#Kalnirnay
is a yearly almanac for all religions. It gives simplified information about the Panchang, auspicious days, festivals,horoscope,recipes and articles.
४०० वर्षापुर्वी रामदास स्वामींनी सुखकर्ता दु:खहर्ता ही आरती लिहीली व शिवथरघळ येथे गणेशस्थापना करून प्रथम आरती म्हटली त्याचे दुर्मिळ तैलचित्र.
#Kalnirnay
#GaneshChaturthi
#गणेश_चतुर्थी
#Ganesha
कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणारे कॅप्टन विक्रम बत्रा यांचा आज जन्मदिवस! भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार असणारे परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आले. अशा ह्या थोर, पराक्रमी योद्ध्यास शतशः वंदन!
.
.
#Kalnirnay
#कालनिर्णय
#VikramBatra