प्रविण कलंत्री 📚 Profile Banner
प्रविण कलंत्री 📚 Profile
प्रविण कलंत्री 📚

@KalantriPravin

3,290
Followers
682
Following
2,569
Media
13,482
Statuses

जाती न पुछो साधू की, पुछ लिजीये ज्ञान,, मोल करो तलवार का, पडा रहे दो म्यान! पुस्तक प्रेमी!! #पुस्तकआणिबरचकाही

Nashik,Bhagur India
Joined December 2018
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग मराठी विश्वकोश निर्मिती मंड खुप खुप धन्यवाद 🙏
Tweet media one
70
30
425
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
केशव सीताराम ठाकरे ( १७ सप्टेंबर १८८५ - २० नोव्हेंबर १९७३ ) प्रबोधनकार या नावाने प्रसिद्ध. हे लेखक, पत्रकार व इतिहास संशोधकही होते. त्यांनी सारथी, लोकहितवादी व प्रबोधन या नियतकालिकांच्या माध्यमातून आधुनिक विचारांचा प्रसार केला. कोदंडाचा टणत्कार, #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
10
69
335
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
‘गांधी नावाचा माणूस या पृथ्वीतलावर आपली पावले कधी काळी उमटवून गेला, हे पुढल्या काळाला खरेदेखील वाटणार नाही’ अ‍ल्बर्ट आईन्स्टाईन
2
36
276
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
ज्यांना शक्य आहे त्यांनी भेट द्या. अवघ्या ३० रुपयात पुस्तके घेता येतील @LetsReadIndia @pustakanibarach
Tweet media one
7
76
258
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
डॉ नरेंद्र दाभोळकर ( १ नोव्हेंबर १९४५ - २० ऑगस्ट २०१३ ) बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. 'अंधश्रद्धा निर्मुलन' आणि 'डॉ. नरेंद्र दाभोलकर' हे शब्द जणू समानार्थी व्हावेत, इतके एकमेकांना जोडून येतात. याचं कारण डॉ. दाभोलकरांनी लोकांना #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
5
44
242
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
नरहर कुरुंदकर (१५ जुलै १९३२ - १० फेब्रुवारी १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते.नरहर कुरुंदकरांच्या निधनाला ४० वर्षं झाली आहेत. आजही त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. त्यामुळे कुरुंदकरांचे 👇
Tweet media one
5
50
219
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
आण्णाभाऊ साठे ( १ ऑगस्ट १९२० - १८ जुलै १९६९ ) तुकाराम भाऊसाहेब साठे हे आण्णाभाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते.आण्णाभाऊ यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी जवळपास २१ कथासंग्रह आणि ३५ पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी 👇
Tweet media one
2
36
205
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
दया पवार ( १५ सप्टेंबर १९३५ - २० सप्टेंबर १९९६ ) पुर्ण नाव दगडु मारुती पवार.यांच्या पहिल्याच ‘कोंडवाडा’ या कविता संग्रहाला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर आलेल्या ‘बलुतं’ या आत्मकथनाचा गुजराती, हिंदी, जपानी, जर्मन, फ्रेंच आदी भाषांत अनुवाद झाला. #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
5
32
197
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
बागडोगऱ्याला जाणारं विमान पकडण्यासाठी मी कोलकता विमानतळावर थांबलो होतो. तिथनं मला दार्जिलिंगला जायचं होतं. प्रयाणदालनाजवळ मी पोलीस चौकीपाशी उभा होतो. सामानाची तपासणी झाली होती. प्रवासाचा पासही मिळाला. @LetsReadIndia @pustakanibarach
Tweet media one
6
41
183
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
जे के रोलिंग ( ३१ जुलै १९६५ )कौटुंबिक अस्वास्थ्यामुळे खचलेल्या तिने आपल्या आवडत्या छंदाचा लेखनाचा आधार घेतला. काॅफी शाॅप मधे बसुन एका काल्पनिक पात्राभोवती फिरणाऱ्या कथेचा आराखडा बनवला ही कादंबरी पुर्ण करायला पाच वर्षे लागली. त्यानंतर अनेक ठिकाणी नकारघंटा ऐकून ती परत खचू लागली. 👇
Tweet media one
2
22
170
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पाउलो कोएलो (२४ ऑगस्ट १९४७ ) मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या पाऊलो ला शाळेतले धार्मिक वातावरण कधीच आवडले नाही. मनस्वी स्वभाव असलेल्या या मुलाने लहानपणापासूनच लेखक व्हायचे ठरवले होते.. त्यांच्या किशोरावस्थेत त्यांच्या बंडखोर प्रवृत्तीमुळे त्यांच्यावर मानसिक #पुस्तकआणिबरचकाही ⬇️
Tweet media one
3
22
159
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
हॅरी पॉटरच्या पहिल्या भागाचे हक्क किरकोळ किमतीत विकल्यावर पुढच्या भागांनी विश्वविक्रम केला .ते इंग्रजी या जागतिक भाषेत झालं. पैशापाण्याची गोष्ट या मराठीतील, प्रादेशिक भाषेतील पुस्तकाने हॅरी पॉटर ची बरोबरी करणं म्हणजे जागतिक स्तरावर अभिमानाने स्थान अधोरेखित करणं 🙏
Tweet media one
1
13
156
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
बाबुराव बागुल : (१७ जुलै १९३० - २६ मार्च २००८ ) मराठीतील एक श्रेष्ठ कथालेखक आणि महाराष्ट्रातील दलित साहित्यविषयक चळवळीचे एक प्रमुख प्रवर्तक. लेखनाला पूर्ण वेळ देण्यासाठी १९६८ साली रेल्वेच्या नोकरीचा त्यांनी राजीनामा दिला. जेव्हा मी जात चोरली होती. मरण स्वस्त होत आहे ,आणि सूड 👇
Tweet media one
6
23
150
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
अरविंद जगताप ( २० सप्टेंबर १९७७ ) हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी, गीतकार , पटकथालेखक असून सिनेमा, कला, साहित्य आणि दूरदर्शन या क्षेत्रांसाठीचे त्यांचे लेखन प्रसिद्ध आहे. या शिवाय "इंडियन भारत" व "नाम" या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक कामे #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
15
146
