Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar) Profile Banner
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar) Profile
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)

@DrSarikaVijay2

3,073
Followers
3,104
Following
1,086
Media
41,398
Statuses

BJP Mahila Moracha Nashik Gramin Sarachitanis Vice President Godakath medical association BJP Ex Vice President Nashik District Gramin

Saikheda, Chandori Dist Nashik
Joined June 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
5 months
माझा मुलगा चि.शिवा. पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदीजींचा प्रचंड चाहता. आमच्या सायखेडा येथील नमो चषक अंतर्गत रनिंग स्पर्धेत सहभाग घ्यायचा शिवाचा हट्ट. मी त्याला नाही म्हणाले कारण त्याला 101 f° ताप, त्याचं म्हणणं अगं आई मला मोदीजी बघतील आणि ते स्वतः बक्षीस घ्यायला त्यांच्या घरी बोलवतील
18
33
254
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब जी ठाकरे साहेब तसेच स्व. धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा हिंदुत्वाचा वारसा यांचा विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने पुढे नेणारे महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ जी शिंदे साहेब आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. @mieknathshinde 🎂💐
13
49
475
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
This Should Go Viral 💯 % Everyone Retweet.
6
266
401
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
धन्यवाद @Dev_Fadnavis जी 🙏 भाजपाच्या राहुल गांधींच्या विरोधातील निषेध मोर्चा आटोपून आज निफाड ते सायखेडा प्रवास एस टी महामंडळाच्या बस ने करतेय. खरं सांगायचं तर खूप आनंद झाला दि. 17 मार्च 2023 पासून महिलांसाठी राज्य सरकारची "#महिला_सन्मान_योजने अंतर्गत एस टी च्या तिकीट दरात 50%
Tweet media one
14
35
382
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
7 months
निफाड विधानसभा, करंजगांव, श्री हनुमान मंदिर 🙏 अयोध्या में रामलला की प्राण प्रतिष्ठा से पूर्व पूरा देश राममय हो चला है। हमारे धार्मिक स्थल स्वच्छ हों, सुंदर दिखें इस दिशा में आदरणीय प्रधानमंत्री श्री @narendramodi जी का #SwachhTeerth अभियान का आह्वाहन बहुत ही अभिनंदनीय है।
27
56
346
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
प्रखर राष्ट्रवादाचे पुरस्कर्ते, विचारवंत स्व. डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीदिनी विनम्र अभिवादन! #DrSyamaPrasadMukherjee
23
74
318
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
This is a change after #TheKeralaStory Film In Mavillikara City #Kerala Shaurya Yatra yesterday with thousands of women activists Conducted by Pathasanchalan Kerala Durga Vahini Section. 🙏🙏🚩🚩 #KeralaStorySuperhit #KeralaStory
12
107
294
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
काँग्रेस की बरबादी के लिये अकेला यही एक बंदा काफी हैं. #एक_बंदा
Tweet media one
@INCIndia
Congress
1 year
एक बंदा
Tweet media one
5K
6K
25K
16
53
274
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
भारतीय जनता पार्टी ची नाशिक जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने माझा कार्यकाळ संपला त्यानिमित्ताने दोन शब्द..... सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास. राष्ट्रहित सर्वोपरी. जय श्रीराम 🚩🙏 @BJP4Maharashtra
28
52
279
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
शिंदे फडणवीस सरकारच्या बाजूने माननीय सर्वोच्च न्यायालयाचा पहिला निकाल आला ✌️✌️ स्वतः अध्यक्षावरतीच जर सभागृहात अविश्वास ठराव दाखल केला गेलेला असेल? तर त्यांना आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार राहत नाही. पहिला निकाल उद्धव ठाकरे यांच्या विरोधात ! सर्वोच्च न्यायालय हॅक झालरे 🔥🔥
Tweet media one
3
46
276
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
5 months
Tweet media one
22
19
278
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
मोदी जी - पढ के क्या बनोगे एक लडका बोला - पुलिस दुसरा लडका बोला - तुम्हारे यहाँ का security बाकी लडके - आपके जैसा बन ना हैं मेरा सवाल - किसी को यें बोलते सुना हैं क्या की उसे राहुल गांधी जैसा बन ना हैं. कभी नही 🤣🤣 @narendramodi
11
66
237
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
