Priya Profile Banner
Priya Profile
Priya

@Priiyam

6,811
Followers
2,977
Following
2,374
Media
49,281
Statuses

प्रतीक्षाएं यदि समर्पित हो तो हर शबरी को राम मिलते हैं..

Joined July 2017
Don't wanna be here? Send us removal request.
Pinned Tweet
@Priiyam
Priya
8 months
🔥🚩🙏🚩🔥
9
61
256
@Priiyam
Priya
2 years
शिवसेनेमध्ये जो कुणी शेवटचा राहील त्याने कुलूप लावून किल्ली मातोश्रीमध्ये जमा करून मगच गुवाहाटी कडे प्रयाण करावे 😝😝😝
139
320
4K
@Priiyam
Priya
1 year
मोदी जी पुण्यात आले होते तेव्हा आवर्जून अरविंदजी लेले यांच्या कुटुंबाला भेटले. कुटुंबातील सर्व सदस्यांची त्यांनी वैयक्तिक चौकशी देखील केली. मोदी जी कितीही मोठे झाले तरी पूर्वीच्या सहकार्यांना कधीच विसरत नाहीत. आम्ही खूपच लहान होतो पण .. +
Tweet media one
55
215
2K
@Priiyam
Priya
2 years
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - एकनाथ शिंदेच्या घरावर दगडफेक करणारा अजून पैदा व्हायचाय. जितेंद्र आव्हाडांना माहितीय .......... बेक्कार बेक्कार 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
21
153
2K
@Priiyam
Priya
17 days
बायकोने एवढे डिटेल्स लिहून दिल्यावर काय बिशाद आहे चुकायची !!.😂😁😂 आणि चुकलात की घरी आल्यावर काय होईल ते दोघेचं जाणो.😂🍁
Tweet media one
176
137
1K
@Priiyam
Priya
3 years
यशवंत जाधवने मातोश्रीला किती कोटी दिले?🤣🤣🤣✌️
Tweet media one
55
130
1K
@Priiyam
Priya
4 years
30 एकर मध्ये नेहरूजी ची समाधी 25 एकर मध्ये इंदिराजी ची समाधी 19 एकर मध्ये राजीवजी ची समाधी आणि काँग्रेस विचारत आहे 2.5 एकर मध्ये नवीन संसद भवन कश्यासाठी?
18
184
1K
@Priiyam
Priya
4 years
ठाण्यातील बिल्डर सुरज परमार सुसाईड नोट मध्ये जितेंद्र आव्हाड, एकनाथ शिंदे यांची नावे आहेत... हे केस परत ओपन करणार का?
47
328
1K
@Priiyam
Priya
4 years
मोदीजी आज लेह पासून दूर जास्कर रेंजला गेले.त्याच जास्कर रेंजला ,ज्या बद्दल दोन दिवसांपूर्वी NDTV सांगत होतं, जास्कर वर चीननी कब्जा केलाय.लेह पासून हजारो किमी दूर दिल्लीच्या AC स्टुडिओत बसून किती खोटं पसरवतात.पण मोदीजी एकच अशी खणखणीत हाणतात की हे सगळे राष्ट्रद्रोही पार भुस्कटतात😂
35
220
1K
@Priiyam
Priya
2 years
😂😂😂 महबूबा मुफ्ती ला भारतीय पासपोर्ट मिळणार नाही - राष्ट्रीय सुरक्षा विभाग बघताय ना वडापाव सैनिकानो BJP आणि PDP ची युती..!!!
13
122
1K
@Priiyam
Priya
10 months
आधी बायकोला सांगा .... मिक्सर सोडून,पाटा-वरवंट्यावर वाटण करायला 😆 #कृतघ्न
Tweet media one
152
104
1K
@Priiyam
Priya
3 months
😂😂😂😂😂 @Dev_Fadnavis
Tweet media one
32
163
996
@Priiyam
Priya
2 months
हरकत नाही,पण त्याच्या एका बाजूला पंताजी गोपीनाथ बोकील काकांचा आणि दुसऱ्या बाजूला फाजलखानाला पळून जायला वाट दाखवणार्या प्रतापराव मोरेचा, आई भवानीच्या मूर्तीवर जेव्हा.....तेव्हा बघ्यांची भूमिका घेतलेल्या पिलाजी व शंकराजी मोहिते,नाईकजी पांढरे,झुंजारराव घाटगे, नाईकजी खराटे, +
@AMARJEE92361155
AMARJEET PATIL
2 months
प्रतापगडाच्या पायथ्याशी महाराष्ट्र शासन अफजलखान वधाचे शिल्प उभारत आहे.परंतु,सदर शिल्प उभारताना,त्यामध्ये अफजलखानाचा वकिल शिवद्रोही कृष्णा भास्कर कुलकर्णीच्या छत्रपती शिवरायांनी केलेल्या वधाचे ही शिल्प उभारले जावे.अशी शिवप्रेमींची मागणी आहे. शासनाने अर्धवट इतिहास लोकांवर थोपवू नये
Tweet media one
136
152
739
41
217
988
@Priiyam
Priya
3 years
फडणवीसांनी आज मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरील उत्तरात विंदा करंदीकरांची उत्कृष्ट कविता म्हणून दाखवली. ती मुद्दाम पूर्ण देतीय. शब्दांत भाव नाही, ना वेध अनुभवाचा ;   रचना सुरेख झाली !                                                              उपयोग काय त्याचा ?
