जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Profile Banner
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग Profile
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग

@InfoRaigad

8,764
Followers
86
Following
8,665
Media
19,940
Statuses

Official Twitter Account of District Information Office, #RAIGAD , Directorate General of Information & Public Relations, Gov. of Maharashtra

Joined July 2016
Don't wanna be here? Send us removal request.
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून साकारलेले, #रायगड जिल्ह्याची विविधांगी ओळख करून देणारे “समग्र रायगड” हे कॉफी टेबल बुक राजकीय नेते व सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार @RajThackeray यांना भेट देण्यात आले. #समग्र_रायगड #CoffeeTableBook
Tweet media one
4
39
460
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
माणगाव तहसील कार्यालयातून #महाडकडे एसटी बस क्र. MH -20 BL 2809 या बसने खाणे पिण्याचे पुढील साहित्य रवाना झाले. वडापाव - 1300 पॅकेट, पुरीभाजी - 400 प्लेट, उपमा - 450 प्लेट,बिस्कीट पुडे - 2500, फरसाण - 300 पाकिटे , पाणी बॉक्स - 100,
15
73
312
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#महाडच्या लोकांशी ज्यांचा संपर्क होईल त्यांनी कृपया मेसेज द्यावा की, लोकांनी घराच्या छतावर जावे जेणेकरून हेलिकॉप्टर मधील रेस्क्यू टीमला ते दिसतील. महाड मधील पूरग्रस्तांच्या बचावकार्याला रेस्क्यू टीम आणि हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सुरुवात झालेली आहे.
0
91
202
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनी पोलीस परेड मैदान, अलिबाग येथील ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देताना पालकमंत्री कु.आदिती तटकरे @iAditiTatkare @InfoDivKonkan @MahaDGIPR @RaigadPolice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
26
169
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
6 years
महिलांच्या सबलीकरणातून येईल ग्रामीण भागात आर्थिक समृद्धी - @Pankajamunde महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व फिक्की यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या महाअस्मिता नाविन्यपूर्ण उपजीविका गतीवर्धन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन @MahaDGIPR @ddikonkan
Tweet media one
3
27
149
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
रेवस रेड्डी सागरी महामार्गावरील पू���ांचा Iconic आराखडा तयार करण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली मान्यता पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या दूरदृष्टीचे मोठे यश @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
7
6
149
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
#महाडइमारतदुर्घटना चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, महाड येथे जाऊन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या मुलाची व त्याच्या कुटुंबियांची आस्थेने चौकशी केली. @CMOMaharashtra @iAditiTatkare
3
10
130
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
सागरी महामार्गाच्या प्रकल्प विकास आराखड्यात पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश करण्यास उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मान्यता    --पालकमंत्री ना. कु. आदिती तटकरे @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
1
9
122
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
महाड इमारत दुर्घटना : चार वर्षीय मुलगा मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून सुखरूपपणे बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या पथकाला यश @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @RaigadPolice @InfoDivKonkan
3
20
112
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#महाड शहरात मदत कार्य करताना रेस्क्यु टिम कोलाड येथील महेश सानप यांची वाईल्डर वेस्ट तर्फे स्वताची बोट व मनुष्य बळ, पाण्यामध्ये मदत कार्य करण्याचे साहीत्य घेऊन महाड शहरात मदत कार्य करताना.
