Abhishek Deshpande Profile
Abhishek Deshpande

@Abhishe51645214

12,269
Followers
1,053
Following
342
Media
6,518
Statuses

Government and Politics

Mumbai, India
Joined November 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने कॉंग्रेसवाला...! तर मंडळी, मी एक कॉंग्रेसवाला आहे... हो, अगदी ठासून, कोणत्याही शरमेशिवाय, अभिमानाने! देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा – टिळकांचा, बापूंचा, सरदारांचा, नेताजींचा, पंडितजींचा, मौलानांचा कॉंग्रेसवाला. मी पुरुष आहे आणि स्त्री,
Tweet media one
29
129
756
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
दोन साधु मारले गेले "धर्मा"ने देश डोक्यावर घेतला. १६ मजुर मारले गेले पण "धर्म" शांतच आहे!! काय माहिती मजुरांचा "धर्म" कोणता होता?
86
411
3K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
कार्यकाल कधी तरी संपतोच, पदावरून कधी न कधी पायउतार व्हावच लागतं.. पण प्रबोधनकारांच्या नातवाला, बाळासाहेबांच्या पुत्राला, उद्धवजींसारख्या ऋजु, स्वच्छ मनाच्या माणसाला सत्तेवरून ज्या अपमानास्पद रीतीने खाली खेचण्यात आलं तो घाव सामान्य मराठी माणसांच्या मनात कायम ठसठसत राहिल ..
28
345
3K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
महाराष्ट्रात कोरोनाचे पेशंट सगळ्यात जास्त आहेत. पण या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट म्हणजे," देंवेंद्र फडणवीस हा नुसता फालतु राजकारणीच नाही.तर एक नीच माणूस आहे.महाराष्ट्राला लाभलेला हा संघाचा स्वयंसेवक मुख्यमंत्री हा कलंक आहे." हे माझच नाही तर असे खुप लोक या मताशी सहमत आहेत.
154
236
3K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
डोनाल्ड ट्रम्प हा जगातला दोन नंबरचा फालतु नेता आहे.!!
201
104
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
आमचे शेठ डोनाल्ड ट्रम्पला "डोलांड ट्रम्प" म्हणाले होते. आता ब्लादिमिर पुतीन ला "बादलीभर मुतीन" नाही म्हणाले म्हणजे मिळवली. 😂😂😂😂
132
147
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
नवाब मलिकांचा उल्लेख भाजपवाले मिया नवाब असा करताना दिसतात. मी फडणवीसांचा ऊल्लेख बामन फडणवीस,शेंडी फडणवीस,तुपकट फडणवीस, असा केला तर चालेल का? एक शेंडी दहा अंडी!!
53
152
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
काँग्रेस 2 वेळा हरली असेल पण काँग्रेसने सत्तेशिवाय काहीच गमावल नाही. पण काँग्रेसला हरवून जनतेनी खूप काही गमावलयं हे लक्षात येते आहे.
27
154
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
1 year
तुम्हाला १०० रुपयाची नोट जाळा. .अस सांगितल तर जाळाल का? नाही ना? मग बामण बंब्या सोबत पुजेला बसता तेव्हा तो सांगतो. .ओत ७००रुपयाच एक किलो तुप जाळात.तेव्हा मुर्खासारख जाळता. यालाच ब्राम्हणी गुलामी म्हणतात. सुधारा गाढव बहुजनांनो. शेंडुकल्यांनी लांब राहावे.
25
226
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
ते नथुराम गोडसेला आदरांजली वाहणार्‍यांना एक प्रश्न : किती ब्राम्हणांनी स्वतच्या मुलाच नाव नथुराम ठेवलय?
29
107
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
वर्षा बंगल्यावर घाणेरडा मजकुर लिहिल,बगळा बळी करुन वर्षा बंगला सोडणारे. आणि अंगावर फुलांचा वर्षाव घेत वर्षा बंगला सोडणारे. तुम्हाला कोण हवय?तुम्हीच ठरवा!!!
