Preeti Thakur 🇮🇳 Profile Banner
Preeti Thakur 🇮🇳 Profile
Preeti Thakur 🇮🇳

@PreetiSK1103

6,251
Followers
743
Following
2,833
Media
121,315
Statuses

Collecting moments, not things 📸Capturing happiness one photo at a time, Care, laugh, live & No DM 😡 #Pree_clicks

in my own world
Joined March 2020
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 month
माणसाला जेव्हा गरज पडते ना तेव्हा तो कावळ्याला सुध्दा इज्जतीने बोलावतो. #पितृपक्ष
16
50
423
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
मन हेलावुन टाकणारं हे प्रवासातलं चित्र.. पुण्याला एम.पी.एस.सी करणारया लेकीला भेटायला निघालेला हा पिता.. लेकीसाठी पिशवी भरुन खायला डब्यात शेंगदाण्याच्या पोळ्या .. पण स्वतः मात्र गरमीने वाळलेली भाकर चटनी सोबत एस.टी मधे बसुन खात कोणते समाधान मानत असेल.. 😥😥
Tweet media one
88
278
3K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
फोटोत दिसणारा मुलगा कुमार प्रणय रमेश सालकर हा केळवे ( पालघर ) गावातील एका पाड्यावर राहाणारा व इयत्ता ९ वीत शिकणारा आदिवासी मुलगा. दिवसभर शेतावर काम केल्यानंतर आपल्या आईला दूरवरून पाणी आणावे लागते हे बघून त्याच मन अस्वस्थ होत असे.
Tweet media one
87
438
2K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
याला म्हणतात हिंदू संस्कार.. ५०,००० लोकांना आळंदीत पुरणपोळी आणि आंबेरसाचे जेवण.. ४ ट्रक कुर्डई पापडी.. आणि ते देखील कुणाचीही जात न विचारता!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
49
310
2K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
हे आहेत भारतातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक, आनंद देशपांडे. नुकताच त्यांनी बिलियन डॉलर संपत्ती असणाऱ्या व्यक्तींच्या यादीत प्रवेश केलाय . Persistent या मल्टीनॅटशनल सॉफ्टवेअर कंपनीचे ते संस्थापक आहेत. तब्बल १८ देशांत ५३ ऑफिस असणाऱ्या या कंपनीने आणखी एका ठिकाणी नवीन
Tweet media one
34
270
1K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
नमस्कार मी स्वप्नील मेहेंदळे! मी स्वतः कर्णबधिर आहे.. कर्वे नगर पुणे येथे राहतो. मी आर्टिस्ट असून मातीच्या साधे कुंड्या घरी आणून त्यावर चित्र काढून विकतो.. तसेही पावसाळ्यात झाडे व फुले छान आणि लवकर वाढतात आणि कुंड्यावर असे वेगवेगळे चित्र काढले की आणखी छान आणि उठून दिसते..
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
23
376
1K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
सॉफ्टवेअर इंजिनीअरचे लग्न फॅशन डिझायनर सोबत झाल्यावर 😂😂😂
Tweet media one
51
59
1K
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
डिप्रेशनमध्ये असलेली सगळीच लोक आत्महत्या करत नाही.ही आतून मेलेली माणस दिवसभर हसरा चेहरा घेऊन फिरतात,चारचोघात मोठमोठ्याने हसतात,गप्पा मारतात,सकारात्मक असण्याच आव आणतात, जशी रात्र सरली की परत स्वतःच्या विश्वात येऊन मरून जातात.त्याना मनातील आक्रोश जशाच्या तसा कधी सांगताच येत नाही
32
94
893
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
जितक्या मोठ्या हॉटेलमध्ये जेवायला जावं तितके जेवण जास्त बेचव असते, वेळ आणि पैसे फुकट जातो. 😟😟
57
16
854
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
आता हीची काय वेणी घालून देऊ का ?
