𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️ Profile Banner
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️ Profile
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️

@Geet2vm

2,083
Followers
328
Following
924
Media
44,911
Statuses

इस जगत मे सबसे सुंदर कौन है माधव? मै पार्थ और कौन 🪈🦚

Joined October 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
11 days
I have no words to say .You guys heal my last year wounds. Finally our dream comes true, you did it guys ,Trophy coming home 🥳🥹🧿❤️ #INDvsSA2024 #Champions #RohitSharma 𓃵
Tweet media one
2
31
103
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मुलगा : मला तुझ्या सोबत लग्न करायचं आहे. . मुलगी : तुझा स्टेटस काय आहे ? . मुलगा: hey there ! I am using what's app. 🤣🤣🤣🤣
30
23
438
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
दोन बायका बोलत होत्या काय बाई कराव ? मंगळसूत्र घातलं तर चोरांची नजर आणि नाही घातलं तर पोरांची नजर 😂😂😂😂😂😂
48
9
429
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मॅडम : काय रे काय झालं ? एकटाच का हसत आहेस तु ? आम्हाला पण सांग म्हणजे आम्ही पण हसू तुझ्यासोबत. . . . गण्या : मॅडम हा तुम्ही आल्यावर '' आलं माझं पाखरु'' असं बोलला. 🦋 🤭😂😂😂😂
60
21
348
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
No matter who will win ,but you are true star ⭐ of today's match sky ⛅ surya & sky togather❤️ #SuryakumarYadav #MumbaiIndians
Tweet media one
17
49
336
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
आज काल 5th क्लास च्या मुलांकडे पण फोन असतो, . . . आम्ही 5 वी मध्ये असतांना पेन्सिल ऐवजी पेन ने लिहायला भेटणार या गोष्टीनेच खुश होत होतो. 😂😂😂😂
27
10
347
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
एका लग्नामध्ये दोघांच आयुष्य बदलून जातं . . . . . . . . आणि १००,२०० लोकांचे डीपी 🤭😂😂😂
41
14
333
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
एका मुलाची व्यथा ... . लहानपणी माझा मामा मला जावई जावई म्हणून चिडवायचा, . . . आत्ता वेळ आली तर मामा न पण मला धोका दिला न राव. 😨😂😂😂😂
26
13
267
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
लव्ह मॅरेज : आय कॉन्टॅक्ट अरेंज मॅरेज : आई कॉन्टॅक्ट 😜 😂😂😂
24
16
265
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
Rohit has seen a lot of ups and downs till date, sometimes he succeeds and sometimes he fails, he has given us a lot of good memories, now only a golden feather is left on his cap, let us all pray that this time we get the world cup. #HappyBirthdayRohit #RohitSharma @ImRo45
11
104
260
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
तो : मन धागा धागा जोडते नवा. . . ती : पैसा जोड बावळट , धागा धागा जोडून फाशी घ्यायची आहे का? 🙆‍♀️😂😂😂
50
14
233
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
तुझ्याशिवाय मी श्वास पण घेऊ शकत नाही, . . . . . I love you my nose 👃🏻 🤪😂😂😂
32
12
225
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
गण्या : काय रे आज काल शायरी बंद केलीस लिहायची ,काय झालं ? पन्या : तीच आत्ता लग्न झालं गण्या : अरे दुःखात तर अजून वजन येईल तुझ्या शायरी ला . पन्या : ते वजन माप ओलांडून आत्ता माझ्या घरात आलय . 😌 😂😂😂😂😂
28
7
215
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
जीवनात 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. १. भूक लागली कि खाणे. २.भूक नसली तरी खाणे. ३. कोणी काहीपण बोलले तरी खात राहणे.😌 🤪😂😂😂
29
9
201
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
