Mr. Damyaan Profile Banner
Mr. Damyaan Profile
Mr. Damyaan

@Anya4her

1,712
Followers
209
Following
4,271
Media
38,496
Statuses

Time Traveller

फुरफुरी नगरिया
Joined February 2021
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Anya4her
Mr. Damyaan
8 months
Jotiba be like:- इन हाथों ने सिर्फ हथियार छोड़े हैं, चलाना नहीं भूले. #सत्यशोधक #Satyashodk
4
102
423
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
घरी पाहुणे आलेले असतात जेवण चालू असते जेवताना पाहुणे विचारतात "मुलगा काय करतो"! बाप म्हणतो "काही नाही खातो पितो अन गांवभर फिरतो"! तेव्हा त्या मुलाची बायको जेवण वाढत असते अन वाढ तिच्या डोळ्यातून दोन अश्रुंचे थेंब त्याच्या ताटात नकळत पडतात..
12
95
723
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
फक्त बुटाचा फोटो बस झाला पुतळा कोणाचा बनतोय ते सांगायला🔥 या बुटाखालीच इथली ब्राम्हण व्यवस्था आणि हिंदूंची नीच व्यवस्था चिराडली गेली आहे🤟
Tweet media one
19
76
669
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
तुम्ही तथागतांचा #भगवा चोराला पण त्यांचे विचार नाही चोरू शकला.❣️ #Buddha #VesakDay
16
85
571
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
हे बेक्कार आहे bc😂😂😂
Tweet media one
20
59
459
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्रात शिक्षणकार्य केले सगळेच महापुरुष हे थोर होती यांनी कार्य करत असताना स्वतःच्या संसाराचा ना मुलंबाळांचा विचार केला नाही. कर्मवीर भाऊराव पाटील स्मृती दिनी विनम्र अभिवादन..! 🌹🙏🏽
Tweet media one
4
22
475
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
थोडीशी का होईना कित्येक लोकांची डांग जळाली असेल ना😂🖖
Tweet media one
20
43
443
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
घरी पाहुणे आलेले असतात जेवण चालू असते जेवताना पाहुणे विचारतात "मुलगा काय करतो"! बाप म्हणतो "काही नाही खातो पितो अन गांवभर फिरतो"! तेव्हा त्या मुलाची बायको जेवण वाढत असते अन वाढ तिच्या डोळ्यातून दोन अश्रुंचे थेंब त्याच्या ताटात नकळत पडतात..
8
100
446
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो व घराबाहेर पडतो..... तोच मुलगा समाजातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जिवाचे रान करतो.. अन रयत शिक्षण संस्था उभी करतो... त्या मुलाचे नांव "कर्मवीर भाऊराव पाटील".
2
19
419
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
या व्हिडिओ शिवाय आजचा दिवस पूर्ण नाही होत माझा🥰😍🤩🔥☄️ #भीमा_कोरेगांव_शौर्य_दिवस #भिमाकोरेगाव
13
71
398
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
चिरंजीवी बाप🫰🏽 #14_04_1891_To_Forever
Tweet media one
2
42
396
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
वि.स. खांडेकर म्हणाले होते स्त्रीचे अश्रू हे अणुबॉम्बपेक्षा भयानक आणि विध्वंसक असतात पण कर्मवीर अण्णांच्या पत्नीच्या आसवांनी शिक्षणात क्रांती घडवली प्रसंगी गळ्यातलं डोरलं मोडलं पण शाळेतल्या लेकरांना जेवायला घातलं. कर्मवीर अण्णा ईतकेच लक्ष्मी बाईंचेही योगदान व त्याग महत्वाचे आहे
2
19
369
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
Dheere Dheere Samj me aa raha hai ki kaise Babasaheb in pakhandi hindu k khilaf ladhe honge🥺
Tweet media one
4
34
372
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
#पत्रकार #आंबेडकर महात्मा जोतिराव फुले आणि टिळकांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी त्यांची मैत्री होती. टिळक-आगरकरांना पहिला तुरूंगवास झाला तेव्हा त्यांना जामिन द्यायला त्यांचा एकही सनातनी कार्यकर्ता पुढे आला नाही.
