Nityananda Joshi - माझा होशील ना Profile Banner
Nityananda Joshi - माझा होशील ना Profile
Nityananda Joshi - माझा होशील ना

@JoshiNitya

2,655
Followers
1,659
Following
11,655
Media
38,345
Statuses

नात संपल तरी प्रेम उरतच आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल

Pune, India
Joined December 2012
Don't wanna be here? Send us removal request.
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
3 years
It's me
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
12
2
117
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
6 years
अतिशय दुःखद आजच्या दहशतवादी हल्ल्यातील गोविंदपुरा येथील शहीद जवान रोहिताश लांब यांच्या कुटुंबात १० फेब्रुवारीला एक नविन सदस्य आला होता या छोट्या जिवाला वडिलांना बघता देखील आले नाही. Good morning
Tweet media one
4
22
85
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Me Today special
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
6
1
83
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
My favourite seen
2
12
73
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
3 years
आज माझी रातराणी १ वर्षाची झाली Happy Birthday my favourite 🎂🎉🎉
Tweet media one
2
1
62
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
नाती आणि हेडफोन कितीही सांभाळून ठेवा गुंता होतोच
2
30
60
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
मित्र कमीच असावेत पण जिवलग असावेत
4
11
62
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
हुंडा घेणे म्हणजे स्व:ताला लाचार समजणे होय...!
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
7
18
59
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
एकांताची किंमत समजायला कधी कधी गर्दीत घुसावं लागतं
2
16
58
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
3 years
My home गौरी आणि गणपती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
5
55
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
#BlueTwitter Me (Nityananda Joshi- तुला पाहते रे)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
7
1
53
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
📌 *Sad but True..* वृद्धाश्रमात *कोरोना* ची टेस्ट घ्यायला आलेल्या एका वृद्धाने उदास चेहऱ्यावर हलके हास्य आणून विचारले की,बाबा रे.. वर्षानुवर्षे *क्वारंटाईन* असणाऱ्यांना परत *क्वारंटाईन* करून काय करणार तुम्ही..? 😢😥😢
3
8
53
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
5 years
आज नृसिंह जयंती निमित्त खालील मंत्राचे पठण जास्तीतजास्त संख्येत करावे ज्यायोगे सर्व प्रकारची संकटे व पीडा दूर होण्यास मदत होते. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखम् । नृसिहं भीषणं भद्रं मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ।।
Tweet media one
0
8
47
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
तुमच्यात जे मिळवण्याची ताकद आहे त्याची भीक मागू नका
2
19
43
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
5 years
Me
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
0
43
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Tweet media one
1
4
49
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
सौंदर्य म्हणजे फक्त चेहरा नाही तर सौंदर्य म्हणजे साधेपणा.. सच्चेपणा..संस्कार.. संवेदना..
1
19
48
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
जर कुणावर चिडणार असाल तर विचार करुन चिडा कारण आजकाल समजुन घेण्याची पध्दत बंद झालीये Good night sd tc
2
9
42
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
स्वतःच्या प्रेमात पडायला शिका आयुष्यात खूप काही शिकाल
0
16
43
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
फोन मध्ये Block करून परत Unblock करण खूपच सोप असत पण मनातून एकदा Delete केलेला माणूस परत मनात Add करणे अवघड असते
1
12
41
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
#YellowTwitter Me Nityananda Joshi - Tula pahate Re
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
1
40
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
प्रेम करणं म्हणजे घरचं खायचं आणि दुसऱ्यासाठी मरायचं
2
15
36
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
रूद्राक्ष असो वा माणूस खूप अवघड असते एकमुखी भेटणं
0
15
34
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
It's me जागतिक पर्यावरणाच्या हार्दिक शुभेच्छा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
34
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
2 years
Me and Varasha usgavkar
Tweet media one
3
1
40
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Tweet media one
0
5
35
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
6 years
All tweet
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
3
30
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
0
3
36
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
Tweet media one
0
11
32
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
मनात प्रेम असेल ना तर सगळ्या गोष्टी समजुन घेता येतात
2
10
34
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
हुंडा मागायचाच आहे तर प्रेमाचा आणि विश्वासाचा मागा पैसे तर भिकारी पण मागतो
5
8
32
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
रूबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही
1
15
30
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
पहिल्या प्रेमापेक्षा पहिल्या प्रेमळ मिञाला विसरणं सगळ्यात कठीण असतं
1
12
33
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
निःस्वार्थी जगायचं ठरवलं की जीवाला जीव देणारी माणसंही भेटत जातात
0
15
35
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
सापडेल का या क्षणांना कधी एक गोड किनारा गालांवरच्या पावसाला सावरणारा एक जिव्हाळा
2
4
32
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
अत्तर लावताना लावणाऱ्या च्याही हाताला लागते सुखाचेही तसेच आहे दुसऱ्याला सुख देताना ते आपल्यालाही मिळते.