नातेवाईक : बाळा पास झाला तु , पुढे काय करशील ? चिंटू : आत्ता ते तुमच्यावर अवलंबून आहे , 20rs दिले तर वेफर्स खाणार , आणि 100 दिले तर पार्टी करणार . 🙆‍♀️😂😂😂😂
29
7
187
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आई : घरातली काम करायला नको तुझ्यासोबत लग्न करायला कोणता मुलगा तयार होईल ? स्नेहा : आई थांब, मी तुला माझी ब्लॉक लिस्ट दाखवते. 😂😂😂😂😂😂
36
9
192
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
शिक्षक : उद्या येतांना पप्पांची signature घेऊन ये. गणू : 🤔🤔🤔🤔 सर पण माझे पप्पा तर Royal stag पितात. 🙆‍♀️😂😂😂😂
26
6
188
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
खूप शोध घेतल्यानंतर Hmm चा अर्थ सापडला H : हो आहे M : मी M : मंद आत्ता करा hmm 🤪😂😂😂😂
22
10
186
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मुलगी पहायला गेल्यावर तिचा आवाज रेडिओ पेक्षा बारीक असतो. 📻 . . . . . . . आणि लग्न झाल्यावर तिच्या आवाजासमोर डीजे पण फिका पडतो.🔊🔊 😂😂😂😂😂
41
20
178
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
Our puja 🙏 Their puja 😂
Tweet media one
Tweet media two
19
21
168
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
सोडून गेल्यावर ''miss you '' म्हणण्यापेक्षा, सोबत आहे तोपर्यंत ''With you '' म्हणा, आपुलकिची माणसं मिळायला खूप मोठं भाग्य लागत.😇 #goodmorning
20
13
159
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
We maharashtrian people do not trust in mutual funds, . . . We simply trust in भिशी 💯 😌 😂😂😂
40
13
162
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मुलगा हा तोपर्यंतच डॅशिंग असतो, . . . . . जो पर्यंत त्याच्या घरचे त्याला बाशिंग बांधत नाही. 😜😂😂😂😂
28
11
155
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
एस.टी. च्या पन्नास टक्के सूट च्या योजनेमुळे आत्ता बायको माहेरी जाईल 😇 या आशेने गण्या खूपच खुश होऊन नाचत होता पण बघतो तर काय पहिल्याच एस.टी. ने सकाळी त्याची सासू घरी आली. 🤪😂😂😂😂
27
9
148
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
नशिबाने मिळालेली माणसं, माणुस आपल्या कर्माने गमवतो. #goodmorning
23
13
148
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
पैसा राहणीमान बदलू शकतो, पण व्यक्तीमत्व नाही.😊 #goodmorning
22
9
144
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
लाखाची गाडी एका चावी आणि ब्रेक वर अवलंबून असते, कोटी च घर एक कुलूप आणि किल्लीवर अवलंबून असत, तसच आपलं व्यक्तिमत्व सुद्धा आपल्या विचारावर व स्वभावावर अवलंबून असत. #goodmorning
21
16
146
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
सर्वात मोठा स्कँम आमच्यासोबत लहानपणी व्हायचा , आई बाबा म्हणायचे इथे खूप महाग आहे आपण पुढच्या दुकानात घेऊ. (पण पुढचं दुकान कधी आलच नाही.) 🤣🤣🤣
21
9
140
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
पेन्सिलीकडुन चुका सुधारण्याची मुभा घ्यावी, आणि पेनाकडून चुका निभावण्याची ताकद.😊💞 #goodmorning
22
16
141
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
👇😂😂😂
Tweet media one
33
12
135
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
तुम्हाला जर वाटत आहे मुलींनी स्वतः त्यांचा हात तुमच्या हातात द्यावा , तर . . . . . . . हातावर मेहंदी काढण्याचे काम सुरु करा. 😝😂😂😂😂
25
2
128
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
स्वतःच अस्तित्व प्रस्थापित करायला ,वरवर राहून चालत नाही, तळाशी जाऊन आव्हानांना भेटून, शुन्यातुन विश्व निर्माण कराव लागत. 🙂 #goodmorning
Tweet media one
19
19
131
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी, कारण भरलेल्या गाठोड्याला अहंकार लवकर येतो. 🙂 #goodmorning
23
15
126