Tweet media one
9
83
363
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
आम्हा सर्वांचा भाग्यविधाता कोटी कोटी प्रणाम तुला🫶🏻 #Babasaheb इजLove #ThankyouBabasaheb #AmbedkarJayanti
Tweet media one
5
83
353
@Anya4her
Mr. Damyaan
10 months
मनुष्य हा आयुष्यभर विद्यार्थी असतो. #विद्यार्थी_दिन
Tweet media one
0
43
348
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
जमीन न विकता बापाची गाडी घेतली सुजूकीची😍 भीमा तुझ्या जन्मामुळे❣️😍 #जय_भीम😇 @Maruti_Corp ❣️
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
44
16
333
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
And He did it🔥
Tweet media one
1
41
305
@Anya4her
Mr. Damyaan
6 months
पेशवाई पुण्यात सभेला अशी बहुजनांची गर्दी होणे म्हणजे मोठी गोष्ट आहे. यासाठी @VBAforIndia टीमची कैतुक केले पाहिजे. तसेच @priyadarshi07 सर यांचे आभार❣️💕 पण माझी एक नम्र विनंती आहे की होणाऱ्या प्रत्येक सभेला ओरिजिनल @waglenikhil यांना बोलवावं
Tweet media one
3
35
317
@Anya4her
Mr. Damyaan
4 months
भावाच लग्न १२ मे ला आहे. आज हे निमंत्रण विशेषतः अकोलाकरांसाठी आहे. बाळासाहेबांना तसेच VBA च्या सर्व उमेदवारांना प्रंचड मतांनी निवडून आपली सत्ता खेचून आणू. आपल्याला शासनकर्ती जमात व्हायचं आहे. @VBAforIndia @Prksh_Ambedkar मेरा दिल नहीं टूटना चाहिए अकोलावालो 🫶🏽
Tweet media one
13
53
306
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
हळू हळू बाळासाहेब सगळ्यांची बोलती बंद करत आहेत. #बाळासाहेब🫶🏽
Tweet media one
1
37
307
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
पण हा आंबेडकर परिस्थिती बदलू बघतोय #VBAForIndia #VoteFORvba
Tweet media one
3
51
300
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
देशात लिहिणारे संपवले जात आहे त्यामुळे वाचणारे तयार होणार नाही याची पूर्ण जवाबदारी सनातनी घेत आहे आपल्याला वाचणारी पिढी तयार करायची आहे तेव्हा सर्वांनी #ThanksPhuleAmbedkar यावर व्यक्त व्हा लिहीत राहा वाचणारी पिढी तयार करा तुमच्यानंतर तुमचं लिखाण ईथे जिवंत राहणार मित्रांनो
Tweet media one
Tweet media two
2
47
293
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
Gandhiji, I have no homeland..😎 #भीमजयंती2023 #ComingSoon
Tweet media one
8
26
281
@Anya4her
Mr. Damyaan
9 months
Finally 😍❤️
Tweet media one
6
8
278
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
हनुमान चालीसा मराठीत म्हणायची
Tweet media one
12
42
273
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
बाबासाहेब तर सोडाच तुम्ही राजर्षी शाहूंना स्वीकारू शकला नाहीत. #म्हणे #जाती #व्यवस्था #संपली.
9
44
258
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
छत्रपतींच्या वंशांतून नसूनही छत्रपती या उपाधीला साजेल असा जगलेला एकमेव राजा❣️😍 (हा फोटो मला फार आवडतो, हातात घड्याळ आणि पायात बूट😍) #छत्रपती❣️
Tweet media one
2
29
265
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
हे आरक्षण जातिव्यवस्थामुळे आलं ही जातव्यवस्था मोडून काढण्यासाठी आपण काही तरी केलं पाहिजे तेव्हा सवर्ण मित्र
Tweet media one
16
67
253
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
कलाकारांना जात नसते पण कलाकार जातीवादी असतात हे आपल्याला #जयंती चित्रपटाच्या न केलेल्या प्रोमोशन वरून कळतं💔
3
29
258
@Anya4her
Mr. Damyaan
6 months
Tuje meri zaroorat hai Muje Teri zaroorat hai. #MVA #VBA 🫶🏽
Tweet media one
0
27
257
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
आणि चंपा बोलतो भीक मागितली. कधीकधी वाटतं चंपासाठी rss कडे भीक मागितली गेली म्हणून चंपा बोलले होते एकवेळ मला आईबापावरून शिव्या द्या पण मोदी आणि शहाला शिव्या देऊ नका. #निषेध_चंपाचा
3
21
256
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
तसेच ताट ठेवून तो मुलगा उठतो व घराबाहेर पडतो..... तोच मुलगा समाजातील सर्व स्तरातील मुलांना शिक्षण मिळावे म्हणून जिवाचे रान करतो.. अन रयत शिक्षण संस्था उभी करतो... त्या मुलाचे नांव "कर्मवीर भाऊराव पाटील".
