सोनू बालगुडे पाटील🚩 Profile Banner
सोनू बालगुडे पाटील🚩 Profile
सोनू बालगुडे पाटील🚩

@ImLB17

12,646
Followers
444
Following
3,684
Media
79,302
Statuses

राजगडाचा वारकरी❤️ सह्यभटका अभ्यासक मराठा इतिहास छत्रपती संभाजी महाराज🚩 #फर्जंद #सह्याद्री_प्रतिष्ठान_हिंदुस्थान #भटकंती #इतिहास Indian Cricket Fan❤️🇮🇳

राजगड
Joined July 2014
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
रायगडाच्या संवर्धनात मोलाचा सहभाग असणारे हे मुके जीव किती भाग्यवान असतील ना... रायगडाच्या दुरुस्तीसाठी लागणारा माल ही गाढवे रोज आपल्या पाठीवरून गडावर पोचवतात...❤️ #रायगड
4
140
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
बाकी आम्ही फक्त कांदा, कोथिंबीर, भाजीपाला थोडाफार वाढला तर महागाई वाढली म्हणून बोंबलनार....🙂 #शेतकरी
Tweet media one
6
479
2K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
पाटील पुण्यात पोचले बरका... ते पण कसं, दाबात..🔥 #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
6
241
2K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
एखाद्या नेत्याच्या किंवा सेलिब्रिटींच्या नशिबी सुद्धा हे कधीच येणार नाही. स्वार्थी नेते अन तथाकथित सेलिब्रेटींपेक्षा जास्त क्रेझ हाय आमच्या पाटलांची. कारण एकच, प्रामाणिकपणाने समाजासाठी उभा हाय आमचा पाटील. ना झुका है ना झुकेगा, मऱ्हाटा म्हणावे अशा वाघराला. #OBC मधूनचमराठाआरक्षण
8
292
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
संभाजी महाराजांची शेवटपर्यंत बदनामी करणाऱ्या पाताळयंत्री अण्णाजी दत्तोचा शेवट..... #हरामाचे_सुभेदार
Tweet media one
37
155
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
ब्रेकिंग न्यूज - ट्विटरवरच्या दोन गावठी म्हशी नॉट रीचेबल...🤣🤣
71
131
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
I repeat, यांच्या अशा जातीयवादी वागण्यामुळे बीडचा निकाल जास्त आनंद देतो.. असा नेता संसदेत पाठवला नाही त्याबद्दल बीडकरांचे आभार....🙏
Tweet media one
48
195
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
मला काँग्रेस कधीच आवडली नाही. But today Rahul Gandhi Ji earned my Respect.... #RahulGandhi #Hathras
13
84
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 years
कोणी काही म्हणो, पण उद्धव ठाकरे हे एक सुसंस्कृत आणि साधे व्यक्तिमत्त्व आहेत. एक राजकारणी म्हणून ते नक्कीच हरले असतील, पण एक माणूस म्हणून ते जिंकलेत. त्यांच्याबद्दल मनात नेहमीच आदर असेल..❤️ Thank You #UddhavThackeray
10
126
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
3 years
२०१४ आधी आरक्षण नव्हते, आपण तेव्हाही टॉपवरच होतो, फक्त मानसिकता बदलायला हवी, निराश अन हताश होऊन फक्त वेळ जाईल, करिअर जाईल, बाकी काहीच हाती लागणार नाही... एकमेका साहाय्य करू, मराठा धर्म जपू...🙏🚩 जय मराठा
107
177
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
भाजपचे पाळीव कुत्रे आजची गर्दी बघून ऍक्टिव्ह झाले असतील. भुंका साल्यांनो, मराठ्यांना बघून मुघलांची फाटायची तशीच तुमची फाटतेय, काहीच फरक नाही... एकच वादा, मनोज जरांगे दादा... #OBC मधूनचमराठाआरक्षण
Tweet media one
32
216
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