22
201
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
औरंगजेब गुजराथ चा सुभेदार होता नंतर तो कपटाने दिल्लीचा बादशहा झाला पण त्याची कबर मात्र महाराष्ट्रात खोदली गेली . प्रत्येकाचा माज इथे महाराष्ट्रात उतरवुन दिला जातो.या माजुरड्या महाराष्ट्रद्वेष्ट्या शेठचा पण उतरणार!%
24
175
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 months
बामन हे भारतातील सर्वात हुशार लोक आहेत. जेव्हा मुघल राज्य करत होते तेव्हा ते मुघलांच्या पाठीशी होते. जेव्हा इंग्रज राज्य करत होते तेव्हा ते इंग्रजांच्या सोबत होते.काँग्रेसची सत्ता असताना ते काँग्रेससोबत होते. आणि आता भाजपची सत्ता आहे, म्हणून ते भाजपसोबत आहेत. 🙏🏼
163
195
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
मार्च मध्ये सगळी लग्न रद्द झालीत.पण लोक पुन्हा त्याच ���ामणाला जाऊन विचारत आहेत.पुढचा शुभ मुहुर्त कधी आहे.भटजी मनात म्हणतोय हे मुर्ख नसते तर माझ काय झाल असत?कसा जगलो असतो मी?
63
183
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
सेक्सचे दृश्य थोडेसे बीभत्स असले तरी चुंबनाचे दृश्य आनंददायक असूनही भारतीय समाज उघड्यावर करायला ते मनाई करतो. हगण्याचे दृश्य कितीही बीभत्स आणि किळसवाणे असले तरी भारतीय लोकांना उघड्यावर हगण्याशी फार समस्या कधीच वाटली नाही . #कामसूत्र #kamsutra
89
103
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
1 year
भिडेचा उल्लेख "संभाजी"करु नका.त्याच नाव मनोहर आहे. डोक्यावरची शेंडी ओठावर चिकटवुन कोणत्याही "संघाजी"ला कधीही "संभाजी"होता येणार नाही. ऐकलस ना नथ्याची अनौरस औलाद!!!
24
210
2K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
ऊद्या पुनावालांना चुनावाला भेटणार!
37
67
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
हे बघा. .मी अगदी अभ्यासाने सांगतोय. मोदीने कुणालाही चुत्या किंवा मुर्ख बनवलेल नाहीये. सर्व मुर्ख,चुत्या आणि अडाण्यांनी मिळुन मोदीला पंतप्रधान बनवलय.
83
120
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
राहुल गांधी हा फार भित्रा आहे.प्रेतावर उभ राहुन मत मागायला फार नीच काळीज लागत,तशी हिंमत लागते.ती राहुल गांधीकडे नाही.म्हणून त्यांनी प्रचारातुन माघार घेतलीय.
17
120
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
पुरंदरच्या तहात छत्रपती शिवरायांचे २३किल्ले हिसकावुन घेऊन औरंगजेबाच्या घशात घालणार्‍या जयसिंगला पुढे औरंगजेबानेच विष घालुन मारला. #अराजकीय
17
200
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
आपला देश फारच विचित्र आहे.सीता अशोक वनात असताना ज्या दगडावर बसायची तो दगड सापडतो. पण आपल्या मोदी साहेबांचा एकही वर्ग मित्र सापडत नाही.
25
123
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
आज फडणवीस मुख्यमंत्री असते तर, छातीचा कोट करून कोकण किनाऱ्यावर उभे राहिले असते.
131
73
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
आता जी माणसे मृत्युमुखी पडत आहेत,त्यांचे ना पिंडदान होत आहे,ना तेरावे,ना ब्राम्हणांना दान दक्षिणा, अस्थी विसर्जन करायला कोणी काशी,नाशिक, पैठणला जात नाहीत,तेथे कुणाला दान देत नाहीत. पण आत्मे बरोबर जिथे जायचे तेथे व्यवस्थित जात आहेत. मी बरोबर बोलत असतो हा सगळा बामणांचा धंदा आहे!!
