SakalMedia Profile Banner
SakalMedia Profile
SakalMedia

@SakalMediaNews

287,738
Followers
31
Following
48,420
Media
264,523
Statuses

Since 1932. महाराष्ट्रातील नं. १ वृत्तपत्र News from Maharashtra & around the world 🌏 Youtube Channel:

595, Budhwar Peth, Pune
Joined October 2009
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@SakalMediaNews
SakalMedia
9 days
'सकाळ'चे संस्थापक - संपादक डाॅ. नानासाहेब परुळेकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त श्री. नितीन गडकरी यांचे बालगंधर्व रंगमंदिर, पुणे येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. या समारंभास अवश्य उपस्थित राहावे, ही विनंती. #NitinGadkari #BalGandharvaRangaMandir #Pune #NanasahebParulekar
Tweet media one
1
0
6
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
तब्बल २ हजार किलोमीटरचा सायकलवरून प्रवासकरत बारामतीच्या सुपे गावच्या विलास वाघचौरे यांनी गाठले केदारनाथ #kedarnath #KedarnathTemple #vilashwaghchoughe #bicycle #baramati #viral #marathinews
15
154
2K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
प्रत्येक मुलाला आपल्या आईवडिलांना त्यांना हव्या त्या ठिकाणी फिरायला घेऊन जाण्याचे स्वप्न असते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका मराठी मुलाने आपल्या आईवडिलांना अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराची सफर घडवली आहे. #rambodke #newyork #timessquare #usa #viral
5
188
2K
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
देशाला असा मुख्य निवडणूक आयुक्त हवायं जो पतंप्रधानांविरोधातही कारवाई करु शकतो, असं मत सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलं. कोर्टाच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये सांगा. #ChiefElection #PrimeMinister #SupremeCourt #Politics #NarendraModi
Tweet media one
167
120
2K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
कर्नाटक निवडणुकीत काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत हाती आलेले कल पाहता काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. ह्यावर ठाकरे गटाच्या झालेल्या बैठकीत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे सविस्तर वाचा #UddhavThackarey #KarnatakaPolitics
Tweet media one
56
70
1K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
ठाण्यातील महिला शिवसैनिकाला ३ एप्रिल रोजी मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. तिच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे ठाण्यात पोहोचले. सविस्तर बातमी @uddhavthackeray @AUThackeray
Tweet media one
47
120
1K
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन आणि सुशांत सिंह प्रकरणात गंभीर आरोप केले आहेत. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलीय. @AUThackeray #rahulshewale #politics #maharashtra #marathinews
Tweet media one
58
177
1K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
महिलांच्या बसमधील प्रवासाचे निम्मे भाडे, 100 युनिट वीज बिल माफ, महिलांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर असे मोठे बदल आजपासून राजस्थानमध्ये पाहायला मिळणार आहेत. सविस्तर वाचा #rajasthan #newmonthnewrules #governmentscheme #marathinews
Tweet media one
80
130
1K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर झाला आहे. रतन टाटा यांना 'ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सविस्तर वाचा #ratantata #australia #global #marathinews
Tweet media one
28
73
1K
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
आगामी निवडणुकीत मविआच्या किती जागा येणार याची थेट आकडेवारी संजय राऊतांनी सांगितली आहे. एकजूट असल्यास २०२४मध्ये महाविकास आघाडी २०० पेक्षा जास्त जागा जिंकणार असा विश्वास खारदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. @rautsanjay61 #politics #mahrashtra #marathinews
Tweet media one
118
132
1K
@SakalMediaNews
SakalMedia
8 months
पुण्यात पत्रकार निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन निखिल वागळे यांची गाडी फोडली. घडलेल्या प्रकारानंतर पुण्यात 'निर्भय बनो' कार्यक्रमात निखिल वागळे यांनी 'मला मारलं तर हजारो वागळे तयार होतील'असं वक्तव्य केलं आहे. #NikhilWagle
Tweet media one
93
161
1K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
'बाईपण भारी देवा' या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा सुरू आहे, तर अश्यातच आता 'पुरुषांचं भारीपण कोण दाखवणार नाही',असं परखड भाष्य करत ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. #ashoksaraf #entertainment #baipnbarideva #marathipicture #marathinews
Tweet media one
9
77
1K