24
123
911
@Priiyam
Priya
2 years
जेव्हा पासून जूही चावलाला 20 लाखाचा दंड बसलाय, तेव्हा पासून 5G टाॅवरमुळे चिमणी सोडा, एक डास सुद्धा मेला नाहीये 😂
25
77
884
@Priiyam
Priya
11 months
उज्जैन शहरात नुकत्याच निघालेल्या मिरवणुकीत मुस्लिमांनी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. दुसऱ्या दिवशी शहरातील सर्व हिंदू भगवे झेंडे घेऊन मशिदीसमोर जमले ‘पाकिस्तान जिंदाबाद’चा नारा देणाऱ्यांनी इथे राहू नये, पाकिस्तानात जा,’ असा निषेध केला. हिंदू लोकांचा मेळावा पहा..
34
193
897
@Priiyam
Priya
3 years
बाबो ... हे काय पहातीय मी 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🙈🙈🙈🙈🙈
Tweet media one
141
89
844
@Priiyam
Priya
3 years
ध्यानी ना मनी असताना मोदी जीं नी बुडाखालची खुर्ची काढल्यानंतरची सुतकी थोबाडं .. 😝😝😝 .
Tweet media one
86
91
784
@Priiyam
Priya
3 years
पैसा परेशान हो सकता हैं , पराजित नहीं ... ..
Tweet media one
Tweet media two
26
123
745
@Priiyam
Priya
5 months
बहुतेक सगळ्यांनी predict केलंच होतं. आली आली.. Official बातमी आली 😄
Tweet media one
147
84
768
@Priiyam
Priya
3 years
हे बघा ... याला म्हणतात वातकुक्कुट यंत्र ! 🤣😝
49
172
751
@Priiyam
Priya
3 years
किती सुंदर ... जय श्रीकृष्ण 😊🙏
Tweet media one
9
44
744
@Priiyam
Priya
20 days
पण यांचा हिरवा झाला त्याचे काय 😂😂😂
@BakhtawarBhau
बख्तावर भाऊ
20 days
दिल्लीच्या जोडगोळीचा माज फक्त ह्यांनीच उतरवला. बाकीच्यांना बोचा पिवळा झाला होता. #धन्यवाद_उद्धव_ठ��करे
Tweet media one
48
53
374
198
82
777
@Priiyam
Priya
3 years
केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड साहेबांनी एक महिन्याआधी पक्षभेद विसरून युनियन बजेट बाबत दोन बैठकांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांना निमंत्रण पाठवलं होतं, हे निमंत्रण अधिकृत होतं,केंद्रीय मंत्रालयाद्वारे दिलं गेलं होतं.
