अभिनंदन!! प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील ऐतिहासिक राजपथावर झालेल्या संचलनात सहभागी महाराष्ट्राच्या 'जैवविविधता मानके' चित्ररथाला लोकप्रिय निवड श्रेणीचा पुरस्कार...!!
@MahaDGIPR
@AmitV_Deshmukh
#लातूर: दिनांक 17 मे
* लातूर शहरात मुंबई येथून प्रवास करून आलेल्या 2 व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
* उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 3 व्यक्तीच्या स्वाब चे नमुने अहवाल पॉझिटिव्ह
*जळकोट येथील एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्व्ह
* आज लातूर जिल्ह्यात एकूण 6 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह
#लातूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज पदभार स्वीकारला. अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी यावेळी त्यांचे स्वागत केले.
#लातूर:उदगीर येथील कोविड१९ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या २७ कोविड रुग्णांपैकी ११ जणांची प्रकृती उत्तम असुन त्यांना रूग्णालयातुन सुटटी देण्यात येत असून त्यांना होम क्वॉरटाईनमध्ये ठेवणार-पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
. उर्वरित १६ रुग्णावर उपचार करून त्यांनाही लवकरच सुट्टी देणार.
#लातूर:अण्णाभाऊ साठे नागरी दलीत सुधार योजनेतून जिल्ह्यात नागरी सुविधांसाठी 46 कोटीचा निधी मंजूर - पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
*योजनेतील कामे नियमानुसार व निकषानुसारच पूर्ण करावीत
*सदरची कामे दर्जात्मक न झाल्यास कठोर कारवाई करणार
#लातूर:
*जिल्हा प्रशासनाने उद्यापासून(3 जुलै) लॉक डाऊन जाहीर केलेले नाही
*नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये
*लातूर शहर व जिल्ह्यात यापूर्वीप्रमाणेच सर्व आस्थापना व दुकाने सुरू राहतील
-जिल्हाधिकारी
@sreekanthias
#लातूर: आज जिल्हयातील 23 स्वॅबपैकी 6 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटीव्ह व 17व्यक्तींचे निगेटीव्ह
* कोरोना पॉझिटिव्ह 6 व्यक्ती या मुंबईतून प्रवासकरून निलंगा येथेआलेत.कोराळी ता. निलंगा मूळ गाव.
*सध्या त्यांना निलंगा येथे संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवले आहे.
*एकूण ऍक्टिव्ह केसेस: 29.
#लातूर:विलासराव देशमुखशासकीय वैद्यकीय विज्ञानसंस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठीआले होते.त्यापैकी या संस्थेतील 7, उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 3,बीड 7, उस्मानाबाद 34 असे एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी सर्वच 51 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले.
#जागतिक_पर्यटन_दिन लातूरची गंजगोलाई
गंज हा शब्द उर्दू असून याचा अर्थ बाजारपेठ असा होतो.तर रचना गोलाकार असल्याने गंजगोलाई असा नामोल्लेख केला जातो.हैदराबादच्या निजाम राजवटीतील गुलबर्गाचे तत्कालीन सुभेदार राजा इंद्रकर्ण बहादुर यांच्या हस्ते इ.स. १९१७ साली या गंजगोलाई सुरु झाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत औसा येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील 25 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा थाटात पार पडला. आमदार अभिमन्यू पवार यांच्या संकल्पनेतून क्रिएटिव्ह फाउंडेशनने हा विवाह सोहळा आयोजित केला होता.
(1/2)
#लातूर: हिरवेगार मैदान आणि त्यावरील turf विकेट पाहून लंडन मधील #लॉर्ड्स ची आठवण नक्कीच झाली असेल.... पण लातूरकरांनी हे आपल्या शहरातील हिरवेगार मैदान आहे..दयानंद शिक्षण संस्थेच्या परिसरात
या लिंकवर नक्की जावा.
@sreekanthias
गुजरातमधून निघणारा आणि बेंगलोर -चेन्नईला जोडला जाणारा उत्तर- दक्षिण महामार्ग लातूर जिल्ह्यातून नेण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लातूर येथे दिली.
@MahaDGIPR
@MDgipr
#लातूर:*एकाच ठिकाणी जाणारे 20 प्रवासी मिळाल्यास एस टी महामंडळामार्फत बस उपलब्ध करणार
* परजिल्हयातील नागरिकांनी बससेवेचा लाभ घेण्याचे आवाहन
* एसटी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्या परजिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्राची आवश्यकता नाही त्यांची आरोग्य तपासणी जागेवरच होणार.