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
ही मुंबई आणि हे स्पिरिट! या महिलांच्या नियोजनाला सलाम.... #mumbaikar #local #managementsystem
30
84
1K
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
आपल्या नातवाला 'सरप्राइज गिफ्ट' म्हणून खेळणी घेणारे हे आजोबा कोण... ओळखा पाहू? 🧐🤔😃 #SakalNews #MaharashtraPolitics #GuessWho #MarathiNews #MaharashtraNews
Tweet media one
311
36
1K
@SakalMediaNews
SakalMedia
4 months
काही दिवसांपूर्वी 'युवा संघर्ष' यात्रेच्या सुरुवातीला ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी टिळक स्मारक मंदिरात तरुणांना मार्गदर्शन केले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी हिंजवडी IT पार्कचा किस्सा सांगितला होता. सविस्तर वाचा #SharadPawar #HinjewadiITPark #ITPark
Tweet media one
14
89
1K
@SakalMediaNews
SakalMedia
8 months
इंडिया टुडेने सी व्होटर्सच्या सहकार्याने नुकताच मूड ऑफ द नेशन सर्व्हे पुर्ण केला. देशभरातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्री कोण? या सर्व्हेमध्ये एकनाथ शिंदे यांना शेवटून तिसऱ्या स्थानी यादीत स्थान मिळालं आहे. शिंदेंना केवळ 1.9 टक्केच लोकांची पसंती मिळाली आहे. @mieknathshinde
Tweet media one
92
114
1K
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या व पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडसी शेतकऱ्याच्या प्रसंगावधानामुळे जीवदान मिळाले आहे.
Tweet media one
10
72
990
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
आमच्या हातात २ दिवस ईडी दिलं तर फडणवीससुद्धा शिवसेनेला मतदान करतील. अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. #SanjayRaut #DevendraFadnavis #BJP #Shivsena #MarathiNews @rautsanjay61 @Dev_Fadnavis
Tweet media one
181
143
967
@SakalMediaNews
SakalMedia
5 months
अमरावतीच्या सायन्स कोर मैदानवार बच्चू काडूंची सभा आयोजित करण्यात येणार होती. याच मैदानावर गृहमंत्री अमित शहांची सभा अयोजित करण्यात आलीये. सभेची परवानगी मिळवली, पैसै भरले, तरीही अमित शहा यांची सभा कशी? आणि आम्हाला का अडवण्यात येतंय? असा जाब बच्चू कडू यांनी पोलिसांना विचारला.
49
204
975
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीत NDDPP आणि भाजप युतीला बहुमत मिळाले. याच नागालँडमध्ये भाजपला राष्ट्रवादीने पाठिंबा दिल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शरद पवारांनी 'आमचा नागालँडच्या मुख्यमंत्र्यांना पाठिंबा आहे. भाजपला नव्हे', असे स्पष्टीकरण दिलंय @PawarSpeaks #nagaland #bjp #politics
Tweet media one
146
62
927
@SakalMediaNews
SakalMedia
4 months
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील परिसरात गांजा सापडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी प्रशासनाला निवेदन दिले आहे. #ravindradhangekar #sushmaandhare #puneuniversity #ganja #marathinews
20
172
944
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
शिवसेनेचा आज ५६वा वर्धापन दिन साजरा होत आहे. यानिमित्ताने संजय राऊत बोलत होते #SanjayRaut #Shivsena #FoundationDay #MarathiNews @rautsanjay61
Tweet media one
185
150
893
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पुन्हा एकदा सत्ताधारी शिंदे गटावर कडाडून टीका केली. यावेळी त्यांनी चौफेर टीका करत भाजपनेते आणि केंद्रीयमंत्री नाराय़ण राणे यांच्यावरही हल्लाबोल केला. सविस्तर वाचा #SanjayRaut #MarathiNews #Politics #Sakal
Tweet media one
18
41
843
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
गड किल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना तीन महिन्यांचा तुरूंगवासच नाही, तर सोबत दहा हजारांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय. या निर्णयावर तुम्हाला काय वाटत कंमेंट करून सांगा. @SMungantiwar #fort #SudhirMungantiwar #BudgetSession
Tweet media one
75
54
828
@SakalMediaNews
SakalMedia
1 month
पुण्यात एका तरुणीवर एकतर्फी प्रेमातून कोयत्याने केलेला हल्ला मोठ्या हिमतीने रोखून तिचा जीव वाचवणाऱ्या लेशपाल जवळगे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लेशपाल याच्यासह आणखी सहकारी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. सविस्तर वाचा: #LeshpalJavalage #MPSCExpam
Tweet media one
65
182
843
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
संजय राऊत १०३ दिवसानंतर तुरुंगातून बाहेर आले. यानंतर त्यांनी आज पहिल्यांदाच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसोबत पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. #SanjayRaut #pressconference #UddhavThackeray @rautsanjay61
Tweet media one
14
133
799
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