0
29
106
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Tweet media one
3
53
100
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#फणसाड_कर्नाळा अभयारण्यात भटकंतीसाठी युवक-युवतींमधून तयार होणार "टुरिस्ट गाईड" पर्यटन राज्यमंत्री तथा पालकमंत्री @iAditiTatkare यांच्या प्रयत्नांतून स्थानिकांना रोजगार होणार उपलब्ध @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
3
8
98
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
#धोक्याचीपाणीपातळी महाड येथील सावित्री नदीने धोक्याची पाणी पातळी ओलांडल्याने प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice
1
15
93
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे "कोविशील्ड" लसीकरण माेहिमेचा शुभारंभ पालकमंत्री @iAditiTatkare च्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत आज दिनांक 16 जानेवारी 2021 रोजी संपन्न झाला त्याप्रसंगी मंत्री महोदयांचे मनोगत... @CMOMaharashtra @iAditiTatkare @CollectorRaigad @InfoDivKonkan
1
10
91
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#छत्रपती_शिवाजी_महाराजांकडे आपल्या आणि परराज्यांतील वास्तूंचे आणि तिथल्या भौगोलिक स्थानांचे अचूक ज्ञान होते. पूर्वेतिहास, भूगोल, भूगर्भशास्त्र, जलशास्त्र, स्थापत्यशास्त्र या ज्ञानाच्या जोरावर त्यांचा वावर नवख्या ठिकाणीही सुरक्षित व सहजपणे होत असे. #शिवस्वराज्यदिन
Tweet media one
2
8
77
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
पालकमंत्री @iAditiTatkare यांच्या प्रयत्नांनी #रायगडमधील जिल्हा परिषदेच्या पंधरा शाळांना मिळणार आदर्श रूप सविस्तर वृत्त
Tweet media one
5
9
78
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
जिल्हा सामान्य रुग्णालयाचा वापर नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यास शासनाची मान्यता पालकमंत्री कु.आदिती तटकरे आणि खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नांना यश @CMOMaharashtra @iAditiTatkare @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
2
9
75
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 months
रायगड जिल्हयातील #कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
0
14
71
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
अलिबाग येथे #जिल्हा_माहिती_भवन उभारणी प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण -माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री तथा पालकमंत्री @iAditiTatkare माैजे चेंढरे (पिंपळभाट) येथील शासकीय जागा माहिती कार्यालयास प्रदान
Tweet media one
1
7
70
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#जिल्हाधिकारी निधी चौधरी व मुख्य का. अ. डॉ.किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के तसेच जि. प. जिल्हा पशुधन विकास अधिकारी यांच्या टीमने #महाड पोलादपूर येथील पूरबाधित क्षेत्रातील पशूंसाठी वैद्यकीय सोयी सुविधा तातडीने कार्यान्वित केल्या...
Tweet media one
0
13
66
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
दिनांक 11 ते 15 जुलै, 2021 या कालावधीमध्ये #रायगड जिल्ह���यामध्ये जोरदार अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा भारतीय हवामान खात्याने इशारा दिला आहे सदर कालावधीत अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तरी रायगड जिल्हयातील ग्रामस्थांनी खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.
Tweet media one
0
21
67
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री @iAditiTatkare यांनी केली #महाड परिसरातील पूरपरिस्थितीची पाहणी
1
9
64
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री @iAditiTatkare यांच्या प्रयत्नांती #रायगडकरांचे शासकीय #वैद्यकीय_महाविद्यालयाचे स्वप्न होणार साकार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या उद्देशाने आवश्यक यंत्रसामुग्री खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार रुपयांचा निधी मंजूर वृत्त
Tweet media one
0
5
65
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देवू -- उपमुख्यमंत्री अजित दादा पवार @CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
11
65
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
महत्वाचे महाड शहरामध्ये #सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे. नदीची पाण्याची पातळी ०७ मीटर वर पोहचली आहे. सर्व नागरिकांनी तातडीने आपल्या सामानासह सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे -नगरपरिषद महाड-
5
33
65
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
महाराष्ट्राच्या राज्यगीता संबंधीचे निर्देश ....... १/२ आपले राज्यगीत, आपला अभिमान !
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
11
63
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#तळा तालुक्यातील #कुडा_लेणी पर्यटन विकास आराखडा तयार करण्यास शासनाची मान्यता @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
6
14
58
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
खालापूर येथील इरसाल गडाच्या पायथ्याशी असलेल्या वसाहतीवर दरड कोसळली आहे. चौक गावापासून ६ किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. #NDRF टीम जागेवर पोहचली आहे.
