अक्षय | Indo Profile Banner
अक्षय | Indo Profile
अक्षय | Indo

@BharatologyMeme

8,232
Followers
354
Following
7,529
Media
47,261
Statuses

Memes, Videos, Politics #हिंदूत्व #मराठी

वर्‍हाड
Joined August 2020
Don't wanna be here? Send us removal request.
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
दक्ष चौधरी भाऊसाठी एक लाईक 😍🚩
Tweet media one
73
1K
12K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
This pic is to burst centurys old propaganda of "Sikh saved Hindus"
Tweet media one
97
2K
6K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
Its been long day...
Tweet media one
15
592
6K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
@Beaver_R6 @MumbaiPolice What happened after that incident is not known by many people One guy instantly came to rescue her, because he was also watching streaming She unknowingly said after "mumbai is preity much safe"👌
45
686
3K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
फडणवीसांची P.A.I.N ड्राईव्ह 😂😂😂
69
595
2K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
पॅरेलल वर्ल्ड एवरीवन वॉंट😹😹😹
78
574
2K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
👑 Devendra Fadnavis 👑
24
355
2K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
8 months
काल केंद्रीय चुणाव समिती बैठक मधे देवेंद्रजी रात्री ३.३० पर्यंत उपस्थित होते. रात्री मुंबईत कितीला आले असतील? आज सकाळी १२ ला विधानसभा अधिवेशनात हजर झालेत. दुसरीकडे घरकोंबडा अधिवेशन सोडून अंबानीच्या लग्नाला गेलाय पुर्ण परिवारसहित🤦‍♂️ हा फरक आहे कार्यकर्ता अन शेळिब्रिटी मधे.
Tweet media one
55
296
2K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
केरळच्या थ्रिस्सुरमधे सुरेश गोपी जिंकल्यावर नाचतानाची रिल होती. त्या रिल अपलोड करणाऱ्या माणसाच्या प्रोफाइलवर जाऊन बघीतलं तर त्या कार्यकर्त्यांनी निवडणूकीआधीच्या प्रचाराचा व्हिडिओ दिसला झेंडा बघा...जिथे भाजप पोहचतो तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्वाने जयजयकार होतो🚩
8
262
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
14 days
"यापुढे कोणत्याही कत्तलखान्याला परवाणगी मिळणार नाही" - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदूत्ववादी सरकार🔥🔥🔥 @mieknathshinde
22
217
2K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
एकनाथ शिंदे 🚩 आरंभ है प्रचंड 🔥🔥🔥
26
298
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 months
मित्रांनो एवढे षडयंत्र आपल्याला माहित होते का😱😱😱 आपल्या लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करणे आवश्यक आहे👇🏻
4
439
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
औकात कि बात मत कर पगली, सदाशिवराव भाऊ ने दिल्ली दरबार के छत का सोना चांदी निकालकर सेना मे बाट दिया था😎🚩
Tweet media one
24
246
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
या माणसाकडुन तुम्ही अश्या उत्तरांची अपेक्षा कधीच करणार नाही 😌 अनपेक्षित व्हिडिओ 🔥 हे बदललेलं वारं जास्तीत जास्त वयोवृद्ध लोकांपर्यंत शेअर करा👌
20
367
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
महाराष्ट्र दिनाच्या खुप खुप शुभेच्छा!! #MaharashtraDay
Tweet media one
35
228
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
पुर्ण धागा बघा👍 See Full Thread 👇 (1/3)
Tweet media one
35
334
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
8 months
Arrest this man who is calling for 'Brahmin Gen*cide' as soon as possible. He shouldn't be roaming around in public. @MumbaiPolice
Tweet media one
33
430
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
याला चांगला रिस्पॉन्स भेटला तर पुढचा भाग रिलीज करेल🤗😂
65
152
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 month
We are not your bala mr. Kolhe🤨 मानलं या रामभक्त वाघाला💪🏻 एकटा खासदाराला भिडला🔥 याला वायरल करा🧡 अशे व्हिडिओ मराठी मिडीयावर पाहायला मिळणार नाही #झोपू_नका_जागा
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 month
🚨अत्यंत महत्त्वाचे🚨 ज्ञानेश महाराव विरोधात जवळपास प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात आंदोलन झाले आहे असं लक्षात येताय तुमच्यापर्यंत किती माहिती पोहचली? तुम्ही किती दिवस अजुन झोपुन राहणार आहात? मराठी मिडीया तर ह्या बातम्या दाबुन संज्याची मुलाखात दाखवणारच ते त्यांच काम आहे+
Tweet media one
4
130
275
16
334
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
10 months
19 Images to understand gradual expansion of Maratha Empire under Peshwa Bajirao Swami 19 फोटो, मराठा साम्राज्य पेशवे बाजीराव स्वामीच्या घोडदौडीने कसे वाढले समजायला सुरवातीला छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य आणि दख्खनच्या ६ सुभ्यांचा अधिकार दिल्लीवरून (1/19) - Year 1720
Tweet media one
24
317
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
9 months
भारतवर्ष के हिंदवी स्वराज्य के पंत प्रधान श्रीमंत नरेंद्रराव मोदी🚩
Tweet media one
15
131
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
6 months
जो राम को लाए है.....