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पांडुरंगशास्त्री आठवले ( १९ ऑक्टोबर १९२० - २५ ऑक्टोबर २००३) हे मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. रॉयल एशियाटिक लायब्ररीमध्ये १४ वर्षे परिश्रमपूर्वक वाचन केले.लहान वयातच त्यांनी काल्पनिक साहित्याचा प्रत्येक भाग #पुस्तकआणिबरचकाही #thread कर 👇
Tweet media one
12
28
138
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले: (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०).महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
31
129
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
1908 साली घडलेल्या एका घटनेनं ठिणगीप्रमाणे काम केलं. न्यूयॉर्क शहरात त्यावर्षी 15 हजार महिलांनी मोर्चा काढला होता. कामाचे तास मर्यादित असावेत, योग्य वेतन मिळावं आणि मतदानाचा अधिकार असावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. सोशलिस्ट पार्टी ऑफ अमेरिकेनं त्याच्याच पुढच्या वर्षी 👇
3
20
122
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
ग्रँट डफ (८ जुलै १७८९–२३ सप्टेंबर १८५८). मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणारा सुप्रसिद्ध इतिहासकार. पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ. ग्रँट या नावाने तो अधिक परिचित. ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन १९ जुलै १८१९ रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
4
13
117
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
आण्णाभाऊ साठे  (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ) तुकाराम भाऊराव साठे हे पुर्ण नाव.कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. गोर-गरीब शेतकरी, शेतमजूर, श्रमिक,👇
Tweet media one
1
28
118
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
बहिणाबाई चौधरी ( २४ ऑगस्ट १८८० - ३ डिसेंबर १९५१ ) निरक्षर असुनही बहिणाबाईंकडुन जी साहित्यनिर्मिती झाली त्याला तोड नाही. त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
23
113
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
भिमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६) भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बौद्ध धर्माचे अर्वाचीन संजीवक म्हणून विश्वविख्यात झालेले विधिज्ञ, समाजसुधारक, राजकारणपटू, दलितांचे अग्रणी, इतिहाससंशोधक आणि धर्मचिंतक. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
28
115
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
गुलज़ार (१८ ऑगस्ट १९३६ ) खरे नाव संपूर्णसिंह कालरा आहे. फाळणीनंतर भारतात आले. भारतातील एक कवी, गीतकार, हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते अश्या बहुमुखी प्रतिभेचे धनी. त्यांनी त्यांच्या आशय घन आणि अर्थपूर्ण गीतांनी सर्वांच्याच मनावर भुरळ घातली. आपल्या शब्दांनी #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
4
18
114
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
गजानन दिगंबर  माडगुळकर (१ ऑक्टोबर १९१९–१४ डिसेंबर १९७७). विख्यात मराठी कवी व पटकथा–संवाद-लेखक. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते,#पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
21
111
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
धन्यवाद 🙏 आपण कौतुक केल्यावर नवीन उर्जा प्राप्त होते @LetsReadIndia
Tweet media one
3
6
109
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ )  कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
Tweet media one
3
19
104
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
शिवाजी सावंत (३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२) १९६७ साली आलेल्या मृत्युंजय या कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. बहुतेक भारतीय भाषांतून ती अनुवादिली गेली. तिचा इंग्रजी अनुवादही झाला आणि मृत्युंजयकार ही उपाधीही त्यांना लाभली.#पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
5
15
106
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
विनायक नरहर भावे (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२ ) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. विनोबा भावे पुढे सर्वोदय नेते म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांना भारताचे राष्ट्रीय शिक्षक आणि महात्मा गांधी यांचे अध्यात्मिक उत्तराधिकारी असे म्हटले #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
23
104
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
नाझी भस्मासुराचा उदयास्त - लेखक वि. ग. कानिटकर एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या हिटलरने प्रखर राष्ट्रवादाची स्फुल्लिंगे चेतवून लोकशाहीच्या मार्गाने निवडणूक जिंकून सत्ता मिळवली होती .त्यानंतर हिटलरने निवडणुका होऊ दिल्या नाही @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
8
16
107
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही डाॅ. जयसिंगराव पवार ( ३० डिसेंबर १९४२ )मराठा इतिहासावर संशोधन करत असताना त्यांच्या लक्षात आले की, मराठ्यांच्या इतिहासातील, विशेषत: स्वातंंत्र्ययुद्धाच्या कालखंडातील, व्यक्ती व त्यांच्या कामगिर्‍या उपेक्षित राहिल्या आहेत. त्यांच्या कार्याची दखल इतिहास लेखनात👇
Tweet media one
3
17
102
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाधीन झालेली असते तेव्हा त्याला कुठल्याही प्रकारची लाज लज्जा शरम वाटत नसते, आत्मसंन्मानांची किंमत शुन्य झालेली असते... सत्ता हे ही व्यसन आहे.