21
141
711
@Priiyam
Priya
3 years
मोदी जी के पैरों तले जमीन खिसक जाएगी जब मैं उनके खिलाफ चुनाव लडूंगा-राॅबर्ट वाड्रा . . मेल्याला जमिनीशिवाय काहीही दिसतच नाही 😂😂😂😂😂😂
30
51
709
@Priiyam
Priya
2 years
रुपाली चाकनकर मंजे राष्ट्रवादी नाही,हिम्मत असेल तर त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवून जिंकून दाखवावी 😂🤣🙊🙊 - रुपाली ठोंबरे (राष्ट्रवादी नेत्या) भक्तांनो... घ्या 🍿😂😂😂
49
69
725
@Priiyam
Priya
3 years
गुलामों ..... घ्या 😂😂😂😂😂
Tweet media one
83
113
678
@Priiyam
Priya
3 years
आज संभाजी महाराज किंवा औरंगजेब अस्तित्वात नाहीत पण पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या रुपाने औरंगजेब अजूनही अस्तित्वात आहे. देशातील गावागावांमध्ये इस्लाम धर्म आहे. हाच आपला खरा शत्रू आहे - भिडे गुरूजी. गुरूजी इतकं परफेक्ट बोललेत की मटा, tv9 यांच्या बुडाखाली नुसती आग आग लागलीय🔥😂😝
5
98
670
@Priiyam
Priya
2 years
ओ .. @abpmajhatv .. आज पण फळ्यावर समजावा की फजिती कशी झाली....?? 😂😂🙆‍♂️🙆‍♂️🤣🤣
28
60
659
@Priiyam
Priya
2 years
तुमचाच नेता आणि तुमचाच अभिमान.... आम्हाला फुकटात ही नको 😝😝😝😝
@ivmahadeshwar
Vishwanath Mahadeshwar
2 years
माझा नेता, माझा अभिमान ! #AUT ✌️🚩
Tweet media one
73
57
1K
106
40
663
@Priiyam
Priya
25 days
Tweet media one
24
177
674
@Priiyam
Priya
2 years
त्या चिमुकल्या 3 वर्षाच्या मुलालाही गुदमरलं नाही गाभार्यात ...... . माऊली ... 🙏🙏🙏🚩
12
33
636
@Priiyam
Priya
3 years
मौलाना शहाबुद्दीन - शारूखचा मुलगा मदरश्यात शिकला असता तर बिघडला नसता अबे ,मग त्यानी क्रूजवर धूर सोडला नसता , क्रूजच उडवून दिलं असतं ना 😝😝😝😝😝
21
81
629
@Priiyam
Priya
30 days
जर चुकून गाडी फसली असती तर.. "बामण फडणवीस ने माह्या रस्त्यात नदी आडवी टाकून मले मारण्याचा कट केला.. मायचा ** " गाडी नाही फसली की.."फडणवीस तू माह्या रस्त्यात किती बी नद्या आडव्या टाकून मले मारण्याचा कट कर..मायचा ** मराठे तुला पाडणारच" 😆😆😆😆😆 @Dev_Fadnavis @Team__Devendra
@News18lokmat
News18Lokmat
1 month
जरांगेंची रिस्की ड्रायव्हिंग, थेट नदीपात्रात गाडी घालून केला प्रवास #ManojJarange
28
5
50
85
133
650
@Priiyam
Priya
7 months
माझी मुलगी फक्त तेरा वर्षांची आहे ओ. तिच्यावर सामुहिक बलात्कार करू नका. एका एकाने बलात्कार करा नाहीतर ती मरून जाईल,मी टाहो फोडून अशी विचित्र विनवणी करत होती.माझ्या हातात फक्त एवढेच होते. आणि मग आयुष्यभर आक्रोश करायचा हेच माझ्या आणि माझ्या मुलीच्या नशिबात होते..स्वाती महाजन-जोशी
170
251
626
@Priiyam
Priya
10 months
Drop third picture from your gallery 🤣🤣🤣🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️ जुना आहे पण कुणीतरी पाठवला होता.नेमका तिसरा हा आला 🤣🤣🤣
Tweet media one
53
85
630
@Priiyam
Priya
3 years
बायकांना मारहाण करणार्यांना मातोश्रीवर बोलवून सत्कार करतात. #MahaTughluqAghadi
12
71
610
@Priiyam
Priya
10 months
KCR यांच्या BRS ला स्वतःच्या तेलंगणा राज्यातच हरण्याची वेळ आली आहे आणि गडी महाराष्ट्र जिंकायला निघाला होता 🤣 घे 🔔
35
54
566
@Priiyam
Priya
3 years
श्रीकृष्ण जन्मभूमीचे बिगुल वाजायला सुरुवात झाली 😀🚩 केस थोडक्यात देतीय. वाचा आणि भरपूर फिरवा 💪🏻 1968 साली षडयंत्र रचून श्रीकृष्ण जन्मभूमीची 13.37 एकर भूमी शाही ईदगाह मशिदीला दिली.
7
134
555
@Priiyam
Priya
1 year
आईच्या युरीनमधून ब्लड जात होतं. बरेच urologist झाले, Bombay Hospital मधे नेलं.कशानीच फरक पडेना. कुणीतरी बाजीराव रोड वरच्या परांजपे डॉ चं नाव सुचवलं, तिथे नेलं. त्यांनी dehydrated गोमूत्राच्या गोळ्या दिल्या. त्रास पूर्ण गेला, आजतागायत त्रास नाही. आता ते नाहीत पण दवाखाना अजून आहे.