#लातूर: कोरोनाचा संसर्ग होऊनये म्हणून या वर्षीचा महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने साजरा.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्या हस्ते मुख्यशासकीय ध्वजारोहण संपन्न झाले.यावेळीजिल्हाधिकारी
@sreekanthias
, SP राजेंद्र माने, ceo संतोष जोशी
#लातूर:वृक्ष लागवडीतून रोजगार निर्मितीसाठी संबंधित शासकीय यंत्रणेने प्रयत्न करावेत -पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
*महिला बचत गटातील महिलांना रोपवाटिकेचे प्रशिक्षण द्यावे
* ग्रामीण भागात रोजगार निर्मिती साठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवावेत
#लातूर:जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची नवीन केस होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी-
@AmitV_Deshmukh
*लातूर शहरातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलचा लवकरच शुभारंभ*
*पालकमंत्र्याकडून जिल्ह्यात कोरोना नियंत्रित ठेवण्याबाबत जिल्हाधिकारी श्रीकांत व प्रशासनाच्या कामाचे कौतुक
@sreekanthias
#लातूर:प्रत्येक गावात कोरोना विरुद्ध लढण्यासाठी अँटी कोरोना फोर्सची स्थापना
-जिल्हाधिकारी
@sreekanthias
* प्रत्येक गावातील तरुणांनी अँटी कोरोना फोर्स मध्ये सहभागी व्हावे
* या फोर्समध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या तरुणांना प्रशासनाकडून प्रशस्तीपत्र मिळणार
@AmitV_Deshmukh
#लातूर: दिनांक 31 मे, 1 जून व 2जून 2020 असे सलग 3 दिवस लातूर जिल्ह्यातील तपासणी साठी स्वाब घेण्यात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेत. लातूरकरांना मोठा दिलासा. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाअंतर्गत लातूरकरांनी मार्गदर्शक सूचनांचे असेच पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
मांजरा नदीच्या पाण्यात पोहरेगाव येथे अडकलेल्या तिघांना एनडीआरएफ च्या टीमने जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली आज हेलिकॉप्टरच्या सह्याने सुखरूप बाहेर काढले.
@CMOMaharashtra
@MahaDGIPR
@MDgipr
#लातूर:आठ पॉझिटिव्ह यात्रेकरू पैकी तीन व्यक्तीचे अहवाल #निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित
*आठ पॉझिटिव्ह व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या 26 डॉक्टर्स, नर्स, वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांपैकी 25 व्यक्तींचे अहवाल #निगेटिव्ह तर एकाचा प्रलंबित
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
@LaturPolice
@MahaDGIPR
#लातूर:जिल्ह्यात आज 59 पैकी 56 निगेटीव्ह, 01 पॉझिटिव्ह, 02 (Inconclusive)
*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेतील 23 व्यक्तींचे स्वॅब तपासले त्यापैकी 22 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह. एका व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती मोती नगर लातूर येथील रहिवासी आहे.
#लातूर: उदगीर जिल्हा रुग्णालयातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असलेल्या महिलेला फुफ्फुसाचा कर्करोग होता त्या महिलेवर वैद्यकीय पथकाने योग्य पद्धतीने उपचार करून कोरोनापासून मुक्ती दिली योग्य उपचार व आत्मविश्वास या बळावर कोरोना ला हरवता आहे ते सिद्ध केले.
#लातूर: जिल्हा कोरोना अपडेट:-
*आजचे नवे पॉझीटीव्ह 188(RTPCR lab 119 व रॅपिड टेस्ट 69)
*आजचे मृत्यू 05
*आजपर्यंतचे एकूण रुग्ण 2311
*सध्या उपचार सुरू असलेले 927
*आजपर्यंत बरे झालेले 1284
*एकूण मृत्यू 100
*आज 26 रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांची रुग्णालयातून सुट्टी.
#लातूर: कोरोना अपडेट
1)आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण : 5755
2) उपचार सुरू असलेले रुग्ण :1930
3) आज पर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण :3627
4) आज नव्याने आढळून आलेले रुग्ण :154
5) मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या : 198
6)आज रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या : 243
#लातूर:जिल्ह्यातआजपर्यंत एकूण कोरोना पोसिटीव्ह #ऍक्टिव्ह केसेस 10 आहेत. पूर्वीचं 8 व आजनवीन 2 पोसिटीव्ह केसेस झालं.सर्व पोसिटीव्ह केसेस ह्या उदगीर शहरातील आहेत.