Tweet media one
123
31
820
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
कुणी रोजा करुन छान छान पदार्थ खायला तशी रिळं करायला हरकत नाही. पण ही संस्कृती दाखवता तसंच कुण्या मुस्लीम बंधू भगिनीला मस्त पैकी सोवळं नेसून श्री. सत्यनारायणाची महापूजा करायला प्रवृत्त करुन दाखवा तर काहीतरी जगावेगळं होईल. #नावाला_वेदपाठक
Tweet media one
82
108
821
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
चांगले संस्कार सुशिक्षित घरातच होतात अस नाही आणि मातृप्रेम व्यक्त करायला सुद्धा फक्त मदर्स डे चीच आवश्यकता आहे असही नाही. मुलाचं कौतुक करताना गावचे सरपंच आणि सोबत मुलाची आई. रमेश तुला कडक सलाम. इतक्या वयात ही तुझी विचार करण्याच्या क्षमता एकदम जबरदस्त आहे 🙏🙏🙏
14
47
827
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
आवडत्या माणसाला मेसेज केल्यावर रेषा निळ्या होईपर्यंत जी वाट पाहावी लागते, त्यालाच आयुष्याची वाट लावून घेणे म्हणतात. #justsaying
49
46
796
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
अशिक्षित लोकांमुळेच मातृभाषा टिकली आहे सुशिक्षित लोकं मराठीत बोलणं टाळण्याचा प्रयत्न करतात.  #Fact
36
83
782
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
67
150
744
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
एका मंदिराच्या बाहेर लावलेला अर्थपूर्ण फलक 🙏
Tweet media one
11
70
743
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
Tweet media one
55
29
735
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 months
काल नवीन फ्लॅटमध्ये वास्तुशांती पूजा केली, फोटो टाकणार होते पण काही लोकांच्या lavish फ्लॅटचे फोटो पाहून हात आखडता घेतला.
Tweet media one
224
33
744
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
4 months
बाईंनी ११ वेळा युपीएससी परीक्षा दिल्यात, ते पण वेगवेगळ्या नावांनी. तरी आयोगाच्या महाभागांना समजलं नाही. याचा अर्थ सगळी सेटिंग आतून झाली आहे. काय डोंबल सिस्टीम चेंज होणार?
34
96
727
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
अतिशय स्तुत्य उपक्रम 🙏
Tweet media one
28
82
706
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
टीव्ही मालिका बघताना एक गोष्ट लक्षात आली कि जेवढी टिकली मोठी तेवढी बाई खतरनाक. 😁😁😁
46
28
707
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
ज्या दिवशी आपण नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घरातून बाहेर पडतो... खरंतर तोच आपला घरातला शेवटचा दिवस असतो. त्यानंतर कितीही वेळा घरी गेलो तरी परतीची तिकीट सोबत असतेच.... मुक्काम कीतीही लांबला तरी कधी ना कधी तो हलवावा लागतोच... नकळतपणे आपण आपल्याच घरचे पाहुणे होवून जातो.... 🙏🙏🙏
40
98
698
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
माझी मैत्रीण मिताली मिलिंद सुर्वे हिने आषाढी एकादशीच्या निमित्ताने रांगोळी मधून साक्षात विठ्ठलाचे दर्शन घडवले आहे आणि हो आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे पुजेचे ताट सुद्धा रांगोळीच आहे ☺️☺️.
Tweet media one
62
80
690
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
म्हणून या उन्हाळ्याच्या सुट्टीत सलग पाच सहा दिवस स्वतः कष्ट करून जिद्दीने आपल्या झोपडीच्या छोट्याश्या परसदारात त्याने जवळ जवळ २० फूट खोल विहीर खोदली. विहिरीला छान गोड पाणी लागल आहे. आता आपल्या आईला पाणी आणण्यासाठी लांबवर जाव लागणार नाही म्हणून तो खूप खुश आहे.
4
39
694
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
MPSC , UPSC च्या मोहजालात अडकून तिशी पार होते. आई बाप पुण्यात ठेवून पाण्यासारखा पैसा खर्च करतात आणि पदरी निराशा येते. त्या ऐवजी... १० + २ + ३ वर्षाची कोणतीही पदवी घ्या... अग्नीवीर व्हा. चार वर्षात शरीर, मन कणखर करा... उत्तम पर्फोर्म केले पूर्ण वेळ सैन्यात जाल...