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
असंख्य घेतलेले वार आणि भार सहन करून , पुन्हा पानगळी नंतर मोहरण्याची क्षमता स्त्री तत्वातच असते. #goodmorning
Tweet media one
29
12
125
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
मुखी राम नाम जपि बलवान, लंकेचा नाश करी असा सर्व शक्तिमान, आकाशापरी मोठा कधी मुंगीहून लहान, हृदयी वसती राम,असा भक्त हनुमान.🙏🏵️🏵️ हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. #हनुमान_जन्मोत्सव
Tweet media one
18
19
123
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
लग्न न झालेले पळून जाऊन लग्न करायचा विचार करतात. . . आणि लग्न झालेले . . . . मी कुठे पळून जाऊ याचा विचार करतात. 😜😂😂
22
9
126
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
6 months
Rohit Sharma in BCCI award function 🙈❤️🧿 #RohitSharma
Tweet media one
2
11
125
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
इतिहास सांगतो आमचा स्त्रीनेच शत्रू तुडवला, लक्ष्मीबाईंनी झाशीचा किल्ला लढवला, जिजाऊंनी राजा शिवछत्रपती घडवला, महाराणी ताराबाईंनी महाराष्ट्र भूमीत औरंगजेब रडवला. 🙏 जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 #जागतिक_महिला_दिन
Tweet media one
18
23
124
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
माणसाकडे पर्याय जास्त असले की, त्याला त्याच्यासाठी योग्य काय आहे याचीही समज राहत नाही. 🙂 #goodmorning
26
18
124
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आंब्यासारखा गोड सण, घेऊन येवो आपल्या जीवनात आनंदाचे क्षण. अक्षय तृतीया निमित्त सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. 🙏 #अक्षयतृतीया
Tweet media one
Tweet media two
25
16
119
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
संकटाचा काळ प्रत्येकचा ठरलेला असतो, तो कायम कुठेच मुक्कामाला राहत नाही. 🙂 #goodmorning
21
16
115
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
श्रीरामांची मर्यादा, माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज, हनुमानाची भक्ती आणि भरताचा त्याग हे नेहमी अपणास शिकवण देतात. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 🏹🚩🙏 #रामनवमी२०२३
Tweet media one
23
22
117
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा, कारण विचाराने माणुस खचतो, आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मर्गावर पोहचतो. #goodmorning
Tweet media one
26
22
120
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
जवळच्यांनी हात सोडले तरच आपले खांदे मजबूत होतात आयुष्याचा भार उचलण्यासाठी.🙂 #goodmoring
23
20
115
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
पत्रांसारखी नातीही होती तेव्हा तरुण, जेव्हा जिव्हाळ्याच्या काळजीने टपालपेटी जायची अगदी भरुन. 🙂 #goodmorning
Tweet media one
25
8
115
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
जो टाळतो त्याला कधीच कवटाळू नका, आणि जो जीव लावतो त्याची कधीच साथ सोडू नका. #goodmorning
19
13
121
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
पुस्तके देखील आपल्यासारखीच असतात, शब्दाने भरलेली पण गप्प राहतात. #goodmorning
Tweet media one
12
14
116
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आयुष्याला चढ उतार असावेत, कारण प्रगतीच्या पायऱ्या चढत असतांना नकळत सुटलेले जिवलगांचे हात आयुष्यात उतार आल्यावर पुन्हा धरून चालण्यासाठी #goodmorning
Tweet media one
21
17
113
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
संतांची ही पवित्र भूमी, स्वराज्याचा साज हिचा, सह्याद्रीचा दुर्ग अभेद्य, अटकेपार इतिहास जिचा, धन्य जाहलो जन्म घेउनी, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 🚩🙏 #महाराष्ट्र_दिन