एडिट करणाऱ्याला 100 तोफांची सलामी..... 😂😂
10
30
222
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
माझा मुलगा #शिवा वय वर्ष आठ, इंग्रजी माध्यमात शिकतोय, अभ्यास एके अभ्यास, काल सहज आम्ही फिरायला म्हणून निघालो, आमच्या ध्यानी मणी काहीच नाही तो बोलताच आम्ही अवाक झालो, तो म्हणाला, " आई बाबा #मोदी खुप चांगली कामं करताय, किती छान छान पूल बांधताय, देशाला #मोदी च पाहिजेत. ✌️❤️ #Modi
15
40
213
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
पेण मध्ये राजू पोटे मार्गावर आंबे विकायला बसलेल्या एका आदिवासी भगिनीला एका फुकट खावू माणसाने खेळण्यातील नोट देऊन आंबे घेतले, आरे बाबांनो थोडी जनाची नाही तर मनाची ठेवा..... ही लोक खुप मेहनत करतात तेव्हा कुठे यांची चूल पेटते. फसवणूक करणाऱ्या माणसाचा गाडी नंबर 5441 ॲक्टिवा
Tweet media one
27
54
213
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
11 months
भारत मातेचे थोर सुपुत्र,आपल्या आयुष्याची पर्वा न करता जनतेला भरभरून देणारे , गोरगरिब जनतेचा पोशिंदा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। @narendramodi @BJP4India @Dev_Fadnavis @cbawankule @ShelarAshish @VanathiBJP @ChitraKWagh #मोदिजीशतायुषीभव
14
44
205
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
"मोदींच्या पदवीचा मुद्दा महत्त्वाचा नाही". आणि सर्वात महत्वाचे "जनतेने पदवी बघून मोदींना निवडून दिलेले नाही". -विरोधी पक्षनेते अजितदादा पवार
Tweet media one
7
31
200
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Burnol Moment 🔥🔥
4
32
186
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Drop a cool photo that someone took of you while you were doing your job 😊
Tweet media one
@INCIndia
Congress
1 year
Drop a cool photo that someone took of you while you were doing your job 😊
Tweet media one
2K
3K
12K
1
90
183
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
5 months
भाजपाच्या राष्ट्रीय नेत्या,संघर्षकन्या, माजी मंत्री आदरणीय पंकजाताई मुंडे यांना भारतीय जनता पार्टी कडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल ताई आपले खुप खुप अभिनंदन. ताई विजय आपलाच ✌️ @Pankajamunde @BJP4India
Tweet media one
Tweet media two
3
17
173
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
This is how Baby Aarna Shetty reacted to the #Congress people who were campaigning at #Vijayanagar #Constituency ! This is how future of India looks like 🙌🏻 EVM is already hacked for 2024, 29, 34 #BJP #Modi #Bengaluru
15
55
155
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांचा मनापासून स्वीकार. #ThankYou 🙏
35
18
157
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Tweet media one
15
17
154
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
"प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः" भारतीय जनता पार्टी स्थापना दिवस सर्व कार्यकर्त्यांना आणि देशवासियांना भाजपा स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!! @BJP4India #भाजपा_स्थापना_दिवस #BJPFoundationDay #BJPSthapnaDiwas
11
32
151
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
#सावरकर माने तेज #सावरकर माने त्याग #सावरकर माने तप #सावरकर माने तत्व #सावरकर माने तारुण्य #सावरकर माने तीर #सावरकर माने तलवार स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन. #स्वातंत्र्यवीर_सावरकर #VeerSavarkarji #Team_saffron 🚩 @shivanigokhale
15
32
144
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
क्या आप सहमत हैं ❓ #तीसरी_बार_मोदी_सरकार
Tweet media one
19
62
137
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
या दादाची Over Acting बघून मागे बसलेली बघा कशी हसतेय 🤣🤣
12
50
134
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
माझी सुकन्या " मणिकर्णिका " छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना मानाचा मुजरा 🙏 सर्वांना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा..🚩 #शिवजयंती२०२३ #जय_शिवराय #जय_भवानी_जय_शिवाजी
11
30
128
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
भाजपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे जी यांची भाजपा "वसंस्मृती" नाशिक कार्यालय येथे सदिच्छा भेट घेतली. 💐👍 #CKBInNashik
Tweet media one
14
18
131
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
10 months
My Son..