65
155
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
चौकीदाराला गुरख्याने दम दिला!! 😂😂😂
71
121
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
अगदी निष्पक्षपणे विचार केला तर लक्षात येईल हे तीन परप्रांतीय लोक गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात रिकामा गोधळ घालत आहेत.तिघाना निट मराठी बोलता येत नाही अगदी बोललेच तर मोडकी तोडकी मराठी बोलतात यांना महाराष्ट्र संस्कृती माहीत नाही. महाराष्ट्राच्या मातीशी याची नाळ जुळलेली नाही.
Tweet media one
40
238
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
इंपोर्टेड आफ्रिकन चित्त्यांची किंमत जास्तच असणार हो,इकडे महाराष्ट्रात तर गावठी कुत्रीच ५०/५० कोटीत‌ विकली गेलीत. 😜
33
137
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
कितीही दाढी वाढवुन तु टागोरांसारखा दिसायचा प्रयत्न केलास तरी नथुराम डोक्याच्या तु आस‌ारामच दिसणार!!
45
88
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
13 days
तंबुतील राम मूर्ती बघून ढसा-ढसा रडणारी 'एबीपी माझाची' ज्ञान दायिनी 'ज्ञानदा' छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे बघून ती हमसून हमसून रडली की नाही?
38
212
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
चीन जमीन बळकावतोय. .अमित शहा बिहार मध्ये व्यस्त आहेत. मोदी मन की बात करण्यात व्यस्त आहेत. पंतप्रधान नेहरुंनी राजीनामा द्यावा!!
33
134
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
सचिन पायलटना पाठिंबा देणार्‍या आमदारांच्या संख्येपेक्षा त्यांना पाठिंबा देणार्‍या पत्रकारांची संख्या जास्त आहे.
22
77
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
प्रियांका गांधींकडे कोणतेही संवैधानिकपद नाही.त्यांच्या सर्व सुविधा सरकारने सरळ सरळ काढुन घ्याव्यात. पण रेशिमबागेतल्या गुरांच्या बोगस डॉक्टर "भागवत"कडे कोणत संवैधानिक पद आहे??त्याला का आम्हा करदात्यांच्या पैशातुन सुविधा पुरवताय.
42
170
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
ममता बनर्जींना फडणवीसांच्या बंगालमधील सभेबद्दल प्रश्न विचारल्यावर त्या म्हणाल्या "वो तो अभि बोचा है" संपुर्ण पश्चिम बंगाल वेगळ्या कारणासाठी हसतोय आणि महाराष्ट्र वेगळ्या!! 😂😂😂
64
116
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
संसदेत रडला ठीक आहे.घरात रडला तर मोरांना दिवस जायचे!! 😂😂😂
71
71
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
भाजप ,संघाला तुम्ही निवडणुकीत हरवु शकता दंगलीत नाही. हे टोपी घालुन मुसलमान पण बनतात. खाकी वर्दी घालुन पोलीस पण बनतात. गोळी मारुन निर्दोष पण सिद्ध होतात. जय श्रीरामची घोषणा देऊन राष्ट्रभक्त पण होतात.
64
194
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
एक व्यंगचित्र दहा अग्रलेखांच्या बरोबरीच असत. देशाची अवस्था सध्या अशीच आहे.
Tweet media one
21
231
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
त्या अजय बिष्थ उर्फ आदित्यनाथला कुणीतरी सांगा की आता महाराष्ट्राला तुमच्या युपीच्या भैय्यांची मजूर म्हणून आवश्यकता नाही. गेल्या सहा महिन्यात ईथे आमच्याकडे अनेक 'मराठी भैय्ये' पैदा झालेत. घेतो राबवून त्यांना आम्ही.
48
135
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
माणूस नीच असला तरी चालेल पण फडणवीस असु नये!!