2
16
63
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया सागरी मार्गावर प्रायोगिक तत्त्वावर मोबाईल मेडीकल युनिटसह बाेट अँबुलन्स सेवा लवकरच कार्यान्वित होणार -पालकमंत्री कु.आदिती तटकरे @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @RaigadPolice @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
1
7
59
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
#रायगड जिल्ह्यातील राहूल आनंद भगत या जवानास #काश्मीरच्या सीमेवर मातृभूमीचे रक्षण करताना काल #वीरमरण आले. ते २८ वर्षांचे होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी आणि लहान मुलगा असा परिवार आहे.
Tweet media one
2
17
60
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
#पांढराकांदा कांदा हे पिक शेतकऱ्यांच्या अर्थशास्त्राला कधी बळकट करणारे तर कधी डोळयात पाणी आणणारे पिक आहे. मात्र रायगड जिल्ह्यात अलिबाग तालुक्यात लागवड होणारा पांढरा कांदा म्हणजे जणू पांढरे सोनेच आहे. या कांद्यास भौगोलिक मानांकन मिळाल्यानंतर तो अधिकच लोकप्रिय होत आहे.
Tweet media one
4
7
57
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
#रायगड जिल्हाधिकारी पदी डॉ. योगेश म्हसे रुजू  जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखाप्रमुख, प्रांताधिकारी, तहसिलदारांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
6
5
57
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
कोरोना: अनाथ बालकांसाठी #रायगडात कृतिदल कोरोनाकाळात माता-पित्याचे छत्र हरपलेल्यांसाठी आधार; संगोपनाच्या दृष्टीने उपाययोजना @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
0
18
56
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
राज्यात #NDRF च्या एकूण १७ टीम्स तैनात करण्यात आल्या आहेत. ५ टीम्स मुंबईत, तर कोल्हापूर, रत्नागिरी, ठाणे, #रायगड या जिल्ह्यांत प्रत्येकी २ टीम्स आहेत. पालघर, सिंधुदुर्ग, सातारा या जिल्ह्यांत प्रत्येकी १ टीम आहे. - अनुपम श्रीवास्तव,कमांडंट, कमांडिंग ऑफिसर
32
14
50
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री @iAditiTatkare यांनी जिल्ह्यातील 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुला-मुलींना लसीकरण करण्यासाठी पुढे यावे, यासाठी आवाहन करताना...
0
9
54
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
केंद्र व राज्य शासनाच्या जिल्ह्यातील प्रकल्पांची सद्य:स्थितीदर्शक माहिती सादर करण्याचे पालकमंत्री @iAditiTatkare यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice सविस्तर वृत्त
Tweet media one
1
5
53
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची महाड दुर्घटनेतील मृतांच्या वारसदारांना 5 लाख तर जखमींना 50 हजारांची मदत देण्याची घोषणा @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @RaigadPolice @VijayWadettiwar @InfoDivKonkan सविस्तर बातमी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
7
52
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून नवरात्रौत्सवानिमित्त #रायगड जिल्ह्यातील महिलांसाठी दिनांक 11 ऑक्टोम्बर रोजी #कोविड19 विशेष लसीकरण मोहीम
4
8
53
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
जिल्हा नियोजन समितीने सन 2021-22 या वित्तीय वर्षासाठी 189.64 कोटी, टी.एस.पी. 32.98 कोटी, एस.सी.पी. 25.64 कोटी अशा एकूण 248 कोटी 26 लक्ष रुपयांच्या जिल्हा विकास आराखड्यास आज मान्यता देण्यात आली.  @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @InfoDivKonkan @CollectorRaigad
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
4
6
49
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#रायगडकरांची स्वप्नपूर्ती… #शासकीय_वैद्यकीय_महाविद्यालयास भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मिळाली मंजूरी* पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
5
10
48
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
शुभवार्ता #रायगड जिल्ह्यामध्ये #कोविड लस दाखल @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
14
50
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या अथक प्रयत्नांनी जिल्ह्यातील आरोग्य संस्थाच्या बळकटीकरणासाठी शासनाकडून १०६.१५ कोटी रक्कमेचा निधी मंजूर @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
8
51
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
8 years
Tweet media one
1
23
51
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
महाड येथे उद्भवणाऱ्या पूर परिस्थिती नियंत्रण उपाययोजनांबाबत पालकमंत्री @iAditiTatkare यांनी मंत्रालयात घेतला आढावा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
9
49
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
आज रोजी खालापूर पोलिस ठाणे हद्दीत चौक जवळील इरसाळ वाडी येथे घडलेल्या दरड सखलन घटनेच्या अनुषंगाने चौक दूरशेत्र येथे तात्पुरते कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून त्या ठिकाणी API काळसेकर यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांचा मोबाईल नंबर 8108195554 असा आहे.