10
156
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
रोहीत पवारांनी विधानसभेत सुंदर भाषण केले 🔥 "पवार साहेब पवार साहेब पवार साहेब आणि म्हणून पवार साहेब पवार साहेब पवार साहेब त्यामुळेच पवार साहेब पवार साहेब पवार साहेब गुजरात आणि देशात त्याठिकाणी देण्याच काम पवार साहेबांनी केलाय आणि म्हणून पवार साहेब पवार साहेब पवार साहेब"👌👌👌
37
158
970
@BharatologyMeme
अक्षय | Indo
8 months
देवेंद्र फडणवीसांच्या प्रसंगावधानाचे उदाहरण बघा👌 अजित दादानी पण लगेच स्तुती केली 🧐👇
19
202
1K
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
दोन दिवस झाले तरी नुसती जळजळ सुरूय😂😂
Tweet media one
27
109
976
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
जेव्हा मुख्यमंत्री घरी बसून राहतो तेव्हा थर्ड ग्रेड ॲक्टर कडुन कुटुंबप्रमुख वैगेरे पिआर करुन घ्यावा लागतो, करोडो रुपये देऊन. जेव्हा मुख्यमंत्री सकाळी ७.३० वाजता छोट्याश्या खेड्यात पोहणारे असतात तेव्हा 'विरोधक' पण PR Team बनतात. #रायगड 💐 #इर्शाळवाडी 💐 #खालापुर 💐
Tweet media one
9
111
992
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
"सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज पसरवणे हे उद्योग रोहित पवारला चांगले जमतात"
10
172
968
@BharatologyMeme
अक्षय | Indo
9 months
मोदींच्या खांद्यावरुन शाल घसरली, शिंदेंनी अलगद सावरली, पंतप्रधानांची प्रतिक्रिया लाखमोलाची😂😍
11
153
940
@BharatologyMeme
अक्षय | Indo
7 months
"सुळेंना बारामतीच्या तालुकाध्यक्षाची नाव देखील माहित नसेल" "मुलीला सासरी पाठवल्यावर, माहेरी जास्त लुडबुड केली कि घरात भांडणं होतात" @ChakankarSpeaks नी मुद्द्यावर बोट ठेवलाय😂😂 पवार घराण्यात पडलेल्या फुटीचे मुळ काय आहे ह्याची एक कारणमीमांसा उलगडीय👍
8
203
962
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
बुजगावणे 😂😂😂
70
301
911
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
फडणवीस आणि शिंदे यांनी यापूर्वीही सोबत येऊन महाराष्ट्रच नाही तर संबंध हिंदूस्थानावर राज्य केलय🚩
Tweet media one
Tweet media two
9
173
936
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
मुस्लिम लांगुलचालनाचा नॅरेटिव चालु देणार नाही 🤗
Tweet media one
25
192
950
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
जर या ट्विटला १०० आरटी आल्या तर... एकनाथ शिंदेंचा 'आरंभ है प्रचंड' वर व्हिडिओ बनवुन टाकेल 🤗🤗🤗 👇
18
312
922
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
तुम्ही बुर्काच्या बाजुने आहात कि भगवा शेल्याच्या बाजुने आहात विचारल्यावर "मी शिक्षणाच्या बाजुने आहे" असे उत्तर देणारे सर्वात मोठे चुत्ये😂 बुरखा आला म्हणून भगवा शेला आला, बुरखा नसेल तर शेला नसेल तुम्ही मुस्लिम आहात तर मी कट्टर हिंदू आहे नाहीतर मी वसुधैव कुटुंबकम विश्वमानव आहे🤗
9
173
914
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
एवगेनी प्रिगोझीन हा आहे वॅगनर ग्रुपचा हेड. हे खासगी सैन्य आहे आणि रशियातील मुख्य शहरे कंट्रोलमधे ठेवतो. यांनी सध्या पुतिनविरोधात गृहयुद्ध छेडले आहे. या कुप ची वेगवेगळी कारणे सांगण्यात येताय पण प्रिगोझीनने मुख्य कारण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावर हटवल्याचा बदला हे सांगितले आहे.