1
12
31
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
मोह नको,अहंकार नको नको कपडे छान २०१८ मध्ये भरभरुन पिकु दे माझ्या शेतकरी राजाचे रान Happy New Year all 2018
Tweet media one
1
5
31
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
खरं प्रेम ते असतं ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सुखापेक्षा समोरील व्यक्तीच्या सुखाचा जास्त विचार करता.
0
14
30
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
जर दोन समजूतदार मनं एकत्र असतील तर ते प्रेम नक्कीच आयुष्यभरासाठी टिकतं
1
11
31
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
2 years
Best lines Good morning
1
3
34
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्यात खरं प्रेम, खरी माया फार दुर्मिळ असते.
2
12
30
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
5 years
It's me
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
0
28
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
चेहऱ्याशी कधीच प्रेम होत नसत प्रेम तर कुणाच्या सवय आणि स्वभावाने होत असत
1
13
31
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
प्रेमाची गोष्ट Very nice lines
3
11
32
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
गेलेले दिवस परत येत नाहीत आणि येणारे दिवस कसे येणार हे सांगता येत नाही म्हणूनच आयुष्यातील प्रत्येक क्षण हसत जगा शुभसकाळ
1
10
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Tweet media one
3
0
28
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
Tweet media one
2
17
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
एक वेळ फोटो "ब्लर" आला तरी चालेल पण "मनातले विचार" ब्लर नको व्हायला
1
6
23
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक नात्याला नाव देण्याचा प्रयत्न करू नये काही नाती निरुत्तरीतच ठेवावीत तेच चांगलं असत
0
16
29
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
आयुष्यात खूप व्यक्ती भेटतात पण हृदयावर पाउलखुणा एकाच्याच उमटतात
0
10
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
खरं प्रेम करणाऱ्यांसाठी एक सुंदर वाक्य: जी व्यक्ती तुम्हाला सोबत असताना खुप हसवते तीच व्यक्ती तुम्हाला सोबत नसताना खूप रडवते.
2
8
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
प्रेम केल्याने होत नाही त्यासाठी एक क्षणच पुरेसा असतो मग आपोआपच प्रेम होऊन जात.
0
16
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
काही गोष्टी सांगण्यासारख्या नसतात आणि काही गोष्टी सांगायच्या नसतात
1
11
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
तडजोड म्हणजे सुखी आयुष्याचा पासवर्ड.
1
13
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
लबाडीने जिंकण्यापेक्षा तत्वाने हरलेलं केव्हाही बरं
2
8
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
त्याला कोणीतरी सांगा नातं संपल्याने प्रेम संपत नाही कारण नात संपल तरी प्रेम उरतच
1
5
21
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आज पुन्हा आला पाऊस भिजला सारा गाव आणि मग काय खिडकिच्या काचेवर पुन्हा तुझ नाव
4
5
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्यात माणसं कमावणारा सर्वात श्रीमंत असतो कारण पैसा तर भिकारी पण कमावतो
0
11
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारं माणूस चिडणं रागवणं सोडून देतं तेव्हा समजून जावं मनं फक्त दुखलं नाहीये जखमा खूप खोलवर गेल्या आहेत
1
8
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
काही न घेता त्याला देण्याची आस बाकी काही नको फक्त तु असाच हास निःस्वार्थी, निरागस, निर्मळ अस प्रेम हवं प्रेमात पड़ाव अन् फक्त ते अनुभवाव
1
7
26
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
गैरसमज हे maggi सारखे असतात पटकन होतात
1
7
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Today special Me
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
0
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्यात ती व्यक्ति सापडायला भाग्य लागतं जी तुम्हाला जेव्हा हसायच नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते
1
7
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
एखाद्याला स्वतःची सवय लावायची हौस असेल तर आयुष्यभर त्याची साथ निभावायची धमक ठेवायची.. Mitwaa
0
9
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
प्रेम असलं की उघड्यावरही संसार थाटता येतो जेव्हा ते नसेल तेव्हा चार भिंतीत सजवलेला संसारही तुटायला वेळ लागत नाही
0
9
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
6 years
Tweet media one
0
4
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आपल्यावर प्रेम करणारा माणूस सापडायला नशीब लागते.
0
10
26
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
माणसे भेटतात पण ती तुमची असतातच असे नाही माणसे भेटत नाहीत पण ती तुमची नसतातच असे नाही.