Tweet media one
0
23
49
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
महाड आणि पोलादपूर तालुका व शेजारील रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्हे यांच्यात आपापसात आपत्ती व्यवस्थापन समन्वय साधण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या पुढाकारातून आमदार प्रवीण दरेकर व आमदार भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत महाड येथे समन्वय बैठक संपन्न.
Tweet media one
1
9
40
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
किल्ले #शिवनेरी येथील शिवजन्मोस्तव सोहळ्यासाठी वाहतूक आणि वाहनतळाची व्यवस्था #छत्रपतीशिवाजीमहाराज
0
9
47
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यातील नारवेल-बेनवले आणि अलिबाग तालुक्यातील काचली- पिटकारी येथील खार प्रतिबंधक बंधाऱ्याचे सक्षमीकरण @CMOMaharashtra @iAditiTatkare @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
2
5
45
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 months
महाड तालुक्यातील #सावित्री नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहावे असे आवाहन केले आहे.
0
14
47
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
Covid-19 रायगड जिल्हा अपडेट @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
1
9
44
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केली आहे.
3
11
45
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#TauktaeCyclone जिल्हा प्रशासन, रायगड-अलिबाग
Tweet media one
1
14
45
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 months
रात्रीपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे ताम्हिणी घाटात मुळशी हद्दीमध्ये काही ठिकाणी तसेच माणगाव हद्दीत तीन ठिकाणी दरड कोसळून रस्त्यावर माती आलेली आहे. किमान सहा ते आठ तास रस्ता सुरळीतपणे सुरू होण्यासाठी लागण्याची शक्यता आहे.
Tweet media one
1
12
45
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
निसर्ग चक्रीवादळातील नुकसानग्रस्तांसाठी आर्थिक मदत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे 70 कोटी अनुदान प्राप्त. कपडे, भांडी, घरे, कृषी या बाबींकरिता तातडीने आर्थिक मदत वाटप सुरू जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रशासनाला आदेश. @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @CollectorRaigad
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
3
8
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#महाड तालुक्यातील दादली पूलावरील सद्यस्थिती....
1
16
43
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा, आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करू; मुख्यमंत्र्यांचा तळीये दुर्घटनाग्रस्तांना आधार
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
12
41
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
कोविडच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर काही बेडस् लहान मुलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय
Tweet media one
0
6
44
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
जिल्हा परिषदेच्यावतीने #शिवस्वराज्यदिन जिल्ह्यात उत्साहात साजरा पालकमंत्री @iAditiTatkare यांच्या हस्ते "शिवशक राजदंड स्वराज्यगुढी" पूजन, छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक प्रतिमा व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण तसेच मोबाईल लसीकरण व्हॅनचे लोकार्पण संपन्न
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
2
11
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
रायगड जिल्हा #कोविड19 व #चक्रीवादळ संदर्भात महसूल मंत्री @bb_thorat यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न @bb_thorat @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
0
13
41
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील 75 बेडस् चे नवीन कोविड सेंटर कार्यान्वित @CMOMaharashtra @iAditiTatkare @rajeshtope11 @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे या भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर दासगावमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 व्यक्तींची "साळुंखे रेस्क्यू ग्रुपने"  रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुखरुप सुटका केली. यामध्ये 3 लहान मुलांचाही समावेश आहे.