शिंदेसरकारकडून यांनी ७ महिन्यात जाहिरातींसाठी शासनाच्या तिजोरीतून तब्बल ४२ कोटी ४४ लाख रुपयांची उधळपट्टी केल्याची माहिती ही माहिती अधिकारातून समोर आले आहे. सविस्तर वाचा @mieknathshinde #shindegath #extravagance #CM #MaharashtraNews #political #sakal
Tweet media one
58
126
789
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
त्र्यंबकेश्वर येथील घटनेवर सुरू असलेल्या राजकारणावर मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. याप्रकरणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी स्थापन केली आहे. मात्र अजित पवार चांगलेच संतापले आहेत. सविस्तर वाचा @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis #politics #marathinews
Tweet media one
39
31
760
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजपचा सुफडा साफ करत राष्ट्रवादीने दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे १८ पैकी १८ उमेदवार निवडून आले आहेत. सविस्तर वाचा @NCPspeaks #electionresults #baramati #marathinews
Tweet media one
14
26
748
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला, त्याचे उद्‍घाटन खासदार राऊतयांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलले, येत्या सष्टेंबर, आॅक्टोबर महिन्यामध्ये शिवसेना कोणाची याचा निकाल लागेल आणि सरकारचाही निकाल लागेल, सविस्तर वाचा
Tweet media one
66
22
749
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबतची घोषणा देशवासियांशी संवाद साधताना कृषी कायदे मागे घेण्याबाबतची घोषणा केली. शिवसेना नेते संजय राऊत यांनीही अशीच टीका केली आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. @rautsanjay61 #FarmersLaw #BIGBREAKING #FarmLaws #KisanMajdoorEktaZindaba
Tweet media one
77
89
747
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
सीबीआयने बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आज समन्स ब���ावले आहे. यादरम्यान ईडीच्या प्रदीर्घ चौकशीमुळे तेजस्वींची गर्भवती पत्नी बेशुद्ध पडल्याने; उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. #tejaswiyadhav #wife #EdInterrogation #Hospitalized #MarathiNews
Tweet media one
40
69
747
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
लोकशाहीत आपण सगळं करू शकतो, त्यामुळे मला मोक्कार धिंगाणा करायला आवडतो पण शिक्षक मला पायदळी तुडवतात. चिमुकल्याचे भन्नाट भाषण व्हायरल. #SchoolSpeech #StudentSpeech #RepublicDayStudentSpeech #SpeechViral
17
107
749
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
खासदार संजय राऊतांचा आज वाढदिवस. राऊतांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही त्यांना काय शुभेच्छा द्याल? @rautsanjay61 #SanjayRaut #ShivSena #Birthday #MaharashtraNews
Tweet media one
119
19
740
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पक्षातर्फे साकेत गोखले यांची राज्यसभेवर विनविरोध निवड झाली. इकडे हजारो किलोमीटर दूर पंचवटीत राहणाऱ्या पित्याला खासदाराचा बाप झाल्याच्या अप्रूपने ऊर भरून आला. सोबतच नाशिकचा आणखी एक खासदार झाल्याचा इतिहास घडला. #MPSaketGokhale #Marathinews
Tweet media one
8
42
740
@SakalMediaNews
SakalMedia
2 months
आमदाराची पडली पुणेकराशी गाठ, पुढे काय झालं पाहाच #punenews
46
122
755
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
राज्य सरकारकडून सचिन तेंडुलकरची स्वच्छ मुख अभियानाचा स्माईल अॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. यावेळी मास्तर ब्लास्टरने त्याची जुनी आठवण शेअर केली. सविस्तर वाचा @sachintendulkar #maharashtra #cricket #marathinews
Tweet media one
32
19
731
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
उद्धव ठाकरे यांनी पक्षबांधणीच्या कामाला वाशिममध्ये बंजारा समाजाचं दैवत पोहरादेवीचं दर्शन घेऊन दौऱ्याला सुरुवात केली. उद्धव ठाकरेंना बंजारा समाजाकडून 'धर्माभिमानी' पदवी देण्यात येणार आहे. @UddhavThackeray #Marathinews #Shivsena #Politics
Tweet media one
1
31
736
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सहकार मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राचा पहिला दौरा केला. यावेळी त्यांनी नगर आणि पुण्यात महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं. यावर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. @rautsanjay61 #Shivsena #BJP #AmitShah #Maharashtra #Politics #MarathiNews
Tweet media one
72
126
693
@SakalMediaNews
SakalMedia
11 months
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलेल्या मनोज जरांगे यांना शाहू महाराज छत्रपती यांचाही पाठिंबा मिळाला आहे. मराठा कुणबी एकच असून सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे. अशात सरकार सर्व मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा असल्याचं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हंटलं आहे.