22
83
662
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
Tweet media one
68
35
649
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
श्रीमंताची मुलगी घरात सून म्हणून आली की तिला नांदवाव लागतं, आणि गरिबाघरची मुलगी आली तर तिला नांदाव लागतं. #Facts
35
61
648
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
ऑफिस ला आल्यावर बॅगेमधुन लॅपटॉप, माउस, केबल चार्जर काढल्यावर एकदम अस्वलाचा खेळ करणाऱ्या मदारीसारखी फीलिंग येते, चल जमुरे शुरू कर अपना खेल . #justsaying
52
49
641
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
पहिल्या शिट्टीत स्त्रीचे लक्ष वेधून घेणे आणि तिसऱ्या शिट्टीत तिला जवळ येण्यास भाग पाडणे, हे फक्त कुकरलाच जमते बर का ? बाकी सगळ्या अंधश्रद्धा आहेत. 😂😂😂😂😂
29
45
615
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
पुण्यात सगळ्या सिग्नलवर हिजड्यांचा सुळसुळाट झालेला दिसतो, अवाढव्य मेकअप चा थर लावून आजकाल उभे दिसतात.
116
50
620
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
चांदणी चौकाच्या उड्डाणपुलाचे डिझाईन बनवणाऱ्याला सोडून बाकी सर्व इंजिनीअर लोकांना इंजिनीअर दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. #Pune_traffic
56
32
605
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
*सुरमई साडेसातशेला मिळते. पापलेट तेराशे रुपयांना. मटण साडेआठशे रुपयांना मिळते.* *आज काय घ्यावे? याचा विचार करत लिंबाखाली बसलेलो. तोच एका लेबरचा फोन आला.* *म्हणाला, ‘साहेब जरा पैशांची नड होती.* *’ मी म्हणलं ‘हा, संध्याकाळी बघू.’* *‘होय साहेब’ म्हणत त्यानं फोन ठेवला.*
30
120
601
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
Tweet media one
19
47
585
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
5 months
एक चांगली वेबसिरिज ची स्क्रिप्ट बनू शकते यावर. केवळ या अपघाताचा आणि नंतरचा व्हिडिओ व्हायरल झाला म्हणून दोषी पकडले जात आहेत. नाहीतर पोलीस, वकील, डॉक्टर आणि तो आमदार टिंगरे यांनी प्रकरण दाबले असतेच. मयताच्या टाळू वरचे लोणी खाणारी लोक आहेत.
@ANI
ANI
5 months
#WATCH | Pune car accident case | Pune Police Commissioner Amitesh Kumar says "Sections 120 (B), 467 Forgery and 201, 213, 214 Destruction of evidence have been added in this matter. We received the forensic report yesterday and it has been revealed that the sample collected at
158
388
2K
32
121
599
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
कधी कधी अरेंज मॅरेजचे पण फायदे वेगळेच असतात. एखाद्या मुलाला एखादी अशी मुलगी मिळून जाते की, तो उभ्या आयुष्यात सोडा सात जन्मात पण कधी त्याला ती पटवता आली नसती..अशी..🤪🤭
59
25
579
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
Tweet media one
48
25
572
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
Pull आणि Push चा गोंधळच ठेवला नाही..😂
Tweet media one
37
37
569
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
🤩🤩🤩
Tweet media one
247
12
564
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
मूळ तामिळ सिनेमा रतसासन आणि हिंदी रिमेक कठपुतली, एका शिक्षिकेचा पेहराव कसा दाखवला आहे फरक स्पष्ट दिसतोय.
Tweet media one
37
92
563
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
आपली बायको सुंदर दिसते, याचे पण पुरूषांना टेन्शन असतें.