@prasadvedpathak
Prasad Vedpathak
1 year
गोमूत्र पिणाऱ्यांसाठी वाईट बातमी : ' गोमूत्र माणसाच्या वापरासाठी सुरक्षित नाही, संशोधनातनं धक्कादायक खुलासा ' असं प्रमुख संशोधन संस्था IVRI ने स्पष्ट केलं आहे. #news
124
65
668
22
61
559
@Priiyam
Priya
2 years
उ ठा जाहीरपणे सेक्युलर झालेत आणि अंधारे बाई हिंदुत्वावर बोलतीय...... आयरणीच्या देवा.. 😂😂😂🤦‍♀️
14
60
541
@Priiyam
Priya
5 months
जयहिंद मोदीजी 😊 फक्त 🪷 @narendramodi jee @Dev_Fadnavis jee @mohol_murlidhar jee
Tweet media one
63
64
544
@Priiyam
Priya
24 days
चंदू अजूनच चकित झाला 🤣🤣🤣🤣
Tweet media one
52
85
551
@Priiyam
Priya
2 years
काल जयंत पाटील यांच्या मुलाचे लग्न उद्योगपती राहुल किर्लोस्कर यांची मुलगी आलिका किर्लोस्कर हिच्यासोबत झाले. ब्रिगेड्यांनी, राष्ट्रवादीच्या केक उचल्यांनी नोंद घ्यावी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी चक्क ब्राह्मण सून आणली आहे.
21
44
517
@Priiyam
Priya
17 days
काय मग जरांगे.... आता रा गा ला नाही का चिन्ना टन्ना, काय रे भंगार*** 😡😡😡 @Team__Devendra #Team_Devendra
42
102
539
@Priiyam
Priya
10 months
नक्की वाचा 🤣🤣🤣🤣🤣 जगातील सगळ्यात सुखी माणूस - ना कोणती जबाबदारी, ना कोणाची काळजी, ना कोणती नोकरी, ना कोणता धंदा, ना कोणती नोकरी करण्याची लायकी, ना कोणती नोकरी गमावण्याची शक्यता, ना पक्ष जिंकण्याची चिंता, ना पक्ष हरण्याचे दुखः, ना पैसे कमावण्याची ऐपत, ना पैसे संपतील याची भीती,
Tweet media one
58
96
508
@Priiyam
Priya
3 years
कधीकाळी "अफजलखानाचे थडगे" एवढेच अस्तित्व असलेल्या या 4 विटा अन दगड मातीच्या बांधकामाची ओळख, मात्र पुढे गठ्ठा मतदार धार्जिणे काँग्रेसचे नेते या थडग्याचा अफजलखान दर्गा होईस्तोवर डोळे मिटून गप्प राहिले. अफजलखानाच्या थडग्याने एका दिवसात थडगे ते दर्गा अशी भरारी मारलेली नाही तर ...
Tweet media one
31
129
508
@Priiyam
Priya
20 days
ही Supriya Sule नावाची नीच प्रवृत्ती आहे हे टॅग करून सांगायला सुद्धा वाईट वाटते कारण जसा बाप नीच होता तशीच मुलगी सुद्धा महानीच निघाली 😡😡😡 @Dev_Fadnavis ... कमाल आहे तुमची... एवढंच म्हणू शकते 😰🙏🙏 @Team__Devendra @SunainaHoley @BJP4Maharashtra
Tweet media one
60
162
529
@Priiyam
Priya
3 years
@BhaiyaPatil जेव्हा एखाद्या स्त्री बरोबर लढताना हार समोर येते तेव्हा सगळ्यात सोपा उपाय म्हणजे तिचं खाजगी आयुष्य चव्हाट्यावर आणायचं... आणि स्वतःच त्याला पुरूषार्थ म्हणून गोंजारायचं !! आणि हो ... हे करताना शिवप्रभू दैवत आहे म्हणून मिरवायचं .... आयर्नी अॅट इट्स बेस्ट 👏
25
35
512
@Priiyam
Priya
1 year
तू सरकारात आलास म्हणून आम्हीही बदलणार नाही. आमच्यासाठी बाजारू बाजारूच राहील आणि छगन छगनच राहील. नो सुट्टी.