19
22
120
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
अत्यंत योग्य बोलले एकनाथ शिंदे साहेब 🔥🔥 हिंदू जागृत होत आहे ! हेच काँग्रेस अन् लेफ्टिस्ट लोकांच्या पोटदुखीचे खरे कारण आहे ! 😇 @mieknathshinde
3
32
116
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
मसाले भात कसा बनवायचा हे सांगताना... उध्दव साहेब 🙏😁 रेसिपी 😂😂👇👇
13
28
122
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
7 months
देवेंद्रे रचिला पाया नाथा झालासे कळस मराठ्याच्या सुपुत्राने शिवरायांची शपथ घेऊन समाजाला न्याय देऊनच शिवरायांची शपथ पूर्ण केली. धन्यवाद @mieknathshinde जी धन्यवाद @Dev_Fadnavis जी
10
29
114
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
खंडेराव महाराज काठी मिरवणूक प्रसंगी मी व माझे यजमान डॉ. विजय डेरले काठी नाचवतांना आम्ही संबळ वाद्यावर नृत्याचा आनंद घेतला, या प्रसंगी उपस्थित ग्रामस्थ जय मल्हार 🚩🙏
14
22
116
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
8 months
राज किया था 70 सालो तक तुम्हारे पास भी मौका था, बना देते तुम भी "राम मंदिर" किस बाबर ने रोका था. मेरी लाडली लडकी #मनीकर्णिका ने प्रभू श्री राम जी की सेवा में गाया हुआ ये सुंदर सा गीत पसंद आये तो जय श्रीराम जरूर कहना. 🚩🙏👏🥰 #जय_श्रीराम #AyodhyaRamTemple @RSSorg @PMOIndia
15
44
115
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Why you require BJP and the Modi government👇 #9YearsOfEnabledMiddleClass
1
59
112
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
माझा मुलगा शिवाने काढलेले चांद्रयान..... जय हिंद जय भारत 🚩🙏 #Chandrayaan3Launch #Chandrayaan3Launching
Tweet media one
11
20
111
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
उबाठा गटाच्या उपनेत्या @andharesushama यांना knowledge आहे पण राजकारणात लागणारा patience आणि etiquettes चा पूर्ण अभाव आहे.एक चांगली गोष्ट झालीये त्या जेव्हापासून राजकारणात आल्या तेव्हापासून जरा हसायलाही मिळतंय,शब्दांच्या कोटीही ऐकायला मिळताहेत,ज्या त्यांच्या बोलण्यात कायम असतात.
10
42
101
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
3 months
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपा आणि महायुतीच्या उमेदवार डाॅ.भारती प्रविण पवार यांच्या प्रचारार्थ आज श्रीरंग लाॅन्स सोनगांव येथे आयोजित केलेल्या जाहिर सभेस आलेल्या आदरणीय पंकजा ताई मुंडे यांच्याशी संवाद साधला. @Pankajamunde @DrBharatippawar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
14
98
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
सगळ्यात मोठे कलाकार हे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब. ले @mieknathshinde साहेब आमच्या देवाभाऊंचा नाद करायचा नाय. #DevaBhauSuperFast 💪🔥❤️
3
16
102
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
6 months
मैं डॉ. सारिका विजय डेरले भाजपा महिला मोर्चा नाशिक उत्तर जिल्हा सरचिटणीस दीवार लेख��� अभियान को आज निफाड विधानसभा, शिंगवे गांव बूथ नंबर 226 में प्रगति देते हुए " एक बार फिर मोदी सरकार " #दीवारलेखन #DeewarLekhan @BJP4India @BJPMahilaMorcha @BJP4Maharashtra @BJPMM4Maha @VanathiBJP
12
23
100
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
😷😷😷 😷😷 😷 मोदी जी चुप क्यों रहते है ?? अपने विरोधीयोंको जवाब क्यों नही देते 🤫 🤔🤔🤔🤔🤔🤔🤔 @narendramodi @PMOIndia
7
32
102
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय भवानी जय शिवराय...🚩🚩🚩🚩 @BJP4Maharashtra @narendramodi @Dev_Fadnavis @cbawankule
7
17
93
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Modi तेरा कमल खिलेगा अब की बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार 2024 #Elections2024 #फिर_एक_बार_मोदी_सरकार_2024