1
16
256
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
बापाच्या गाडीत बापाची गाणी लावायची जाम इच्छा होती😍😍😍😍 झाली पूर्ण❣️❣️😍😇🔥 #LoveUBabasaheb ❣️
23
23
251
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
बुद्धांच्या खांद्यावर पाय ठेऊन उभी राहिलेली मुलगी पाहून इथल्या विष्णुला मानणाऱ्या भक्तांच्या गांडीला अजून आग का नाही लागली #Dhammam
Tweet media one
Tweet media two
5
32
245
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
वि.स. खांडेकर म्हणाले होते स्त्रीचे अश्रू हे अणुबॉम्बपेक्षा भयानक आणि विध्वंसक असतात पण कर्मवीर अण्णांच्या पत्नीच्या आसवांनी शिक्षणात क्रांती घडवली प्रसंगी गळ्यातलं डोरलं मोडलं पण शाळेतल्या लेकरांना जेवायला घातलं. कर्मवीर अण्णा ईतकेच लक्ष्मी बाईंचेही योगदान व त्याग महत्वाचे आहे
1
23
252
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
Because balasaheb is lobe🥰
Tweet media one
8
28
245
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा जोतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर तसेच महाराष्ट्रात शिक्षणकार्य केले सगळेच महापुरुष हे थोर होती यांनी कार्य करत असताना स्वतःच्या संसाराचा ना मुलंबाळांचा विचार केला नाही.
Tweet media one
1
26
249
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
सगळ्या सवर्णीय कलाकारांच्या बुडाला आग लावून निवांत बसलेला माणूस❣️ #झुंड_पे_बोल
Tweet media one
1
47
246
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
#महापरिनिर्वाण नागपूर व चंद्रपूर येथील धर्मांतराचे झाल्यावर आंबेडकर दिल्लीला परतले. त्यानंतर काही आठवड्यात 20 नोव्हेंबर 1956 मध्ये ते नेपाळमधील काठमांडूला "वर्ल्ड फैलोशिप ऑफ बुद्धिस्ट"च्या चौथ्या परिषदेस हजर राहिले. तेथे त्यांनी "बुद्ध की कार्ल मार्क्स" या विषयावर भाषण केले.
Tweet media one
6
38
242
@Anya4her
Mr. Damyaan
7 months
आणि इथे आमचा पूर्णविराम.
Tweet media one
4
14
240
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
ही न्यायव्यवस्था काहींची रखेल झाली ही कधीच झाली पण तुमच्या गांडीला आज चटके बसले म्हणून तुम्हाला आज जाणवले. खैरलांजी हत्याकांड व त्या आधीपासूनच एकही निर्णय शोषित समाजाच्या बाजूने दिला गेला नाही अगदी डॉ मुलगी आत्महत्या करते आणि तिला असं करणाऱ्या इतर दोन मुली आज अजूनही शिकत आहेत
6
40
238
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
ज्या व्यक्तीला चालत्या बैलगाडीतून उतरवलं गेलं आज त्या व्यक्तीच्या नावावर आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत😎 हे माझ्या दृष्टीकोनातील #बाबासाहेब आहेत #ThanksPhuleAmbedkar
Tweet media one
5
37
235
@Anya4her
Mr. Damyaan
8 months
Make it simple bro🤟 #Buddha 🙌🏽
Tweet media one
6
47
228
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
तुझा विचारही पोहचू शकत नाही तिथे #संविधान पोहचून अजरामर झालं आहे😘😘😘😘😍 #ConstitutionDay #संविधान_दिवस
Tweet media one
2
38
227
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
काहीच फायदा नाही धरण, जलाशय,समुद्र या सगळ्या पाण्याच्या स्रोतला राष्ट्रध्वजाच्या रंगात रोषणाई करून जर घोटभर पाण्यासाठी इतक्या बारक्या लेकराचा जीव घेतला😖 #आझादी_का_मृत_महोत्सव
1
58
229
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
अकोला वालो मेरा दिल नही तुटना चाहिये 🥹🫶🏽 #MaharashtraWithVBA #MaharashtraWithAmbedkar
7
36
227
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
ज्याच्या पुस्तकावरून RBI स्थापन झाली त्या भिंतीवर #बाबासाहेब😘
0
28
226
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
मनुस्मृती १९२७ ला जाळली पण काहींची गांड आज पण जळते😅 #मनुस्मृति_दहन_दिवस
6
19
222
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
तुम्ही कितीही नाकारलं तरीही अंतिम सत्य हेच आहे की १८१८ नंतर दुसरा बाजीराव जो पळून गेला त्यानंतर परत महाराष्ट्राकडे फिरकला नाही नंतर उत्तरप्रदेशच्या बिठुर मध्ये त्याने उर्वरीत आयुष्य इंग्रजच्या पेंशनवर काढले. आणि ते म्हणतात ना सुंभ जळाला तरी पीळ सुटत नाही.