1
11
94
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
📚 फिडेल कॅस्ट्रो - अतुल कहाते लहानपणी शिक्षिकेला मारुन पळून जाणारा फिडेल कॅस्ट्रो काॅलेजमध्ये नेता बनतो. पुढे संघटना बनवून अमेरिकेच्या हातातलं बाहुलं बनलेल्या सरकारशी गनिमी काव्याने लढुन करून सरकार पाडतो. @LetsReadIndia @PABKTweets @logicaldk @booksnama @BooksSparsh 👇
Tweet media one
2
13
99
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
10 months
सरलेल्या वर्षात झालेल्या वाचनाचा आढावा घेऊ म्हटलं तर वर्षाची सुरुवात विश्वास पाटील यांच्या महानायक पासून झाली. गांधी आणि टिकाकार, सुरेश द्वादशीवार, गांधीजींचे गारूड - संजीवनी खेर हे वाचायला मिळाले. निवृत्त पोलीस आयुक्त राकेश मारिया यांचे लेट मी से इट नाऊ हे चरित्र, 👇
Tweet media one
@LetsReadIndia
Let's Read India
10 months
बघता बघता हे ही वर्ष सरले !!! आपण या वर्षी कोणकोणती पुस्तके वाचली आणि ठरवलेल्या पैकी कोणती वाचायची राहून गेली. त्याची यादी/थ्रेड करा. सर्वाधिक आवडलेली कोट करा. तुमचे किमान तीन मित्र,सहकारी वा चांगल्या वाचकांना, लेखकांना टॅग करून या उपक्रमांत सामिल करून घ्या. आठवडाभर भरपुर
Tweet media one
47
26
133
18
24
105
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
लस्ट फाॅर लालबाग - विश्वास पाटील गिरणी कामगारांचा संपाच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जवळपास तीस वर्षांचा मुंबईचा कालपट उलगडून दाखवणारे कथानक. लालबाग परेलच्या गगनचुंबी इमारतीखाली गाडलेल्या लाखो श्रमिकांचे हुंदके आणि उसासे... @LetsReadIndia @PABKTweets @logicaldk @TARBookClub 👇
Tweet media one
4
18
97
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
ए.पी.जे अब्दुल कलाम (१५ ऑक्टोबर १९३१ - २७ जुलै २०१५) हे एक भारतीय एरोस्पेस शास्त्रज्ञ होते. तसेच त्यांनी २००२ ते २००७ या काळात भारताचे ११वे राष्ट्रपती म्हणून देखील काम केले होते. अवुल पाकीर जैनुलाब्दीन हे त्यांचे नाव. भारताच्या नागरी अंतराळ कार्यक्रमात आणि लष्करी क्षेपणास्त्र 👇
Tweet media one
1
15
96
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
ज्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पुर्ण होवू शकत नाही असे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्त्व म्हणजे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे.🙏 पुलंनी मराठी माणसाला काय दिले? तर त्याच्या रोजच्या जगण्यातील गमतीदार . @LetsReadIndia @PABKTweets @pustakanibarach @PRAVIew 👇
Tweet media one
5
28
91
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
टायटॅनिक बुडाली.जवळपास बाविसशे पैकी सातशे प्रवासी वाचले. जेम्स कॅमेरोन ने चित्रपटाद्वारे ही घटना जगप्रसिद्ध केली. हे भाग्य आवामारु या अवाढव्य जपानी जहाजाला लाभले नाही. अमेरिकन सरकारने दुसर्या महायुद्धाच्या शेवटी जहाजाला @LetsReadIndia @DangatDhanesh @erpsanap @TSYIngle 👇
Tweet media one
1
14
89
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही विजय तेंडुलकर ( ६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८ ) तेंडुलकरांची पहिली यशस्वी पटकथा म्हणजे ‘सामना’.एका साखरसम्राटाची ही कथा होती.तोपर्यंत मराठी साहित्यातही साखरसम्राटावर कादंबरी लिहिली गेली नव्हती.त्यापाठोपाठ ‘सिंहासन’ आणि ‘उंबरठा’ हे उत्कृष्ट मराठी चित्रपट लिहिले.👇
Tweet media one
4
18
91
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
अशा व्यक्ती जेव्हा अनुसरण करतात तेव्हा होणार्या आनंदापेक्षा जबाबदारीची जाणिव मोठी ठरते.धन्यवाद 🙏 @wankhedeprafull @ashish_jadhao @TulsidasBhoite @DikshitAshish
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
3
93
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
डॉ. जयंत विष्णू नारळीकर ( १९ जुलै १९३८ ) हे भारतीय खगोलशास्त्रज्ञ व लेखक. आपल्या संशोधनासोबतच समाजाभिमुख विज्ञाननिष्ठ भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांनी लिहिलेल्या विज्ञानकथा आणि विज्ञानलिषयक लेखन लोकप्रिय ठरलं आहे. त्यांनी विज्ञानप्रसाराला डौलदार, अर्थवाही मराठी भाषा दिली.👇
Tweet media one
2
10
93
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
संकल्प होता शतकाचा.....नाही जमलं ८१ वर वर्षे संपते आहे. पानिपत - विश्वास पाटील, थाऊजंड स्ल्पेंडिड सन्स - खालिद हुसैनी, काॅल ऑफ द वाईल्ड - जॅक लंडन, इनसाइड द गॅस चेंबर - श्लोमो व्हेनेत्सिया, नागासाकी - क्रेग कोली, अरुणाची गोष्ट - पिंकी विराणी, ही काही अस्वस्थ करणारी.... 👇
@LetsReadIndia
Let's Read India
2 years
बघता बघता हे ही वर्ष सरले !!! आपण या वर्षी कोणकोणती पुस्तके वाचली, त्याची यादी/थ्रेड करा. सर्वाधिक आवडलेली कोट करा. तुमचे किमान तीन मित्र,सहकारी वा चांगल्या वाचकांना, लेखकांना टॅग करून या उपक्रमांत सामिल करून घ्या. आठवडाभर भरपुर #पुस्तकभेट आपली वाट पाहताहेत. #LetsReadIndia 📚