0
10
26
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
दु:खाचा विचार करत बसलं की समोर उभं असलेल सुख पण डोळ्यांना दिसत नाही
0
10
23
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
Tweet media one
1
2
26
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
एका वेळेला एकच साधता येत स्वतःच सुख नाहीतर दुसऱ्याच मन
1
7
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
4 years
#sarreelove It's me Nityananda Joshi - तुला पाहते रे (सुशांत सिंग)
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
0
23
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
माणूस स्वतःच्या दु:खात जेवढा दु:खी नसतो तेवढा तो दुसऱ्याच्या सुखांत दु:खी आसतो
2
7
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
कदर करायला शिका कुणी पुन्हा पुन्हा नाही येत जीवनात
0
10
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
3 years
@PragatiGosavi लग्न योग्य वयात नाही झालं तरी चालेल पण योग्य माणसाशी लग्न होण गरजेच आहे कारण लग्न आणि प्रेम ह्याला वयाच बंधन कधीच नसतं
0
0
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
जगातील सर्वात बेस्ट music म्हणजे कोणाचे तरी हृदय आपल्यासाठी धडधडणे
0
8
21
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्य हे झोक्यासारखं असतं ते पोहचवत कुठेच नाही पण जिथून झोका घेतलेला तिथे बरोबर आणून सोडतं.
0
7
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आठवणींच्या मागे धावले की माझं असंच होतं आठवणीं वेचत जाताना परतायचं राहुन जातं
1
11
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
जो आपला होऊ शकत नाही त्याचा विचार करण्यापेक्षा त्याच्या आठवणीत "Happy" राहणं म्हणजे "खरं प्रेम"
0
8
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
2 years
Good evening
1
5
27
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
शब्द 'फुकट' मिळतात मात्र तुम्ही ते कसे वापरता यावरुन तुमची 'किंमत' कळते
0
10
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
जिव लावलेल्या माणसाला स्वत:पासुन तोड़ताना काय त्रास होतो हे फक्त त्यालाच कळू शकते ज्याने मनापासुन खरी मैञी केलेले असते
3
8
21
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
चालता-चालता मागे वळुन बघितले तर क्षण हसवत होते आणि नाते रडवत होते
1
7
20
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
मानसिक ताणात तुम्ही किती संयमी आणि नम्रपणे अडचणी सोडवता यावर तुमचे ९०% यश अवलंबुन असते
0
13
24
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
दोन गोष्टी माझ्यासमोर आल्या ना की मला काय करायचे ते कळतचं नाही एक म्हणजे तू आणि दुसरी म्हणजे तुझी आठवणं
0
6
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
तुम्ही जे दुसऱ्यांला देता तेच परत तुम्हाला मिळते चांगलं द्या चांगल मिळेल वाईट दिले तर आज न उद्या वाईट मिळेलच
0
4
21
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
*चुकीच्या बाजूला उभा राहण्यापेक्षा एकटं उभं रहाणं केव्हाही चांगलं.* 🙏 *शुभ सकाळ* 🙏
1
4
19
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
6 years
*प्रेम बालपणी फुकट मिळते,* *तरुणपणी कमवावे लागते,* *उतारपणी मागावे लागते.* *त्याच्यासाठी "रडू" नका ज्याला* *तुमच्या अश्रुंची किंमत नाही.* *पण त्याच्यासाठी नक्की "हसा" जो* *तुम्हाला हसण्यवण्यासाठी स्वतः रडतो.* *शुभ सकाळ*🌹
Tweet media one
0
4
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्यात प्रेम म्हणजे सर्व काही नसतं पण आयुष्यात प्रेमच नसेल तर सर्व काही असूनही काहीच नसतं.
1
8
19
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
कदाचित जो माणूस उपाशी असतो त्याला दुसऱ्याची भूक काय आहे हे निश्चित कळते या उलट केलं तर पोट भरलेल्याला उपाशी माणसाची भूक कळत नसते
1
9
25
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
आज पुन्हा तुझी आठवण आली ये ना पुन्हा त्या वाटे वर कर ना तू पण मला आठवण आज मला खूप आठवण येते ग तुझी शोना खूप प्रेम करतो ग तुझ्यावर
0
1
10
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये लाज वाटायला पाहिजे ती दुर्गुणांची.
0
8
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार असुन चालत नाही सुविचार पण असावे लागतात आपण कसे दिसतो ह्यापेक्षा कसे असतो याला अधिक महत्त्व आहे.
0
11
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
माणसाने रोज थोडा वेळ तरी एकांतात घालवला पाहिजे कारण एकांतात स्वत:चा शोध लागतो
1
6
23
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
दोन मनं offline होतात पण विरह online राहतो
0
16
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
"आयुष्याच्या" "कन्फ्युजन" चं कोड "जगणं" नावाच्या "कन्क्लुजन" ने सोडवायचं बाकी काही नाही.
0
8
21
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
5 years
Tweet media one
2
1
22
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
स्वतःला मोठे व्हायचे असेल तर इतरांच्या मोठेपणाचा स्वीकार करा.
0
5
20
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
7 years
Tweet media one
0
1
19
@JoshiNitya
Nityananda Joshi - माझा होशील ना
8 years
फिस्कटलेली रांगोळी पुन्हा नवी काढता येते पण फिस्कटलेल्या नात्यांचं कायं? ती पुन्हा कधीही पहिल्यासारखी होत नाहीत
1
8
21