Tweet media one
54
65
511
@Priiyam
Priya
4 years
टीनानी काय झालं हे सांगायला पाहिजे. एक तर ती IAS आहे,तिच्या मताला किंमत आहे आणि ज्या सेक्युलर गाजावाजानी लग्न झालं त्यासाठी कारण कळलं पाहिजे. जर या डिवोर्समागे काही धार्मिक कारणं असतील तर एक IAS झालेला माणूस इतका कट्टर राहू शकतो तर बाकी परिस्थिती काय 😱 असेल हे इतर तरूणींना कळेल
16
54
505
@Priiyam
Priya
8 months
बिचारा रोहित पवार ....रात्री आझाद मैदान साफ करून मांडव टाकून घेतले होते आणि सकाळी शिंदेंनी सगळ्या अटी मान्य केल्या.. 😝😝😝😝😝
52
52
497
@Priiyam
Priya
2 years
मी एका भक्ताला चित्ता म्हणलं ... तो खुश झाला. पण जेव्हा मी एका शेणक्याला पेंग्विन म्हणलं तेव्हा तो का बरं रागावला ? 🤔🤔🤔😛😛
21
34
497
@Priiyam
Priya
2 years
😝😛😝😛😝😛🙈🙈🙈
78
77
476
@Priiyam
Priya
2 years
म्हणतात ना.. आपलंच मूत अन घसरला पूत 😂 2013 ला लालूला एका प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा झाली होती. त्या शिक्षेमुळे त्यांचं लोकसभा सदस्यत्व जाणार होतं. त्यांना वाचवायला मौनीबाबांनी एक अध्यादेश काढला....
39
58
467
@Priiyam
Priya
1 year
चिप्पड शेमण्या अंगाचं अन थोबाडाचं काय कामाचं ? 😂😂😂😂 😂😂😂
92
29
443
@Priiyam
Priya
2 months
राज ठाकरे यांच्या विरोधात आंदोलन करू नका. मी मुंबईत जाऊन स्वतः राज यांचे दर्शन घेईन: मनोज जरांगे..🤣🤣🤣🤣🤣🤣 राज ठाकरेंनी इशारा दिला होता की माझ्या दौऱ्यात जर अडथळे आणण्याचा प्रयत्न केलात, तर वाईट परिणाम होतील. लगेचच यांनीही शेपूट घातले.. 😂🤣 @RajThackeray साहेब... #जरब 😂👌👍
61
60
464
@Priiyam
Priya
4 years
सवासण्याचा कार्यक्रम वाटला काय घरचा???😂🤣😂🤣🙏
@khadaksingh_
KhadakSingh🚩
4 years
मिटकरींची बोलतीच बंद केली पडळकरांनी , बेक्कार कोलला 🤣🤣🤣 एकच छंद गोपीचंद🔥🔥🔥
226
876
3K
15
51
440
@Priiyam
Priya
3 years
गलगलेंनी खिशात राजीनामा ठेवला गलगलेंनी खिशात चेक ठेवला गलगले निघाले गलगले भेटले आणि खिशातल्या चेकचे सुरनळीकरण झाले 😝😝😝
24
33
435
@Priiyam
Priya
5 months
ते बाजूला बसायचं वगैरे सगळं ओके 🤣🙈🙈 पण हा video काढला कुणी , viral कुणी केला, आणि कुणाच्या सांगण्यावरून हा million dollars question आहे 😂😂😂🫢🫢🫢 शेवटी काकांच्या दृष्टीने हे #सभेत_घुसलेले च 🤣🤣🤣🤣
@BJP4Maharashtra
भाजपा महाराष्ट्र
5 months
सांगणार तिथं बसायच, सांगणार ते करायचं आता गुमान बाहेर बसायच... कोण होतास तू? काय झालास तू? आरे वेड्या असा कसा वाया गेलास तू? महाराष्ट्राचे लाचार सम्राट..! @OfficeofUT
182
1K
3K
41
110
447
@Priiyam
Priya
2 years
महाभारताचं युद्ध का झालं माहितीय का ? कारण दुर्योधनाला वेगवेगळ्या GST हव्या होत्या आणि युधिष्ठिर एकाच रेटवर अडून बसला 😥 शकुनीमामाला राफेल जेट हवे होते पण अर्जुनाचा सक्त विरोध होता 😥 दु:शासनाला नोटबंदी हवी होती पण भीम पुढे गदा घेऊन उभा होता 😥
44
53
438
@Priiyam
Priya
7 days
Just smile today 😂😂😂😂😂😂 @Team__Devendra 😂
Tweet media one
82
81
517
@Priiyam
Priya
3 years
कुडाळातला "रामप्रसाद " कसा होता ? 😜
12
29
412
@Priiyam
Priya
4 months
पहिले तुम्ही.... कारण 36 बाप आधी तुम्हाला आलेत 😆
@Hawda_bridge
Chandrakant Ghatge
4 months
अंध भक्तांनी नावापुढे मोदी, नितीश , चंद्राबाबूचां परिवार किंवा तीन बापाचा परिवार लावायला पाहिजे. लावतील का
175
167
1K
30
43
426
@Priiyam
Priya
6 months
वाचा जमिनीवरील वास्तव- आमचे माणदेशी तालुके शतको न शतको दुष्काळाने होरपळत होते, शेतीला पाणी नाही, मैलोन मैल ओसाड माळरान,प्यायला उन्हाळ्यात पाणी नाही, चाळीस चाळीस किलमीटर वरून फक्त एका तालुक्यात दीडशे दोनशे टँकर चालायचे, असे कायम दुष्काळी तेरा तालुके आहेत, मोठे उद्योग नाहीत, अशात +
17
99
411
@Priiyam
Priya
3 years
मराठी ग्रंथ संग्रहालयाची एक प्राॅपर्टी आहे ... शारदा थिएटर .. ती रिडेव्हलप करायचीय. अंदाजे अंदाज - पाच हजार कोटी 😄😄😄 काही नाही ... असंच सांगितलं 😂🙈🙊🙉
25
62
394
@Priiyam
Priya
3 years
पापी पोट 😅😁🤣 प्रतिज्ञा विसरलं.