Tweet media one
8
65
690
@SakalMediaNews
SakalMedia
11 months
जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना करण्यात आली आहे. छत्रपतींच्या पुतळ्याचे वाजत-गाजत भारतीय जवानां��डून कुपवाडा येथे स्वागत करण्यात आलं. #ChhatrapatiShivajiMaharaj #Terrorist #JammuandKashmir #ShivajiMaharaj #marathinews
6
78
684
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
या शेतकऱ्याने इतर शेतकऱ्यांसाठी खूप चांगला संदेश दिला आहे. 'पिकवा आणि स्वत:च विका' या माध्यमातून हा शेतकरी रोज अडीच ते तीन हजार रूपये कमावतो. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #farmers #viralvideo #SakalNews
5
129
683
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
लाव रे ती ऑडिओ, उद्धव ठाकरेंनी भर सभेत ऐकवली फडणवीसांची ऑडिओ क्लिप @OfficeofUT @ShivSenaUBT_ #uddhavthackeray #vidarbha #maharashtrapolitics #marathinews
14
120
679
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
ज्यांना भाजप माहित नाही, विचारधारा माहीत नाही ते लोक धमक्या देत आहेत. काही फुटकळ लोक धमक्या देत आहेत. जे बाहेरून आलेले आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. @rautsanjay61 @BJP4Maharashtra #BJP #Sanjayraut #Shivsena #MarathiNews #ViralNews #Sakal #MaharashtraNews
Tweet media one
31
120
662
@SakalMediaNews
SakalMedia
14 days
हिंजवडीमध्ये येणाऱ्या 37 कंपन्या राज्याबाहेर जात असल्याचा गंभीर आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. #PrithvirajChavhan #Hinjewadi #Pune #Projects #Business #PuneNews #marathi #Politics #updates #Gujrat
Tweet media one
50
139
682
@SakalMediaNews
SakalMedia
21 days
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे यांच्यासह, गणेश चतुर्थी निमित्त लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. #latest #GaneshChaturthi2024 #UddhavThackeray #Shivsena #lalbaugcharaja
9
31
680
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पुर्ण झाली आहेत. एकंदरित सरकारच्या कामगिरीला १० पैकी किती गुण द्याल? @ShivSena @NCPspeaks @INCMaharashtra #uddhavthackeray #Politics #Ajitpawar #Sakal #uddhavthackeray #Politics #Ajitpawar #Sakal
Tweet media one
512
23
659
@SakalMediaNews
SakalMedia
10 days
राज ठाकरेंचा उल्लेख सुपारीबाज केल्यामुळे संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली होती. या घटनेनंतर एका मनसैनिकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. #JayMalokar #AmolMitkari #AmolMitkariCar #PostMartemReport #NCP #MNS #LatestUpdates #LatestNews
Tweet media one
20
114
678
@SakalMediaNews
SakalMedia
3 months
विजयी भारतीय क्रिकेट टीमची मुंबईमध्ये भव्य मिरवणूक झाली. अनेकांना श्वास घेण्यास त्रास होत होता.सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे.या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि आमदार सत्यजित तांबे यांनी या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. #TeamIndia
Tweet media one
27
48
662
@SakalMediaNews
SakalMedia
5 years
#Breaking : तूर्तास चौकशीची गरज नाही, भविष्यातही चौकशीची गरज पडणार नाही; ईडीचे शरद पवारांना पत्र @PawarSpeaks @NCPspeaks
Tweet media one
21
101
630
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
१९६९ साली बाळासाहेबांनी कारच्या बोनेटवर उभ राहून भाषण केले होते. त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी याच पावलावर पाउलं ठेवत मातोश्री बाहेर हजारो कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. @uddhavthackeray #mumbai #politics #marathinews
Tweet media one
19
32
648
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
''पवारसाहेब, आम्ही हाय तुमच्यामागे'', शरद पवारांना आजीबाईंचा फोन @pawarspeaks @kolhe_amol #sharadpawar #amolkolhe #ncp #videocall #aajibai #viral #marathinews
7
60
644
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
जालन्यामधील रस्त्यांवर पॉलिथिन अंथरूण डांबरीकरण; ग्रामस्थांकडून पोलखोल! #Jalna #pradhanmantrigramsadakyojana #gramsadakyojana #road #viral #PMGSY #marathinews
45
206
629
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
सकल हिंदू समाजाच्या वतीने आज मुंबईत ’हिंदू जनआक्रोश मोर्चा’चे आयोजन करण्यात आले होते. त्यावर खासदार संजय राऊत याची खोचक प्रतिक्रिया. सविस्तर वाचा @rautsanjay61 #Shivsena #Mumbai #Dadar #ShivajiPark #HinduJanAkroshMorcha #BJP #marathinews