Tweet media one
13
26
110
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आधार आणि उधार दोघांनाही धार असते, जी गरज संपल्यावर देणाऱ्यालाच कापते. 🎯 #goodmorning
26
17
109
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
परिस्थिती कळायला लागली की, माणुस जळणं थांबवतो आणि लढणं सुरु करतो.😌 #11pmWords
8
14
114
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
सकाळी आपल्या चेहऱ्यावर नकळत हसू तीच व्यक्ती आणू शकते, ज्यांना मनापासून आपण आनंदी राहावं असं वाटतं. 🤗🤗🤗💞 #GoodMorningEveryone
30
8
109
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
जेव्हा आई वाद होत असतांना हारत असते तेव्हा मग ती आपलं ब्रम्हास्त्र बाहेर काढते, . . . हा दिवस दाखवायला तुला लहानाच मोठं केलं. 😬🥲 😂😂😂
35
11
106
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
बोलल्याणे नातं मजबूत होत असं काही नसतं, अबोलाही त्याच व्यक्तीशी आपल्याला बांधून ठेवत असतो.😊💞 #goodmorning
17
10
107
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा, फसवणारा जरी कोणी असला, तरी वाचवणारा भगवंत नेहमी तुमच्या पाठीशी असतो. 😊 #goodmorning
21
12
109
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
एक चांगल नातं नेहमी हवेसारखं असायला हवं, शांत परंतु अवतीभवती.😊💞 #goodmorning
14
8
108
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
धर्म कोणताही असो, संस्कार चांगले असतील तर , || धर्माचा आदर करावा || हे सांगावं लागतं नाही .😊🙏 #शुभ_प्रभात
20
12
108
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी, करू सुरुवात नव वर्षाची गुढीपाडव्याच्या सणी . #हिंदू_नववर्ष_चैत्र_शुक्ल_प्रतिपदा #गुढीपाडवा
Tweet media one
21
16
104
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
प्रेम, प्रतीक्षा, आणि स्वप्न यांना कसलं वृध्दत्व ? ते तर रोज नव्याने तरुण होतात. 😊💞 #goodmorning
20
5
107
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
एकांत आवडू लागला की समजाव विचारांच ओझं खूप वाढलेल आहे. 🙃 #11pmWords
13
8
107
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
परिस्थिती ची जाणीव असली की, पावलं आपोआप मापात पडायला लागतात. #goodmorning
18
9
110
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
टीचर : लडकीयां अगर पराया धन होती है तो लडके क्या होते है ? चिंटू : सर लडके चोर होते हैं 😌 सर : वह कैसे ? 🤔 चिंटू : सर चोरो कि नजर हमेशा पराए धन पर होती है . 😝😂😂😂😂😂
28
2
105
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
मनातले अबोल संकेत ज्यांना न बोलता कळतात, त्यांच्याशी मनाची खोल नाती जुळतात. 🫂 #goodmorning
25
12
104
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
तु खूप मॅच्युअर आहेस पासुन, तु तुझ्यातल लहान मुलं जपलं आहेस पर्यंतचा प्रवास म्हणजे '' सोबत '' 👫🏻💕 #SundayMorning
15
6
106
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
आम्ही त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, ज्यांच्यामुळे आमची संस्कृती, आमचं अस्तित्व टिकून आहे. आमच्या राज्याला त्रिवार मानाचा मुजरा 🙏 🚩#छत्रपतीशिवाजीमहाराज #शिवजयंती 🚩
Tweet media one
11
16
94
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
माणसाने काय काय कमावलं याची यादी दुसऱ्यांजवळ असली तरी, त्यासाठी त्याने काय काय गमावल आहे याची यादी फक्त त्याच्या स्वतःकडे असते. 🙂 #goodmorning
22
10
101
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त महत्व मिळत, तेव्हा तो दुसऱ्यांना समजून घेण्याची क्षमता गमवतो. 😊💞 #goodmorning
19
11
104
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
अस्त पण मस्त असतो, हे सूर्यास्त दाखवतो.
