कृष्णसखी🌷🚩🇮🇳 Profile Banner
कृष्णसखी🌷🚩🇮🇳 Profile
कृष्णसखी🌷🚩🇮🇳

@KamikshaP

4,278
Followers
783
Following
5,695
Media
72,569
Statuses

Artist👩‍🎨 ✨ निसर्गप्रेमी 🌱🌳🌼🌷🦢🦚 धर्मो रक्षति रक्षितः 🚩 #ek_chitrakarita

ऋषिक खंड
Joined June 2015
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
वडिलांचं जिवंत असणे हे खजिण्यापेक्षा कमी नाही. ❤️ #11pmWords #पापा
39
98
1K
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
मुलींनाच आफताब, सलमान, सलीम, असलम, अब्दुल मिळतात.. मुलांना शमीना, सलमा, रुखसाना, फरीन नाही मिळत.. अंतर साफ आहे..!!
52
205
1K
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
नंदुरबारची मिरची..🌶️🌶️🌶️
Tweet media one
41
41
915
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
जेव्हा नियती हसते ना तेव्हा माणूस रडतोच..! 💯
Tweet media one
30
122
797
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 months
फायनली जितेंद्र आव्हाडचे लाड करणे कोणीतरी थांबवले!!
6
117
733
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
आळशी बायको आणि समजुदार पती..... याचा अर्थ संध्याकाळी #खिचडी...!! 😜😂😂🤣
45
41
692
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
शिवसेना ओह माय गॉड...!! 😹😹😹😹
25
143
644
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
औरंगाबादचे = संभाजीनगर उस्मानाबादचे = धाराशिव हे शक्य झाले फक्त बंडामुळे...! धन्यवाद @mieknathshinde 🙏
14
72
610
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
6 months
पप्पूचीची जागा उध्दव ठाकरेच घेऊ शकतात..💯 शेवट पर्यंत पहा 🤣🤣🤣
22
156
568
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 months
स्त्री... सगळं दुःख पचवून चेहरा कायम हसरा ठेवण्याचे सामर्थ्य असते तिच्यात..!💯🔥
9
68
561
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
श्री राम जय राम जय जय राम। श्री रामचन्द्राय नमः। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे। सहस्त्र नाम तत्तुन्यं राम नाम वरानने॥🕉️ 🙏 श्री रामनवमी की हार्दिक शुभकामनाएं 🙏🚩😇 #श्रीराम #श्रीराम_नवमी
Tweet media one
Tweet media two
39
74
532
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
मी OBC आहे...🔊 ◽मला त्या आरक्षणाची आवश्यकता नाही. ◽आरक्षण फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना असावे. ◽आरक्षण हे एक किंवा दोन पिढ्यांनाच देण्यात यावे. ◽जातीनिहाय आरक्षण संपूर्णतः रद्द व्हावे. #आरक्षण
57
83
476
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
अमरावतीमध्ये फक्त उमेश कोल्हेलाच धमक्या दिल्या नव्हत्या तर असे 20 लोकं टार्गेट वर होते. त्यांचाकडून माफी मागवून व्हिडिओ बनवून व्हॉट्स ॲप स्टेट्स ठेवायला लावला. माफी मागितली नाही तर गळा कापण्याची धमकी दिली जात होती आणि पोलिस गप्प होती. हे कॉल रहबर ग्रुप नावाचा NGOकडून केले गेले.
5
192
475
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 months
ह्या दोघांनी मिळून विरोधकांचा घाम काढला.. 🔥🔥🔥✌️ @mieknathshinde @Dev_Fadnavis
Tweet media one
73
22
454
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
अश्या संकुचित विचारांच्या कुबुद्धि असलेल्या महिलेला NCP आपल्या पक्षात ठेवते व युवती मंच अध्यक्ष बनवते..🙄 युवतींचे कल्याण झालेच म्हणायचे... काय निवड आहे भारी 👏🙌
Tweet media one
30
91
452
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
महिलेला टिकली लाव सांगणे अपमान, महिलेला धक्का देणे म्हणजे सन्मान..! - पुरोगामित्व
8
97
449
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
आपल्या मुलींना टिकली लावायला शिकवा. शाळेत मान्यता नसेल तर शाळा बदला. आपण जसे आहोत तसे आणि आपला धर्म न मानणारी शाळा आपल्याला ही नकोच.