Tweet media one
26
106
620
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
उद्धव ठाकरे हे आज रत्नागीरी मधील खेड येथे जाहीर सभा घेणार आहेत. या पार्श्वभूमिवर उद्धवजी तुम्ही एकदा नाही शंभर वेळा खेडला आलात तरी, पुढचा आमदार हा योगेश कदमच असेल असे रामदास कदम यांनी म्हटल आहे. @iramdaskadam #Shivsena #UddhavThackeray #PoliticalNews
Tweet media one
133
23
619
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
अशोक सराफ हे मराठी मनोरंजन विश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते आहेत. अजूनही ते मराठी रंगभुमीवर कार्यरत आहेत. अशात त्यांनी मराठी रंगभुमीवरील पडद्यामागील कलाकारांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. #AshokSaraf #MarathiNatak #Mumbai
Tweet media one
4
30
620
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
कोल्हापूरमध्ये निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली सविस्तर वाचा @ajitpawarspeaks #politics #marathinews #ncp #kolhapur #maharashtra
Tweet media one
6
43
604
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
VIDEO| चेंबर साफ करीत वाहतुक पोलिसाने पाण्यालाही करून दिली मोकळी वाट ! कोंढवा: पाणी साठल्यामुळे वाहतुक संथ होऊन एक किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी निखील नागवडे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः गुडघाभर पाण्यात उतरून काठीने व हाताने माती काढली.
27
53
604
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
काँग्रेसनेते राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेवर आहेत. या यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी सातत्याने भाजपवर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत आहे. सविस्तर बातमी #RahulGandhi #MarathiNews #Congress #BJP @RahulGandhi
Tweet media one
31
25
599
@SakalMediaNews
SakalMedia
11 months
उद्धव ठाकरे हे सध्या उत्तराखंडच्या दौ-यावर आहेत. त्���ांनी आपल्या कुटुंबियांसह उत्तराखंडमध्ये बद्रिनाथचे दर्शन घेतले. यावेळी दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर यांच्या समोर बेळगाववरून आलेल्या भाविकांनी बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणाबाजी केली. #UddhavThackeray
1
58
608
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
"माझा अंदाज चुकला, तुम्हाला त्रास झाला"; भुजबळांवर निशाणा साधत पवारांनी मागितली येवलेकरांची माफी @pawarspeaks #sharadpawar #ChhaganBhujbal #ncp #maharashtrapolitics #marathinews
12
65
592
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. देशाच्या नवीन संसदेच्या उद्घाटनावरून सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे सविस्तर वाचा @pawarspeaks #political #marathinews
Tweet media one
70
37
588
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
काश्मीरमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या भारत जोडो यात्रेत मी सहभागी होणार असल्याचे मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी सांगितले. सविस्तर बातमी #BharatJodoYatra #MehboobaMufti #RahulGandhi #marathiNews #Sakal
Tweet media one
14
15
579
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. गेल्या काही दिवसांमधली ही दुसरी भेट असल्याने ''मातोश्री नातं जपत'' असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केल. सविस्तर वाचा @AAPkaArvind #udhavthakkarey
Tweet media one
16
18
575
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे.प्रतापगड प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सविस्तर वाचा @mieknathshinde #shivrajyabhisheksohla #raigad
Tweet media one
10
14
563
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
Video : तलाठ्याने घेतली पाच हजारांची लाच; समोर पोलिस दिसताच रक्कम गिळून टाकली #Bribery #talathi #sakal
73
126
579
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
"मला वेडी म्हणतेस?" भावाला ओवाळणाऱ्या चिमुकलीने आईलाही पाडलं कोड्यात #ViralVideo #Diwali #Bhaubeej #sister
8
52
566
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
पुण्यात #Remedesivir साठी महिलेनं हंबरडा फोडलाय... घरातील सदस्याला इंजेक्शन्स मिळवण्यासाठी पुण्यात धावपळ करावी लागतीये. कालपासून रेमडेसिव्हीरसाठी महिला सगळीकडे फिरतीये. पण ते मिळत नाही. पुण्यातील केमिस्ट असोसिएशन कार्यालयाच्या बाहेरील महिलेचा हा टाहो मनाला चटका लावणारा आहे.