Tweet media one
88
42
231
14
10
91
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
शिवाजी सावंत (३१ ऑगस्ट १९४० - १८ सप्टेंबर २००२) १९६७ साली आलेल्या  मृत्युंजय या कादंबरीने प्रभावी कादंबरीकार म्हणून त्यांची प्रतिमा प्रस्थापित झाली. बहुतेक भारतीय भाषांतून ती अनुवादिली गेली. तिचा इंग्रजी अनुवादही झाला आणि मृत्युंजयकार ही उपाधीही त्यांना लाभली.#पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
4
14
90
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही कवी ग्रेस ( १० मे १९३७ - २६ मार्च २०१२ ) आधुनिक मराठी कवी. पुर्ण नाव माणिक सीताराम गोडघाटे. ग्रेस हे मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील एक अग्रगण्य कवी. तथापि त्यांच्या कवितेतील नवाई आणि उत्कट आत्मपरता भावात्म नादलयींच्या अंगाने बहरत गेली. 👇
Tweet media one
7
20
91
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही वसंत पुरूषोत्तम काळे ( २५ मार्च १९३२ - २६ जुन २००१ ) जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश वपु अगदी सहज देऊन जात असत. वपु... या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत. वपु मुंबई महानगरपालिकेत होते. 👇
Tweet media one
2
14
87
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
ना. धों.महानोर (१६ सप्टेंबर १९४२ ). आधुनिक मराठी कवी. संपूर्ण नाव नामदेव धोंडो महानोर. महानोरांचा पहिला काव्यसंग्रह, रानातल्या कविता (१९६७). त्यानंतर वही  आणि पावसाळी कविता असे आणखी दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. गांधारी (कादंबरी), गपसप , गावातल्या गोष्टी  #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
14
90
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
म्रुत्युपश्चात आत्म्याला तेराव्या दिवशी मुक्ती मिळते अशी धारणा आहे. तोपर्यंत तो इथेच घोटाळत असतो.यमराजाने अशा आत्म्यासाठी त्यांनी केलेल्या पाप पुण्याच्या हिशोबाने काही सुविधा या तेरा दिवसांसाठी बहाल केल्यात. आत्मा संबंधित असलेल्या लोकांच्या शरीरात प्रवेश करू शकणार होता.
Tweet media one
3
15
87
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
सुहास शिरवळकर ( १५ नोव्हेंबर १९४८ - ११ जुलै २००३ ) आपल्या कालखंडात लेखनाद्वारे तरुण पिढीला भुरळ पाडणारा किंबहुना एका पिढीला  वाचतं करणारा अत्यंत लोकप्रिय असलेला परंतु दुर्दैवाने समीक्षकांकडून दुर्लक्षित झालेला लेखक. #पुस्तकआणिबरचकाही
Tweet media one
5
24
87
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही भालचंद्र नेमाडे : (२७ मे १९३८).मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते, देशीविदेशी साहित्याचे पुरस्कर्ते. यांच्या वाङ्मयीन कारकिर्दीची सुरुवात फेब्रुवारी १९५६ पासून झाली. ‘निळे मनोरे’ ही त्यांची👇
Tweet media one
4
20
88
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
आपल्या साहित्याने जनमान ढवळुन काढणारे ख्यातकीर्त लेखक व मर्मग्राही समीक्षक 'भालचंद्र नेमाडे' यांचा आज वाढदिवस🙏 नेमाडे ,भालचंद्र : मराठी साहित्यातील ज्येष्ठ कादंबरीकार, समीक्षक, कवी, अध्यापक, लघुनियतकालिक चळवळीतील एक अग्रणी कार्यकर्ते – @LetsReadIndia @pustakanibarach 👇
Tweet media one
4
17
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
वीरूला बांधून ठेवलेलं आहे आणि ‘अरे ओ सांभा, उठा तो जरा बंदूक और लगा निसाना इस कुत्ते पर...’ असा आदेश गब्बर देतो, या दृश्याचं शूटिंग सुरू होतं. धरमजींनी या वाक्याला आक्षेप घेतला. ‘ये नया आर्टिस्ट मुझे ‘कुत्ता’ कैसे बोल सकता है।’ असं त्यांचं म्हणणं होतं. @LetsReadIndia 👇
Tweet media one
7
7
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पु. लं देशपांडे ( ८ नोव्हेंबर १९१९ - १२ जुन २००० ज्याच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा व साहित्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही असे हे हरहुन्नरी कलंदर व्यक्तिमत्व. पुलंचे मराठी साहित्य व संगीतात अमुल्य योगदान आहे. त्यांचे आकाशवाणी, दुरदर्शन, नाट्य, चित्रपट या #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
5
24
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
बहिणाबाई चौधरी ( २४ ऑगस्ट १८८० - ३ डिसेंबर १९५१ ) निरक्षर असुनही बहिणाबाईंकडुन जी साहित्यनिर्मिती झाली त्याला तोड नाही. त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. त्या निरक्षर होत्या तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची #पुस्तकआणिबरचकाही ⏬
Tweet media one
3
13
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
ज्याला कशासाठी जगायचे हे कळते, त्याला कुठल्याही परिस्थितीत कसे जगायचे हे कळते.