स्वतःच्या बापाला जेवत्या ताटावरून उचलला त्याची रखवाली तुला करता आली नाही अन आज तुझी सागर बंगल्याची अगरबत्ती कुठं लावतो नेपाळ्या...😂😂 #बुटके
21
182
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
6 months
जो मराठ्यांच्या हिताची गोष्ट बोलेल, मराठा त्याच्या बाजूला असेल. आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या वर अन जातीनिहाय जनगणना हे मराठ्यांना ओबीसीतुन आरक्षण देण्यासाठी सकारात्मक पाऊल असेल.. त्यामुळे जातीच्या हिताची गोष्ट मराठ्यांनी करावी.. #OBC मधूनचमराठाआरक्षण
24
250
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
मी एक मराठा... माझा नेता मनोज जरांगे पाटील, अन माझा बॉस छत्रपती शिवाजी महाराज.. विषय संपला... #मराठा
18
174
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
ग्राउंड लेव्हलला कोणताच सर्वसामान्य मराठा जरांगे पाटलांच्या विरोधात नाही. सोशल मीडियावर जे पोस्ट फिरवत आहेत ते पक्षांचे अन नेत्यांचे पेड कार्यकुत्रे आहेत. #मराठायोद्धा
20
198
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
1 year
या जेवायला... अंतरवाली सराटी❤️🚩 चटणी भाकर.❤️ #OBC मधूनचमराठाआरक्षण
Tweet media one
17
83
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 months
पुरातत्व खात्याने उन्हाळ्यात बांधलेली राजगडाची तटबंदी ढासळली...🙂 काय बोलणार... जर प्रामाणिकपणे काम करता येत नसेल तर दिखाव्यासाठी गडावर बांधकामे करून गडाची दुर्दशा कशासाठी करतात हे लोक... सगळा भ्रष्ट कारभार.. #राजगड
11
288
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
पैसे कमवायचे होते तेव्हा मराठा तिखट होता, आज राजकीय मलिदा लाटायला हिंदू तिखट.. अरे तरड्या, तुला मरणारा हिंदू शेतकरी नाही दिसला कधी, महागाईने होरपळणारा हिंदू गरीब नाही दिसला कधी अन आज असलं बोम्बलायला आलास काय रे. तरडे हा व्यक्ती विचारांनी महादरिद्री आहे.. #नासका
@abpmajhatv
ABP माझा
5 months
Pravin Tarde : "परिस्थिती जेवढी बिकट, हिंदू तेवढाच तिखट"; प्रवीण तरडेंचं पुण्यात वक्तव्य #pravintarde #pune #murlidharmohol #rajthackeray #Maharashtra
Tweet media one
121
61
757
46
197
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
दीडशे वर्षानंतर तुडुंब भरलेल्या हत्ती तलावातील पाणी पिताना संभाजीराजेंना बघणं हे अतिशय आनंदाचे अन शब्दात वर्णन करता न येण्याजोगे दृश्य. धन्यवाद @YuvrajSambhaji अन रायगड विकास प्राधिकरण. स्वप्न साकार झाले.🙌♥️ #हत्ती_तलाव #रायगड
Tweet media one
Tweet media two
16
108
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
मराठा एक झाला तर आजही भल्याभल्या सत्ता उखडून फेकतो....🔥 "हुजूर, मरहट्टे आ गये...." #पाटील
19
141
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
वंजारी समाजाने मुंडेंना मतदान केले तर तो विकास, मराठ्यांनी मराठा उमेदवाराला मतदान केले तर तो जातीयवाद.😂😂🙏 #दुटप्पी
@Ajitrao1212
पै.अजितराव घोरपडे - पाटील
5 months
बीडमध्ये 'जात' जिंकली अन् 'विकास' हरला ! माजलगाव तालुक्याने 1980 साली तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांना पाडले.त्यावेळी,माजलगावकरांनी काळाची पावले ओळखून सुंदरराव सोळंकेना निवडून दिले असते तर कदाचित 80 च्या दशकातचं माजलगावचा आमदार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिसला असता.