3
24
219
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
त्यावर"आम्हा बहुजनांच्या जिवनात टिळकांचे जेव्हढे स्थान होते तेव्हढी बातमी दिली. टिळकांनी तर फुल्यांची एव्हढीही बातमी दिली नव्हती." असा खुलासा त्यांनी केला. अशा प्रकारे गुरूचा बदला बाबासाहेबांनी मोजक्या शब्दात घेतला😁🤟 #ThanksPhuleAmbedkar #बा_भीमा
Tweet media one
5
34
219
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
लता मंगेशकर या पाहिल्या मराठी महिला आहे ज्यांना २००१ मध्ये भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. हे विशेष नाही विशेष हे आहे की २००१ च्या आधी भारत सरकारला महाराष्ट्रातून एकही मराठी महिला मिळाली नसेल. सावित्रीमाई अजूनही प्रतिक्षेत आहे
1
46
213
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
एकीकडे संपूर्ण मीडिया पक्ष कसा फुटला? कोण किती नाराज आहे? कोण कुठे गेला? अजून चित्रपट बाकी आहे! अजून उघडे नागडे व्हिडीओ कुठे आहे ते दाखवत असताना दुसरीकडे बाळासाहेब एकटेच जनतेचे प्रश्न घेऊन एवढी मोठी फौज सोबत घेऊन मुंबईच्या रस्त्यावर भर पावसात उतरले.
Tweet media one
5
49
218
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
He iz back in Game😍🔥❣️ तूफान उठेगा तूफान🔥🔥🔥 Live Long Life Saheb @Prksh_Ambedkar 🙌🙌 We Love You❤️
Tweet media one
5
35
210
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
राज ठाकरे कमालकीचा माणूस आहे. टिळकांनी शिवरायांची समाधी बांधली नाय बांधली ही नंतरची गोष्ट राहिली. पण समाधीसाठी जमवलेल्या देणग्या टिळकांनी लंपास केल्या ही गोष्ट संपूर्ण महाराष्ट्राला कळाली😁 अपना राजू हीरो है और हम सब राजू के फॅन
10
20
212
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
शिकलो !! संघटित झालो !! संघर्षही केला✊ भीमराया घे तुझ्या लेकरांची वंदना❣️
Tweet media one
4
47
217
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
मी पुन्हा येणार नाही. कोणीतरी देवदुत येईल आणि तुमचा उध्दार करेल. या भ्रमात राहु नका. तुमचा उध्दार तुम्हालाच करावा लागेल. हे कधीच विसरु नका. :- डाँ बाबासाहेब आंबेडकर
Tweet media one
1
36
202
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
हा फोटो जाम आवडतो मला😍
Tweet media one
6
11
197
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
To all Ambedkarites✌🏽 #VbaForIndia
7
51
204
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
आपल्याला मूल होत नाही म्हणून महात्मा फुले यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला सावित्रीमाईंनी दिला. त्यावर तात्या म्हणाले, " तुझ���यातच दोष कशावरून त्यापेक्षा तुझं दुसरं लग्न का करू नये ? " फुलेंना आदर्श माणणाऱ्यांनो आहे का आपल्यामध्ये इतके स्त्री स्वातंत्र्य.. #MahatmaPhuleJayanti
1
43
194
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
जब तक तोड़ेंगे नहीं तब त‍क छोड़ेंगे नहीं... @VBAforIndia @Prksh_Ambedkar
Tweet media one
5
40
197
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडणुकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. बाबू जगजीवनराम 8 वेळा लोकसभेला उभे राहीले आणि आठही वेळेस निवडून आले. इतकेच काय कायम केंद्रीय मंत्रीमंडळात राहिले .