Tweet media one
80
138
914
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
😢😢😢
24
137
909
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
स्वताचे खिशे भरायच्या ऐवजी जनतेचे खिशे भरायची इच्छाशक्ती असली कि महिलांना ५०% सवलत देऊन पण महामंडळ फायद्यात राहते❤️
Tweet media one
@abpmajhatv
ABP माझा
1 year
एसटी सुस्साट! महामंडळाचा मागील वर्षभरातील 4000 कोटींचा तोटा आला 10 कोटींवर #msrtc #STBus #ST #MaharashtraNews #Maharashtra @nileshbudhawale
63
137
907
17
137
887
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
#बातमी सोनु उर्फ प्रद्युम्न चौधरी काल रात्री कत्तलीला जाणाऱ्या गाई पकडताना याच्यावर २००-३०० संख्येने मुस्लिमांनी हल्ला केला, ICU त भरती आहे अवैध गोहत्या थांबवणे पोलिसांचे काम आहे, त्याची चोखपणे अंमलबजावणी करने सरकारचे काम आहे, ते जर झाले तर सामान्य नागरिकांना गोरक्षणाला निघाव+
Tweet media one
11
209
867
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
महाराष्ट्राचा हिरो #Mayurshelke याने आपल्याला मिळालेल्या पुरस्काराची रक्कम अपघातापासुन वाचवलेल्या आणि अंध असलेल्या संगीता शिरसाट यांच्या मुलाच्या शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे❤️ मयुर सारख्या धाडसाची, दातृत्वाची शिकवण सर्वांनी घ्यायला हवी 🙏
Tweet media one
Tweet media two
19
182
859
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
सळसळत्या पावसात दुर्गराज रायगडावर जाऊन एकनाथ शिंदेंनी घोषणा केलीय "राज्य सरकारतर्फे 'तिथीलाच' शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येईल" शिवभक्तांच स्वप्न पूर्ण झालं आक्रांता इंग्रजांचा महाराष्ट्रावरील प्रभाव कमी आणि मराठीचा वाढविण्यासाठी स्तुत्य पाऊल @mieknathshinde @Dev_Fadnavis
1
115
882
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
हॅलो देवेंद्रजी...
Tweet media one
24
111
830
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
Me seeing BJP winning in UP, UK, Manipur, goa but then realising, We are still living in MVA rule in Maharashtra 😭
Tweet media one
25
153
839
@BharatologyMeme
अक्षय | Indo
7 months
हाच तो फरक!! ह्याच साठी केले बंड. ह्याच साठी बदलवले मैदान. हिंदूंनो तुम्हाला कुठली गर्जना हवी? पहिली कि दुसरी?
15
228
857
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
उबाठा गट आणि सहानुभूतीच्या चिंध्या करताना देवाभाऊ😂 डिटेल्ड ॲनिलिसिस✍🏻
31
181
847
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
"उद्धव ठाकरे म्हणाले देशाचा PM बननार, आणि देश कसा चालवणार फेसबुक लाईव‌ वरुन?" - @mieknathshinde 😂😂😂😂
19
146
832
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
This Video 🚩🚩🚩🚩 Share max in Hindi region ✌️ (1/4)
23
465
760
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
"खरे घटनातज्ञ" उज्वल निकम कडुन 'मोदी आला तर संविधान धोक्यात येईल' या प्रोपेगेंडाची चिरफाड🔥🔥
4
178
837
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
@LoksattaLive ☀️पोलला तुलना करण्यापहिले थोडी पार्श्वभूमी ☀️
Tweet media one
49
113
812
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
• हिंमत असेल तर १० रु चा फॉर्म घेऊन ECI ला EVM साठी मिडीयासहित चॅंलेज करा (खोटे निघाले तर पोलिस केस) • हिंमत असेल तर हाय कोर्टात प्रुफ सहित पेटीशन टाका (खोटे निघाले तर १० हजार दंड) • हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात पेटीशन (खोटे निघाले तर ५० हजार दंड) +
6
283
838
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