#नागरिकांनी घाबरून जाऊ नये व कोणत्या ही #अफवांवर विश्वास ठेवू नये.(यापूर्वी 8 रुग्ण बरं झालं तर एक रुग्ण मृत्यू झाला)
#लातूर: ACP हे अभियान घरातील प्रत्येक मुलापर्यंत पोहचले पाहिजे व त्या मुलांनी घरातील मोठी व्यक्ती बाहेर जातअसताना बाहेर जाणे गरजेचे नसेल तर जाऊ नये व जायचे असेल तर सूचनांचे पालन करावे असे
#AntiCoronapolice
(ACP)ने केलेल्या सूचना सर्वांनी पाळावेत
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
#लातूर: #दिलासादायकदिवस
*जिल्ह्यात आज 18 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने रुग्णालयातून डिस्चार्ज
*विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय रुग्णालय13,अहमदपूर 3 व उदगीर 2 रुग्णांना डिस्चार्ज*
*उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 44, डिस्चार्ज रुग्णांची संख्या 94 व मृत रुग्णांची संख्या 4
लातूरची गंजगोलाई 8 जून 1917 रोजी सुरु झाली. त्या गंज गोलाईचा स्थापना दिवस... असाठ अभिनव बाजार निर्माण करणारं त्या काळातलं पाहिलं शहर ठरलं लातूर...16 रस्त्यांना जोडणारी गंजगोलाई म्हणून एक अभिनव कल्पना आहे.
#लातूर:जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे न उगवण बाबतच्या तक्रारी कृषी विभागाकडे तात्काळ द्याव्यात*पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
*अंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा खेळाडूंना उपलब्ध झाल्या पाहिजेत*बॅडमिंटन कुस्ती व हॉलीबॉलची प्रबोधनी लातूरमध्ये करण्याचा प्रस्ताव सादर करावा
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांचे #लातूर विमानतळ येथे आगमन झाले. यावेळी नूतन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले.
#लातूर: जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयातील बेडची उपलब्धता समजण्यासाठी संकेतस्थळ विकसित. पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्या सूचनेनुसार कार्यवाही.
#लातूर: जिल्हाधिकारी मा. श्री. पृथ्वीराज बी.पी. दि. 22 मार्च 2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता त्यांच्या फेसबुक पेजवरून लातूर जिल्ह्यातील नागरिकांशी कोरोना च्या अनुषंगाने संवाद साधणार आहेत. तरी सर्व नागरिक व प्रसार माध्यम प्रतिनिधींनी या फेसबुक लाईव्ह संवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन.
#लातूर: कोरोना अपडेट
1)आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्ण : 5879
2) उपचार सुरू असलेले रुग्ण : 1801
3) आज पर्यंत डिस्चार्ज झालेले रुग्ण :3873
4) आज पर्यंतमृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या :205
5) आज रुग्णालयातून डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या : 246
6) आजचे नवीन रुग्ण : 124
#लातूर: पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्या सुचनेनुसार शासकीय व खाजगी रूग्णालयातील बेडची उपलब्धता
समजण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सकानी या नावाने संकेतस्थळ विकसित केले.
शासकीय योजनेस पात्र रूग्णालयाची माहितीही समजणार.
#लातूर:जिल्हयाची अर्थव्यवस्था चालू राहण्यासाठी
उद्योग सुरु झाले पाहीजेत -पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
*सामाजीक अंतर न पाळणारे उद्योग तात्काळ बंद करावेत
*आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे तात्काळ भरावीत
*अँटी कोरोना फोर्सचा पालकमंत्र्यांकडून कौतूक
@sreekanthias
#लातूर: आज उपजिल्हा रुग्णालय उदगीर येथील 28 स्वाब तपासणीसाठी VDGISच्या प्रयोगशाळेत आलेहोते त्यातील 26 स्वाब नमुने Negative आले. एक अहवाल #पॉझिटिव्ह आहे तर एका व्यक्तीचा अहवाल Inclusive असल्याने पुनर्तपासणी साठी ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह ऍक्टिव्ह केसेस 22.