7
8
82
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही नामदेव ढसाळ ( १५ फेब्रुवारी १९४९ - १५ जानेवारी २०१४ )  कविता ही त्यांच्या स्वतःच्या प्रातिभिक सामर्थ्याची साक्ष तर आहेच, पण त्याबरोबर ती तिच्या निर्मितीकाळाशी अभिन्नपणे निगडित आहे. काळाचे सर्व चढ-उतार तिने पाहिले आहेत, पचवले आहेत. ढसाळांच्या लेखनामागे 👇
Tweet media one
3
28
87
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकही मल्लिका अमर शेख ( १६ फेब्रुवारी १९५७ ) शाहीर अमर शेख ह्यांच्या कन्या. मल्लिकाने शालेय जीवनापासूनच कविता करायला सुरुवात केली. नृत्य, अभिनय, संगीत ह्या कला जोपासण्याचा प्रयत्न केला. पुढे वेगळे जीवन आणि वेगळा विचार जगणार्‍या कवी नामदेव ढसाळ यांच्याशी विवाह केला.👇
Tweet media one
2
14
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकही विष्णु वामन शिरवाडकर ( २७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९ ) मराठी अभिरुचीवर चार दशकांपेक्षा अधिक काळ प्रभाव गाजविणारे श्रेष्ठ प्रतिभावंत कवी, नाटककार, कथाकार, कादंबरीकार, लघुनिबंधकार व आस्वादक समीक्षक. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे👇
Tweet media one
3
19
80
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
आपण पुढे जात असतो तेव्हा आपल्यापुरतं आपण सगळं ठीक केलेलं आहे असं आपल्याला वाटत असतं. पण आपल्या नकळत कैक धागे आपण मागे सोडलेले असतात. त्यांना कोणाच्या दुखऱ्या नसांशी जोडलं गेलेलं असल्यास ते बळकट होऊन कोणत्याही टप्प्यावर तुमच्यासमोर धडकण्याची क्षमता व शक्यता राखून असतात.
3
10
82
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही महात्मा जोतीराव गोविंदराव फुले: (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०).महाराष्ट्रातील समाजसुधारकांच्या पहिल्या पिढीतील श्रेष्ठ समाजसुधारक आणि विशेषतः समाजातील श्रमजीवी वर्गाच्या शोषणाची व सामाजिक दास्याची मीमांसा करणारा क्रांतिकारक विचारवंत. 👇
Tweet media one
5
26
80
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
अरुंधती रॉय ( २४ नोव्हेंबर १९६१ ) पूर्ण नाव सुझाना अरुंधती रॉय आहे. त्यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज कादंबरीने इ.स. १९९७ वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
1
13
76
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
आणि स्वतःवर आकाश कोसळलेलं असतांना इतका स्थिरचित्त राहू शकतो, अदबशीर वागू शकतो आणि चेहर्यावरची शांतता हरपू देत नाही, हे माझ्या कल्पनेपडीकलचं होतं. राजीव यांचे धीरोदात्त दर्शन मी कधीच विसरणार नाही. (संदर्भ-शोध राजीव हत्येचा लेखक डी आर कार्तिकेयन,राधाविनोद राजू,अनुवाद सारंग दर्शने.
3
6
80
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
मृत्यू पाहिलेली माणसं लेखिका - गौरी कानेटकर नऊ अशा व्यक्तींशी आपली ओळख होते जे मृत्यूच्या अगदी जवळ जाऊन त्याच्याशी हस्तोलंदन करून परत आलेले आहेत. हा अनुभव त्यांनी पुस्तकाद्वारे जगासमोर मांडला. त्या पुस्तकांचा विस्तृत गोषवारा...#पुस्तकआणिबरचकाही @LetsReadIndia @PABKTweets 👇
Tweet media one
2
22
81
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
जवाहरलाल मोतीलाल नेहरू : (१४ नोव्हेंबर १८८९–२७ मे १९६४). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. #पुस्तकआणिबरचकाही
Tweet media one
4
23
77
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही सुहास शिरवळकर ( १५ नोव्हेंबर १९४८ - ११ जुलै २००३ ) युवा वर्गात अतिशय लोकप्रिय असलेले चतुरस्त्र लेखक .रहस्यकथा,गूढकथा,डिटेक्टिव्ह कथा,लघु कथा,एकपात्री प्रयोग,सामाजिक कथा आणि इतकेच नाही तर ऐतिहासिक कथा सुद्धा. सुहास शिरवळकरांनी तीनशेच्या वर कादंबऱ्या लिहिल्या👇
Tweet media one
1
19
79
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
महाभारताने अनेकांना भुरळ पाडली आहे. जगातील पाच सर्वोत्कृष्ट साहित्यकृतीमध्ये महाभारताची गणना होते. तर आपण वाचलेली. आवडलेली महाभारतावरील किंवा त्यातील व्यक्तीरेखावरील पुस्तके सांगा... मी आत्ताच अस्रवेत्ता द्रोणाचार्य वाचले आहे. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही
16
7
74
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
व्यंकटेश दिगंबर माडगूळकर: (६ जुलै १९२७ - २८ ऑगस्ट २००१). श्रेष्ठ मराठी कथाकार आणि कादंबरीकार.विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू. आपल्या वडील बंधूंच्या पाठोपाठ तेही साहित्यसृष्टीत आले आणि आपल्या प्रतिभेचा एक स्वतंत्र ठसा त्यांनी #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
17
79
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