Tweet media one
23
75
381
@Priiyam
Priya
1 year
😆🤣😆🤣😆🤣😆🤣 During the arguments in the Supreme Court on Article 370, Solicitor General Tushar Mehta said: Since 5 August 2019,there have been zero cases of Stone Pelting & Bandh in Kashmir. Immediately,Kapil Sibbal retorted "that is because...
Tweet media one
15
50
379
@Priiyam
Priya
4 years
विरोधी पक्ष नेते श्री देवेंद्र फडणवीस: जीएसटी आणि महाराष्ट्राला केंद्राकडून मदत, या एबीपी माझाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर, जेथे संपूर्ण उत्तर घेण्यापूर्वीच ‘एबीपी माझा’ने मुलाखत थांबविली... Pls Tweet these trends 🙏 #DalalAbpMazza #दलाल_एबीपीमाझा #दलाल_एबीपीमाझा
11
120
369
@Priiyam
Priya
2 years
डाॅक्टरांनी एका वेड्याच्या मेंदूचा अर्धा भाग बधीर केला आणि 1ते10 आकडे म्हणायला सांगितलं, त्यानी म्हणलं 2,4,6,8,10 मग तो भाग normalला आला आणि दुसरा अर्धा भाग बधीर केला, परत 1ते10 आकडे म्हणायला सांगितलं, त्यानी म्हणलं 1,3,5,7,9. आता सगळा मेंदूच बधीर केला आणि मोजायला सांगितलं.....
62
50
379
@Priiyam
Priya
3 years
३ सिक्स मारण्यासाठी शाहीन आफ्रिदीने २५ कोटी मागितले.. १८ कोटींवर डील फिक्स झाली, त्यातील ८ कोटी वानखेडेंना दिले..... 😜😜😜😝😝
22
34
368
@Priiyam
Priya
2 years
जाणूनबुजूनच झालात ना उघडे ? मग हागत्याला लाज हवी का बघत्याला ? 😆😆😆
@prasadvedpathak
Prasad Vedpathak
2 years
थोडेसे उघडे काय झालो लोकांचा नागडेपणा समोर आला !