Tweet media one
135
66
825
38
148
1K
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
दिवे घाटातून माऊलींची पालखी सासवडकडे प्रस्थान करतानाचे एक मनमोहक दृश्य..... विडिओ साभार - इन्स्टाग्राम #वारी #माऊली
5
137
976
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
आमचं पाटील मुंबईत अन आम्ही घरी....? शक्यच नाही... मिशन मुंबई❤️ #MarathaReservation
Tweet media one
11
109
948
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
वाघ निघाला मुंबईला अरबी सागराकडे मराठ्यांचा सेनासागर घेऊन...🙏 #OBC मधूनचमराठाआरक्षण
5
184
955
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
महाप्रलय.....❤️ #OBC मधूनचमराठाआरक्षण
8
166
954
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
APMC market चा माहोल. समदं मराठामय झालंय....🔥❤️🚩 #MarathaReservation
3
163
945
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
गावकऱ्यांची छोटीशी मदत....❤️ #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
2
194
942
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
बायकांना पुढे करून राजकारण करणारा व्यक्ती चाणक्य नाही तर नीच असतो... #फडतूस
15
107
915
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
1 year
सुख, समाधान, आनंद, मनःशांती, प्रेम सगळं म्हणजे येसू...🥰❤️ #येसू
Tweet media one
50
41
886
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
या न्याहरी करायला... लोणावळा❤️ थोड्याच वेळात सभेला सुरूवात... #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation
Tweet media one
3
112
863
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
च्यायला एवढे भयटे मुंबईत येऊन इथंच राहिले, तेव्हा कोणाची डांग नाही दुखली.. या महाराष्ट्राचे मराठे मुंबईला आंदोलनाला काय निघाले, सगळ्याना काळजी वाटू लागली मुंबईची.. आर हाड.. #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaReservation
14
199
861
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
1 year
मी बारामती मतदार संघातील एक तरुण. आमच्या बापजाद्यांनी आजवर राष्ट्रवादी तसेच अजित दादाला खूप काही दिले. पण एक मराठा म्हणून इथून पुढे बारामतीचे विद्यमान आमदार, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मी व माझ्या कुटुंबातील कोणच मत देणार नाही. अन मत कशी कमी होतील यासाठी मी प्रयत्न करणार.
30
94
840
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
आयुष्य सावरायला इतकं सामर्थ्यवान शक्तीपीठ तत्पर असेल तर ढासळण्याची भीती मनी उरत नाही......🙇‍♂️❤️ शिवराया... #रायगड
Tweet media one
7
81
850
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
3 months
कित्येक वर्षानंतर पहिल्यांदाच रायगडाच्या महादरवाजातून पाणी वाहिले, एवढा भीषण पाऊस पडला. यावरून एक दिसलं की एवढ्या पावसात सुद्धा रायगडाचे चिरे-बुरुज 400 वर्षानंतर आजही उभेच आहेत. "नुसतं सिमेंटमध्ये जान असून चालत न्हाय, बांधणाऱ्याच्या काळजात इमान पण असलं पाहिजे."❤️🚩 #निष्ठा
5
141
847
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 years
माननीय उद्धव ठाकरे, मी पाहिलेला सगळ्यात परिपक्व मुख्यमंत्री. प्रत्येकाच्या आयुष्यात एक डीफाइनिंग फेज असतो, त्यात एकतर माणूस संपतो किंवा निखरतो. पण उद्धव ठाकरे या कोरोनाच्या संकटात अधिकच उजळून निघाले. नशीबवान आहे हा महाराष्ट्र♥️🙏 @CMOMaharashtra #Best_CM
30
97
815
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
#शोकांतिका हिरव्या पाना-फुलांनी शिवरायांची समाधी रायगडावर सजवली यात ज्यांना धर्माचा अपमान दिसला त्यांनी आपल्या आया-बहिणींना हिरव्या साड्या, बांगड्या घालू देऊ नये. हिरव्या झाडाची फळे, पालेभाज्या खाऊ नये. किती तोकडे विचार राव, महाराजांना सुद्धा वाईट वाटत असेल.