Tweet media one
7
31
193
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
Tweet media one
2
27
190
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
देशात लिहिणारे संपवले जात आहे त्यामुळे वाचणारे तयार होणार नाही याची पूर्ण जवाबदारी सनातनी घेत आहे आपल्याला वाचणारी पिढी तयार करायची आहे तेव्हा सर्वांनी #ThanksPhuleAmbedkar यावर व्यक्त व्हा लिहीत राहा वाचणारी पिढी तयार करा तुमच्यानंतर तुमचं लिखाण ईथे जिवंत राहणार मित्रांनो
Tweet media one
Tweet media two
0
44
197
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
मी आधीच बोललो होतो इतर नेत्यांसारखे बाळासाहेबांनी पक्ष आणि कार्यकर्ते कोणत्या पक्षाच्या दावणीला नाही बांधला🔥🔥🔥 #जय_भीम मार शाईवर निस्ताराला😂
Tweet media one
5
33
187
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
इथं थांबावच लागतं आमचा #लँडमार्क भीम❣️
Tweet media one
1
15
185
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
आज आमचं काहितरी आहे🤩
Tweet media one
4
18
188
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
यावर्षीची माझ्यासाठी खूप वेगळी होती कारण ती महाराष्ट्राच्या बाहेर होती. ऐका ट्विट मध्ये मी म्हंटलं होतं की आमचा एक माणूस जरी राहिला तरी तो खुर्चीवर बाबासाहेबांचा फोटो ठेऊन जयंती साजरी करेल. यावर्षी काहीसं असं होईल असं वाटलं होतं पण तसे नाही झालं
Tweet media one
19
36
185
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
आमच्या सावलीमुळे आमचे रस्ते बंद होत होते आता आमच्यासाठी रस्ते बंद होत आहेत. हा बदल बाबासाहेबांनी दिलेल्या धम्म दिक्षेमुळे झाला.❣️ #अशोक_विजया_दशिमी #दीक्षाभूमी
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
3
48
194
@Anya4her
Mr. Damyaan
6 months
प्रत्येक राजकीय नेत्याच्या ट्विटर हँडेल मला हे हांडेल खूप आवडत❣️ साहेब जितका वेळ जनतेसाठी देतात तितकाच वेळ मॅडमला पण देतात🥰😍 Love you both ❣️
@Prksh_Ambedkar
Prakash Ambedkar
6 months
Anju’s late-night snack craving led me to take her to DP’s in Dadar for pani puris last night.
Tweet media one
70
140
2K
1
12
186
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
तू हार्ड आहेस भाई❣️ कधी आम्ही इंग्लिश चित्रपटाला टाळाटाळ करणारे आज तामिळ चित्रपट पाहत आहोत. आणि तो समजत देखील आहे. Love u bhai @beemji #Jay_Bhim #SarpattaParambarai 🔥
Tweet media one
Tweet media two
8
23
183
@Anya4her
Mr. Damyaan
4 months
२० मे ला मुंबईची निवडणूक आहे. मी महाराष्ट्रात कुठेही असलो तरी VBA ने दिलेल्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी जाणार आहे. उद्या २६ एप्रिल अकोला बाहेर राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला विनंती आहे की बाळासाहेबांना निवडून आण्यासाठी आज अकोल्याला जा आणि साहेबांना निवडून आणा❣️ #VoteForVBA
Tweet media one
1
39
188
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
