्हीच थोपवत आहात जसे…करामती काका..ममता…मुलायम….सोनिया….आणि आता उध्वस्त साहेब…हि सगळी मंडळी घुडघ्याला भाशिंग बांधून बसले आहे..त्यांना तुम्हीच प्रोजेक्ट करताय ना! शुभेच्छा या जन्मी तुमची मनोकामना पूर्ण होणार नाहीच…कारण पुन्हा मोदिजीच येणार!
0
2
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
वैश्विक बाजारो मे छाये मेड इन इंडिया के खिलौने . @PMOIndia
Tweet media one
0
4
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
4 months
आज दक्षिण मध्य मुंबई जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा वसंत स्मृती दादर मुंबई कार्यालयात आमदार श्री. @NiteshNRane यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी २६ जून रोजी होणाऱ्या मुंबई ग्रॅज्युएट कॉन्स्टिटूएन्सी व शिक्षक निवडणूक २०२४ कामाचा आढावा घेण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
जंगल जाळा परी मराठा पर्वतश्रेष्ठा उठला रे ! वणव्याच्या आडदांड गतीला अडसर आता कुठला रे ! तळातळातुनी ठेचून काढू हा गनिमांचा घाला रे ! स्वतंत्रतेचे निशाण आमुचे अजिंक्य राखू धरेवरी ! रणफंदीची जात अमुची कोण आम्हा भयभीत करी ! पानिपतच्या वीरांना नमन!!
Tweet media one
1
5
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान असणारे सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
0
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
@Awhadspeaks येवढे करून फक्त साडे तिनं जिल्ह्यांचे धनी!
0
0
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
राष्ट्रभक्ति, साहस आणि वीरताचे प्रतीक, खालसा पंथ चे संस्थापक गुरु गोविंद सिंह यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
0
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
रूप, रंग, वेश, भाषा जरी आहेत अनेक, तरी सारे भारतीय आहेत एक, सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Tweet media one
0
1
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
ये है अकल के दुश्मन युवराज…जुते पहनकर प. पू. बाबासाहब आंबेडकरजी को प्रणाम करने की नौटंकी कर रहा है!
Tweet media one
1
1
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
|| दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा || श्री दत्तगुरु जयंतीच्या आपणांस मनःपुर्वक मंगलमय शुभेच्छा !
Tweet media one
0
2
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
पंतप्रधान @narendramodi जी कोविडच्या संकटात आपण देशाचे समर्थपणे नेतृत्व केले. लसीकरणाचे शिवधनुष्य पेलून देशाला सुरक्षा कवच प्रदान केले. आज आपल्या प्रयत्नाने देशात लसीकरणाचा १०० कोटींचा टप्पा पार झाला. आपले शतशः आभार. #VaccineCentury
Tweet media one
0
0
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षन��ते मा. @Dev_Fadnavis जी यांच्या सागर बंगल्यावर गणपतीचे दर्शन घेतलं. यावेळी आमदार श्री. @BhatkhalkarA जी, मा. श्री @kripasofficial जी, सोबत जिल्हा महामंत्री @nirajubhare , @VilasAmbekar2 उपस्थित होते. @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
0
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
भाजप मुंबई कार्यालय येथे मा. विरोधी पक्षनेते श्री. देवेंद्र फडणवीस जी, मुंबई भाजपा अध्यक्ष श्री. मंगल प्रभात लोढा जी आणि पक्षाचे इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
2
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
प्रगती के पथ पर गोवा सुख और समृध्दी के रथ पर...
Tweet media one
0
4
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
छोटे सेभी छोटे कार्यकर्त्यां की हमेशा मदत करनेवाले उनका हौसला बढानेवाले सबके #मोहित #भारतीय जी के जनम दिन की ढेर सारी शुभकामना... @mohitbharatiya_
Tweet media one
1
0
16
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
शिक्षणाची गंगा लोकांपर्यंत पोहचवणारे भगीरथ, शिक्षणप्रसारक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील जी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन .
Tweet media one
0
4
15
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
१९७१ च्या युध्दात पाकिस्तानने भारताविरुद्ध शरणागती पत्करली. भारत पाकिस्तान युध्दात विजयी पराक्रम गाजवणाऱ्या भारतमातेच्या शूर जवानांना सलाम! देशासाठी शहीद झालेल्या भारतीय वीर जवानांना विनम्र अभिवादन! #विजयदिवस #VijayDiwas
Tweet media one
0
0
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
विलेपार्ले विधानसभेचे आमदार ,मुंबई भाजपचे नेते @parag_alavani यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
Tweet media one
3
4
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
कांदिवली विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार अतुलजी भातखळकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !💐 @BhatkhalkarA @MPLodha @Dev_Fadnavis @BJP4Mumbai @BJP4Maharashtra
Tweet media one
1
1
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
2 years
केंद्रीय रस्ते वाहतूक,महामार्ग व जहाज बांधणी मंत्री मा.नितीनजी गडकरी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! गडकरी साहेब, मा. मोदीजींच्या नेतृत्वात नवा भारत घडवण्यात आपले मोलाचे योगदान आहे, आपण असेच अविरत कार्यरत रहावे. @nitin_gadkari
Tweet media one
0
1
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
आपल्या कष्टाने आणि समर्पणाने देशाच्या मातीचे सिंचन करणाऱ्या दात्यांना राष्ट्रीय शेतकरी दिनाच्या शुभेच्छा.
Tweet media one
0
0
14
@Rajesh_Shirwadk
Rajesh Shirwadkar राजेश शिरवडकर
3 years
बेळगाव महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा!बेळगाव महानगरपालिकेत भाजपाला जनतेने स्पष्ट बहुमताचा कौल देत सत्ता सोपवली आहे. @BJP4India @BjpBelgaum @narendramodi
Tweet media one
0
0
15