#लातूर:आज लातूर जिल्ह्यासाठी मोठा दिलासादायक दिवस असून जिल्ह्यातून 16 कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती बरी झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी.
* उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांची संख्या 62, रुग्णालयातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 174 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13.
#लातूर: दि. 20 मे रोजी जिल्हयातील एकुण 96 स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 89 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह तर #एका व्यक्तींचा अहवाल #पॉझिटीव्ह आला आहे, एक व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) आला आहे व 5 व्यक्तिचे अहवाल प्रलंबित आहेत, अशी माहिती डॉ गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
#लातूर:उदगीर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी उपाययोजना राबवाव्यात
-पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
* कृषीशी निगडित सर्व उद्योग सुरू करण्यास परवानगी तात्काळ द्यावी
*काळ्याबाजारात धान्य विक्री करणाऱ्या रेशन दुकानांचे परवाने निलंबित करावेत
@CMOMaharashtra
#लातूर: आज जिल्ह्यात 61 स्वबची तपासणी केली. एक ही नवीन पॉझिटिव्ह रुग्ण नाही.
* जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 71, उपचाराने बरे झालेल्या रुग्णांची संख्या 151 व मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 13.
#लातूर: उद्या(26 मे)पासून जिल्ह्यात तीन तीन दिवसाची वार सिस्टीम. जिल्ह्यातील विविध आस्थापना व दुकाने उद्यापासून तीन तीन दिवसासाठी उघडणार त्याबाबतची सविस्तर माहिती खालील आदेशात... सलून ची दुकाने उद्यापासून उघडली जाणार
@sreekanthias
#लातूर: जिल्ह्यात दिनांक 15 ते 30 जुलै 2020 या कालावधीत जिल्हाधिकारी
@sreekanthias
यांनी आज फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून लॉक डाउन जाहीर केला. या विषयी सविस्तर माहिती FB live मधून उद्या देण्यात येणार आहे. स्वतंत्र लेखी आदेश ही.
#लातूर: कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर दि. 1 मे 2020 रोजी स. 8 वा. पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आहे.यावेळी फक्त जिल्हाधिकारी जी. श्रीकांत,पोलीस अधीक्षक राजेंद्र माने व ceo संतोष जोशी उपस्थित राहतील.
#लातूर: जिल्ह्यात एकही कोरो���ा बाधितरुग्ण नाही.आजयपर्यंत एकुण 4740 व्यक्तींची तपासणी करण्यातआली असुनआजतागायत एकुण 75व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी रष्ट्रीय विषाणु संस्था, पुणे येथे पाठविण्यात आले होते. त्यापैकी सर्वच व्यक्तींचे अहवाल #निगेटीव्ह आलेलेआहेत.
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
#लातूर: लोदगा येथील शहीद जवान गणपत सुरेश लांडगे कर्तव्यावर असताना शहीद झाले ते भारतीय सैन्य दलातील 6 महार बॉर्डर्स रेजिमेंट चे जवान होते. आज सकाळी लोदगा या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
#लातूर: आज 22 मे रोजी जिल्हयातील 95 व्यक्तीच्या स्वाबपैकी 87 निगेटीव्ह,
#2
पॉझिटीव्ह व 6 प्रलंबित.
*जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- 73
*उपचार घेत असलेले रुग्ण- 35
*उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण- 36
*मृत्यू झालेले रुग्ण-2
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
@MahaDGIPR
@CMOMaharashtra
#लातूर:आज उदगीर येथील 12 व्यक्तींचे अहवाल प्रलंबित होते त्यापैकी 7 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटिव्ह आले असून 4 व्यक्तींचे अहवाल Inconclusive असल्यामुळे त्यांची 48 तासानंतर पुनर्तपासणी होणार आहे व एका व्यक्तीचा अहवाल निगेटिव आहे, अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर गिरीश ठाकूर यांनी दिली आहे.
#लातूर: जिल्ह्यातील covid-19 लसीकरणाचे दिनांक 8 मे 2019 रोजी चे वेळापत्रक.....
*जिल्ह्यातील 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना खालील 15 लसीकरण केंद्रावर पहिला डोस देण्यात येणार आहे*
#लातूर:जिल्हयातील दि. 19 मे रोजी एकुण 67 स्वॅब(कोव्हीड19)तपासणीसाठी आले होते त्यापैकी 4 #पॉझिटीव्ह ( उदगीर-1, खंडाळी अहमदपूर-1, बोरगाव लातूर-1, जळकोट-1) असुन 61 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह व एका व्यक्तीचा अहवाल (Inconclusive) व एका व्यक्तीचा स्वॅब Reject करण्यात आला आहे.