18
55
419
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
प्रेम प्रकरण असल्यास उगाच दुसऱ्या व्यक्ती सोबत लग्न करू नये.. आणि केले तर मागचं विसरून नीट संसार करावा. लग्न करून रात्र रात्र दुसऱ्या व्यक्तीशी बोलत बसतात आणि 4- 5 महिन्यात divorce घेतात. यामुळे चूक नसलेल्या मुलगा किंवा मुलगीला खूप मानसिक आणि सामाजिक त्रास सहन करावा लागतो.
31
44
408
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
आपले राजे🧡🚩 #NewProfilePic
Tweet media one
15
31
381
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
गॅस सिलिंडर संपल्यावर रडण्यापेक्षा आधीच काम केलेलं बरं.. आम्ही श्रीमंत! दहावी पास!! 🥹 #नियोजन
Tweet media one
28
22
375
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
राज्यसभा निवडणुकीसाठी सुप्रिया ताई चंद्रपूरला अपक्ष आमदाराच्या घरी गेल्या. शेकडो एसटी कामगारांनी, हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या; किती जणांच्या घरी गेल्या ताई?
4
61
364
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
💯💁
Tweet media one
20
33
370
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
Redmi सोबत mirror selfie🤳 iPhone वाल्यानीच फक्त आनंद का घ्यावा..😂😜 #NewProfilePic
Tweet media one
32
12
346
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
7 months
अब राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हकदार होगा। 🔥🔥🔥 @mieknathshinde
8
35
338
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
🌼श्री स्वामी समर्थ 🌼🌹🙏📿
Tweet media one
26
26
326
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
त्रिशुंड गणपती मंदिर,सोमवार पेठ, पुणे. य. त्र. मोरे यांना दृष्टांत झाला आणि त्यानुसार शोध घेत त्यांना एक गणेश मूर्ती सापडली. तिला त्रिशुंड नाव देण्यात आले. तीन सोंड आणि सहा हात असलेल्या अशा या सुंदर विनायकाचे मंदिर पुण्यातील सोमवार पेठ घर क्रमांक 139 येथे नागझिरीच्या काठी आहे.
Tweet media one
11
35
323
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
भारताची सुप्रसिद्ध अभिनेत्री कंगना राणावतचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरवणारे, तिचे ऑफिस तोडून दडपनशाही आणण्याचा प्रयत्न करणारे, आज पूर्ण महाराष्ट्रही ओळखत नाही असा अभिनेता किरण मानेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल बोलताय...!! शोभत नाही हो....😂😂 #किरण_माने
6
39
306
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
अमरावतीच्या कोणत्याही दवाखान्यात विनामूल्य जेवणाचा डबा पुरवण्यात येईल...❤️ संपर्क - कुलदीप विधळे 8080158325 #अमरावती
9
107
319
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
मुलींनो..... असे खूप सलमान येतील जे तुम्हाला #कल्याण बनून भेटतील... बस अश्यांपासून वाचून रहा... परिपूर्ण चौकशी केल्याशिवाय कोणावरही बिलकुल विश्वास ठेऊ नका.🙏 #BeSafe
Tweet media one
14
89
317
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
एवढाच आहे म्हणून परत एकदा....😅🖤🖤 #theme_pic_india_BnW #photography
Tweet media one
38
13
310
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
नावापुढे Doctor झाल्यावर Dr लावणं, Advocate झाल्यावर Adv लावणं, Pharmacist झाल्यावर Drx लावणं, Engineer झाल्यावर Er लावणं, आवश्यक असतं का..???? #आवश्यक_प्रश्न
65
19
308
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
स्पर्धा परीक्षा आणि गरजू लोकांकरिता मोफत एक वेळ जेवणाची सोय केली आहे. वेळ- दुपारी 12 ते 2 स्थळ - 12 नारायण पेठ, पोलिस चौकी शेजारी शिंदे वाडा, पुणे. सौरभ शिंदे - 9309136856 #मदत
7
95
309
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏 #श्री_स्वामी_समर्थ ❤️
Tweet media one
25
24
302
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
उठ सुठ कोणालाही भाऊ किंवा बहीण बनवू नये... ज्या व्यक्तीला आपली काळजी अन् खरंच प्रेम असेल तिथेच नातं जोडावं... आपला अन् नात्याचा मान राखला जाईल तिथच नाते जोडणे योग्य..👍 #रक्षाबंधन #भाऊ_बहीण
20
37
292
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
श्री स्वामी समर्थ..🌹🌼🌷🙏
Tweet media one
20
23
295
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
मोस्टली मुंबईवाले लवकर ऑफिसमधून निघाल्यावरही रात्री 9 वाजेपर्यंत ट्रेन, बस किंवा ऑटो मध्येच असतात.. काय रे तुमची जिंदगी...🤷🏻‍♀️😹
46
15
297
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
आदिवासी असून चांगलं काम केलं.. - जयंत पाटील सर तुम्ही तुमच्या जातीनुसार काम करतात की पात्रतेनुसार???
