क्रांती ही झोपडीतच जन्माला येते , महालामध्ये जन्माला येतात ते गरिबांचे रक्त पिणारे ढेकनं...!
लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या निर्वाणदिनी विनम्र अभिवादन _🌼
हजारों वर्षांची परंपरा एकाच सहिने मोडून, ईथल्या तमाम जनतेला आपल्या,
हक्काची जाणीव करुन देणाऱ्या युगप्रवर्तकाची जयंती येत आहे...!
अवघे काही क्षण बाकी..!!
💙😌🙌🏻⚡
वसंत मोरेंनी इतकी महाग गाडी कशी घेतली, कुठुन आला ईतका पैसा, VBA मध्येच असताना इतकी महाग गाडी कशी...
असं रान पेटवणारे आमचे काही भिकारचोट "मावा समर्थक" आणि आमचे पाकीट पत्रकार
@ashish_jadhao
साहेब आता कोणत्या भोकात जावून लपले!!
घ्या एका दमाने 100 गाड्या तुमच्या बोकांडी..!
🙂🔥💯
मुसळधार पावसात वाहून जायच्या धाकाने स्वयंघोषित OBC योद्धे घरात बसुन आहेत..!
आणि
@Prksh_Ambedkar
हा वाघ एकटा लढतोय तुमच्या साठी, त्यामुळे आता तरि जागे व्हा...!
#आरक्षण_बचाओ_यात्रा
हा " फडतूस " म्हणतो उद्धव साहेब भाजप सोबत निवडून आले आणि कॉंग्रेस ,राष्ट्रवादी सोबत मवीआ स्थापन केली त्या वेळेस उद्धव साहेबांची नैतिकता कुठ गेली होती..!
अबे झाकण्या तु पहाटे पहाटे जे कांड केल होत, तिथ तुझी नैतिकता कुठ " झ्यक " मारायला गेली होती का वांग्या.. !
🙂✨
मि अकोल्याचाच पन् मि हे रिकामचोट भाषण ऐकायला गेलो नवतो_निव्वळ कल्ला करत होता असे तिथले लोक सांगत होते_ त्यामुळे कानाचे पर्दे फाटण्याची शक्यता जास्त होती, त्यामुळे लोक लवकर आपापल्या घरी परतले _नुसता फेकत होता म्हणे_🤣👽😂🖕🏻
@Dev_Fadnavis
"उद्धवजी, तुम्हाला कुठे-कुठे आणि कशी कशी आग होतेय, हे आम्हाला चांगले ठाऊक आहे."
-देवेंद्र फडणवीस
😁😁😁
एखाद्याच्या इज्जतीच्या लय बेक्कार चिंध्या करणे यालाच म्हणतात.
💙_विश्वरत्न_🙌🏻
भारतरत्न,
प्रज्ञासूर्य,
क्रांतिसूर्य,
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,
उद्धारकर्ते,
महामानव,
परमपूज्य,
बोधीसत्व,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
132 व्या जयंतीनिमित्त समस्त भारतीयांना मंगलमय शुभेच्छा_🌼💙🙇🏻♂️
1000 टक्के सांगू शकतो कि...
या वेळेस चांद्रयान -3 यशस्वी होणार म्हंजे होणार..!
.
.
.
.
.
यशस्वी होण्यामागचे कारण काय ते तुम्ही पन् सांगू शकता.. !
🙂✌🏻💯🚀
MP मधल्या लोकांच्या अंगावर RSS वाले भाजप वाले मुतले काय नि हागले काय_
त्यांना झ्याटभर सुद्धा फरक पडत नाही...
त्यांच्यासाठी त्यांचा धर्म मोठा आणि मोडी बस_🙂🖐🏻
अकोलेकरांनो शेवटची संधी आहे रे पुन्हा असा नेता मिळणार नाही...
त्यामुळे जात,धरम, बाजूला सारून मतदान करा आणि आपल्या साहेबांना संसदेत पाठवा..!
🥺🙏🏻💙
#VoteForVBA
दादर मध्ये वंचितच्या सभेचे पोस्टर काढले तर, इथेचं तुमची लायकी कळते भिकारचोट राजकारन्यांनो, तूम्ही कितीही बॅनर्स हटवा पण आम्हाला 'झ्याटभर' सुध्दा फरक पडणार नाही, संविधानाच्या सन्मानार्थ होणारी हि सभा एकदम दणक्यात पार पडेल _🔥💙🙌🏻
@Prksh_Ambedkar
जेव्हापासून ट्विटरवर आलोय तेव्हापासून कधीही कोणत्याच मविआच्या नेत्यावर वैयक्तिक टिका-टिप्पणी केली नाही,मात्र आता मविआकडून खासकरून मविआच्या समर्थकांकडून वंचितला आणि साहेबांना ज्याप्रकारची वागणूक मिळत आहे ते पाहता आता कट्टर
@VBAforIndia
समर्थक..!