Tweet media one
18
9
102
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
देवकी यशोदेचं प्रेम नक्कीच मनात साठवा, पण भर पावसात टोपलीतून नेणारा ''वासुदेव'' ही आठवा. 🙏❤️ #HappyFathersDay2022
17
13
104
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
प्रवास हा दुःखाचा असतो, ज्यात सुखाचे क्षण प्रवासी बनून येतात आणि जातात. #goodmorning
Tweet media one
17
6
97
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
एकमेकांसाठी जुने होऊनही, जिथे बोलायची ओढ जराही कमी होत नाही, हे त्या नात्याच यश असत. 😊💞 #goodmorning
26
11
98
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
चहा फक्त चहा नसतो, आनंद ,भेट, टेन्शन, आळस, थकवा अशा गोष्टींना सामोर जायची ताकद असतो. 🤗 #goodmorning
Tweet media one
18
14
96
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
मी म्हणेल तीच पूर्व दिशा, अश्या वातावरणात सर्वांची तोंड वेगवेगळय़ा दिशेला असतात, कारण अहंकार माणसाला एकटं पाडतो. #goodmorning
Tweet media one
19
10
95
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
या जगात प्रत्येक व्यक्ती हा कैदी आहे कोणी स्वप्नांचा तर कोणी इच्छांचा. 🙂 #goodmorning
19
7
96
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
दुसऱ्याकडे किती आहे? याचा विचार करणाऱ्याला, आपल्याकडे जे आहे त्याचाही आनंद मिळत नाही. 😊💞 #goodmorning
20
9
99
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
उगाच कोणी वाटेकडे डोळे लावून बसत नाही, येणाऱ्याला वाट बघणाऱ्याच दुःख कळत नाही. #11pmWords
Tweet media one
13
13
99
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
अपेक्षा पूर्ण झाल्या नाही की , तुम्ही निभावलेल्या जबाबदारीचा ही लोकांना विसर पडतो.🙂 #goodmorning
22
12
97
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
नसलेल्या गोष्टींपेक्षा असलेल्या गोष्टीचा आनंद घ्या, कारण पूर्ण चंद्रापेक्षा अर्धचंद्र अधिक सुंदर दिसतो. #11pmWords #goodnight
Tweet media one
10
12
97
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
नातू : हॅलो आज्जी , इंद्रजित बोलत आहे. आजी : कोण बोलतंय? नीट ऐकू येईना. नातू : इंद्रजित बोलतोय म्हटलं आजी : इंग्रजीत नको रे बाबा मराठीतच बोल 😂😂😂😂
25
6
92
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मातीतला ओलावा जसा झाडाच्या मुळांना पकडून ठेवतो, त्याचप्रकारे शब्दांमधला गोडवा आपले नातेसंबंध टिकवून ठेवतो. 😊💞 #goodmorning
27
9
93
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
वाटा एक होणार असतील तर सोबत चालताही यायला हवं, आणि जर वेगळ्या होणार असतील तर एकट्याने प्रवास करण पण जमायला हवं. #goodmorning
Tweet media one
21
11
97
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
भावंड कधीच मान्य करत नाही कि ते फोटो खराब काढतात. . ते इतकच बोलतात , . . . तुझं तोंडचं खराब आहे .😬 😂😂😂😂
13
0
96
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
गरज नसतांना बोलणं आणि जिथे गरज आहे तिथे गप्प राहण या दोघांची किंमत माणसाला मोजावी लागते. 😊 #goodmorning
18
12
98
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
स्वतः ची चूक जेव्हा स्वतः मान्य केली जाते, तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या मनातील , आपली जागा अजून घट्ट होऊन जाते.😊💞 #goodmorning
19
4
95
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीच दुखवू नका 🥺 जी व्यक्ती . . . . तुम्हाला तुमचा नेट पॅक नसतांना '' हॉटस्पॉट ''देते. 😌 😂😂😂😂