6
25
289
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
आज माझ्या भाच्याच्या वाढदिवस..🥳 त्यानिमित्त शाळेतील मुलींसाठी बासुंदी अन् पुरणपोळीच्या गोड जेवणाने वाढदिवस गोड केला..🥰 शाळेतील मुलींनी जेवणाआधी एक स्वरात प्रार्थना म्हटली ते ऐकून फार आनंद वाटला..🤗 हा आनंद सर्वांसोबत वाटावा म्हणून हा व्हिडिओ..😍 #वाढदिवस #जय_जय_रघुवीर_समर्थ
26
39
276
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
मला मा. फडणवीस आदर्श वाटतात कारण... ते एकही साखर कारखान्याचे अध्यक्ष नाहीत... त्यांची स्वतःची एक ही शिक्षण संस्था आहे असे ऐकन्यात नाही... त्यांची स्वतःची एक ही पंचतारांकित हॉटेल नाही... स्वतःची एकही लवासा सारखी सिटी नाही.... परदेशात आणि परराज्यात बंगले किंवा चहाचे मळे नाहीत...!!
10
39
277
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
नगरी हो वृंदावन सी, हरिवंश सा घराना हो। चरण हो प्यारे कृष्णा के, जहां मेरा ठिकाना हो।।❤️ #कृष्ण #radhakrishna #love #trust
@LostTemple7
Lost Temples™
4 years
Ever seen someone more beautiful than Him? ❤️❤️ That's my shree Krishna.😍🙏
Tweet media one
101
661
8K
3
11
266
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
श्री स्वामी समर्थ 🌹🙏
Tweet media one
24
29
269
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
भारताचे पंतप्रधान आहेत मोदीजी.. फोर्ब्सच्या टॉप टेन मध्ये येतात...❣️ आणि या टूच्या पूच्याना वाटतं त्यांनी साध्या गाडीत फिरावं...! #जा_रे_तोंड_धू
8
17
275
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
हॉस्पिटलमध्ये गेली होती तेव्हा हे आजी आजोबा दिसले. आजोबा आजीची फारच काळजी करत होते. यांना बघून मला माझे आजी आजोबा आठवले म्हणून फोटो घेण्याचा मोह आवरला नाही आणि पटकन फोटो घेतला. आयुष्यभर प्रेम आणि काळजी घेणारा पार्टनर मिळणं हे ही भाग्यच असतं..!☺️❤️ #प्रेम_मिळो #म #पार्टनर
Tweet media one
11
28
270
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
Caption सुचेना.....❣️ #NewProfilePic
Tweet media one
63
10
265
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
पांडुरंग सोबत वेळ घालवणे Feel like therapy to me..!!😇❤️ पांडुरंग हरी.. राम कृष्ण हरी 🙏🚩 #NewProfilePic
Tweet media one
31
24
250
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
7 months
निराधार आजीला दिला आपुलकीचा हात, अनाथांचा नाथ एकनाथ!! 😍❤️ @mieknathshinde
1
54
259
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
सेना होती म्हणून जगात हिंदुत्व टिकलं.!❎ -मा मुख्यमंत्री छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून जगात हिंदुत्व टिकलं..💯☑️ - जनता
6
39