302
51
2K
34
32
369
@Priiyam
Priya
4 years
गृहमंत्री अमित भाई शहांच्या निवासस्थानी तातडीची बैठक ! अब होगा तांडव🔥🔥
22
19
352
@Priiyam
Priya
4 months
इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर.. गोलमगोल बोलते मी, संसद रत्न लव्हर 😂😆😂
@Ram9699_
राम 🏹
4 months
अरविंद केजरीवाल प्रकरणी विचारलेल्या प्रश्नांचे किती छान उत्तर @supriya_sule यांनी दिले ...तुम्ही सगळ्यांनी पण पहा...उगाच संसदरत्न पुरस्कार मिळाला नाही ताईंना🤣🤣😂😂
101
211
668
13
74
367
@Priiyam
Priya
4 years
वफ्फ बोर्डच्या रोघे ट्रस्ट जागेला आता पूर्वीच्या २५०० ऐवजी २.५५ लाख भाड व १ कोटी ट्रस्टला देणार आहेत त्यावर टीका होऊ नये म्हणून मंदिर उघडण्याच नाटकं केलय!😡
10
102
355
@Priiyam
Priya
3 months
अंजना ओम कश्यप अतिशय दूरदृष्टी असलेली बाई आहे याबद्दल काही शंकाच नाही 😝😝😝😝😝😝😝🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
@SunainaHoley
Sunaina Holey ( Modi Ka Parivar )
3 months
बबड्या म्हणतो मोबाईल वर app होतं EVM उघडण्याचं😂 अवघड आहे @OfficeofUT च्या युवराजचं🤡
97
293
1K
12
58
359
@Priiyam
Priya
7 months
गडकरींच तिकीट कापून नागपुरातून लढायचं हे मोदींच्या डोक्यात आहे. -संजय राऊत 😂😂😂 आता कळलं ना, उठा ची अवस्था का अशी झाली आहे ? 😂
26
49
350
@Priiyam
Priya
2 years
तुझा पासपोर्टही इथलाच आहे ना, म्हणजे तू ही जनताच. म्हणजे तूच भ्रष्ट, षंढ, भिकारचोट, दे अजून स्वतःलाच घाण घाण शिव्या 🤣 ..कोल्हापुरात याला खुळ्या ***चा म्हणतात 🤣🤣🤣🤣🤣🤣
@prasadvedpathak
Prasad Vedpathak
2 years
इतकी भ्रष्ट षंढ आणि भिकारचोट जनता ह्या देशानी कधीच बघितली नसेल.
195
35
1K
36
26
350
@Priiyam
Priya
3 years
अब्रुनुकसानीचे 100 कोटी वारले रे बेंबट्या 🤣🤣🤣🤣🤣 .
Tweet media one
16
35
343
@Priiyam
Priya
3 years
बेडरूममध्ये महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि अगदी प्रत्येक कानाकोपर्यावर पाय ठेवला. एकही कोपरा सोडला नाही. मर्द मावळ्याचं वचन आहे , समजलात काय 🤨
17
30
340
@Priiyam
Priya
2 years
अगं अगं रूपा, धर गं गुळणी आता 😂😂😂 @rupa358 @dnyanada24 अरारा 😂 @waglenikhil अरारा 😂 @_prashantkadam अरारा 😂 @rajivkhandekar अरारा 😂 @RavindraAmbekar अरारा 😂
Tweet media one
43
88
336
@Priiyam
Priya
2 years
मी अडीच वर्ष मुख्यमंत्री होतो पण माझ्या अंगाला मुख्यमंत्री पदाची हवा सुद्धा लागली नाही - उद्धव ठाकरे अहो कसलीच हवा लागली नाही तुम्हाला. हवा लागायला बाहेर तर पडायला पाहिजे 😝😝😝😝😝😝
16
29
339
@Priiyam
Priya
1 year
शब्द द्यायला जातंय काय 😆😆😆😆 इथे स्वतः च्या ढुंगणाखाली नाही पाया न दुसऱ्याचा कळस चालला हलवाया 🤣 गब्बस 😆
@The_KaustubhB
साहेबप्रेमी कौस्तुभ
1 year
साहेब ते गडकरी काय करतील किंव्हा उद्धव ठाकरे काय करतील सोडून द्या! तुम्ही 2024 ला फक्त परत खासदार म्हणून निवडून तर या, मग पुढचं पुढे बघू!! बरोबर का . @viraj_gudekar ??
Tweet media one
24
22
148
67
49
335
@Priiyam
Priya
2 years
BMC ला वंचितला उबाठा कोट्यातून 50 सीट्स हव्यायत 🙈 हौसेनी केला पती न तोच फुटवतोय रगतपिती 🙊🤣🤣🤣🤣🙈
35
29
335
@Priiyam
Priya
4 years
24
38
314
@Priiyam
Priya
1 year
अरे टमाटर को मारो गोली..... 🤣🤣🤣🤣 काकू 😂😂😂
@GemsOf_Politics
Gems of Politics
1 year
Kahan hai mehngai part 2 🤣🤣🤣🤣🤣
397
3K
11K
27
68
332
@Priiyam
Priya
4 years
उर्मी - "मी शिवसैनिक म्हणूनच काम करणार.." . .
Tweet media one
15
20
314
@Priiyam
Priya
1 year
सामाजिक कार्य करताना अंत्योदय हेच आपले ध्येय असले पाहिजे" असे त्यांनी हेमंत लेले यांना आवर्जून सांगितले.तो दिवस लेले कुटुंबीयांसाठी सोन्याचा वर्षाव करणारा ठरला.