मनोज भाई आणि त्याचे इतर सहकारी सुटले, आनंद आहे❣️ पण हे इतकं सोपं होतं का? नाही! मुळीच नाही. एका प्रस्थापित नेत्यासोबत ही लढाई होती यामध्ये फक्त मनोज भाई आणि त्याचे इतर दोन सहकारी नव्हते तर त्यांना मदत करणारे वकिली तोफा, अदृश्य मदत करणारे राजकीय नेते (आंबेडकरी विचारांचे)
Tweet media one
2
31
180
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
जयंतीची नशा वेगळीच आहे🤩 ऑफिसची कामे संपवून नेहमीपेक्षा जरा जास्त उशिरा घरी येयचं. आणि त्यात मार्च एन्ड😂 घरी येऊन जयंतीबद्दल चर्चा करणे, विषय निवडणे यासाठी वेगळीच ऊर्जा येते अंगात😎🤟 बाबासाहेब आमचा ऊर्जास्रोत आहे😍 #ComingSoon #भीमजयंती2023
2
20
178
@Anya4her
Mr. Damyaan
6 months
पवारांची गुगली आणि वंचित बहुजन आघाडीची तिरपी चाल पाहून वागळे सर
10
11
180
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
आम्ही बाबासाहेबांची लेकरं आहोत न्यायासाठी लढतो, अत्याचार कोणावर झाला त्याची जात पाहून नाही लढत💙 #JusticeforIndraKumar #आझादी_का_मृत_महोत्सव
Tweet media one
1
39
179
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
मोफत असं काही नाही मिळालं, अगदी निशुल्क असणाऱ्या पाण्यासाठीही #भीमाला आमच्यासाठी संघर्ष करावा लागला,आणि लोक म्हणतात यांना सारं कसं मोफत मिळतं. अगदी गुरं-ढोरं जाणाऱ्या मंदिरासाठी सत्याग्रह करावा लागला. नशिबवान झाला तो #काळाराम त्याला #भिमाच दर्शन लाभलं🙇🏽‍♂
3
38
175
@Anya4her
Mr. Damyaan
4 months
आंबेडकरी चळवळीला योग्य दिशा आणि आम्हाला आमच्या हक्काचा पक्ष दिल्याबद्दल धन्यवाद साहेब❣️ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो साहेब🫶🏽 #स्वाभिमान_दिवस😎
Tweet media one
0
40
176
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
वेळ कोणतीही असो चॅनेल फक्त एक आपलं @PrabuddhBharat2 ❤️🤘 #धम्म_मेळावा
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
0
30
173
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
#झुंड_पे_बोल हा ट्रेंड पाहून सर्व मराठी शेलिब्रेटी 👇
Tweet media one
11
34
177
@Anya4her
Mr. Damyaan
4 months
या माणसाला आणि या माणसाच्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणून हिणवलं जातं. आज भिवंडी लोकसभेच्या सभेला काहीच गरज नसताना बाळासाहेब ट्रॅफिक मध्ये अडकले असताना स्कुटिवर गेले. पक्षाचा उमेदवार नसताना देखील बाळासाहेब इतकी का धावपळ करत आहेत? नुसता पाठिंबा दिला इतकं जाहीर केलं हे देखील पुरेसे
@eprabuddhbharat
Prabuddh Bharat
4 months
#BreakingNews ‌ भिवंडी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला वंचित बहुजन आघाडीचे नेते @Prksh_Ambedkar हे वाहतूक कोंडी अडकले असता एका कार्यकर्त्यांच्या स्कुटीवर बसून ते सभे स्थळी रवाना झाले. प्रचाराचा शेवटचा दिवस
12
98
385
3
36
174
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
कमाल आहे! या व्यक्तीला प्रश्न नाही पडला की काय केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी?