55
20
548
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
जुनी शहाणी माणसं !!.... १. दूध तापविणे ते तूप कढवे पर्यंत आज्जी धेनु ऋण मंत्र म्हणत असे. धेनु (गाय)मुळे माझा संसार आरोग्यदायी आहे असे म्हणायची. २. कितीही श्रीमंती असली तरी शक्य असेल तर घेवडा वेल लावावा सांगत असे. असे का ह्याचे उत्तरही तयार, म्हणायची, 'श्रीमंती देवापुढे कधीच नसते
16
121
563
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
ही अशीच पोरं मोठी होऊन पत्रकार होतात. 😂😂😂
Tweet media one
59
49
541
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला, आई म्हणाली तू हायेस तर डाग आहे... “संतोषच्या शिक्षणासाठी अंगावरला डाग मोडायला दिला मी. झुंबर आणि कानातली फुलं दिली. त्यानं मला म्हटलं की, अक्का मला शाळाच शिकायची नाही. म्हटलं, का रं बाळा? तर तो म्हटला, तू अंगावरला डाग मोडायलीस. अरं म्हटलं,
Tweet media one
13
75
544
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
तो सध्या काय करतो ? हे काय विचारणं झालं, तो फुल्ल बिझी असतो . सकाळी नऊला उठतो, कडक पाण्यानी आंघोळ करतो देव्हार्यातल्या देवांच्या पाया पडतो, हातात तांब्याचं कडं घालतो , कडक ओपन शर्ट आणी मळकी जीन घालतो घरातला नाष्टा त्याला चालत नाय. त्याला चौकातल्या अन्नाची मिसळ लागती .
46
95
542
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
आजकाल गुगल वर अर्थ शोधून मुलांची नावं ठेवायचं फॅड आलंय...गूगल वरच्या अर्थाला किती अर्थ आहे हाच मुळात प्रश्न आहे... एका लहान मुलीचे नाव श्लेष्मा ऐकण्यात आले, तिची आई म्हणते युनिक नाव ठेवायचे होते मला. या नावाचा अर्थ चिकट पदार्थ किंवा शेम्बूड होतो, हे तिला कोण सांगणार.
68
41
540
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
आई शेवटी आईच असते, स्वतः फाटक्या कपड्यात दिवस काढेल पण मुलाला मात्र चांगलेच कपडे घालणार. अशा आईचा त्याग पाहून डोळे भरून आले 😭😭
Tweet media one
39
35
514
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
ह्याला कुठून येतो इतका कॉन्फिडन्स 😂😂😂
Tweet media one
123
39
520
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
एक लव्ह जिहाद चा किस्सा. एका कंपनीच्या मालकाची मुलगी एका छपरी मुस्लीम मुलाच्या प्रेमात पडली. आकंठ बुडाली आणि आई बापांचे ऐकेचना. दोघे हतबल झाले. मग एका मित्राला विचारले. मित्राचे कुटुंब आणि हे कुटुंब एकत्र सहलीला गेले. सहलीत मित्राने स्पष्ट भूमिका घेतली की मी मुलीच्या बाजूने आहे.
25
148
510
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
स्मशानात बापाच्या समाधीवर आपले दफ्तर फेकून एक मुलगा तक्रार करू लागला. उठा ना पप्पा बाईंनी सांगितलंय की फी घेऊन यायचं किंवा वडिलांना घेवून यायचं. हे ऐकून बाजूच्या समाधीजवळ एक माणूस फोनवर कोणाला तरी फुलांची २००० रुपयांची चादर घेऊन येण्याविषयी सांगत होता.