#लातूर: पर जिल्हा व परराज्यातून लातूर जिल्ह्यात आल्यानंतर त्या व्यक्तींना तपासणी नाक्यावरच होम कोरंटाईनचे शिक्के दोन्ही हातावर मारण्यात येणार आहेत त्याप्रमाणेच त्या व्यक्तीच्या घरावर दर्शनी भागात होम कोरंटाईनचे स्टिकर लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी
@sreekanthias
यांनी दिले आहेत
#लातूर:शेतकऱ्यांच्या कापसाला चांगला भाव देण्यासाठी प्रयत्न करणार -पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
* पानगाव येथे पालकमंत्र्यांच्या हस्ते कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ
* 4314 शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी
* ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
#लातूर:जे.जे.समूह रुग्णालयातील सेंट जॉर्ज मध्ये300खाटांची आणि 60 खाटांचा ICUविभाग तर जीटी रुग्णालयात 250 खाटांची स्वतंत्र व्यवस्था आणि 50खाटांचा ICUची व्यवस्था करण्यात येतअसून हीदोन्ही रुग्णालयेलवकरच सुरू होणार असल्याची माहिती वैद्यकीयशिक्षणमंत्री
@AmitV_Deshmukh
यांनी दिली.
#लातूर: जिल्ह्यात 17 जुलै 2020 अखेरपर्यंत 1044 कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत त्यापैकी 500 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले असून 496 रुग्णावर उपचार सुरू आहेत तर 48 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. रुग्णांची तालुकानिहाय माहिती खालील प्रमाणे..
#लातूर: जिल्ह्यात कोरोना पोसिटीव्ह च्या 27 ऍक्टिव्ह केसेस. सर्व उपजिल्हा रुग्णालय उदगीर. जिल्ह्यात एकूण 36 पोसिटीव्ह केसेस त्यातील 8 रुग्ण बरे झाले तर एक रुग्ण मृत्यू झाला.
#लातूर: आज रात्री 7.30 वाजता जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासमवेत सौ. सोनम जी. श्रीकांत फेसबूक लाईव्ह मध्ये सहभागी होणार आहेत. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी आजचा फेसबुक लाईव्ह कार्यक्रम पहावा.....
#लातूर: भारतीय स्वातंत्र्याचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी श्री देशमुख यांनी या समारंभास उपस्थित मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
#लातूर: आजउदगीर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 65 वर्षीय रुग्णदोन दिवसापूर्वी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल झालेला होता व त्याचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला होता. या रुग्णास निमोनिया, हायपरटेंशन व डायबिटीज हे आजार होते.
@AmitV_Deshmukh
1/2
#लातूर:औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये स्थानिकांना रोजगार उपलब्ध करावा
-पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
* जिल्हाधिकारी कार्यलयात पालकमंत्री यांच्याकडून कोविड 19 च्या अनुषंगाने आढावा
*माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांचा स्मृतिदिन साजरा* दहशतवाद विरोधी दिनानिमित्त शपथ
#लातूर येथील दयानंद विज्ञान महाविद्यालयाला राष्ट्रीय स्तरावरील ऊर्जा संवर्धनातला प्रथम पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आणि केंद्रीय ऊर्जा मंत्री आर.के. सिंग यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आज बहाल करण्यात आला.
@MahaDGIPR
#लातूर: दि. 22 मे रोजी(रात्री उशिरा प्राप्त) उदगीर येथील प्रलंबित दोन्ही व्यक्तींचे अहवाल #पॉझिटीव्ह व निलंगा येथील 2 व्यक्तींचे अहवाल अनिर्णित आहेत.
*जिल्ह्यात आजपर्यंत एकूण रुग्ण- 79*
*उपचार घेत असलेले रुग्ण- 41*
*उपचार घेऊन बरे झालेले रुग्ण- 36*
*मृत्यू झालेले रुग्ण-2*
#लातूर:विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत दिनांक 17 एप्रिल रोजीपर्यंत एकुण 5926 व्यक्तींची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी एकुण 180 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 170 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आहेत.