1
36
97
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
8 months
मोदी जी बोले तो देश की गारंटी 🇮🇳 कांग्रेस बोले तो चोरी की गारंटी 🏴 #भ्रष्टाचारीकॉंग्रेस @narendramodi @JPNadda @Dev_Fadnavis @cbawankule @blsanthosh @shivprakashbjp @VanathiBJP @ChitraKWagh @BJPMM4Maha @bhosalevarsha24 डॉ.सारिका विजय डेरले नाशिक जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस
9
21
93
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
जय जिजाऊ 🚩🙏जय शिवराय 🚩🙏 #NewProfilePic
Tweet media one
9
17
89
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
कोयता गँग बिंग काही नाही सडकछाप गुंडांना ठोकून काढणार @Dev_Fadnavis 🔥💪 महाराष्ट्राचे सध्या एकच भाई #देवेंद्रभाई @BJP4Maharashtra
6
25
86
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
वर्षा बंगला 2.5 वर्ष बंद होता तर वर्षा बंगल्याचं चहापाण्याचं बिल 2 कोटी 40 लाख आलंच कसं,बरं तिथे जायला #COVID19 टेस्ट करावी लागायची कोण जाईल तिथे मरायला, दादा तर एवढे कट्टर प्रवक्ते झालेय शिवसेनेचे की फक्त दादांना पदच द्यायचं बाकी राहिलंय, दादा तुम्ही एवढे कट्टर शिवसैनिक नका बनु.
3
42
90
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
6 months
निफाड च्या नगराध्यक्ष पदी माझी वर्ग मैत्रिण सौ.डॉ.कविता नितीन धारराव यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छा.... @BJP4Maharashtra @mieknathshinde @CM_G_news_ @DrSEShinde
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
4
10
83
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
8 months
अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छता याबद्दल जागरूकता निर्माण करणारे आणि कीर्तनाच्या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य करणारे कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन !! #गाडगेबाबा 🙏
4
12
81
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
विमानाची शिडी चढताना बायडेनचा पाय घसरला, त्याने गुगलला विचारलं शिडी कशी चढायची? तर गुगलने त्याला दुसरा व्हिडिओ दाखवला. 😄😄 @PMOIndia @narendramodi @BJP4India @BJP4Maharashtra
12
19
86
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
गोदाकाठ मेडिकल असोसिएशन च्या उपाध्यक्ष पदी माझी निवड झाली त्यानिमित्ताने पदग्रहण सोहळा पार पडला याप्रसंगी अनेक मान्यवर डॉ. तसेच गावकरी उपस्थित होते, गोदाकाठ मधील सर्व मान्यवर डॉ. यांचे जाहीर आभार. #Godakath #Niphad @BJP4Maharashtra @DrBharatippawar
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
20
14
82
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
11 months
महान तत्वचिंतक, कुशल संघटक, भारतीय जनसंघाचे थोर नेते, सर्वांचे प्रेरणास्थान पंडित दीनदयाल उपाध्याय जी यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #PanditDeendayalUpadhyay #पंडित_दीनदयाल_उपाध्याय #Antyoday #अंत्योदय
4
14
75
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
7 months
माझी सुकन्या मनीकर्णिका ने गायलेले श्री राम भजन मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांच्या चरणी समर्पित. #जयश्रीराम #RamMandir #RamBhajan #RamMandirPranPratishtha #22January2024 @narendramodi
11
10
74
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३व्या वर्धापन दिनानिमित्त सायखेडा पोलीस स्टेशन, निफाड येथे ध्वजवंदन प्रसंगी मी उपस्थित राहिले. माझा अभिमान, माझा स्वाभिमान. महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा! #MaharashtraDay #महाराष्ट्रदिन #Maharashtra #MaharashtraDin
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
9
37
77
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