73
125
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
एका दरोडेखोराने पटना, श्रीनगर,इंफाळ, पणजी,बंगलोर अशा अनेक ठिकाणी घरफोडी केल्या. वाटणी केली. मुंबईत आल्यावर दरोडेखोराला डाका घालता येईना. दरोडेखोर म्हणाला, "मी डाका घालण्यास असमर्थ आहे" टोळीतले लोक म्हणाले, "पहा दरोडेखोर किती प्रामाणिक आहे!" .. 😝😝😝
25
232
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
#देवेंद्र गाडी बघ, गिरीश #पसारा आवर, चंद्रकांत #गाडी भर, विनोद #फळा रंगव महादेव #चटई उचल, सदा #झाडलोड कर, सुधीर गप #पडून रहा, नाथाभाऊ कामचुकारावर लक्ष ठेवा.. 😂😂
48
160
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
राहुल गांधींनी कोरोना वर उपाययोजना म्हणून वायनाड मध्ये Thermal scanner वाटलेत. स्मृती इराणी ट्विटरवर अंताक्षरी खेळताहेत. शेवटी शिक्षण आणि अकलेचा संबंध असतोच. काही नाही तुम्ही पाच वाजता घंटा वाजवा. .वायसर पळवा. .जय घंटालॉजी!!
47
176
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
नीरज चोप्राचा रेकॉर्ड पुडच्या चार दिवसात तुटणार आहे. दिनांक -१५ ऑगस्ट ठिकाण -- लाल किल्ला
23
75
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
"लाखो विद्यार्थ्यांनी प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे , म्हणजे विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे.." -केंद्र सरकार "करोडो नागरिक लाइफ इंश्योरेंस काढतात म्हणजे लोकांना मरायचं आहे अस म्हणाल का..?" 😂😂😂
27
146
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
राहुल गांधींनी पावसात भिजत भाषण केल हे महत्वाच नाहीये. लाखो लोक,हजारो कार्यकर्ते ते भाषण पावसात भिजत ऐकत होते. हे जास्त महत्वाच आहे. ❤❤❤❤
10
82
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
भारताच्या जनमानसाला बौध्दिक विकलांग बनवणारे नमुने.... 1) अण्णा हजारे 2) अनिल बोकिल 3) विनोद राय 4) रामदेवबाबा 5) एकता कपूर 6) बमो 7) नमो ..... तुम्हाला माहित असलेले अजून काही नमुने अॅड करा
118
131
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
संदीप देशपांडे तु आडनव बदल रे. .लोक मला हसायला लागलीत ठुल्ल्या तुझ्यामुळे! लाज आहेस पळपुट्या. .पळतोस तो पळतोस वर महिला पोलीसांना धक्का मारुन पळतोस. .😡😡😡
29
64
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
मित्रांनो जर तुम्हाला डिप्रेशन येतय अस वाटत असेल तर मोदी,ट्रम्प यांच्याकडे बघा.ही असली लोक जर देश चालवत काही करोड लोकांना मुर्ख बनवत असतील. तर तुम्ही आम्ही फार हुशार आणि फिट आहोत. .अजिबात नैराश्य येण्याची गरज नाही.
32
105
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
YES Bank च्या ATM मध्ये पैसे काढायला गेल्यावर एक रिसीट बाहेर येते.त्यावर लिहिलेल असत, "अडाणचोट माणसाच्या हातात देश दिल्याचे हे परिणाम आहेत"!!
72
122
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
सरकार पडेल सरकार पडेल हे महाराष्ट्र भाजपने आपल्याच आमदारांसमोर धरलेलं गाजर आहे. भाजप फुटू नये हेच फडणविसांसमोरच सर्वात मोठ आव्हान आहे. पण येत्या सहा महिन्यात ही फूट अटळ आहे.
25
121
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
फडणवीस: अमित भाई, मी आता बिहारच्या प्रचाराची तयारी करू का? अमित भाई: तू आता महाराष्ट्राच्या ग्रामपंचायतींची तयारी कर बस. 🤣🤣🤣🤣🤣
31
92
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
हिंदू आणि मुस्लिम , दोघेही आपापल्या मुलांची प्रेते ताब्यात घेण्यासाठी पोस्ट मार्टेमच्या शवागाराबाहेर उभे आहेत ... वारीस पठाण आणि कपिल मिश्रा आपापल्या बेडरूममध्ये सुखनिद्रा उपभोगत आहेत ... डोळे उघडा , बंधूंनो , धर्म नव्हे , देश घोर संकटात आहे . कृपया शुद्धीवर या!
25
218
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
अनाजीपंत टरबुजे. .