47
180
553
@SakalMediaNews
SakalMedia
5 years
पुणे : कोथरूडचे मनसेचे आमदार अॅड. किशोर शिंदे यांच्या रॅलीला सुरवात. रॅलीसाठी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी #kishorshinde @mnsadhikrut @RajThackeray #Vidhansabha2019
Tweet media one
Tweet media two
7
43
550
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
'साहेब आपण परत जिंकून येणार'; तरुणाने दिला पवारांना विश्वास @supriya_sule @PawarSpeaks #sharadpawar #supriyasule #ncp #viral #marathinews
5
31
557
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि संभाजी ब्रिगेडकडून पुण्यातील लाल महालात आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्यास शरद पवारांनी उपस्थिती दर्शवली सविस्तर वाचा @shrapawarspeaks #political #marathinews #pune #lalkilla #chatrpatishivajimaharaj
Tweet media one
1
16
548
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
"50 आमदारांचं पुनर्वसन हाच मोठा प्रकल्प आहे" राज्यातल्या राजकारणावर भाष्य करणारी कवी रामदास फुटाणे यांची कविता सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. #ViralVideo #RamdasFutane #MaharashtraPolitics #Maharashtra
9
83
537
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
राज्यकर्ते देशातील जनतेला एप्रिल फूल करतात. चार राज्यांच्या निवडणुका झाल्यानंतर जनतेला एप्रिल फूल बनवलं. इंधनाचे दर वाढवले. असं म्हणत संजय राऊतांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केलाय. #SanjayRaut #ModiGovernment #BJP #Shivsena #MarathiNews #Sakal @rautsanjay61
Tweet media one
131
129
520
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीचं शहनाज बोल्ड फोटोंमुळं चर्चेत आली आहे. #sakal #Actress #ShehnaazGill
18
363
513
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
संयोगिताराजे छत्रपती यांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. संयोगिताराजे यांना नाशिकच्या काळाराम मंदिरात वेदोक्त मंत्रोच्चार करण्यास महतांनी विरोध केल्याचा प्रकार घडला आहे. सविस्तर बातमी: #SanyogeetarajeChhatrapati #SambhajirajeChhatrapati #KalaramMandir
Tweet media one
18
32
507
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
काँग्रेसने पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष केलं आहे. नरेंद्र मोदींची प्रतिमा उंचावण्यासाठी मोदी सरकारने तब्बल २३०० कोटी रुपये खर्च केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. सविस्तर वाचा @narendramodi @INCIndia #politics #marathinews
Tweet media one
19
59
510
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
गद्दार हे गद्दार असतात पण ज्यांना परत यायचं आहे त्यांच्यासाठी शिवसेनेचे दारं उघडे आहेत असं वक्तव्य शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. @AUThackeray #politics #maharashtra #marathinews
Tweet media one
20
69
510
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
भारत जोडो यात्रेतला राहुल गांधींचा हातात मशाल घेतलेला हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. या फोटोला तुम्ही काय कॅप्शन द्याल. #mashal #RahulGandhi #BharatJodoYatra #Maharashtra
Tweet media one
59
18
508
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
'देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली तर या वक्तव्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. या वक्तव्याने भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या मनात चाललंय तरी काय ? अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. @Pankajamunde #PM #marathinews
Tweet media one
39
12
497
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
मुसळधार पावसात आदित्य ठाकरेंचा शिवसैनिकांसोबत संवाद मुंबईतील वडाळा विभागातील निष्ठा यात्रेदरम्यानचा आदित्य ठाकरेंचा पावसात भिजून भाषण करतानाचा सध्या व्हिडिओ व्हायरल होतोय @AUThackeray @ShivSena #maharashtra #politics #mumbai #viralvideo #mumbairains #marathinews
30
49
500
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