"मुळासकट उखडून टाका" "पाळंमुळं खणुन नष्ट करा" "पुणे ड्रग्स मुक्त आणि कोयता गॅंग मुक्त करा" "पोलिसांना पुर्ण अधिकार दिले आहेत" "जेसीबी, बुलडोझर, पोकलॅंड कशाचा वापर करायचाय तो करा" - @mieknathshinde
6
173
838
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
मालकाविरुद्ध बोलायला सुरुवात केली तर लगेच मुलाखत बंद केली. ज्ञानदाचा चेहरा बघा😂
21
184
821
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
त्याच मुलाखतीची दुसरी क्लिप😭 Daji always rocks😂🔥 बाकी TV9 वाले असं का पत्रकारांसारखं वागताय हा खुप मोठा प्रश्न आहे
25
199
810
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
खाऊ दे रे😂😂😂
45
161
807
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
बिग ब्रेकिंग🔥 आणि तेवढीच घृणास्पद बातमी😠 मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी स्वता दिली कबुली: "भाजपा जे रेमडेसीवीर औषध आणनार होते हे राज्य सरकारलाच मिळणार होते मी स्वताहा दरेकरांना त्याची परवानगी दिली खुप गलिच्छ राजकारण झालं आहे" नेते, पत्रकार आणि सतरंजी यांनी आता तोंड काळं कराव😏
29
290
780
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
भाजपा ५ पैकी २ निवडणूक जिंकली तृणमूल १ जिंकली द्रमुक १ जिंकली डावे १ जिंकले आणि जल्लोष कोण करताय? पंढरपूरात पुर्ण ताकद लावुन एकाला हरवु न शकलेले तीन पक्ष! याला म्हणतात जिद्द, याला म्हणतात उत्साह 🔥 मानलं कॉंग्रेस, राष्ट्रवादी, कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना💪👌
6
142
787
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
मुंबईच्या मतदारसंघातील मतदानाच्या विश्लेषणावर छोटा थ्रेड #Thread
Tweet media one
20
206
809
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
Very Important Video 🔥 संज्या राऊत आणि वडेट्टीवार जे करकरेंवर बोलले त्याला "कडक" उत्तर पुराव्यानिशी उज्वल निकमांनी दिले आहे. १. कसाबने कबुल केलाय त्याने करकरेंना मारलं २. रस्त्यावरील एका वाहन चालकाचे बयान आहे ३. स्वता करकरेंसोबत असलेल्या कॉन्स्टेबल जाधवने पुर्ण हकीकत सांगितली+
9
245
797
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
फडणवीस सोबत डिबेट करणार डिबेट 😆😆
25
177
778
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
आनंद महिंद्रा म्हणाले होते "लॉकडाऊन मुळे छोटे व्यापारी आणि गरीब यांचेच नुकसान होते, त्यापेक्षा आपण आरोग्य व्यवस्थेवर भर दिला पाहिजे जेणेकरून मृत्यूसंख्या आटोक्यात आणता येईल" काय चुकीचं बोलले? राज्याच्या मुख्यमंत्र्यांना हे मनावर घेऊन यांना टोमणे मारायला शोभतं का? वरुन म्हणतात+
18
186
769
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
न्यु ईयर मीमी😂😂
Tweet media one
20
93
762
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
नवचैतन्य फुंकणारी पदयात्रा 🤡
Tweet media one
15
106
769
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
"जातीचे राजकारण राष्ट्रवादीचे जन्माने सुरू झालं" "पुरुषोत्तम खेडेकर विना ऐतिहासिक संदर्भाचा लिहतो" "हे प्रकरण शाळा-कॉलेजपर्यंत पोहचलय, ब्राह्मण समाज आणि इतर समाजाबद्दलचा द्वेष वाढवून मतपेढी भरणे हे एक 'डिझाईन' आहे" - राज ठाकरे हे सर्वांनाच माहीतीय, काही नवं सांगा शेठ🤷🏻‍♂️
25
227
764
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
रोहीत सरदाना उत्तम ॲंकर होता, समोरच्याला मुद्दा सोडु नाही द्यायचा, याचा डिबेट शो ५ ऐवजी ६ ला अंजनाच्या प्राईम टाईमला असायला पाहिजे असं नेहमी वाटायचं, भाजपाची चुक झाली तर भाजपाला पण सोडायचा नाही पण एक अभिमानी हिंदू होता, या आवडत्या व्यक्तीला शांती मिळो🙏😢 #RohitSardana
Tweet media one
14
111
746
@BharatologyMeme
अक्षय | Indo
7 months