Tweet media one
16
148
829
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
माझा मावळ्यांचा, शेतकऱ्यांचा, वारकऱ्यांचा हा महाराष्ट्र कधी गुन्हेगारांचा झाला हे कळलच नाही..😢 अकार्यक्षम गृहमंत्री. #महाराष्ट्र
9
129
824
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
एक दिवस असा येईल, की लढायला फक्त जनताच उरलेली असेल, सगळे नेते नांगी टाकतील. पण जेव्हा जनता लढायला उतरेल, तेव्हा मात्र सगळ्यांना जागा दाखवेल. #राजकारण
12
106
824
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
वाकला असता, झुकला असता नमला असता तर ऐश मध्ये जगला असता.. पण नाही, आपल्या समाजासाठी, आपल्या गरीब मराठ्यासाठी लढतोय, झुंजतोय, आमचा पाटील लढतोय अन शेवटपर्यंत लढणार...🙏 #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation
Tweet media one
5
168
813
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
माझ्यासाठी माझ्या शेतकरी राजापेक्षा मोठा सेलेब्रिटी कोणीच नाही, विषय संपला.... #FarmersProstest
11
111
781
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
सरकार विरुद्ध मराठा समाज हे परसेप्शन गावाकडे तर ऑलरेडी तयार झालंय. सरकारने चुकीच्या माणसाशी पंगा घेतलाय, परिणाम भोगावे लागतील.. #मराठायोध्दा
35
132
798
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
सरकार- "क्यू पाटील और लडोगे...?" पाटील - "सगेसोयरे लागू होईपर्यंत लढणार, हटत नाय..."🔥 #मराठाआरक्षण #मराठायोध्दा
10
97
773
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
लोणावळा - "पुणे जिल्ह्यातील मराठे एवढे एकत्र झालेले मराठे अख्ख्या जिंदगीत बघितले नाहीत.." मनोजदादा जरांगे पाटील.. #MarathaReservation
4
142
769
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
"नुसतं सिमेंट मध्ये जान असून चालत न्हाय वो, बांधणाऱ्याच्या काळजात इमान बी असावं लागतं, अदभूत अन अद्वितीय स्वामिनिष्ठेच इमान." 🙌♥️🙏 केंजळगडाच्या कातळातील कोरीव पायऱ्या अन चुन्याचा घाणा. #सह्याद्री #केंजळगड #माझाक्लिक
Tweet media one
Tweet media two
13
89
743
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
लढाई जेव्हा अस्तित्वाची असेल तेव्हा प्रत्येकालाच मैदानात उतरावं लागतं... 🔥 #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation
Tweet media one
3
138
757
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
काल स���ध्याकाळी 6 वाजता पाली दरवाजामार्गे राजगडावरून गडउतार होत असताना मी अन माझा मित्र शॉर्टकट पायवाटेने खाली आलो. छोट्या निसरड्या रस्त्यामुळे मित्र पाय घसरून पडला. मी त्याला उचलले अन त्याच जागी मला एक जुनाट पाकीट पडलेले. दिसले. मी मित्राला बोललो कोणाचं असेल..?
Tweet media one
56
78
722
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
फडणवीस यांच्याकडे सत्ता द्या, आरक्षण आम्ही मिळवून देतो. दोन दिवसात दोन मराठा नेत्यांची स्टेटमेंट... कुछ तो गडबड है.. सूडबुद्धीने आरक्षणावर स्टे आणला ही शंका नक्कीच खरी वाटतेय... #मराठा_आरक्षण
21
83
703
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
जान अन शान....🙏🚩❤️ #मालक
27
133
707
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
एकजुटीने पेटलं रान तुफान आलंया...❤️ #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
5
160
723
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
याआधी शिवरायांचे वंशज म्हणून उदयनराजे अन संभाजीराजे या दोन व्यक्तींबद्दल खूप आदर अन प्रेम होतं. पण आज समाजाला गरज असताना हे दोघेही समाजासोबत उभे न राहता चुप्पी साधून बसलेत त्यामुळे यांच्याबद्दल पूर्वीसारखा जिव्हाळा राहिला नाही...😓 #मराठायोध्दा
41
117
715
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा अपयशी गृहमंत्री आजवर महाराष्ट्राने बघितला नाही.. #महाराष्ट्र