देवेंद्र फडणवीस यांची पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी सुरु आहे. रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणी फडणवीस यांना सायबर गुन्हे शाखेने नोटीस बजावली होती. यावर संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपवर टीका केली. #SanjayRaut #DevendraFadnavis #RashmiShukla @Dev_Fadnavis @rautsanjay61
Tweet media one
34
115
492
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
भाजपचा गड मानल्या गेलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. यावर या विजयावर आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. @AUThackeray #AdityaThackeray #RavindraDhangekar #Kasba #ByElection #Pune #BJP #Congress #NCP
Tweet media one
14
31
502
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे मुस्लिम यांच्यातील वाद तापलेला असताना मनसे नेत्या रूपाली पाटील यांनी समीर वानखेडेंच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. #advrupalipatil @mnsadhikrut #MNS #SameerWankhede #MarathiNews #MaharashtraNews
Tweet media one
38
36
498
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
तुम्हाला काय वाटतं कोणाच्या बाजूने निकाल लागेल? #MaharashtraPolitics #ShivsenaCrisis #SupremeCourt #EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #MarathiNews
Tweet media one
225
12
493
@SakalMediaNews
SakalMedia
8 months
काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब प्रभू श्री रामाचे घेतले दर्शन #UddhavThackeray #AdityaThackeray #RashmiThackeray #rammandir #shivsena #nashik #marathinews
2
57
496
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी रविवारी मानहानीचा गुन्हा दाखल केला आहे. यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. @rautsanjay61 #Shivsena #Complaint #MP #MarathiNews #Sakal
Tweet media one
35
86
488
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. यादरम्यान खासदार अमोल कोल्हे यांच्यावर राष्ट्रवादी पक्षाने लोकसभा व विधान सभा निवडणुकांच्या प्रचाराची जबाबदारी दिली आहे. #Amolkolhe #NCP #Sharadpawar #Newsupdate #Marathinews
Tweet media one
3
15
489
@SakalMediaNews
SakalMedia
1 year
नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेवरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी देखील शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. #imtiyazjaleel @Dev_Fadnavis @mieknathshinde #Politics #Marathinews
Tweet media one
6
12
483
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
लखीमपूर खिरीच्या मुद्द्यावरून देखील विरोधकांनी आता विरोध तीव्र केली आहे. आज दिल्लीत विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत माध्यमांशी बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारला खुला इशारा दिला आहे. @rautsanjay61 #Shivsena #BJP #LakhimPurKheri #ModiGovernment #MarathiNews
Tweet media one
39
95
474
@SakalMediaNews
SakalMedia
2 years
सततच्या कोसळणाऱ्या पावसातही घरोघरी जात लसीकरण करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील या आरोग्य सेविकांचा व्हिडिओ सध्या सोशळ मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. #Kolhapur #coronavaccination #heathworker
15
64
483
@SakalMediaNews
SakalMedia
4 months
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीतील दत्त महाराजांवर तेंडुलकर कुटुंबियांची मोठी श्रद्धा आहे. म्हणूनच सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर दत्त महाराजांच्या दर्शनाला नृसिंहवाडी इथं पोहचला आहे. #ArjunTendulkar #NrusinhawadiDattaMandir #kolhapur #Nrusinhawadi #marathinews
1
16
476
@SakalMediaNews
SakalMedia
3 years
राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परब आपल्याकडे देत होते, असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये नोंदविण्यात आला आहे. @AnilDeshmukhNCP #NCP #Shivsena #ED #Police #MarathiNews #Politics #Sakal
Tweet media one
31
104
431