याचं "संपूर्ण श्रेय" म्हणत ताईंनी दादाचं काम दाबण्याचा प्रयत्न केला पण समयसूचकता दाखवत अजित पवारांनी हॉस्पिटलचा पुर्ण इतिहास सांगत तो हाणुन पाडला! "आम्ही ३०-३० वर्ष राजकारणात आहोत" (आम्हाला शिकवु नका)😂😂😂
5
184
766
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर या कुटुंबाचा बैल दगावला. त्याच्या पायावर शेवटचा प्रणाम करताना हा संवेदनशील फोटो टिपला आहे. युपीबिहारला पुण्यामुंबईच्या एसी खोलीत बसून डिवचताना काही लोकांनी लक्षात घ्यावं महाराष्ट्र हजारो वर्षांपासून 'गायपट्टा' च आहे❤️
Tweet media one
17
173
760
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
मान जाओ अर्णब "जी" मेरे लिए #रिपब्लिक_मराठी लाओ मराठी रिपोर्टर लाओ, मराठी ॲंकर लाओ *watch till end*😹
42
179
713
@BharatologyMeme
अक्षय | Indo
7 months
Satisfaction 😌 पाच हिंदूंना मंदिरात पुजा करता म्हणून चाकुने भोकसणारा इंक्वीलाब खानचे ५ मजली अतिक्रमणमधील घर BMC ने जमीनदोस्त केले. हे दृश्य बघा मनाला शांती मिळेल 🤲 हिंदूत्ववादी सरकार 🚩 @mieknathshinde @Dev_Fadnavis
7
172
752
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
फडणवीसांना दणका!!! युपीमधील निवडणूकीत 825 पैकी तब्बल 177 जागांवर भाजपाचा पराभव. तीन जिल्हा साहेबांचा डाव यशस्वी🔥🔥🔥
8
81
722
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
Uddhavji was there wearing mr. india watch, you just didn't brought red glass😂😂
Tweet media one
27
97
700
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
G20 समीटमधे जगभरातील राष्ट्राध्यक्ष आले आहेत. भारताचा डंका जगभरात वाजत आहे. पण रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन या बैठकीला गैरहजर आहेत. या मागे मुख्य कारण उद्धवजींना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचल्याची नाराजी सांगण्यात येताय. चीनने सुद्धा याचबाबत दुजोरा दिला आहे.
Tweet media one
38
92
730
@BharatologyMeme
अक्षय | Indo
7 months
प्रश्न: सर्वे मधे ४८ पैकी ४१ जागा महायुतीला दाखवताय एकनाथराव शिंदे: ४१ नाही ४५ जागा येणार आहेत आमच्या😎 जनता काम करणाऱ्यांच्या बाजुने निर्णय देत असते, फेसबुक लाईव करून घरी बसणाऱ्यांच्या नाही!!
5
96
719
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
मी पण रडुन दाखवतो🤣🤣🤣🤣🤣
20
211
729
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
हा व्हिडिओ पाहिल्यावर काकाचे कार्यकर्ते म्हणतील "सोसायटीत राहणाऱ्याला अक्कल नसते खरा मतदार गावखेड्यात राहतो" (आणि मग गावखेड्यात कोलणारा पण व्हिडिओ येतो त्यांच्या टिएलवर 🤭)
15
189
713
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
डाव्यांचे काही गोड गैरसमज 😂👇
Tweet media one
10
95
701
@BharatologyMeme
अक्षय | Indo
28 days
Brutal and Creative 🔥 एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥 #पुरोगामी_चेहऱ्याला_जातीयवादी_कॅंसर
3
178
726
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
मला पोलिस स्टेशन कडुन पुर्ण सहकार्य मिळत आहे आणि मिळत राहील असे आश्वासन सर्व पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे म्हणून मी ट्विट डिलीट केले आहे ५ आरोपींना अटक झाल्याची माहिती मला अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे सध्या सगळ्यांनी शांतता बाळगावी 🙏🙏🙏
42
136
697
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
ह्याच एका टोपीचा फरक🤗 पांडुरंग हरी🚩
Tweet media one
Tweet media two
6
100
674
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
#ऐतिहासिक_मिम 🚩❤️🚩❤️
Tweet media one
14
128
657
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
पुणे, बारामती, शिरुर, मावळ लोकसभा मतदार संघामधील महायुतीच्या चारही उमेदवारांच्या विरोधात पुण्यातील मज्जिदमध्ये मौलाना कडून काढण्यात आला फतवा😠 तरिही काही लोकांना अक्कल येणार नाही🤗