द कॉल ऑफ द वाइल्ड - लेखक जॅक लंडन अनुवाद माधव जोशी. युकॉनच्या बर्फमय प्रदेशातल्या बक नावाच्या एका श्वानाची त्याच्याच दृष्टिकोनातून सांगितलेली " वर्ल्ड क्लासिक " कहाणी आहे. #पुस्तकआणिबरचकाही @LetsReadIndia @PABKTweets #thread कर 👇
Tweet media one
2
22
78
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पुस्तकाचे नाव- आफ्रिकेतील थरार दिवस, थरार रात्री. लेखक - विजय देवधर. नौकरी निमित्ताने केनियाच्या मरेरे या जंगल प्रदेशात राहतांना घराच्या आसपास दिसणारे वाघ, सिंह, हत्ती सारखे जंगली प्राणी न्याहळत जीव मुठीत ठेवून जगणारं डाॅरस्टन कुटुंब, वडील रान डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेले 👇
Tweet media one
2
9
78
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही शिवाजीराव अनंतराव भोसले  (१५ जुलै १९२७‒२९ जून २०१०) महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ विचारवंत, व्यासंगी लेखक व सुप्रसिद्ध वक्ते.त्यांनी दैनिक सकाळ व दैनिक लोकसत्ता यांमधून दीर्घकाळ सदर लेखन केले. त्यांची दीपस्तंभ, यक्षप्रश्‍न, मुक्तिगाथा महामानवाची, कथा वक्तृत्वाची,👇
Tweet media one
2
15
75
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही जे के रोलिंग ( ३१ जुलै १९६५ )कौटुंबिक अस्वास्थ्यामुळे खचलेल्या तिने आपल्या आवडत्या छंदाचा लेखनाचा आधार घेतला. काॅफी शाॅप मधे बसुन एका काल्पनिक पात्राभोवती फिरणार्या कथेचा आराखडा बनवला ही कादंबरी पुर्ण करायला पाच वर्षे लागली. त्यानंतर अनेक ठिकाणी नकारघंटा ऐकून👇
Tweet media one
2
11
78
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
Tweet media one
4
15
74
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
शाहीर अमर शेख ( २० आक्टोबर १९१६ - २९ ऑगस्ट १९६९ )हे शाहीर, कामगार पुढारी, स्वातंत्र्य सैनिक, अभिनेता असं बहुआयामी व्यक्तिमत्त्व होतं. आचार्य अत्रे म्हणायचे, "अमर शेख म्हणजे धग, रग, आग, धुंदी आणि बेहोषी ह्यांची जिवंत बेरीज." यांच मुळ नाव मेहबूब शेख पटेल. #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
16
77
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
विष्णु सखाराम खांडेकर : (११ जानेवारी १८९८ - २ स‌प्टेंबर १९७६). प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि स‌मीक्षक. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात १५ कादंबऱ्या, ३१ लघुकथासंग्रह, १० लघुनिबंधसंग्रह, ६ रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
21
76
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही रणजित देसाई ( ८ एप्रिल १९२८ - ६  मार्च १९९२) कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयात शिकत असतांना कथा लिहिल्या त्या वेगवेगळ्या मासिकात प्रसिद्ध झाल्या. ‘बारी’ (१९५९), ‘माझा गाव’ (१९६०) ह्या त्यांच्या सुरुवातीच्या कादंबर्‍यांत ग्रामीण जीवनाचे चित्रण केले आहे. 👇
Tweet media one
3
15
72
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
'विंदा करंदीकर'( २३ ऑगस्ट १९१८ - १४ मार्च २०१०) हे मराठीतील कवी, लेखक, अनुवादक, समीक्षक होते. गोविंद विनायक करंदीकर हे विंदा करंदीकर या नावाने प्रसिद्ध झाले. विंदा करंदीकरांच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
4
15
75
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
शांता शेळके (१२ ऑक्टोबर १९२२ - ६ जुन २००२) ख्यातनाम मराठी लेखिका, कवयित्री, अनुवादक व गीतकार. विविध साहित्यप्रकारात विहार करूनही त्यांच पहिल आणि खरं प्रेम राहिल ते कवितेवरचं. हळूवार भावकवितेपासून नाट्यगीते, भक्तीगीते, कोळीगीते, बालगीते, चित्रपटगीते, #पुस्तकआणिबरचकाही #thread कर 👇
Tweet media one
2
12
71
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही आण्णाभाऊ साठे : (१ ऑगस्ट १९२० – १८ जुलै १९६९ ). तुकाराम भाऊराव साठे हे पुर्ण नाव. कथा, कादंबरी, लोकनाट्य, नाटक, पटकथा, लावणी, पोवाडे, प्रवास वर्णन अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांतील लेखन केलेले, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे थोर, ख्यातनाम मराठी साहित्यिक. 👇
Tweet media one
4
24
75
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही भिमराव रामजी आंबेडकर ( १४ एप्रिल १८९१ - ६ डिसेंबर १९५६ )भारतीय घटनेचे शिल्पकार आणि बौद्ध धर्माचे अर्वाचीन संजीवक म्हणून विश्वविख्यात झालेले विधिज्ञ, समाजसुधारक, राजकारणपटू, दलितांचे अग्रणी, इतिहाससंशोधक आणि धर्मचिंतक. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही आघाड्यांवर👇
Tweet media one
3
18
73