13
90
717
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
या बाबांची ऊर्जा पाहून गवतालाही भाले फुटतील...❤️🔥 शेलारमामा भासे समयाला... लोणावळा #MarathaReservation
2
134
708
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत यांच्यातील सिडनी येथील दुसऱ्या वन-डे दरम्यान साता समुद्रापार फडकणारा भगवा.. व्हिडीओ सौजन्य - विनीता चव्हाण आणि तुषार पवार 🚩🙏❤️ #शिवराय_असे_शक्तिदाता #INDvsAUS
12
79
699
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
निर्णायक लढाईच्या आधीचा शेवटचा मुक्काम... राजे आमच्या लढाईला बळ द्या..🙏❤️ APMC मार्केट, वाशी.. #MarathaReservation
Tweet media one
0
128
710
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
उपोषण करून आरक्षण मिळत की नाही ते आमचं आम्ही बघू. पण प्रत्येक वेळी रडून निवडणूक जिंकता येत नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा...🙏 #पाटील
11
132
712
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 years
दिवे घाट❤️🚩 #वारी२०२२
12
64
699
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
सदावर्तेच्या मागे कोण आहे याची पण SIT चौकशी करा @Dev_Fadnavis साहेब. होऊन जाऊद्या.. #मराठायोद्धा
11
130
706
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 years
हो, आम्ही या गडकोटांच्या चिऱ्या - बुरुजांच्या पावन दगडात आमचा देव शोधलाय.. शिवछत्रपती❤️.. #शिवराय_असे_शक्तिदाता
11
73
689
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी...❤️ #MarathaReservation
2
114
707
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
मराठ्यांनी सुद्धा मत मागायला येणाऱ्या आमदार खासदारांसाठी आपल्या दारात कलम १४४ लावा.. #मराठायोध्दा
14
98
695
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
खारघर मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी उन्हात लोक मेले त्याची SIT चौकशी करणार काय?? मुख्यमंत्री अन गृहमंत्री साहेब.. @mieknathshinde @Dev_Fadnavis
12
150
687
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
आमचे अण्णांनी समुद्र आणला😉 #पुणे
Tweet media one
@Phanase_Patil
फणसे पाटील
4 months
आमच्या आण्णांनी पुण्यात समुद्र आणला..!!✌️ #punerains
3
31
238
5
73
688
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
6 months
बारामती मतदारसंघातील मराठ्यांनी उद्या मतदान करताना हे लक्षात ठेवा- अजितदादांचा मंत्री भुजबळ मराठा आंदोलनाबद्दल विखारी भाषेत गरळ ओकत असताना अजितदादांनी त्याला एकदाही समज दिली नाही, उलट गप्प राहून मूक समर्थन केले.. #मराठा_आरक्षण
31
150
686
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
ज्याला शेतीतील शेट्ट काय कळत नाही, ज्याने कधी शेताचा बांध बघितला नसेल, अन जो भिकारी 200 रुपये लिटरने पेट्रोल घ्यायला तयार आहे, पण शेतमालाच दर वाढला की रडतो, तो MSP बद्दल सांगतोय अन शेतमालाला भाव वाढतील म्हणून सरकारचा बोचा पुसतोय, नव्हे BJ पार्टी करतोय... भडव्या #शोकांतिका
10
124
683
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
जरांगे पाटलांचा बोलविता धनी कोण??? जरांगे पाटलांचा बोलविता धनी आहे सकल मराठा समाज..🙏 #मराठायोध्दा
18
102
681
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
वेडात मराठे निघाले एक साथ....❤️ अरे त्या औरंग्याचं बुऱ्हाणपूर अन सुरत मारली आहे, मुंबई तर आपलीच आहे.. मुंबईला कवेत घेण्यासाठी मराठ्यांचा सेनासागर येतोय..🔥 #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
1
132
681
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची.... #OBC मधूनचमराठाआरक्षण
13
123
682
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
7 months
जेलमध्ये सडलो तरी तुमच्या लेकरांशी मरेपर्यंत गद्दारी करणार नाही...🔥 मनोज जरांगे पाटील #मराठायोध्दा