@Prksh_Ambedkar
#चुल्यात_गेली_मविआ
विद्ये विना मती गेली,
मति विना नीती गेली,
नीति विना गती गेली,
गति विना वित्त गेले,
वित्ता विना शूद्र खचले,
इतके अनर्थ एका अविद्येने केले...
अज्ञानाला दूर सारण्यासाठी शिक्षणाचा मार्ग दाखवून बहुजन आणि स्त्री शिक्षणाची पायाभरणी केली. संपूर्ण आयुष्य बहुजनांच्या उद्धारासाठी समर्पित
कुत्रे भुंकल्याने सिंहाचा दरारा कमी होत नसतो...!
केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं!
इतकंच नव्हे तर विरोधी पक्ष सुद्धा तुमचाच.!
अरे करा काय वाकडं करता येईल ते.!
@Prksh_Ambedkar
हा वाघ एकटाच बास्स..!
🖕🏻👿🔥🫵🏻
वस्तू विकायच्या असतील तर् OLX वर जा,
सन्मान विकायचा असेल RSS मधे जा,
आणि.....
देश विकायचा असेल तर् BJP मधे जा..!!
टिप- भक्तांनी जास्त मनावर घेऊ नये_👆🏻💯
हरामखोर म्हणायचे आम्ही हिंदुत्वासाठी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या सोबत राहायला तयार नाही म्हणून आम्ही सत्तेतून बाहेर पडलो, आणि गद्दारी केली..!!
आणि आता म्हणत आहेत् कि अजित पवार आमच्या सोबत आले तर् आम्ही त्यांचे स्वागतच करू..!
वारे भडव्यांनो हेच का तुमच हिंदुत्व..??
👿🤬💥
OBC समाजासाठी बाळासाहेब नेहमी धाऊन आलेत पण OBC समाज हा कधीच बाळासाहेबांना सत्तेत बसवणार नाही हेही तितकच खरं..
तो जाणार मावा आघाडी आणि भिकारचोट भाजपच्या मागेच..!
#रिॲलिटी
🥺💯🫵🏻
काल मराठी मीडिया चॅनल्स चे आणखी चाटूकारीतीचे उदाहरण समोर आले...!
हे भडवे मीडिया वाले ज्या वेळेस महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नेत्यांच्या सभा असतात त्या वेळी हरामखोर त्या सभांना सकाळपासून उपस्थित असतात आणि आपल्या चॅलेन्स वर दाखवतात....त्यात विशेष करून हे शिंदे, फडणवीसांच्या
नाना पाटेकर हा माणूस इतक्या लवकर पलटी मारेल वाटलं नव्हत😂
कालपर्यंत म्हणत होता देशाला मोडींशिवाय पर्याय नाही, आणि काल म्हणाला शेतकऱ्यांनो सत्ता परिवर्तन तुमच्याच हातात आहे, हे सरकार शेतकर्यांचे नाहीये...
वारे नाना_🤦🏻♂️🙄
चला काही हरकत नाही, MVA ने VBA सोबत जो वेळखाऊपणा केला, त्याचे हे परिणाम निघाले...!
बसा बोंबलत आता वंचितच्या नावाने!
आमचं ठरलंय 💙🔥🙌🏻
#VBA
#लढेंगे_ओर_जितेंगे_भी
तुझ्या कामाचे 12 तासाचे
8 तास करणारा आंबेडकर...
तुला प्रसूतीसाठी भरपगारी
रजा देणारा आंबेडकर...
तुझे भविष्य सुरक्षीत असावे, म्हणुन तुला
पेन्शन आणि PF Facilitys देणारा आंबेडकर...
तू कीतीही द्वेष कर "आंबेडकर" नावाचा,
तुझ्या जीवनाचा पाया हा "आंबेडकरच"आहे..!
#कामगार_दीन
🔥😌💙🙌🏻
भोसड्यात गेली ती काँग्रेस आणि ती इंडीया आघाडी आम्हाला झ्याट घेणं देणं नाही तुमच...
उरली सुरली सहान��भूति सरली तुमच्या बद्दलची...
फक्त निवडणुकीपूर्ते बाबासाहेबांचा वापर केलाय तुम्ही चुत्यांनो..!
🫵🏻😡😡