262
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
आई- वडिलांचं वय वाढत चाललंय हे ध्यानात यायला लागलं की काळजात कस चर्रर्रर्रर्र होतं आणि डोळे भरून येतात....😔 #11pmWords
18
24
253
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
बाप्पा 🌺😍🙏
Tweet media one
11
21
251
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
🌺 त्वं गुणयत्रयातीतः त्वमवस्थात्रयातीतः 🌺
Tweet media one
6
23
252
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
शेतकऱ्यांचं घराचं नाव...😁🎋🎋❣️ #शेतकरी #ऊस
Tweet media one
16
14
247
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
दरवर्षी प्रमाणे या वर्षीदेखील पर्यावरण स्नेही शाडू मातीचे बाप्पा स्वतः बनवले..😍☺️🌺🌿🎨🖌️ #गणेशोत्सव #शाडूमाती #ArtistOnTwitter #ek_chitrakarita #गणपती_बाप्पा_मोरया
Tweet media one
26
25
242
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
आज मला मराठीचा नवीन शब्द कळला... "बडव्या " 😂😂😂
18
13
247
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
श्री स्वामी समर्थ..🙏❣️😌
Tweet media one
10
15
248
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
1 month
@PawarSpeaks या वयात तरी सुधरा शरद पवार साहेब..🙏 फाशी झालीच पाहिजे होती म्हणता आणि निंदनीय कृती ही म्हणता..? मुलींचे श्राप घेऊ नका.. फार तळतळाट होईल.
6
19
255
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
गुढीपाडव्याला आपण कडुलिंबाचा थोडा पाला खातो. वेगवेगळे चविष्ट पदार्थ खाऊन चटावलेल्या जिभेला जरा कडवट चुणूक. त्याप्रमाणें दुःखाची, विरहाची ही कडवट चव चाखून झाली. आता यशाची गुढी उभी राहायला हवी.😇 #वपु हिंदू नववर्षाच्या आनंदमय शुभेच्छा..❤️🙏🌼🌷🚩 #गुढीपाडवा
Tweet media one
Tweet media two
28
35
244
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
"हि" अक्षरावरून मुलीचे नाव सुचवा ट्विटरकर..👣🧚❤️
263
4
246
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
मुलगा समजदार पाहिजे हॉट तर वातावरण पण आहे..!!
21
10
230
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
छोट्याश्या टिकलीसाठी मोठे वाद करणारे एव्हढ्या मोठ्या साडीवर गप्प कसे..!?😂 भिडे गुरुजींना प्रश्न करणारे सुळे जवळ सुन्न कसे..??😂🤣
4
47
243
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
सुप्रभात..❣️ श्री स्वामी समर्थ 🙏🌼
Tweet media one
14
22
242
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
लाईव्ह टीव्हीवर शिव्या देणारे रौत, कथित ऑडिओ टेपमध्ये गलिच्छ शिव्या देणारे राऊत पाहून त्यांच्या आईला काय वाटलं हे सांगितलं का मराठी मीडियाने? मग आज चौकशीला नेल्यावर त्यांचे अश्रू दाखवण्याचे काय कारण?