Tweet media one
20
118
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
शिवसेनेच राजकारण कधी आवडल नाही. पण ज्या पद्धतीने कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून काम केल.ते अत्यंत उत्कृष्ट होत.मुख्यमंत्री पेक्षा ही व्यक्ती एक कुटुंबप्रमुख असल्याची जाणीव करुन देत काम करत होती. पक्षात काही लोकांची हाव वाढली.उद्धवजींना त्यांच्याच लोकांना दगा दिला. माझ म्हणण
26
109
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
रेड्याच्या तोंडुन वेद ऐकले ना? मग म्हशीच्या तोंडुन गाण ऐकायला काय हरकत अाहे?
43
41
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
सोनु सुदचा नंबर आहे का कोणाकडे? गणपती जवळ येतात. .कोकणात लोकांना पोचवायच होत म्हणून हवा होता.
47
75
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
खुप वेळेला वाटत आम्ही मराठी माणस नतद्रष्ट्रच आहोत. शरद पवार हा माणूस जर दक्षिणेकडच्या राज्यात जन्माला असता तर तिथल्या लोकांनी त्यांना सत्तेत आणि सत्तेनंतर मनाच्या आणि खर्‍या देव्हार्‍यात ठेवल असत!!!
69
163
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
फडणवीस म्हणताहेत, या वर्षी माझा वाढदिवस साजरा करू नका. अशा तावात बोलत आहेत जस काय दरवर्षी गाव जेवण घालत होते यांच्या वाढदिवसाला!
51
79
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
देवेंद्र राजीनामा देऊन जाई नागपूरा तोची दिवस आम्हा दिवाळी, दसरा...! -संत एकनाथ(खडसे) 🤣😂😂
28
128
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
आदित्य ठाकरेंना अमृता फडणवीस रेशमी किडा म्हणतात. ओ काकु या नात्याने मग तुमचा नवरा नागपुरी रेडा का?
47
95
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
Tik Tok बॅन झाल्यामुळे चीन मध्ये प्रचंड आर्थिक तंगी. चीन ने भारताकडून मागवले धनवर्षा, लक्ष्मी यंत्र, कुबेर यंत्र! सोबत भगरे गुर्जी आणि दोन चार शेंड्या पण मागवल्या!!
49
100
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
कोवीशिल्ड चा नाव बदलुन "मोदीशिल्ड" आणि कोवॅक्सिनच माव बदलुन "मोदिक्सिन" करुन टाका !! बस ठरल . .
23
68
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
बामनांची घर चालायला पाटील,गोरे,साबळे,मुनगंटीवार घंटा हलवत आंदोलन करायला लागलेत. कोण म्हणत महाराष्ट्रात ब्राम्हणद्वेष आहे?महाराष्ट्र पुरोगामी नाही. टन टनाटन. .एक शेंडी दहा अंडी!! 😂😂😂😂
31
97
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 months
४५ तास ध्यान लावुन बसल्यावर मुतायला किंवा हगायला लागल्यावर काय करणार ? प्रश्न सिरियस आहे. .फालतु कमेंट ब्लॉक केल्या जातील.
402
88
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
शिवसेना बंडखोर आमदारांचा गट मनसेत विलीन होणार अस म�� ऐकल. माझा राज ठाकरेंच्या कर्तुत्वावर पुर्ण विश्वास आहे.जसे त्यांनी १३ आमदारांची संख्या १वर आणून ठेवली.तसेच ते या ४० आमदारांची संख्या नक्की शुन्यावर आणून ठेवतील. सर्वांना अगदी मनसे शुभेच्छा!!
20
82
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
बँका बुडु दे,कंपन्यांची टाळेबंदी होऊ दे ,नोकर्‍या जाऊ दे,धंद्यात मंदी येऊ दे ,अंगावर अगदी अंडरवेयर पण नको राहु दे. अशा वेळेला काय करायच? देशभक्तीची भाकरी करायची,३७० ची भाजी करायची,पाकिस्तानची चटणी करायची,आणि जय���्रीरामचा ढेकर देत ओरडायच. मोदी है तो मुमकीन है!! #howdigodi
39
225
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
नारा लायकीनुसार देतात लोकं! गांधीजी "चले जाव"चा इशारा दिला देशात लोक पेटुन उठले. इंग्रजी सत्तेला हादरे बसले. भगतसिंग म्हणाले "इंकलाब जिंदाबाद" तेव्हा हजारो तरूण पेटून उठले, इंग्रज घाबरले. भाजपचे चंपा म्हणतात "मेरा आंगण, मेरा रणांगण" आणि महाराष्ट्रात एकच हास्यकल्लोळ!