32
339
686
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
तीन पाय असुन लंगडे चालणारे सरकार🌝 #Harigadh
Tweet media one
12
147
665
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 months
ज्येष्ठ श्रेष्ठ सर्वज्ञानी ग्लॅमरस मिम😂
Tweet media one
10
127
694
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
हे मोर्चे तुम्हाला "मराठी मिडीया" नाही दाखवणार पुनमची हत्या करणारे आरोपी निजाम खान, चांद मुस्तकीम अंसारी आणि इस्माईलला फाशीची शिक्षा झाली पाहिजे म्हणून मातंग समाज आणि हिंदूंचा मोर्चा शेअर करा🔥
4
214
678
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
ज्या निर्णयाची प्रतीक्षा कितीतरी दिवसांपासून वारकरी आणि हिंदूत्ववादी संघटनांना होती, तो निर्णय शासन दरबारी घेण्यात आलेला आहे💐 दौंडचा कत्तलखाना बंद होणार💪🏻 वारकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण राम कृष्ण हरी🙏🏻
2
122
686
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
मुस्लिम जगात कुठेही 'Happy Eid' म्हणत नाही 'ईद मुबारकच' म्हणतात ख्रिश्चन 'Happy Christmas, Christmas Mubarak' म्हणत नाही 'Merry Christmas' च म्हणतात तुम्ही हिंदू 'शुभ दिवाळी, दिवाळीच्या शुभेच्छा' ऐवजी 'Happy Diwali' करता म्हणुन आज 'Jashn-e-Riwaj, दिवाली मुबारक' ऐकायची वेळ आलीय
13
211
664
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
👉कोल्हापूर पुरात गिरीश महाजनांच्या सेल्फीचा विषय मावा कार्यकर्त्यांनी ३-४ लावुन धरला होता 👉इथं भास्कर जाधव न्याय मागायला आलेल्या पुरग्रस्त महिलेवर हात उगारताना दिसत आहेत🥺 👉हा सगळा प्रकार मुख्यमंत्र्यांच्या समोर घडला, मुख्यमंत्री चकार शब्द बोलले नाही 👉मिडीया हे दाखवेल का?
Tweet media one
24
227
649
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 months
महाविकास आघाडी आणि महायुती सोडुन तिसऱ्या तटस्थ माणसाचे नि���ीक्षण ऐका अशे सोप्या शब्दात ॲनॅलेसीस कोणीही केले नसेल🤗 @mieknathshinde
8
144
688
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
Short Thread on 11 Most Important Battles of Bajirao Saheb
Tweet media one
5
193
627
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
बिर्याणी झोडणारे दरडग्रस्तांसोबत जेवणारे
Tweet media one
Tweet media two
2
113
637
@BharatologyMeme
अक्षय | Indo
4 years
झुम करुन पहा सरांचे एक्सप्रेशन👌👌
Tweet media one
33
133
616
@BharatologyMeme
अक्षय | Indo
2 years
"NCP च्या जन्मापासूनच महाराष्ट्रात जातीवादाला सुरवात झालीय शरद पवार कधी महाराजांबद्दल बोलले नाही, जुनी भाषण काढुन बघा, फक्त शाहुफुलेआंबेडकर बद्दल बोलले मराठा समाजाला इतर लोकांपासून दुर करायचं, टोळीला(बिग्रेड) फंडींग करुन त्यामार्फत काम सुरूय" राज ठाकरेंचा पुर्नउद्गार🔥🔥🔥
13
168
653
@BharatologyMeme
अक्षय | Indo
1 year
काही कार्यकर्त्यांची मनस्थिती दर्शवणारा मिम😂
23
132
646
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
#मराठी_मिम
Tweet media one
11
147
618
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
स्पिरीट प्यायलेला😢😢😢
Tweet media one
3
142
627
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
@vivekagnihotri Chinmay Mandlekar acting🔥🔥🔥
Tweet media one
8
48
607
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 years
हि टेक्नॉलॉजी वापरतात का तुमच्याकडे😹😹
Tweet media one
42
61
618
@BharatologyMeme
अक्षय | Indo
3 months
वाह क्या सिन है🤣
10
169
647
@BharatologyMeme
अक्षय | Indo
5 months
माधवी लताची धनुष्यबाण ॲक्शन नंतर @mieknathshinde शिंदेंचे विरोधकांना प्रत्युत्तर पहा "Great Timing" म्हणतात ते हेच
7
71
625