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पठ्ठे बापूराव : (११ नोव्हेंबर १८६६–२२ डिसेंबर १९४५).प्रसिद्ध मराठी शाहीर. मूळ नाव श्रीधर कृष्ण कुलकर्णी. तमाशाच्या आवडीमुळे त्यांचा व्यवसाय आणि संसार त्यांनी सोडून दिला. श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी ! सोवळे ठेवले घालूनि घडी !! #पुस्तकआणिबरचकाही
Tweet media one
2
13
70
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
मराठीमधील पहिले गझलकार “जिंदादिल” शायर भाऊसाहेब पाटणकर यांचा आज स्मृतीदिन.🙏ते म्हणतात, मराठी शायरी आणि मराठी मुशायरा या दोन्ही पुस्तकात मराठी हा शब्द भाषेच्या दृष्टीने न वापरता संस्कृतीच्या अर्थाने वापरला आहे @LetsReadIndia @PABKTweets @PRAVIew @iyemarathichiye
Tweet media one
4
15
71
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही विष्णु सखाराम खांडेकर : (११ जानेवारी १८९८ - २ स‌प्टेंबर १९७६). प्रसिद्ध मराठी कथा-कादंबरीकार, लघुनिबंधकार आणि स‌मीक्षक. खांडेकरांचे लेखन बहुविध स्वरूपाचे असून त्यात कादंबऱ्या, लघुकथासंग्रह, लघुनिबंधसंग्रह, रूपककथासंग्रह, १ नाटक ह्यांशिवाय काही चरित्रात्मक 👇
Tweet media one
2
16
69
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही नरहर कुरुंदकर (१५ जुलै १९३२ - १० फेब्रुवारी १९८२) हे मराठी भाषा व साहित्याचे समीक्षक, आणि समाजचिंतक होते.नरहर कुरुंदकरांच्या निधनाला ४० वर्षं झाली आहेत. आजही त्यांच्या विचारांची चर्चा होताना दिसते. त्यांचं साहित्य हे आता इंग्रजीत अनुवादित होऊन येत आहे. 👇
Tweet media one
1
19
72
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
वामनदादा कर्डक (१५ ऑगस्ट १९२२ - १५ मे २००४ )चाळीमधील एका माणसाने वामनदादांना पत्र वाचायला सांगितले. पण दादांना वाचता येत नव्हते. याचे त्यांना खूप वाईट वाटले. शिक्षण नसल्यामुळे आपण लिहू-वाचू शकत नाही हे त्यांना खुपू लागले. नंतर त्यांनी देहलवी नावाच्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
8
69
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
भावपूर्ण श्रध्दांजली 🙏 अनंत यशवंत खरे, त्यांनी नंदा खरे या नावनेच मराठीत लेखन केले. मराठी साहित्यातील समाजशास्त्रीय, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक विषयांना स्थान देत त्यांनी कादंबरीलेखन केले होते. ‘अंताजीची बखर’, ‘बखर अंतकाळाची’ आणि ‘उद्या’ ह्या त्यांच्या कादंबऱ्या विशेष गाजल्या
Tweet media one
0
8
73
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही सुरेश भट ( १५ एप्रिल १९३२ - १४ मार्च २००३ ) मराठी गझल विश्वातील अजरामर नाव. या नावाशिवाय मराठी गझल हा विषय पूर्ण होऊ शकत नाही.बालपणी पोलिओने पाय अधू झाल्याने काहीसे दुर्लक्षित जगणे वाट्याला आले. आईला असलेली कवितेची आवड अनुवांशिकतेने त्यांच्यात आली आणि त्यांनी👇
Tweet media one
4
19
69
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
प्रल्हाद केशव अत्रे: (१३ ऑगस्ट १८९८–१३ जून १९६९). मराठीतील अष्टपैलू साहित्यिक, शिक्षणतज्ञ, चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक, वृत्तपत्रकार, वक्ते आणि नेते.. चित्रपटसृष्टीचा वाढता प्रभाव मराठी रंगभूमीस अनिष्ट ठरला होता. आर्थिक मंदीमुळेही रंगभुमीचा लोकाश्रय कमी होत #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
1
14
73
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
डाॅ. अनिल अवचट (२६ ऑगस्ट १९४४ - २७ जानेवारी २०२२ ) पत्रकार सामाजिक कार्यकर्ते व लेखक होते. त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांवर विपुल लेखन केले आहे. अमली पदार्थांच्या आहारी जाणाऱ्यांवर त्यांनी गर्द हे पुस्तक लिहिले व त्या  अनुभवातून #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
14
71
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
स्पृहा जोशी ( १३ ऑक्टोबर १९८९) या एक भारतीय चित्रपट, नाट्य व दूरचित्रवाणीवरील अभिनेत्री, कवियत्री आहेत. प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणाऱ्या स्पृहा जोशी ह्या उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी गोष्ट व एका लग्नाची तिसरी गोष्ट, इत्यादी मालिका 👇 #पुस्तकआणिबरचकाही #thread कर
Tweet media one
2
7
69
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
जगणे हीसुद्धा एक कला आहे, ती आपण अवगत करायला हवी, असा संदेश वपु अगदी सहज देऊन जात असत. वपु या २ शब्दावर तमाम रसिक अजूनही प्रेम करत आहेत. त्यांचे विचार आदानप्रदान करत आहेत. वपुंचे लिखाण सामान्य माणसाच्या जीवनाला भिडणारे, @LetsReadIndia @PABKTweets @marathitwit @DrVidyaDeshmukh 👇
Tweet media one
3
14
70
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
पुस्तक आणि बरच काही आपल्या सेवेत सादर करत आहे "पुस्तक आणि बरच काही-दिवाळी अंक २०२३" इथे वाचा:
3
18
68
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही बालकवी त्रंबक बापुजी ठोंबरे ( १३ ऑगस्ट १८९० - ५ मे १९१८ ) "आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे वरती खाली मोद भरे, वायूसंगे मोद फिरे.." जळगाव येथे भरलेल्या पहिल्या मराठी कविसंमेलनात (१९०७) त्यांनी केलेल्या काव्यवाचनामुळे प्रभावित होऊन संमेलनाध्यक्ष कान्होबा 👇
Tweet media one
2
12
70
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
11 months
मुक्तांगणची गोष्ट अनिल अवचट पु लं देशपांडे ह्याच्या अर्थ सहाय्यावर सुरू झालेल्या अवचट पती पत्नीनी उभ्या केलेल्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचा हा थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास...  @LetsReadIndia @PABKTweets @booksnama @BooksSparsh @logicaldk
Tweet media one
1
14
70
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
गदिमांच्या आधी सर्वात मोठी बहिण,नंतर झालेला मुलगा पाळण्यातच वारला त्यामुळे गदिमांच्या आईने नुसती खडी साखर खाऊन सोळा सोमवार केले,मुलगा झाला पण तो जन्मताच मेलेला.... प्रसूती करणारी प्रौढ स्त्री बाहेर आली,कोणीतरी अधिरपणे विचारले... "काय झालं?" "झालं,पण देवाने दिलं ते कर्मानं नेलं👇
@LetsReadIndia
Let's Read India
3 years
महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंध पसरविणारे एक प्रतिभासंपन्न साहित्यिक, कलाकार ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखले जाते त्यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन. चला तर आज चर्चा करूया गदिमांच्या साहित्याविषयी. काही चांगल्या उत्तरांसाठी #पुस्तकभेट आहेच. #LetsReadIndia 📚
Tweet media one
6
25
116
3
11
69
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
#पुस्तकआणिबरचकाही निनाद बेडेकर (१७ ऑगस्ट १९४९ - १० मे २०१५ )छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक अशी ख्याती होती. इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी नोकरीतून 👇
Tweet media one
3
17
67
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
पुस्तकाचे नाव - शोध राजीव हत्येचा लेखक - डि आर कार्तिकेयन,अनुवाद सारंग दर्शने जवळपास तासभर गुंडू राव( तत्कालीन मुख्यमंत्री) आणि मी वेगवेगळे विषय आणि राजीवजींचे कार्यक्रम, त्यांची सुरक्षा-व्यवस्था यात डोकं घालून बसलो होतो. @LetsReadIndia @PABKTweets #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
3
16
67
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
1 year
@wankhedeprafull अभिनंदन 🌹 गोष्ट पैशापाण्याची महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार 🙏
Tweet media one
4
7
65
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
गजानन दिगंबर  माडगुळकर (१ ऑक्टोबर १९१९–१४ डिसेंबर १९७७) विख्यात मराठी कवी, पटकथा–संवाद-लेखक. माडगूळकरांच्या कवितेवर ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आदी संतांच्या कवितेप्रमाणेच पंडिती आणि शाहिरी कवितेचेही सखोल संस्कार झाले होते, याचा प्रत्यय त्यांनी चित्रपटांसाठी #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
1
18
68
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
आश्चर्यकारक सुखद धक्का @spruhavarad
Tweet media one
2
2
66
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ( २३ एप्रिल १८७३ - २ जानेवारी १९४४) विद्वत्ता, संयम व सेवावृत्ती या महान आदर्शाचे महामानव म्हणजे कर्मवीर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे होत. एक समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक 👇
Tweet media one
2
16
65
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
सुनिता देशपांडे ( ३ जुलै १९२५ - ७ नोव्हेंबर २००९ ) पुलंचे व्यक्तिमत्व भरात असताना सुनीताबाई फारशा प्रकाश झोतात नव्हत्या. खरंतर सुनीताबाईंनी पुलं बरोबर बरोबर अनेक नाटके व चित्रपटातही भूमिका केल्या होत्या. नंतर बोरकर, मर्ढेकर, आरती प्रभू यांच्या #पुस्तकआणिबरचकाही 👇
Tweet media one
2
8
62
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
3 years
@LetsReadIndia बाहुबली चित्रपट बघीतला असेल, या पुस्तकात त्या अगोदरचे कथानक आहे, शिवगामीच्या बालपणापासून चे . हे पुस्तक जिथे संपते तिथून चित्रपट चालु होतो
Tweet media one
1
8
65
@KalantriPravin
प्रविण कलंत्री 📚
2 years
#पुस्तकआणिबरचकाही मिर्झा असदुल्लाखान गालिब ( २७ डिसेंबर १७९७, १५ फेब्रुवारी १८६९) एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्त्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. 👇
Tweet media one
3
22
65