देवेंद्र फडणवीस हे अस #पारस आहे ज्याला सोबत घेईल त्याच #सोनच होणार #अकेला_देवेंद्र_क्या_करेगा.? हे बोलायची अजून कोणाची इच्छा आहे का...?? #DevendraFadnavis @Dev_Fadnavis 💪💪💪🔥🔥🔥
5
20
75
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Tweet media one
12
11
75
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
बारक्यानं खोटं बोलण्याच्या बाबतीत अगदी कळस गाठलाय !! काय तर म्हणे केंद्रीय यंत्रणा अटक करतील म्हणून शिॅदे रडले, सुचतं कसं अश्या पुड्या सोडायला कमाल आहे?? बारक्याचं बोलणं ऐकून हसूच आवरेना, याने राजकारणात येण्यापेक्षा स्क्रिप्ट राईटर म्हणून ज्यास्त नावलौकिक मिळवला असता..... 🤣🤣
11
17
75
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
सच कहे तो मेने इस इंसान को कभी इतना टेशन में नहीं देखा!! हाव भाव पढ़कर इस तस्वीर की भाषा को समझ सकते है, माथे पर पढ़ने वाला बल और चढ़ी हुई भौंहें बता रही हैं कि रेल हादसे में यात्री नही बल्कि परिवार के सदस्यों को खोया है। 1/1
Tweet media one
6
28
76
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
This is why BJP is wining every election. Nagaland has only 8% Hindus, Still BJP is forming govt . This is new India that votes for development, not for sickularism and appeasement.👍 I appreciate the vision of @PMOIndia . #NorthEastElections #electionresults2023 #Modi4PM2024
Tweet media one
4
26
79
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
6 months
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा मा. सौ. चित्राताई किशोर वाघ आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना. @BJP4Maharashtra @ChitraKWagh @BJPMM4Maha
8
18
74
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
विदेश में जब-जब अपनों पर संकट छाया मोदी सरकार ने संकट मोचन बनकर बचाया @MYogiDevnath #तीसरी_बार_मोदी_सरकार
Tweet media one
1
61
71
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
11 months
आज भारतीय जनता पार्टी च्या राष्ट्रीय सचिव, संघर्षकन्या आदरणीय पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या शिवशक्ती परिक्रमेच्या प्रसंगी निफाड येथे ताईंची भेट घेतली. @Pankajamunde @BJP4Maharashtra #ShivShaktiParikrama #शिवशक्ती_परिक्रमा #ShivShakti #शिवशक्ती
Tweet media one
5
14
70
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
काय लिहावं सुचेचंना एवढंच बोलेन ❤️ हे आहे संघ परिवार आणि भाजपाचे संस्कार. 🙏👌 देवाभाऊ एकही दिल हैं कितनी बार जितोगे. 🙏🙏 नमन त्या ताईला 🙏नमन आमच्या देवेंद्र जींना #देवमाणूस #लोकनेता #DevendraFadnavis @Devendra_Office @Dev_Fadnavis
9
20
69
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
5 months
आमच्या मार्गदर्शक भगिनी, डॉ. भारतीताई प्रवीण पवार यांना दिंडोरी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल ताई आपले हार्दिक अभिनंदन. ताई गुलाल आपलाच ✌️ @DrBharatippawar @BJP4India
Tweet media one
3
8
73
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
कर्णाटक मैं मल्लिकार्जुन खड़गे की रैली ने तोड़े सारे रिकार्ड.. कर्णाटक चुनाव हाथों से निकलता देख डरे अमित शाह और मोदी .. आनन फानन मैं बुलाई मीटिंग... बीजेपी को अब सिर्फ राहुल की तूफानी रैली ही बचा सकती है. 🤨😜 #KarnatakaElections2023
9
37
72
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
धन्यवाद दैनिक स्वराज्य दूत 🙏
Tweet media one
15
35
71
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
येत्या 2 दिवसांनी #जागतिक_महिला_दिन आहे. #COVID19 च्या महामारीतील केलेल्या माझ्या कामाची आठवण म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त एखादी पोस्ट करावी अशी सहजच इच्छा झाली. एक #डॉक्टर महिला म्हणून एक #BJP ची महिला कार्यकर्ता म्हणून मला माझ्या केलेल्या कामाचा कायम अभिमान राहील..... 1 /