10
74
680
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
मुळात कित्येक वर्षांनी मराठा समाजाला एक निस्वार्थी, लढवय्या नेतृत्व मिळालंय, अन ते नेतृत्व समाजाने देखील मान्य केलंय हेच राजकारण्यांना सहन होत नाहीये.... #OBC मधूनचमराठाआरक्षण
Tweet media one
10
122
672
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
भक्ताड जरांगे पाटलांच्याबद्दल अत्यंत खालच्या भाषेत बोलत होते. मराठ्यांनी प्रत्युत्तर म्हणून जशास तशी भाषा वापरली तर रडायला लागले सगळे..😂 करारा जवाब मिलेगा. #मराठायोद्धा
28
78
669
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
मिशन मुंबई.... पनवेल.. आपल्या पाटलाला बळ द्यायचंय मावळ्यांनो, मुंबईला चला.🙏❤️ #MarathaReservation
5
123
673
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 months
दिवसरात्र जरांगे पाटलांवर अन मराठ्यांवर भुंकणाऱ्या गावठी म्हसाडांनी लक्षात ठेवा, जेवढं तुम्ही भुंकाल, तेवढं तुमच्या फडतूस ला अन तुम्हाला नुकसान होणार... विधानसभा दूर नाही, ��ुधारा.. #मराठा
12
124
667
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 years
तानाजी मालुसरे यांचे नाव ज्यांना माहीत नाही असा माणूस महाराष्ट्रात सापडणे कठीण! लहानपणापासून शिवाजी महाराजांचा इतिहास जाणून घेत असताना आपल्याला तानाजी मालुसरे यांच्या शौर्यगाथेची ओळख होते आणि त्या नरवीराचे शौर्य आपल्या मनात कायमचे घर करून बसते.
Tweet media one
19
114
631
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
सराटी येथील लाठीचार्ज, तलाठी परीक्षेची SIT चौकशी कधी???? पुण्यात एवढं ड्रग्स कस येतं त्याची चौकशी कधी, तत्पर गृहमंत्री साहेब... @Dev_Fadnavis @mieknathshinde
21
166
653
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
आरंभ है प्रचंड....🔥 दम हो तो रोक लो.. #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
3
150
650
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
थोड्याच वेळात आमचं पाटील सभा घेणार आहेत... नजर जाईल तिथपर्यंत फक्त आणि फक्त मराठेच दिसत आहेत...🔥🫶 #OBC मधूनचमराठाआरक्षण #MarathaKunbi_Reservation
Tweet media one
5
120
642
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
मराठा समाजाची सगळ्यात मोठी कमजोरी म्हणजे " माझी शिवसेना . माझी भाजप ,माझी राष्ट्रवादी ,माझी काॕंग्रेस, माझी मनसे," एकदा फक्त म्हणा माझे शिवराय माझा मराठा समाज. कोणता माई का लाल पक्ष आपल्या मागण्या मान्य करत माही तेच बघू. #मराठा_आरक्षण
18
124
620
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
भक्ताडांनी लक्षात ठेवावं, जरांगे पाटलांवर जेवढं खालच्या पातळीवर जाऊन बोलाल तेवढा खुट्टा तुमच्या अन तुमच्या पक्षाच्या आत घुसेल.. #मराठायोद्धा
64
92
629
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
माझ्यासाठी माफीवीरपेक्षा मनोज जरांगे पाटील नेहमीच मोठे आहेत..... #मराठायोद्धा #मराठा_आरक्षण
72
56
622
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
जरांगे पाटलांनी कित्येक नेत्यांना फक्त निवडणुकीत पाडलंच नाही तर त्या नेत्यांचा जातीयवादी चेहरा सुद्धा उघडा पाडला. #संघर्ष
15
104
634
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
नाऱ्याची लायकीच काढली🤣🤣🤣🤣 दीडफुटी नेपाळी
Tweet media one
12
98
625
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
मित्रांनो कंगनाच्या वक्तव्याच्या निषेधार्थ सगळे मराठी बांधव जसे एकजूट झाले तशीच एकी माझ्या मराठी शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी पण दाखवा जरा.. #शेतकरी_वाचवा
16
101
604
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
5 years
शेवटी गावच जिंकलं... शहरात पैसा आहे, पण जीवन हे नेहमीच गावात आहे. ♥️ #coronavirus
11
46
605
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
