एखाद्या स्वप्नाच्या उंबरठ्यावर उभं राहणं म्हणजे हेच असावं कदाचित...आज शिवरायांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने हे सांगायला लय आनंद वाटतोय की
रितेश देशमुख, अजय-अतुल यांच्या सोबतीने घेऊन येतोय शिवत्रयी
शिवाजी
राजा शिवाजी
छत्रपती शिवाजी
शिवरायांच्या जन्मदिनाच्या खूप साऱ्या सदिच्छा 🙏🌹
माझा आणि धाकटा भाऊ आप्पाचा वाढदिवस एकाच तारखेला असतो.गावच्या मित्रांनी अनौपचारिक पद्धतीनं मात्र खूपच उत्साहात साजरा केला. खूप मित्रांचे फोन,मेसेज आले.सगळ्यांना व्यक्तिशः बोलता आणि उत्तर देता आले नाही.
यानिमित्ताने सगळ्या मित्रांचे खूप मनापासून आभार !
सगळ्यांना खूप सदिच्छा !
🙏
🌸🌸🌸🌸/5
मेरे रिव्यू का इंतज़ार मत कीजिए।
#Jhund
जाकर सिनेमाघरों में देखिए और अपने बच्चों को भी दिखाइए। ऐसी कहानियां भारतीय सिनेमा का मान बढ़ाती हैं और बताती हैं कि इंडिया और भारत की खाई कहाँ-2 पाटने की ज़रूरत है। अपनी पहली हिंदी फिल्म से
@Nagrajmanjule
ने झंडे गाड़ दिए हैं।
Just watched the film “Pariyerum Perumal”, by
@mari_selvaraj
produced by
@beemji
.A wonderful film portraying reality without compromising on craft & entertainment.A slap on the face for the caste-centric mindset.
जणू माझंच स्वप्न पूर्ण झालंय...🙏
"कोण होणार करोडपती" चे स्पर्धक शरद जाधव आणि त्यांची आई सुवर्णा जाधव दोघे मायलेक विमानाने प्रवास करताना. खूप सदिच्छा !!
Mumbai Film Company will be presenting series of Marathi Short Films made by some creative young minds.
‘Taar’ is one such amazing tale of a postman
Featuring- Nagraj Manjule
Directed By- Pankaj Sonawane
An Illusion Ethereal Studios Production
Teaser Coming Soon
@mfc
T 3014 - NAGPUR .. for 'Jhund' .. the new project by Nagraj , his first in Hindi, the maker of 'Sairat' the Marathi block buster .. a centre of attraction .. and NAGPUR, geographically apparently the centre of geographic India .. may the 2 centres thrive !
Today’s going to be so special as the cast of
#Jhund
and I are coming together for
#BaateinJhundKi
at
@ZeeStudios_
Twitter Spaces! So, don’t forget to tune in at 4 PM!
माझा मित्र मकरंद मानेनं दिग्दर्शित केलेली, विठ्ठलनं लिहिलेली आणि विजय शिंदेनं निर्माण केलेली 'बाप ल्योक' पाहिली..बापलेकाच्या अनवट नात्याची ही तरल फिल्म मला प्रचंड आवडली.ही फिल्म तुम्हीही पहावी असं मनापासून वाटतंय..सादर करतोय बाप ल्योक...आशा आहे तुम्हाला आवडेल.
25 ऑगस्ट 2023
एक बरोबर उत्तर तुम्हाला घेऊन जाईल तुमच्या स्वप्नांकडे!
फोन लाईन्स सुरु आहेत.
मिस्ड कॉल द्या 91642 91642 या क्रमांकावर
किंवा रजिस्टर करा SonyLiv App वर!
(नियम व अटींसाठी वर लॉग ऑन करा)
#उत्तरशोधलंकीजगणंबदलतं |
#UttarShodhlaKiJagnaBadalta
@Nagrajmanjule