28
52
507
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
भारतीय बायका एकाच वेळी किमान १० कुटुंबाचे टेन्शन घेत जगतात १ त्यांचे स्वत:चे कुटुंब 1 तिच्या माहेरचे , २ शेजारणीचे आणि बाकी 6 टिव्ही सिरीयलमधील कुटुंबाचे! 😂😂😂
32
35
507
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
कोण खर बोलतोय तेच समजेना 🙄🙄
Tweet media one
47
58
490
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
पहिली गोष्ट अग्निपथ ही योजना केंद्र सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने डिझाईन केल्याली नसून आर्मीच्या मानव संसाधन विभागाने बनवलेली आहे.अग्निपथ अंतर्गत साडे स���रा ते २१ वयोगटातील १०० जणांना ट्रेनिंग देऊन आर्मीमध्ये सहभागी केलं जाईल,४ वर्ष त्यांचं काम पाहून त्यातील योग्य २५ जणांना
17
101
477
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
झुंड' माझ्या मते फक्त अपयशी नाही तर दुर्दैवी पण ठरला आधी जरा रखडला आणि नंतर चुकीच्या वेळी रिलीज झाला. अमिताभ च्या नावाची किमया कुठे उपयोगी पडली नाही आणि ज्या गोष्टीचं भांडवल करायचा प्रयत्न केला तो आक्रोश ही लटका ठरला कारण समोर येऊन ठाकला तो काश्मिर फाईल चा ज्वलंत आक्रोश तुलना
9
53
478
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
मनासारखा जोडीदार भेटला तर संसार हा मातीच्या भिंती असलेल्या घरातही करता येतो. #शब्द_गंध
31
37
476
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
आपण लग्नात फ़क्त तांदूळ - अक्षता वापरतो...दूसरे कोणतेही धान्य नाही अक्षता वापरतो याची खालील दोन महत्वाची कारणे- हे एकच धान्य असे आहे की जे आतून कधीच किडत नाही...त्याला आतून कीड पडत नाही...म्हणूनच शुद्ध चारित्र्याला/ शुद्धतेला धुतलेल्या तांंदुळाची उपमा दिली जाते
13
76
473
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन।। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🚩🚩🙏
Tweet media one
49
49
462
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
बायको जेव्हा माहेराहून परत येते तेव्हा किमान १५ दिवस तरी वादविवाद टाळावेत, फुल्ली लोडेड असते ती, टिप्स !!, युक्त्या !!, नवीन शब्दसंग्रह!! आणि वाक्य !! याने. 🤣🤣🤣
19
39
455
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
योगिता रघुवंशी . भारतातील पहिली महिला ट्रक चालक !! दोन मुलांची ही आई गेल्या काही वर्षांपासून भोपाळ पासून सुरु झालेला प्रवास, रस्त्याच्या सर्व अलिखित नियमांच्या सोबतीने जवळपास देशाच्या कानाकोपऱ्यात फिरली आहे. इंस्टाग्राम वर टांग वर करून नाचणाऱ्या पोरींपेक्ष्या ही खरी STAR आहे !!
Tweet media one
9
79
450
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
तुला तर तीनही मुलीचं आहेत रे, नशीब खराब आहे तुझे, #वंशाला दिवा म्हणून मुलगा हवाच.असे बाबांना नेहमी म्हणणारे सद्गृहस्थ आता त्यांचा मुलगा काही कामधाम करत नाही, त्याचे लग्न पण होत नाहीये, तुझ्या मुलीला सांगून तिच्या कंपनी मध्ये जॉब मिळतोय का बघ ना ? असे बाबांना विचारत होता 😐😐😐
25
32
450
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
5 months
उद्या सर्वात जास्त कोणत्या लोकसभा सीटच्या निकालाची उत्सुकता असेल ? मला - बारामती मतदारसंघाची.
118
17
442
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”  श्री स्वामी समर्थ 💐💐💐🙏🙏🙏
Tweet media one
37
36
441
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
😁😁😁
Tweet media one
41
21
436
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
टायटॅनिक बुडताना शेवटचा उपाय म्हणून हवेत प्रकाशाचा बार सोडला गेला . ९ किमी वरील एका जहाजाने ते पाहीले पण ते जहाज समुद्री जिवांचे तस्करी करणारे होते. त्यांनी विचार केला आपण गेलो तर आपले भांडे फुटेल व आपला वेळ जाऊंन नुकसान पण होईल,ते गेले नाहीत.