69
108
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
भाजपा चा प्रचार म्हणजे 'जुदाई' पिक्चरमधल्या जाॅनी लिव्हरच्या बायकोसारखा झालाय, काहीपण समस्या सांगा.... उत्तर एकच 'अब्बा डब्बा चब्बा' (३७०, ३७०,३७०)😂😂🤪🤪
36
203
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
अमेरिका पुर्वपदावर आली,त्यांनी ना थाळ्या वाजवल्या ना दिवे लावले. .बस ट्रम्पच्या ढुंगणावर लाथ मारुन हाकलुन दिला!! आपल्याला पण तेच करायचय?कळल ना??
20
123
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
ब्राम्हण महासंघाची मागणी योग्यच आहे.कठोर नियम करुन मंदिर उघडा. देवळात फक्त देव आणि भक्तच जातील.पुजार्‍यांना तिथे प्रवेश नकोच.उगाच संसर्गाने कोरोना वगैरे व्हायचा.भक्त आणि देव थेट संवाद ठेवा मध्ये दलाल नकोच. दानपेट्यांमधल दान लोकांसाठी वापरा!!
32
127
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
मायला या नवाब मलिकने फडणवीस बाईची दिवाळी खराब केली. 😂 नायतर, यंदाच्या मोसमात चार-पाच गाणी पाडायचा बाईंचा मानस होता. आली माज्या घरी ही दिवाळी ...💣💥 हैप्पी दिवाळी ! 😂😂
27
63
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
पवारसाहेबांना ईडीची नोटीस आली अख्खा महाराष्ट्र पेटुन उठला.आज देवेंद्र फडणवीसना कोर्टा हजर राहाव लागल. .त्याची अगदी पेठेत सुद्धा तुपकट प्रतिक्रिया आली नाही. शेवटी एक लोकनेता आणि गुजराती शेटने बसवलेल्या चवन्नीछाप बोलक्या बाहुल्यामध्ये फरक हा असतोच.
46
115
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
नवरात्री आहे म्हणुन मटण बॅन करा.पर्युषण आहे मग मटण बॅन करा.हा नालायकपणा आहे. भोसडीच्यांनो देशातले ८०% लोक मासाहारी आहेत.मासाहारी सण आहे म्हणून आम्ही कधी बकर्‍याचा कपुरा(आंड)आणुन कुठल्या बामणाच्या ,जैनाच्या तोंडात कोंबला का? नाय ना!मग आमच्या जेवणावर कशाला येता भोसडीच्यांनो?
33
119
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
मोदी आणि योगीचे फोटो देशातल्या प्रत्येक शाळेत लावले पाहिजेत. आणि त्या फोटोखाली सुचना लिहावी "म्हणून शिक्षण गरजेच आहे."
20
122
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
अदित्य ठाकरे, रोहीत पवार, ऋतूराज पाटील व इतर तरूण आमदारांचे काल सर्वांनीच तोंडभरून कौतुक केले पण मातोश्रीच्या अंगणात आणि शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात एका स्त्रीचा पब्लिक मध्ये हात पिळणारे उद्दाम मुर्ख म्हाडेश्वर यांचा पराभव करणारे “जायंट किलर”" झिशान सिद्दीकी हे कौतुकास पात्र आहेत.
17
94
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
भारतीय राजकारणाची समज नसलेला अक्कलशुन्य माणूस कसा ओळखायचा? ज्याला मोदींच्या ऐवजी गडकरी हा पर्याय वाटतो.
37
77
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
मास्टर बास्टर्ड निघाला हा तर!!
