Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar) Profile Banner
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar) Profile
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)

@PatilSanjaykaka

7,195
Followers
381
Following
3,515
Media
6,821
Statuses

Ex-Member of Parliament - Sangli (LS), Ex-VC, MKVDC, Pune

Sangli, India
Joined April 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 hours
सन २०२१ पासून मी पाठपुरावा करत असलेल्या तासगाव शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्यास मंजुरी देण्यात आली आहे. या रस्त्यामुळे तासगाव शहरातील वाहतूक समस्या संपणार आहे. त्यामुळे तासगाव शहरातील नागरिकांसह माझ्या वतीने केंद्रीय परिवहन मंत्री @nitin_gadkari जी यांचे खूप खूप आभार..!
@nitin_gadkari
Nitin Gadkari
3 hours
काल ०४ ऑक्टोबरला विटा, जि. सांगली येथे आयोजित राष्ट्रीय महामार्ग भूमिपूजन कार्यक्रमात मनमाड - चिक्कोडी - बेळगाव या राष्ट्रीय महामार्गावरील तासगाव शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्याची घोषणा केली. या बाह्यवळण रस्त्याला पहिल्या टप्प्यातील भूसंपादनासाठी ३० कोटी रुपयांसह मंजुरी देण्यात आली
7
15
156
0
3
10
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
वंदनीय गुरुवर्य धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.... #AnandDighe #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
'जर जीवन दुसऱ्या करता जगता आले नाही तर ते जीवन नाही', हेच ब्रीद मानून मदर तेरेसा यांनी आपले आयुष्य गोरगरीब, असहाय्य व पीडितांच्या सेवेसाठी समर्पित केले. अनाथांना मायेचा आधार देणाऱ्या मानवतावादी समाजसेविका भारतरत्न मदर तेरेसा यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! #motherteresa
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
समाजातील दुष्ट, असत्य आणि अन्यायकारी प्रवृत्तींवर मात करून धर्माचे राज्य स्थापन करण्याऱ्या, तसेच संपूर्ण विश्वाला प्रेम, मैत्री व सद्भावनेचा संदेश देणाऱ्या भगवान श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #Janmashtami #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
3
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर... आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर... अश्या एक ना अनेक कवितेतून सामाजिक बदल घडविण्यासाठी कायम तत्पर असणार्‍या आणि ग्रामीण जीवन आणि जीवनमूल्य अतिशय सोप्या शब्दात मांडणार्‍या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #बहिणाबाई
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
माजी केंद्रीय मंत्री, कायद्याचे अभ्यासक आणि भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. अरुण जेटली जी यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #ArunJetli #Punyatithi #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
1 month
भारतीय स्वातंत्र्यासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती देणारे, महान क्रांतिकारक, अमर शहीद शिवराम हरी राजगुरू जयंती निमित्त विनम्र अभिवादन...! #शिवरामहरीराजगुरू #जयंती #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
मराठी साहित्य, पत्रकारिता, चित्रपट दिग्दर्शन, शिक्षण तसेच वक्तृत्व अशा विविध क्षेत्रात आपला कायमस्वरूपी ठसा उमटवणारे मराठी मातीतील महान व्यक्तीमत्व अर्थात प्रल्हाद केशव अत्रे उर्फ आचार्य अत्रे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन. #PralhadKeshavAtre #Sanjaykakapatil
Tweet media one
0
1
3
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
न्यायप्रिय व दूरदृष्टी असलेल्या लोक कल्याणकारी आदर्श राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #अहिल्यादेवी_होळकर #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
युवक हा समाजात बदल घडवून आणण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर 12 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक युवा दिन’ म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी यानिमित्ताने युवकांशी निगडीत विशिष्ट पैलूवर चर्चा घडवून आणली जाते. जागतिक युवा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!! #InternationalYouthDay
Tweet media one
0
0
4
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
अंतराळ संशोधनात भारताला शक्तिशाली देश म्हणून ओळख मिळवून देणारे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार तथा थोर शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ.विक्रम साराभाई यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #DrVikramSarabhai #Sanjaykakapatil
Tweet media one
0
1
4
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
नीरज चोप्रा ; भारताचा अभिमान! पॅरिस ऑलिंपिकमध्ये भालाफेक स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचे हार्दिक अभिनंदन व कौतुक आहे. नीरज चोप्राची भालाफेकी म्हणजे पदक पक्कं हे समीकरण परत एकदा सिद्ध झाले आहे. #NirajChopra #OlympicGames #ParisOlympics2024
Tweet media one
0
0
4
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
चक दे इंडिया!! 🇮🇳🏑 भारतीय हॉकी संघाने अतिशय धडाकेबाज खेळ करत पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावले आहे. तब्बल 50 वर्षानंतर भारताने हॉकीमध्ये मेडल मिळवलं आहे. स्पेनसारख्या बलाढ्य संघाला 2-1 ने नमवत हे यश संपादन केल्याबद्दल भारतीय संघाचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!
Tweet media one
0
0
3
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
ऑगस्ट क्रांती दिन ! इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा दिवस म्हणजे ९ ऑगस्ट , अर्थात क्रांती दिन.. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या या सर्व क्रांतीकारकांना क्रांतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
आज जागतिक आदिवासी दिवस. निसर्गाशी नाळ जोडलेल्या, जंगलांचे रक्षणकर्ते असणाऱ्या आदिवासी बांधवाचे स्वातंत्र्य, हक्क सदैव अबाधित राहोत. सर्व आदिवासी बांधवाना जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! #जागतिकआदिवासीदिन #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
3
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
रक्षण करूया नागांचे.. जतन करूया निसर्गाचे. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.! #नागपंचमी #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
राष्ट्र अभिमान जागवूया, आपल्या घरावर तिरंगा फडकवूया ! हर घर तिरंगा, घर-घर तिरंगा! #HarGharTiranga #HarGharTirangaOnceAgain #HarGharTiranga2024
Tweet media one
0
0
1
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
॥ ॐ नमः शिवाय ॥ पवित्र श्रावण मासारंभ निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! ❝ सर्व नागरिकांना निरामय, आरोग्यदायी जीवन लाभू दे अशी भगवान महादेव शिवचरणी प्रार्थना.❞ #श्रावण_मासारंभ #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
धन्य ते अरण,रत्नांचीच खाण। जन्मला निधान सावता तो।। सावता सागर,प्रेमाचा आगर। घेतला अवतार माळ्या घरी।। संत शिरोमणी सावता माळी महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन...! #संतसावतामाळीपुण्यतिथी #Sanjaykakapatil
Tweet media one
0
1
5
@PatilSanjaykaka
Sanjaykaka Patil (Modi Ka Parivar)
2 months
थोर स्वातंत्र्यसेनानी, संसदेत पहिल्यांदा मराठीत भाषण करणारे खासदार, क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! #krantisinhnanapatil #Sanjaykakapatil
Tweet media one
0
0
2