12
91
432
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
ढेरी पुढे आली म्हणून लाजू नये, कारण एअरबॅग्स नेहमी लक्झरी कारलाच असतात.😂😂😂
42
9
424
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
९० वर्षांचे पणजोबा... सत्तरीची आजी आजोबा आणि तिशीतले आईबाबा... सगळे चुपचाप कार्टून पाहात असतात... पाच वर्षांच्या पोरांची केवढी दहशत असते ना घरात? 😁😁🥰😍
22
28
428
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
बस आयुष्यात फक्त असा कॉन्फिडन्स हवा 😂😂😂
Tweet media one
45
31
423
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😊😊😊
Tweet media one
33
42
421
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
जोपर्यंत स्वतःच्या कुटूंबाच पोट भरून शिल्लक काही उरत नाही, तोपर्यंत तरुणांनी समाजकार्याच्या आणि राजकारणांच्या नादी लागू नये.. #facts
28
56
421
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
ऑनलाईन पटवलेली गर्लफ्रेंड 😂😂😂😂😂😂 आणि सलून वाल्याने सेट करून दिलेले केस जास्त वेळ टिकत नाहीत 🤣🤣🤣🤣🤣🤣
20
15
409
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
अविवाहित पुरुषासोबत कधी वाद घालू नये, त्यांना बोलणी ऐकायची सवय नसते. #विलक्षणनिरीक्षण
32
21
417
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
*सत्य घटना* मी आज हड़पसर हुन हिंजेवडी कड़े, जाण्यासाठी रात्री 8-15 च्या सुमारास घरी जात असताना, रेसकोर्स च्या जवळपास उजवीकडे वळायला लागलो तेव्हा एका पोलिसाने मला कार थांबवण्याचा इशारा केला. मी कार थांबवताच त्याने मला गाडीची डिकी उघडण्यास सांगितले.
24
69
412
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
यशस्वी स्त्रियांच्या मागे सुद्धा कधी कधी पुरुषाचा हात असतो 😂😂😂
Tweet media one
46
25
414
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
आज कित्येक महीन्यांनी कच्छी दाबेली खाण्याचा चान्स आला, गाड़ीवरचे नाव सागर आणि पेमेंट करताना नाव आले मोहम्मद शेख़. 😡😡😡😡😡
Tweet media one
97
82
395
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
आज तुझी दाढी मी करणार असे ती म्हणाली त्याला तेव्हा ते खूप रोमँटिक वाटलं 😍😍😍😍😍 पण वस्तरा गळ्यावर असताना नेमके तिने विचारले हि पूजा कोण आहे रे ? 😂😂🤣🤣😅😅
36
21
387
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
18 days
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸🙏🙏🙏 #मंगलमय_प्रभात
Tweet media one
32
32
396
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
आळशी बायको आणि समजूतदार नवरा ह्याचा अर्थ म्हणजे रात्री जेवणाला खिचडी 😂😂😂😂😂
18
32
378
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
*बोधकथा : पैसा* 🏮 सत्तर हजार कोटींचा मालक सायरस मिस्त्री रिकाम्या हाती गेला... भाऊ तू सत्तर रुपयांचा मालक असलास तरी रिकामाच जाणार आहेस. फक्त सायरस आणि तुझ्यात एवढाच फरक असेल की सायरस गेला तरी त्याची बायका पोरं रस्त्यावर येणार नाहीत. दहा पिढ्या बसून खातील.
13
50
378
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी जिद्द ठेवणाऱ्या स्वावलंबी मुलांचा भाव, लग्नाच्या बाजारात कवडीमोल आहे. #Facts
26
15
373
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
20 days
श्री गुरूदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸🙏🙏🙏 #मंगलमय_प्रभात
Tweet media one
31
27
385
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
एक माणूस त्याच्या बायकोसोबत विमानाने प्रवास करत होता. Air Hostess जवळ आली आणि तिने विचारले : "Sir, would you like to take Tea together?" नवरा “Yes” म्हटला आणि बायको कडे बघुन बोलला, "ऊठ.... तिला बसू दे..😂😂😂😂😂
27
35
362
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
जबाबदारी बाईला जाड बनवते आणि पुरुषाला टकल #आजचं_ज्ञान
42
23
367
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏
Tweet media one
39
29
367
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
पुणेरी बापाचे मुलास खरमरीत समज देणारे पत्र !!.🧐 हे पत्र वाच���न पुणेकरांच्या प्रेमात पडणारंच. असे लेखन फक्त आणि फक्त पुणेकरणाच येते. प्रिय राजूस,( प्रिय हे मायना लिहायची पद्धत आहे आणि आम्ही ती पाळतो ) चिरंजीव आज गेले कित्येक दिवस आपणास पर्वती वर पहात आहे,
22
60
368
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😂😂😂
Tweet media one
19
32
367
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
हळदी-कुंकू च्या कार्यक्रमात 'कुंकवालाच' आतल्या खोलीत बसावं लागतं... त्या मोबदल्यात त्याला नाष्टा लवकर दिला जातो... 😄😂😄
33
19
365
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
पुणे यूनिवर्सिटी सर्कल चौकामधील पूलाचे बाँधकाम ज्या इंजीनीअरने केले असेल त्याला २१ तोफांची सलामी. @nitin_gadkari जी त्याचा यथोचित योग्य सत्कार करावा अशी नम्र विनंती.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
22
21
353
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
@IMPnikitaa तुम्ही कमी कपड्यात हरिहरेश्वर मंदिरात गेला होतात मॅडम, वर अक्कल शिकवली होती. शास्त्रज्ञ लोक मंदिरात गेले तर तुमच्या का पोटात दुखलं? आपली अक्कल टीव्ही वर अँकरिंग करत दाखवा.