14
58
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
भाजपच आता असं झालंय की, ST खचाखच भरलेली असताना त्यात ''नुकतेच चढलेले'' फुटाणे खाऊन पादणारे आहेत.. त्यामुळे अगोदर बसलेल्यांची अवस्था अशी आहे की उठावे तर जागा जाईल आणि बसून राहावे तर उलटी होईल...?? 😆😂🤣🤣🤩🤣😂😆 - जय श्रीराम जय हिंदुराष्ट्र
23
111
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
विधानसभेच्या अध्यक्षांचा डेस्क पाच फुटा पेक्षा जास्त असल्यामुळे एका आमदाराच निलंबन वाचल. - सूत्र 🤭😂
37
65
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
राजीव खांडेकर मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेताना संपादक कमी आणि भाजपच्या आयटी सेलचे ट्रोल जास्त वाटत होते.
23
61
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
राजभवनाच दार बंद झाल तेव्हाच फडणवीसांना रुग्णालयाच दार आठवल!!!
14
74
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
1 year
आश्चर्य आहे??😳😳😳 Selfie with mitti!! एकाही चुत्याची पोस्ट नाही!! 😂😂
48
84
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
संत तुकारामांचा खुन करुन वैकुंठ गमनाची खोटी गोष्ट पसरवणारे..आज महाराष्ट्र ही संतांची भुमी आहेत अस कोकलुन सांगत आहेत.
20
118
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
एका दगडात अनेक पक्षी मारलेत त्याची मोजदाद सुरु आहे. पण भेंचो दगड कुणी मारलाय हेच कुणाला कळत नाहीये!! 😂😂😂😂😂
32
75
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
पवारसाहेबांनी त्याची महाराष्ट्रात चांगलीच जिरवली.झारखंड मध्ये लोकांनी तोंड फोडल.दिल्ली मध्ये केजरीवाल पार उघड नागड केल. आता त्याने मध्यप्रदेशातल लोकनियुक्त सरकार पाडायला घोडेबाजार सुरु केलाय. तो चाणक्य नाही. . .भडवा आहे भडवा!!
45
99
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
उद्धव ठाकरेंनी आज गद्दारांना बिनतोड सवाल विचारलाय. जेव्हा शिवसेनेवर आणि ठाकरे कुटुंबावर भाजपाने कंगना राणावत प्रकरण, सुशांत सिंग प्रकरण, अर्नब गोस्वामी प्रकरण, पालघर साधू हत्याप्रकरण, नवनित राणा प्रकरण, ईडी-सीबीआय ईत्यादी मार्गाने हल्ले चढवले असताना या
8
109
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
सुशांतने गाढवाचा गु खाल्ला की गायीच शेण खाल्ल हा महत्वाचा प्रश्न झालाय मिडीयासाठी. ओ भटजीखांडेकर,जोशी,भागवत लोक उपाशी मरत आहेत.युपी मध्ये बलात्कार होत आहेत.तुमचे भाऊबंद पत्रकार रामराज्यात ठोकले जात आहेत. सुधारा आणि जरा प्रश्न विचारा. .तुम्ही साले माणुसकीवर कलंक आहात भडव्यांनो!
51
101
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
नवनीत राणा म्हणते मी मुंबईची मुलगी मी विदर्भाची सून तिचे मूळ राज्य पंजाब,सिनेमे केले तेलगू आता म्हणते मी दलीत म्हणून माझा छळ.(खोटा जातीचा दाखला दिला) तिला करायचे आहे ब्राम्हणसंघाच्या हिंदुत्ववादी पक्षाचे हनुमान चालीसाचे राजकारण. तिचा धर्म आहे शीख तिचा वकील आहे रिझवान मर्चंट!
20
146
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
भांडणात समोरचा फाटेपर्यंत मारणार हे कळल की दोन चार गावावरुन ओवाळुन टाकलेल्या टुक्कार बायका पुढे करायची पद्धत आधी गल्ली लेव्हलला होती. आता दिल्ली लेव्हलला आलीय एवढच!!
19
89
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
ज्या देशाचा आरोग्यमंत्री शेंगा सोलतो, अर्थमंत्री लोणचं घालते आणि पंतप्रधान मोरांशी खेळतो तो देश बरबादीकडे जातो.