Tweet media one
Tweet media two
2
14
43
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
महाड तालुक्यातील तारिक गार्डन इमारत दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मदतकार्य वेगाने करण्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @RaigadPolice @InfoDivKonkan सविस्तर बातमी
Tweet media one
Tweet media two
1
5
43
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,���ायगड-अलिबाग
1 year
खालापूर तालुक्यातील इरसाळवाडी येथील दरडग्रस्त नागरिकांना आर्थिक व जीवनावश्यक साहित्यासाठी मदत करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन #इर्शाळवाडीदुर्घटना
Tweet media one
3
27
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#Olympics2020 #Cheer4India टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्रा यांनी आज #सुवर्णपदक पटकावले. ही सर्वोत्तम कामगिरी असून तमाम भारतीयांसाठी हा अभिमानाचा व आनंदाचा क्षण आहे. सोनेरी इतिहास घडवल्याबद्दल #NirajChopra यांचं मनःपूर्वक अभिनंदन !
1
7
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
या साहित्यासोबत श्रीवर्धन तलाठी 1)- मिलिंद पुठेवाड - 9028830009 & इतर सरकारी स्टाफ रवाना
1
13
41
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
7
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
जिल्ह्यात पुढील दोन दिवस अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचे संकेत दिले असल्याने या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत ~ जिल्हाधिकारी निधी चौधरी
1
13
42
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#TauktaeCyclone जिल्ह्यातील समुद्रकिनारी राहणाऱ्या 7 हजार 866 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
0
9
41
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पालकमंत्री @iAditiTatkare यांच्या अध्यक्षतेखाली 5% दिव्यांग कल्याण निधी सनियंत्रण जिल्हास्तरीय समितीची बैठक संपन्न
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
31
9
40
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
गेले दोन दिवस सातत्याने पाऊस पडत असल्याने बळीराजा सुखावला आहे. अशातच पावसाने जोर धरल्याने रोहातील #कुंडलिका नदी भरून वाहताना दिसत आहे.
0
5
36
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
Covid-19 रायगड जिल्हा अपडेट @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
1
8
36
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
रायगड जिल्ह्यात दि.17 मे 2021 रोजी झालेल्या #ताऊक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन @VijayWadettiwar रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. @CMOMaharashtra @iAditiTatkare @VijayWadettiwar @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
1
6
38
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
खालापूर (जि. रायगड) येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या वस्तीवर दरड कोसळली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री @mieknathshinde हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून मदत व बचावकार्याचा आढावा घेत आहेत.
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
2
8
38
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
Covid-19 रायगड जिल्हा अपडेट @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
2
9
38
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
करोना नियंत्रणासाठी व्यापारी उद्योजकांचा सहभाग महत्त्वपूर्ण  @iAditiTatkare महाराष्ट्र चेंबर व राजारामपुरी असोसिएशन तर्फे जनजागरण अभियानाचा शुभारंभ @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR सविस्तर वृत्त
Tweet media one
1
9
37
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
Covid-19 रायगड जिल्हा अपडेट @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
2
7
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते झाले वितरण शिवकर व खामगाव ग्रामपंचायतींना “जिल्हास्तरीय सुंदर गाव” पुरस्कार
Tweet media one
Tweet media two
0
6
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#TauktaeCyclone जिल्ह्यातील समुद्र किनारी राहणाऱ्या 2 हजार 499 नागरिकांचे स्थलांतरण झाले पूर्ण @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
0
7
38
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
स्वदेस फाउंडेशनच्या वतीने करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी मास्क, पीपीई किट व थर्मल स्कॅनर जिल्हाधिकारी निधी चौध���ी यांच्याकडे सुपूर्द @CMOMaharashtra @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RonnieScrewvala @zarinascrewvala @WeAreSwades
Tweet media one
1
11
34
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
ठाणे, चंद्रपूर, अकोला येथे वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी ओळखले जाणारे डॉ.महेंद्र कल्याणकर रायगड #जिल्हाधिकारीपदी रुजू सविस्तर वृत्त
Tweet media one
Tweet media two