Tweet media one
12
23
69
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
6 months
भागो भागो @dir_ed आयी जितना लुटा हैं उसका पुरा हिसाब होगा #ModiHaiToMumkinHai
Tweet media one
4
9
68
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
सदर व्हिडिओ कुण्याही विभागातील कामगारांच्या व्यक्तिमत्वाशी जुळत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. 🤔🤔🤔🤔🤔🤔🤣🤣🤣🤣🤣
11
17
68
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
फडणवीसांच्या कालच्या पुण्यातील फेरित एक बस शेजारुन चालली होती, आतील चिल्लापील्लांनी मोदी मोदी चा एकच गलका केला. लोकप्रियता असावी तर अशी 🪷✌🏼 @narendramodi
3
11
70
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
कवयित्री, लेखिका @shivanigokhale ताई आपणांस वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा. 🎂💐
Tweet media one
8
8
74
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
आज कृषीदिन, डॉक्टर्स दिन व सी.ए. दिन. सर्वांना अन्न देणारा अन्नदाता शेतकरी, आपल्या सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर्स, सर्वांचा आर्थिक व्यवहार चोख ठेवायला मदत करणारे सीए. देशाच्या उत्कर्षात मोठा वाटा असणार्‍या या तिघां प्रती कृतज्ञता आणि खूप शुभेच्छा.! @DrBharatippawar
11
23
66
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
उठं मुडद्या जागा हो, मतदान क���ण्याचा धागा हो... ! 🔥🔥
11
12
63
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
अगं बाई 🤣🤣
8
14
65
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
भारत हिंदुराष्ट्र होता, हिंदुराष्ट्र आहे आणि भविष्यात " डंके की चोट पर " भारत संपूर्ण जगाला हिंदुराष्ट्र कसा असतो हे दाखवून देणार. @Dev_Fadnavis जी @mieknathshinde जी आपणांस विनंती आहे असे महाराष्ट्रात जेवढेही #PFI चे ट्रेनिंग सेंटर असतील त्यांचा कसून शोध लावून ते उध्वस्त करा.
9
21
63
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
काल श्रीरामनवमी निमित्त आमच्या गोदाकाठ सायखेडा गावातून अतिशय भव्य दिव्य अशी प्रभू श्रीराम जी यांच्या रथाची शोभायात्रा काढण्यात आली, या शोभयात्रेत प्रथमच आमच्या ग्रामीण भागातल्या महिला भगिनी ढोल वाजवण्यात सहभागी होत्या, मीही या शोभयात्रेत ढोल वाजविण्याचा आनंद घेतला. #RamNavmi2023
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
10
18
65
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
जय भवानी जय शिवाजी वंदनीय पुज्यनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा 🙏🚩 #Shivjayanti2023 #ShivajiMaharaj #शिवजयंती #छत्रपति_शिवाजी_महाराज
8
20
64
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
भाजप सरकार नेहमीच बळीराजाच्या हितासाठी काम करत असते. शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी ठिकठिकाणी फिरावे लागते. यासाठीच पंतप्रधान किसान समृद्धी केंद्र आता उभारण्यात येणार आहेत जिथे शेतकऱ्यांना शेतीविषयक उपयुक्त माहिती मिळणार आहे. @narendramodi #PMkisansamruddhi #PMKisan
6
27
62
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
9 वर्षात देशाची किती प्रगती झाली याची माहिती सर्वसामान्यांना तर आहेच परंतु मोदी सरकारच्या कार्यकाळात शेतकरीही आधुनिक विचारांचे झाले आहेत, त्यांना स्वतःच्या शेतीबरोबर देशाची सुरक्षाही महत्वाची वाटते. #9YearsOfDevelopment #9YearsOfModiGovernment #9yearsSevaSushasanGaribKalyan
4
24
62
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल : #रमेश_बैस झारखंडचे 10 वे राज्यपाल आणि त्रिपुराचे 18 वे राज्यपाल म्हणूनही काम केले. त्यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून काम केले होते. सलग 7 वेळेस रायपूर लोकसभेतून निवडणूक जिंकले.