8
44
235
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
हा फोटो पाहिला अन् मला माझं बालपण आठवलं...🥰 तालुक्याहून आजोबांची परत यायची वेळ झाली की मी पळत बस स्थानकावर जायचे अन् आजोबा मला तिथून खांद्यावर घेऊन घरी आणायचे..🥺 विमानात बसण्यापेक्षाही जास्त सुख असतं यात 😌❤️
Tweet media one
10
23
240
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
कधी कधी वाटतं सोबत कुणीच नसावं.. अथांग पसरलेला समुद्र नजरेत घेऊन फिरावं...❣️🌊 #NewProfilePic
Tweet media one
24
17
240
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
आज सप्तशृंगी आईचे सुंदर दर्शन झाले 😇😍 मन प्रसन्न झाले ❤️🌷 #नवरात्री
Tweet media one
7
23
234
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
Tweet media one
12
6
232
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
ठाकरेनी वर्षा बंगला सोडला आणि आमच्याकडे जोरदार वर्षा सुरू झाली... त्यात अजून बाहेरचा लाईट दोनदा लुकलुकला आणि बंद झाला.. काय अर्थ असेल?? #oksorry 😂
15
17
227
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
नंदुरबारच्या योगिता रघुवंशी..🔥 भारतातील पहिली महिला ट्रक चालक..!❤️😊 #Nandurbar ❣️ #FirstTruckDriver
Tweet media one
6
29
225
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
मुस्लिम लोकांचे रोजे चांगले पण हिंदूंचे उपवास कसे वाईट हे सांगणारा चू भेटला...😑
6
15
226
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
टरबूजची बी चुकून गिळली गेली की पोटातून झाड उगेल असं लहानपणी सर्वांनाच वाटायचं...😍😹🍉 #आठवणी
Tweet media one
24
14
220
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
मारुत नंदन नमो नमः कष्टभंजन नमो नमः असुर निकंदन नमो नमः श्रीरामदूत नमो नमः 🙏🚩
Tweet media one
3
20
223
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
महाराष्ट्रात गवर्नमेंट बदलणं का आवश्यक होतं हे फक्त अमरावती हत्याकांड वरून कळून येतं. एवढ्या लोकांना गळा कापण्याच्या धमक्या दिल्या गेल्या.. उमेश कोल्हेची हत्या केली गेली आणि पोलिसांनी गोष्ट लपविण्याचा प्रयत्न केला ते मविआमुळे..!!
2
48
229
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
सब सुख लहै तुम्हारी सरना, तुम रक्षक काहू को डरना...🙏🚩 #जयश्रीराम #जय_बजरंगबली
Tweet media one
11
22
226
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
ढुंढू तुझे आसमामे, और तेरा एहसास मेरे साथ बैठा हो..❣️ #NewProfilePic
Tweet media one
26
11
214
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
श्री स्वामी समर्थ 💜❤️💛💙🧡💚🖤
Tweet media one
19
21
212
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
जय बजरंगबली...🙏 जय श्री राम ❣️🌷
Tweet media one
11
17
216
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
या सर्व मसाला मका खायला...😍😋
Tweet media one
24
3
210
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
अकोल्यामध्ये कोणत्याही हॉस्पिटल मध्ये कोणालाही जेवणाची आवश्यकता असेल तर कृपया खालील नंबर वर कॉल करा. जेवणाची व्यवस्था मोफत केली जाईल.. जास्तीत जास्त शेअर करा गरजूला मदत होईल. 9860613739 verified
2
100
209
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
सुप्रभात मंडळी..❣️माझ्या मामाच्या गावातील महादेवाचे मंदिर आणि नदी...😍🌷 #beauty
Tweet media one
11
15
210
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
1 year
चांदणे शिंपित जाशी चालता तू चंचले..🧡💫
Tweet media one
22
18
195
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
4 years
#Thread *नुसतं माझा धर्म भारी आणि माझी जात भारी म्हणून चालत नसत* बाहेरून आलेल्या पारसींनी पुण्यात हॉस्पिटल्स उभारली आणि अख्खं गाव जगवलं. मुळचे पर्शियाचे म्हणून त्यांना आपण पारसी म्हणतो. पर्शिया म्हणजे आजचे इराण.तिथेच झोराष्ट्रीयन हा समाज जन्माला आला. 1/1
Tweet media one
15
60
196
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
अखंड भारताचे शिल्पकार, भारतरत्न, गुर्जरभूषण, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🎉🌷❣️🇮🇳 #सरदार_वल्लभभाई_पटेल #unityday
1
38
200
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
मराठी भाषेबद्दल अन मराठी माणसांबद्दल प्रेम, अस्मिता हवीच... पण त्यासाठी गुजराती भाषा आणि गुजराती लोकांचा द्वेष का..???
40
23
205
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
कालपर्यंत भोळेभाळे बनून इमोशनल ब्लॅकमेल करणारे... आज मुखवटा उतरवून सत्तेचा मोह उघड उघड दाखवत आहे.