0
4
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#TauktaeCyclone पंचनामे व्यवस्थित करून शासनास तातडीने अहवाल सादर करावेत         ---मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार @CMOMaharashtra @iAditiTatkare @VijayWadettiwar @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
0
5
34
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 months
रायगड जिल्हयातील #पाताळगंगा नदीने धोका पातळी ओलांडली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
1
12
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म शेतकऱ्यांच्या अडीअडचणींविषयी महत्त्वाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @InfoDivKonkan @InfoRaigad
0
5
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
पंचनामे व्यवस्थित करून शासनास तातडीने अहवाल सादर करावेत ---मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार @CMOMaharashtra @iAditiTatkare @VijayWadettiwar @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
5
34
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
7 years
अलिबाग महोत्सव 2017- अलिबाग हे एकमेकाद्वितीय पर्यटनस्थळ- ना.जयकुमार रावल @MahaDGIPR @ddikonkan @JaykumarRawal
Tweet media one
1
11
34
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
रायगड जिल्ह्यातील नद्यांची दु.12:00 वाजताची पाणी पातळी @MahaDGIPR @iAditiTatkare @CollectorRaigad @RaigadPolice @InfoDivKonkan
Tweet media one
1
9
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीचा अहवाल @CMOMaharashtra @MahaDGIPR @iAditiTatkare @InfoDivKonkan @CollectorRaigad
Tweet media one
0
6
35
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
मुख्यमंत्री @mieknathshinde घटनास्थळी पोहोचले असून मंत्री @dadajibhuse आणि मंत्री @samant_uday यांच्यासह मदत व बचाव कार्याची पाहणी करत आहेत. #इरशाळगड_दुर्घटना
1
4
34
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
7 years
विधानपरिषद विशेषाधिकार समिती बैठक: लोकप्रतिनिधी,अधिकाऱ्यांमधील सुसंवादासाठी नियमपालन आवश्यक-डॉ.नीलमताई गोऱ्हे @MahaDGIPR @ddikonkan
Tweet media one
Tweet media two
0
15
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
पेण येथील तीन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आराेपीविरोधातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार असल्याची माहिती पालकमंत्री कु.���दिती तटकरे यांनी पेण येथे दिली. @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan @RaigadPolice
Tweet media one
0
5
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
कोकण विभागात 2 हजार 765 आरोग्य कर्मचाऱ्यांचे कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan सविस्तर वृत्त
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
1
4
30
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#लोकराजाशाहू #सामाजिकन्यायदिन #LokRajaShahu राजर्षी शाहू महाराजांचा जन्म दि.२६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला.जहागीरदार जयसिंगराव आबासाहेब घाटगे त्यांचे वडील तर राधाबाई ही माता.मूळ नाव यशवंतराव
Tweet media one
1
15
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
4 years
“कोविशील्ड” लसीकरण मोहिमेचा पालकमंत्री कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
0
3
32
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#रायगड जिल्हा प्रशासनाचे आवाहन #अतिवृष्टीच्या दरम्यान घ्यावयाची काळजी @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @CollectorRaigad @InfoDivKonkan
Tweet media one
1
13
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
मुंबई ते सोलापूर ही देशाची नववी वंदे भारत एक्सप्रेस काल रात्री पाउणे अकरा वाजता सोलापुरात पोहोचली. यावेळी सोलापूरकरांनी पुष्पवृष्टी करून मोठ्या जल्लोषात वंदे भारत एक्सप्रेसचं जंगी स्वागत केले.
1
4
33
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
Covid-19 रायगड जिल्हा अपडेट @CMOMaharashtra @iAditiTatkare @MahaDGIPR @InfoDivKonkan
Tweet media one
Tweet media two
1
6
32
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
3 years
#रायगड जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी अहवाल सकाळी ११ वा.
Tweet media one
1
8
30
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
#कासव संवर्धन प्रकल्पासाठी पाच कोटी प्रादेशिक पर्यटनाअंतर्गत प्रकल्पासाठी निधी मंजूर; प्रत्यक्ष कामाला चार महिन्यात सुरुवात
Tweet media one
4
7
31
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
2 years
#महाराष्ट्रभूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मुख्यमंत्री @mieknathshinde यांनी केले जाहीर
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
8
32
@InfoRaigad
जिल्हा माहिती कार्यालय,रायगड-अलिबाग
1 year
खालापूर तालुक्यातील #पाताळगंगा नदीने धोक्याची पातली ओलांडली असून नदी दुथडी भरून वाहत आहे.
1
8
31