Tweet media one
4
11
61
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
It's 2000 Twitter Family ❤🤝 Thank You All For Love & Supporting #2KFollowers 😇
Tweet media one
29
10
65
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
4 months
भाजपा स्थापना दिनाच्या हार्दिक शुभेच्छा... जय हिंद... राष्ट्रप्रथम.. @BJP4India @BJP4Maharashtra @PMOIndia @narendramodi @AmitShah @VanathiBJP @Dev_Fadnavis @cbawankule @ChitraKWagh @BJPMahilaMorcha @girishdmahajan
2
13
61
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
अजित पवारांचा संजय राऊतांना टोमणा.. “काही लोक राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यासरखं बोलताहेत. तुम्ही तुमच्या पक्षाबद्दल, मुखपत्राबद्दल बोला. आमचं वकीलपत्र घेऊ नका…” - अजित पवार एकच वादा अजित दादा 🤣🤣 @AjitPawarSpeaks
3
14
64
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
8 months
मातृभूमि व धर्म की रक्षा हेतु गुरू गोविंद सिंह जी के साहिबजादों ने छोटी उम्र में दुश्मन का सामना किया। उनकी वीरता और बलिदान को नमन। 🙏🏻🚩🇮🇳🙏 #VeerBaalDiwas #वीर_बाल_दिवस
3
13
59
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
2024 में कांग्रेस पार्टी दूरबीन लेकर ढूँढने से भी नहीं मिलेगी – मोटाभाई 🔥🔥 @AmitShah @BJP4India
0
17
65
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
कुठूनतरी जळल्याचा वास येतोय 🔥🔥 #Barnolmoment
2
24
64
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
2 years
राहुल गांधी की बातों में न आये आपका पैसा सुरक्षित हैं #धन्यवाद @TheOfficialSBI
Tweet media one
7
18
62
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
एक व्यक्ती इतके आमदार घेऊन बाहेर पडली आहे, आमच्या संपर्कात आहे मग आम्ही काय भजन करायला पक्ष स्थापन केलाय का ? याला संपवू त्याला संपवू अशी मूर्खांच्या नंदनवनातली भाषा आम्ही करत नाही, याच भाषेमुळे ठाकरेंच्या नाकाखालून 75 टक्के आमदार निघून गेले हेच सत्य आहे #DevendraFadnavis ✌️🔥
3
12
61
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
Hayeee. She is soooooo adorable. 😍😍😍😍 Even my daughter is able to find the correct notes of any song, little trial and error and she comes up with the exact tune. @PMOIndia @narendramodi
5
18
60
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
एक इटालियन ने PM मोदीजींको "मौत का सौदागर"😱 कहा था... लेकिन उसी इटली की पीएम मोदी जी को "दुनिया का सबसे लोकप्रिय नेता" कह रही है... #ModiHaiToMumkinHai #Modi @narendramodi #तिसरी_बार_मोदी_सरकार
4
21
63
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
अडीअडचणीच्या वेळी आपल्या कार्यकर्त्यां बरोबर ऊभा राहणारा खरा पक्ष प्रमुख. 🔥🙏 @mieknathshinde
1
22
64
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
आपण फक्त यांची मजा बघायची 😂😂
7
19
67
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
सनातनीयों ऐसे शुरुवात होती हैं 👇👇 #Religiousconversion
3
46
57
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
भारत माता की जय 🙏🇮🇳 मोदीजी को जय श्रीराम 🙏🏻🚩 जय श्रीराम जय श्रीराम 🙏🚩 #दिल्लीयुनिव्हर्सिटी #DelhiUniversity
2
18
60
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
😵‍💫😵‍💫😵‍💫 विमान की सीढ़ियां फिसलने के बाद जब बाइडेन ने गूगल से पूछा कैसे चढ़ते हैं सीढ़ियां? ये है गूगल का जवाब 😎 👍🏼😎👍🏼 @narendramodi @PMOIndia
2
17
61
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
राष्ट्रहित के लिये संपुर्ण नवनिर्माण अभी जरूरी है.🔥🚩 आपल्या विचारांशी तडजोड एक "स्वयंसेवक" कधीह��� करत नसतो त्या बद्दल निश्चिंत रहा... #MaharashtraPolitics #देवाभाऊ @Dev_Fadnavis #TeamDF 🔥🙌
Tweet media one
4
25
66
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
महाराष्ट्रातील महिला शक्ति चे खंबीर नेतृत्व, भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा माझ्या मार्गदर्शिका आदरणीय सौ. चित्राताई वाघ आपणांस वाढदिवसाच्या अक्षय अनंत शुभेच्छा 💐🎂 आई भवानी आपणांस उदंड आयुष्य देवो ही मनापासून सदिच्छा. 🙏🙏 @ChitraKWagh @shivanigokhale
Tweet media one
5
12
60
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
बजरंग दल की तुलना काँग्रेस ने #PFI से कराकर #Congress ने खुदके ताबूत मे आखरी कील ठोंक दी हैं । #देश_की_शान_बजरंगदल जय जय श्रीराम 🚩 #BajrangDal
Tweet media one
2
29
57
@DrSarikaVijay2
Dr. Sarika Vijay (Modi Ji Ka Parivar)
1 year
ये ट्रेक्टर वाली स्क्रिप्ट कौन लिखा होगा 🤔 #पहलवानों_शर्म_करो
3
35
57