3
17
201
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
दोन तास प्रवास केल्यावर 3-4 वेळा उलटी करणारी मुलं पण जानु ला पूर्ण जग फिरवण्याचं वचन देतात...😂😂😂😂🤣 #भ्रम_म्हणे
24
16
197
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
तुझ्या अंगणातील तुळशीला पाणी घालण्याचा मान देशील....😍🌱 #प्रेम_मिळो #11pmWords
17
11
201
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
शंभर लोकं आहेत जेमतेम आणि मराठी मिडिया म्हणतयं शिवसेनेचं जोरदार शक्ती प्रदर्शन...😂😂😂😂😂
5
7
190
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
नेहमीच पुरुषांना कमी लेखने मला पटत नाही, स्त्रीविना पुरुषाला अस्तित्व नाही तसेच पुरुषांविना स्त्रीला अस्तित्व नाही. आईवडिलांच्या अपेक्षा पूर्ण करणारा तो, संसारासाठी दुःख झेलणारा तो, वंशवेल वाढवणारा तो, आणि बरं का स्त्रीयांनो तुमच्या सौंदर्याला दाद देणारा तो... पुरूषच! #11pmWords
27
32
199
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
वर्षभर प्रत्येक दिवस 5 वेळा स्पीकरवर नमाजचा ज्यांना त्रास झाला नाही; त्यांनाच आता नवरात्रीच्या फक्त 9 दिवसांच्या गाण्यांचा त्रास होत आहे.
7
18
195
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
मी खूप भाग्यशाली आहे म्हणून "हिंदू" म्हणून जन्माला आले.🧡🚩 #11pmWords
15
16
197
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
25 वर्ष विरोधात असणारे अचानक जवळचे झालेत आणि त्यांच्यासाठी स्वतःच्या पक्षातील आमदारांना दूर केलं..! #हलणारी_खुर्ची
1
21
190
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
पौळ बाई तू उठली असेल तर ; पूजा करू नको. परत झोपच... तुला ना धर्माची गरज आहे ना धर्माला तुझी...! #धर्म 🚩
9
17
195
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
300 रुपयांचा केक एकमेकांच्या तोंडावर फेकणाऱ्यांनी, 10 रुपयाचं दूध श्रध्देने महादेवाच्या पिंडीवर चढवणाऱ्यांना ज्ञान पाजळत फिरू नये. #आजचे_फुकटचे_ज्ञान #kp
7
27
196
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
कत्तलखानातून वाचवलेल्या गाई...♥️🙌 #श्रीकृष्ण_गौशाळा ❣️
Tweet media one
10
14
190
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
झाकणझुल्याची तोंडाची गटार आणि त्याला रोज घेऊन बसणारे मराठी पत्रकार यांचं काय होईल आता...😜😂😂😂
5
20
189
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा....❤️🌷🌼😍😇
Tweet media one
13
23
187
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
1 year
शेतात एकटं राहून गेलेलं सश्याचं छोटंसं पिल्लू..😍 5-6 दिवसाचं असेल बहुतेक पण फार तुरुतुरु पळते..😂 एकटं त्यात एवढं ऊन म्हणून घरी पाहुण्याला आणले..थोडं मोठं झाल्यावर परत शेतात सोडू...🤗❤️🐇 #गोंडस
Tweet media one
27
14
181
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
हे तेल सर्वांनी आणावे व स्वतःच स्वतःचा मोबाईल रिपैर करून घ्यावा....😂😂😜 @hypernationalst मोबाईल डॉक्टर आता तूझ काय होईल?? 😂😂 #येसू_येसू
Tweet media one
30
27
177
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
3 years
श्री स्वामी समर्थ ❣️ जय जय स्वामी समर्थ 🙏
Tweet media one
14
14
186
@KamikshaP
कृष्णसखी🌷🚩🇮🇳
2 years
आर माधवन यांचा Dhokha Round D Corner हा मूव्ही काही दिवसांपूर्वी पाहिला... सस्पेन्स ही संपत नाही अन् पुढे काय होईल ही आतुरता ही संपत नाही. त्यात मूव्हीची एन्डींग खरंच आश्चर्यकारक अन् विचार करायला लावणारी होते..👌सर्वांनी पहावा असा मूव्ही Netflix वर अवैलेबल आहे. @ActorMadhavan
Tweet media one
12
20
192