17
116
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
महाराष्ट्रातला 'ठाकरे' हा ब्रँड मारणे हे संघ-भाजपाचे,खासकरून त्यांचा कोअर मतदार व फायनान्सर असलेल्या जैन-गुजरगांड्यांचे जूने स्वप्न आहे. उद्धव ठाकरेंनी शिताफीने यातून स्वतःची वेळीच सुटका करुन नहले पे देहला टाकला.आता राज ठाकरेंची बारी आहे.ऐनवेळी तो ब्रृजभुषण पांडे असाच नाय उपटला.
22
83
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
मनमोहन सिंग आणि रघुराम राजन यांचे फोन चोरुन ऐकायचे होतेत.इकॉनॉमीचे "L" नसते लागले. माझा पण फोन चोरुन ऐकायचा होतात.कोवीड कस हाताळायच ग्यान मिळाल असत. ओ शेठ तुम्ही माणूसच हाय थर्ड ग्रेड!!!
16
77
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
हे बघा फडणवीस भक्तांनो,नमोरुग्णांनो आणि टनाटनी शेंड्यांनो. .तुम्ही मला शिव्या द्या ट्रोल करा मला काडीचा फरक पडत नसतो. फक्त एक काळजी घ्या मी एकटा जर माझ्या औकातीवर येऊन तुम्हाला ट्रोल करायला लागलो ना तर ट्विटर काय चड्डी सोडुन पळायची पाळी येईल.
94
48
984
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
Blessed with Baby boy
Tweet media one
153
8
991
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
मंगेशकर कुटुंबाने ज��या महाराष्ट्राने आयुष्यभर यांना डोक्यावर उचलून घेतले त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यालाच निमंत्रण न देण्याचा क्रृतघ्नपणा करुन दाखवलाय. मिडियात बातमी फुटल्यावर आता आयत्या क्षणी मुख्यमंत्र्यांना निमंत्रणाचे फोन करतायत.
22
118
1K
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
5 years
देशापुढे आर्थिक मंदीपेक्षाही 'बौद्धिक महामंदी'चे भिषण संकट उभे ठाकले आहे.
40
146
983
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
अमिताभ बच्चन काही दिवसांपुर्वी कोरोना मध्ये घंटा,थाळी वाजवत होते.काही दिवसांपुर्वी होमिओपथीच समर्थन करत होते.आणि अाता कोरोना झाल्यावर नानावटी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट झालेत. हे भारतातले सेलिब्रिटी ,अभिनेते भोंगळ आहेत.पैसा अाणि प्रसिद्धीसाठी हे खोट्याची जाहिरात करतात स्वतला विकतात.
40
123
990
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
भल्या भल्या सत्ता उलथल्या जातात.अजय बिष्ट संसदेत तुझी सुरक्षा काढुन घेतल्यावर रडला होतास. तुझा आजचा सत्तेचा माज तुला भविष्यतात रक्ताचे अश्रु रडवल्याशिवाय राहणार नाही.
8
120
970
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
मी मामीच्या गाण्यावर बंदी आणावी यासाठी कोशारी तात्यांना भेटायला जाणार आहे. कोण कोण येणार?
34
13
981
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
"अंगठ्याचं" काय घेऊन बसलात आज काल शिष्यच गुरूचे "धनुष्यबाण" घेऊन पळण्याचा प्रयत्न करत आहे... गुरुपौर्णिमा
9
91
976
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
4 years
ब्राम्हण महासंघाने चिनी वस्तु जाळण्यापेक्षा सरळ ड्रॅगन बळी यज्ञ करावा.सध्या तस पण देवळ आणि बाकीचा खोटी काम बंद असल्यामुळे ढेर्‍या रोडावल्यात. चला आंनद दवे ब्राम्हण महासंघवाल्यानो ड्रॅगन बळीचा रेट ठरवा!!
50
83
956
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
2 years
अयोध्येला जायच्या आधी तिरुपतीला जाऊन या. .केस अर्पण करुन या.मग तुमच्या केसाला धक्का कुणीही लावु शकणार नाही.
24
47
958
@Abhishe51645214
Abhishek Deshpande
3 years
अटक करायला मी काय नॉर्मल माणूस आहे काय?
Tweet media one
39
43
964