14
31
364
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
😁😁
Tweet media one
23
18
358
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
जीवनात सगळं काही चांगलं चालू असताना मध्येच कोणी तरी आवडू लागत...😍 आणि मग आयुष्याची वाट लागते...😍😍😜😜
49
28
354
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
कोण कोण आहे इथे असे ?? 😅😅😅
Tweet media one
32
16
344
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
23 days
टाटा आणि जॅग्वार एक वेळ अशी होती जेव्हा टाटा मोटर्स संकटातून जात होती, रतन टाटा यांना त्यांची पॅसेंजर कार युनिट विकायची होती. यासाठी रतन टाटा यांनी 1999 मध्ये फोर्डचे मालक बिल फोर्ड यांची भेट घेतली. यादरम्यान बिल फोर्डने यांनी असे काही सांगितले जे रतन टाटा कधीच विसरले नाहीत.
Tweet media one
6
25
362
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
आजकाल 22 -23वर्षाची मुले मुली सर्ऱास drinks, smoking करताना दिसतात. आता वडीलांना अरे तुरे करायचे बाप म्हणजे मित्र . पण मग रात्री उशीरा मुलगा मुलगी घरी आल्यावर बाप सहज खांद्यावर हात टाकून विचारत नाही ,"काय champ आज किती पेग , किंवा काय प्रिन्सेस आज कोणाचा बकरा".
30
44
353
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
संपूर्ण बालपण Handwriting सुधारण्यात गेलं आणि आता आयुष्य keyboard वर चालले आहे.
22
17
350
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 months
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸🙏🙏🙏 #मंगलमय_प्रभात
Tweet media one
32
32
350
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
1 year
ब्रेकअप दोघाचे झाले होते!... तर ती पुन्हा का त्याच मार्गांवर गेली त्याला तिच्या प्रेमाची कदर नव्हती ती पास झाली तेव्हा त्याला तिच्या प्रेमाची आठवण झाली. लग्न ठरलेल्या मुलाला पण धोका द्यायचा आणि आईवडिलांना पण द्यायचा. करुण अंत 😥😥😥 #दर्शना_पवार
33
26
337
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
एकत्र कुटुंब असेल तर नवऱ्याने खास बायकोच्या आवडीची वस्तू घरात कोणाला कळू न देता, तिच्या पर्यंत पोहोचवणे ही जगातली सगळ्यात खतरनाक स्मगलिंग. किती ती लपवाछपवी ?
26
16
339
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
3 years
काही ठिकाणचे भयाण वास्तव
Tweet media one
8
38
327
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
25 days
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌸🌸🌸🙏🙏🙏 #मंगलमय_प्रभात
Tweet media one
35
34
348
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
If you are bad, I am your dad. - Yogi Adityanath
Tweet media one
7
50
324
@PreetiSK1103
Preeti Thakur 🇮🇳
2 years
पुण्यामध्ये कैम्प परिसरात ह्या आजी पेन विकायला बसतात. क़धी या परिसरात गेलात तर यांच्या कडुन पेन नक्की विकत घ्या.
Tweet media one
11
59
336