Tweet media one
0
9
169
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उर्फ भीमराव रामजी आंबेडकर हे जगातील सार्वकालीन थोर विद्वान, अभ्यासक म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांचे ज्ञान त्यांनी त्यांच्या स्वतःच्या करिअर व विकासापुरतेच सीमित ठेवले नाही. तर भारतातील ५००० वर्षांची शोषणाची, गुलामीची परंपरा मोडून काढण्यासाठी,
Tweet media one
3
34
171
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
मोफत असं काही नाही मिळालं, अगदी निशुल्क असणाऱ्या पाण्यासाठीही #भीमाला आमच्यासाठी संघर्ष करावा लागला,आणि लोक म्हणतात यांना सारं कसं मोफत मिळतं. अगदी गुरं-ढोरं जाणाऱ्या मंदिरासाठी सत्याग्रह करावा लागला. नशिबवान झाला तो #काळाराम त्याला #भिमाच दर्शन लाभलं🙇🏽‍♂
Tweet media one
1
38
168
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
भिमाई लेझिम पथक ने सादर केले नृत्य😍 #नागपूर_का_देखो_मेला #अशोक_विजयदशमी #नगलोक
4
35
169
@Anya4her
Mr. Damyaan
2 years
#बाबासाहेब आम्ही डोक्यावरही घेतो आणि डोक्यातही घेतो. #ReleaseManoj #releasemanojgarbade
Tweet media one
Tweet media two
1
47
168
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय..... माझ्या बापाचा दररा हाय👑👑 #अशोक_विजया_दशिमी #नागपूर😍🫠😍🫠😍
Tweet media one
Tweet media two
Tweet media three
Tweet media four
1
35
169
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
आवडलेलं🔥❣️
Tweet media one
1
12
154
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
परंपरा प्रतिष्ठा अनुशासन❣️
Tweet media one
1
7
166
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
शिक्षण घेताना जातीमुळे त्यांना राहायला घरं नाकारली गेली आज त्यांच्या पत्नीच्या नावावर आवास योजना आहेत😎
Tweet media one
4
33
166
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
माझ्या राजाचं राज्य अटकेपार होतं #अखंड_भारत
Tweet media one
1
22
160
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते पण बाबासाहेब असे पुरुष आहे जे प्रत्येक यशस्वी स्त्री मागे आहेत🔥 #LoveYouAmbedkar #ThanksDrAmbedkar #JaiBhim
Tweet media one
1
26
166
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
५०० महारांनी इंग्रजांकडून लढताना २८००० मुघलांचा पराभव केला असता तर कदाचित यांनी त्याचा गवगवा केला असता पण ५०० महारांनी २८००० पेशवे मारले म्हणून यांच्या गांडीला आग लागते bc. यांच्या आईचे नवरे होते पेशवे bc🙄
8
19
158
@Anya4her
Mr. Damyaan
11 months
आजपासून कोंबडी चोर नाही बोलायचं तर चिंधी चोर बोलायचं
Tweet media one
6
11
165
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
बंच ऑफ थॉट्स जाळा तरच चांगले म्हणू. : आदरणीय बाळासाहेब आंबेडकर असली पाचर मारायला भल्याभल्या पुरोगामी नेत्यांना जमलं नाही.. गट्स लागतात मनुवादावर खुला वार करायला💪😃
Tweet media one
2
31
161
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
आम्ही नुसते उमेदवार दिले तरी आम्ही बी टीम तुम्ही जाऊन भाजप सोबत संभोग करून आला तरी तुम्ही पतिव्रता. #गजब_BC
9
33
162
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
बहुतांश लोकांचे म्हणणे आहे की vba चे उमेदवार ओळखीचे नाही, अरे मग बाकीचे उमदेवार नळावर पाणी भरायला गेल्यावर भेटतात का? आम्हाला ओळख निर्माण करण्यासाठी संधी हवी असती आणि ती संधी @Prksh_Ambedkar साहेबांनी दिली आहे. #MaharashtraPolitics #VBAForIndia
Tweet media one
7
35
159
@Anya4her
Mr. Damyaan
3 years
आज पहिल्यांदा विमानाचा प्रवास झाला. कसली भीती नाही वाटली ना पोटात गोळा आला. त्यामुळे असं वाटलं आपले पैसे वाया गेले🙊 हे एकीकडे आणि एकेकाळी शाळेत ४/५ किमी चालत जाताना सायकल घेयची पण ऐपत नव्हती आपली पण #बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारांमुळे सगळं शक्य झालंय❣️ #ThankYouAmbedkar 😍❣️
6
11
159
@Anya4her
Mr. Damyaan
5 months
असे निर्णय प्रत्येक पक्षाला घेता आले पाहिजे आपल्या पक्ष हितासाठी
2
26
163
@Anya4her
Mr. Damyaan
1 year
ज्या व्यक्तीचा दर्जा पंतप्रधान होण्याचा होता त्या व्यक्तीला फक्त त्याच्या जातीमुळे मंत्रिमंडळात कायदेमंत्री करण्यात आले आणि त्या व्यक्तीने त्या पदावर असतानाही भारतातल्या शेवटच्या व्यक्तीचे भविष्य बदलून टाकले😌 विनम्र अभिवादन #बाबा😍
Tweet media one
3
32
163