गॅस बुक करा,रिकामा गॅस काढून हा 14 किलोचा भरलेला गॅस बसवा या कटीकटीतून लातूर शहरातील महिलांची सुटका झाली असून पाईपद्वारे तुमच्या स्वयंपाक घरात गॅस #लातूर मनपाच्या पुढाकाराने अशोक गॅसने मराठवाड्यातला पहिला प्रकल्प कार्यान्वित होत असल्याची घोषणा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केली.
#लातूर:माजी मुख्यमंञी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर अनंतात विलीन.
पोलीस दलाने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून स्व. निलंगेकर यांना मानवंदना दिली. हा अंत्यविधी कार्यक्रम शासकीय इतिमामात झाला. प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.
#लातूर: दिनांक 15 मे 2020 रोजी उदगीर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना मुक्त झालेल्या 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला त्यात 7 वर्षाच्या मुलीचाही समावेश होता या मुलीने मोठ्या धैर्याने कोरोना चा पराभव केला.
#लातूर: उदगीर उपजिल्हा रुग्णालयातील 13 कोरोना पॉझिटिव रुग्णांपैकी 6 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना आज पर्यावरण व संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
#लातूर: लातूर शहरातील एमआयडीसी हुडको भागात काल पॉझिटिव आलेल्या एका सहा वर्षीय मुलीच्या कुटुंबातील इतर 4 व्यक्तीही पॉझिटिव्ह आलेले असून त्यांना कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाहीत त्यांची सद्यस्थितीत प्रकृती ठीक आहे. आज एकूण 11 पॉझिटिव्ह.
1/3
#लातूर:जिल्ह्यात आज 220 स्वाबपैकी 159 निगेटिव्ह, 40 पॉझिटिव्ह, 20 Inconclusive व 01 रद्द.
* आज 28 रुगणांना त्यांची प्रकृती बरी झालेली रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
#लातूर: जिल्ह्यात 15 ते 30 जुलै दरम्यान जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊनची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी-पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
*शासन, लोकप्रतिनिधी व प्रशासनाने एकत्रित येऊन covidवर मात करण्याचा विश्वास
*कन्टेन्टमेंट झोन अधिक सक्षम करून कॉन्टॅक्ट ट्रेसिंग मोठ्या प्रमाणावर करावे
#लातूर: जिल्ह्यात आज 05 कोरोना बाधित रुग्ण आढळले. 1 औराद शहाजनी ता. निलंगा, 1 मालकोंडजी ता. औसा, लातूर शहर 3( मोती नगर 1, अजिंक्य सिटी 1व श्याम नगर 1).
एकूण 226, ऍक्टिव्ह 67, डिस्चार्ज 146 व
मृत्यू 13. आज रुग्णालयातून 6 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
#लातूर:विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत आज एकुण 51 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते. त्यापैकी उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 33 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 5 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटीव्ह आले असुन 28 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत.
#लातूर:उपजिल्हा रुग्णालय, उदगीर येथुन एकुण 8 व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी आले होते त्यापैकी 6 व्यक्तींचे अहवाल निगेटीव्ह आले असुन 2 व्यक्तींचे अहवाल #पॉझिटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 9 ऍक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
@MahaDGIPR
#लातूर: भारतीय स्वातंत्र्याचा 73 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री
@AmitV_Deshmukh
यांच्या शुभ हस्ते झाले. यावेळी जिल्हाधिकारी
@sreekanthias
,पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, CEO अभिनव गोयल वअन्य मान्यवर उपस्थित होते
#लातूर: 4 एप्रिल रोजी पॉझिटीव्ह आलेल्या 8 यात्रेकरू रुग्णांचे 14 दिवसानंतरच्या पुन: तपासणीचे अहवाल #निगेटिव्ह.
*हे 8 रुग्ण 18 ते 67 वर्ष वयोगटातील, त्यातील 57 वर्ष वयाच्या रुग्णांस मधुमेह हा आजार होता. सर्वांची प्रकृती चांगली आहे.
@sreekanthias
@AmitV_Deshmukh
@CMOMaharashtra
#लातूर:आज 12 रुग्णांना रुग्णालयातुन सुट्टी*
जिल्ह्यातील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून 7, उपजिल्हा रुग्णालय निलंगा 1 व उपजिल्हा रुग्णालय उदगीर 4 अशा एकूण 12 रुग्णांना त्यांची प्रकृती बरी झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.