18
2
94
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
टीचर : इतने दिन से कहा थे तुम ? लडका : मुझे बर्ड फ्लू हुआ था. टीचर : पर ये तो बर्ड्स को होता है 🤨 लडका : आपने मुझे इंसान समझा ही कहा है ? रोज तो मुर्गा बना देती हो. 🙊😂😂😂😂😂
20
6
92
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
प्रतिबिंब कितीही स्वच्छ आणि निर्मळ दिसत असले तरी, त्या व्यक्तीच्या मनात मात्र काय असत हे आपण कधीच ओळखू शकत नाही. 😊💞 #goodmorning
16
5
90
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
ज्यांच्या घरात कोटी रुपये भेटतात, त्यांना विचारल्यावर ते म्हणतात कुणाचा पैसा आहे माहित नाही. 🤔 आमच्या घरात १०० रु. मिळू दे, सगळे म्हणतात माझेच आहे ते . 😂😂😂😂😂
22
2
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
स्त्री समजूतदार नसेल तर घर तुटतात, आणि पुरुष समजूतदार नसेल तर स्त्री तुटते. 👈 #goodmorning
20
11
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
काहीजण प्रेमात पडतात 😌 . . . . . . तर काही जणांना त्यांचे मित्र चिडवून चिडवून प्रेमात पाडतात. 😂😂😂😂😂😂
22
6
92
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
नवरा बायकोची भांडण सुरू असतात नवरा: बायकोला ये कुत्रे म्हणतो, बायको: नवऱ्याला ये कुत्र्या म्हणते, . . ते सगळं बघून त्यांचा मुलगा मधेच येऊन म्हणतो मग मी पिल्लू 🙆‍♀️😂🤣😂😂😂
23
5
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
जीवनाची प्रत्येक समस्या ही ट्रॅफिक सिग्नलसारखी असते,🚦 काही काळ शांततेने वाट बघितल्या नंतर ती हिरवी होतेच. 😊 #goodmorning
21
13
92
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
मैत्री असावी अल्लड ,प्रेमळ ,खोडकर,हळवी, दूर असतांना सुद्धा साथ् राहणारी,🫂 जवळ असतांना हवा तितका त्रास देणारी कोणी समजणार नसेल तेव्हा आपल्याला समजणारी, डोळ्यातले भाव आणि ह्रुदयातील वेदना जाणनारी.😊💞 #HappyFriendshipDay2022
25
9
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
1 year
माणसाकडे पैसा, प्रसिद्धी सुंदरता ,गर्व या गोष्टी कितीही मोठ्या असुद्या, पण त्याची लायकी ही त्याच्या स्वभावावरुनच कळते.🙂 #goodmorning
24
17
93
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
पुस्तकांच्या पलटणाऱ्या पानांपेक्षा, आयुष्याची पलटणारी पान , खुप काही शिकवून जातात.😊 #GoodMorningTwitterWorld
8
8
92
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
सायलेंट मोड वर फक्त फोनच चांगला वाटतो. नातेवाईक ,नाती, आणि मित्र नाही.😊💕 #GoodMorningTwitterWorld
19
5
89
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड हॉटेल मध्ये जेवायला जातात, ऑर्डर आल्यानंतर गर्लफ्रेंड : अरे मी पर्स घरीच विसरून आली. 👛 . . . . . बॉयफ्रेंड : मग आत्ता फक्त बघ मी कसा जेवतोय ते. 😂😂😂😂
27
4
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
आपणच पेरलेल्या कर्माच जेव्हा एक मोठं झाड होत, आणि ते झाड आपल्याला कर्माची फळ द्यायला लागत, तेव्हा ते गोड़ असो की कडू खावंच लागतं. #goodmorning
13
7
90
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
जास्वंदीला मनमोहक रंग आहे पण सुगंध नाही, तरीही ते बाप्पाला प्रिय आहे, तसंच जे आपल्यात नाही ते बघण्यापेक्षा, आपल्यात जे आहे त्याच अप्रूप असावं. 😊 #goodmorning
Tweet media one
23
8
91
@Geet2vm
𝐆𝐞𝐞𝐭𝐚𝐧𝐣𝐚𝐥𝐢 🕊️
2 years
आयुष्यात स्वप्नात असो किंवा सत्यात डोळे लवकर उघडलेले कधीही चांगल असतं. 😊💞 #goodmorning
19
6
88