पाटील निघाले मातोरीहून..... #OBC मधूनचमराठाआरक्षण
1
111
618
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
6 months
माझं मत हुकूमशाही सरकारच्या विरोधात...❤️ माझं मत लोकशाहीसाठी. #लोकसभा
Tweet media one
28
52
617
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
बाप म्हणजे जगातील सगळ्यात मजबूत व्यक्ती❤️ बाप नावाचा बुरुज जर सोबत असेल तर आयुष्याचा गड कधीच ढासळत नाही.❤️ #बाप
0
121
613
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
शिवसकाळ🙏🙌🚩❤️ सूर्योदय थेट श्रीमान रायगडाहून #शिवराय_असे_शक्तीदाता #रायगड
Tweet media one
Tweet media two
27
51
604
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 months
मन अजूनही रायगडीच अडकलय.... भवानी कडा, दुर्गदुर्गेश्वर रायगड...❤️ #शिवराज्याभिषेक
0
43
609
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 months
तुमचा संघर्ष जेवढा मोठा असतो तेवढी तुमची उंची मोठी असते...❤️🚩 #VineshPhogat
Tweet media one
2
63
612
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
2 years
मुजरा स्वीकारावा आऊसाहेब❤️🙏 #जिजाऊ
Tweet media one
7
37
603
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
1 year
Happy Birthday Virat Bhau😉🤩 Instagram #ViratKohli 𓃵
Tweet media one
21
67
601
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
6 months
हा व्हिडिओ आहे पुणे अन रायगड जिल्ह्यांच्या सीमेवर असणाऱ्या सिंगापूर गावातील. रायलिंग पठार, लिंगाणा अन सह्याद्रीच्या विविधतेने समृद्ध असणाऱ्या या भागात जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांची वाणवा आहे. हंडाभर पाण्यासाठी आजही 3 किमी भटकावे लागत असेल तर विकास वगैरे बाता मारून
19
174
602
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
ज्या लोकांना परराज्यात राहून स्वतःला घरी पोर कशी होतात हे आजपर्यंत कळलं नाही ते मुंबई पोलिसांना Investigation कस करायचं याचे धडे देत आहेत. #WeStandWithMumbaiPolice
20
108
578
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
अमहदनगर....❤️ #MarathaKunbi_Reservation #OBC मधूनचमराठाआरक्षण
2
127
589
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
7 months
तरडे विचारांनी सुद्धा दरिद्री आहे..
@LoksattaLive
LoksattaLive
7 months
मुरलीधर मोहोळचं वय पाहता पुढची २५ वर्षे पुण्याला खंबीर नेतृत्वाचा हंबीर सरसेनापती मिळाला.- प्रवीण तरडे < येथे वाचा सविस्तर वृत्त
Tweet media one
146
192
2K
37
46
583
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
महाराष्ट्राच्या म पेक्षा काहींना गुजरातचा गु जास्त आवडायला लागला अन आपल्या राज्याची वाट लागू लागली...😢 #महाराष्ट्र
36
85
585
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
4 years
'या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला ही गोष्ट काही सामान्य जाली नाही.......'🚩 ६ जून १६७४ रोजी झालेल्या शिवराज्याभिषेकाच्या सुवर्ण सोहळ्याचे वर्णन करण्याचा एक छोटासा प्रयत्न..🚩♥️🙏 #Shivrajyabhishek #शिवराज्याभिषेक
47
157
568
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
9 months
पंजाब सिंध गुजरात मराठा❤️ द्राविड उत्कल वंग...... #प्रजासत्ताक #MarathaReservation
Tweet media one
2
77
587
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
8 months
जसे मोगलांना सगळीकडे संताजी धनाजी दिसायचे तसे भक्ताडांना सगळीकडे जरांगे पाटील दिसत आहेत...😂😂 #मराठायोध्दा
11
87
584
@ImLB17
सोनू बालगुडे पाटील🚩
1 year
अरे हिंसा करूनच आरक्षण मिळवायचं होतं तर हा आपला वाघ स्वतःचा जीव धोक्यात घालून बसलाच नसता इतके दिवस.. हिंसेला बळी पडू नका. जरांगे पाटलांचा त्याग आपल्याला पाण्यात जाऊ द्यायचा नाही.🙏 #OBC मधूनचमराठाआरक्षण
9
143
580