4
16
325
@Priiyam
Priya
2 years
माझ्या चार्ल्स आणि विल्यम्सला सांभाळा.. राणी 😛
26
23
322
@Priiyam
Priya
4 months
पूर्वी छत्रपती जमीनदारांचा मानपान करायचे, आता..छत्रपती मान स्वीकारायला जमीनदारांकडे जातात.... @Dev_Fadnavis .. काय म्हणायचं याला ? @Team__Devendra
Tweet media one
29
69
325
@Priiyam
Priya
1 year
वाड्यातल्या मोठ्यांबरोबर लेले आणि अण्णा जोशींच्या प्रचाराला आणि बूथवर जायचोच. आज वाड्याच्या ग्रुपवर हा फोटो आणि हेमंत लेले यांची पोस्ट बघून लहानपणची आठवण झाली 😊 "पक्षाचे काम करताना पूर्ण समर्पण भावनेने कर. आपल्या विचारांपासून आणि तत्वांपासून फारकत घेऊ नकोस. +
3
16
321
@Priiyam
Priya
2 years
गुटखा आणि तत्सम इतर व्यसनापायी तीन पिढ्या बरबाद होतांना पाहतोय आपण, राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आणि गृहमंत्रीपदावर राहीलेले लोक देखील यातून सुटले नाही. स्वतः गुटखा किंग यातून सुटला नाही.
13
55
311
@Priiyam
Priya
7 months
बैलगाडी शर्यतीचा video रागा च्या रॅली चा म्हणून टाकायला लागतोय. त्याला caption देतायत.. RG ची क्रेझ बघा. डासा.. तुम्हाला कळतंय का तुम्ही काय परस्पर संबंध जोडताय 😂😂😂🤦‍♀️🙆‍♀️
@Anand_Dasa88
Adv Anand Dasa
7 months
राहुल गांधींच एकच वैशिष्ट्य की माणूस कधी खोटं नाही बोलला. एक ना एक दिवस लोकांसमोर सत्य येतच. RG ची युवकांमध्ये किती क्रेझ आहे बघा..... RG ला माझ्या महाराष्ट्र मध्ये हे प्रेम मिळालं ❤❤ @RahulGandhi 🔥🔥🔥
216
335
3K
44
52
307
@Priiyam
Priya
4 months
बस इसीलिए EVM से चुनाव जरूरी है 😂 😆
Tweet media one
52
32
308
@Priiyam
Priya
10 months
पाकीटमारानी मागे उभं राहून किती पाकीटं मारली असतील ? 😆😆😆
Tweet media one
41
31
302
@Priiyam
Priya
8 months
Tweet media one
39
8
298
@Priiyam
Priya
1 month
नक्की ऐका.... @RajThackeray साहेबांइतकं परफेक्ट विश्लेषण इतकं उघड आणि रोखठोक करणारा कुणी नाही. राज साहेब👍👍🔥🔥🔥👍👍
@Team__Saffron
Team Saffron 🚩
1 month
महाराष्ट्राच्या रजकारणातील सर्वात घाणेरडा व्यक्ती कुणी असेल तर शरद पवार. गलिच्छ पातळीचं राजकारण महाराष्ट्रात त्यांनी सुरु केलं. जाती जातीत भांडणं लावून महाराष्ट्राचं वातावरन गढूळ केलं. #Team_Saffron 🚩
29
274
1K
25
54
306
@Priiyam
Priya
9 months
🤣🤣🤣🤣🤣 अवघड आहेत शिल्लक खरोखर 🤣🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️
Tweet media one
@tupeomkar71
Omkar Tupe-Patil
9 months
येणाऱ्या निवडणुकीत हा माणूस गद्दारांचा कोथळा काढून आख्या महाराष्ट्रात त्यांची धिंड काढणार ..!! @rautsanjay61
Tweet media one
129
108
1K
31
44
288
@Priiyam
Priya
9 months
जर श्रीराम सगळ्यांचे आहेत,,, तर ते 21 वकील कोणाचे होते ? 🤔🤔🤔
19
41
293
@Priiyam
Priya
3 years
@PoulAyodhya , @AnaghaAcharya तायांनो .... ए काय झाली गं सदस्यांची फुटाफुटी नागपूर , अकोला , वाशिमला ? सुना हैं .. सेना आणि राष्ट्रवादीचेही सदस्य फुटलेत. हो का गं तायांनो ? 🤔 ए ... फायनली बजोरिया चौथ्यांदा हारले का जिंकले गं तायांनो ? 😝🤭
18
46
276
@Priiyam
Priya
1 year
@atishimaarlena 😂😂😂
4
5
285